ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

Maharashtra Food Tour | Akkha Masoor | Islampur | Apple Juice | Pedhe | Food Review | Sukirtg

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ส.ค. 2024

ความคิดเห็น • 487

  • @devendragovande
    @devendragovande หลายเดือนก่อน +185

    मित्रा तू इतिहास घडवतोयस.. खऱ्या अर्थाने महाराष्ट्र फूड टूर.. छोट्या छोट्या गावातले प्रसिद्ध असलेले / नसलेले स्पॉट्स तुझ्यामुळे कळतायत.. मंडळ खूप खूप आभारी आहे...

    • @SukirtG
      @SukirtG  หลายเดือนก่อน +15

      धन्यवाद!😊

    • @curiousmonk7990
      @curiousmonk7990 หลายเดือนก่อน +2

      Fakt Pashchim Maharashtra firtoy.

    • @abc39722
      @abc39722 หลายเดือนก่อน +4

      ​@@curiousmonk7990 अरे दम जरा, येईल की मराठवाड्यात लवकरच.

    • @macdeep8523
      @macdeep8523 หลายเดือนก่อน

      Hindupur kuthe aahe

    • @minalt87950
      @minalt87950 หลายเดือนก่อน

      True. N specialy veg food.thanks sukirtg..

  • @padmapatil4714
    @padmapatil4714 หลายเดือนก่อน +56

    I am from Islampur.. i didn't ever expect that you will be in Islampur for the food tour... Sooo glad, You came here..I love Islampur as I born and brought up here.. thank you so much for exploring our Islampur and nearby places sukirt dada....❤❤❤❤❤❤

    • @SukirtG
      @SukirtG  หลายเดือนก่อน +2

      😊😊

    • @srushtichavan19
      @srushtichavan19 หลายเดือนก่อน

      I'm also from Islampur...where do u live in Islampur

    • @AniketPatil-ve1hu
      @AniketPatil-ve1hu หลายเดือนก่อน

      भावा माझ्या गावात येऊन गेलास
      येडेनिपाणी 🎉🎉🎉🎉

  • @nikhilkulkarni9719
    @nikhilkulkarni9719 หลายเดือนก่อน +52

    जिंकलास की.... ❤❤❤ आमच्या इस्लामपूरचं नाव अजून प्रसिद्ध केल्याबद्दल धन्यवाद!

  • @vishalkharat1734
    @vishalkharat1734 หลายเดือนก่อน +41

    धन्यवाद सुकिर्ती ....आमच्या इस्लामपूरला भेट दिल्याबद्दल आणि आमची खाद्यसंस्कृती जाणून घेतल्याबद्दल..... खासकरुण मसुराच्या इतिहासासाठी...🙏

  • @YogitaSanap-n4d
    @YogitaSanap-n4d หลายเดือนก่อน +15

    I did my MBBS in PIMS Islampur and have always felt a warm connection with the place.
    I left Islampur a year ago but a part of Islampur will always say in my heart forever.

  • @akshaywarghade7196
    @akshaywarghade7196 หลายเดือนก่อน +64

    सर तुम्ही एक ट्रेवल कंपनी चालू करायला पाहिजे खूप लोकांना फायदा होईल प्रतेकला स्वतः बुकींग करून जाणे शक्य नसते

  • @janhavibabar2538
    @janhavibabar2538 หลายเดือนก่อน +23

    तुमची आणखी एक खासियत म्हणजे तुम्ही बोलताना समोरच्याल एकदम comfortable करता आनी ब्लॉग तर काय नेहमीप्रमाणेच मस्त ,आणि इथला मसूर तर आम्ही नेहमीच खातो त्यामुळं फार छान वाटल तुम्ही इस्लामपूर explore केलात

  • @RohitShinde-l9f
    @RohitShinde-l9f หลายเดือนก่อน +15

    सर बाप तो बाप सलाम अरुण पाटील सरनां आणी तुम्हाला पण NH 4 ला त्याच्या मुळे छोट्या छोट्या मसुरा स्पेशल म्हणून कारभार भेटला आणी किती तरी लोक जगताय..❤

