खूप विचित्र ल़ोक आहेत आपल्याकडे. आज म्हणत आहेत कि खेड्यातील 10-20 मुलांना शिकवायला लाखो रूपयांच्या पगाराच्या मास्तरची काय गरज आहे. 10हजार रू.वाले कंत्राटी नेमा. उद्या यांच्या पोरांनी डीएड, बीएड केले की हेच म्हणतील कि सरकारने पर्मनंट नौकऱ्या द्यायला पाहिजे, लाख रू. पगार दिला पाहिजे. बेरोजगारी कमी झाली पाहिजे. जळाऊ वृत्ती आहे आपल्याकडे. मोठ्या गावात, शहरात राहणाऱ्या लोकांना खेड्यातील, तांडे, वाड्या वरील पोरांची काहीच चिंता वाटत नाही. मास्तरला पगार नाही भेटला पाहिजे म्हणून गरिबांच्या शिक्षणालाच विरोध करणारे मुर्ख, नालायक वृत्तीचे लोक आहेत असे.
Yha shikshanpramne pagar barobar ahe lok jaltat fakt dusr ky nahi yach shikshak mahna , engineer mahna saglyala swatachi gharchi paristhithi sudharyachi ahe amdar khasadar ky garaj ahe pagarichi jantechi seva Kara mahnav
हे इतकं लांब लचक सांगितल्या पेक्षा मराठी शाळांची पट संख्या का कमी झाली शिक्षिका चा दर्जा कसा ..कमी झाला प्रायव्हेट आणि मराठी शाळा मध्ये फरक का? याबद्दल चर्चा करा ना.
होउद्या सर इथ 1000रू 500रुपयाला विकला जाणारा मतदार आहे त्या मुळे राजकारणी लोका चां फायदा होतो,व 1500रुपयाला आपली अक्ल गाहान ठेवणाऱ्या बाया आपल्याच पोराचं आयुष्य खराब करण्यात सर्वात मोठा हात महाराष्ट्रातील प्रत्येक महिलांचा आहे हे अंतिम सत्य आहे सर
@@SureshSalve-d2h @Measurement_metrology सरकारी नौकर हा नौकर असतो. खासगी मध्ये कामाचा दर्जा चांगला असतो. खासगी शाळा मध्ये खूप सुंदर शिकवतात. सरकारी मध्ये मुलांना टाकताना पालकांना लाज वाटते. सरकारी नौकर तुम्ही नौकर आहात जनतेच्या पगारातून तुम्हाला पगार मिळतो, लाज ठेवा जरा, वरचा देव बघत आहे. तडफवून मराल नीट काम करा
कशाला हवे शिक्षण. शिक्षणाला काय महत्व आहे का ? सरकार तर फुकट सगळे देत आहे महिन्याला पैसे मिळतात फुकट रेशन महीन्याच महिन्याला मिळते. ५ वर्षांनी निवडणुका आल्यावर परत पैसे मिळणार मस्त आहे ना मग कशाला हव शिक्षण शिकले तर काहीपण प्रश्न विचारतील मग हिंदू मुस्लीम जातीयता कोण करणार ? तर शिकू नका मस्त मजेत राहा सरकार २ वेळेच गिळायला देणार आहे
प्राइवेट शाळा बंद करा, शिक्षण 12 वी पर्यत मोफत पाहीजे,शाळेचे धंदे बंद करा ,फुकटचे पैसे, धान्य बंद करा,समान नागरिकता, नवीन सरकार कडून ही आमची माघनी आहे,
सर अगदी1000%खरी माहिती दिली.त्याबद्दल धन्यवाद.पालकांची जन जागृती केली पाहिजे.आमची सरकारला विनंती आहे.लाडकी बहरीन भाऊ योजना बंद करा.गरीब मुलांना शिक्षण शाळा चालू राहू द्या.त्यांनी तुम्हाला मते दिली आहेत.
पटसंख्या कमी असलेल्या गावात बस पाठवून तेथील मुलांना चांगल्या शाळेत पाठवायला पाहिजे सर्व खर्च शासन उचलेल. फोकट 100000 लाख देण्यापेक्षा अर्धा खर्चात चांगल्या private शाळेत मुलांना पाठवायला पाहिजे.
खरोखरच आपल्या महाराष्ट्रातील सरकारी शाळा टिकवायच्या असल्यास ❤ आपल्या महाराष्ट्रातील सरकारी शाळे मध्ये सर्व सरकारी शाळेवरील शिक्षकास सहित सरकारी खात्यातील वरिष्ठ कनिष्ठ सरकारी बाबूंच्या मुलामुलींना सरकारी शाळेतच घालण्याची अट घालावी तरच सरकारी शाळा टिकतील आणि शिक्षणाचा दर्जा सुधारण्यास मदत होईल ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤
शिक्षणातून देशाची, राज्याची, जिल्ह्याची, तालुक्याची, गावची, पाडे, तांडे व कुटुंबंची प्रगती /विकास होतो. राजकारणी हे समाज कारण करण्यासाठी सत्तेवर गेलेले असतात. त्यांनी समज्याच्या विकासासाठी आपले भते, पेन्शन, व इतर सोयी नं वापरता त्यांनी त्या मुलांच्या शिक्षणावर खर्च करावा.स्वतःच्या स्वार्थासाठी मोठेपणासाठी शिक्षणावर अन्याय करूं नये.
