Gunaratna Sadavarte Majha Katta : मराठा आरक्षणाला नेमका विरोध का? गुणरत्न सदावर्ते 'माझा कट्टा'वर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ธ.ค. 2023
  • #majhakatta #gunaratnasadavarte #manojjarange #marathareservation #sharadpawar #marathinews #maharashtrapolitics #abpमाझा #majhakatta
    Gunratna Sadavarte Majha Katta: मराठा समाजाला आरक्षण (maratha reservation) मिळणार नाही आणि मिळाले तर ते आरक्षण न्यायालयात टिकणार नसल्याचे वक्तव्य सामाजिक कार्यकर्ते गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी केलं. कारण मराठा समाज हा मागास ठरत नाही, त्यामुळं मराठा समाजाला आरक्षण मिळणं शक्य होणार नसल्याचे सदावर्ते म्हणाले. मराठा भाऊ मला खूप आवडतात पण ते मागास ठरत नाहीत, ते त्या तत्वात येत नाहीत, म्हणून त्यांना आरक्षण मिळणं शक्य नसल्याचे सदावर्ते म्हणाले. त्यामुळं माझा मराठा आरक्षणाला संविधानिक आणि तात्विक विरोध असल्याचे सदावर्ते म्हणाले. संसदनेनं जरी मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला तरी ते आरक्षण दोन दिवस सुद्धा टिकणार नसल्याचे सदावर्ते म्हणाले.
    सध्या राज्य सरकारसमोर मराठा आरक्षणाचा पेच निर्माण झालाय. आरक्षणासाठी सरकारला रोज नवे अल्टिमेटम दिले जात आहेत. याआधी राज्यात SEBC प्रवर्गातून मराठा ,समाजाला आरक्षण दिलं गेलं, पण ते असंविधानिक असल्याचं म्हणत ज्यांनी न्यायालयामध्ये आरक्षणाविरोधात लढा दिला ते गुणरत्न सदावर्ते यांनी एबीपी माझाच्या कट्ट्यावर हजेरी लावली. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाला विरोध करण्याचं कारण सांगितलं.
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    --------------------------------------------------------
    Facebook:
    / chitaledairy. .
    Instagram:
    chitaledairy?ig...
    Twitter:
    dairychitale?lang=en

ความคิดเห็น • 3.4K

  • @fakkadpanchras8829
    @fakkadpanchras8829 6 หลายเดือนก่อน +99

    सदावर्ते साहेब यांचा खूप अभ्यास आहे.त्यांना मानाचा जय भीम!जय महाराष्ट्र!!

  • @anjaligadekar78
    @anjaligadekar78 6 หลายเดือนก่อน +151

    ज्या ज्या भुकेलेलया कष्टकऱ्यांना ,अन्याय ग्रस्तांना अत्याचारीतांना सुरक्षा देणे , न्याय देण्यासाठी आमचा जन्म झाला आहे "आणि मुलींचा सन्मान करणे"
    हे वाक्य खूप आवडले ....दि ग्रेट सदावर्ते...👏👏🙋🙋🙋

  • @rajendrashelar6559
    @rajendrashelar6559 5 หลายเดือนก่อน +99

    सदावर्ते साहेब, मराठा आरक्षणाच्या विरोधात गेला होता, म्हणून तुमच्यावर राग होता, ही मुलाखत पाहून, आपण माझे हिरो झालात, सलुट,
    एक मराठा. ❤❤❤

    • @user-nn4rk2pb3c
      @user-nn4rk2pb3c 4 หลายเดือนก่อน

      हीरो जाला तर तुजी गांड़ मारूं घे 6 साला

  • @santoshshivajisahane3433
    @santoshshivajisahane3433 5 หลายเดือนก่อน +30

    संपादक साहेब हादरले सदावर्ते च्या उत्तराने.जय भीम सदावर्ते सर

  • @balajighule2518
    @balajighule2518 6 หลายเดือนก่อน +95

    एकच रत्न गुणरत्न सदावर्ते साहेब आपले विचार,संस्कृती,अभ्यास परिपूर्ण आहे.

  • @rajuyewankar2738
    @rajuyewankar2738 6 หลายเดือนก่อน +118

    गाय , हिंदु धर्म, संस्कृती वरील प्रेम खुपच छान

    • @sanjaynalawade6491
      @sanjaynalawade6491 6 หลายเดือนก่อน

      समाजातील गद्दार आहे हा सदावर्ते

  • @chaitanyaranade4549
    @chaitanyaranade4549 4 หลายเดือนก่อน +16

    Bravest man in Maharashtra today. Hundred salutes to him. We need more like him to counter the dadagiri of one community in Maharashtra today. More power to him. Amhi tumchya pathishi ahot.

  • @avishkarbhadake137
    @avishkarbhadake137 5 หลายเดือนก่อน +32

    Talented माणूस आहे सदावर्ते 🔥🔥🔥🔥

  • @hemantbankar2
    @hemantbankar2 6 หลายเดือนก่อน +63

    गुणरत्न सदावरते साहेब हयांच्या सोबत बहुजन आहे ❤❤❤💪💪💪💪💪

    • @horrorhaunted1105
      @horrorhaunted1105 5 หลายเดือนก่อน

      मराठा समाजाने यापूर्वी कधीच ओबीसी तून आरक्षण मागितले न्हवते. त्यांना सेपरेट आरक्षणही दिले गेले. पण व या सद्याने कोर्टात याचिका टाकली आणि ते आरक्षण घालवले.
      मग आता ते काय करणार पुढेही सदावर्ते किडे कारण जर सेपरेट आरक्षण दिलं तर म्हणूनच जरांगे पाटील ओबीसी तून मागतोय आरक्षण
      54 लाख कुणबी दाखले सापडलेत ते सर्व पात्र आहेत ओबीसी मधून आरक्षण घ्यायला.
      जर सदावर्ते ने याचिका नसती टाकली तर त्यांचं आरक्षण टिकलं असता पण या सद्याने सर्व खेळ बिघडवून टाकला
      तू सद्या चा जय जयकार करत बस तिकडे 54 लाख मराठा समाज अता ओबीसी तून आरक्षण घेणार त्याला सद्या काय त्याचा बाप पण रद्द नाही करू शकणार
      सद्याच्या मस्ती मुळ हे सर्व झालं. कशाला याचिका टाकायची मराठ्यांच्या आरक्षणावर
      😂😂 नकळत सद्यानेच तुम्हा ओबीसी लोकांची मारली आहे😂😂

