पहिली वेलांटी की दुसरी वेलांटी | वेलांटी लिहिण्याचे नियम | शुद्धलेखन नियम

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 1.7K

  • @rekhaawari785
    @rekhaawari785 ปีที่แล้ว +4

    खूप छान मार्गदर्शन सर.

  • @shrutikapalav4432
    @shrutikapalav4432 ปีที่แล้ว +2

    Thank you so much sir ,sahaj sadhya aani sopya shabdat shikvile hi saddhyachya kalachi garaj aahe

  • @bharatiadhatrao8696
    @bharatiadhatrao8696 ปีที่แล้ว +42

    अगदी परिपूर्ण माहिती 🙏👍
    शाळेत असताना जे व्याकरण आम्ही शिकलो, त्याची
    उजळणी झाली. माझे वय 63 आहे. त्याकाळी, म्हणजे जवळ जवळ 45 ते 47 वर्षापूर्वी जे गुरू मुखातून आत्मसात केले, ते अजूनही डोक्यात चपखल बसले आहे. ही सर्व त्याकाळच्या
    शिक्षकांनी प्रामाणिकपणे घेतलेली मेहनत आहे.
    असे गुरू आजच्या काळात मिळणे कठिणच.
    इथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते, जे आम्हाला
    मुखोद्गत झाले आहे. मुळात मराठी र्‍हस्व दीर्घ हे
    व्याकरणाचे नियम, काही अल्प प्रमाणात अपवाद वगळता, उच्चारण पद्धतीने मांडले किंवा तयार झाले आहेत. र्‍हस्व उच्चारताना त्यावर कमी भार धरला जातो व दीर्घ अक्षरावर थोडासा अधिक भार दिला जातो. म्हणुन दोन दीर्घ अक्षरे लगोलग येत नाही.
    ही अक्षरे उच्चारण पद्धत लक्षात घेता, आपण मांडलेले सर्व नियम यात चपखल बसतात. जोडाक्षरे असलेली अक्षरे या वर जास्त भार दिला जातो, म्हणुनच त्या अलीकडील अक्षर हे र्‍हस्व
    असते. तसेच अनुस्वार असलेली अक्षरे सुद्धा भार देऊन उच्चारली जातात, म्हणुन ती र्‍हस्व असतात. ज्या अक्षरा नंतर रफार येतो, किंवा ज्या अक्षरावर रफार असतो, ती र्‍हस्व किंवा दीर्घ असू शकतात.
    उदा. निसर्ग, परिपूर्ण, दीर्घ. दुसरा अपवादात्मक शब्द म्हणुन हा आहे. त्याचे शेवटाचे अक्षर अकारांत आहे, तरीही उपांत्य अक्षर र्‍हस्व आहे, कारण अक्षर ण आहे, जो आपण आपसूकच भार देऊन उच्चारतो. तर अपवादात्मक व्याकरणा मागे सुद्धा काही सहजता असावी म्हणुन ते तसेच तयार केले असावेत. मी शिक्षक नाही, शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर मराठी व्याकरणाचा काही फारसा संबंध आला नाही, पण you tube channel वर सहज डोकावताना, वरील विचार मांडावेसे वाटले. चूक भूल द्यावी घ्यावी. 🌹🙏

    • @bhagwatbadve5097
      @bhagwatbadve5097 ปีที่แล้ว

      Ok

    • @ashvinijambhale9422
      @ashvinijambhale9422 ปีที่แล้ว

      खूप छान

    • @rajendrasadgir1231
      @rajendrasadgir1231 ปีที่แล้ว

      त्यावेळी मुलांना शाळेत भरपूर मार मिळायचा .आता तसे राहिले नाही. शिक्शक पालकांना घाबरतात.

