धनदांडग्यांच्या बाजूने निर्णय देण्याचे न्यायाधीशांना प्रशिक्षण, निवृत्त न्यायाधीशांचा खळबळजनक खुलासा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 31 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 184

  • @NoOne-bx4yk
    @NoOne-bx4yk 3 หลายเดือนก่อน +40

    ठिपसे साहेब,
    तुम्ही जे काय कटु सत्य व वास्तव सांगताहेत, त्या गोष्टीचा अनुभव आजच्या काळात म्हणजे सन २०१४ नंतर आजपर्यंत आमच्यासारख्या सर्वसामान्य परंतु, सुज्ञ व जबाबदार भारतीय नागरिकांना वारंवार येत आहे.

    • @chandrashekhardeshpande936
      @chandrashekhardeshpande936 3 หลายเดือนก่อน +3

      2014 नाही .इंदिरा गांधींच्या काळापासून चालू आहे. यासाठी न्यायमूर्तींच्या निवडीची पद्धत बदलली पाहिजे.
      कॉलेजियम पद्धतीमुळे एकाच घराण्यातले चुलते पुतणे आजोबा मुलगा नातू हे न्यायाधीश होतात .
      त्यांना कुठलीही परीक्षा नाही.

    • @sadananddalvi6475
      @sadananddalvi6475 3 หลายเดือนก่อน

      इंदिराजींच्या काळा पासून जरी चालू असल तरी त्या काळात संविधानाची पायमल्ली झाली नव्हती,व तेवढी करण्याची कोणी हिम्मत करत नव्हत ते आता खुले आम होत आहे आता तर संविधान गुंडाळून खुंटीला अडकवून ठेवून,निवडणूक आयोग,व इतर महत्वाच्या शासकिय यंत्रणा यांना आपल्या ताब्यात बेकायदेशिरपणे ताब्यात ठेवून अप्रत्यक्षपणे हुकूमशाही चालू आहे

    • @sohailshaikh1334
      @sohailshaikh1334 3 หลายเดือนก่อน

      ajun karaa HM mag🤣🤣

    • @chandrashekhardeshpande936
      @chandrashekhardeshpande936 3 หลายเดือนก่อน

      @@sohailshaikh1334 ???

  • @bhimraokore3793
    @bhimraokore3793 3 หลายเดือนก่อน +13

    सर , अगदी खरे बोलत आहेत. जयहिंद , जय महाराष्ट्र

  • @dr.bhimraobandgar2069
    @dr.bhimraobandgar2069 3 หลายเดือนก่อน +47

    निवृत्त न्यायाधिश मा. अभय ठिपसे साहेब यांनी सत्य सांगितले आहे.

    • @tulshiramambhore7206
      @tulshiramambhore7206 3 หลายเดือนก่อน

      Saheb ata kahi tari kara time khup karab ahei eak va

  • @RavindraChavan-b3h
    @RavindraChavan-b3h 3 หลายเดือนก่อน +41

    अतिशय सुंदर विश्लेषण करून माहीती दिली न्याय पालीकेची आणि न्याय धिस वकिल व नियंत्रण आणि निरपेक्ष भावनेने काम हे महत्वाचे आहे

  • @Secular11-l9j
    @Secular11-l9j 3 หลายเดือนก่อน +30

    अभय ठिपसे सर तुम्ही एका ज्वलंत आणि खरया मुद्द्याला वाचा फोडलीत.

  • @dr.bhimraobandgar2069
    @dr.bhimraobandgar2069 3 หลายเดือนก่อน +27

    उद्बोधक भाषण. धन्यवाद.

  • @kalidaschaudhari9193
    @kalidaschaudhari9193 3 หลายเดือนก่อน +1

    आदरणीय साहेब आपण अतिशय बरोबर बोललात. आपले अभिनंदन .
    बीजेपी हटाव देश बचाव.

  • @shrikantmohite1274
    @shrikantmohite1274 3 หลายเดือนก่อน +1

    ठिपसे साहेब धन्यवाद न्याय व्यवस्थेतील वस्तुस्थितीचे विश्लेषण केल्याबद्दल .

  • @Milindji-ry4su
    @Milindji-ry4su 3 หลายเดือนก่อน +14

    साहेब तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. निकम कसे वागले कसे त्यांची बोली, भाषा आणि राजकारणात प्रवेश . 💯 Percent right 👍

    • @keshavkaran8643
      @keshavkaran8643 3 หลายเดือนก่อน +1

      100 % सत्य .

