पहिला उकार की दुसरा ऊकार ? | उकाराचे सर्व नियम | मराठी शुद्धलेखनाचे नियम | मराठी व्याकरण नियम

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 426

  • @archanarangankar
    @archanarangankar ปีที่แล้ว +7

    आज माझ वय 67 आहे. एवढी छान माहिती प्रथमच मिळत आहे. खूपच छान. नातवाचा अभ्यास घेताना खूपच उपयोगी.

  • @vasantjoshi9290
    @vasantjoshi9290 2 ปีที่แล้ว +33

    सर,
    सलाम ... लहानपणी तुमच्यासारखे शिक्षक आम्हाला पाहिजे होते.... आज माझ वय 62 वर्षे, पण तुमचे व्हिडिओ आवार्जून पहातो, खुप ज्ञान प्राप्त होते... धन्यवाद..

    • @ratanakarmore8525
      @ratanakarmore8525 ปีที่แล้ว

      माझे वय एकोणसत्तर आहे, तरी मी सुद्धा आवर्जून पाहतो.

    • @dangergaming3690
      @dangergaming3690 ปีที่แล้ว

      Maze age 48 aahe.aamchya ZP school madhe changale shikshak hote.marathi medium is best.we know that rule.nice video .🙏🙏

  • @jaisinggadekar5546
    @jaisinggadekar5546 2 ปีที่แล้ว +41

    आपण खूप चांगले शिक्षक आहात.. शुद्धलेखन ही मराठी माणसांची फार जुनी समस्या आहे आपण यावर अगदी सोप्या भाषेत व्हिडिओ तयार करून ही समस्या सोडवली आहे

    • @JSJoshi-qm1ye
      @JSJoshi-qm1ye ปีที่แล้ว

      छान!
      खुप छान!

    • @deoraosurushe1589
      @deoraosurushe1589 ปีที่แล้ว +2

      सर आपण र्हस्व दीर्घ उकार बद्द्ल खुप चांगली माहिती दिली .धन्यवाद.

    • @appasahebmargur3367
      @appasahebmargur3367 ปีที่แล้ว

      सर आपण पुस्तक छापले आहे का व्याकरणाचे मराठी

    • @appasahebmargur3367
      @appasahebmargur3367 ปีที่แล้ว

      सर मराठी शब्द लेखनाचे व्याकरणाचे पुस्तक छापले आहे का

    • @ratnamalakhadke9188
      @ratnamalakhadke9188 ปีที่แล้ว +1

      किंवा ऐवजी म्हणजेच असे म्हणा सर. दीर्घ म्हणजेच दुसरी वेलांटी असे म्हणा सर.

  • @dhansingsuryavanshi7519
    @dhansingsuryavanshi7519 ปีที่แล้ว +14

    आजच्या घडीला शुद्ध लेखनाचे नियम सांगणे अत्यंत आवश्यक आहे जे.आपण केले आहे. आपला हा उपक्रम असाच चालू ठेवा सर म्हणजे मराठी भाषेचे लेखन शुद्ध आणि सुंदर होईल.

  • @chandramohanpai2082
    @chandramohanpai2082 ปีที่แล้ว +20

    Iam from English medium we had Marathi compulsory subject ,no teacher taught us these rules l am understanding this now at the age of 68. very useful video.Thanks

  • @sushantdeole6535
    @sushantdeole6535 ปีที่แล้ว +7

    सलाम करुण येवडेच बोलेल
    उत्तम शिक्षक आहात सर
    लहानपणी तुमच्यासारखे शिक्षक
    आम्हाला पाहिजे होते.... आज माझ वय 27वर्षे पण नियम माहीत नह्वते

  • @raghavendrakolhatkar9896
    @raghavendrakolhatkar9896 ปีที่แล้ว +3

    खूप सोपे आणि उदाहरारणा सह सांगितले आहे.
    छान वाटले.

  • @mangeshchavan3647
    @mangeshchavan3647 ปีที่แล้ว +4

    सर आपण उत्तम रित्या अतिशय सोप्या पद्धतीने समजावून सांगितले धन्यवाद 🙏🌹

  • @hrutakolgaonkar5697
    @hrutakolgaonkar5697 ปีที่แล้ว +3

    असेच मराठी व्याकरणाचे vedio बनवत जा. खुपच मार्गदर्शक आहे.