कशाला हवे शिक्षण. शिक्षणाला काय महत्व आहे का ? सरकार तर फुकट सगळे देत आहे महिन्याला पैसे मिळतात फुकट रेशन महीन्याच महिन्याला मिळते. ५ वर्षांनी निवडणुका आल्यावर परत पैसे मिळणार मस्त आहे ना मग कशाला हव शिक्षण शिकले तर काहीपण प्रश्न विचारतील मग हिंदू मुस्लीम जातीयता कोण करणार ? तर शिकू नका मस्त मजेत राहा सरकार २ वेळेच गिळायला देणार आहे
शिकल असेल तर कळेल ना शिक्षण काय असत आणि असाही या जमातीला शिक्षण घ्यायची गरज नाही व्हॉट्स अप युनिव्हर्सिटी ज्ञान आहे तेवढ्यावर ते खुश असतात भले एखादाने बोलण्यात आणि चर्चेत लायकी काढली तरी😂😂😂😂@@Rameshwar-u2n
साहेब तुमचं बरोबर आहे मी काही शाळा पहातो की ज्या जिल्हा परिषदेच्या आहेत पण मुलांना प्रवेशासाठी वेटिंग आहे तिथला रिझल्ट चांगला आहे खाजगी मधून मुले काडून तिकडे पालक जातात ते शिक्षक बदले त्यांनी ज्यादा वेळ देऊन काम केलं रविवारी सुद्धा शाळा असते तेथील शिक्षक त्यांच्या सुट्या त्यांनी ऍडजस्ट करून घेतल्या
काय या बेअक्कल माणसांवर विस्वास ठेवता लायब्रॅंदू माणूस आहे खोटा विडिओ आहे हे खरे आहे कि सरकारी शाळेतील शिक्षकांना फारच पगार आहे कमी झाला पाहिजे खाजगी शाळांना पगार कमी आहे त्यांचा पगार वाढावं ना मूर्ख माणसा पैसे घेऊन असले विडिओ करू नको
जर कंत्राटी शिक्षक चालू केले जेथे पट संख्या कमी आहे तिथे प्रायव्हेट शिक्षक असणार पण त्या मागे एक सीनिअर gov शिक्षक असायला हवा जेणे करून ते प्रायव्हेट शिक्षक ना हाताळू शकतील पण हे पण खरे आहे जिथे पट संख्या कमी असणाऱ्या शाळांमध्ये gov शिक्षक चांगला पगार घेऊन नीट शिकवत नसतील. फक्त पुस्तक वाचून दाखवायचे नी दिवस भरायचे.😂
Indeed I am very pleased with your dialogues on the same as the one of good news about or mentioning it is absolutely fine with your phenomenal success in the present day
मुळात खाजगी शाळाना परवागी दिलीच नाही पाहीजे आता खाजगी शाळा ह्या भांडवल दाराच्या आहे त्यामुळेच ह्या ना सरकारी शाळा बंद पाडुन गोर गरीब सामान्य मुलांना शिक्षणापासुन वंचित ठेवायचे आहे त्यामुळे जनतेनेच रस्त्यावर ऊतरुन खाजगीकरनाला विरोध केला पाहीजे धन्यवाद सर जय शिवराय जय भिम
गोर गरीब सामान्य माणसाचे शिक्षण बंद केलेले नाही...जेथे पूर्ण शाळेची पटसंख्या 10 पेक्षा कमी आहे...तेथेच ही भरती होणार आहे...जर पट वाढला तर तो प्रश्नच निर्माण होणार नाही. शिक्षकांनी पट 10 पेक्षा जास्त ठेवावा आणि प्रामाणिकपणे शिकवावे.
कोणतेही सरकार येवू द्या... शाळेत आता... भावी कार्यकर्ते बनतील.. भावी सरपंच..भावी नगरसेवक.. हेच आहे या मागचे धोरण... म्हणजे सगळेच जर चांगले शिक्षण घेतील...तर येणाऱ्या काळात...पुढे कार्यकर्ते कुठून आणणार... झेंडे घेऊन फिरणार आहे...कोण... समाजाला हे कळतं नाही.. हीच खरी शोकांतिका आहे,. ओम शांती
मनोज सर तुमचे फार फार धन्यवाद की तुम्ही हा जी आर आणि शिक्षणाचे(मौलीक अधिकार) महत्व आणि त्याची होणारी हत्या (हनन)ही गोष्ट पटवून दिली.ती लोकापर्यत आपल्या चॅनलमार्फत जरूर पोहचेल.
जे शिक्षक MIDC मध्ये 12000 रु. वर करतात त्यांच्या साठी चांगले आहे . त्यांना स्वतःच्या गावात काम मिळेल. असं झालं तर गरीब उच्चशिक्षित लोकांना चांगले काम मिळेल . आम्ही बेरोजगार शिक्षक सरकार च्या या निर्णयाचे स्वागत करतो
ज्या देशांमध्ये शिक्षणावर होणाऱ्या खर्चावर बेजबाबदारपणे बोलले जाते विशेष म्हणजे ज्याला शिक्षणा बद्दल कोणतेही महत्त्व वाटत नाही अशा व्यक्तीला गृहीत धरून निर्णय घेतले जातात ही फार मोठी शोकांतिका आहे.
सरकारला जर कंत्राटी शिक्षक भरायचा असेल तर शाळेतील जी ऑनलाईन माहिती, शालेय पोषण आहार, आणि अजून बरीच माहिती भरण्यासाठी हे कंत्राटी शक्षक नेमावे आणि शिक्षकांना फक्त शिकवण्याचे काम द्यावे ...