  • @rutuja.021
    @rutuja.021 หลายเดือนก่อน +28

    हा बुढे यांचा पेढा खरचं खुप कमाल आहे. पहिल्यांदाच यांचा व्हिडिओ पाहिला चॅनल ची खूप चांगली गोष्ट आहे की युनिक गोष्टी explore करत आहेत. जगात भारी कमाल मसुरा अरुण पाटील यांच्या इथेच आहे❤ खरचं सर्वांनी या दोन ठिकाणावर जाऊन खावे. तुमच्या चॅनल चे review खूप आवडले.keep growing ❤

    • @AtharvaSambhare
      @AtharvaSambhare หลายเดือนก่อน +3

      Thank you mam for your comment

    • @rajaramborgave3201
      @rajaramborgave3201 หลายเดือนก่อน

      ​@@AtharvaSambharecontact no. kay ahe, kadhi baher gava varun yaycha asel tar?

  • @digu996
    @digu996 หลายเดือนก่อน +42

    मी कामेरी चा आहे.. अरुण पाटील मसूर ला तोड नाही... इस्लामपूर मध्ये ज्यूस ट्राय करायचा असेल तर प्रगती ज्यूस ट्राय करा.... आणि भेळ ट्राय करायची असेल तर सोमनाथ भेळ ट्राय करा....

  • @amitkanguri1512
    @amitkanguri1512 หลายเดือนก่อน +15

    आण्णा बुढे हॉटेल चा फरसाण , पेढे आणि कलाकंद नाद खुळा आहे......एक नंबर चविष्ट

  • @sspatil9373
    @sspatil9373 หลายเดือนก่อน +11

    As a Islampurkar, lots of love and gratitude for you..🙂

  • @vaibhavgodhade6520
    @vaibhavgodhade6520 หลายเดือนก่อน +10

    सुकीर्त भाऊ मानलं तुला खरा review दिला नाहीतर इतर आहेत पैसा घेऊन चांगले review देतात 🙏🏻धन्यवाद

  • @abhaybelawadi9066
    @abhaybelawadi9066 หลายเดือนก่อน +17

    Sukirt काय video बनवलास मस्त. कुठेही कृत्रिम पणा नाही. Keep it up.

    • @SukirtG
      @SukirtG  หลายเดือนก่อน +2

      Dhanyawad!

  • @vsksatara20
    @vsksatara20 หลายเดือนก่อน +3

    मित्रा तुझ्या कार्याला सलाम...
    असा sukirtg होणे नाही, सर्व महाराष्ट्राला वेड लावले
    Great 👍👍

  • @kamlakardalvi1672
    @kamlakardalvi1672 หลายเดือนก่อน +3

    आभारी आहे मित्रा, तुझ्या मुळे आपल्या भागातील अख्खा मसूर चे जनक दाखविलेस, मी इथे पहिल्यांदा तीस वर्षांपूर्वी मसूर खाल्ला होता त्यानंतर सहा महिन्यांपूर्वी खाल्ला अगदी पूर्वीपासून आहे तसाच आहे

  • @yuvrajdesai643
    @yuvrajdesai643 หลายเดือนก่อน +10

    एक नंबर पेढा आहे ह्यांचा...
    कोल्हापूर मध्ये.. दगडू बाळा भोसले ह्यांचा पण पेढा खाऊन बगा... एक नंबर आहे...
    कोल्हापूर आणि इस्लामपूर 👌
    वाडी ची बासुंदी 👍

  • @ranjeet71281
    @ranjeet71281 หลายเดือนก่อน +5

    Brilliant of you to have visited Islampur. The start point itself brought in the nostalgia. Anna Buddhe, the renowned name in the vicinity. Arun Patil and MK Dhaba were the cherry on the cake.
    DK missed.