  • @ZEN-jo7qu
    @ZEN-jo7qu 5 หลายเดือนก่อน +57

    सदावर्तेकड पाहिल्यानंतर मला हे वाक्य नेहमी आठवत "Don't Judge a Book by Its Cover"

    • @horrorhaunted1105
      @horrorhaunted1105 5 หลายเดือนก่อน

      मराठा समाजाने यापूर्वी कधीच ओबीसी तून आरक्षण मागितले न्हवते. त्यांना सेपरेट आरक्षणही दिले गेले. पण व या सद्याने कोर्टात याचिका टाकली आणि ते आरक्षण घालवले.
      मग आता ते काय करणार पुढेही सदावर्ते किडे कारण जर सेपरेट आरक्षण दिलं तर म्हणूनच जरांगे पाटील ओबीसी तून मागतोय आरक्षण
      54 लाख कुणबी दाखले सापडलेत ते सर्व पात्र आहेत ओबीसी मधून आरक्षण घ्यायला.
      जर सदावर्ते ने याचिका नसती टाकली तर त्यांचं आरक्षण टिकलं असता पण या सद्याने सर्व खेळ बिघडवून टाकला
      तू सद्या चा जय जयकार करत बस तिकडे 54 लाख मराठा समाज अता ओबीसी तून आरक्षण घेणार त्याला सद्या काय त्याचा बाप पण रद्द नाही करू शकणार
      सद्याच्या मस्ती मुळ हे सर्व झालं. कशाला याचिका टाकायची मराठ्यांच्या आरक्षणावर

    • @satyatarkase6004
      @satyatarkase6004 3 หลายเดือนก่อน

      Nice sarcasm

  • @Aaaarjun5566
    @Aaaarjun5566 5 หลายเดือนก่อน +15

    गुनरत्ने साहेब मानलं पाहिजे प्रथमच ऐकली तुमची मुलाखत 45मिनिटांची असं वाटल अजून दोन चार तास चालवी, ज्ञानि माणूस,👏👏याला म्हणतात विचार, अभ्यास, संस्कृती सदावर्ते साहेब 👍

  • @soniarane-jx8ms
    @soniarane-jx8ms 6 หลายเดือนก่อน +117

    सदावर्ते सर तुम्ही great आहात🙏🙏 तुमच्या कार्याला यश येवो 🙏

    • @horrorhaunted1105
      @horrorhaunted1105 5 หลายเดือนก่อน

      मराठा समाजाने यापूर्वी कधीच ओबीसी तून आरक्षण मागितले न्हवते. त्यांना सेपरेट आरक्षणही दिले गेले. पण व या सद्याने कोर्टात याचिका टाकली आणि ते आरक्षण घालवले.
      मग आता ते काय करणार पुढेही सदावर्ते किडे कारण जर सेपरेट आरक्षण दिलं तर म्हणूनच जरांगे पाटील ओबीसी तून मागतोय आरक्षण
      54 लाख कुणबी दाखले सापडलेत ते सर्व पात्र आहेत ओबीसी मधून आरक्षण घ्यायला.
      जर सदावर्ते ने याचिका नसती टाकली तर त्यांचं आरक्षण टिकलं असता पण या सद्याने सर्व खेळ बिघडवून टाकला
      तू सद्या चा जय जयकार करत बस तिकडे 54 लाख मराठा समाज अता ओबीसी तून आरक्षण घेणार त्याला सद्या काय त्याचा बाप पण रद्द नाही करू शकणार
      सद्याच्या मस्ती मुळ हे सर्व झालं. कशाला याचिका टाकायची मराठ्यांच्या आरक्षणावर

  • @Nation_first1
    @Nation_first1 6 หลายเดือนก่อน +39

    अभ्यासू व्यक्तीमत्व ,कट्टर देशभक्त ,स्पष्टवक्ता आणि परखड विचार मांडतात म्हणून सर्वांना आवडतात.

  • @Indialover120
    @Indialover120 5 หลายเดือนก่อน +67

    आज पहिल्यांदा माझा कट्टा बघताना खांडेकर च्या ढुंगणावर काटा आलेला दिसला. कितीही अडचणीत आणण्याचा प्रश्न विचारला तरी त्याचे स्पष्ट उत्तर देऊन सदावर्ते साहेबांनी ज्ञानाची शक्ती लाखो लोकांसमोर मांडली. खांडेकर ला आज ज्ञानाची आणि स्पष्ट वक्त्यांची जाणीव झाली असेल नाहीतर येणारे शक्यतो पाहुणे हे स्वतःला प्रमोट करण्यासाठीच येतात .

    • @madhup3403
      @madhup3403 3 หลายเดือนก่อน +1

      तुमच्या सारख्या झीरो बुद्ध्यांक लोकांना वाटणारच

    • @Indialover120
      @Indialover120 3 หลายเดือนก่อน

      @@madhup3403 tu konta scientist लागून गेला. खांडेकर सारखाच दिसतोय तू ......

    • @vijaykalangutkar7813
      @vijaykalangutkar7813 3 หลายเดือนก่อน

      Khandekar ha Kaka samarthak aahe.

  • @wagadkarshriram2445
    @wagadkarshriram2445 4 หลายเดือนก่อน +6

    ❤❤ छान मुलाखत... जे कोणी....
    सविधानाचे रक्षण करेल
    त्याच्याच मागे ...70 % लोक राहतात....❤❤

  • @prarthanasagar3699
    @prarthanasagar3699 6 หลายเดือนก่อน +46

    ज्ञानाचा समुद्र आदरणीय सदावर्ते साहेब

  • @abcfbff
    @abcfbff 6 หลายเดือนก่อน +99

    गुनरत्ने साहेब मानलं पाहिजे प्रथमच ऐकली तुमची मुलाखत 45मिनिटांची असं वाटल अजून दोन चार तास चालवी, ज्ञानि माणूस,👏👏

    • @sanjaygajbhiye2667
      @sanjaygajbhiye2667 5 หลายเดือนก่อน

      मराठ्याना नहीं मिडत आरक्षण चिंता करु नकोस।

  • @sureshhegade2575
    @sureshhegade2575 5 หลายเดือนก่อน +55

    सदावर्ते खरा हिरो आहे जो की मजबूत आहे न घाबरणारा निडर 💪💪💪💪

  • @krishnakharole2089
    @krishnakharole2089 5 หลายเดือนก่อน +17

    खूप आभ्यासू व्यक्तीमत्व

  • @santoshsirsat8132
    @santoshsirsat8132 6 หลายเดือนก่อน +251

    याला म्हणतात विचार, अभ्यास, संस्कृती सदावर्ते साहेब 👍

    • @ganeshkhandge8367
      @ganeshkhandge8367 6 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂😂

    • @tamrajkilvish9215
      @tamrajkilvish9215 6 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂

    • @deletedchannel3171
      @deletedchannel3171 6 หลายเดือนก่อน

      हिजडा,आहे तो

    • @gopaladamande8649
      @gopaladamande8649 6 หลายเดือนก่อน

      तू जाऊन चाट मग ..