कशाला हवे शिक्षण. शिक्षणाला काय महत्व आहे का ? सरकार तर फुकट सगळे देत आहे महिन्याला पैसे मिळतात फुकट रेशन महीन्याच महिन्याला मिळते. ५ वर्षांनी निवडणुका आल्यावर परत पैसे मिळणार मस्त आहे ना मग कशाला हव शिक्षण शिकले तर काहीपण प्रश्न विचारतील मग हिंदू मुस्लीम जातीयता कोण करणार ? तर शिकू नका मस्त मजेत राहा सरकार २ वेळेच गिळायला देणार आहे
महाराष्ट्रात शिक्षण घेण्यासाठी मराठी भाषेला प्राधान्य दिले पाहीजे. मराठी, गणित, समाजशास्त्र, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, विज्ञान, चित्रकला सर्व विषय मराठी भाषेत असले पाहिजेत.
मगर आम्ही तुमचे नेहमी व्हिडिओ पाहत आहे . खूप काही नॉलेज मिळते . तुमचा प्रामाणिक पणा आम्हाला खूप आवडतो .आम्ही सर्व पुणेकर मनोज दादा बरोबर आहे व राहणार .
ज्याप्रमाणे देशाची अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून आहे त्याच प्रमाणे शिक्षणावर देशाची प्रगती अवलंबून आहे यांचा विचार सरकारने केला पाहिजे शिक्षणामुळे मानव ज्ञानी होऊन त्याला रोजगार मिळून त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली होऊ शकते धन्यवाद
खरं तर अशा अप प्रचारा मुळे खाजगी करणा कडे असे सरकारचे प्रयत्न सुरू झाले. हा आरोप की शिक्षक योग्य प्रकारे शिकवत नाहीत.हे कृतीने सिद्ध करा की आम्ही प्रामाणिक शिक्षण देत आहोत.
आमदार ,मंत्री आहे .त्यांना मिळणारी पेन्शन बंद केली पाहिजे,त्यांच विज बिल, पेट्रोल,डिझेल ,मंत्रालयात मंत्र्यांना कमी दरात दिले जाणारे जेवण बंद झाले पाहिजे
कंत्राटी शिक्षक नियुक्ती ला विरोध नाही पण त्यामुळे अनेक सीटीईटी सीईटी धारक शिक्षक डावलले जातात शासन आर्थिक बाजूचा विचार करून तात्पुरत्या स्वरूपामध्ये शिक्षक नियुक्ती करीत आहे यास विरोध आहे त्यांना नियुक्ती करायचीच असेल तर योग्य पात्रता धारक शिक्षकाची या ठिकाणी नियुक्ती करावी
छान विचार मांडले आहेत सर परंतु , पालकांना याबद्दल काही च वाटत नाही तसेच शिक्षणा मध्ये बदल होणं आवश्यक आहे काळ बदलला परंतु सरकारने अभ्यासक्रमात किंवा भाषा माध्यामात कोणत्याही बदल नाही अभ्यास महाराष्ट्रात वेगळा आणि नेटची परीक्षेत अभ्यासक्रम पूर्ण वेगळा खरं तर शिक्षणा हा मुलभूत अधिकार आहे तर एक देश एक अभ्यास क्रम असायला हवा. तसेच व्यावसायिक शिक्षण म्हणून शेती या विषयाचा अभ्यासक्रम समावेश पाहिजे.कारण भारत हा शेतीप्रधान देश आहे परंतु त्याच महत्व दुय्यम स्थानी आहे झाला काही कळत नाही त्याने शेती करावी . बरं जे सामान्य नागरिकांना कळते ते सरकार ला कळत नसेल का सर
सरजी तुम्ही नावाप्रमाणेच गुरू_जी आहात,अगदी योग्य मार्गदर्शन करून जनतेचे कान उगडलेत. यावरून एकच सिद्ध होत की,सुशिक्षित बेरोजगार म्हणून वावरतोय आणि अशिक्षित पद,पैसा,प्रतिष्ठा घेऊन ग्रामपंचायत सदस्य,सरपंच,आमदार, खाजदार,मंत्री म्हणून सत्ता भोगतोय. 😅 कसे वाईट दिवस बघायला भेटतील अजून.😢
मध्यप्रदेशमध्ये जसे CM शाळा बनत आहेत जेथे 10 गावामध्ये एक आदर्श शाळा, सर्व मुलासाठी प्रत्येक गावात बस जाणार, आणखी प्राइवेट शाळेसारख्या सर्व सुविधा मिळतात. ही योजना महाराष्ट्रामध्ये पण व्हायला पाहिजे.
खूप विचित्र ल़ोक आहेत आपल्याकडे. आज म्हणत आहेत कि खेड्यातील 10-20 मुलांना शिकवायला लाखो रूपयांच्या पगाराच्या मास्तरची काय गरज आहे. 10हजार रू.वाले कंत्राटी नेमा.
उद्या यांच्या पोरांनी डीएड, बीएड केले की हेच म्हणतील कि सरकारने पर्मनंट नौकऱ्या द्यायला पाहिजे, लाख रू. पगार दिला पाहिजे. बेरोजगारी कमी झाली पाहिजे.
जळाऊ वृत्ती आहे आपल्याकडे. मोठ्या गावात, शहरात राहणाऱ्या लोकांना खेड्यातील, तांडे, वाड्या वरील पोरांची काहीच चिंता वाटत नाही. मास्तरला पगार नाही भेटला पाहिजे म्हणून गरिबांच्या शिक्षणालाच विरोध करणारे मुर्ख, नालायक वृत्तीचे लोक आहेत असे.
Shane va
Dada 10-20 mulanna nahi 2-3 mulanna
Shikun kuthe naukri milte ....shala band zalya pahije lahan pana pasun kamachi savy zali pahije.nhitr ithe 25-30 varsh abyasat vaya ghalun nantr kam krayla yetat mule
Yha shikshanpramne pagar barobar ahe lok jaltat fakt dusr ky nahi yach shikshak mahna , engineer mahna saglyala swatachi gharchi paristhithi sudharyachi ahe amdar khasadar ky garaj ahe pagarichi jantechi seva Kara mahnav
हे इतकं लांब लचक सांगितल्या पेक्षा मराठी शाळांची पट संख्या का कमी झाली शिक्षिका चा दर्जा कसा ..कमी झाला प्रायव्हेट आणि मराठी शाळा मध्ये फरक का? याबद्दल चर्चा करा ना.