    • @bharatiadhatrao8696
      @bharatiadhatrao8696 ปีที่แล้ว +3

      @@rajendrasadgir1231नाही, मला अगदीच तुमच म्हणण पटतय अस नाही वाटत. शिक्षक मार देऊन
      शिकवत असतिल तर तर सगळेच मारकुटे शिक्षक हे
      गुणवंत शिक्षक म्हणून नावाजले असते. व ईतर न
      मारणारे व छान हासत खेळत शिकवणारे निरुपयोगी
      ठरले असते. मी ज्या मराठी शिक्षकाकडून मराठी व संस्कृत शिकले त्या दास Madam अतिशय सुंदर दाखले देऊन शिकवायच्या, सतत चेहर्‍यावर हसू ठेवून. या उलट काही गरम डोक्याचे मारणारे शिक्षक
      चांगले शिकवायचे अशातला ही काही प्रकार नव्हता.
      तर केवळ मारून मुटकून मुलांना शिकवता येतच अस नाही. तुमची शिकवण्याची पद्धत, मुलांवर न दाखवता असलेला धाक, हे ही महत्त्वाचे आहे. विशेष सांगायचे
      म्हणजे मी कधी शिक्षकांचा मार खाल्ला नाही. त्यामुळे मारण्याचा व मार खाण्याचा व शिक्षणाचा काही तत्सम संबंध नाही. हे प्रत्येकाच्या स्वतः च्या इच्छा शक्ति वर व गुरू ना आदरस्थानी मानून केलेल्या परिश्रमाचे फलित असते. तुमच्या अभिप्राय बदल धन्यवाद 🙏

    • @bhimraopatil4744
      @bhimraopatil4744 2 หลายเดือนก่อน

      मराठी भाषाविषयक व्याकरणाकडे दुर्लक्ष होत आहे असे मला वाटते.आपण दिलेली माहिती फार चांगली आहे.

  • @hrs8585
    @hrs8585 ปีที่แล้ว +3

    धन्यवाद सर,खूप छान माहिती दिली माझ्या ज्ञानात भर पडली आणि कमेंट्स सुद्धा खूपच छान वाटल्या‌. इतक्या चांगला मेहनतीने तयार केलेला व्हिडिओ लोक पाहतात व चांगल्या कमेंट्स देतात हे बघून चांगलं वाटलं

  • @sharmilapitke8311
    @sharmilapitke8311 ปีที่แล้ว +2

    सहजतेने व सोप्या पध्दतीने छान समजावून सांगितले .हाडाचे शिक्षक. आहेत.

  • @shivajiudajishinde5119
    @shivajiudajishinde5119 ปีที่แล้ว +16

    🙏🙏धन्यवाद, त्रिवार धन्यवाद गुरुजी 🙏
    शाळेत कधीही न मिळालेले मौल्यवान ज्ञान आपल्याकडून मिळाले.
    🙏शतशः प्रणाम 👍👍👍

  • @ravindrashendge1610
    @ravindrashendge1610 ปีที่แล้ว +1

    Khup chan vishay gheun aalat khup khup dhanyawad....
    Pan Hindi mdhe 1lya vargapasunch shikvayla survaat krtat, pn aaplya Marathi nay as shikwat....

  • @MamtaRahurikar
    @MamtaRahurikar 2 หลายเดือนก่อน +9

    फारच छान आपल्या सारखे उत्तम गुरु असले पाहिजे।

  • @chandrashekharpoal7495
    @chandrashekharpoal7495 ปีที่แล้ว +1

    फारच छान व सोप्या भाषेत सांगितले,

  • @chandrakantsarawate6361
    @chandrakantsarawate6361 ปีที่แล้ว +26

    सर, आपण संकलित केलेली माहिती व सादरीकरण खूप चांगले व नावीन्यपूर्ण आहे.
    त्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन व आपल्या अशा उपक्रमात शुभेच्छा !
    प्रथमत: आपली माफी मागून काही ठळक बाबी निदर्शनास आणून द्याव्या, असं वाटलं (तसे पाहिल्यास अनेक बाबी आहेत. परंतु, त्या टंकलेखन करणे शक्य होणार नाही.)
    १. आपण विद्यार्थ्यांच्यासमोर एक "आदर्श " आहात, ही बाब नेहमी ध्यानात असावी. त्यामुळे बोलताना आपले शुद्ध, स्पष्ट उच्चार असावे, अशी माफक अपेक्षा आहे.
    उदा. "न" व "ण" यामधील उच्चारभेद स्पष्ट असावा. याशिवाय "श, ष व स" याही बाबतीत दक्षता आवश्यक आहे.
    २. आपल्या फलकावरील मजकुरातील काही शब्दांमध्ये चुका आहेत. हेच शब्द "आदर्श / प्रमाणित" म्हणून विद्यार्थी पुढे वापरतील.
    ३. मुळात "यूट्युब व्हिडिओ"चे शीर्षक "पहिली वेलांटी ............. । शुध्दलेखन नियम ।" या ठिकाणी "शुध्दलेखन" ऐवजी "शुद्धलेखन" असं असावं, असं वाटतं.
    ४. सदर व्हिडिओतील विषय हा काही कथा, कादंबरी इ. बाबीचा नसून थेट प्रमाणित मराठीशी संबंधित आहे. त्यामुळे आपलं सादरीकरण हे प्रमाणित मराठीतूनच असलं पाहिजे.
    इतर बर्‍याच बाबी आहेत. परंतु, टंकलेखनाला मर्यादा आहेत. म्हणून इथेच थांबतो.
    वरील सूचनांमुळे आपल्या भावना दुखावल्या असतील तर पुनश्च आपली क्षमा मागून या प्रदीर्घ लेखनाला विराम देतो.