  • @shailadeshmukh6767
    @shailadeshmukh6767 3 หลายเดือนก่อน

    ठिपसे साहेब आपल्याला सिस्टम नमस्कार आपण मोठे मनाने सर्व सांगितल

  • @pradeepowalekar4998
    @pradeepowalekar4998 3 หลายเดือนก่อน

    Congratulations Justice Thipse sir, for your candid, thoughtful and sincere ( and appreciably bold too) speech. We miss judge like you in judiciary ( as you have retired).

  • @AshokKadam-cs7pv
    @AshokKadam-cs7pv 3 หลายเดือนก่อน +4

    सूप्रिम कोर्ट हाय कोर्ट हे बंद करून टाका महाराष्ट्र मोदी कोर्ट शाहा कोर्ट आले आहे आता कोर्ट जाने गरज नाही

  • @saraswatiBaviskar
    @saraswatiBaviskar 3 หลายเดือนก่อน

    न्या. ठिपसे साहेब जय संविधान -जय भारत
    जय भारत -जय संविधान.... खूपच छान

  • @dilipkumarraut8027
    @dilipkumarraut8027 3 หลายเดือนก่อน +15

    अगदी बरोबर बोललात साहेब.
    लोकशाही म्हणजे झुंडशाही नव्हे हे
    सुजाण नागरिकांनी समजने आवश्यक
    आहे.

  • @balasahebghule9748
    @balasahebghule9748 3 หลายเดือนก่อน +1

    पदावर असताना कुठे जाते आपली न्यायव्यवस्था.सर्व राजकारणी लोकांचे बटीक झालेले.

  • @DigamberNaik-hi7xc
    @DigamberNaik-hi7xc 3 หลายเดือนก่อน +1

    नीवरूत नायाधिशाना नीवरुत जालावर ज्ञान आले असे महणावे लागेल.

  • @bhauraoshelle9524
    @bhauraoshelle9524 3 หลายเดือนก่อน

    Khup Chan mahiti 🙏.. Experience is The best Teacher..exclent.👏👌👏🌹🌹

  • @arunkamble9855
    @arunkamble9855 3 หลายเดือนก่อน +9

    आता न्यायालय आणी न्यायाधीश यांच्या भूमिकेवर विचार करण्याची व त्यावर उपाय करण्याची वेळ आलेली आहे.
    सध्या उच्च आणी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश RSS विचारधारेचे आणी BJP चे कर्मचारी वाटतात. ते प्रामुख्याने एका विशिष्ट उच्च वर्णीय जातीचे आहेत असं वाटतं. या वर सर्वे झाला पाहिजे.

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 3 หลายเดือนก่อน

    खुप गंभीर विषय चांगल्या प्रकारे प्रगटीकरण केले..धन्यवाद

  • @sureshshinde92
    @sureshshinde92 3 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर भाषण आणि सल्ला सर

  • @Cub-uy9gm
    @Cub-uy9gm 3 หลายเดือนก่อน +1

    वास्तुनिष्ठ विश्लेषण साहेब

  • @GorakshnathBhalreao
    @GorakshnathBhalreao 3 หลายเดือนก่อน

    भारत के जस्टिस पी आम जनता का भरोसा उड़ चुका है

  • @RajeshRaut-h6h
    @RajeshRaut-h6h 3 หลายเดือนก่อน +43

    जरा जपून सर, नाहीतर सरकारी यंत्रणा तुमच्या मागे पाठवतील.

    • @chandrashekhardeshpande936
      @chandrashekhardeshpande936 3 หลายเดือนก่อน

      अजिबात मागे लागणार नाही.

  • @bhausahebgadekar5528
    @bhausahebgadekar5528 3 หลายเดือนก่อน +5

    Best 💯 सर सत्यशोधक मार्गदर्शन. आभारी आहोत

  • @ckamble4831
    @ckamble4831 3 หลายเดือนก่อน

    खरेतर, मा. ठिपसे साहेब सांगत हे अतिशय भयानक आहे तथापि, वास्तव परिस्थिती यापेक्षाही महाभयानक आहे.