मी पहिल्यांदाच हा व्हिडिओ ऐकतेय... खूप वाईट वाटतंय मला...तुमची कळकळ ही समजते .. हे शिक्षक आणि शाळा वाचल्याच पाहिजे..
खुप मज्जा आलय या सरकारला
आपल्या कडे कोणत्या ही विषयावर जात का जोडली जाते ?
अचूक आणि मुद्देसुद विश्लेषण. इतर चॅनेल सारखं कोणतीही वायफळ बडबड न करता, विषय समजावून सांगितल्याबद्दल धन्यवाद.
होउद्या सर इथ 1000रू 500रुपयाला विकला जाणारा मतदार आहे त्या मुळे राजकारणी लोका चां फायदा होतो,व 1500रुपयाला आपली अक्ल गाहान ठेवणाऱ्या बाया आपल्याच पोराचं आयुष्य खराब करण्यात सर्वात मोठा हात महाराष्ट्रातील प्रत्येक महिलांचा आहे हे अंतिम सत्य आहे सर
आपल्या पोराचा आयुष्य खराब करण्यात येथील महिलाच सहभागी असणार आहेत.
Khata khat khata khat wala chalto ka??? 😂
लोकांना अजूनही कळत नाही. खटाखट म्हणून हिणवण्यापेक्षा परिस्थिती वर उत्तर शोधा. बघा कोण येतय का मदतीला. जागृती होईपर्यंत वेळ गेलेली असेल
@@SureshSalve-d2h @Measurement_metrology सरकारी नौकर हा नौकर असतो.
खासगी मध्ये कामाचा दर्जा चांगला असतो.
खासगी शाळा मध्ये खूप सुंदर शिकवतात.
सरकारी मध्ये मुलांना टाकताना पालकांना लाज वाटते.
सरकारी नौकर तुम्ही नौकर आहात जनतेच्या पगारातून तुम्हाला पगार मिळतो, लाज ठेवा जरा, वरचा देव बघत आहे. तडफवून मराल नीट काम करा
असा
जनतेला हेच सरकार पाहिजे होते. आता तयार रहा. रडायला आणि भिका मागायला. 🙏🙏🙏🙏🙏
सुपर
कशाला हवे शिक्षण. शिक्षणाला काय महत्व आहे का ? सरकार तर फुकट सगळे देत आहे महिन्याला पैसे मिळतात फुकट रेशन महीन्याच महिन्याला मिळते. ५ वर्षांनी निवडणुका आल्यावर परत पैसे मिळणार मस्त आहे ना मग कशाला हव शिक्षण शिकले तर काहीपण प्रश्न विचारतील मग हिंदू मुस्लीम जातीयता कोण करणार ? तर शिकू नका मस्त मजेत राहा सरकार २ वेळेच गिळायला देणार आहे
नाही हे सरकार जनतेतून, नाही EVM च्या आधारे आले आहे, लाडकी बहिण योजना बोकाडीत बसणार
हे सरकार पाहिजेच नको. या सरकारला लाज वाटायला पाहिजे@@GajananWagh-f1u
हे सरकार जर नसते तर भविष्यात तुमची पिढी सरकारी कंत्राटी शाळेत नाही तर मदरशात शिकली असती
प्राइवेट शाळा बंद करा, शिक्षण 12 वी पर्यत मोफत पाहीजे,शाळेचे धंदे बंद करा ,फुकटचे पैसे, धान्य बंद करा,समान नागरिकता, नवीन सरकार कडून ही आमची माघनी आहे,
Khup chan
सर... नमस्कार
योग्य आणि उत्तम विषय मांडलात..असेच जनतेला जागृत करत राहा.. 🌹🌹🚩
धन्यवाद सर सविस्तर माहिती व जागरुक केल्याबद्दल👍👍👍👍🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
अतिशय अभ्यासपूर्ण योग्य माहिती सर.धन्यवाद
खरी माहिती व अधिकार सांगितले. याला सरकार जबाबदार आहे. धनवाद दादा भाऊ.
वा !सर तुमची मार्गदर्शन करण्याची शैली खूप छान आहे.
सर तुम्ही लईच भारी सांगता मी आज परेंत तुमचे सर्व विडिओ बघितले आहे 🥰🥰🥰❤️🥰🥰🥰❤️❤️❤️❤️❤️
मंत्रिमंडळ कंत्राटी करा मुख्यमंत्री कांत्राटी करा पेन्शन योजना त्यांची भत्ते बंद करा जनतेला बेरोजगार करा रेशनवर जगवा स्वतःचे पोटभर
Bhrashtachatatun nirman zalele ghatana bahya sarkaar asalya mule desh khaddyat janar.
सर अगदी1000%खरी माहिती दिली.त्याबद्दल धन्यवाद.पालकांची जन जागृती केली पाहिजे.आमची सरकारला विनंती आहे.लाडकी बहरीन भाऊ योजना बंद करा.गरीब मुलांना शिक्षण शाळा चालू राहू द्या.त्यांनी तुम्हाला मते दिली आहेत.
पटसंख्या कमी असलेल्या गावात बस पाठवून तेथील मुलांना चांगल्या शाळेत पाठवायला पाहिजे सर्व खर्च शासन उचलेल. फोकट 100000 लाख देण्यापेक्षा अर्धा खर्चात चांगल्या private शाळेत मुलांना पाठवायला पाहिजे.
