anjali damania । तर मी मुंडेच नाही तर फडणवीस, अजितदादांच्याही विरोधात... ।dhananjay munde|

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ก.พ. 2025
  • Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
    Shiv Sena | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | Mva | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Gulabrao Patil | Dadaji Bhuse | Sanjay Rathod | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal |
    Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Sakal Digital Special | Special Report | Sakal Special | Sakal Live | Sakal News | Latest News 2024 |
    #politicalnews #politics #loksabhadiary #loksabhaelection #loksabhaelection2024 #election #maharashtranews #maharashtrapolitician #congress #bjp #narendramodi #rahulgandhi #Trendingnews #latestnews #breakingnews #Marathi #shivsena #shivsenaubt #ncp #ncpsharadpawar #mumbainews #punenews #nagpurnews #nashiknews #mva #mahayti #mvavsmahayuti #sharadpawar #mallikarjunkharge #uddhavthackeray #eknathshinde #ajitpawar #devendrafadnvis #rajthackeray #sportsnews #iplnews #cricketnews #lifestylenews #sciencenews #technews #technology #businessnews #enterainmentnews #bollywoodnews #marathicinemanews #cinema #movie #healthnews #tajyabatmya #livebatmya #livenewsmarathi #livenews #viralnews #evm #sc #supremecourt #electioncommission #thalakbatmya #thetbatmya #viralnewslive
    ----------------------------------------------------------------------------------------
    Please Like and Subscribe for More Videos.
    Subscribe TH-cam Channel : / @sakalmediagroup
    log on to: www.esakal.com/
    Social Media Handles:
    Facebook: / sakalnews
    Twitter: / sakalmedianews
    Instagram: / sakalmedia
    Download Sakal App for Apple: apps.apple.com...
    Download Sakal App for Android: play.google.co...

ความคิดเห็น • 775

  • @Utjk2t
    @Utjk2t 8 วันที่ผ่านมา +418

    ताई राज्यातील संपूर्ण जनता आपल्या सोबत आहे कै. संतोष देशमुख यांना न्याय मिळायलाच हवा..

    • @PriyaWankhede-tm2pi
      @PriyaWankhede-tm2pi 8 วันที่ผ่านมา +6

      Konihi sonat nahi , khaun piun sobat aahe

    • @nitinjain2089
      @nitinjain2089 8 วันที่ผ่านมา +19

      *सोबत म्हणजे social media वर फक्त? नाहीतर तिच्याबरोबर रस्त्यावर उतरायला तयार व्हावे. Salute to Anjali Damania mam*

    • @jayhind1280
      @jayhind1280 8 วันที่ผ่านมา +4

      ​@@nitinjain2089amhi aahot tayar je nahitt tyani bangdya lipistick lavun firave

    • @nitinjain2089
      @nitinjain2089 7 วันที่ผ่านมา

      ​@@jayhind1280बरोबर 👍

    • @LaxmanBhakare-s9w
      @LaxmanBhakare-s9w 7 วันที่ผ่านมา +1

      Tai tumi tya che je koni bhoka phoka aayet tya pati hath pay darun pati laga

  • @allinonelearningearningent1439
    @allinonelearningearningent1439 8 วันที่ผ่านมา +347

    जिसमे दम हैं
    उसको अंजली दमानिया कहते हैं

    • @88zzxbc33
      @88zzxbc33 8 วันที่ผ่านมา +1

      हिला मलिदा भेटला किं हि पण गप्प 😊😊

    • @ganesh24381
      @ganesh24381 8 วันที่ผ่านมา +7

      Lady सिंघम... हदरून टाकलं पण समोरच्याला 😂

    • @jayhind1280
      @jayhind1280 8 วันที่ผ่านมา

      ​@@88zzxbc33aata paryant offer aali nasel ka

    • @REThunderbird1990
      @REThunderbird1990 8 วันที่ผ่านมา

      ​@@88zzxbc33 tila kay fadanvis samajla kay?

