खरंच काकू, आधी वरण घातलं तर वरणफळ घट्टसर होतात,तुमची ही टीप खूपच आवडली की आधी पाणी उकळून घ्यायचं आणि नंतर वरण घालायचं. मी आता अशाच पद्धतीने करणार आहे..... thank you काकू for this amazing tip...👍👍👍🙏🙏🙏🙏
अनुराधा ताई...तुम्ही किती छान बोलता.तुमचा स्वयंपाकाला अनुभव तुमची भाषाशैली आणि तुमचे साधे दिसणे हे सर्व बघायला खूप छान वाटते. तुमची ही रेसिपी थोडी वेगळी आहे..आणि मस्त ही आहे.नक्की करू
अगदी बर केलत हि कलपना दिलीत तुम्ही खूप मेहनत घेता.नवी पिढी अत्यंत सुंदर स्वयंपाक करतील.तुम्ही ज्ञान च ओघ सतत प्रवाहित ठेवलत त्यासाठी तुमचे जितके आभार मानावे तेवढे कमीच. मला प्रचंड आवडत
वरण घालण्यापूर्वी पाणी,चिंच, गूळ, मसाला उकळून त्यात वरणफळं शिजवून घ्यायची कल्पना फारच अप्रतिम आणि खूप उपयोगी आहे.ती तुमच्या दीर्घ अनुभवातूनच आल्यामुळे फारच छान असणार यात शंका नाही.धन्यवाद🙏
आमच्या कडे याला चकोल्या नाव आहे.आपण सांगितलेली टीप खूपच उपयोगी आहे. पाण्यात चकोल्या घालणे,याने आमटी घटट होणार नाही. सुंदर टीप सांगितलीत काकू.गिचका होणार नाही. धन्यवाद 🙏
फारच सुंदर वरणफळ रेसिपी आवडली आमच्या कडे (सातारा ) याला चकोल्या अस म्हणतात पण त्या फक्त मध्यम तिखट असतात फार सुंदर लागतात आपली रेसिपी फार सुंदर आहे फारच बनवण्याची पद्दत फारच छान आहे धन्यवाद
Very nice.I love this dish.My mother used to do very often but now she is no more but at that time I did not had idea how to prepare because we used to not see how she is preparing .From many days I asked my elder sister even she doesn't know but when you man we you showed I U tube I became very and main thing is you resemble like my Mum.Thanks.
सर्वांना आवडणारा हा पदार्थ आहे हा आमच्याकडे पण सर्वाना आवडत। स्पेशली बाहेर थंडी असेल किंवा पाऊस पडत असेल तर गरमागरम वरण फळ आणि तुपाची मोठी धार असेल तर आहा क्या बात। मी यांच्यात खोबरे लसूण कोथिंबीर आणि जिरे याच वाटण घालून करते आणि चिंचे यैवजी आमसूल वापरते फार अप्रतिम होतात। आणि हो पुढच्या वेळी मी ही तिळाचा वापर करेन
काकू नमस्कार मि नेहमी वरणफळ करते गोड. आज तुमच्या पद्धती ने केलं खुप खुप छान झाले सर्व ना आवडले तुमचं साधेपणा व रेसिपि सोपं करून सांगणे खुप आवडते. नमस्कार
खरंच काकू, आधी वरण घातलं तर वरणफळ घट्टसर होतात,तुमची ही टीप खूपच आवडली की आधी पाणी उकळून घ्यायचं आणि नंतर वरण घालायचं. मी आता अशाच पद्धतीने करणार आहे..... thank you काकू for this amazing tip...👍👍👍🙏🙏🙏🙏
Me pan aaj yach paddatine kele khup chan jhale.....Thank u kaku
खरच ,टिप खूपच छान आणि महत्वाची आहे.नाहितर वरण आधी घातल्यामुळे वरणफळ खूप घट्ट होतात.खूप खूप धन्यवाद.