अतिशय महत्त्वपूर्ण माहीती सर लोकांनी आंदोलन करायलाच पाहिजेत
खूप मोलाचं काम करताय सर आपण..जनतेला भयानक वास्तविकतेचे तळमळीने चित्र समजावून देताय..👏
मूलभूत हक्क अधिकार ज्या महामानवाने दिले त्या महामानवांचा विचारांना व त्या महामानवांना आज लोक विसरत चाललेली आहे म्हणून ही शोकांतिका दिसतात ..
अगदी बरोबर
🙏🙏🙏🙏
खरोखरच आपल्या महाराष्ट्रातील सरकारी शाळा टिकवायच्या असल्यास ❤ आपल्या महाराष्ट्रातील सरकारी शाळे मध्ये सर्व सरकारी शाळेवरील शिक्षकास सहित सरकारी खात्यातील वरिष्ठ कनिष्ठ सरकारी बाबूंच्या मुलामुलींना सरकारी शाळेतच घालण्याची अट घालावी तरच सरकारी शाळा टिकतील आणि शिक्षणाचा दर्जा सुधारण्यास मदत होईल
❤❤ जय महाराष्ट्र ❤❤
भाऊ आमदार खासदार मंत्री संत्री यांची मुले जो पर्यंत सरकारी शाळेत शिकणार नाहीत तो पर्यंत शाळा सुधारणार नाहीत......आपल्याला फक्त कर्मचारी दिसतात
शिक्षणातून देशाची, राज्याची, जिल्ह्याची, तालुक्याची, गावची, पाडे, तांडे व कुटुंबंची प्रगती /विकास होतो. राजकारणी हे समाज कारण करण्यासाठी सत्तेवर गेलेले असतात. त्यांनी समज्याच्या विकासासाठी आपले भते, पेन्शन, व इतर सोयी नं वापरता त्यांनी त्या मुलांच्या शिक्षणावर खर्च करावा.स्वतःच्या स्वार्थासाठी मोठेपणासाठी शिक्षणावर अन्याय करूं नये.
बरोबर आहे 👍🏻👍🏻
Tychi mule gov shalet nahi shikat tycha shala collage ahet ani tychi mul tya shalet nahi shikat tychi mul cbs madhe shikata
आपल्या मताशी १००% सहमत.
खूप छान दादा अशा प्रकारे, तूंम्ही जनजागृति करा काही आमच्या,सारखे अडाणी लोक हुशार होतील खूप खूप धन्यवाद
कशाला हवे शिक्षण. शिक्षणाला काय महत्व आहे का ? सरकार तर फुकट सगळे देत आहे महिन्याला पैसे मिळतात फुकट रेशन महीन्याच महिन्याला मिळते. ५ वर्षांनी निवडणुका आल्यावर परत पैसे मिळणार मस्त आहे ना मग कशाला हव शिक्षण शिकले तर काहीपण प्रश्न विचारतील मग हिंदू मुस्लीम जातीयता कोण करणार ? तर शिकू नका मस्त मजेत राहा सरकार २ वेळेच गिळायला देणार आहे
अगदी बरोबर आहे. एकदा कंत्राटी पध्दत सुरु झाली की मग थांबवण शक्य नाही त्यामुळे आधीच जनसमुदाय यांनी यासाठी जागेपणी विरोध करणे आवश्यक आहे.
धन्यवाद सर सविस्तर माहिती व जागरुक केल्या बद्दल 👍👍
सर अतिशय महत्त्वाची माहिती दिली तुमचे अभिनंदन
🏴🏴🏴 *हुकूमशाहीला सुरुवात,जाहीर निषेध.*
Lavdha बायको नी वोटिंग कोणाला केलं ते विचार तीला आणि नंतर बोंबलत बस निषेध म्हनून
@@deepakgaikwad4134भाऊ माझ्या कडून तुला "" द सुपर अंधभक्त "" ही पदवी बहाल करण्यात आली. 😂😂😂😂
आता एकदम परफेक्ट कार्यक्रम होणारं लाडक्या बहिणी भिकेला लागतील दाजीला घेऊन
@@deepakgaikwad4134Kay re andhabhaktano mirchi lagli ka 😂😂😂
शिकल असेल तर कळेल ना शिक्षण काय असत आणि असाही या जमातीला शिक्षण घ्यायची गरज नाही व्हॉट्स अप युनिव्हर्सिटी ज्ञान आहे तेवढ्यावर ते खुश असतात भले एखादाने बोलण्यात आणि चर्चेत लायकी काढली तरी😂😂😂😂@@Rameshwar-u2n
अगदी बरोबर बोलत आहात तुम्ही मराठी शाळा वाचलीच पाहिजे
खूप छान 👌
अगदी बरोबर आहे तुमच्या मता मी सहमत आहे. खूप छान मार्गदर्शन .