  • @vandanaahire9209
    @vandanaahire9209 ปีที่แล้ว +4

    खूप सोप्या पद्धतीने समजावून दिले आहे.

  • @MeeraUnhale
    @MeeraUnhale 6 หลายเดือนก่อน +2

    सर तुम्ही अतिशय सोप्या पद्धतीने समजावून सांगितले खूप खूप धन्यवाद सर

  • @ssatyavijay
    @ssatyavijay ปีที่แล้ว +3

    सर्व मराठी मातृभाषा असलेल्यांसाठी किंवा मराठी मातृभाषा असून इंग्रजी भाषेत प्राथमिक शिक्षण घेतलेल्या सर्वांना वेलांटी आणि उकार शब्दामध्ये कसा वापरावा हे माहीत नसते. त्यांना व इतर सर्व मराठी शिकणाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ आहे.
    आपले मनःपूर्वक आभार.

  • @sushmakambli994
    @sushmakambli994 ปีที่แล้ว +6

    माझा खूप टेन्शन कमी झाला, मुलांना समजावणे किती सोप केलं तुम्ही, इंग्लिश मिडयम च्या मुलांना shudhlekhan चा खूप प्रॉब्लेम असतात, u r Wonderful टीचर

  • @suryaprakashingle5067
    @suryaprakashingle5067 ปีที่แล้ว +1

    सर अभिनंदन.
    अतिशय सोप्या पद्धतीने आपण सांगितले आहे.माझे वय 71 असतांनाही हा व्हिडिओ आवर्जून
    बघावसा वाटला.मराठी शुद्ध
    लेखनात ज्या अडचणी येत होत्या
    त्याबाबत संभ्रम दूर झाला .

  • @pushpapadwal4758
    @pushpapadwal4758 ปีที่แล้ว +5

    आपण एक चांगले शिक्षक आहेत. खूप छान माहिती दिली.

  • @jyotijoshi9117
    @jyotijoshi9117 2 ปีที่แล้ว +9

    उपयुक्त माहिती.
    धन्यवाद सर

  • @sanjaydpawar4652
    @sanjaydpawar4652 ปีที่แล้ว +2

    खूप छान व सोप्या भाषेत समजून सांगितले आहे.

  • @balasahebtarate3174
    @balasahebtarate3174 2 ปีที่แล้ว +7

    खूपच छान माहिती दिली सर.

  • @sonumeshram9477
    @sonumeshram9477 หลายเดือนก่อน +1

    Khupch chn sir . खूपच सुंदर माहिती

  • @josephdmello3010
    @josephdmello3010 หลายเดือนก่อน +1

    Thanks a lot sir for correct imformation. God bless you and shower his blessings on your work & family

  • @balasahebzodage6368
    @balasahebzodage6368 2 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुंदररित्या शुध्दलेखनाचे नियम समजावून सांगितलेत त्याबद्दल धन्यवाद, सर 🙏

  • @balajikadam8785
    @balajikadam8785 2 ปีที่แล้ว +7

    अत्यंत उपयुक्त

  • @khemrajrathod4805
    @khemrajrathod4805 ปีที่แล้ว +1

    अत्यंत उपयुक्त सर

  • @pralhadkhawale8570
    @pralhadkhawale8570 ปีที่แล้ว +1

    खरंच सर खूप छान आणि आवश्यक अशी माहिती मिळाली
    धन्यवाद सर 🙏🙏

  • @santoshjagtap1815
    @santoshjagtap1815 ปีที่แล้ว +4

    सर, तुम्ही खुप छान, अमुल्य असे ज्ञान दिलेत. त्याबद्दल तुमचे खुप खुप आभारी आहोत. र्‍हस्व व दीर्घ वेलांटी आणि उकार यांचे नियम जवळ जवळ सारखेच आहेत.
    खरच हे ज्ञान आम्हाला शालेय जीवनात मिळाले असते तर खुप बरे झाले असते. हे ज्ञान आता मिळाले हे ही नसे थोडके.
    इंग्रजी माध्यमातील मराठी हा विषय असणाऱ्या विद्यार्थ्यांना या व्हीडिओजचा खुप फायदा होईल. सहज आणि सोप्या पध्दतीने समजावून सांगितल्याबद्दल सर आम्ही सर्व आपले खुप खुप आभारी आहोत.
    सर 'खुप' आणि 'दीर्घ' हे शब्द कसे लिहितात ? का ते सुध्दा तत्सम शब्द आहे ?