फारच सुंदर करून बघणार वरण नंतर घालून ही पद्धत सुंदर मी करू बघणार
खूप आवडला video.तुमची सांगण्याची शैली मुद्देसूद आहे .शिवाय आवश्यक टिप्स पण !वरण नंतर घालण्याची कल्पना मस्त .खूप धन्यवाद
वरणफळ रेसिपी छान आहे. आम्ही याला चकोल्या म्हणतो
खूप छान वाटले असेच करून बघणार आज
वरणफळे शिजल्याची खूण ही टीप फारच उपयुक्त आहे
मी तुमच्या पद्धतीने डाळ फळं केली . एकदमच झक्कास ! खूप धन्यवाद
खूप धन्यवाद
खुप सुंदर काकु मी नक्की करून बघेन धन्यवाद
खूप सुंदर टीप दिली आहे मस्तच आहे
अनुराधा ताई...तुम्ही किती छान बोलता.तुमचा स्वयंपाकाला अनुभव तुमची भाषाशैली आणि तुमचे साधे दिसणे हे सर्व बघायला खूप छान वाटते. तुमची ही रेसिपी थोडी वेगळी आहे..आणि मस्त ही आहे.नक्की करू
अगदी माझ्या मनातला अभिप्राय
अगदी बर केलत हि कलपना दिलीत
तुम्ही खूप मेहनत घेता.नवी पिढी अत्यंत सुंदर स्वयंपाक करतील.तुम्ही ज्ञान च ओघ सतत प्रवाहित ठेवलत त्यासाठी तुमचे जितके आभार मानावे तेवढे कमीच.
मला प्रचंड आवडत
किती छान सांगता तुम्ही, सर्वच पदार्थ फारच सुरेख व अगदी मत्स्य असतात😢
अतिशय सोपी आणि उपयुक्त पद्धत.. धन्यवाद
वरणफळ करायची हटके रेसिपी ! अति सुंदर ! नक्कीच करेल !
वरण घालण्यापूर्वी पाणी,चिंच, गूळ, मसाला उकळून त्यात वरणफळं शिजवून घ्यायची कल्पना फारच अप्रतिम आणि खूप उपयोगी आहे.ती तुमच्या दीर्घ अनुभवातूनच आल्यामुळे फारच छान असणार यात शंका नाही.धन्यवाद🙏
Anirurdha tai mast shikavlat varanfal recepe
खूप धन्यवाद
खूपच छान सांगितले.आणि टीप मला खूप आवडली.आता तुमच्या पद्धतीने करेन.thanx.
खूपच छान रेसिपी आहे, ताई.
खूपच छान. तुमची सांगण्याची पद्धत खूपच छान आहे. आईचा भास होतो.
खूपच सुंदर मस्त खूप आवडले
खूप धन्यवाद
Khoop majja aali
खूपच सुंदर...🙏🙏
खूप छान माहिती दिली, मी पण तुम्ही सागितल्या प्रमाणे वरणफळ करते,माझी वरतफळ घट्ट होत असे ,आता तुमच्या मेथड प्रमाणे करते आभारी आहे काकू,💐💐
धन्यवाद मावली अतिशय 👌वरनंफळ 👌. सौं अनुराधा दिली खुपच छान 👍 करण्याची पद्धत वेगळी ,🙏🙏🥰
खुपच सुंदर नक्की करुन बघेन
खूपच सुंदर रेसिपी आहे. नक्कीच करुन पाहीन.
खुप छान रेसिपी दाखवलीय तोंडाला पाणी सुटले धन्यवाद
खूप धन्यवाद
आम्ही चाकोल्या म्हणतो. छान पदार्थ
खूप सुंदर टीप दिली करुन बघतली
तुम्ही छान tips दिल्या. धन्यवाद !
समजेल अशी पोटभर रेसिपी 👌
ताई , तुमची वरण नंतर घालण्याची पद्धत खूप छान आहे .
