फारच उपयुक्त माहिती मिळाली व माझ्या ६२ वर्षांच्या भाषिक संपदेत मोलाची भर पडली. 😊 नियम ४ ला अपवाद - निर्भय, निर्धार, निर्णय, निर्दोष, निर्देशक,... अजून ही असतील, थोडा शोध घेईन. विनायक गोखले, नाशिक.
तुमचे बरोबर आहे, पण मग तसे शब्द लिहिताना आपल्याला जोर द्यावा लागतो किंवा जोर द्यावा लागत नाही हे प्रत्येक वेळी तपासावे लागेल त्यात बराच वेळ जाईल आणि चुकण्याची सुद्धा शक्यता वाटते .. त्याऐवजी मॅडम यांनी सांगीतलेले नियम फारच सोपे वाटतात.. धन्यवाद
धन्यवाद मॅडम, आम्हाला शाळेत आज पर्यंत ही शाळेत शिकवल जात नाही, आज तुमच्या व्हिडिओमुळे शुद्धलेखन काढण्याची एक कला मिळाली.तरी तसे पाहता मॅडम हायस्कूल शाळेमध्ये पाचवी ते दहावी पर्यंत वर्ग असून 650ते700 दरम्यान विद्यार्थी शिकत होते.त्यातील 50 विद्यार्थ्यांनी शुद्धलेखन स्पर्धेमध्ये भाग घेतला असताना मी सहावी मध्ये शिकत असताना तृतीय क्रमांक पटकावला होता.तरी या व्हिडिओद्वारे माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
Thankyou mam. My daughter is in fifth standard and she use to get confused all the time while writing marathi spellings. Now I can teach her in the correct way. Thankyou very much.
अर्ध आयुष्य निघून गेलं पण माझा नेहमी च गोंधळ की कोणती vilanti कुठ आणि कोणता ukar कुठ. कधी वाटलं नव्हत की कधी माझा हा प्रश्र्न पण सुटेल काय. पण आज अचानक डोळ्या समोर तुमचा हा vdo आला आणि आज माझा प्रस्न शेवटी सुटला. माझी मुलगी मला अभ्यास करताना नेहमीच विचारते की मम्मा इथे कोणती विलांती येईल पण मला सांगता aal नाही पण आता मी तिला नीट सांगू सकते. तुमचे कितीही आभार व्यक्त केलं तरीही कमीच आहेत माझ्या साठी. गुरुर ब्रम्हा गूरुर विष्णु गुरु र देवो महेश्वरा. तुम्हाला माझा चरण स्पर्श 🙏🙏🙏🙏🙏
मॅडम तुम्हाला नमस्कार.वयाच्या कुठल्याही वळणावर का असेना आपल्या ज्ञानात भर घालणारा असा हा तुमचा सुरेख व्हिडिओ. आजकाल असे ज्ञान फारच कमी लोकांकडे आहे.तुमचे खुप आभार.
खूपच छान पद्धतीने सांगितले आहे. आमच्या लहानपणी आमच्या शिक्षकांनी असे सांगितले उच्चार लांब झाला तर दीर्घ आणि उच्चार ऱ्हस्व झाला तर पहिली. शब्दांचा उच्चार करून ठरवत असू. त्यासाठी शब्द उच्चारण करून पहावे लागे. पण ही पद्धत खूप छान.
खूप छान, ज्ञानाच भर व मराठी भाषेतील शब्दांची मांडणी करताना अत्यावश्यक माहिती सन्माननीय madumji यांनी खूप सोप्या व उत्तम पद्धतीने मार्गदर्शन केले आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद...🙏
नमस्कार मँडम. कित्येक वर्ष हा व्याकरणाचा गुंता सोडविण्याचा प्रयत्न करीत होतो.अखेर तुमच्यामुळे ते वयाच्या साठाव्या वर्षी मिळाले😊 धन्यवाद खुप. आपण सोप्या भाषेत ते समजावून दिले. थोडा वेळ मला शाळेत बसल्यासारखच वाटत होतं. या लिखाणात व्याकरणचुक असल्यास या विद्यार्थ्याला क्षमा करावी.