    • @jeetghatge4242
      @jeetghatge4242 5 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂 जोकर

  • @anilkudale673
    @anilkudale673 6 หลายเดือนก่อน +90

    जबरदस्त अभ्यास मा सदावर्ते सलाम
    जय संविधान

  • @nitinsanap8848
    @nitinsanap8848 6 หลายเดือนก่อน +127

    महाराष्ट्रात आजच्या काळात फक्त हा एकच माणूस खर बोलणारा व विश्वास पात्र आहे

    • @ganesh.suryawanshi2473
      @ganesh.suryawanshi2473 6 หลายเดือนก่อน +4

      सदावर्ते किती खरं बोलतात ते एकदा एस टी कर्मचाऱ्यांना विचारा मग कळेल सदावर्ते किती खोटं बोलतात

    • @ganesh.suryawanshi2473
      @ganesh.suryawanshi2473 6 หลายเดือนก่อน

      एस टी संपाच्या वेळेला कोर्टात वेगळंच व्हायचं आणि बाहेर येऊन सदावर्ते वेगळंच सांगायचे किती धडधडीत खोटं बोलायचे हे सगळ्यांनीच पाहिले आहे

    • @ganesh.suryawanshi2473
      @ganesh.suryawanshi2473 6 หลายเดือนก่อน

      अश्या माणसावर कसा विश्वास ठेवायचा

    • @pramodparade8451
      @pramodparade8451 6 หลายเดือนก่อน +1

      फक्त त्यानं जोरात बोंबलू नये..😅😅

    • @utkarshraut9239
      @utkarshraut9239 5 หลายเดือนก่อน

      😂

  • @_1..2345.
    @_1..2345. 5 หลายเดือนก่อน +16

    रॉक ऑन सदावर्ते साहेब 😎

  • @mohankumarpandey4599
    @mohankumarpandey4599 4 หลายเดือนก่อน +6

    Yes. No one should despise Great Sadavarte sir... He has clarity in his thoughts.. Brilliant intelligent person.. Kudos

  • @laxmanthetraveller468
    @laxmanthetraveller468 6 หลายเดือนก่อน +113

    आजची मुलाखत एकतर्फी झाली असे वाटत होते, कारण सदावरते फार हुशार आणी चाणक्ष वाटले.

  • @PERFECT_TRADING1
    @PERFECT_TRADING1 6 หลายเดือนก่อน +87

    उगीच बाबासाहेब शिका मानून सांगत nhavte …शिक्षण हे वाघीणेच दूध आहे🎉❤❤❤❤❤

    • @Aba12342
      @Aba12342 4 หลายเดือนก่อน

      किती वर्ष

    • @Aba12342
      @Aba12342 4 หลายเดือนก่อน

      तूमाला,साम,दमदंड, माहीत आहे, का, सावरकर, गोडसे

    • @Aba12342
      @Aba12342 4 หลายเดือนก่อน

      शी,ऐ ऐ,वो,मंजे,काय,संविधान,बदलू,शकत, नाही,का, असे, बाबासाहेबांनी,सांगीतले, आहे, का

    • @Aba12342
      @Aba12342 4 หลายเดือนก่อน

      तूझ्या, रक्ता तचहाऐ

  • @shivajigarje6885
    @shivajigarje6885 4 หลายเดือนก่อน +9

    ग्रेट सदावर्ते साहेब ❤

  • @Vichardhara303
    @Vichardhara303 3 หลายเดือนก่อน +8

    अत्यंत हुशार माणूस ..एक उत्तम वकील .एक खरा बुद्धिमान ,एक उत्तम घटना तज्ञ ...प्रभावी व्यक्तिमत्व ..गुणवर्ते साहेब आप आगे बढो

  • @mohanraokulkarni9688
    @mohanraokulkarni9688 6 หลายเดือนก่อน +37

    🕉 खरच माणुस सरळ आणि सच्या आहे 🕉👌👌👌👍👍👍🙏🙏🙏

    • @gopaladamande8649
      @gopaladamande8649 6 หลายเดือนก่อน

      जाऊन चाट मग त्यांची आणि फडवणीस यांची

  • @user-ds5vx8nr9s
    @user-ds5vx8nr9s 6 หลายเดือนก่อน +59

    एकच नंबर अभ्यास पूर्ण हुशार वकील सदावर्ते साहेब ❤❤❤❤

  • @pkofficial7142
    @pkofficial7142 5 หลายเดือนก่อน +23

    सदावरते सर खूप हुशार आहेत l like sir👍👌✊

  • @vinayakdeshmukh1858
    @vinayakdeshmukh1858 5 หลายเดือนก่อน +17

    अभिमान वाटला परखड व सडेतोड उत्तर देण्याची अपार शक्ती अशीच मिळत राहो.ही सदीच्छा.

  • @Omkarpandav555
    @Omkarpandav555 6 หลายเดือนก่อน +85

    अत्यंत हुशार व्यक्तिमत्व....सत्य परिस्थिती मांडणारे.... सदावर्ते

  • @mangeshpradhan802
    @mangeshpradhan802 6 หลายเดือนก่อน +42

    ऍड. सदावर्ते हा सच्चा माणूस आहे, लढवय्या माणूस आहे. एकदम परखड विचार मांडत आहेत.एवढी विचारपूर्वक उत्तरे सदावर्ते साहेब देत आहेत की चाय बिस्कीट पत्रकार आणी मुलाखतकार ह्यांची मस्त गोची करत आहे

    • @Rdhealth234
      @Rdhealth234 6 หลายเดือนก่อน

      घरात बसून परखड मत कुनिबी मंडील येकदा लोकांमध्ये ये मग कशी गांड मरतात लोक ते कळेल

  • @appasahebkore6523
    @appasahebkore6523 3 หลายเดือนก่อน +2

    खरच सदावरते साहेब कायद्याचे अभ्यासु आहेत.