    • @activeteacher
      @activeteacher  ปีที่แล้ว +5

      Thank you sir... आपण निदर्शनास आणून दिलेल्या गोष्टी अगदी योग्य आहेत. झालेल्या चुकांबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. यापुढे याविषयी योग्य ती खबरदारी घेतली जाईल. धन्यवाद!!!!

    • @chhayamulik8001
      @chhayamulik8001 ปีที่แล้ว +1

      खूप छान सर👌👏

    • @mangeshraut2209
      @mangeshraut2209 ปีที่แล้ว

      👌👌👌 शुद्ध मराठीचे विशुद्ध जाणकार.👍

  • @namitapawar9640
    @namitapawar9640 ปีที่แล้ว +2

    खुप छान माहिती.

  • @sarthakgorle3068
    @sarthakgorle3068 ปีที่แล้ว +4

    फार छान, उकार संबंधीचे नियम विडिओ टाकावा

  • @vaidehiyadav8494
    @vaidehiyadav8494 หลายเดือนก่อน +2

    I like this vedio I was confused when to use velanti thank you very much... Sir

  • @kartikwagh3125
    @kartikwagh3125 ปีที่แล้ว +5

    Thanks sar खुप छान

    • @jaywantdabholkar6285
      @jaywantdabholkar6285 หลายเดือนก่อน

      अति सुंदर व्याकरण. आजकाल मराठी शुद्धलेखनाचा मूर्ख अर्धवट लोकांनी पार विचका केला आहे, लिखाणात व बोलण्यात. 🤔👺

  • @kirtijoshi4944
    @kirtijoshi4944 3 หลายเดือนก่อน +7

    मराठी भाषा पुढील पिढीत समृध्द होण्यासाठी अशा व्हिडिओ ची जास्तीत जास्त गरज आहे. खूपच छान व्हिडिओ. धन्यवाद

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 2 ปีที่แล้ว +152

    आता सध्या मुलांना मराठी शिकवणयासाठी तुमच्या सारख्या शिक्षकांची गरज आहे. धन्यवाद

    • @kaustubhbhor3634
      @kaustubhbhor3634 ปีที่แล้ว +1

      सर आपण मराठी व्याकरण चांगले आहे. समजून देण्याची पद्धत सुद्धा चांगली आहे.

    • @ajay5519
      @ajay5519 ปีที่แล้ว +1

      मिळेल च्या ऐवजी भेटेल ही चूक सुधारली पाहिजे

  • @shrihariborkar9510
    @shrihariborkar9510 ปีที่แล้ว +4

    धन्यवाद गुरुजी अगदी सहज रित्या समजाऊन सांगितलं

  • @vidulajoglekar5027
    @vidulajoglekar5027 ปีที่แล้ว +7

    अतिशय उपयुक्त... लहानांपासून थोरांपर्यंत... धन्यवाद!

  • @arunkulkarni1812
    @arunkulkarni1812 ปีที่แล้ว +1

    Nice explanation. Aabhari aahe!

  • @narendrahadkar9389
    @narendrahadkar9389 ปีที่แล้ว +61

    सर, खूपच चांगल्या व एकदम सोप्या पद्धतीने आपण अनमोल ज्ञानदान करत आहात. आपले मन: पूर्वक आभार 🙏🙏

  • @ruchasunilparekh3416
    @ruchasunilparekh3416 ปีที่แล้ว +37

    अतिशय अभ्यासपूर्ण. प्रत्येक शिक्षक असा असावा 🙏🙏🙏

  • @sandhyaparanjpe2971
    @sandhyaparanjpe2971 ปีที่แล้ว +1

    खूपच सहज व सुंदर पध्दतीने समजावले. धन्यवाद .