  • @shivajidhole3774
    @shivajidhole3774 3 หลายเดือนก่อน +2

    आपले अधिकार आपलाला समजले पाहिजे

  • @BabaraoGote
    @BabaraoGote 3 หลายเดือนก่อน

    Very praiseworthy speech delivered by Hon.Abhay Thipase saheb.Judiciary specially Supreme Court are shivering with grest fear of their life from the ruling parties leaders .The recent famous case is of late Loya judge who lost his life for his honesty.But the existing Supreme Court never dared to award justice to late Hon.Loya Judge is very regretful and shameful thing to judiciary.Many many thanks to you for your very clean and valuable thinkings and thoughts

  • @shreepaddongre2310
    @shreepaddongre2310 3 หลายเดือนก่อน

    Khup chhan! Sagle samaj nyay Palika reporters ya sarvani. Jababdari ni tham bhumika ghetle pahije . Kontyahi party cha andh bhakt asu naye . Agdi barobar . Namaskar.

  • @jayantpandit6674
    @jayantpandit6674 3 หลายเดือนก่อน +1

    Congratulations

  • @gangarde
    @gangarde 3 หลายเดือนก่อน +5

    सलमान खान ला ट्रायल कोर्टाने शिक्षा सुनावली होती आणि याच साहेबांनी त्याच्या अपील मध्ये निर्दोष मुक्तता केली होती.

    • @devendrabhondave1417
      @devendrabhondave1417 3 หลายเดือนก่อน +1

      सलमान खान गाडी चालवत नव्हता त्या वेळेस

    • @shrikantmohite1274
      @shrikantmohite1274 3 หลายเดือนก่อน

      मग, त्यावेळी त्यांनाही सेफ निकाल द्यायला वरून आदेश झाला असावा. म्हणून तर आता मन मोकळे करत आसावे.

  • @rohitsale1886
    @rohitsale1886 3 หลายเดือนก่อน

    सत्य मेव जयते

  • @sainathgawari1872
    @sainathgawari1872 3 หลายเดือนก่อน +8

    खुप सुंदर

  • @hareshwarshenkar-vc6ul
    @hareshwarshenkar-vc6ul 3 หลายเดือนก่อน

    आपल्या समाजाची वास्तव फार भयानक आहे. याचा अंत फारच भयाण आहे. जेव्हा न्यायिक असमतोल होतो क्रांती ला सुरुवात होते.

  • @ashutoshkonkar3199
    @ashutoshkonkar3199 3 หลายเดือนก่อน +1

    Excellent analysis

  • @shailadeshmukh6767
    @shailadeshmukh6767 3 หลายเดือนก่อน

    सलाम चंद्रचूड साहेब

  • @rajkumartagade4221
    @rajkumartagade4221 3 หลายเดือนก่อน

    छान माहिती.

  • @gokuldesai6969
    @gokuldesai6969 3 หลายเดือนก่อน +2

    सर तुमच्या सारखे सत्य आणि स्पष्ट बोलणारे न्यायाधिश फार थोडे आहेत.
    आजची परिस्थिती फार वाईट आहे.

  • @deepakmate8996
    @deepakmate8996 3 หลายเดือนก่อน

    धन्यवाद सर ❤

  • @ramesh.shivarkar.4892
    @ramesh.shivarkar.4892 3 หลายเดือนก่อน

    Great news....

  • @umeshdongare1647
    @umeshdongare1647 3 หลายเดือนก่อน

    याचा अर्थ आज प्रचंड फी घेणारे आणि जास्तीत जास्त खटले लावणारे आजचे प्रख्यात वकील ज्यांच्या बाजूने लढून निर्णय आणत आहेत हे न्यायमूर्तीना वाटते.ते कोणाचे खटले लढत आहेत आणि न्यायमूर्ती लंडनमधून कोणाची वकीली करत आहेत!