  • @sunilbachhav1307
    @sunilbachhav1307 4 หลายเดือนก่อน +5

    सदावर्ते साहेबांचा विजय असो जय भीम जय महाराष्ट्र

    • @santg4950
      @santg4950 4 หลายเดือนก่อน

      Sadarvarte is worst class personality.

  • @deepakpawar7670
    @deepakpawar7670 6 หลายเดือนก่อน +116

    सुपारी घेऊन प्रश्न विचारणारा संपादक आहे असं वाटतंय... खांडेकर ची तर आगपाखड होत आहे पण समोची वेक्ती खूप हुशार आहे....😂😂😂

  • @swarakamble5879
    @swarakamble5879 6 หลายเดือนก่อน +59

    पण ऐेवढ आहे या माणसासमोर कुणी उभा राहू शकत नाही जर कायद्याच बोलायच झाल तरं

    • @gopaladamande8649
      @gopaladamande8649 6 หลายเดือนก่อน

      मान शिंदे ..समोर ये

    • @rajendradonde2814
      @rajendradonde2814 6 หลายเดือนก่อน

      ​@@gopaladamande8649कट्यावर समोर बसवा भावा

  • @nishawarke4621
    @nishawarke4621 5 หลายเดือนก่อน +9

    Impressd respect button to सदावर्ते sir

  • @swamikashinath6249
    @swamikashinath6249 5 หลายเดือนก่อน +6

    हेच कट्टावाले पंजाबराव डक यांना बोलू देत न्हवते .....अन आज सदावर्ते ने सगळ्यांची बोलती बंद केली😂😂

  • @SeemaShinde-dt6ko
    @SeemaShinde-dt6ko 6 หลายเดือนก่อน +401

    तुम्ही गुणरत्न सदावर्ते यांवर द्वेष व्यक्त करू शकता, प्रेम करू शकता , पण आपण खरच या व्यक्ती ला दुर्लक्षित नक्कीच करू शकत नाही...💯💯💯

    • @vikrammane482
      @vikrammane482 6 หลายเดือนก่อน +5

      Faltu aahe ha

    • @sagar-jw2dd
      @sagar-jw2dd 6 หลายเดือนก่อน +4

      Exactly 💯

    • @santoshsirsat8132
      @santoshsirsat8132 6 หลายเดือนก่อน

      @@vikrammane482 मटका किंग, दारुड्या, जुगारी जरांग्याच काय. त्याला आहे का थोडी अक्कल. 5 फेल कुत्रं.

    • @Ramarajurkar
      @Ramarajurkar 6 หลายเดือนก่อน +8

      Sadavarte is brilliant advocate 🎉❤❤❤

    • @chintamanigaikwad2199
      @chintamanigaikwad2199 6 หลายเดือนก่อน +5

      आता आरक्षणाचे लाड भरपूर झाले घटनेत दुरुस्ती करून संपूर्ण आरक्षण रद्द करण्याची मागणी पुढे येणे गरजेचे वाटत आहे तरच देशात शांतता व समानता राहील नाहीतर देश विघटनाकडे वाटचाल करील

  • @ketivp328
    @ketivp328 3 หลายเดือนก่อน +1

    खांडेकरची वाट लावली सदावर्तेनी, मानले तुम्हाला सदावर्ते साहेब. 🔥🔥

  • @jaibhagwat1427
    @jaibhagwat1427 3 หลายเดือนก่อน +1

    Finally ..Somebody is speaking for गुणवंत and deserving students from open .🙏🏻🙏🏻

  • @rahulkhomane8466
    @rahulkhomane8466 6 หลายเดือนก่อน +190

    सदवरते कसा ही असला तरी कायद्याचा अभ्यास या माणसाचा जबरदस्त आहे.

    • @nagpadariders4714
      @nagpadariders4714 6 หลายเดือนก่อน +3

      Mhanun tyanchi vakili kadhun ghetli🤣

    • @user-zv6wg5ii5g
      @user-zv6wg5ii5g 6 หลายเดือนก่อน

      Dhakula javal karunka

    • @sunilkhot5941
      @sunilkhot5941 6 หลายเดือนก่อน

      आरक्षणावर झालेला वकील आहे

    • @Ghostrider19292
      @Ghostrider19292 6 หลายเดือนก่อน +4

      PhD ahe bhau toh

    • @JMRK774
      @JMRK774 6 หลายเดือนก่อน +5

      ​@@nagpadariders4714सदावर्ते साहेब ल भिवून .ते काम कुचकट...वाकड्या खराटा बारामती ने केलं ...
      जय सदावर्ते...✌️✌️

  • @raj.....347
    @raj.....347 6 หลายเดือนก่อน +51

    काय राव तुम्ही पत्राकार...मला वाटले एवढे पत्रकार बसले. आता कोणता तरी प्रश्न विचारुन शांत करतील,पन येथे ही सदावर्तेनीच ..... 😂😂
    सदावर्ते सर मानल तुमच्या हुशारीला , "प्रत्येक मुलाखत मध्ये . दंके की ........❤

  • @akashjadhao8755
    @akashjadhao8755 5 หลายเดือนก่อน +23

    ह्यो सदावर्ते लय डेंजर आहे भो , ह्याच्या पुढे कोणी टिकत नाही😢

  • @akshaygurav9037
    @akshaygurav9037 5 หลายเดือนก่อน +3

    माझा suport फक्त Gunratn sadvarete यांना❤❤

  • @nakulmatsagar7617
    @nakulmatsagar7617 6 หลายเดือนก่อน +346

    ABP माझा ची पहिल्यांदा फाटली मुलाखत घेताना..😅 सदावर्ते ग्रेट .

