आमची आई पण same अश्याच वड्या करायची आणि आम्हीही अश्याच करतो, पांढरे खोबरे काढून त्यात दूध साखर घालून शिजवायचे व गोळा झाला की गॅस बंद करून 1 चमचाभर पिठीसाखर घालून घोटून मग vadya thapaychya म्हणजे वडी पांढरी शुभ्र आणि plain होते
Dry zale last madhe tyacha upay tyani sangitlach nahi tumhi vicharle hote. Taste chan zaliy but dry zali ani vadi thapta yeina. Actually kinchit dudh ghalun mix Keli asti 2 min gas var tar bari vadi padli asti.
खुप सुंदर रेसिपी दाखवली
मी या पद्धतीने वड्या केल्या खुप छान झाल्यात वड्या
धन्यवाद ❤
मस्त
खरंच खूप छान सुरेख रेसिपी ❤
अतिशय सुंदर वड्या झालेल्या दिसत आहेत.
अप्रतिम नारळाची वडी 💯
खूपच सुंदर!👌😋😋
खूपच छान. टिप्ससह छान सांगितले. आता करायची उत्सुकता वाढली.
खुप छान रेसिपी.....
खूप छान आहे रेसिपी ❤️❤️🎉🌹
अनुराधा ताई मी तुमच्या वीडियो प्रमाणे वड्या केल्या. अप्रतिम झाल्या. धन्यवाद.
Khup chan!!!!
Khuapch Chan aahe postik swadist recipe❤😂🎉❤
Atishaya chaan kaku
Zakas! Dhanyawad Madam!
काकी खुपच छान सुंदर वडी मी ही अशीच करून बघणार आणि टिप्स पण छान ❤❤❤❤
atishay soppya padhtine narlachya vadya chi recipe dakhwlya baddal dhanyawad 🙏🏻🇮🇳
khupch chan
फार सुंदर ❤😊
खूप छान सांगीतली रेसिपी ❤❤
Sundar zalyat ekdam vadya👏👏👌
अप्रतिम 😍
खूपच सुंदर
Khup chan ❤
छान नारळ वडी.❤
अप्रतिम ❤
खूप सुंदर वडी धन्यवाद काकू
Khoop sunder
Anuradha kaku tumhi tumchya maitrinina bolavun receipes karayala sangata chhan vatata
❤ सुंदर. मी करून बघेन.
Anuradha tai, tumchi hi Saadee khupach sundar aahe. Hya Saadee chya pattern ch naav kay Ani hya pattern chya saadya kuthe milatat?
A👍प्र 👍ती 👍म 👍
खूप सुंदर . नक्की करून बघेन 👌👌
खूप छान
Try kelavar Naral halwa zhala. ekdum soft...
सुंदर रररररररर
Khup sunder..lwill try.
👌🙏🙏👌
Mast
Chan
Dhanyawad
आमची आई पण same अश्याच वड्या करायची आणि आम्हीही अश्याच करतो, पांढरे खोबरे काढून त्यात दूध साखर घालून शिजवायचे व गोळा झाला की गॅस बंद करून 1 चमचाभर पिठीसाखर घालून घोटून मग vadya thapaychya म्हणजे वडी पांढरी शुभ्र आणि plain होते
Aajichi aathvan jhali hi paak kruti pahun!
Kaku olya naralyachya karanjya recipe pan dakhwa plz
साधना ताईंचे y tube channel आहे का
Anuradha tai narlacha khobra mixer varun phirvun ghetla tar chalel ka majyakade chav karyala vili nahi ahe please tevda share kara
Ho चालेल
Hi, I knew Dr Tambolkar from Bhuvaneshwar colony, near NCL colony...I knew Mrs. Tambolkar, are you from same family?
अगदी बरोबर मी मिसेस तांबोळकर आहे डॉक्टर एनजी तांबोळकरांची मिसेस धन्यवाद
मी Kumudini Kondhalkar, माझी आई अणि मी येत होतो तुमच्या घरी....माझ माहेर che नाव संकपाळ
छान झालीये, पण वेलदोडा पूड घातली असती तर अजुन छान लागेल
वेलदोडे जायफळ काहीच घातलं नाही का🤔
दूध वापरले आहे म्हणून वेलदोडे, जायफळ वापरले नाही
यात वेलची पावडर टाकायची नाही का?
ह्यात घातली नाही पण तुम्ही घालू शकता
Dry zale last madhe tyacha upay tyani sangitlach nahi tumhi vicharle hote. Taste chan zaliy but dry zali ani vadi thapta yeina. Actually kinchit dudh ghalun mix Keli asti 2 min gas var tar bari vadi padli asti.
नारळाचा चव इतका पांढरा कसा काय करावा
काकी नारळी भाताची पण रेसिपी दाखवा ना
ताई तुम्ही दोघीही पुण्यातल्याच का
Ho
ताई एकदा अप्पे चे अचूक प्रमाण दाखवा ना
काकू मला एक सांगायचं आहे नारळाचं दूध काढून घ्यायचे का मी एकदा बनवले खूपच पाणी सूटत होते तर कसा घ्यायचा नारळाचं चव ते कृपा करून मला सांगा
खुपचसुंदर😅
खूपच छान