  • @reenagirase9643
    @reenagirase9643 ปีที่แล้ว +1

    Pharch mahtvacha video...as a mother it's gonna help us lot while teaching our kids

  • @swatibrid3395
    @swatibrid3395 ปีที่แล้ว +1

    खरंच खूप छान उपयुक्त माहिती तुम्ही देत आहात
    लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच उपयोगी आहे.धन्यवाद सर.

  • @aniltambe5085
    @aniltambe5085 ปีที่แล้ว +2

    Thank you Excellent, explanation

  • @sheelapatileducationalvide2912
    @sheelapatileducationalvide2912 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम विवेचन सर ! सलाम तुमच्या कार्याला

  • @sunitashirgaonkar5526
    @sunitashirgaonkar5526 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर शिकवत आहेत. सोपेपणा ने धन्यवाद

  • @rekhajegarkal6630
    @rekhajegarkal6630 ปีที่แล้ว +2

    छान शिकवलं. सोप्या पद्धतीने समजावले.

  • @udaytasgaonkar4867
    @udaytasgaonkar4867 2 ปีที่แล้ว +42

    हे आजपर्यंत आमच्या शाळेत सुध्दा कधीच कुणी शिकवलं नाही. धन्यवाद

  • @threesidegamer3958
    @threesidegamer3958 2 ปีที่แล้ว +8

    सुंदर स्पष्टीकरण

  • @DpMaster21
    @DpMaster21 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद सर, खुप महत्वाची व अत्यावश्यक माहिती दिल्याबद्दल आभारी आहे.

  • @ajaygaware3318
    @ajaygaware3318 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम विश्लेषण सर..!

  • @deoraosurushe1589
    @deoraosurushe1589 ปีที่แล้ว +2

    सर आपण दिलेली माहिती खुप उपयुक्त आहे.

  • @kavyaajadhav1969
    @kavyaajadhav1969 6 หลายเดือนก่อน +1

    Khupach chan mahiti dili sir tumhi ase video banavat ja

  • @MfarooqueDeshmukh
    @MfarooqueDeshmukh ปีที่แล้ว +1

    Very good..sir.great.... I am proud of you. Farooque deshmukh.

  • @amarnathdolare3062
    @amarnathdolare3062 2 หลายเดือนก่อน +1

    I HAVE ALREADY COMMENTED ON VELANTI. I HAVE NOT LEARN IN THE SCHOOL OR HIGH SCHOOL. VERY VERY THANKS. THIS SHOULD BE INCLUDED IN SYLLABUS.

  • @truptimohite9893
    @truptimohite9893 2 ปีที่แล้ว +3

    खरेच अत्यंत अचूक मार्गदर्शन करत आहात. देवनागरीचे संवर्धन होत आहे

  • @siddharthanikhade5359
    @siddharthanikhade5359 ปีที่แล้ว +2

    खूपच चांगले समजाऊन सागितले फार बरे वाटले धन्य वाद

  • @tayyabpatelsayyed8020
    @tayyabpatelsayyed8020 ปีที่แล้ว +1

    आपण खुप चांगले मार्गदर्शन केले सर धन्यवाद

  • @mahendrasahare6471
    @mahendrasahare6471 9 หลายเดือนก่อน +1

    फारच सोप्या पद्धतीने सांगितले सर, आपले धन्यवाद 🙏🌹🌷

  • @deepalikharat3411
    @deepalikharat3411 ปีที่แล้ว +4

    Excellent explanation thanks Sir

  • @shankarprabhu378
    @shankarprabhu378 ปีที่แล้ว +3

    अतिशय सुंदर सादरीकरण !.......

  • @vidyabhorjare2119
    @vidyabhorjare2119 หลายเดือนก่อน +1

    महत्वाची माहिती दिली सर

  • @bhaskarsahare1759
    @bhaskarsahare1759 ปีที่แล้ว +2

    खूप छान शिकवता सर तुम्ही ❤

  • @DhondinathKoshti
    @DhondinathKoshti วันที่ผ่านมา

    माहिती महत्वाची व उपयुक्त आहे.

  • @sunandachawade9413
    @sunandachawade9413 ปีที่แล้ว +1

    खूप खूप धन्यवाद, छान समजावून सांगितले, मोठे टेन्शन निघून गेले

  • @shivajisalunke7540
    @shivajisalunke7540 ปีที่แล้ว +1

    अतिशय उपयुक्त माहिती!