    • @horrorhaunted1105
      @horrorhaunted1105 5 หลายเดือนก่อน

      मराठा समाजाने यापूर्वी कधीच ओबीसी तून आरक्षण मागितले न्हवते. त्यांना सेपरेट आरक्षणही दिले गेले. पण व या सद्याने कोर्टात याचिका टाकली आणि ते आरक्षण घालवले.
      मग आता ते काय करणार पुढेही सदावर्ते किडे कारण जर सेपरेट आरक्षण दिलं तर म्हणूनच जरांगे पाटील ओबीसी तून मागतोय आरक्षण
      54 लाख कुणबी दाखले सापडलेत ते सर्व पात्र आहेत ओबीसी मधून आरक्षण घ्यायला.
      जर सदावर्ते ने याचिका नसती टाकली तर त्यांचं आरक्षण टिकलं असता पण या सद्याने सर्व खेळ बिघडवून टाकला
      तू सद्या चा जय जयकार करत बस तिकडे 54 लाख मराठा समाज अता ओबीसी तून आरक्षण घेणार त्याला सद्या काय त्याचा बाप पण रद्द नाही करू शकणार
      सद्याच्या मस्ती मुळ हे सर्व झालं. कशाला याचिका टाकायची मराठ्यांच्या आरक्षणावर

    • @jayantjagdale1415
      @jayantjagdale1415 4 หลายเดือนก่อน

      Fatkya chya pudh fatnarch 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😮😮😮😮😮😮

    • @medhajoshi9914
      @medhajoshi9914 3 หลายเดือนก่อน

      खरंच आहे

  • @renukadaspawar9003
    @renukadaspawar9003 6 หลายเดือนก่อน +87

    महाराष्ट्रातील एससी एसटी ओबीसी एन टी च्या सर्व जागृत लोंकाना सदार्वते साहेबांचा अभिमान व गर्व आहे 🙏🏻👍

  • @varshajoshi651
    @varshajoshi651 5 วันที่ผ่านมา

    किती हुशार व्यक्ती आहे सदावर्ते सविधानाचा अब्यास PhD great dentist an8 advocate. सलाम. बाबासाहेब आंबेडकर नंतर एवढा न्यानी माणूस ❤❤❤❤❤

  • @sujaykamble7228
    @sujaykamble7228 5 หลายเดือนก่อน +2

    राजीव खांडेकर आणि सदावर्ते ची मुलाकात बघून अस वाटत होत की पाहिलीचा विद्यार्थी दहावीच्या विद्यार्थ्याला प्रश्न विचारत होता😂😂😂😂😂😂. सर्व पत्रकार आणि राजीव खांडेकर ला पुरून उरला सदावर्ते. खरच खूप हुशार माणूस आहे हा.

  • @shivharsalunke5506
    @shivharsalunke5506 6 หลายเดือนก่อน +18

    अभ्यासू व्यक्तिमत्व सदावर्ते साहेब

  • @bhanudasgarde2920
    @bhanudasgarde2920 6 หลายเดือนก่อน +21

    खरोखरच कायदेशीर आणि डेअरिंग मधे सत्ये परिस्थिती समाजापुढे तळमळीने मांडणारे हे व्यक्तीमत्व आसून पुढे पुढे यांचेच खरे होतं , असे ,काही दिवसांत वाटलं तर नवल वाटायला नको, 🤗

  • @wagadkarshriram2445
    @wagadkarshriram2445 4 หลายเดือนก่อน +2

    ❤❤ साविधानाचे रक्षण झाले पाहीजे...

  • @sukhdevkakde5128
    @sukhdevkakde5128 5 หลายเดือนก่อน +3

    The great सदावर्ते साहेब

  • @amolkusumwad6532
    @amolkusumwad6532 6 หลายเดือนก่อน +58

    सदावर्ते ग्रेट Man 🎉🎉❤❤

  • @trvinaysr
    @trvinaysr 6 หลายเดือนก่อน +112

    मुलाखत कोण घेतंय ... संपादक की सदावर्ते साहेब 😂

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 6 หลายเดือนก่อน +10

      😅 डंके की चोट पर 😂

    • @sameerzemse561
      @sameerzemse561 5 หลายเดือนก่อน +2

      माझा मनात हेच अला 😂

    • @psycocandy.
      @psycocandy. 5 หลายเดือนก่อน +1

      ​@@thegodfather2271hya shabda cha patient banvyla pahije tyani 😂

  • @samratsakpal6401
    @samratsakpal6401 4 หลายเดือนก่อน +4

    रोख ठोक उत्तर 👌🙌👏

  • @nareshpakhare5121
    @nareshpakhare5121 3 หลายเดือนก่อน +1

    खांडेकर जी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा खरा स्वयंसेवक भेटला..... वाह... प्रणाम सदावर्ते जी आपणाला....! पुत्र असावा आपणा सारखा...!

  • @Abcdefghijkl532
    @Abcdefghijkl532 6 หลายเดือนก่อน +46

    गुणरत्न सदावर्ते हा माणूस खरा ढाण्या वाघ आहे❤❤❤

  • @dnyaneshmore5109
    @dnyaneshmore5109 6 หลายเดือนก่อน +38

    मी व्यक्तिगत Ad सदावर्तेच्या भूमिकेशी मी सहमत आहे

  • @user-ye8vt6uv7x
    @user-ye8vt6uv7x 5 หลายเดือนก่อน +21

    Kadu ahe pn satya ahe... Hats off to fearless Advocate Gunaratna Sadavarte sir... 👌

  • @neelswag
    @neelswag 4 หลายเดือนก่อน +3

    मराठा समाज मागास नाही असे म्हणणाऱ्या या राजकारण्या विरुद्ध कोर्टात केस टाकली पाहिजे, कोणत्या ठोस पुराव्याने हे बोलत आहे. करा सरसकट सर्व समाजाची जातीनिहाय आर्थिक चाचणी आणि जनगणना. कोण किती मागास आहे ते समजेल. आमची तयारी आहे. सर्व प्रथम तुझी मालमत्ता सर्वेक्षण केले पाहिजे.

  • @voiceenvironment5330
    @voiceenvironment5330 6 หลายเดือนก่อน +47

    अभ्यासू व्यक्ती...ग्रेट सर
    जय भीम ❤

  • @ganeshkhandge8367
    @ganeshkhandge8367 6 หลายเดือนก่อน +386

    खांडेकर ला वाटला असेल खूप मसाला मिळेल पण सर्डवर्ते त्यालाच घोडा लावून गेला😂😂😂😂

    • @rvk792
      @rvk792 6 หลายเดือนก่อน +30

      Tangya sakat laun gela 😂😂😂

    • @mohaningle8026
      @mohaningle8026 6 หลายเดือนก่อน

      ​@@rvk792😮

    • @pankajchaudhari3006
      @pankajchaudhari3006 6 หลายเดือนก่อน +14

      😂correct

    • @prabhakaraher5258
      @prabhakaraher5258 6 หลายเดือนก่อน +8

      🤣🤣🤣

    • @rajdeepjadhav1245
      @rajdeepjadhav1245 6 หลายเดือนก่อน +3

      😂😂😂

  • @narendragongale8945
    @narendragongale8945 5 หลายเดือนก่อน +3

    Gunratna sadavarte he ek atishay dashing manus aahet

  • @prabhakardeshpande4521
    @prabhakardeshpande4521 5 หลายเดือนก่อน +6

    श्री गुण रत्न सदावर्ते
    योग्य अभ्यासू कणखर निर्भिड कार्य करणारे सलाम

  • @shrikantkhedkar8206
    @shrikantkhedkar8206 6 หลายเดือนก่อน +105

    हा माणूस विलक्षण आहे. जबरदस्त knowledgeble आहे, त्यामुळंच आजपर्यंत कुणीही overtake करु शकलं नाही आणि म्हणुन शिव्या देऊन बदनाम केलं जातं.