    • @tusharsanap177
      @tusharsanap177 7 วันที่ผ่านมา

      जातीवर नको जाऊ फक्त

  • @tejshreetechnologies109
    @tejshreetechnologies109 8 วันที่ผ่านมา +184

    धन्यवाद ताई
    महाराष्ट्रातील एकमेव वाघीण अप्रतिम काम करत आहेत आपण

    • @Sachhin5
      @Sachhin5 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      महाराष्ट्रा मधील लोकांनी अजून पाठिंबा देण गरजेच आहे एकटी अंजली ताई या लोकांन विरोधात लढत आहे पण अजून पण लोक नीट सपोर्ट करत नाही आहेत ताई यांना

  • @tanajigaikwad3577
    @tanajigaikwad3577 8 วันที่ผ่านมา +249

    अंजली दमानिया ताई सर्व सभ्य जनतेचा तुम्हाला पाठींबा आहे.

  • @pratibhavishwasrao8986
    @pratibhavishwasrao8986 8 วันที่ผ่านมา +114

    ग्रेट ताई!!! 🎉🎉 दुसरा शब्द नाही... ❤❤

  • @sunitarathod4907
    @sunitarathod4907 8 วันที่ผ่านมา +87

    ताई आपण चांगले काम करत आहे. असा लढाऊ वृत्ती जनते मध्ये निर्माण झाली पाहिजे. गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे.

  • @GauriPatil-tc4tf
    @GauriPatil-tc4tf 8 วันที่ผ่านมา +106

    ग्रेट ताई तुमच्या कामाचे व अभ्यासाचे कौतुक करावे तेवढे कमीच...खरच मॅडम तुमची महाराष्ट्राला फार गरज आहे

  • @jundri_techno_venture
    @jundri_techno_venture 8 วันที่ผ่านมา +126

    अंजली दमानिया ताई, हा महाराष्ट्र आपले हे उपकार कधीही विसरणार नाही. जेव्हा जेव्हा महाराष्ट्राचा इतिहासाचा उल्लेख होईल त्या त्या प्रत्येक वेळी तुमचा हा लढा सोनेरी अक्षरा मध्ये लिहिला जाईल. इथ स्वतःच्या नातेवाईक साठी २ दिवस स्वतःच वेळ कुणी काढत नसताना तुम्ही माणुसकी साठी संपूर्ण पणाला लावले आहे.

    • @sunilpatil6683
      @sunilpatil6683 8 วันที่ผ่านมา +4

      👌

    • @power3045
      @power3045 8 วันที่ผ่านมา

      बा प रे काय मोठ Comment Tuz...
      आम चे Shet कोंन वाकड करत नाही

    • @vikramzanzane5465
      @vikramzanzane5465 8 วันที่ผ่านมา

    • @jundri_techno_venture
      @jundri_techno_venture 7 วันที่ผ่านมา

      @power3045 बरोबर आहे रे बाबा, तुमची शेट तुम्हीच कुरवाळत बसा.कोण कशाला तुमच्या शेटांकडे बघेल. किती हे गुन्हेगारी चे समर्थन. जसा महादेव मुंडे ल त्यांनी संपवला, जसा बांगर वर केस करून त्याची बायको वापरली, तशी वेळ जेव्हा तुझ्यावर किंवा तुझ्या जवळच्या लोकांवर आल्यावर तरी तुला अक्कल येईल का नाही. त्यांनी इतके कोटी कोटी जमावले , त्यातून तुला तुकडा तरी टाकला का? सुदर्शन घुले सारखी गरीब पोर फासावर लटकविण्यात येणार हे नक्की. मोठे आका मात्र सहिसलामत सुटणार. ती गरीब पोर तुझी समाज बांधव नाहीत का? यांनी सर्वात जास्त खून आणि वाटोळे तुझ्या समाजाचेच केले आहे.