  • @chinmayhirave6802
    @chinmayhirave6802 หลายเดือนก่อน +5

    Thanks Sukirt Bhai... Amach Islampur explore kelya baddal...Kahi additional food khasiyat sangto islampur chi
    Pohe-Upma---Gundabhau zari naka Bus Stand javal fakt sakali
    Pragati juice---zari naka Stand Javal whole day
    Kat-Vada---Har Har mahadev hotel Nagarpalika javal
    Kurma puri---Hotel JK Tahasil karaylay javal
    Vada-pav ---Momin Vada pav zari naka
    SURYAWANSHI chavan corner
    A-1 Old bombay samor
    ANIKET ---RIT college
    Bhel---somnath bhel Old bombay shejari
    Nilkamal bhel old bombay javal
    Misal/kat-Vada---Tandale hotel Juni bhaji mandai
    Ajun khup kahi places aahet... Tumhi nkki bhet dya...

  • @archanaaundhakar1127
    @archanaaundhakar1127 หลายเดือนก่อน +2

    सुकीर्त दादा तुमचं आमच्या इस्लामपूर मध्ये स्वागत 🙏🏻🙏🏻💐💐🎉🎉 धन्यवाद आमच्या इस्लामपूर मध्ये आल्याबद्दल... मी प्रॉपर इस्लामपूरचीच आहे... आणि तुम्ही ज्या मटकीवाल्या आजी दाखवल्या त्या आमच्या नेहमीच्या आजी आहेत ज्यांच्याकडून आम्ही मटकी घेतो 😄😄😉😉 तुम्ही इथे येऊन आण्णा बुड्ढे चा पेढा खाल्लात त्याबद्दल ही धन्यवाद... जगात ला सगळ्यात भारी पेढा आणि आख्खा मसूर आमच्या इथे मिळतो ते आता कळेल लोकांना... 🙏🏻🙏🏻

  • @sushantjadhav7366
    @sushantjadhav7366 หลายเดือนก่อน +7

    Thank you so much Dada.... Islampur la cover kelya baddal ani khas karun Akkha Masoor la cover kelya baddal bryach lokani Akkha Masoor ha Shivr.....j cha mhnun video kelet pn, Akkha Masoor ha fkt Islampur cha ahe... Love from Islampur....

  • @gamers-zt1xv
    @gamers-zt1xv หลายเดือนก่อน +3

    I am from islampur. Thanku for visiting islampur. I misss islampur

  • @drsachinskitchen3877
    @drsachinskitchen3877 หลายเดือนก่อน +10

    आख्खा मसुर इस्लामपूर चा च आहे हे आपल्यामार्फत दाखवला त्याबद्दल इस्लामपूर मधील पहिला फूड ब्लॉगर या नात्याने छाती चार इंचाने फुगली , आण्णा बुढे पेढा is legend ... पुढील वेळी इस्लामपूर मधील अशोक ढाबा च आख्खा मसुर ट्राय करा बेस्ट आणि जुने त्याच बरोबर मयुरा भवन ची मिसळ

    • @sourabh1674
      @sourabh1674 หลายเดือนก่อน

      Stand varil bhadang pn

    • @drsachinskitchen3877
      @drsachinskitchen3877 19 วันที่ผ่านมา

      @@sourabh1674 हो आपन वीडियो बनवला आहे आबा भड़ंग चा 💕

  • @abhijeetpatil7232
    @abhijeetpatil7232 หลายเดือนก่อน +5

    इस्लामपूर मध्ये विद्या मंदिर कॉलेरोडवरील बाबा नाश्ता सेंटर मधील दाबेली, पाणीपुरी, भेळ अप्रतिम आहे... तसेच सावकार चौकातील मँगो मस्तानी ट्राय करा..... ओल्ड बॉम्बे चे icecream सुद्धा ट्राय करा.....मस्त आहे हे सगळे

  • @kkvlogs9979
    @kkvlogs9979 หลายเดือนก่อน +14

    Sukirt एकटा च गेलास , ऐवढ थोडीच संपवणार तू, आलो असतो मी पण कंपनी देयला की.😊.
    बाकी विडीओ अप्रतिम असतंय तुझ.😎

  • @anupamapatil9406
    @anupamapatil9406 หลายเดือนก่อน +7

    आमच्या इस्लामपूर मध्ये तुम्ही गेला खूप छान वाटलं.