  • @dilipjahagyapawara5055
    @dilipjahagyapawara5055 3 หลายเดือนก่อน +2

    Very good good sir❤❤❤❤

  • @sambhajisawant656
    @sambhajisawant656 3 หลายเดือนก่อน +1

    मन पुर्वक नमस्कार टिपसे साहेब

  • @jalindardarade8630
    @jalindardarade8630 3 หลายเดือนก่อน +14

    कायदा नियमावली देशाचा विकास, आराखडा तयार करण्यात आलेल्या, आहेत

  • @BhaskarYerlekar
    @BhaskarYerlekar 3 หลายเดือนก่อน

    Kup Chan

  • @arjunshahane7874
    @arjunshahane7874 3 หลายเดือนก่อน

    GREAT
    SIR

  • @webilogIndia
    @webilogIndia 3 หลายเดือนก่อน

    Salute

  • @upendratambe6712
    @upendratambe6712 3 หลายเดือนก่อน +1

    लोकांचा न्यायपालिका वर विश्वास राहिलेला नाही आणी हे लोकशाहीला संकटात टाकणारे आहे तसेच कदाचित लोकशाही तील न्यायपालिका संपुष्टात येणयाची लक्षणे आहेत

  • @shantaramram
    @shantaramram 3 หลายเดือนก่อน +2

    Independence of Judiciary is Paramount, Jai Hind

  • @babannandavadekar5934
    @babannandavadekar5934 3 หลายเดือนก่อน +11

    सुप्रीम कोर्ट ताटात खालच मांजर झालं आहे!

    • @chandrashekhardeshpande936
      @chandrashekhardeshpande936 3 หลายเดือนก่อน

      अजिबात नाही.गैरसमज नसावा

  • @dilipkumarraut8027
    @dilipkumarraut8027 3 หลายเดือนก่อน +9

    लोकशाहीतील सर्वोत्तम निकाल हा जनतेच्या आदेशानुसार लागू शकतो, ते आहे निवडणूक. तेथे लोकांनी स्वत:च्या सदसद्विवेक बुध्दीला अनुसरून मतांद्वारे
    निकाल द्यावा.

    • @AnisShaikh-xl7ws
      @AnisShaikh-xl7ws 3 หลายเดือนก่อน

      Jo pryant evm aahe to prayant khatri Nahi Vipaksh jababdar aahe.

  • @sharadpore7248
    @sharadpore7248 3 หลายเดือนก่อน +4

    अगदी बरोबर विश्लेषण केले.हल्ली १० वर्षात न्यायाधीश वर दडपण फारच वाढलंय .

  • @DurgaLaddha
    @DurgaLaddha 3 หลายเดือนก่อน

    हे भरता साठी अत्यंत दुःखद आहे. Court आणि राजकlरण वेगळे कसे करता येइल? Rtd .Judges ना निवृती नंतर कोणतीही सरकारी नोकरि देऊ नये असा कायदा का करत नहित?

  • @marutijadhav4310
    @marutijadhav4310 3 หลายเดือนก่อน +9

    For democracy this speech is very good

    • @nsalawnews
      @nsalawnews 3 หลายเดือนก่อน

      Why he kept mum while in service? Why he has not raised voice as Judge when he was in service. Why he he disclosing now? Why he has not filed any Public Interest Litigation, to support his contention, has he reported complaint to anyone? Answer is no.

  • @sharadshende7478
    @sharadshende7478 3 หลายเดือนก่อน +8

    दुर्दैव अस आहे की प्रत्येकाला वाटते मीच तेवढा प्रामाणिक आणि बाकी माझ्या विचाराशी सहमत नसणारे सगळे अप्रामाणिक.

    • @sanjaybhosale5099
      @sanjaybhosale5099 3 หลายเดือนก่อน

      जस रंगा बील्ला वाटत की तेच हिन्दू प्रामाणिक आहेत

  • @sambhajidarekar4002
    @sambhajidarekar4002 3 หลายเดือนก่อน +1

    चंद्रचूड हे यातले नाहीत ते दाखऊन देतील मोड रोज घरी येऊदे मी घाबनार नाही मी माझा निर्णय योग्यच देईल

  • @rajeevkamra9120
    @rajeevkamra9120 3 หลายเดือนก่อน

    कोळसे पाटील साहेबांनी म्हणूनच राजीनामा देऊन टाकला

  • @madhunavghare1635
    @madhunavghare1635 3 หลายเดือนก่อน

    Best interpretation of democracy explained...

  • @bhanudaschavan148
    @bhanudaschavan148 3 หลายเดือนก่อน

    Great salute sir

  • @chandrakantsaharkar8334
    @chandrakantsaharkar8334 3 หลายเดือนก่อน +4

    Corporater sector Judisnary Burocracy aani Press Media he manuvadi lokani basic adhikar education employment aani health he sarva khattam karun SC ST OBC cha 90 Percent lokana gulam kelele aahe

  • @eknathkadam2595
    @eknathkadam2595 3 หลายเดือนก่อน +12

    साहेब आपण जरी बेंबीच्या देठापासून कोकळलेत तरी आताच्या सरकारला काहीच फरक पडत नाही. कारण सध्या दडप शाही चालू आहे.