  • @dr.dadasahebb.shinde9149
    @dr.dadasahebb.shinde9149 8 วันที่ผ่านมา +125

    कलियुगातील दुर्गा ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @shreepadkadam922
    @shreepadkadam922 8 วันที่ผ่านมา +254

    ताई...७०हजार कोटीचा जलसिंचन घोटाळा करणारा काय दिवे लावणार ...है सगळे गुन्हेगाराला वाचवनार 😂

    • @Enhancingwisdom
      @Enhancingwisdom 7 วันที่ผ่านมา

      Khar 😅

    • @SBS-z1s
      @SBS-z1s 5 วันที่ผ่านมา

      😂

    • @gauravpawar9517
      @gauravpawar9517 วันที่ผ่านมา

      Hey sarva randibaaj aani fraud loka aahet...maharashtra chi paristhiti khub kharab aahe aaani rajkarnayanche mule loka aata maharashtra sodayla lagtil...
      Maharashtra choodo

    • @gauravpawar9517
      @gauravpawar9517 วันที่ผ่านมา

      Livinh in maharashtra is like living under fear and dictatorship of politics...shame on maharashtra ppl ..saying jay maharashtra

    • @pratikbidwai1099
      @pratikbidwai1099 วันที่ผ่านมา

      DF is the aaka of aal this gang.

  • @somnathudawant1322
    @somnathudawant1322 8 วันที่ผ่านมา +172

    धन्यवाद मॅडम. आमचा तुम्हालाच पाठींबा.

  • @jpjk5960
    @jpjk5960 8 วันที่ผ่านมา +58

    ताई तुम्हाला खरं तर मानलं 🙏🙏🙏🙏
    तुम्ही शूर वीर आहात आपण आमचे आयडॉल आहात यू आर ग्रेट ताई सदैव तुमच्या सोबत 🙏🙏🙏

  • @navnathsupekar338
    @navnathsupekar338 8 วันที่ผ่านมา +152

    भाजपा पेक्षा काँग्रेस बरी होती अशी बोलायची वेळ आली आहे

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 8 วันที่ผ่านมา +6

      Congress always better than crucade & bloodybastered culture ? 😂😂😂😂

    • @TrueLegalQuestions
      @TrueLegalQuestions 8 วันที่ผ่านมา

      Congress chya lokana asech watate 😂

    • @jayhind1280
      @jayhind1280 8 วันที่ผ่านมา +2

      Mala pan tasach vatay mi swata BJP la sodun matdan nahi kel ajun pan aata vichar nakki ch karava lagel

    • @REThunderbird1990
      @REThunderbird1990 8 วันที่ผ่านมา

      काँग्रेस या प्रकरणात गप्प आहे, यांनी मलिदा खाला नसता तर हे प्रकरण देल्हीत गाजले असते. इस हमाम मे सब नंगे है.

    • @navnathsupekar338
      @navnathsupekar338 7 วันที่ผ่านมา

      @@TrueLegalQuestions मी भाजपा ला मतदान केलं आहे.