  • @ganeshpatil-mq9cg
    @ganeshpatil-mq9cg หลายเดือนก่อน +3

    भावा अरुण पाटील धाबा 1 नंबर.... ❤❤❤❤❤ कारण अख्खा मसुरा हि पध्दत फक्त यांनी चालू केली

  • @AsmitaPatilITWali
    @AsmitaPatilITWali หลายเดือนก่อน +2

    Amachaa masoor ❤😊. karad chya video vr comment kelelo . Thanks for visiting our islampur for only Masoor n anna buddhe 🎉

  • @digrajerahul
    @digrajerahul หลายเดือนก่อน +2

    क्या बात है.. सर्व recommended केलेले स्पॉट कव्हर केले...
    Keep exploring..Keep entertaining us..
    आम्ही सारे खवय्ये !!

  • @warana369
    @warana369 หลายเดือนก่อน +2

    👌👏👏👏👍
    अरुण पाटील ढाब्याचा /धाब्याचा २५ वर्षांपूरचा look लई भारी होता. वडाचं मोठं झाड, आसपास पण बरीच अशीच झाडं ... आणि त्यामध्येच कौलं आणि पत्र्याचं छोटेखानी हॉटेल 👍

  • @suchitraandhorikar2189
    @suchitraandhorikar2189 หลายเดือนก่อน +3

    तुमच्याशिवाय food blog कोणीच करू नये, really पाहताना माझ्या तोंडाला पाणी आणि चेहर्‍यावर हसू येत होते

    • @SukirtG
      @SukirtG  หลายเดือนก่อน

      😊🙏🏻

  • @advsidh
    @advsidh หลายเดือนก่อน +2

    Jeera Rice is just awesome Arun Patil Masur is the king of Masur

  • @kapildevkurane4113
    @kapildevkurane4113 หลายเดือนก่อน +1

    कामेरी हे माझ आजोळ आहे.... खूप फेमस आहे कमेरीचा आखा मासुरा... आपला धन्यवाद

  • @girijakhaladkar9441
    @girijakhaladkar9441 หลายเดือนก่อน +1

    I love d way u talk to everyone and make that person comfortable.. Nice video dada.. 😀👍

  • @mkdhaba7973
    @mkdhaba7973 หลายเดือนก่อน

    Dear Sukirt Gumaste
    Thank you so much for visiting our dhaba and sharing your wonderful review! We are delighted to hear that you enjoyed your experience with us. Your kind words mean a lot to our team and motivate us to continue providing excellent service and delicious food.
    We look forward to welcoming you back soon!

  • @prajaktakate874
    @prajaktakate874 หลายเดือนก่อน +2

    Thank you Sukirt.. Mi ani mazy 4 years mulgi tumche pratyek video pahato.. Khas karun food vlog..
    Pimpri chinchwad MIDC made "Pathik biryani house " aahe..tithe Veg milte pan tyanchi speciality Non veg " (Butter Chicken Naan, chicken tandoori spicy aahe , banjara chiken lahan mulansathi..
    Chiken biryani.).. Must aahe.. Ha ambience wow nahiye but clean aahe sitting area motha aahe..Baherun lahan watate pan aatun mothe aahe...Family sathi seperate
    Ekda Google nakki kara..

  • @csb7007
    @csb7007 หลายเดือนก่อน +4

    मुंबई गोवा महामार्गांवर कोलाड च्या आधी खांब म्हणून गाव आहे त्या गावालागत दीपक हॉटेल म्हणून एक साधा ढाबा आहे तिकडे सुका आखा मसूर भेटतो तो एकदा नक्की ट्राय करा... शिवराज पेक्षा तरी चव चांगली आहे

  • @islampurboysmg7733
    @islampurboysmg7733 หลายเดือนก่อน +1

    नाद खुळा ❤ इस्लामपूर आपले आभारी आहोत आल्याबद्दल

  • @vishnukothavale6390
    @vishnukothavale6390 หลายเดือนก่อน +4

    सुकिर्त जी अरुण पाटील यांच्या धाब्या शेजारी माझ्या मामा चे घर आहे उनाल्यात सुट्टी मध्ये आम्हीं रोज अरुण पाटील यांच्या अख्खा मसूर धाब्यावर असायचो.