    • @horrorhaunted1105
      @horrorhaunted1105 5 หลายเดือนก่อน

      मराठा समाजाने यापूर्वी कधीच ओबीसी तून आरक्षण मागितले न्हवते. त्यांना सेपरेट आरक्षणही दिले गेले. पण व या सद्याने कोर्टात याचिका टाकली आणि ते आरक्षण घालवले.
      मग आता ते काय करणार पुढेही सदावर्ते किडे कारण जर सेपरेट आरक्षण दिलं तर म्हणूनच जरांगे पाटील ओबीसी तून मागतोय आरक्षण
      54 लाख कुणबी दाखले सापडलेत ते सर्व पात्र आहेत ओबीसी मधून आरक्षण घ्यायला.
      जर सदावर्ते ने याचिका नसती टाकली तर त्यांचं आरक्षण टिकलं असता पण या सद्याने सर्व खेळ बिघडवून टाकला
      तू सद्या चा जय जयकार करत बस तिकडे 54 लाख मराठा समाज अता ओबीसी तून आरक्षण घेणार त्याला सद्या काय त्याचा बाप पण रद्द नाही करू शकणार
      सद्याच्या मस्ती मुळ हे सर्व झालं. कशाला याचिका टाकायची मराठ्यांच्या आरक्षणावर
      Yachya gamdit dam asel na tar 54 lakh klokancha ghalvun dakhv mhanav arakshan

  • @vijay.sawant
    @vijay.sawant 6 หลายเดือนก่อน +35

    गुणरत्न सदावर्ते अभ्यासू व्यक्तिमत्व 👍

  • @prashantkadam4727
    @prashantkadam4727 5 หลายเดือนก่อน +5

    Intellectual person Sadavrte Saheb 🎓

  • @easytoremember0105
    @easytoremember0105 6 หลายเดือนก่อน +169

    जबरदस्त. त्या 5 वी पास ला एकदा debate ला बोलवा

    • @indian-rl5ge
      @indian-rl5ge 6 หลายเดือนก่อน +20

      ५ वी फेल

    • @renukadaspawar9003
      @renukadaspawar9003 6 หลายเดือนก่อน +14

      अगदी बरोबर दुसऱ्याची लायकी काढणाऱ्याला स्वतःची लायकी लक्षात येईल 🙏🏻

    • @jyotibhatkar326
      @jyotibhatkar326 6 หลายเดือนก่อน +6

      Barobar

    • @narendra3671
      @narendra3671 6 หลายเดือนก่อน +10

      गुणरत्न खरच नाव सार्थ केलय

    • @gopaladamande8649
      @gopaladamande8649 6 หลายเดือนก่อน +7

      त्याच पाचवी पास मराठ्यांसोबत पाच कोटी मराठा आहे ते मी कधी रिझर्वेशन मध्ये नोकरी ना लागलेला...हे विसरू नका... कस दिवसी हातात दांडा घेतला मग घरात लपून बसू नका...

  • @ganeshingale2383
    @ganeshingale2383 6 หลายเดือนก่อน +14

    सदावर्ते साहेब सत्य च्या वाटेवर

  • @utube9268
    @utube9268 5 หลายเดือนก่อน +15

    Power of knowledge , He is GEM

  • @nileshlad5331
    @nileshlad5331 4 หลายเดือนก่อน +1

    सदावर्ते साहेबांचा खूप अभ्यास आहे . आणि संपादक जाणून बुजून सदावर्ते साहेबांना अडाणी दाखवण्याचा प्रयत्न करतोय

  • @user-md1ot2fw3h
    @user-md1ot2fw3h 6 หลายเดือนก่อน +24

    वाह सदावर्ते साहेब❤❤❤

  • @user-fn4ry1kk7h
    @user-fn4ry1kk7h 6 หลายเดือนก่อน +258

    सदावर्ते साहेब संविधानिक बोलतात काहींना ते ऐकायला त्रास होतो.

    • @anilghumare174
      @anilghumare174 6 หลายเดือนก่อน

      Pagal Fakirchand

    • @SPN456
      @SPN456 6 หลายเดือนก่อน +12

      Right जय भीम

    • @santoshtad2223
      @santoshtad2223 6 หลายเดือนก่อน +8

      बोंबलून बोलायचे हे बरोबर आहे का

    • @Bhagwati7711
      @Bhagwati7711 6 หลายเดือนก่อน +2

      Yes

    • @ganu696
      @ganu696 6 หลายเดือนก่อน +2

      ​@santoshtad2223 jyachi tyachi bolanyachi shaili asati.
      Pn manus khup chhan aahe.

  • @pradipkumarchoudante7760
    @pradipkumarchoudante7760 5 หลายเดือนก่อน +2

    जयभिम- नमोबुध्दाय- जयसंविधान-जयभारत।

  • @jayshambho302
    @jayshambho302 3 หลายเดือนก่อน +1

    सदावर्ते साहेब ग्रेट आहात तुम्ही👏👏🙏🙏

  • @atulp4615
    @atulp4615 6 หลายเดือนก่อน +31

    *The great Sadavarte* ❤

  • @anantamaske9882
    @anantamaske9882 6 หลายเดือนก่อน +140

    हुशार व्यक्ती महत्व ,,सदावर्ते साहेब 🙏🙏

  • @jyotikasare7168
    @jyotikasare7168 3 หลายเดือนก่อน +1

    सर खूप च छान मुलाखत
    ह्या पुढे तुम्ही च आमचे प्रेरणादायी मार्गदर्शक आहात

  • @archanagawade9551
    @archanagawade9551 5 หลายเดือนก่อน +27

    Very nice interview the great parsnaliti of mr, sadavarte.