तुमची शिकवण्याची पद्धत अतिशय उत्तम आहे. मी 1996 मध्ये 10वी उत्तीर्ण झालो पण हे साधे पण महत्त्वाचे नियम मला कधीच माहीत नव्हते. तुमचे आभार मानायला माझ्याकडे शब्द नाहीत. 🙏
मॅडम तुम्ही खूप सोप्या आणि सरळ पद्धतीने समजावून सांगितले आहे, त्यामुळे माझ्या मुलीला तिच्या तिच्या चुका सुधारण्यास खूप मदत होत आहे .. तुमचे खूप खूप आभार
दोन लाख पगार घेनारे यवढे शिकले नाही आहे काय येवढे शिकवायला वेळ तरी आहे त्याना फक्त पाच कधी वाजनार वाट पाहनार जबाबदारी घेयाला कोनी तयार नाही तुमच्या कार्याला लाख लाख सलाम फक्त मनात पाहीजे
खरंच मॅडम तुमचे आभार कसे मानावे तेच मला कळत नाही आहे शालेय शिक्षण घेत असताना मला हे आज पर्यंत कोणीच शिकवले नाही तुमच्या ह्या सुंदर शिकवण्याच्या पद्धतीमुळे मी आज मराठी शुध्द कशी लिहितात ते शिकलो खरंच मॅडम तुमचे मी मनापासून खुप खुप आभार मानतो ,🙏🙏
शालेय जीवनात हा नियम कधीच शिकवला नाही...
खूप ग्रेट मॅडम..... 👍
हो खरं ahe
अती उत्तम म्याडम, खुप वर्षांपासून याच नियमांच्या शोधात होतो. आज तुमचा व्हिडीओ पाहून माझी शोध मोहीम संपली. धन्यवाद म्याडम. 🙏
धन्यवाद मॅडम आपल्या व्हिडिओमुळे मी वयाच्या 52 व्या वर्षी माझे मराठी व्याकरण सुधारले
Tai tmhi chhan sangitla
Same here .
धन्यवाद. वयाच्या 45वर्ष.शिकले
हो खरंय माझे वयही ५८ आहे पण तुमचा हा विडिओ पाहून खूप फायदा झाला..
⛳धन्यवाद⛳
नमस्कार बहनजी साधुवाद प्रणाम 🙏
मैडम अतिशय सुंदर नियम सांगितले आहेत. खरंच, शब्द लिहिण्यासाठी खूप उपयुक्त आहे...
खूप छान पद्धतीने समजावून सांगितले.आम्हालाही हे माहीत न्हवते.या व्हिडिओ मुले मुलांना समजावून सांगणे सोपे झाले.धन्यवाद
Ho mala pan natvala shikvayla madat hoyil .
Realilly great mam thanku so much🎉🎉🎉🎉🎉
फारच उपयुक्त माहिती मिळाली व माझ्या ६२ वर्षांच्या भाषिक संपदेत मोलाची भर पडली. 😊
नियम ४ ला अपवाद - निर्भय, निर्धार, निर्णय, निर्दोष, निर्देशक,... अजून ही असतील, थोडा शोध घेईन.
विनायक गोखले, नाशिक.
हाडाच्या शिक्षिका आहेत ,
साध्या सोप्या पद्धतीने उपयुक्त माहिती सांगत आहात. .. धन्यवाद.
15 नंतर वी नंतर शिक्षण सोडल्यावर हे आज समजलं 🙏🙏🙏🙏🙏खूप छान मॅडम 👌👌👌👌
Khup chaan
धन्यवाद मॅम तुमच्या मुळे स्पर्धा परिक्षेला फायदा होईल.
खुप छान समजावून सांगितले आता लिखाण चुकणार नाही
धन्यवाद मॅडम लहानपणी लक्ष नाही दील पण तुमच्या कुशाग्र व तळमळीने शिकविल्या मुळे शंका स्पष्ठ झाल्या खरच खूप छान शिकवलं.
आजकाल च्या मुलांना खूप फायद्याचे आहे हा व्हिडिओ.....75% शिक्षकांना पण हे नियम माहीत नसतील.
ज्या शब्दांना जोर देऊन बोलतो, बोलताना कष्ट लागतात,त्यांना दुसरी वेलांटी,उकार येतो,लागतो, सहज म्हणतो शब्द त्याला पहिली उकार वेलांटी लावायची.. धन्यवाद 🙏
तुमचे बरोबर आहे, पण मग तसे शब्द लिहिताना आपल्याला जोर द्यावा लागतो किंवा जोर द्यावा लागत नाही हे प्रत्येक वेळी तपासावे लागेल त्यात बराच वेळ जाईल आणि चुकण्याची सुद्धा शक्यता वाटते .. त्याऐवजी मॅडम यांनी सांगीतलेले नियम फारच सोपे वाटतात..
