Anjali Damania On Beed Sarpanch Case: दमानिया मोठे पुरावे सादर करणार, कुणाचं टेंशन वाढणार?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
- Anjali Damania On Beed Sarpanch Case: दमानिया मोठे पुरावे सादर करणार, कुणाचं टेंशन वाढणार?
#anjalidamania #beedsarpanchcase #dhananjaymunde #walmikkarad #news18lokmat
News18 Lokmat is one of the leading TH-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well. #ARAU
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...
वाघीण लढणार आणि जिंकणार याची खात्री आहे संपुर्ण महाराष्ट्राला
धनूभाऊ ची पाठराखण करणार्या अजित पवार यांनी च राजीनामा दिला पाहिजे
Khup chan tai
Damania madam सारखे ठराविक सामाजिक कार्य करते आहेत म्हणून थोडीतरी कायदा सुवेवस्ता माणुसकी शिल्लक आहे आस वाटतंय धन्यवाद मॅडम
पुरावे असतील म्हणून च दमिनिया बोलत आहे या प्रकारणात सगळे लक्ष ठेवून बघत आहेत सरकार किती पाठराखण करतय
पवार साहेब हे लक्षात ठेवा फडणवीस साहेब मुंढेचा राजीनामा घेत नाहीत कारण मुंढे साहेब आपोआपच राष्ट्रवादी पक्ष संपवत आहेत म
अगदी बरोबर
शाश्ञीजी आपण भगवान गडावरून धनजंय मुंढे चा राजीनामा घेऊन भगवान गडाची शान वाढवा
धस हे राजकारण करत आहेत. पण अंजली ताई निष्पक्ष पणे काम करत आहेत. सलाम या रणरागिणीला 🙏🙏🙏🙏🙏
सरकार पगार देत नाही का सगळं काही फुकट खायचं सवयीचे गुणधर्म आहे
फडणवीस साहेब आपण धनजंय मुंढे चा राजीनामा घेऊन राष्ट्रवादी पक्ष वाचवा
पवार साहेब आपण मुंढेचा राजीनामा घेऊन संतोष देशमुखांना न्याय देऊन राष्ट्रवादी पक्षाच्या होणाऱ्या आहोटी पासून वाचवा
संजय राऊत ने शिवसेना संपवली आणि आता मुंडे राष्ट्रवादी पक्षाला संपवत आहे
नामदेव शास्त्री सानप हे धनंजय मुंडे खुणी खंडणीखोर वाल्या कराड ला मुद्दाम पाठीशी घालत आहे
मॅडम तुम्ही जनतेसमोर पुरावे ठेवत आहे,पण सरकार कशाचा अंत बघत आहे,का कराडचे फडणविस शी काही सबंध आहे म्हणून.ते CM असून अजित पवार च्या आड लपत आहे.
Meeting CDR kadha
आता मुंडे अजित पवार ला पक्षासकट संपवेल
DM HATAYOO
Good ताई good...
पन हे राजनेते बिनलाजे आहेत.
यांच्या कडुन नैतिकता ची अपेक्षा करु नये.... 🙏🙏🙏🙏
सुरेश अण्णा धस 💪
दमानिया ताई कापसाचे भाव 7000,सोयाबिन 3500 ह्यासाठीपण काम करा शेतकरी आणि रोज निघनारा ताब्याभर घाम याचा पण विचार करा त्यांचेपण राजीनामा मागा
परळी वैजनाथ मधील लोक व पुढारी कायद्याला मानत नाहीतर असं वाटतंय
मॅडम राखेचा आणि वाळूचा पैसा यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचला बहुतेक😢😅😂
कुठल्या सामाजिक कार्यकर्त्या काय केले सामाजिक कार्य महाराष्ट्राला कळेल का कोण ओळखते यांना
जसा जसा ह्यात विलंब केला तर लोक विसरून जातील का ?
सामाजिक कार्यकर्ता नाही ते अति सामाजिक कार्यकर्ते आजचे समाजाला कुठेतरी डावलण्याचा प्रयत्न करत आहे अंजली दमानिया
आत्ताच का दाखवता. . हे विशेष
Fadnavis janta shant basnar nahi munde cha Rajinama ghay
🙏🙏🙏🙏
मुक्या झोपलाय
Hya sakarane,jan sanmaan,satya sanman mhanoon Mundhe la baher karayal pahije hota.
Pan satyavar chader ghalayache asel tar sarkarane sattepasun baher jane he yogy hoil.
Kahi ch honar nahi damania mam. Because cm devendra fadnavis he ch sglya criminal lokana protect krtay. Aata ya pudhe bjp la voting krnar nahi kontya ch election mdhe jr cm devendra fadnavis aso va itar bjp leaders fkt common public la harrasment krtay aani criminal la support krtay so bjp vr cha vishwas smplay aata
Aajit pavar rajinama genar nahi pavar pan tasacha aahe
Modi I edi zope geli ka
खोटं बोल पण बोल
काही ही बोलते ही बाई
न्यायालयात जा बाई हे नाटक बंद कर तु न्यायाधीश नाहीस तु पैसे घेऊन खोट बोलते
कराड मुंडे खर बोलतेयत का?
अंजली ताईंचा लढा योग्य आहे
Namdev Sanap kay judge aahe ka? 😂
कराडच्या आईच......,.
घरगडी माणूस 3 हजार कोटींचा मालक..... खरा आहे का कराड का धन्या खरा aahe
दमानिया छिनाल आहे छिनाल 🤣🤣
अच्छे दिन बायकोच्या बँकेत पोलिसांचा पगार वळवणाऱ्या माणसाकडून काय अपेक्षा 🥃🍾💋