RC Decorate तर्फे सर्व प्रथम आपले अभिनंदन साहेब. एक मराठी माणूस व्यायसायची जिद्द ठेवून उत्तम व्यावसायिक आणि मॅनेजमेंट करू शकतो, हे उदाहरण तरूण पिढीस आपण देत आहात याचे कौतुक वाटते. बाकी माझ्या सर्व मराठी बांधवांना विनंती आहे की आपण खरेदी करताना आपल्याच लोकांकडून करा. आपला व्यवसाय उभा करण्यात आपल्याच लोकांना सपोर्ट करा.
आपले भिनंदन.अशा तर्हेचा व्यवसायात आपण आहात व इतरांनाही माहीत होण्यासाठी फारच उपयुक्त व परिपूर्ण व्हीडिओ बनवलात.खास खास अभिनंदन प्रभाकर पठाडे,निपाणीहून.
पठाडे साहेब तुमचा व्यवसाय फारच उत्तम आणि प्रेरणादायी आहेच पण तुमच्या बोलण्यावरून तुम्ही प्रामाणिक आणि सरळ स्वभावि वाटता कारण इतरांसारखे व्यवसायाची माहिती देताना अतिशयोक्ती नाही.
अगदी बरोबर आहे असामान्य असणारा हा माणूस वावरताना मात्र सामान्यपणे वावरत आहे हेच या माणसाचं विशेष कौतुक आहे आणि आर्थिक श्रीमंती असताना सुद्धा कृतीनं मात्र अतिशय साधारण असा वाटला हा माणूस
खुप छान माहिती दिलीत. हे प्रॉडक्ट moisture असेलेल्या हवेत टिकते का? कारण माझ्या गावात खुप पाऊस पडतो व हवेत आद्रता असते. तिथे भिंतीवर Black fungus येते.
खूप छान माहिती. कोणतीही अतिशोयक्ती नाही. हे मटेरियल कसे स्के. फूट. आहे.त्याचा fitting rate per sqft कसा आहे. याची माहती मिळाली असती तर बरे झाले असते.बाकी सर्व माहिती अप्रतिम. खूप छान, येणाऱ्या काळात याची खूप गरज असणार आहे.
सर नक्कीच कसं स्क्वेअर फुट त्याचा भाव आहे ते सांगणं पठाडे पाटलांनी टाळलं कारण काय होतं जेव्हा एखाद्याचं काम करायचं असतं आज रोजी व्हिडिओमध्ये जर त्याचा रेट सांगितला आणि गृहीत धरा सहा महिन्यांनी किंवा एक वर्षाने डबल कोणाचं काम करायचं असेल तर लोक आग्रह धरतात की तुम्ही तर व्हिडिओमध्ये एवढे एवढे पैसे सांगितले होते त्यामुळे काम करताना अडचणी निर्माण होतात सबब म्हणून पठाडे पाटलाने रेट सांगणं टाळला आहे आपण समजून घ्याल ही अपेक्षा
Sir ४५ डिग्री सेल्सिअस तापमान मध्ये घरा मध्ये यशिट व्दारे काही वास किंवा काही गॅस सारखा वास निर्माण होतो का? मला पण लावावे से वाटत आहे. काही वास किंवा दुर्गंध यामधून येईल असे वाटते. याबद्दल माहिती पुरवावी..
RC Decorate तर्फे सर्व प्रथम आपले अभिनंदन साहेब. एक मराठी माणूस व्यायसायची जिद्द ठेवून उत्तम व्यावसायिक आणि मॅनेजमेंट करू शकतो, हे उदाहरण तरूण पिढीस आपण देत आहात याचे कौतुक वाटते.
बाकी माझ्या सर्व मराठी बांधवांना विनंती आहे की आपण खरेदी करताना आपल्याच लोकांकडून करा. आपला व्यवसाय उभा करण्यात आपल्याच लोकांना सपोर्ट करा.
खुपच छान मराठी माणूस या उद्योगात आला बर झाल
आपले भिनंदन.अशा तर्हेचा व्यवसायात आपण आहात व इतरांनाही माहीत होण्यासाठी फारच उपयुक्त व परिपूर्ण व्हीडिओ बनवलात.खास खास अभिनंदन
प्रभाकर पठाडे,निपाणीहून.