  • @shamraoshinde1956
    @shamraoshinde1956 8 วันที่ผ่านมา +61

    अंजली दमानिया लढत रहा आम्ही तुमच्या सोबत आहोत

  • @shivrajanegundi_078
    @shivrajanegundi_078 8 วันที่ผ่านมา +50

    आदरणीय अंजली ताई दमानिया आपले मनापासून खूप खूप अभिनंदन खरोखरच आपण महाराष्ट्रामध्ये एक क्रांतिकारी सारखे वागत आहात आपल्या कार्याला आणि आपल्या अभ्यासाला खरोखर सलाम आहे आपण ज्या तळमळीने च्या हिरहिरीने अभ्यासपूर्ण परिश्रम करून या आरोपी आणि हे भ्रष्टाचाराने अवघड पाडण्याचे जे कार्य करत आहेत ते खरोखरच संपूर्ण महाराष्ट्रातल्या समाजसेवक मिळवणाऱ्या एक चपराक आहे त्यांनी सगळ्यांनी पुढे येऊन आपल्याला साथ दिली पाहिजे आणि आपल्या लढाईमध्ये प्रत्येक महाराष्ट्राच्या माणसाने हिरहिरीने सहभाग घेऊन या महाराष्ट्रातील राजकारणी कशाप्रकारे लुटारू सारखे वागतात आणि प्रशासकीय यंत्रणा जे पोलीस प्रशासन असो जे महसूल खाता असो जेडीपी या सर्व संस्था कशा प्रकारे जनतेच्या आयुष्याशी खेळण्याचं काम करतात श्रीमंत आणि राजकीय लोकांच्या बाजूने ते कशाप्रकारे सहकार्य करतात जनतेची लूट करतात आणि भ्रष्टाचार करून करोडो संपत्ती कमावतात त्यासाठी आपल्या लढाईला खरोखरच यश मिळू दे आणि आपण जे लढाई लढत आहात त्याच प्रत्येक सामान्य माणूस आपल्या पाठीशी आहे आणि आपल्याला नक्कीच न्याय मिळणार आपण यशस्वी होणार

  • @ps7433
    @ps7433 8 วันที่ผ่านมา +51

    शाब्बास ताई जबरदस्त अशी माणसे पाहिजेत

  • @balasahebgorde1761
    @balasahebgorde1761 8 วันที่ผ่านมา +74

    #ताई तुम्ही खडसे बाबत बोलला त्या वेळी खरे बोललात, छगन भुजबळ बद्दल बोललात त्याही वेळी खरे लोकांसमोर आनल आजित पवार बाबत तेही खरच बोललात. आजही तुम्ही मुंढे आणि कराड सिंडिकेट बद्दल बोलताय तेही खरच आहेत. परंतू जाती पातित गुर्फटलेल्या लोकांना हे कधीच कळनार नाही.

  • @sureshmahadik4191
    @sureshmahadik4191 8 วันที่ผ่านมา +34

    अंजलीताई दमानीया यांच्या सामाजिक कार्याला विनम्र सलाम! आपण अतीशय तळमळीने गुंडशाही आणि झुंडशाही व मुजोर शासन व्यवस्था यांच्या विरोधात लढत आहात. आपल्या या कार्याला शुभेच्छा!

  • @mohandatir8506
    @mohandatir8506 8 วันที่ผ่านมา +69

    ताई लढत रहा नाही तर हे माजलेले पोळ आणखी माजतील

  • @somnathudawant1322
    @somnathudawant1322 8 วันที่ผ่านมา +127

    मॅडम आता उच्च न्यायालयात धाव घेऊन कारवाई करून दाखवतील.

    • @rajendratarhal9011
      @rajendratarhal9011 8 วันที่ผ่านมา +1

      अरे बाबा पैसे लागतात कोर्टात हि बाई कशी करती

    • @REThunderbird1990
      @REThunderbird1990 8 วันที่ผ่านมา

      ​@@rajendratarhal9011 निघ रे बाळा जा कराडकडे तुझा हमलीचे पैसे मागायला

  • @arunsurayvashi9917
    @arunsurayvashi9917 8 วันที่ผ่านมา +71

    अंजली ताई मला तर असे वाटते की, अजित दादा व धनंजय मुंडे गृहमंत्री व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन आल्यानंतर पत्रकारासमोर त्यांची जे बॉडी लँग्वेज सांगत होती. मुंडे चा राजीनामा होईल असे काही चित्र दिसत नाही.

  • @RajendraPatil-f4l
    @RajendraPatil-f4l 8 วันที่ผ่านมา +45

    रामराज्य... धन्य ते फडणवीस.. धन्य ते पवार.