साहेब तुमचं बरोबर आहे मी काही शाळा पहातो की ज्या जिल्हा परिषदेच्या आहेत पण मुलांना प्रवेशासाठी वेटिंग आहे तिथला रिझल्ट चांगला आहे खाजगी मधून मुले काडून तिकडे पालक जातात ते शिक्षक बदले त्यांनी ज्यादा वेळ देऊन काम केलं रविवारी सुद्धा शाळा असते तेथील शिक्षक त्यांच्या सुट्या त्यांनी ऍडजस्ट करून घेतल्या
मुलभुत हाक्काच जे आपण ऊदाहरण डील ते अतिशय उत्तम दिल जे की शिक्षण कीती माहतवाच आहे
जय भारत 🙏
खर आहे गुरु सर महाराष्ट्राला धोक्याची घंटा आहे नियोजित पूर्ण कट रचला जात आहे कारण वाटोळं करण्यासाठी हेबसले आहेत
काय या बेअक्कल माणसांवर विस्वास ठेवता लायब्रॅंदू माणूस आहे खोटा विडिओ आहे हे खरे आहे कि सरकारी शाळेतील शिक्षकांना फारच पगार आहे कमी झाला पाहिजे खाजगी शाळांना पगार कमी आहे त्यांचा पगार वाढावं ना मूर्ख माणसा पैसे घेऊन असले विडिओ करू नको
अतिशय महत्वाची माहिती दिली अभिनंदन सर
thank you saheb and i am with you
जर कंत्राटी शिक्षक चालू केले जेथे पट संख्या कमी आहे तिथे प्रायव्हेट शिक्षक असणार पण त्या मागे एक सीनिअर gov शिक्षक असायला हवा जेणे करून ते प्रायव्हेट शिक्षक ना हाताळू शकतील
पण हे पण खरे आहे जिथे पट संख्या कमी असणाऱ्या शाळांमध्ये gov शिक्षक चांगला पगार घेऊन नीट शिकवत नसतील.
फक्त पुस्तक वाचून दाखवायचे नी दिवस भरायचे.😂
धन्यवाद सर, आमच्या विद्यार्थ्यांच्या आणि लोकांच्या जीवनाबद्दलच्या आजच्या धोकादायक परिस्थितीबद्दल तुम्ही स्पष्टीकरण दिल्याबद्दल....😊
आमदार व खासदार यानां पगार कमी दया. 🙏
Bhai karodo chi property kartaat he raajkaarni aani. Mhane amhi samaj seva kartoy...hyana pagar havach kashal
बंद करा
Life time pension Band kara
True
Pension band kara
सरकारी शाळा व महाराष्ट्र एसटी वाचलीच पाहिजे
ते शक्य नाही!
Garib mule sarkari shaletch shiku shakatat,paise,suvidha nastat tyana.
Nh rahila kahi
आपणच आपली मूल प्रायवेट शाळेत टाकतो म्हणून ही वेळ आली आहे
@@prithvirajgaikwad8850Tu kon re Aurangzeb chi aulad
Indeed I am very pleased with your dialogues on the same as the one of good news about or mentioning it is absolutely fine with your phenomenal success in the present day
जबरदस्त. मगर सर. आपण जागृत आहात. जनतेला जागृत करत आहे.
आपलं काम प्रेरणादायी आहे.
पालकांनी कंत्राटी शिक्षक भरती बंद पाडली पाहिजे.
एक नंबर माहिती जय शिवराय मगर सर
मुळात खाजगी शाळाना परवागी दिलीच नाही पाहीजे आता खाजगी शाळा ह्या भांडवल दाराच्या आहे त्यामुळेच ह्या ना सरकारी शाळा बंद पाडुन गोर गरीब सामान्य मुलांना शिक्षणापासुन वंचित ठेवायचे आहे त्यामुळे जनतेनेच रस्त्यावर ऊतरुन खाजगीकरनाला विरोध केला पाहीजे धन्यवाद सर जय शिवराय जय भिम
गोर गरीब सामान्य माणसाचे शिक्षण बंद केलेले नाही...जेथे पूर्ण शाळेची पटसंख्या 10 पेक्षा कमी आहे...तेथेच ही भरती होणार आहे...जर पट वाढला तर तो प्रश्नच निर्माण होणार नाही. शिक्षकांनी पट 10 पेक्षा जास्त ठेवावा आणि प्रामाणिकपणे शिकवावे.
सर आपण खूप छान पद्धतीने भीषण वास्तव सांगितले आहे
सरकार जर शिक्षण आणि इतर मूलभूत सुविधा देणार नसेल तर काय करणार आहे मग..🤔.. आणि मेरा देश बदल रहा है, आगे बढ रहा है!असे नुसतेच म्हणले जाते...
खूप छान व्हिडिओ बनवला आहे तुम्ही लोकांची जागृती होणे खूप गरजेचे आहे
कोणतेही सरकार येवू द्या... शाळेत आता... भावी कार्यकर्ते बनतील.. भावी सरपंच..भावी नगरसेवक.. हेच आहे या मागचे धोरण... म्हणजे सगळेच जर चांगले शिक्षण घेतील...तर येणाऱ्या काळात...पुढे कार्यकर्ते कुठून आणणार... झेंडे घेऊन फिरणार आहे...कोण... समाजाला हे कळतं नाही.. हीच खरी शोकांतिका आहे,. ओम शांती
मनोज सर तुमचे फार फार धन्यवाद की तुम्ही हा जी आर आणि शिक्षणाचे(मौलीक अधिकार) महत्व आणि त्याची होणारी हत्या (हनन)ही गोष्ट पटवून दिली.ती लोकापर्यत आपल्या चॅनलमार्फत जरूर पोहचेल.
शिक्षकांचा द्वेष करणाऱ्या समाजाला यातील काही पण आज कळणार नाही. जेव्हा कळेल तेव्हा वेळ निघून गेलेला असेल. जय गुरुजन.👍
@@DrNarayanBidwe भाऊ आताचे मास्तर फक्त पैसा कमवायचे काम करतात. शिकवण्याकडे जास्त लक्ष नसते.
@@सत्यमेवजयते-ण1फprivate शाळा फक्त कोचिंग क्लासेस च्याच भरवशावर सुरू आहेत.