तुमची हि वरणफळ फारच छान
हि आयडिया फरच सुरेख
आवडली
नमस्कार काकु
खूप धन्यवाद
आमच्या कडे याला चकोल्या नाव आहे.आपण सांगितलेली टीप खूपच उपयोगी आहे. पाण्यात चकोल्या घालणे,याने आमटी घटट होणार नाही.
सुंदर टीप सांगितलीत काकू.गिचका होणार नाही. धन्यवाद 🙏
खूप धन्यवाद
मस्तच वरणफळ
मला लहानपणी माझी आजी करायची व वरून साजूक तूप व कच्चा कांदा असा मेनू बहुतेक रात्रीच्या जेवणात असायचा.आपली पध्दत पण आवडली.
खूप खूप धन्यवाद मी पण एकदा कांदा घालून खाऊन बघून नक्कीच चांगले लागले त्यांच्या पद्धतीप्रमाणे धन्यवाद
फारच सुंदर वरणफळ रेसिपी आवडली आमच्या कडे (सातारा ) याला चकोल्या अस म्हणतात पण त्या फक्त मध्यम तिखट असतात फार सुंदर लागतात आपली रेसिपी फार सुंदर आहे फारच बनवण्याची पद्दत फारच छान आहे धन्यवाद
खूप धन्यवाद
मी केली वरणफळ, छान झाली .धन्यवाद .
Varanachi new idea milali
तुमच्या टीप्स खुप छान असतात
मी आज केली वरणफळ मस्त झाली
धन्यवाद 🙏
मी करून पाहिलें. खुप छान
ताई छान वरणफळाची रेसेपी
mala,hi,receipi,mahit,navati,khup,khup,chan,thank,you
खुप धन्यवाद नक्की करुन बघा नक्की आवडेल
खुपच छान टिप्स मिळाल्या
Khup mastch
Wow mast. Majhi avadti dish. 👌👌
खूपच छान रेसिपी।
सांगायची पध्दत पण गोड।
छान आयडिया ❤
अनुराधाताई मस्तच वरणफळं .🙏🙏💐💐
Khupach chan, mastach
धन्यवाद अनुराधाताई खूप छान रेसिपी आहे सुंदरच
Hoo...Mazi aai yala Indian pasta mhante 😊
Nantar varan taknyachi idea chan ahe.mazihi amati ghatt hote.tumachya pramane karun baghin ata.mast.
खुपच छान नवीन शिकायला मिळालं
Kaku tumhi khup chyan sugarn aahat dhanyavad
सध्या मी घरी एकटाच असल्यामुळे अशा सोप्या recepie खूप उपयोगी आहे 👍
0
Bakiche manse kuthy
गावी गेले.
आणि माझं काम असल्यामुळे माझं जाणं झालं नाही
Khoop Chan sangitle Tai tumhi
Masth healthy recipe.
खुपच छान मेनू दाखवला.
मीपण अशी वरणफळ करून बघेन छान सांगितलत
मस्त खूप छान
काकू खुपच मस्त पदार्थ आहे वरणफळ, तुमची सांगायची पद्धत पण खुप छान आहे। धन्यवाद काकू।
छान आहे रेसिपी मी करून पाहिली
Vishnubhau ni mhatlya Pramane tumchya kade sandkriticha ani recps cha Khazana/ treasure aahe. 🙏🏻🙏🏻🙏🏻
Very nice.I love this dish.My mother used to do very often but now she is no more but at that time I did not had idea how to prepare because we used to not see how she is preparing .From many days I asked my elder sister even she doesn't know but when you man we you showed I U tube I became very and main thing is you resemble like my Mum.Thanks.
छान दाखवली रेसिपी आवडली धन्यवाद काकु 👍😋❤️
Good recipe thanks
अनुराधा ताई वरण फळाची रेसिपी खूप छान शेअर केली
🙏अनुराधाताई.आम्ही चकोल्या म्हणतो.खूपच छान रेसिपी आहे.माझी फेवरेट डिश आहे.एकदा तुमच्या पद्धतीनं बनवू.सर्व रेसिपीज छानच असतात.धन्यवाद.