  • @surendrapatekar4580
    @surendrapatekar4580 ปีที่แล้ว +1

    खुप छान विवेचन सर. धन्यवाद🙏 🙏

  • @priyankas533
    @priyankas533 10 หลายเดือนก่อน

    खूपच सुंदर व्हिडिओ ....खूप साध्या पद्धतीने समजेल अशा पद्धतीने तुम्ही सांगितलं .....खरंच लहानपणी आम्हाला असं कुणीच शिकवलं नसल्यामुळे मराठी कच्च राहीलं....
    धन्यवाद

  • @parmeshwarkulsange5545
    @parmeshwarkulsange5545 2 ปีที่แล้ว +3

    Khup imp video ahe

  • @sujathaprakash1353
    @sujathaprakash1353 ปีที่แล้ว +1

    Thank u sir khup madat jhali mala marathi thala vela ti chi confusion dur jhali❤

  • @amrapalialgule2037
    @amrapalialgule2037 ปีที่แล้ว +1

    फार महत्त्वाची माहिती मिळाली

  • @sudamsonule2690
    @sudamsonule2690 หลายเดือนก่อน +1

    अगदी सोप्या पध्दतीने सांगत आहात

  • @manishabaviskar6563
    @manishabaviskar6563 ปีที่แล้ว

    फार उपयुक्त माहिती. धन्यवाद सर.

  • @manishatalekar9716
    @manishatalekar9716 ปีที่แล้ว +1

    मी स्वतः अश्या अभ्यासाची वाट बघत होती .. सर तुमचे खुप खुप आभार .. हल्ली शाळेत असे explain nahi करत .. त्यामुळे मुलांचा गोंघळ होतो

  • @neelaghanekar2789
    @neelaghanekar2789 2 ปีที่แล้ว +4

    Dhanywad !!🙏🙏

  • @sushant_mote
    @sushant_mote ปีที่แล้ว +1

    Tumche he pahilech lecture pahile ani mi fan ch zalo tumcha.wha a teacher !

  • @yashwantkanhere3681
    @yashwantkanhere3681 2 ปีที่แล้ว +4

    अतिशय सुंदर विवेचन आहे

  • @vitthalambekar1699
    @vitthalambekar1699 2 หลายเดือนก่อน +1

    खूप छान मार्गदर्शन करता तुम्ही सर

  • @roshansatam8841
    @roshansatam8841 ปีที่แล้ว

    खूप छान पद्धीत शिकवले आणि चांगल्या पद्धतीत आभारी आहोत

  • @kirangawde7545
    @kirangawde7545 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान, सध्या व सोप्या भाषेत उप युक्त माहिती दिली.

  • @DhanrajmurkuteMurkute-ho4qq
    @DhanrajmurkuteMurkute-ho4qq ปีที่แล้ว +1

    खूप छान अभिनंदन सर... 🌹

  • @dr.nandkumarkamble423
    @dr.nandkumarkamble423 ปีที่แล้ว +2

    खुप छान..👌

  • @kausarshaikh2714
    @kausarshaikh2714 ปีที่แล้ว +2

    Very helpful for my school students.
    Thank.

  • @tanujabilay9765
    @tanujabilay9765 ปีที่แล้ว

    Khup ch sunder spashtikaran dila Sir... 🙏🙏

  • @vilastupere1919
    @vilastupere1919 2 ปีที่แล้ว +3

    गुरुजी तुम्ही खरोखरचं सोप्या भाषेत सांगता.

  • @kalpanashidodkar9054
    @kalpanashidodkar9054 2 ปีที่แล้ว +11

    या आधी हे नियम आम्हाला कुणीच सांगितृले नाही सर .धन्यवाद सर.

  • @niruparaul5358
    @niruparaul5358 2 ปีที่แล้ว +3

    खुप सुंदर नियम सांगत आहेत सर

  • @rupeshmohite2386
    @rupeshmohite2386 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद सर! अशिच चांगलि माहिती देत रहा.

  • @sandiprathod968
    @sandiprathod968 ปีที่แล้ว

    Badhiya sirji

  • @dnyaneshwarghatol9973
    @dnyaneshwarghatol9973 ปีที่แล้ว +1

    आतिशय उपयुक्त माहितीआहे...