शिक्षकांचे पाय धूवून ते पाणी पॅकबंद करून विकायला ठेवा
❤❤❤❤❤
Shikshak kiti talmalin shikvtat te mahit zalay ata saglyana
जे शिक्षक MIDC मध्ये 12000 रु. वर करतात त्यांच्या साठी चांगले आहे . त्यांना स्वतःच्या गावात काम मिळेल. असं झालं तर गरीब उच्चशिक्षित लोकांना चांगले काम मिळेल . आम्ही बेरोजगार शिक्षक सरकार च्या या निर्णयाचे स्वागत करतो
Kralch pn tumchyawr berojgaari aanli kuni tyachahi aadhi v4 kra
अगदी योग्य विश्लेषण 👌
आंदोलन उभं करू 😢 वाडी वस्त्या तांडे पाडे सगळे जण एकत्र या 😢
ज्या देशांमध्ये शिक्षणावर होणाऱ्या खर्चावर बेजबाबदारपणे बोलले जाते विशेष म्हणजे ज्याला शिक्षणा बद्दल कोणतेही महत्त्व वाटत नाही अशा व्यक्तीला गृहीत धरून निर्णय घेतले जातात ही फार मोठी शोकांतिका आहे.
सरकारला जर कंत्राटी शिक्षक भरायचा असेल तर शाळेतील जी ऑनलाईन माहिती, शालेय पोषण आहार, आणि अजून बरीच माहिती भरण्यासाठी हे कंत्राटी शक्षक नेमावे आणि शिक्षकांना फक्त शिकवण्याचे काम द्यावे ...
Shikshak fakt nav aahe
Baki khajgi sanstha chalkanche nokr sarkhi vagnuk zaliy.
कशाला हवे शिक्षण. शिक्षणाला काय महत्व आहे का ? सरकार तर फुकट सगळे देत आहे महिन्याला पैसे मिळतात फुकट रेशन महीन्याच महिन्याला मिळते. ५ वर्षांनी निवडणुका आल्यावर परत पैसे मिळणार मस्त आहे ना मग कशाला हव शिक्षण शिकले तर काहीपण प्रश्न विचारतील मग हिंदू मुस्लीम जातीयता कोण करणार ? तर शिकू नका मस्त मजेत राहा सरकार २ वेळेच गिळायला देणार आहे
महाराष्ट्रात शिक्षण घेण्यासाठी मराठी भाषेला प्राधान्य दिले पाहीजे.
मराठी, गणित, समाजशास्त्र, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, विज्ञान, चित्रकला सर्व विषय मराठी भाषेत असले पाहिजेत.
अतिशय महत्त्वाचे आहे.
खूपच छान माहिती दिली सर . हे सगळं प्रकार बंद व्हायला पाहिजे यासाठी आम्ही खूप प्रयत्न करू
जय शिवराय मगर सर .🚩🚩❤
वाह गुरु 🙏
अगदी अभ्यासपूर्ण 👌
लागली वाट गरीब शिक्षनापासून वंचित राहणार
फुल पगारी शिक्षक काय शिकवणार तो तर शहरात राहतो आपले लेकर शहरात टाकतो बारा वाजता जातो तीनला येतो
99टक्के सर लोक शहरात राहतात चारचाकी गाडीतून शाळेत येतात
खूप छान उदाहरणासह माहिती सांगितली सर 👍📖📝
सर्व शिक्षकांनी मगर सराच्या मागे राहून मदत करावी...
मगर सर जातीवादी मास्तर आहे.
बरोबर आहे सर जर लोक अर्धसाक्षार राहिले तर हे मतदानासाठी यांचा वापर करून घेने हा उद्देश असावा
Yapudhe nivdnuk honar ki nahi shanka aahe
मराठी शाळा, आणि एस टी महामंडळ टिकलेच पाहिजे,,,,, एसटी शेवटचा प्रवासी उतरे पर्यंत एसटी लासस्टाॅप प्रर्यंत जाते अगदी सुरवाती पासुन एक प्रवासी असला तरी
एकदम बरोबर आहे खूप छान माहिती दिली सर
प्रायव्हेट शिक्षण संस्था सर्व राजकारणी लोकांच्या आहेत त्यामुळे सरकारी संस्थांचे वाटोळे झाले
जय जिजाऊ मगर सर
सर 100% छान माहिती 👌👌👌👍🙏
मगर आम्ही तुमचे नेहमी व्हिडिओ पाहत आहे . खूप काही नॉलेज मिळते . तुमचा प्रामाणिक पणा आम्हाला खूप आवडतो .आम्ही सर्व पुणेकर मनोज दादा बरोबर आहे व राहणार .
खुप छान सांगत आहात.
Khup changla nirnay ahe,
Tithe tech shikshak shikavnar jyana kharach nokarichi garaj ahe, responsible ahet n hushar ahet...
Ani lakshat theva private shalana shikvnare shikshak he sarkari shalana shikvnarya shikshakanpeksha khup jababdar n hushar astat.. Tyancha result changla asto...
अतिशय खूप मनापासून चांगले मार्गदर्शन केले आहे धन्यवाद सर
ज्याप्रमाणे देशाची अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून आहे त्याच प्रमाणे शिक्षणावर देशाची प्रगती अवलंबून आहे यांचा विचार सरकारने केला पाहिजे शिक्षणामुळे मानव ज्ञानी होऊन त्याला रोजगार मिळून त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली होऊ शकते धन्यवाद
खरं तर अशा अप प्रचारा मुळे खाजगी करणा कडे असे सरकारचे प्रयत्न सुरू झाले. हा आरोप की शिक्षक योग्य प्रकारे शिकवत नाहीत.हे कृतीने सिद्ध करा की आम्ही प्रामाणिक शिक्षण देत आहोत.