  • @ganeshgade5158
    @ganeshgade5158 3 หลายเดือนก่อน

    सर तुम्ही अगदी योग्य वस्तुस्थिती मांडलीत

  • @INVINCIBLE_MIX
    @INVINCIBLE_MIX 3 หลายเดือนก่อน

    Jai Bhim Jai Sanvidhan

  • @manoharpatwardhan1027
    @manoharpatwardhan1027 3 หลายเดือนก่อน +1

    न्यायाधीश असताना एवढे सुद्धा बोलले नसतील. कारण न बोलण्या साठी पगार मिळत होता ना.

  • @4urafi
    @4urafi 3 หลายเดือนก่อน +22

    जर CJI च्या घरी जर PM जात असेल तर कस.. VHP च्या कार्यक्रमालाही सुप्रीम Cort आणि हाय Cort चे 30 Judge जात असतिल तर कस..
    न्याय मिळेल का ❓

    • @chandrashekhardeshpande936
      @chandrashekhardeshpande936 3 หลายเดือนก่อน

      पूर्वीही जात होते.त्याच भांडवल आता bjp विरोधी लोकांनी कांगावा केलंय.

    • @chandrashekhardeshpande936
      @chandrashekhardeshpande936 3 หลายเดือนก่อน +1

      @@4urafi पीएम च्या घरी इफ्तार ला चीफ जस्टीस गेलेले चालतात का?
      आणि एखाद्याच्या घरी चीफ जस्टीस ने जाऊ नये काय?

    • @4urafi
      @4urafi 3 หลายเดือนก่อน

      @@chandrashekhardeshpande936
      इफ्तार पार्टी सार्वजानिक असेल तर नकी चालणार.

  • @KetanSalakre
    @KetanSalakre 3 หลายเดือนก่อน +1

    रिटायर्ड झाल्यानंतरच यांना समाजाला ज्ञान दायच्या आणि सरकार संदर्भात बोलायचे सुचते

    • @sadananddalvi6475
      @sadananddalvi6475 3 หลายเดือนก่อน

      अंध भक्तांना मिर्चि लागली😂😂

  • @SDDIVYAS
    @SDDIVYAS 3 หลายเดือนก่อน

    Right

  • @dattajiraopatil6200
    @dattajiraopatil6200 3 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान माहिती दिली सरांनी

  • @milindbennurwar5738
    @milindbennurwar5738 3 หลายเดือนก่อน

    न्याय हा न्याधिश व वकिलांच्या संगनमताने होतो.

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 3 หลายเดือนก่อน +1

    ठिपसे साहेब तुम्ही एकदम सत्य व अभ्यास पूर्ण विवेचन जनतेला सांगीतले
    तुमचे अभिनंदन व आभार.

  • @somnathkadam3631
    @somnathkadam3631 3 หลายเดือนก่อน +2

    आपल्या न्याय पालिकेत उच्चपदस्थ यंत्रणा च्यामध्ये लोकमान्य टिळक लाला लजपतराय भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव याच्यासरखे त्यागी आपल्या लोकशाहीचे भूषण म्हणून उदयाला का येत नाही शाळेत प्रतिज्ञा म्हणतो नुसती तर अंमलबजावणी का होत नाही, का जन्माला येतं नाहि या मातीत असे लोक trustworthy ह्या शब्दाला काळीमा डाग लागतो आजपर्यंत खूप निकाल विरुद्ध लागले जे चुकीचे निर्णय देतात त्यांना पण ज्यांना शिक्षा दिली त्याच्या दुप्पट शिक्षा व्हायला पाहिजे pm CM प्रेसिडेंट चुकले तरी त्याच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे हे माज स्पष्ट मत आहे ED सीबीआय न्यायालययाची पण चौकशी झालीच पाहिजे याच्यावर वॉच असलाच पाहिजे आज 2014नंतर यांना कुणी वाली नाही सर्वांना हैजॅक केलंय यांनी म्हणून सामान्य माणूस सुधा सुप्रीम अथॉरिटी वर निर्भिडपणे बोलला पाहिजे हे स्पष्ट मत आहे आम्हाला शाळेत कशासाठी शिकवत आहात पुस्तकात हे सुधा स्पस्त व्हायला पाहिजे