  • @bhagwatbansode6447
    @bhagwatbansode6447 ปีที่แล้ว +1

    फारच उपयुक्त मार्गदर्शन

  • @shashikantjadhav3058
    @shashikantjadhav3058 ปีที่แล้ว +1

    Khupach chan sir

  • @rajendraghadge97
    @rajendraghadge97 ปีที่แล้ว +1

    फारच उपयुक्त.

  • @balkrishnahile3101
    @balkrishnahile3101 ปีที่แล้ว

    फारच छान ,सर मराठी भाषा फारच कठीन आहे ,आपन फारच सोप्या पध्दतीने सांगितले .

  • @sanjeevsonawane2445
    @sanjeevsonawane2445 ปีที่แล้ว +1

    नमस्कार सर
    खुप छान माहिती दिली आहे
    अज्ञान दुर होण्यास व शुद्ध लेखनात सुधारणा होण्यास खुपचं मदतच होईल

  • @shamrathi
    @shamrathi ปีที่แล้ว +5

    Even I am learning this at my 56 ... Thank You!!

  • @rachanavarma6509
    @rachanavarma6509 ปีที่แล้ว +13

    We should had had a guide like You in our school 🏫👍

    • @vitthalgawali9405
      @vitthalgawali9405 ปีที่แล้ว

      खरोखरच सरजी असं वाटतं की मी अजूनही वाटते की मी शाळेतच आहे

  • @rajeshwarpada5819
    @rajeshwarpada5819 ปีที่แล้ว +3

    खुप छान सर

  • @gajanandeokar5675
    @gajanandeokar5675 ปีที่แล้ว +1

    आजच मला चांगले समजले सर, धन्यवाद सर!

  • @umeshkulkarni9459
    @umeshkulkarni9459 ปีที่แล้ว +1

    Very nice video sir.....I am so confused marathi writing but this video help me and taught mi ...So many things thank you so much sir

  • @sanjeevsonawane2445
    @sanjeevsonawane2445 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद सर!

  • @madhuriusendi
    @madhuriusendi 5 หลายเดือนก่อน +1

    🙏🏻खुप च छान

  • @nagreshivaji2121
    @nagreshivaji2121 ปีที่แล้ว +1

    एकदम सोप्या भाषेत सांगितले सर

  • @prafullshete8993
    @prafullshete8993 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम मार्गदर्शन सर ,,,

  • @sarikapatil5114
    @sarikapatil5114 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती 👍

  • @pushpakulbhaje1244
    @pushpakulbhaje1244 ปีที่แล้ว +1

    फारच छान आहे सर.

  • @mahadeobagade739
    @mahadeobagade739 ปีที่แล้ว +1

    सुंदर स्पष्टीकरण सर

  • @ade_sir_marathi
    @ade_sir_marathi ปีที่แล้ว +1

    माहिती छान आहे.

  • @sameerkambali654
    @sameerkambali654 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर स्पष्टीकरण 👌👌🙏🙏

  • @nageshwarpatole6793
    @nageshwarpatole6793 ปีที่แล้ว +3

    Very nice teaching sir

  • @Ashok_pakhare
    @Ashok_pakhare 9 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती दिली सर परंतु हे नियमाचे पुस्तक मिळाले तर खूप छान

  • @anantdeshmukh8126
    @anantdeshmukh8126 ปีที่แล้ว

    खुपच उपयुक्त व्हिडिओ

  • @aminsheikh6126
    @aminsheikh6126 ปีที่แล้ว

    अप्रतीम ...खरंच खुप सुंदर विडिओ

  • @mr_marne7999
    @mr_marne7999 ปีที่แล้ว

    Khup Chan shikvta sir. thank you sir

  • @vikasgharatmro5279
    @vikasgharatmro5279 ปีที่แล้ว +1

    खुपच छान माहिती.
    प्रणव गुरूजी.

    • @activeteacher
      @activeteacher  ปีที่แล้ว

      Thank you 🙏🙏

    • @kavitabagade9350
      @kavitabagade9350 ปีที่แล้ว

      धन्यवाद सर नियम छान समजावता. पण काही अक्षरांचा उच्चार अशुद्ध केला जातो. तेवढी काळजी घ्या. एक मराठी शिक्षिका

  • @narayanp4256
    @narayanp4256 ปีที่แล้ว

    फारच छान.मी पण कट्टर मराठी असून सुध्धा व्याकरणामध्ये फारच चुका करतो.तुमच्या शिकवणीमुळे बऱ्याच सुधारणा करता येतील आता लिहिताना.