  • @rohitjadhav3250
    @rohitjadhav3250 ปีที่แล้ว +4

    अति सुंदर आपण मराठी बोलतो मराठी बघतो पण लिहतना मात्र 100% चुका करतो किंवा शब्द कसा लिहावा हे आठवत नाही तुमच्या विडियो मुळे समजते मराठी भाषा शिकने इतके सोपे नाही खुप मेहनत घ्यावी लागेल

  • @meeraagrawal7218
    @meeraagrawal7218 ปีที่แล้ว +1

    Bahut hi Useful video hai ❤

  • @ranjanadeshmukh6112
    @ranjanadeshmukh6112 ปีที่แล้ว +6

    सर जय गजानन आपण खुपच छान माहिती दिली याबद्दल आपले खुप खुप धन्यवाद

  • @prachideshmukh2170
    @prachideshmukh2170 8 หลายเดือนก่อน +5

    Very nice video 👌

  • @rahulbharambeart8396
    @rahulbharambeart8396 ปีที่แล้ว +8

    अप्रतीम खूप सुंदर ,महत्त्वपूर्ण माहिती दिली सर .👍👌👌👌👌

  • @VikasVartak-r9s
    @VikasVartak-r9s ปีที่แล้ว +2

    खुप चांगली माहिती दिली.
    धन्यवाद

  • @anjalitammewar4508
    @anjalitammewar4508 2 ปีที่แล้ว +8

    अतिशय उपयुक्त माहिती, आणि अतिशय सोप्या शब्दांत, मस्त

  • @keshavdeshpande125
    @keshavdeshpande125 27 วันที่ผ่านมา

    सर मी एक इंग्लिशचा शिक्षक आहे,आम्हालाही मराठी बद्दल खूप अचूक माहिती मिळाली.आपण सहजतेने, रंजकतेने माहिती दिली.आपल्या शिकवण्याच्या हातोटीला सलाम.

  • @angelsongsvlog6899
    @angelsongsvlog6899 2 ปีที่แล้ว +36

    अभिनंदन, सर
    आज आपल्या मुलांना मराठी व्याकरण
    शिकवण्याची खुप गरज आहे.
    धन्यवाद......

  • @rw8414
    @rw8414 2 หลายเดือนก่อน +1

    आत्मामालिक सर ! अतिशय सुंदर माहिती , साध्या सोप्या भाषेत समजून सांगितली.त्याबद्धल धन्यवाद. यापुढे आम्ही मराठी भाषेत लिहीतांना कमी चूका होतिल याची खात्री देतो.

  • @vijayghalme5347
    @vijayghalme5347 ปีที่แล้ว +6

    खुपच छान पद्धतीने समजावून सांगत आहात आपण यामुळे आमच्या ज्ञानात भर पडेल आणि त्यामुळे मुलांचे शुध्दलेखन सुधारायला मदत होईल 🙏🙏🙏 धन्यवाद

  • @santoshkusnure9156
    @santoshkusnure9156 2 หลายเดือนก่อน +2

    उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल अभिनंदन.....💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @sudhiryelve8540
    @sudhiryelve8540 ปีที่แล้ว +13

    खूप छान पद्धतीने समजावून सांगितलं सर अजून असेच मराठी भाषेतील ज्ञानात भर टाकणारे विडिओ बघायला आवडतील खूप छान 👌👌👌

    • @chandrakantpatil6675
      @chandrakantpatil6675 ปีที่แล้ว +1

      अभिनंदन सर, खूप छान, न आणि ण याचा वापर केंव्हा करावा याबद्धल माहिती द्या

  • @SureshJadhav-fm2ni
    @SureshJadhav-fm2ni 2 หลายเดือนก่อน +1

    गुरूदेवाय नमः

  • @hareshpanchal364
    @hareshpanchal364 ปีที่แล้ว +5

    नमस्कार, आपण खूपच सोप्या पद्धतीने समजावून सांगितले. धन्यवाद!

  • @shrikantmalavadkar8890
    @shrikantmalavadkar8890 3 หลายเดือนก่อน +3

    🙏🙏 खूप धन्यवाद सर अतिशय महत्त्वाची माहिती व्याकरण व्याकरणाचे नियम सांगितले.