  • @pradipthakare6639
    @pradipthakare6639 6 หลายเดือนก่อน +15

    कायद्याचे सखोल अभ्यास असणारे सत्याची बाजू मांडणारे वकिल आहेत पण मिडियाने त्यांचे व्यक्तिमत्व वेगळ्या पद्धतीने लोकांसमोर आणले आहे

  • @Romarajp1858
    @Romarajp1858 6 หลายเดือนก่อน +21

    Sadavarte ji "gavat kay dadagiri ahe heart touching 100% true example,"
    Love and respect from heart.
    Iron man sadavarte ji.

    • @nil3408
      @nil3408 5 หลายเดือนก่อน

      100% खरय

    • @vivekjagdale369
      @vivekjagdale369 5 หลายเดือนก่อน

      100%

  • @addithar
    @addithar 6 หลายเดือนก่อน +189

    सदाने OBC च्या मोर्चात येवून भाषाण कराव 💯💯💯

    • @ganeshraut2026
      @ganeshraut2026 6 หลายเดือนก่อน +3

      बरोबर् बोललात

    • @AnantRajesh-un4pb
      @AnantRajesh-un4pb 6 หลายเดือนก่อน +1

      1901ते2023सालापर्यंत 621नोबेल पदके प्रदान करण्यात आली परंतु विधीबाह्य पद्धतीने पारित केलेल्या एस्ईबीसी आरक्षणाच्या किमान 840लाभार्थीं व तत्समामुळे विश्वकर्म्यांची आणि विस्थापित्यांची झालेली हानी भावी कालखंडात देशाने 621नोबेल पदके प्राप्त केली तरी भरुन निघणार नाही!........याचा आरंभ जाॅर्ज फ्लाॅईडपासून होऊन अंत आखातात. होईल.

    • @SureshGhule-cs3ez
      @SureshGhule-cs3ez 6 หลายเดือนก่อน

      एबीपी एबीपी न्यूज चॅनेल यासाठी महाराष्ट्रामध्ये बराच मान आहे तुम्ही अशा येडपट सदावर त्याला कशासाठी कट्ट्यावर बोलावलं पहिला लोकांचे दात काढत होता आता लोकांचे दात दाखवत आहे मराठ्यांसाठी काय एवढा द्वेष या माणसाकडे कशासाठी अशा नालायक माणसाला एबीपी कट्ट्यावर घेतला आहे मी एबीपी कट्टाचा निषेध करतो अशा शाब्दिक विध्वंसक माणसाला साथ दिल्यामुळे मराठा एबीपी ची मानहानी होईल

    • @user-hi1gj7mj2f
      @user-hi1gj7mj2f 4 หลายเดือนก่อน

      Mi fan jhalo yancha

  • @Sunny_jadhav....92
    @Sunny_jadhav....92 5 หลายเดือนก่อน +23

    Power of knowledge ❤❤❤

  • @kuldipwadje8689
    @kuldipwadje8689 4 หลายเดือนก่อน +2

    खुप प्रयत्न केला मूर्ख बनवण्याचा खांडेकरनी ,पण त्या प्रश्नाचं बेधडक उत्तर देणं हे फक्त सदावर्ते साहेबांना अगदी सहज रित्या जमल 🫡 salute साहेब तुमच्या हिमतीला,अनि खंiदेकरच्या बावळट प्रश्नाला 😂😂😂😂😂

  • @hindavidigitalmagazine2847
    @hindavidigitalmagazine2847 6 หลายเดือนก่อน +8

    Great एक सुद्धा कॉमेंट सदावर्ते च्या विरोधात ❤❤❤

  • @user-sz6oc8lx8n
    @user-sz6oc8lx8n 6 หลายเดือนก่อน +259

    स्वतःला मेरीट वाले समजणारे एकदा सदावर्तेंसोबत सोबत कायद्यावर वादविवाद स्पर्धा करता का मगं समजेल कोणाच्या बुडाखाली किती अंधार आहे ते 💪💪 such a great talented person Dr.Sadavarte sir

    • @ChandrkantDarekar-xe1ow
      @ChandrkantDarekar-xe1ow 6 หลายเดือนก่อน +10

      हरीश साळवे समोर बसव तुज्या सदावर्ते ला मग कळेल

    • @gopaladamande8649
      @gopaladamande8649 6 หลายเดือนก่อน +2

      मान.शिंदे समोरं येऊन बस

    • @umabapat1680
      @umabapat1680 6 หลายเดือนก่อน

      RSS ला चांगलं म्हंटल्यावर खांडेकरांच्या बुडाला आग लागली असेल.

    • @umabapat1680
      @umabapat1680 6 หลายเดือนก่อน +6

      अरेरे! खांडेकर तुझी लईच पंचाईत झाली रे!

    • @umabapat1680
      @umabapat1680 6 หลายเดือนก่อน +2

      तू आनंदाने अल्लाहु अकबर म्हण! नमक खातोयस चॅनेलचं!

  • @kokancashew247
    @kokancashew247 5 หลายเดือนก่อน +1

    मी मराठा आहे पण गुणरत्न सदावर्ते योग्य बोलत आहेत

  • @Sunny_jadhav....92
    @Sunny_jadhav....92 5 หลายเดือนก่อน +47

    WE BELIEVE IN EDUCATION AND KNOWLEDGE AND HE IS A PERFECT EXAMPLE ❤

    • @horrorhaunted1105
      @horrorhaunted1105 5 หลายเดือนก่อน

      मराठा समाजाने यापूर्वी कधीच ओबीसी तून आरक्षण मागितले न्हवते. त्यांना सेपरेट आरक्षणही दिले गेले. पण व या सद्याने कोर्टात याचिका टाकली आणि ते आरक्षण घालवले.
      मग आता ते काय करणार पुढेही सदावर्ते किडे कारण जर सेपरेट आरक्षण दिलं तर म्हणूनच जरांगे पाटील ओबीसी तून मागतोय आरक्षण
      54 लाख कुणबी दाखले सापडलेत ते सर्व पात्र आहेत ओबीसी मधून आरक्षण घ्यायला.
      जर सदावर्ते ने याचिका नसती टाकली तर त्यांचं आरक्षण टिकलं असता पण या सद्याने सर्व खेळ बिघडवून टाकला
      तू सद्या चा जय जयकार करत बस तिकडे 54 लाख मराठा समाज अता ओबीसी तून आरक्षण घेणार त्याला सद्या काय त्याचा बाप पण रद्द नाही करू शकणार
      सद्याच्या मस्ती मुळ हे सर्व झालं. कशाला याचिका टाकायची मराठ्यांच्या आरक्षणावर