जीवन कसे जगावे याबद्दल छान माहिती दिली आहे.
👍👍
पठाडे साहेब तुमचा व्यवसाय फारच उत्तम आणि प्रेरणादायी आहेच पण तुमच्या बोलण्यावरून तुम्ही प्रामाणिक आणि सरळ स्वभावि वाटता कारण इतरांसारखे व्यवसायाची माहिती देताना अतिशयोक्ती नाही.
अगदी बरोबर आहे असामान्य असणारा हा माणूस वावरताना मात्र सामान्यपणे वावरत आहे हेच या माणसाचं विशेष कौतुक आहे आणि आर्थिक श्रीमंती असताना सुद्धा कृतीनं मात्र अतिशय साधारण असा वाटला हा माणूस
खूपच छान उद्योग शोधला आहे माहिती सांगितल्या बद्दल धन्यवाद 🎉
खूप चांगली माहिती सांगितली धन्यवाद पठारे साहेब आणी शोध वार्ताचे मन पूर्वक आभार
खूप खूप धन्यवाद सर🙏❣️
खूप चांगलाच व्यवसाय आहे धन्यवाद सर पटारे.
मनःपूर्वक आभार सरजी🙏❣️
खुप चांगला व्यवसाय शोध वार्ता टीमचे मनपुर्वक अभिनंदन
खूप खूप धन्यवाद🙏❣️
शक्यतो आपल्या मराठी व्यवसायकडूनच खरेदी करत चला ... कारण आपली माणसे मोठी झाली तर आपण मोठे होणार आहोत.
जॉब ला सुद्धा आपलीच माणसे ठेवा 80%.
खूप छान व्यवसाय आहे सर शोध वार्ता टीमचे मनपूर्वक अभिनंदन
धन्यवाद सरजी🙏❣️
खूप छान माहिती दिली आहे सर
सर छान आणि सुंदर व्यवसाय आहे. कमीत कमी खर्चामध्ये आणि वेळेमध्ये लोकांची बचत होईल असा विश्वासही हा व्यवसाय आहे.
निश्चित सर आजच्या गतिमान युगात क्वालिटी आणि कमी पैशात होणार हे काम वाटत आहे
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद!!🙏
धन्यवाद सर
खूप वेगळाच बिजनेस आहे साहेब.. खूप भारी काम केलंत सॅल्यूट ♥️🌹👌🙏👍
खूप खूप धन्यवाद सर
फारच उपयुक्त माहिती आहे
खूप छान आहे हा व्यवसाय
आदरणीय पठाडे साहेब आपल मनपूर्वक आभारी तरुणांना नवीन दालन उघडून दिलात तसेच शोध वार्ता च धन्यवाद
मनःपूर्वक आभार सरजी,
आपल्या शुभेच्छा आम्हाला नक्कीच बळ देतील
खूप छान सर... व्यवसायाबद्दल मार्गदर्शन करावे... नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठीकिती खर्च येईल
छान आहेत प्रॉडक्ट
खुप छान समजावून सांगितले सर.खप छान व्यवसाय आहे.
मनःपूर्वक आभार सरजी
चांगली माहिती आहे
मी पुण्यात रा 16:47 हते मलाही घराच्या भिंती व फरशी करुन घेणे आहे तर तुम्ही करून देणार का❓
Ho
Dada khup chan mahiti dili 🎉
Thank you so much ❤
मालाचे रेट सांगायला हवे होते. बाकी व्हिडिओ खूप छान आहे.
होय तर
सुंदर मार्ग सोपा मार्ग
Khup chan mahiti milali
Malkancha awaj same Manoj jaraange sahyban sarkha ahe chan😮😂
❤❤❤
अती सुंदर माहिती , धन्यवाद .