Chakuli ची recipe mast ahi 😋😋
Dhanyvad
Kiti god ahaat tumhi😊...
मला खूपच आवडतात . मीपण करते .
मस्त रेसिपी
खूप धन्यवाद
सर्वांना आवडणारा हा पदार्थ आहे हा आमच्याकडे पण सर्वाना आवडत। स्पेशली बाहेर थंडी असेल किंवा पाऊस पडत असेल तर गरमागरम वरण फळ आणि तुपाची मोठी धार असेल तर आहा क्या बात। मी यांच्यात खोबरे लसूण कोथिंबीर आणि जिरे याच वाटण घालून करते आणि चिंचे यैवजी आमसूल वापरते फार अप्रतिम होतात। आणि हो पुढच्या वेळी मी ही तिळाचा वापर करेन
काकू नमस्कार मि नेहमी वरणफळ करते गोड. आज तुमच्या पद्धती ने केलं खुप खुप छान झाले सर्व ना आवडले तुमचं साधेपणा व रेसिपि सोपं करून सांगणे खुप आवडते. नमस्कार
खूप धन्यवाद 🙏🙏
Khup chan👍sundr aprtim
खूप खूप धन्यवाद
Mala adhi panyala fodni tumi je kartat ti khub chan ahe very nice
खुप धन्यवाद
1dum mouthwatering
एक like तुमच्या energy साठी...☺☺☺👍
Gujarat madhe dal dhokali mante
Kaku
Atyanta awadiche waranfal😋🥰👌
mast varan nantar ghalayche he karun baghen
खूपच छान !
खूप धन्यवाद
मी बनवली माझ्या मुलीना फार आवडली हि रेसिपी thank you
धन्यवाद
मस्त❤
खूप धन्यवाद
Hello aj Sunday ahe dupari recipe baghitli ani sandhyakali Kelis atishay Sundar recipe ahe jamli Baraka Mala
Kharach vayaskar manse Ghar at asavi tryanche Anubhav Ani tyanchya hatchi chav lajawab astech
अनुराधाटई.. वरणफलचा रेसिपी एकदम जबरदस्त आहे. .. आता मे नेहमीच करणार. धन्यवाद !
खूपच मस्त
.
अगं बाई हो की आमटीत ला पास्ता. मस्त ....खूप छान👍👌😊
किती छान अग बाई म्हणालात 😄
@@AnuradhasChannel मला न छोट्या मुलांचं कौतुक वाटलं... म्हणे आमटीत ला पास्ता. 👍👌☺️
खुप छान.
माझ्या माहेरी चकोल्या म्हणतात आणि सासरी चिकोल्या म्हणतात.
खुप छान अनुराधा ताई मीं वरनामध्ये सिजवायचे आणि ते घट्ट होत होते आज नवीन शिकायला मिळाल. खुप खुप आभार 🙏
ही पध्दत खूप आवडली
Ho kharech ahe
मस्तच झाली वरण फळ ताई👌👌
Tai me Aaj parat kela ha padarth.khoop tasty zala.keval hya recipe mule.
खुप धन्यवाद
वरणफळ ... 🤤😋
खूप छान रेसिपी 👌🏻🙏🏻
Mastch👌
mast ch ...tumch boln hi khupch chan aaykavs vatat
Nice dish and extremely sweet narration 👌👌🙏💐
Dhanyvad 🙏🙏🙏
Khup chan aahe information😲 aha
Kaku tumhi khup chhan samjaun sangata
Kaku Amchyakade asha prakare dubukvadi padarth banvila jato...gavakade...kruti same.....tumhi sudha chhan banvile, tyahipeksha samjaun sangane.uttam...god bless yu. & Family.....
Khoop chaan
माझी सगळ्यात आवडती डीश मी अगदी अशीच करते
विदर्भ स्पेशल डीश आहे ही
ताई तुम्ही कुठे रहाता
तुमचे चॅनल मला खुप आवडते
आजची डीश तरखुपच छान मी कालच केले होते