धन्यवाद
धन्यवाद मॅडम, आम्हाला शाळेत आज पर्यंत ही शाळेत शिकवल जात नाही, आज तुमच्या व्हिडिओमुळे शुद्धलेखन काढण्याची एक कला मिळाली.तरी तसे पाहता मॅडम हायस्कूल शाळेमध्ये पाचवी ते दहावी पर्यंत वर्ग असून 650ते700 दरम्यान विद्यार्थी शिकत होते.त्यातील 50 विद्यार्थ्यांनी शुद्धलेखन स्पर्धेमध्ये भाग घेतला असताना मी सहावी मध्ये शिकत असताना तृतीय क्रमांक पटकावला होता.तरी या व्हिडिओद्वारे माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
अतिशय सुंदर व्हिडीओ बनवला मॅडम.
खूप खूप आभार 🎉🎉🎉🎉
खूप छान व महत्वाची माहिती ट्रिक नियम ,मॅडम खरंच मनापासून अभिनंदन.🙏
अतिशय उत्तम शिकवलं मॅडम तुम्ही खूप खूप धन्यवाद खूप छान माहिती सांगितली
Tumcha ukar chukla
खूप खूप फायदेशीर आहे हा VDO
ज्ञानात खूप भर पडली
🙏 धन्यवाद 🙏
खूपच सुंदर
आप्रतीम कोणीही. एवढं समजावून न्ही सांगत एक मात्र आपण सांगितलं
मी पुस्तकी खुप वाचक आहे.पण मला एवढे ज्ञान नव्हते.आपल्यामुळे मिळाले.आभारी आहे.
सोप्या भाषेत व्याकरण समजावण्याची कला अप्रतिम आहे.
खूप छान माहिती दिली तुम्ही, हे नियम पुष्कळ लोकांना माहीतच नाहीत.
Yevde sope marathiche niyam pahilyandach ikale. Thank for sharing video.
खूपच उपयुक्त माहिती सहज सोप्या भाषेत मांडली 🎉खूप खूप शुभेच्छा मॅडम
फूल हा शब्द अपवाद आहे का जसे नियम 5
Thank you madam, खूप छान पध्दतीने उदाहरणांसह स्पस्ट केले
Thankyou mam. My daughter is in fifth standard and she use to get confused all the time while writing marathi spellings. Now I can teach her in the correct way. Thankyou very much.
जिबल्या , मुंगळा ही अपवादात्मक शब्द आहेत. मॅडम तुमचे खूप खूप धन्यवाद मी दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या आधी माझं मराठी व्याकरण सुधारलं.🎉🎉🎉🙏🏻🙏🏻
अर्ध आयुष्य निघून गेलं पण माझा नेहमी च गोंधळ की कोणती vilanti कुठ आणि कोणता ukar कुठ. कधी वाटलं नव्हत की कधी माझा हा प्रश्र्न पण सुटेल काय. पण आज अचानक डोळ्या समोर तुमचा हा vdo आला आणि आज माझा प्रस्न शेवटी सुटला. माझी मुलगी मला अभ्यास करताना नेहमीच विचारते की मम्मा इथे कोणती विलांती येईल पण मला सांगता aal नाही पण आता मी तिला नीट सांगू सकते. तुमचे कितीही आभार व्यक्त केलं तरीही कमीच आहेत माझ्या साठी. गुरुर ब्रम्हा गूरुर विष्णु गुरु र देवो महेश्वरा. तुम्हाला माझा चरण स्पर्श 🙏🙏🙏🙏🙏
😂😂😂😂😂
धन्यवाद
@@deepakkamble0585दात विचकायला काय झाले? तुम्ही गेले 'बाहेर' म्हणून संस्कार विसरले असाल, आम्ही अजुनही देतो मान गुरुला
Aabhar...
छान मॅडम आपण अगदी सोप्या भाषेत व सहज लक्षात राहील अशा प्रकारे लक्षात राहील असे शिकवले.....
...
धन्यवाद
Nice explanation Ma'am.Good knowledge given in simple way.