  • @BaluPatil-i6m
    @BaluPatil-i6m 8 วันที่ผ่านมา +35

    मॅडम आपल्याला महाराष्ट्रातल्या जनतेत तत्त्व मानाचा मुजरा यात मला मॅडम थोडं तुम्ही सखोल अभ्यास करा मुख्यमंत्र्याची करामत आहे सर्व

  • @meenakshikadambande8097
    @meenakshikadambande8097 8 วันที่ผ่านมา +22

    धन्यवाद ताई आम्ही तुमच्या पाठीशी आहोत

  • @sachingaikwad4813
    @sachingaikwad4813 8 วันที่ผ่านมา +26

    महाराष्ट्राची रणरागिणी अंजली ताई आपणास मानाचा मुजरा. गुंडगिरी ला राजकीय वरधाक्ष असताना शुध्दा आपण गरीब जनतेच्या न्यायासाठी लढत आहात. जनता आपल्या सदैव पाठीशी राहील.

  • @vitthalyede770
    @vitthalyede770 8 วันที่ผ่านมา +66

    70 हजार कोटीचा घोटाळा करणारा अजित पवार कधी न्याय देणार अपेक्षा सोडून द्या

    • @avanibhekre6342
      @avanibhekre6342 8 วันที่ผ่านมา

      Desh chi leadership sodun dyve sgle ni

    • @ganesh24381
      @ganesh24381 8 วันที่ผ่านมา +1

      वाटलं च होतं अजितरावं नाही ऐकणार.. शेवटी एकदा मळ्याचे मनी

  • @anandbhosalecommercetutori6684
    @anandbhosalecommercetutori6684 8 วันที่ผ่านมา +23

    अंजली ताई आपण खरोखरच अभिनंदनास पात्र आहात....खरोखरच सामान्य माणूस कसा जगणार हा प्रश्नच आहे....

    • @dipak6021
      @dipak6021 8 วันที่ผ่านมา

      👍🙏

  • @sandeepkamble2688
    @sandeepkamble2688 8 วันที่ผ่านมา +54

    भय इथले संपत नाही 😇😇

  • @shivapawar8962
    @shivapawar8962 8 วันที่ผ่านมา +20

    योग्य निर्णय... कोणीही movie बघून त्या सारखा क्रूर गुंड बनू शकत नाही... एक समाज movie सारख्या गोष्टी होऊ देऊ शकत नाही...है समाज घातकं आहे..सर्वांनी एकत्र येऊन याचा पाठपुरावा करावा

  • @sharadbade6525
    @sharadbade6525 8 วันที่ผ่านมา +22

    अंजलि मॅडम तुमचे लाख लाख आभार मॅडम धन्यवाद

  • @MahadevJadhav-e4e
    @MahadevJadhav-e4e 8 วันที่ผ่านมา +47

    सर्व जनतेने दमानिया ताईंच्या पाठिशी उभा रहावे

  • @BabanraoThorat-h3h
    @BabanraoThorat-h3h 8 วันที่ผ่านมา +22

    अंजली ताई आगे बढो .देश की जनता आपके साथ रहेगी.

  • @NareshPawar-d5p
    @NareshPawar-d5p 8 วันที่ผ่านมา +7

    ताई तुम्हाला भरपूर प्रत्येक गोष्टीचा ज्ञान आहे तुमच्यामुळे आमचे डोळे उघडले काय मदत लागली तर जनता तुमच्या पाठीशी उभी आहे

  • @sandeepshinde9078
    @sandeepshinde9078 8 วันที่ผ่านมา +36

    ताई पक्ष काढा...
    आम्ही मतदान करू 😊

    • @smile4253
      @smile4253 8 วันที่ผ่านมา +1

      Jarangecha 1 paksh hicha 1 paksha😂😂😂😂

  • @Vinayak-y8t
    @Vinayak-y8t 8 วันที่ผ่านมา +19

    Great Tai

  • @sachingandhi8018
    @sachingandhi8018 8 วันที่ผ่านมา +43

    अंजली ताई लढत राहावा आम्ही तुमच्या सोबत आहोत एकाला पण सुट्टी देऊ नका

  • @dr.suryakantshinde7832
    @dr.suryakantshinde7832 8 วันที่ผ่านมา +15

    आखिर कोई तो है जो निस्पक्ष रुप से कार्य कर रहे है सलाम आपके कार्य को

  • @anilmeshramla5537
    @anilmeshramla5537 8 วันที่ผ่านมา +11

    ताई तुम्ही ज्या पद्धतीने लढत आहात, सर्व लोक त्यामधून अन्यायाविरुद्ध कसे लढले पाहिजे याची प्रेरणा घेत आहेत हे नक्की..तुमच्यासाठी शब्द कमी पडत आहेत....महाराष्ट्रातील सुशिक्षित आणि तार्किक वर्ग तुमच्या मागे उभा आहे.