  • @anilkulkarni1796
    @anilkulkarni1796 2 หลายเดือนก่อน +3

    अगदी अप्रतिम विश्लेषण❤🙏🙏

  • @swapnaprabhavalkar3795
    @swapnaprabhavalkar3795 ปีที่แล้ว +1

    Thank you sir. Khup chan

  • @prabhaDeshmukh-m9t
    @prabhaDeshmukh-m9t 3 หลายเดือนก่อน +26

    आजच्या शिक्षण पध्दती मधे र्हस्व दिर्घ, स्वर ,व्यंजन म्हणजे काय हेच मुलांना माहिती नसते. दंतव्य तालव्य हे ही , माहिती शिकवली जात नसल्याने तुम्ही छान पद्धतीने नियम सांगून शिकवतात. धन्यवाद सर

    • @SohamSalunke-
      @SohamSalunke- 2 หลายเดือนก่อน +1

      Madam tumhi kontya college madhe shikavta ka ?

    • @sureshbasnaik3989
      @sureshbasnaik3989 หลายเดือนก่อน

      परंतु, किंतु

    • @shreekantwakankar1206
      @shreekantwakankar1206 หลายเดือนก่อน

      ऱ्हस्व असं लिहिलं पाहिजे.

    • @shreekantwakankar1206
      @shreekantwakankar1206 หลายเดือนก่อน

      श्रीकांत... माझं नांव पहिलं अक्षर. दीर्घ वेलांटी.

    • @svmmath7693
      @svmmath7693 หลายเดือนก่อน

      ,🙏🙏🙏🙏💯👌🏻

  • @ManagalaShetebiradar
    @ManagalaShetebiradar 2 หลายเดือนก่อน +3

    छान समजावून सांगितले धन्यवाद गुरुजी🎉🎉

  • @sandhyaprabhakar1294
    @sandhyaprabhakar1294 ปีที่แล้ว +22

    In my 67 years this is the first time I understood when to use rasva and dirgha. Hats off to you. Wish this was available when we were in school.

    • @hemlatashah9968
      @hemlatashah9968 ปีที่แล้ว +1

      Same here... Regards to you sir for explaining very carefully, nicely this Velanti rules. 🙏

    • @mangeshraut2209
      @mangeshraut2209 ปีที่แล้ว

      तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करताना विन्ग्रेजी झोडले आहे. त्या वरून तुमच्या मराठीच्या अगाध ज्ञाना ची प्रचिती येते.🙏

    • @sandhyaprabhakar1294
      @sandhyaprabhakar1294 ปีที่แล้ว

      @@mangeshraut2209 at write shudh Marathi. Such a nice presentation and you are busy looking at what others have commented. Which shows your capacity to understand Marathi.

  • @pundalikrakibe7178
    @pundalikrakibe7178 2 หลายเดือนก่อน

    खूप सोप्या पद्धतीने मराठी भाषेतील वेलांटी ह्रस्व दीर्घ शिकवली, लहानपणी शिकवलेले आठवत नाही परंतु आता पंचाहत्तरीत लक्षात राहील. धन्यवाद.

  • @rajsripatil5685
    @rajsripatil5685 ปีที่แล้ว +6

    आज पर्यंत कुणी ही अशी माहिती सांगितली नाही अतिशय सुंदर 👌👌👌👌👌👍👍👍👍👍🎉🎉🎉🎉🎉

  • @ShakuntalaPatil-jn4kx
    @ShakuntalaPatil-jn4kx ปีที่แล้ว +2

    खूपच छान मार्गदर्शन करताय सर👌👌👌👍👍👍

  • @sadshivjagtap2052
    @sadshivjagtap2052 2 ปีที่แล้ว +12

    गुरुजी खूपच महत्वाची माहिती सांगितली शुद्ध लेखनासाठी अत्यंत महत्वाची आहे .धन्यवाद.