  • @amitbhadule8629
    @amitbhadule8629 หลายเดือนก่อน +1

    अण्णा बुढे यांचे पेढे फरसाण जबरदस्त आहे
    नाद खुळा

  • @vinayakshinde3830
    @vinayakshinde3830 หลายเดือนก่อน

    Khup ch mast narration ahe tuja ani music pan itka mast ... Nice selection of places and honest comments ... Bhari Dada ❤

  • @simonpeter41
    @simonpeter41 หลายเดือนก่อน +2

    Nerla madhe,,,dutt bhavan mutton special hai please check karo

  • @RajDamisal
    @RajDamisal หลายเดือนก่อน +2

    जयसिंगपूरच्या स्टॅन्ड पाठीमागे एक अख्खा मसूर थाळी मिळते फक्त साठ रुपये मध्ये.. रोटी पण चांगली असते.. टेस्ट पण छान आहे.. नक्की जात

  • @maheshgare2881
    @maheshgare2881 หลายเดือนก่อน +9

    सांगली मधील म.. मसुरा तुम्ही मिस करून "जगातील मोठी" चूक केली.😮😮
    परत आला तर नक्की ट्राय करा.

    • @anildukane8369
      @anildukane8369 หลายเดือนก่อน +1

      दादा इस्लामपूर चा masura खाल्ला की बाकी कोणताही masura नाही खाल्ला तरी चालेल

  • @nileshinfotech68
    @nileshinfotech68 หลายเดือนก่อน +1

    सांगली मध्ये म....म...मसुरा...छान आहे हॉटेल कॉलेज कॉर्नर जवळ

  • @Siddhu.0.369
    @Siddhu.0.369 หลายเดือนก่อน +1

    Khup sunder ani tu real review detos na jaam avdt aaplyala ❤❤❤voting kelyacha mark ajun ahe botavr aamcha tr kevhach Gela 😂😂😂

  • @tinaharia4358
    @tinaharia4358 หลายเดือนก่อน

    Nice video👌👌, Sukirtji khup mehnat karta video n viewers sathi, thanks n take care👍👍

  • @milibose4156
    @milibose4156 หลายเดือนก่อน

    Loved ur Islampur blog and the food.
    Keep exploring and help us know about the variety of cuisine✌️

  • @aniketmagadum1256
    @aniketmagadum1256 หลายเดือนก่อน +2

    बरोबर आहे.. Old bombay ky evdh pn khas nhiye 😇👍🏻👍🏻

  • @Amar----
    @Amar---- หลายเดือนก่อน

    धन्यवाद ह्या विडिओ बद्दल 🙏
    आण्णा बुढ्ढे मधील सर्वच पदार्थ दर्जेदार असतात.

  • @dr.prithvipatil9807
    @dr.prithvipatil9807 หลายเดือนก่อน +2

    Somnath Bhel, Islampur
    Just besides Old Mumbai icecream

  • @dattanalawade7989
    @dattanalawade7989 หลายเดือนก่อน +1

    आमच्या इस्लामपूरचं नाव प्रसिद्ध केल्याबद्दल खुप खुप धन्यवाद सर ❤❤❤

  • @50siddhijadhav28
    @50siddhijadhav28 หลายเดือนก่อน +1

    खरं सांगायचं तर तुमच्यासारख्या युटुबर्सचे व्हिडिओ पाहुन आम्ही तिथे खाण्यासाठी जातो आणि तिथे गेल्यावर जसं सांगितले आणि दाखवलेलं असतं तसं काहीच नसतं कारण हा अनुभव आला आहे...... पण तुझं स्पष्ट मत आणि ठामपणे सांगणं खरंच आवडलं दादा 😊 असाच खात रहा😅 आणि आम्हाला मस्त कुठे काय आहे ते सांगत रहा😊