  • @vijaybajare-d3l
    @vijaybajare-d3l 8 วันที่ผ่านมา +17

    अंजली ताई देव तुम्हाला यश देवो. हि महाराष्ट्र च्या जनतेच्या तर्फे शुभेच्छा.

  • @vitthalyede770
    @vitthalyede770 8 วันที่ผ่านมา +14

    एक नंबर अंजली ताई तुमच्या कार्याला सलाम

  • @GuruG-p8o
    @GuruG-p8o 8 วันที่ผ่านมา +11

    Tayi You are Just GREAT 🎉

  • @nitinpradhan91
    @nitinpradhan91 8 วันที่ผ่านมา +13

    अंजली ताई, तुम्ही तुमची काळजी घ्याच,,,सारे सत्ताधारी पण तुमच्या विरोधात आहेत,,, काहीही होवु शकते

  • @ShidhodhanKambale
    @ShidhodhanKambale 8 วันที่ผ่านมา +11

    तांई तुमचें म्हणापासुन अभिवादन

  • @shankaradik255
    @shankaradik255 8 วันที่ผ่านมา +12

    ताई,परळीचा आमदार म्हणून आम्ही आपल्याकडे आशाळभूत नजरेने पाहत आहे...... फारच वाटोळे झालं आहे ह्या मतदार संघाचं..... आपणं या प्रकरणातुन माघारी घेऊ नका.....😢😢😢😢

  • @ganeshghayal9109
    @ganeshghayal9109 8 วันที่ผ่านมา +9

    Am fan of anjali Damania..she is real Hero of maharastra...i feel Proud about her..anjalitai please keep it up...

  • @dilipghule4644
    @dilipghule4644 8 วันที่ผ่านมา +10

    आम्ही तुमच्या पाठशी आहेत.

  • @MK-rq7dk
    @MK-rq7dk 8 วันที่ผ่านมา +9

    Good ताई! आम्ही सर्व वंजारी समाज धन्या व पंकजा ला यापुढे राजकारणातून कायमचे संपवून टाकून यांना जन्मठेप साठी रस्त्यावर उतरू. आम्ही तशी भगवान बाबांची शपथच घेतली आहे. 👍🙏

    • @MK-rq7dk
      @MK-rq7dk 7 วันที่ผ่านมา +2

      @bajirao534 मुळात आपली वंजारी जातच इंग्रज, मराठा, राजपूत व ब्राह्मण यांची मिसळ आहे हे केवळ तुला, मला नाही असे नसुन सर्व जगाला माहीत आहे.

    • @rahulpatil3297
      @rahulpatil3297 7 วันที่ผ่านมา +1

      Good bro

  • @dhanchandrajagdale4436
    @dhanchandrajagdale4436 8 วันที่ผ่านมา +12

    ताई ❤❤❤❤अखंड महाराष्ट्र तुम्हाच्या सोबत आहे

    • @rakeshgharat4245
      @rakeshgharat4245 7 วันที่ผ่านมา

      Mi raigad cha ahe ,,pan jahir saport Anjali taie la

  • @subhashduble7394
    @subhashduble7394 8 วันที่ผ่านมา +4

    ताई तुम्ही खर्या ,साठी ,आणि सामाजिक न्याय हक्कासाठी लढता ,महाराष्ट्र तील जनता तुमच्या पाठीशी आहे.