  • @amolborkar3807
    @amolborkar3807 7 หลายเดือนก่อน +2

    Thanks sir.....😘
    All children need teacher like you..😘
    We love you sir....... .💕🍫🎀🎉💐
    Ver simple and easy to understand.😘

  • @MrAsheesh0108
    @MrAsheesh0108 ปีที่แล้ว +12

    फार छान सांगितले हो दादा🙏🏻.
    शिकताना खूप प्रश्न पडायचा. कुणी सांगितले नसावं किंवा मी पण लक्ष दिले नाही. पण आपण आज का होईना खूप छान सांगितले. 👍🏻

  • @preetikocharekar1593
    @preetikocharekar1593 4 หลายเดือนก่อน +1

    आजच्या काळात मराठी शिकवण्यासाठी आपल्यासारख्या शिक्षकांची अत्यंत गरज आहे,खूप सुंदर व सोप्या शब्दात स्पष्टीकरण करून दिल्याबद्दल आभार. 🙏🙏

  • @yuvrajmahale5883
    @yuvrajmahale5883 ปีที่แล้ว +4

    आपल्या विलांटी विषयी खूपच अनमोल माहिती असून याच पध्द्तीने लिहिले गेले तर आयुष्यभर लिखाणात चूका होणार नाहीत धन्यवाद सर

  • @bhagwatbansode6447
    @bhagwatbansode6447 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर !
    फक्त मराठी भाषेत बरेचसे शब्द पालि
    भाषेतले आहेत. मराठी भाषेचा विकास
    सातवाहन ह्या बौध्द राजांच्या 450 वर्षाच्या
    कारकीर्दित झाला आहे . ही माहिती देणे
    आवश्यक आहे

    • @arunkakade
      @arunkakade ปีที่แล้ว

      अगदी अचूक हेरलंत सरजी आपण. हे तत्सम शब्द मूळ पाली मधून संस्कृत मधे व नंतर मराठी मधे आलेले आहेत...

  • @krushnalokhande7834
    @krushnalokhande7834 8 หลายเดือนก่อน +3

    खूप छान सर Thank you sir🙏

  • @pvs7200
    @pvs7200 8 หลายเดือนก่อน +2

    Khup chan mahiti. Thanks ❤

  • @prafullakadam592
    @prafullakadam592 ปีที่แล้ว +7

    खुप छान ज्ञान देत आहेत सर

  • @RajkiranGore
    @RajkiranGore 4 หลายเดือนก่อน +1

    खुप छान आणि उपयुक्त आहे.
    असे अनेक चित्रफीत बनवत रहा.

  • @artitare1234
    @artitare1234 2 หลายเดือนก่อน +3

    व्वा सर... छान समजावले आहे तुम्ही... व्याकरण आता सोप्प वाटलं..

  • @prafullgurav6722
    @prafullgurav6722 4 หลายเดือนก่อน +3

    सर व्हिडिओ खूप छान आहे मला या व्हिडिओच्या जलसंपदा विभागाच्या पेपर मध्ये खूप मोठा फायदा झाला धन्यवाद सर

  • @munnaadke5916
    @munnaadke5916 ปีที่แล้ว +13

    गुरुजी इतक्या सोप्या सहज उदाहरणे देऊन समजावून माहिती दिली ही आज पर्यंत कोणत्याच अध्यपकाला याची माहिती नसावी विशेष आभार आपले,,🙏

    • @activeteacher
      @activeteacher  ปีที่แล้ว

      Thank you 🙏🙏

    • @anitagattuwar2405
      @anitagattuwar2405 ปีที่แล้ว

      @@activeteacher Kahi Anuswaryukt शब्द दीर्घ असतात. त्याबद्दल सांगा

    • @aniljadhav4730
      @aniljadhav4730 ปีที่แล้ว

      छान प्रयत्न सर

  • @ashokbaviskar2263
    @ashokbaviskar2263 2 หลายเดือนก่อน

    खुप खुप छान माहितीपूर्ण व्हिडिओ बनवल्याबद्दल आभार. नमस्कार. धन्यवाद सर.

  • @vairagkarmultiservices368
    @vairagkarmultiservices368 2 หลายเดือนก่อน +4

    सर खूपच सुंदर माहिती मिळाली... एवढ्या सरळ, साध्या, सोप्या शब्दात आपण समजावून सांगितल्याबद्दल धन्यवाद...

  • @dasharathkalambate6014
    @dasharathkalambate6014 ปีที่แล้ว +1

    खुप छान ,, प्रथमच असा व्हिडिओ पाहण्यासाठी मिळाला धन्यवाद सर हा व्हिडिओ मी सर्वांना फारव्हड करणार 👌👌👍👍

  • @harshahadole4661
    @harshahadole4661 2 ปีที่แล้ว +9

    Thank u sir . Confusing concept explained very clearly and easily

  • @KashinathPatil-jv5pc
    @KashinathPatil-jv5pc ปีที่แล้ว

    अप्रतिम शिकवण्याची तदधत आहे सर.
    अगदी सहज समजेल अशी माहिती आहे.
    धन्यवाद सर.