  • @frankestein33
    @frankestein33 3 หลายเดือนก่อน +1

    जेव्हा निर्णायक परिस्थिती येते नेमके तेव्हाच न्यायालय कच खाते ....काय होते काळात नाही परंतु जेव्हा निर्णय अपेक्षित असतो तसा होत नाही ...काहीतरी थातुर मातुर टिप्पणी करून निर्णय होत असतात.

  • @bhikankarankale4124
    @bhikankarankale4124 3 หลายเดือนก่อน +1

    निस्पृह, कायदे तज्ञ, शार्प मेमरी व कायद्यापुढे सर्व समान असे मानणारे माजी न्यायमूर्ती म्हणजे आदरनीय श्री. ठिपसे साहेब हे त्याचे मुर्तीमंद उदाहरण आहेत.

  • @VilasSonavane-f6m
    @VilasSonavane-f6m 3 หลายเดือนก่อน

    निवृत्ती झाली की हे प्रसिद्धी साठी बाहेर येतात.

  • @UdhavPhegade
    @UdhavPhegade 3 หลายเดือนก่อน

    खरे बोललात पण निवृत्ती नंतर

  • @vilaskochrekar6060
    @vilaskochrekar6060 3 หลายเดือนก่อน +3

    सत्ताधाऱ्यांनी सर्व व्यवस्था कोर्टासहित आपल्या ताब्यात ठेवल्याने सर्व सामान्य माणसाला न्याय मिळणे यापुढे अशक्य आहे.

  • @WVATarchive
    @WVATarchive 3 หลายเดือนก่อน +1

    Now ED CBI Income tax will start work against him

  • @vpawarp786
    @vpawarp786 3 หลายเดือนก่อน +5

    सर,खूपच सूंदर मार्गदर्शन ❤❤❤

  • @manoharpatwardhan1027
    @manoharpatwardhan1027 3 หลายเดือนก่อน +1

    नोकरीत असताना सर्वं सुविधा घेतल्या होत्या कि नाही. त्या वेळेस आवाज का उठवला नाही.

    • @ravisunapeakaadi1
      @ravisunapeakaadi1 3 หลายเดือนก่อน

      नोकरीत असताना आवाज उठविता येत नाही

    • @vijaytekade9835
      @vijaytekade9835 3 หลายเดือนก่อน

      Tukaram mundhe sarkhe lakhat ak

  • @adv.appasahebshinde6362
    @adv.appasahebshinde6362 3 หลายเดือนก่อน

    With regards!🙏

  • @chandrakantkumbhar5171
    @chandrakantkumbhar5171 3 หลายเดือนก่อน +2

    खुप छान विश्लेषण.

  • @suniljoshi1523
    @suniljoshi1523 3 หลายเดือนก่อน

    favour or fear तर सोडा. आता जजेस हे incompetent आहेत.

  • @manoharpatwardhan1027
    @manoharpatwardhan1027 3 หลายเดือนก่อน

    तुम्ही किती केसेस चा निकाल लावला किती पेंडिंग ठेवल्या. किती केसेस ला पुढच्या तारीख कारण नसतांना दिल्या. एका न्यायाधीशला किती संस्थांन होती हे माहित नसलेल्याने कसा न्याय दिला असेल? बेसिक माहित नसलेला आहे हा. नोकरीला असताना का बोलला नाहीत

  • @Shahzain2639
    @Shahzain2639 3 หลายเดือนก่อน

    Thipsey sir was very fair and best judge in his time.

  • @ChandrakantRohidas
    @ChandrakantRohidas 3 หลายเดือนก่อน

    न्यायालय आणि न्यायाधीश मोदी शहाणे विकत घेतलेली आहेत भाजप हटाव लोकशाही संविधान बचाव

  • @gorakshakolhe1797
    @gorakshakolhe1797 3 หลายเดือนก่อน

    मला वाटतं पहिल्यांदा कोणी खरं बोलत आहे

  • @Hvdgcs2024
    @Hvdgcs2024 3 หลายเดือนก่อน +1

    साहेब आपण बोललेल बर आहे, ज्या शहराचे नाव बदलणयाचे कार्यक्रम चालु आहेत त्याला बहुसंख्यकाचा पाठींबा आहे, अल्पसंख्याक काय करणार ?