धन्यवाद सर
शोध वार्ता टीमने खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद 🙏🙏💐💐
मनःपूर्वक आभार सरजी
होलसेल साठी डीलरशिप घ्यायची झाली तर किती एरीया करीता मीळते आणि भांडवल किती लागेल कृपया मार्गदर्शन करावे
खुप छान माहिती दिलीत सर धन्यवाद.😊
मनःपूर्वक आभार सरजी
3 लाखाचा माल घेतल्यावर पोहोच मिळेल का व फिटिंग ची ट्रेनिंग मिळेल का
पेस्टींग साठी काय वापरतात
वर्कर्स कसे उपलब्ध होतात
विक्री चा दर
बसवण्यासाठी मजुरी कशी
वरील प्रश्नांची उत्तरे द्यावीत
वॉलपेपर भिंतीवर किती वर्षटिकतात
Khup changlya business chi mahiti dili ahe sir.😊
खूप खूप धन्यवाद सरजी🙏❣️
खूप छान सर मला हा बिजनेस खूप आवडला मी करणार आहे Thankas
Hello
खुप छान माहिती दिलीत. हे प्रॉडक्ट moisture असेलेल्या हवेत टिकते का? कारण माझ्या गावात खुप पाऊस पडतो व हवेत आद्रता असते. तिथे भिंतीवर Black fungus येते.
❤❤ very good
Vijay kho kho Chan mahiti dili
डिस्क्रिप्शन मध्ये विजय सरांचा नंबर दिलेला आहे त्यांच्याशी संपर्क साधा 🙏
खुप छान आहे
मनःपूर्वक आभार सरजी🙏❣️
सर अतिशय छान माहीती गुंतवणूक किती करावी लागेल
हा बिजनेस छान आहे मलाही करायचा आहे.
शोध वाताचा काम खूप छान आहे
मनःपूर्वक आभार सरजी
खूपच छान माहिती मिळाली dhanyawad
धन्यवाद सर
खूप छान माहिती. कोणतीही अतिशोयक्ती नाही. हे मटेरियल कसे स्के. फूट. आहे.त्याचा fitting rate per sqft कसा आहे. याची माहती मिळाली असती तर बरे झाले असते.बाकी सर्व माहिती अप्रतिम. खूप छान, येणाऱ्या काळात याची खूप गरज असणार आहे.
सर नक्कीच कसं स्क्वेअर फुट त्याचा भाव आहे ते सांगणं पठाडे पाटलांनी टाळलं कारण काय होतं जेव्हा एखाद्याचं काम करायचं असतं आज रोजी व्हिडिओमध्ये जर त्याचा रेट सांगितला आणि गृहीत धरा सहा महिन्यांनी किंवा एक वर्षाने डबल कोणाचं काम करायचं असेल तर लोक आग्रह धरतात की तुम्ही तर व्हिडिओमध्ये एवढे एवढे पैसे सांगितले होते त्यामुळे काम करताना अडचणी निर्माण होतात सबब म्हणून पठाडे पाटलाने रेट सांगणं टाळला आहे आपण समजून घ्याल ही अपेक्षा
आताचा रेट तरी सांगायचं होत ६महिन्या नंतर च रेट तेव्हा सांगितले असते तरी चालेल ज्याला पाहिजे त्याला .....
खूप छान व्यवसाय आहे
अगदी बरोबर सरजी
Great information
Garib painter chya potavar pay anlat na shevti tumi shevti chayna vale zalet tumi, dhanya ho marathi manus
Painter lok changlya padhhtine ya business madhe utaru shaktat...karan tyanna mahiti jast aste....jamanya sobat chalale pahije
खूप छान ❤
Khup chan sir
डीलरशिफ घेतल्यावर कामगार मुले कुठून मिळतील ती माहिती द्या सर कां? असपल्याला ट्रेनिंग देता ते कंपनीवाले
पठाडे साहेब,
या व्यवसायात तुमची उत्तरोत्तर सतत भरभराटच होत राहो ही मनःपूर्वक शुभेच्छा....
🙏🙏🙏
मनःपूर्वक आभार सरजी🙏❣️
Sir Amala matichay bhintina chikvtayla wall paper paije bhetel ka
Awesome ahe sir ha business
Very nice business concept sir .💐💐
खूप खूप धन्यवाद
Good business 👌👌
याची फिटींग ट्रेनिंग व संपुर्ण माहिती द्या
Very nice product sir
Want to install it in my house in goa...is it available in goa
Dhanyawad 🌹🙏
Khup chan mahiti ahe
मनःपूर्वक आभार सरजी🙏❣️
10*10च्या रुमला किती लागेल
Very nice
अतिशय सुंदर
धन्यवाद सर🙏
खूप छान
धन्यवाद
Parbhani cha addres sanga
धन्यवाद धन्यवाद
धन्यवाद
Khup chan
Nice work sir 👍👍
Congratulations sir
धन्यवाद सर
धन्यवाद साहेब
खूप खूप धन्यवाद सरजी🙏
कोकणा मध्ये डीलर शिप ( सिंधुदुर्ग ) मिळेल का?