  • @balasahebsatras5483
    @balasahebsatras5483 ปีที่แล้ว +4

    My age is 59 now and I first time learning this Marathi grammer. Really I feel very great b'coz I never learnt it by my teacher when I was in school

  • @devdattakate5634
    @devdattakate5634 7 หลายเดือนก่อน +1

    Khupch Chan spastikarn sir khup Khup sopya bhashet sangitlat 👌👌👍👍

  • @poojamalawade7375
    @poojamalawade7375 2 ปีที่แล้ว +5

    खूपच छान समजाऊन सांगितलं सर तुम्ही! 👌👌🙏🙏

  • @manishapatil8420
    @manishapatil8420 8 หลายเดือนก่อน +1

    खुपच छान, अगदी सहज लक्षात राहीले.

  • @sarojshinde9246
    @sarojshinde9246 2 ปีที่แล้ว +6

    खूपच छान सर. परीक्षा, आशीर्वाद हे शब्द मोठ्या माणसांचे पण चुकतात.

  • @shivajichavan6128
    @shivajichavan6128 หลายเดือนก่อน

    फारच उत्तम आणि छान सोप्या भाषेत समजावून सांगितले
    असेच इतर नियम पुढच्या व्हिडिओत सांगा धन्यवाद

  • @sujataambole1655
    @sujataambole1655 ปีที่แล้ว +4

    आपण फार चांगले कार्य करत आहात
    उत्तम शिक्षक आहात, धन्ववाद !

  • @dinanathpatil2744
    @dinanathpatil2744 ปีที่แล้ว +11

    आदर्श शिक्षकांनी दिलेली
    अप्रतिम माहिती

  • @manasirajwade8150
    @manasirajwade8150 ปีที่แล้ว +1

    सर तुम्ही खूप सोप्या पद्धतीने शिकवत आहात...सांंगण्याची पध्दत खूप 👌👌

  • @ms.surekhanpanchal9361
    @ms.surekhanpanchal9361 2 ปีที่แล้ว +15

    भाऊ खूपच सुंदर शब्दात वर्णन केले आहे. खुप लवकर समजू शकते असे सांगत आहात तुम्ही खुपचं भारी.. व्हिडिओ खुपचं भारी वाठला आहे. Thank you so much sir 😌 आणि मी तुमच्या चायनल ला सबस्क्राईबर पण केले आहे.👍🏻

  • @ganpatsawant7087
    @ganpatsawant7087 ปีที่แล้ว +1

    छान आणि सोप्या पद्धतीने शिकविले सर, धन्यवाद.

  • @SamadhanKholekar
    @SamadhanKholekar 5 หลายเดือนก่อน +3

    Sir आपणास अभिनंदन

  • @sadanandnagapurkar6191
    @sadanandnagapurkar6191 ปีที่แล้ว +1

    अगदी सोप्या प्रकारे समजाले. सुंदर

  • @user-pv8gc9zm2f
    @user-pv8gc9zm2f ปีที่แล้ว +5

    सर अतिशय छान शिकवतात तुम्ही अतिशय शांतपणे आणि समजावून संपूर्ण व्याकरण घ्या sir... please.. 🙏

  • @ashokwaghmare4167
    @ashokwaghmare4167 2 หลายเดือนก่อน +1

    अशीच माहिती सतत देत चला आम्हाला आवडले हे आमचे लेखन सुधारेल

  • @dipikapatil4119
    @dipikapatil4119 ปีที่แล้ว +50

    खूप कमी शिक्षक तुमच्या सारखे आहेत,,तुम्ही एक आदर्श शिक्षक आहात,👍 👌 🙏

    • @chintamankulkarnikulkarni9855
      @chintamankulkarnikulkarni9855 ปีที่แล้ว

      छान समजवले आहे , आभार

    • @chiliyabhad8259
      @chiliyabhad8259 ปีที่แล้ว

      आणि या शब्दात ण ला पहिली वेलांटी असते.

    • @bhushaningole2966
      @bhushaningole2966 ปีที่แล้ว

      छान!