  • @malikwaghmare1565
    @malikwaghmare1565 3 หลายเดือนก่อน

    👌👌👍👍

  • @संदेशराठोड-प7ठ
    @संदेशराठोड-प7ठ 3 หลายเดือนก่อน +1

    गरीबाचे अवघड आहे

  • @ananddahegaonkar4339
    @ananddahegaonkar4339 3 หลายเดือนก่อน +6

    निवृत्त झाले म्हणजे बोलतात, पहले सगळे पैसे खाऊन चुप असतात

  • @advocatesambhajipatildyspr6850
    @advocatesambhajipatildyspr6850 3 หลายเดือนก่อน +1

    You have acquitted Salman Khan on technical points.

    • @shrikantmohite1274
      @shrikantmohite1274 3 หลายเดือนก่อน

      B'coz , he might hv order/pressure frm his higher authority or any political persons at that time.

  • @ganeshsurve7231
    @ganeshsurve7231 3 หลายเดือนก่อน +2

    मनासारखं झाले नाही कि माणूस सूडबुद्धीने वागतो व बोलतो, अडाण्या सारखे बोलून काय उपयोग आहे,एक तर निवृत्त झाल्यावर बोलताय म्हणजेच सोयीने स्वतःची काळजी घेऊन बोलताय, खरेच न्यायाची चाड असती तर हे प्रकार कळल्या्वर लघेच तक्रार करायची सोडून मी किती शहाणा हे दाखवायचा प्रयत्न, चुकीचे आहे. नीट जबाबदारीने वागले पाहिजे

    • @Secular11-l9j
      @Secular11-l9j 3 หลายเดือนก่อน

      @@ganeshsurve7231
      त्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांना धोका संभवत नव्हता का?

  • @akolerakesh8955
    @akolerakesh8955 3 หลายเดือนก่อน

    हेच का ते सलमान ला सोडणारे

  • @sanjaykokne7591
    @sanjaykokne7591 3 หลายเดือนก่อน

    हे सगळेच रिटायर झाल्यावरच् बोलताय....

  • @anilraikwar6612
    @anilraikwar6612 3 หลายเดือนก่อน

    Ho khare aahe

  • @dhanvntshinde4595
    @dhanvntshinde4595 3 หลายเดือนก่อน

    साहेब बरोबर आहे पण भजपा कोर्ट विकत घेतली आहे त्याचा काही करू शकत नाही 🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @chandrashekhardeshpande936
    @chandrashekhardeshpande936 3 หลายเดือนก่อน

    संपूर्ण भाषण चा टोन खूप वेगळा आहे
    मॅक्स महाराष्ट्र वाल्यांनी ट्विस्ट करून भाषण दाखवले आहे.
    धनदांडगे हा शब्द ठिपसे साहेबांनी वापरलेला नाही.
    नीट ऐका,"दांडगे" हा शब्द आहे. "धनदांडगे" नाही.
    कृपया आपल्याला हवा तसा narrative सेट करू नका.
    "दबाव कोणाकडूनही येत नाही फक्त वकिलांकडून येऊ शकतो "
    हे ही वाक्य महत्त्वाचे आहे
    त्यांनी न्यायसंस्था स्वतंत्र व निष्पक्ष राहण्याची सर्व जबाबदारी वकिलांवर टाकली आहे.

  • @AdvsagarrathodgmailcomSagar
    @AdvsagarrathodgmailcomSagar 3 หลายเดือนก่อน

    Great sir

  • @Vinod-qp2mo
    @Vinod-qp2mo 3 หลายเดือนก่อน

    Judiciary system varil vishavas sampat challay.

  • @shreepaddongre2310
    @shreepaddongre2310 3 หลายเดือนก่อน

    Kejriwal chy babtit pan liquor scam ver Delhi Lt Governor Buro crat ni pan sahi kele mag Kejriwal verch charge sheet ka ?

  • @ramesh.shivarkar.4892
    @ramesh.shivarkar.4892 3 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏🙏🙏🙏✌️✌️✌️✌️✌️🐘🐘🐘🐘🐘🐘🐘