  • @dheerajpatil3471
    @dheerajpatil3471 หลายเดือนก่อน +3

    Old bombay icecream is best in islampur ❤

  • @priyankajadhav1726
    @priyankajadhav1726 หลายเดือนก่อน +2

    Yipppii mi islampur chi e. Mhnje maher ahe maz. Mi pn suchvlel ye mhnun. Thanks for coming. Love from Muscat

  • @Jasmine.._desai
    @Jasmine.._desai หลายเดือนก่อน +1

    अतिशय प्रामाणिक review सुकिर्त दादा

  • @nutanjeste4622
    @nutanjeste4622 หลายเดือนก่อน

    तुमचे व्हिडिओज खरंच अप्रतिम असतात.नावीन्यपूर्ण असतात....एकच सुचवते अन्न पदार्थ ना वास नसतो सुवास किंवा सुगंध असे म्हटल्यास ऐकायला छान वाटेल.....बाकी मस्तच keep up the good work...and suggesting this as one of your new subscribers.

  • @rishikeshpawar7045
    @rishikeshpawar7045 หลายเดือนก่อน +2

    Bhairavnath Mutton Khanaval cover kara Islampur mdhe Authentic mutton...gharguti without masala...jabardast aahe

  • @Amrut0009
    @Amrut0009 หลายเดือนก่อน +3

    Hotel Ashok Reliance petrol pump shejari peth sangli road tith try kara masoor

  • @DrGajendraPawarAayurved
    @DrGajendraPawarAayurved หลายเดือนก่อน

    कामेरीत घराघरात टेस्टी मसुरा केला जातो.. अरूण पाटील यांचा नादच खुळा...

  • @nikslogy
    @nikslogy หลายเดือนก่อน +2

    You missed Mali Dhaba Akhha Masoor

  • @abhijitghadge6577
    @abhijitghadge6577 หลายเดือนก่อน +2

    हॉटेल महावीर प्रसिद्ध बाजार आमटी खाऊन या करकंब .तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर🙏

  • @akashmudhale5914
    @akashmudhale5914 หลายเดือนก่อน

    Good presentation Sukirt... Nice keep going keep growing 😊😊👍

  • @varadaranade5032
    @varadaranade5032 หลายเดือนก่อน +2

    Dada, Malegaon जवळ Saicar ढाबा आहे खूप मस्त खान्देश जेवण आहे तिथे. धुळेला फूड tour केलं तर नक्की जा.

  • @sugranmihonar6877
    @sugranmihonar6877 หลายเดือนก่อน +2

    Jagat bhari kolhapuri hotel satara road pune nakki try kr tithla pn akkha masoor chaan ahe

  • @shreeshindesarkar
    @shreeshindesarkar หลายเดือนก่อน +1

    अष्टा मधला चंदू इस्लामपूर आणि सांगलीला जाताना लागतो❤ आणि कोंडगे वडा

  • @asambhare
    @asambhare หลายเดือนก่อน +3

    Anna Buddhe Peddha jagat bhari ❤️👌🏼

  • @meerasanskritclasses2815
    @meerasanskritclasses2815 หลายเดือนก่อน

    तु जिथे जातोस ते ठिकाण प्रसिद्ध होतं , अमरावतीला उर्मिला आणि अथांग सह ये, मी वाट बघत आहे ,
    सुकीर्त उर्मिला ची अथांग चाहती श्वेता❤

  • @paragkhot9990
    @paragkhot9990 หลายเดือนก่อน +1

    You must try MASURA & BISCUIT ROTI of KUNDAN DHABA, its just near to THE ARUN PATIL DHABA 👍

  • @narayanbhandare9438
    @narayanbhandare9438 หลายเดือนก่อน

    ,old mumbai बदल जे बोललात ते💯✅ बरोबर आहे. ॲपल/बदाम चा कसलाही संबंध येत नाही. तुम्ही खरोखर एक्स्पर्ट आहात. Thankyou.👌🙏🏻🌹