मराठीचे शुद्धलेखन कसे करावे हे शिकवत आहेत, त्याच्या प्रतिक्रिया "इंग्रजीत"? 🤦
मॅडम तुम्हाला नमस्कार.वयाच्या कुठल्याही वळणावर का असेना आपल्या ज्ञानात भर घालणारा असा हा तुमचा सुरेख व्हिडिओ.
आजकाल असे ज्ञान फारच कमी लोकांकडे आहे.तुमचे खुप आभार.
बाई आपले खुप खुप धन्यवाद ! मराठी भाषा शुद्ध लेखनासाठी आपले मार्गदर्शन बहुमोल आहे. ( मराठी शाळेत शिक्षिकांना बाई संबोधले जात होते.)
This is really really helpful thanks a lot ma'am! I was really bad with spelling but after watching this I am doing a lot lot better 😊
खूप छान माहिती. ही माहिती शाळेत शिकवायला पाहिजे. ती खास करून सरकारी शाळेत मला तरी मिळाली नाही. धन्यवाद मॅडम .
Your teaching is excellent Mam
धन्यवाद मॅडम, यापूर्वी अशा प्रकारचे नियम कोणीच समजून सांगितले नाही .
आपण अगदी सोप्या भाषेत समजून सांगितले .
Thank you teacher 😭😭 my Marathi so much improve ❤
अतिशय उपयुक्त माहिती, धन्यवाद
आपली मातृभाषा माय मराठी.......🙏🙏🙏
खूपच छान पद्धतीने सांगितले आहे. आमच्या लहानपणी आमच्या शिक्षकांनी असे सांगितले
उच्चार लांब झाला तर दीर्घ आणि उच्चार ऱ्हस्व झाला तर पहिली.
शब्दांचा उच्चार करून ठरवत असू. त्यासाठी शब्द उच्चारण करून पहावे लागे. पण ही पद्धत खूप छान.
खूप छान, ज्ञानाच भर व मराठी भाषेतील शब्दांची मांडणी करताना अत्यावश्यक माहिती सन्माननीय madumji यांनी खूप सोप्या व उत्तम पद्धतीने मार्गदर्शन केले आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद...🙏
I love you too baby ❤️ you are my favourite ❤️ and my dear 💞 I love u so much all my dear 💞 I have been to tour karun and I
धन्यवाद मॅडम माझ्या ज्ञानात भर पडली मला आजपर्यंत कोणत्याच शिक्षकाने असे शिकवले नव्हते माझ्या बऱ्याच चुका लेखन करतानी व्हायच्या धन्यवाद मॅडम...
आपली मातृभाषा मराठीचे अध्यापन खुप सोप्या भाषेत केलेले आहे.धन्यवाद मॅडम.
खुप छान असे अध्यापन पाहिजे समाधान वाटले ताई व असे टीचर असावेत अध्यापन पद्धती खुप छान
खुप छान आणि सोपे नियम
एकदम छान आणि कामाचा व्हिडिओ बनवला, अत्यंत अनमोल अशी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद !
You have "The best Teaching skills !! "
खूपच सोप्या पद्धतीने सांगितले.
आम्ही उच्चार
Very good explanation Madam
ताई . धन्यवाद . इतक सोप करून तुम्ही सांगितल . खूप खूप धन्यवाद . या बेसिक गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत . शाळेत आधी हे शिकवायला पाहिजे .
नमस्कार मँडम. कित्येक वर्ष हा व्याकरणाचा गुंता सोडविण्याचा प्रयत्न करीत होतो.अखेर तुमच्यामुळे ते वयाच्या साठाव्या वर्षी मिळाले😊 धन्यवाद खुप. आपण सोप्या भाषेत ते समजावून दिले. थोडा वेळ मला शाळेत बसल्यासारखच वाटत होतं. या लिखाणात व्याकरणचुक असल्यास या विद्यार्थ्याला क्षमा करावी.
