हा फक्त एका मंत्र्याचा घोटाळा दिसतोय, बाकी मंत्र्यांनी किती घोटाळा केला असेल ??? विचार करा जरा.. सर्व मागील वेळेस मंत्री झाले होते त्यांना बाजूला करून नविन मंत्री नेमले पाहिजेत…
राजकारणात इतकी माया जमती कशी हे एकमेव उदाहरण आम्ही तीस पस्तीस वर्षे घातली पण आज ही खायला मोतादच आहोत एमरजनसी काम निघाले तर हजार रुपये सुध्दा दुसऱ्या ला मागुन घ्यावे लागते जनतेने आता दर ५ वर्षाला दुसराच निवडून द्यायला हव
राजीनामा होणार नाही कारण असे राजीनामे घेतले तर भ्रष्टाचारी, भ्रष्टाचार लपविण्यासाठी भाजपमध्ये गेलेले सर्वांचे राजीनामा घ्यावे लागतील ते भाजप ला परवडणारे नाही
CM and Ajit Pawar will form a commitee on Damaniya and Dhas aarop. Polytical leaders will not give resign. Poor. Gund people and corrupt leaders are in ruling party....Poor...poor👎
मा धनंजय मुढे यांचा कुणीही राजीनामा मागणार नाही. सरकार मधील कुणीही राजीनामा मागणारे अजूनतरी कुणी दिसून येत नाही. फक्त चॅनल वाले हे आपले चॅनल साठी अतिउत्तम काम करतात हे सत्य. कारण प्रत्येकाला आपली नौकरी साठी व चॅनल जिवंत यासाठी काम करावं लागत आहे.
हा फक्त एका मंत्र्याचा घोटाळा दिसतोय, बाकी मंत्र्यांनी किती घोटाळा केला असेल ??? विचार करा जरा.. सर्व मागील वेळेस मंत्री झाले होते त्यांना बाजूला करून नविन मंत्री नेमले पाहिजेत…
भ्रष्टाचार विषयातील डॉक्टरेट पदवी देऊन सन्मान केला पाहिजे
आता मुंडे सोडा.. दादालाच हाकला.. तोच खरा आका आहे 😂😂
लवकर राजीनामा द्या नाहीतर लय बॉम्ब फुटणार आहे.
Mumbai Tak 💯 👍
अजित पवारच सहभागी असेल तर
70हजार कोटी रुपये घोटाळा करणारा अजित पवार कसा राजीनामा घेईल?
मुंडेचे पाय खोलात.. 😂😂 त्याचे पाय काय जिराफच्या पाया सारखे लांब आहेत कां.. 55 दिवस खोलात जातायत.. तरी मुंडे उभा आहे 😂😂
फडणवीसांचे डोळे आणि कान फुटलेत काय.त्याना मुंडेंनी केलेल्या अब्जावधी रुपयांच्या भ्रष्टाचारातील वाटा मिळत होता काय.मुंडेना का संरक्षण दिलं जातंय.
फंड मिळतो
करू ना मुंडेला माहेरी घालवाया जायचे ते म्हणणे
Not only resignation , recovery must.??
या बाबत जर कागदोपत्री पुरावे आहेत तर सरकार अजून वाट कोणाची पाहत आहे, आणि तो सोमय्या कुठे आहे, ED कुठे आहे....
चोराला अजून संरक्षण का दिले जात आहे
निर्लज्जम सदा सुखी.....
अंजली मॅडम यांना कोटी कोटी सलाम ❤
हा फक्त एका मंत्र्याचा घोटाळा दिसतोय, बाकी मंत्र्यांनी किती घोटाळा केला असेल ??? विचार करा जरा..
सर्व मागील वेळेस मंत्री झाले होते त्यांना बाजूला करून नविन मंत्री नेमले पाहिजेत…
ताई हे प्रकरण दिल्लीला देखिल पुरावे पाठवा, मुंडे चा गुंड खातोय तुपाशी व शेतकरी झोपतोय उपाशी,,,,वा रे सरकार,,,
काही हि उपयोग होणार नाही, दिल्ली करांचा माहित आहे सामान्य माणसाला जे कळते ते दिल्लीपर्यंत पोहचत नाही का?
अजित पवारच्या राष्ट्रवादीमुळे देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा खराब होत आहे.
राजकारणात इतकी माया जमती कशी हे एकमेव उदाहरण
आम्ही तीस पस्तीस वर्षे घातली पण आज ही खायला मोतादच आहोत एमरजनसी काम निघाले तर हजार रुपये सुध्दा दुसऱ्या ला मागुन घ्यावे लागते जनतेने आता दर ५ वर्षाला दुसराच निवडून द्यायला हव
शेतकऱ्यांचे पैसा चोरणाऱ्या बारा पिढ्यांना नरकात जातील
What Anjali Damaniya says is very correct and true !!
ओपणरची विकेट लवकर गेली तर पूर्ण संघच बाद होणार असे क्रिकेटच्या भाषेत.
धनंजय मुंढेवर E D लावा
तरी म्हणूनच पालकमंत्री पदासाठी भाडन का चालू आहे
अजित पवारांच्या माहिती शिवाय एवढा मोठा भ्रष्टाचार होऊच शकत नाही.मुंडे आणि अजित पवार यांच्या संगनमतानेच हा घोटाळा झाला असावा.