Santosh sir aapale manapasun dhanyavaad
मनःपूर्वक आभार सरजी🙏❣️
मी जालना जिल्ह्यात आहे
Sir ४५ डिग्री सेल्सिअस तापमान मध्ये घरा मध्ये यशिट व्दारे काही वास किंवा काही गॅस सारखा वास निर्माण होतो का?
मला पण लावावे से वाटत आहे.
काही वास किंवा दुर्गंध यामधून येईल असे वाटते. याबद्दल माहिती पुरवावी..
डिस्क्रिप्शन मध्ये पठाडे साहेबांचा नंबर दिलेला आहे त्यांच्याशी संपर्क साधा
खुप सुन्दर समजवता सर
खूप खूप धन्यवाद सर
❤Kuldharan
Project good ahe parantu 10x10 chya room la kiti expence yeto
विडिओ मध्ये नंबर दिलेला आहे त्यांच्याशी संपर्क साधा...🙏
Lay bhari namaste 🙏
बाहेर ची बाजूला चिटकवा येईल का बिन प्लास्टर चे आहे 30बाय 12 दोन खोल्या च आहे खर्च किती होईल ते पण सांगा
Vevsay suru karne sathi guntavnuk kithi laghen
Khup chaan sir
आपल मनापासून अभिनंदन
धन्यवाद सरजी🙏❣️
खुप छान माहिती
खूप खूप धन्यवाद सरजी
Very nice business
भिंतीवर चिकटवा असं शीर्षक पाहिजे.... बाकी व्यावसाय छान आहे. पंधरा वर्षांची warranty म्हणजे छानच.
नक्की सर,
हा गाव खेड्यातला शब्द आहे म्हणून वापरला... चिकटवा हा असा बदल लवकर करून घेतो...चूक लक्षात आणून दिल्या बद्दल धन्यवाद...🙏
मी चांगल्या हेतूनेच दुरुस्ती सुचवली आहे. हे कृपया लक्षात घ्या. शुभेच्छा.....
@@shodhvartai
😂
बाकी हेतु उत्तम आहे फक्त व्यवसाय असे लिहिले पाहिजे. ❤
Thank you sir
पुष्कळ चांगली उपयुक्त माहिती आहे,हे उत्पादन मुंबई ला कोठे मिळेल, सहकार्य करावे अशी विनंती करतो.नारायण केशव शेठ आणि परीवार घाटकोपर प मुंबई.
व्हिडिओमध्ये कंपनीचा नंबर दिलेला आहे त्या नंबरची आपण संपर्क साधून अपेक्षित असलेली माहिती मिळू शकतात
खूप छान व्हिडिओ
खूप खूप धन्यवाद सर
पुरंदर तालुका आहे एजन्सी मिळेल का अंकुश दादा kamthesasvd
Abhinandan sir 🙏
खूप खूप आभार सर
320sqrfit holl aahe bhinticha va cillingachaa kharch kiti yeto
छान माहिती सर
Polygranite sheets che rates kay aahet.
Nice information
छान आहे सर
धन्यवाद सरजी
Sir price per sqft ?
व्यवसायाची फ्रांचीसी घेण्यासाठी काय करावे लागेल
खूप छान आहे दादा
मला करा सुरुवात काम तुम्ही मला माहिती सांगा
व्हिडिओमध्ये कंपनीचा हेल्पलाईन नंबर दिलेला आहे त्यांच्याशी संपर्क साधा...👍
अत्यंत अप्रतिम आहे. पठाडे साहेब मला आपला संपर्क करिता आपला मो. नं. कळवाल.
खुप छान माहिती दिली आहे.पठाडे साहेबांचा no भेटेल काय 🙏