Brobar
खुप छान
तुमची शिकवण्याची पद्धत अतिशय उत्तम आहे. मी 1996 मध्ये 10वी उत्तीर्ण झालो पण हे साधे पण महत्त्वाचे नियम मला कधीच माहीत नव्हते. तुमचे आभार मानायला माझ्याकडे शब्द नाहीत. 🙏
शाळेत हा नियम खरच कोणी शिकवला नाही
खुप छान सोप्या पद्धतीने शिकवीता आमच्या वेळेस असे कोणी शिक्षण दिले नाही आता साठी झाली पण परत बरेच काही शिकायला मिळाले धन्य टिचर असेच शिक्षण दया खुप छान
धन्यवाद टीचर, खूपच छान आणि उपयुक्त माहिती दिलीत त्याबद्दल 🙏🙏🙏🙏🙏🙏🦵
खरंच मॅडम हे रस्व व दीर्घ उकार वेलांटी अगदी सोप्या पद्धतीने शिकवलं. शाळेत असताना सुद्धा शिक्षकांनी हे स्पष्ट केलं नव्हतं.
धन्यवाद मॅडम
खूपच सोप्या आणि सुंदर पद्धतीने नियम शिकवले त खूप खूप धन्यवाद.
एकदम सोप्या भाषेत नियम समजावले शुद्ध अशुद्ध हे प्रश्न वेळेवर समजत नाही चुकतात खूप वेळा पेपर मध्ये आता समजल पण ताई धन्यवाद 🎉
मस्त नियम समजावलेत madam..
धन्यवाद मॅडम मला मराठी व्याकरण खूपच आवडते माझ्या ज्ञानात भर पडली
खूप खूप धन्यवाद...🙏🙏
Thankyou so much ma'am ur knowledge is so stunning tnx a lot 💞
Childhood confusion was clear today 🙏
ताई छान लक्षात आले धन्यवाद
वयाच्या ६६व्या वर्षी ज्ञान मिळाले
मस्त समजून सांगितले
मॅडम फार सुंदर माहिती दिली वेलांटी, उकार बाबत धन्यवाद
The best video for Marathi learning . I watched this video for my exams I would always make mistakes before this THANK YOU ❤😊😊😊😊❤❤
अत्यंत सुलभ व सोप्या पद्धतीने समजावून सांगितले आहे.
सर्व शाळांमध्ये हे शिकविणे आवश्यक आहे.
मॅडम खूप छान
बाई तुम्ही परिपूर्ण शिक्षिका आहात
खूप सहजतेने तुम्ही समजवलेत.
मी नतमस्तक झाले आहे.
शाळेत हे कधी शिकवलच नव्हतं.
u r great ❤❤
Thanks Ma'am, मी दहावीत आहे आणि उद्या माझी exam आहे. खूप खूप help झाली. 😊🙏🙏
11:44 एकदम correct ma'am Board exam मध्ये बऱ्याचदा हा शब्द येतो
ञ
Yes
आशीर्वाद तुम्हाला do well 😅👍🏼
@@VinayakSMahajan Thanks
Really did well on 4th March 2024 Marathi exam 😀😀👍🏻
💐🙏💐👌👍✅ धन्यवा मॕम आपणांस व आपल्या कार्याला सलाम छान प्रबोधन सोप्या पद्धतीने शिकवता.
खूप छान शिकवलं
खूपच छान व्हिडिओ ...
खरंच व्याकरण खूप सोपे करून सांगितले आहे...
सर्व शाळांमध्ये असे शिकवले गेले तर किती छान होईल.
व्हिडिओ साठी धन्यवाद
सहज सुलभ पद्धती
👌👌💐💐
धन्यवाद मॅडम आज पर्यंत ही माहिती आम्हाला कोणतेच गुरुजींनी सांगितलं नाही.आज वय 49वे वर्षी माहिती मिळाली.🎉🎉🎉🎉
Thank you madam,
this was learned in primary school but not remember today.
Chan
खुपच छान माहिती देणे जरुरी
मॅडम तुम्ही खूप सोप्या आणि सरळ पद्धतीने समजावून सांगितले आहे, त्यामुळे माझ्या मुलीला तिच्या तिच्या चुका सुधारण्यास खूप मदत होत आहे .. तुमचे खूप खूप आभार
तुमची मुलं म्हणजे विद्यार्थी खूप लकी आहेत तुमच्या सारख्या मॅडम त्यांना मिळाल्या
स्पर्धा परिक्षेचे पेपर देतांना,(आशीर्वाद )हा शब्द नेहमी चुकाचा. आता चुकनार नाही, धन्यवाद मँडम
खुप सुंदर!!!