त्यांना शिकलेला समाज नकोच आहे
शिकला कि माणूस गुरगुरतो हे जमा.बाबासाहेबांनी सांगितले आहे 🙏जयभीम सर
आमदार ,मंत्री आहे .त्यांना मिळणारी पेन्शन बंद केली पाहिजे,त्यांच विज बिल, पेट्रोल,डिझेल ,मंत्रालयात मंत्र्यांना कमी दरात दिले जाणारे जेवण बंद झाले पाहिजे
कंत्राटी शिक्षक नियुक्ती ला विरोध नाही पण त्यामुळे अनेक सीटीईटी सीईटी धारक शिक्षक डावलले जातात शासन आर्थिक बाजूचा विचार करून तात्पुरत्या स्वरूपामध्ये शिक्षक नियुक्ती करीत आहे यास विरोध आहे त्यांना नियुक्ती करायचीच असेल तर योग्य पात्रता धारक शिक्षकाची या ठिकाणी नियुक्ती करावी
Apratim vishleshan dhanyawad sir
त्या गावी मतदान घेताना कंत्राटी शिक्षक घ्यावे आसा पण निर्णय घ्या
खूप छान व सविस्तर माहिती दिली. धन्यवाद सर
छान.......! माहिती....! खूप......! खूप.......!धन्यवाद.
मगर सर एक नंबर माहिती सांगतात सर्वसामान्यांसाठी समजेल असी 🎉🎉🎉🎉🎉एक मराठा लाख मराठा🎉🎉🎉🎉🎉
अगदी बरोबर सर
जय शिवराय सर ❤❤
धन्यवाद सर सविस्तर माहिती बद्दल
Ded झालेल्या पेक सा चांगलें शिकवतील. कारण त्यांना नोकरीची गरज आहे .त्यांना पैशाची किंमत 1लाख रु महिना असलेल्या शिक्षका पेक्षा रू.किंमत कळते.
लोकांना हे असंच पाहिजे दादा हजार 500 घेऊन मतदान करतात लोकं आता समजेल त्यांना हजार पाचशे घेऊन मतदान केलं की काय होते ते
बरोबर
😂😂😂😂
तू लाखात खेळणारा तुला 500 ची किंमत काय कळणार
@amolsolunke9132 तुमच्यासारखे हजार पाषेत विकणारे लोकांमुळेच लोकशाही धोक्यात आलेली आहे
रिअल आहे ग्रेट विचार 👌🌹
थिंक टॅंक म्हणून पाटीलासोबत काम करा
खूपच स्पष्ट उकल केलीत सर, 🙏🙏
खूप खूप अभिनंदन साहेब...
जय शिवराय सर
जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा
सर ही शिक्षक वीर योजना आणली आहे, जशी आर्मी मध्ये अग्निवीर भरती योजना साडेचार वर्षासाठी आणली आहे सर
छान विचार मांडले आहेत सर परंतु , पालकांना याबद्दल काही च वाटत नाही तसेच शिक्षणा मध्ये बदल होणं आवश्यक आहे काळ बदलला परंतु सरकारने अभ्यासक्रमात किंवा भाषा माध्यामात कोणत्याही बदल नाही अभ्यास महाराष्ट्रात वेगळा आणि नेटची परीक्षेत अभ्यासक्रम पूर्ण वेगळा खरं तर शिक्षणा हा मुलभूत अधिकार आहे तर एक देश एक अभ्यास क्रम असायला हवा. तसेच व्यावसायिक शिक्षण म्हणून शेती या विषयाचा अभ्यासक्रम समावेश पाहिजे.कारण भारत हा शेतीप्रधान देश आहे परंतु त्याच महत्व दुय्यम स्थानी आहे झाला काही कळत नाही त्याने शेती करावी .
बरं जे सामान्य नागरिकांना कळते ते सरकार ला कळत नसेल का सर
अगदी योग्य माहिती
शिक्षक योद्धा ❤💪🏼
आदानी हे नक्की कंत्राटी पद्धतीने शिक्षक पुरवठा करण्यात येणार.
सरजी तुम्ही नावाप्रमाणेच गुरू_जी आहात,अगदी योग्य मार्गदर्शन करून जनतेचे कान उगडलेत. यावरून एकच सिद्ध होत की,सुशिक्षित बेरोजगार म्हणून वावरतोय आणि अशिक्षित पद,पैसा,प्रतिष्ठा घेऊन ग्रामपंचायत सदस्य,सरपंच,आमदार, खाजदार,मंत्री म्हणून सत्ता भोगतोय. 😅 कसे वाईट दिवस बघायला भेटतील अजून.😢
ज्यांची मुलं खरोखर प्राथमिक शाळेत शिक्षण घेत आहेत त्यांनी like kara
मध्यप्रदेशमध्ये जसे CM शाळा बनत आहेत जेथे 10 गावामध्ये एक आदर्श शाळा, सर्व मुलासाठी प्रत्येक गावात बस जाणार, आणखी प्राइवेट शाळेसारख्या सर्व सुविधा मिळतात. ही योजना महाराष्ट्रामध्ये पण व्हायला पाहिजे.
आमदार, खासदार, मंत्री, संत्री यांच्यावर जो खर्च होतो त्याचे काय सर
Before this GR ,cow milk rates decreased by Rs. 3.
जवळच्या शाळेत दाखल करावे व त्यांना ने आण करण्यासाठी वाहनाची व्यवस्था करावी.10 पेक्षा कमी विद्यार्थ्यांचे समायोजन होणे गरजेचे आहे.
खेड्यापाड्यातील सरकारी शाळा सरकारी आणि खाजगी अशा दोन्हीचे सहयोगी तत्वावर द्याव्यात.शैक्षणिक दर्जा उत्कृष्ट असण्याचा निकषावर.
अतिशय छान माहिती सांगितलीत सर.