  • @rajendramane7363
    @rajendramane7363 8 วันที่ผ่านมา +19

    हे प्रकरण स्पष्ट दिसत असताना उगीच लटकवून ठेवुन सरकार आपलीच प्रतीमा जनतेत मलीन करून घेतय???

  • @vijaysurung8982
    @vijaysurung8982 8 วันที่ผ่านมา +12

    अंजनी ताई दमानी यांनी जे कागदपत्र दिले आहे त्याबद्दल माझ्या वतीने महाराष्ट्राच्या वतीने तुमचे मनापासून धन्यवाद जो काही भ्रष्टाचार बीड मध्ये झालेला आहे तो तुम्ही महाराष्ट्रासमोर मांडल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद

  • @MK-rq7dk
    @MK-rq7dk 8 วันที่ผ่านมา +4

    धनंजय व पंकजा मुळे आमचा वंजारी समाज खुप कलंकित झाला. सर्व ठिकाणी आम्हाला प्रॉब्लेम येत आहेत. लोक आम्हाला गुन्हेगार नजरेने पाहत आहेत. 😡

  • @pramodthombre2812
    @pramodthombre2812 8 วันที่ผ่านมา +10

    Anjalitai आपणास सलाम

  • @ashokkale9035
    @ashokkale9035 8 วันที่ผ่านมา +14

    राजकारणांना फक्त पैसा कसा मिळेल एवढ्यासाठीच मंत्रीपद लागते जनतेचा काही कळवळा नाही धनंजयमुंडे यांनी राजीनामा दिलातरच बीडची यंत्रणा देशमुख भाऊला न्याय लवकर मिळेल

  • @ranjanaparthe3237
    @ranjanaparthe3237 8 วันที่ผ่านมา +12

    दमानिया ताई तुम्ही शेवट पर्यंत साथ द्या अजितदादा पवार धनंजय मुंडे ला वाचवण्यासाठी बोलत आहे

  • @roshankolhe5570
    @roshankolhe5570 8 วันที่ผ่านมา +12

    अभ्यासु नेतृत्व

  • @eximsarathi5336
    @eximsarathi5336 8 วันที่ผ่านมา +21

    बैलगाडी भर पुरावे द्यायचे, घ्यायचे व पुन्हा सत्तेत. छान!

  • @PandhariThakur
    @PandhariThakur 8 วันที่ผ่านมา +9

    Tai salam aahe tumchya karyala

  • @subhashshivanker7980
    @subhashshivanker7980 8 วันที่ผ่านมา +11

    Salute Damaniya Madam. Your fight is Genius.🙏🙏🙏🙏

  • @sushims3942
    @sushims3942 8 วันที่ผ่านมา +15

    Brave lady of Maharashtra

  • @ashokraibagkar7893
    @ashokraibagkar7893 8 วันที่ผ่านมา +12

    देशभक्त आणी देशद्रोह यांची व्याख्या आज बदलली आहे.

  • @umeshsonvane836
    @umeshsonvane836 8 วันที่ผ่านมา +14

    निवडणूक काळात हा विडीओ परत वायरल करा मतदान करतेवेळी लोकांचे डोळे उघडतील राष्ट्रावादी पक्ष संपला पाहिजे त्याबरोबर भाजप पण संपला पाहिजे

  • @gundalelaxman6891
    @gundalelaxman6891 8 วันที่ผ่านมา +11

    दमानिया ताई तुम्ही आजित पवार यांच्यावर आजिबात विशवास ठेवु नये हे राजिनामा घेनयाच सोडा हे बालू शंकत नाही मूंढे याचा आका आहे