मॅडम आज मला बरच ज्ञान मिळालं त्यातलं दरवेळी माझा शब्द लिहिताना रस्व दीर्घ शब्दांचा गोंधळ असायचा धन्यवाद धन्यवाद
Thank you so much mam 🙏🙏🙏 you are best teacher and this can help me, good teaching karta tumhi
गुरु व गुरू या मधील फरक व अर्थ
शिकवण्याची पद्धत छान व सोप्पी. मराठी शब्द हे नेहमी संभ्रमात टाकणारे असतात.
Bahut badhia explain... Learning never ending... Dhanyavaad
धन्यवाद मॅडम इतक्या वर्षांनी हे सगळे समजले शाळेत बहुतेक शिकवलेच नव्हते आणि खूप छान पद्धत आहे तुमची शिकवायची
Thank you, mam,
We learned this in 1st,2nd but we can't remember today.
When I was watching your video I really remember all this.
No one taught this to us 😞
दोन लाख पगार घेनारे यवढे शिकले नाही आहे काय येवढे शिकवायला वेळ तरी आहे त्याना
फक्त पाच कधी वाजनार वाट पाहनार
जबाबदारी घेयाला कोनी तयार नाही
तुमच्या कार्याला लाख लाख सलाम
फक्त मनात पाहीजे
Superb❤ performance
धन्यवाद मॅडम खुपच सोप्या पद्धतीत आपण व्याकरणाचे नियम सांगितलेत आजून पुढील नियमांची माहिती पाहिजेत पुन्हा एकदा धन्यवाद.
धन्यवाद साठाव्या वर्षी हे शोकलो
खरंच मॅडम तुमचे आभार कसे मानावे तेच मला कळत नाही आहे शालेय शिक्षण घेत असताना मला हे आज पर्यंत कोणीच शिकवले नाही तुमच्या ह्या सुंदर शिकवण्याच्या पद्धतीमुळे मी आज मराठी शुध्द कशी लिहितात ते शिकलो खरंच मॅडम तुमचे मी मनापासून खुप खुप आभार मानतो ,🙏🙏
व्याकरणाचे नियम कधी शिकवले नाही मला वयाचे 55 व्या वर्षी समजले.खूप छान माहिती दिली आपले मनपूर्वक अभिनंदन 🙏🙏🙏🙏👌
वाटते तेवढी मराठी भाषा सोपी नाही.
व्याकरण तुमच्या कडूनच शिकावं.
धन्यवाद 👍🙏
खरंच मॅडम तुमचे नियम हे खूप आणि खूपच आम्हाला आवडले मी आता यापुढे माझ्या विद्यार्थ्यांना असेच नियम समजून सांगणार खूप खूप धन्यवाद मॅडम
Your explanation is very nice 🙏🏽👍 for our Dictation our prononcetion aacsent are very important and you will agree
Hi
आज या विषया पासुन कदाचित विद्यार्थी वर्ग खुपच वंचित आहेत कृपया अशी संधी आम्हाला वेळोवेळी मीळत राहो हीच सदिच्छा आपणास सादर जयगुरु
@@manoharsable-ki8mm look junk maill mool0
खूपच सुंदर. अप्रतिम आहे 😊
आपण शिकविलेले व्याकरणातील नियम सहज कायमस्वरुपी ध्यानात राहणारे आहेत.
👌👌👌👌
अत्यंत उपयुक्त नियम, सोप्या भाषेत सांगितले, धन्यवाद मॅडम.
Best teaching teacher 😊😊😊
👍👍👍👍 खुपचं छान संबोध मिळाले मॅडम🙏🙏
अतिशय सुंदर नियम सांगितले आहेत. खरंच, शब्द लिहिण्यासाठी खूप उपयुक्त आहे.ग्रेट मॅडम👌👍
AWESOME TEACHING MAM 😊
Ho khupach chan v sopya paddatine samjavle aamchya velela ha asa niyam navhta ki , sangitla nahi mahit nahi.
अगदी मुद्दे सुद दिलेली माहिती..बरं वाटलं ! लहान मोठे सगळ्यांच्या कामी पडणारी माहिती.
ज्यांना ज्यांना मॅडमच शिकवण आवडल त्यांनी लाईक करा😊😊
खुप छान पध्दत आहे शिकविण्याची त्यामुळे लवकर लक्षात बसत..खुप छान माहीती दिलात...
दिपिका ,दीपिका , दिपीका यातला योग्य शब्द कोणता
3rd
2nd
दीपिका
दिपीका
बरेच अपवाद असतात पण...