ते म्हणतात ना बुडत्याचा पाय खोलात
आता अस वाटू लागलंय की दादा. फडवणीस पण या छोटे आका मोठे आकाचे लाभार्थी आहेत की काय?? 🤔🤔😄😄😄😄🚩🚩🚩
फडणवीस आणि अजित पवारांना महा निरलज्ज (महा बेशरम राजकारणी)ही पदवी देवून सन्मान करायला हवा🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬
भ्रष्टाचारी आहेत राष्ट्रवादी अजित पवार जबाबदार आहेत ह्या सगळ्या घटनेला आरोपी यांना पाठीशी घालत आहे सत्तेचा माज आला आहे धनंजय मुंडे यांना
एका चोराला वाचवयाला दोन चोर
एक फडणविस तर दुसरा खंजीर पवार
तुंम्ही तसे आम्ही आणी निट बसा मामी. अशी सारी परीस्थिती ती सध्या घ्या सरकारची आहे.
सरकारने माझे भ्रष्ट, लाडके आमदार व मंत्री अशी योजना आणावी.
ही कोणती लोकशाही कायदा एका रात्रीत अमलात येतो. पण कोणतीही कारवाई करायची असेल तर दिरंगाई किंवा समिती नेमली जाते. 🚩जय संविधान 💐
Kirit somaiya ni ED la lapun thevle ahe taymule Ed lagnar nahi.
दादाला हाकलला की बाकी सगळी टोळी मुंडे, कराड आणि 40 चोर आत जातील 😂😂
अंजली दमानिया ग्रेट आहेत त्या पुराव्यानिशी आरोप केले आहेत त्या प्रसिद्धी साठी केलेली नाही त्या अन्यायाविरुद्ध आवाज उठविला आहे
ज्याच्या अंगी नईतीक्ता च नाही ते काय राजीनामा देणार आता त्यांना हकला आता? 🤔😡😡
असले आरोप सदावर त्यांना पटणार नाहीत
सही...👍
कायदाच नाही या देशात
Where is Opposition Parties?
राजीनामा होणार नाही कारण असे राजीनामे घेतले तर भ्रष्टाचारी, भ्रष्टाचार लपविण्यासाठी भाजपमध्ये गेलेले सर्वांचे राजीनामा घ्यावे लागतील ते भाजप ला परवडणारे नाही
Beed cha pakisthan zala.
जर सत्तेचे मोहापायी मुख्यमंत्री, पंतप्रधान, गृहमंत्री या कडे दुर्लक्ष करत असतील तर येत्या काळात भाजप महाराष्ट्र मधुन गायब झाला तर नवल नाही.
काही होणार नाही तोते की जान EVM मैं है....
CM and Ajit Pawar will form a commitee on Damaniya and Dhas aarop. Polytical leaders will not give resign. Poor. Gund people and corrupt leaders are in ruling party....Poor...poor👎
बैठकीच्या आधी भेट झाली असेल तर राजीनामा घेतला जाईल असे दिसत नाही
आता या सर्व गोष्टींना एकच पर्याय आहे जनतेने स्वतःहून रस्त्यावर उतरावे.public cry.
DM ना ही सीएम बोला
फडणवीस mr.clean 😂.
आज पर्यन्त फडणवीस वर विश्वास होता..पण आता😂😂😂😂😂😂😂
सर्वात मोठा चोर तोच आहे असा वाटत आहे
15 divas batmi chaludya
राजीनामा तर होणारच आहे पण यांची पूर्ण पाप भरल्या नंतर
तो दादा आहे.. ह्याच्या विरुद्ध पूर्ण पुरावे गोळा करूनच खोलून मारणार आहे.. नंतर जातीवरून ब्लॅकमेल करू नये म्हणून
Ajit pawar is indirectly supporting to Munde
चोर चोर आणी चोर मौसेरे भाई.
Anjali tai. Puravya shivay bolat nahi. He vishesh. Man gaye
Jay bhim Tai you are great
मा धनंजय मुढे यांचा कुणीही राजीनामा मागणार नाही. सरकार मधील कुणीही राजीनामा मागणारे अजूनतरी कुणी दिसून येत नाही. फक्त चॅनल वाले हे आपले चॅनल साठी अतिउत्तम काम करतात हे सत्य. कारण प्रत्येकाला आपली नौकरी साठी व चॅनल जिवंत यासाठी काम करावं लागत आहे.
नागोबाचे पण हात ओले झाले असणार ?
Faware sudha
2 rupyechi vastu 5 rupayala ghetla tari pan mhantatat aarop siddha kara
Taibestpatrakarità
Nirlajya Dhananja Mundhe, nirlajya Ajit Pawar gappach basanar asal tar rajinama dya v gappa basa kinva sarkarmadhum baher wha, uttar dya
Tyamulch ajit Dada rajinama ghet nahi ani ajit pavarch mundela gaidence krt ahe ase jntela vatatt ahe
Hya chorala mothe chor vachavat ahet tyamyle mothe chorte rajinama ghet nahi ata jntela kalale ahe hyamdhe fdv ani ajitla vata bhetat asnar
भाऊ खत वाटप झालेले नाही
ना खाऊंगा ना खाने दूंगा .. हे सर्वच भ्रष्ट आहेत
धन्या ला म्हणाव बीजेपी मध्ये जा,
हा फक्त एका मंत्र्याचा घोटाळा दिसतोय, बाकी मंत्र्यांनी किती घोटाळा केला असेल ??? विचार करा जरा..
सर्व मागील वेळेस मंत्री झाले होते त्यांना बाजूला करून नविन मंत्री नेमले पाहिजेत…