  • @KalyaniChitrang
    @KalyaniChitrang หลายเดือนก่อน +1

    तुमचे विडिओ खरी एक गोष्ट मला आवडणारी ती म्हणजे जे खरं अतिशय तेच तुम्ही सांगतात नाही तरं काय होत न food blogger चे video पाहून त्या जागेवर जातो खरं पण पाहिजे तस समाधान नाही या गोष्टीची तुम्ही या व्हिडीओ मध्ये काळजी घेता ते खूप चांगली गोष्ट आहे आणि एकदा जळगाव या खान्देश स्पेशल खूप डिश आहे त्या पण ट्राय करून बघा आम्ही फिरवू तुम्हाला 😄😄

  • @supriyakulkarni3317
    @supriyakulkarni3317 หลายเดือนก่อน +3

    Khupch chan video aahe ❤❤❤

    • @SukirtG
      @SukirtG  หลายเดือนก่อน

      Thank you

  • @sanjaysurve9413
    @sanjaysurve9413 หลายเดือนก่อน +2

    आम्हाला माहीत आहे तोपर्यंत बावीस वर्षांपूर्वी टोप ला पुणे बंगळूर रोड येथे आख्खा मसुर खाल्लेला आठवतोय त्या अगोदर कीती वर्षे जुना आहे माहिती नाही सहाला नंबर लाउन दहाला जेवण जेवल्याचे आठवतं

  • @studypoint1912
    @studypoint1912 หลายเดือนก่อน

    पुण्याचा बाहेरही महाराष्ट्र आहे हे दाखवल्याबद्दल धन्यवाद ❤

  • @Mrhasmukh4135
    @Mrhasmukh4135 หลายเดือนก่อน +2

    भाऊ कधीतरी खान्देश साइडला जा प्लिज तिथे पण छान चविष्ट व्यंजन मिळतात😊

  • @nilu800
    @nilu800 หลายเดือนก่อน

    भावा मस्त झालाय व्हिडिओ.. आमच्या कॉमेंट चां मान ठेऊन तू मसूर ट्राय केलास त्या बद्दल खूप आभारी आहे ..
    आता कोल्हापूर मध्ये आलास की वाडा मिसळ आणि मार्केट यार्ड साळोखे मिसळ ट्राय कर.. आणि रामदुत मटण ट्राय कर.. कार्निवल मध्ये नॉन वेज मिसळ मिळते ती पण ट्राय कर... हवे तर मला सांग मी घेऊन जातो तुला... खूप छान keep it up..❤❤❤

  • @caswapnilwanjule6772
    @caswapnilwanjule6772 หลายเดือนก่อน +1

    माझं सासर आहे. फार छान वाटलं

  • @omkarmadane793
    @omkarmadane793 หลายเดือนก่อน

    भावा मी तुझा हा पहिलाच व्हिडिओ पहिला आणि खरंच क्लास वाटला राव मग डायरेक्ट सबस्क्राइब केलं आणि हो व्हिडिओ मधली बॅक ग्राउंड म्युझिक नादच खुळा 😊👌👍

  • @vaibhavphadtare4493
    @vaibhavphadtare4493 หลายเดือนก่อน +1

    Kharach Bhari vlog banavtos👏👏

  • @akshayajoshi456
    @akshayajoshi456 หลายเดือนก่อน +1

    अण्णा बुध्ढे पेढा ला smokey flavour आहे. Yummy पेढा

  • @prasadkulkarni7085
    @prasadkulkarni7085 หลายเดือนก่อน

    Very nice video , Thanks for exploring Islampur

  • @udaysinhpatil2180
    @udaysinhpatil2180 หลายเดือนก่อน

    लय भारी भावा !!! एकदम इमोशनल केलस !!! तुला खूप खूप शुभेच्छा !!! ❤🎉😊

  • @gnileshn1
    @gnileshn1 หลายเดือนก่อน

    @sukirthg , Miraj try kera ..
    1. Appa sweet market madhil kachori.
    2. Shree datta Matha , market Kanya shala jawal
    3. Bhauji chi bhajji shivaji chowk
    4. Market madhil Ragada patice.
    5. Renuka idali mission chowk.
    6. Dahi wada ,Ganesh talaw

  • @pradipgavade5020
    @pradipgavade5020 หลายเดือนก่อน

    दादा अगदी बरोबर वास्तव आहे या तिन्ही ठिकाणचं आणि आण्णा बुठ्ठे विषयाचं खूप मोठा आहे

  • @sangramtate618
    @sangramtate618 หลายเดือนก่อน +2

    नक्कीच MK पेक्षा अरुण पाटील खूपच चांगला आहे..