    • @seenudaida4596
      @seenudaida4596 ปีที่แล้ว

      @@chiliyabhad8259 तो पण एक अपवाद आहे

  • @bhagwangunjkar9585
    @bhagwangunjkar9585 ปีที่แล้ว +2

    खूप छान सथ

  • @vaishalishah9832
    @vaishalishah9832 ปีที่แล้ว +5

    Thank you for such an easy explanation

  • @archanabhakresanskrit9537
    @archanabhakresanskrit9537 ปีที่แล้ว

    खुपच उपयुक्त लहानांना व मोठ्यांना पण.धन्यवाद सर.

  • @ravindramulekar182
    @ravindramulekar182 ปีที่แล้ว +18

    This video is very helpful, not only to the today’s students but also to their parents also. Sir, are the same rules apply to Hindi as well?

    • @jalindargapat740
      @jalindargapat740 ปีที่แล้ว

    • @rameshsontakke4554
      @rameshsontakke4554 ปีที่แล้ว +1

      हिंदी साठी, जसे माहीत आहे, नियम वेगळे आहेत 13:04

    • @ommohite68
      @ommohite68 ปีที่แล้ว

      @@rameshsontakke4554
      You are fully right

  • @jayashreepahade2522
    @jayashreepahade2522 10 หลายเดือนก่อน +2

    Very very helpful video because due to this video I get the help in my exams and I get out of marks in my Marathi paper
    Thank you so much for this video😊😊😊😊😊😊

  • @sangeetakamat8677
    @sangeetakamat8677 ปีที่แล้ว +6

    Well explained.
    Thank you, Sir.

  • @shamrathi
    @shamrathi ปีที่แล้ว +4

    Very Well Explained. Thank You!

  • @dnyaneshwarmirkute5356
    @dnyaneshwarmirkute5356 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद गुरुजी अभिनंदन

  • @mohannazirkar7292
    @mohannazirkar7292 ปีที่แล้ว +4

    सुंदर दृक श्राव्य विश्लेषण.खूप भावले मनाला. अशीच समृद्ध असलेली आपली मराठी भाषा ही व्याकरण दृष्ट्या कशी शुद्ध लिहावी ह्यावर सखोल व्हिडिओ आणत जावे. श्री गुरूदेव माऊली.

  • @hemantramdasi7639
    @hemantramdasi7639 11 หลายเดือนก่อน +1

    छान, अनेक बाबतींत संभ्रम दूर झाला. धन्यवाद.

  • @anillanjekar9094
    @anillanjekar9094 2 ปีที่แล้ว +11

    Beautiful

  • @pravinshelar2376
    @pravinshelar2376 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती आहे... अगदी साध्या सोप्या पद्धतीने समजवून सांगितले आहे त्यामुळे नक्कीच लिखाण करताना सुधारणा होईल... धन्यवाद..

  • @prafullgurav6722
    @prafullgurav6722 4 หลายเดือนก่อน +3

    सर एक विनंती आहे की असे अजून यूट्यूब ला जर आपण व्हिडिओ टाकले तर आम्हाला खूप खूप फायदा होऊ शकतो विनंती स्वीकारावी सरजी

  • @gunvantborse5964
    @gunvantborse5964 ปีที่แล้ว

    खूपच छान माहिती दिली सर मनःपूर्वक धन्यवाद

  • @chakradharnikhade3335
    @chakradharnikhade3335 ปีที่แล้ว +7

    उत्तम शिक्षक 🙏🏻

  • @muneshwarjamaiwar9989
    @muneshwarjamaiwar9989 2 หลายเดือนก่อน +2

    Chhan mahiti, Dhanyawad sir

  • @sagarlohar4012
    @sagarlohar4012 ปีที่แล้ว +3

    सर खूपच छान lecture आहे💯🙏♥️💫✨️

  • @govindshindeverynicesir3648
    @govindshindeverynicesir3648 ปีที่แล้ว

    खूप खूप छान मार्गदर्शन केल्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन

  • @vaishaligawad6185
    @vaishaligawad6185 ปีที่แล้ว +9

    मराठी ,व्याकरण शिकवीत असताना मिळेल chya ऐवजी भेटेल म्हणताय तुम्ही Sir 🙏🏼

  • @ovibhopale6791
    @ovibhopale6791 2 หลายเดือนก่อน +1

    खूप उपयुक्त माहिती 👍👍