  • @nakulmatsagar7617
    @nakulmatsagar7617 6 หลายเดือนก่อน +341

    राजीव खांडेकर पण जपून बोलत होता ..सदावर्ते डेंजर माणूस आहे .😅...माणसाला ज्ञान खूप आहे

    • @Naturecre562
      @Naturecre562 6 หลายเดือนก่อน +2

      👍😂

    • @pvhindrashtranews7938
      @pvhindrashtranews7938 6 หลายเดือนก่อน

      उथळ पाण्याला खडखडाट जास्त.
      ‌. गुणरत्न सदावर्ते हा नथुराम गोडसे या खुनी माणसाला आदर्श मानतो.
      नथु ला जी लावतो ?
      तुम्ही पण बोला आता ? जी...
      ‌लायकी ओळखा?

    • @nakulmatsagar7617
      @nakulmatsagar7617 6 หลายเดือนก่อน +12

      @@pvhindrashtranews7938 नथुराम जी... जय श्री राम..वंदे मातरम्

    • @balasahebbongane5031
      @balasahebbongane5031 6 หลายเดือนก่อน +1

      😂😂

    • @pushkardeshpande6213
      @pushkardeshpande6213 6 หลายเดือนก่อน +6

      YZ aahe sampadak saheb 😂

  • @rahuljadhavar3123
    @rahuljadhavar3123 6 หลายเดือนก่อน +137

    तिक्ष्ण बुद्धि, अपार विद्वान्, खरच पराकोटिचा बुद्धिवादी माणुस आहे 👏👏👏

    • @snehajoshi3142
      @snehajoshi3142 6 หลายเดือนก่อน +8

      टुकार छपरी गुंड होता,आहे, अनेक वेळा नापास होणारा ,कॉलेज मध्ये विचारून बघा ,

    • @ravimate8106
      @ravimate8106 6 หลายเดือนก่อน +2

      Tarbujerao cha mitra

    • @rohidaspadekar1854
      @rohidaspadekar1854 5 หลายเดือนก่อน

      गाढवाच्या रेत पासुन झाला आहे

    • @milinddhadave3453
      @milinddhadave3453 5 หลายเดือนก่อน

      ​@@snehajoshi3142
      तुला माहित असेल तर सांग

    • @shreedharkachare9815
      @shreedharkachare9815 5 หลายเดือนก่อน

      Gunya tupali vakili madhe layki navhti mhanun dnyadishani tupli vakili radd keli he sag na jara kasala shillak bolto

  • @jayeshshirsat
    @jayeshshirsat 5 หลายเดือนก่อน +7

    Ek number, Knowledge and clarity. Media made mockery of this person but thanks for this interview. Lot of things got clarified.

  • @nilawaranup
    @nilawaranup 5 หลายเดือนก่อน +23

    Very true.. hats off to you sadawarte sir..

  • @vishwagyanvipashyana5919
    @vishwagyanvipashyana5919 6 หลายเดือนก่อน +17

    सदावर्ते साहेबांवर मराठी चित्रपट 👉श्री. नागराज साहेबांनी बनवायला पाहिजे.
    आणि हिंदी चित्रपट श्री. अनुराग कश्यप यांनी बनवायला पाहिजे 👈🙏🏽

  • @ajinkyapatil9722
    @ajinkyapatil9722 6 หลายเดือนก่อน +187

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बाळकडू आहेत. कुणाच्या बापाला जुमाणणार नाहीत सदावर्ते साहेब👌👌

    • @Dkisap
      @Dkisap 6 หลายเดือนก่อน +13

      बाबरी पाडली तेव्हा ओली झाली चढढी, म्हणे आम्ही नाही पाडली!!!😅😅😅

    • @kunaloveable
      @kunaloveable 6 หลายเดือนก่อน +2

      पाटील अहे का तू

    • @ajinkyapatil9722
      @ajinkyapatil9722 6 หลายเดือนก่อน +18

      @@Dkisap बाळा आम्ही पाडली म्हणणारे आज नेस्तनाबूत झाले, राम मंदिर आणि हिंदुराष्ट्र संघानेच बनवलं😁👍

    • @ajinkyapatil9722
      @ajinkyapatil9722 6 หลายเดือนก่อน +18

      @@kunaloveable आधी हिंदू मग मराठा। माझ्यासाठी आधी धर्म राष्ट्र संघ पक्ष मग शेवटी जात.🙏 पाटील वगैरे कोण विचारतेय आता😁 सगळे पाटील पाटील म्हणणारे नेते आज संघाच्या दावणीला बांधलेत देवेंद्रजीनी😂

    • @xtremtech5600
      @xtremtech5600 6 หลายเดือนก่อน

      Brahman RSS besharmi berahmi julmi aauladi.

  • @nilkanthjaiwal6291
    @nilkanthjaiwal6291 5 หลายเดือนก่อน +1

    खुपचं अभ्यास पुर्ण मुलाखत

  • @abdulfayumqureshi3066
    @abdulfayumqureshi3066 4 หลายเดือนก่อน +1

    सदावर्ते मला तुझे बरेच विचार आवडत नाही पण मला माहित आहे किती ही वाईट माणूस असला तरी त्यातले चांगले गुण घ्यायचे आणि वाईट गुण सोडून द्यायचे असतात म्हणून मी तुझ्यासारख्यांचे मधले चांगले गुण जरूर घेणार.

  • @kalpanajadhav8137
    @kalpanajadhav8137 6 หลายเดือนก่อน +52

    ज्ञान तपस्या, धडाडी, आत्मविश्वास व्यकक्तिमत्वात ठासून आहे. खूप छान 💐

    • @rohidaspadekar1854
      @rohidaspadekar1854 5 หลายเดือนก่อน

      हा सदावर्ते गाढवाच्या रेत पासुन हयाचा जन्म झाला आहे.हयाच जन्म स्थळ शेणखतात आहे.

    • @kunalainapure6265
      @kunalainapure6265 5 หลายเดือนก่อน

      ​@@rohidaspadekar1854तुम्ही त्याला चिडवू शकता पण त्याच्याशी बौद्धिक लेवलला भांडण्याची कॅपॅसिटी कोणाच्या मध्ये नाही हे लक्षात घ्या.