  • @shubhangichavan701
    @shubhangichavan701 หลายเดือนก่อน +1

    माझं आजोळ ,lslampur..... सुकिर्त vlog आवडला

  • @sujataumardand2248
    @sujataumardand2248 หลายเดือนก่อน

    Very proud to be islampurakar❤very beautiful n old look of hotel🎉keep it up n congratulations

  • @Rahul-zu8uz
    @Rahul-zu8uz หลายเดือนก่อน

    You can notice that your vlogs got more views than videos like europe trip. I love your vlogs anyway ❤

  • @rajpubg3896
    @rajpubg3896 หลายเดือนก่อน +3

    सर तुम्ही इचलकरंजी ला या

  • @shitalkulkarni6347
    @shitalkulkarni6347 หลายเดือนก่อน +1

    First over here hello dada I like your videos very much

  • @ankita4302
    @ankita4302 หลายเดือนก่อน

    Khup bhari dada..... keep growing 💗

  • @anupkedage
    @anupkedage หลายเดือนก่อน +1

    असेच कुठे काय चांगलं खायला मिळतं ते जास्तीत जास्त एकद्या ठिकाणचं कवर करा आणि Price to Test/ Quality हे पण कंपेअर करत जा, तेवढीचं सेल्स अँन्ड मार्केटिंग मधील व्यक्तीना मदत... Thank you

  • @reshmakamble8626
    @reshmakamble8626 หลายเดือนก่อน

    Kharach khup Thank you.tumhi aamchya eslampur mdhe aalat

  • @AtulBamne
    @AtulBamne 20 วันที่ผ่านมา

    माझ्या मते मूळ आखा मसूर डिश प्रथम कोल्हापूर कराड महामार्गावर (कामेरी जवळ) सुरू झाली आणि त्या रेस्टॉरंटचे नाव एम के पाटील होते.

  • @milindmore22
    @milindmore22 หลายเดือนก่อน

    मसूर मध्ये दही टाकून खाऊन बघायचा होता, ओल्ड बॉम्बची कुल्फी पण फेमस आहे, सोमनाथ भेळ पण छान आहे

  • @rohang4734
    @rohang4734 หลายเดือนก่อน +2

    सुकिर्त आता अश्या ठिकाणी अश्या शहरात जा जे फार कोणालाच माहिती नाही... त्या ठिकाणची खाद्य संस्कृती दाखव... उदाहरणार्थ... कोणता तरी आदिवासी पाडा मराठवाड्यातला. किंवा लातूर जवळ.

  • @rupalimangave4664
    @rupalimangave4664 หลายเดือนก่อน +1

    Krushna chat made ragda try kra ..tychya shejari cornar la vda bheto to try krA

  • @akashmudhale5914
    @akashmudhale5914 หลายเดือนก่อน

    Narsowadi madhe Adake Bandhu yanchi Basundi ani pedha try kr nakki awdel tula.....
    Prasad Sweet Mart, Narsobawadi

  • @dr.hrishikesh3553
    @dr.hrishikesh3553 หลายเดือนก่อน

    कुडाळ ओरोस कणकवली सावंतवाडी पण होऊन जाऊदे
    संजू ची मिसळ/समोसा , सुगरण , गोपाळकृष्ण कोल्ड्रिंक्स, खालसा पंजाबची दुधातील शेवभाजी, रुक्मिणी दम बिर्याणी, हायवे शेजारच्या चुलीवरच्या वडापाव, गुरुकृपा ओरस, रुपेश मिसळ ओरस....

  • @Anupkulkarni23
    @Anupkulkarni23 หลายเดือนก่อน +1

    RIT 2007 batch❤