  • @rohitjadhav4887
    @rohitjadhav4887 8 วันที่ผ่านมา +10

    काय अपयशी मुख्यमंत्री मिळाला आहे,,एक निर्णय लवकर घेता येईना,,मुंडेबाबत

    • @MahadevJadhav-e4e
      @MahadevJadhav-e4e 8 วันที่ผ่านมา

      मूख्यमंत्री नाही तो, मोदी आणि अमित शहाचा दलाल आहे

    • @rakeshgharat4245
      @rakeshgharat4245 7 วันที่ผ่านมา

      Bakvas cm df ,,, eknath shinde pahije hota vat lavli asti

  • @1lineaapbolo
    @1lineaapbolo 8 วันที่ผ่านมา +13

    ताई यांचे सगळ्यांचे काळे धंदे आहे हे काय मुंडे चा राजीनामा घेणार

  • @amoljadhav4710
    @amoljadhav4710 8 วันที่ผ่านมา +4

    धन्यवाद मॅडम 🙏🏻🙏🏻🙏🏻👌🏻💐

  • @ashokmasurkar7814
    @ashokmasurkar7814 8 วันที่ผ่านมา +4

    ताई तुम्हाला सलाम.पण एवढे करूनही न्यायालय ही न्याय करेल कारण तारिक पे तारीख मध्ये धनंजयराव आपल पद भोगून घेईल. जसं शिवसेना शिवसेना न्याय झाला नाही खरं खोट माहीत असूनही कुणाला कळल नाही.

  • @SunN2148
    @SunN2148 8 วันที่ผ่านมา +11

    Great👍

  • @GameOver-gi8kf
    @GameOver-gi8kf 8 วันที่ผ่านมา +11

    आतापर्यंत पुरावे मागितले आत म्हणे सत्यता पडताळणी करतो

  • @sanjayshinde4777
    @sanjayshinde4777 8 วันที่ผ่านมา +8

    Great madam

  • @DhanrajGutte-mc7rq
    @DhanrajGutte-mc7rq 8 วันที่ผ่านมา +5

    बाकी मंत्र्यांचा पण भ्रष्टाचार असाच काढा ,महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त होईल

  • @anildalvi1830
    @anildalvi1830 8 วันที่ผ่านมา +5

    Far chhan tai

  • @jagannathalhat7334
    @jagannathalhat7334 8 วันที่ผ่านมา +5

    फडणवीस साहेब हा सर्व प्रकार Lightly घेऊन Neglect का करीत आहेत?

  • @babymusale5967
    @babymusale5967 8 วันที่ผ่านมา +5

    अंजली ताई आपण ग्रेट आहात🎉

  • @mangatesandipk2254
    @mangatesandipk2254 7 วันที่ผ่านมา +2

    ताई खरच तुम्ही छान काम करत आहे

  • @mahadevlondhe9540
    @mahadevlondhe9540 8 วันที่ผ่านมา +4

    छान

  • @sudhakarpawar3948
    @sudhakarpawar3948 8 วันที่ผ่านมา +7

    ताई तुम्ही जे पुरावे दाखवले ते, त्या पुरव्यातून पळवाट काढली आहे, त्यामुळं त्यांची तशी पत्रकार परिषद झाली

  • @vasantpawale5040
    @vasantpawale5040 8 วันที่ผ่านมา +4

    सलाम ताई!

  • @Measurement_metrology
    @Measurement_metrology 8 วันที่ผ่านมา +4

    अंजली ताई जनता नालायक आहे हो सगळे माहिती असून याच लोकांना निवडून देता ...तुमच्या सारखे लोक किती तळमळीने काम करतात पण जनतेला त्याचे काही वाटत नाही 🙏🙏

  • @santoshkalashetti5382
    @santoshkalashetti5382 8 วันที่ผ่านมา +2

    Barobar tai

  • @sharadkale8360
    @sharadkale8360 8 วันที่ผ่านมา +1

    वा. मा. अंजली ताईंनी खुप अभ्यास करून या लोकांची माहिती मिळवली आहे. या अशा राजकीय लोंकावर कठोर कारवाई कधी होणार.

  • @AD-hp2sl
    @AD-hp2sl 7 วันที่ผ่านมา +1

    Maharashtra baghtoy kharach nyay tumhich deu shkta
    Maharashtra sobat ahe tumchya
    Great work Tai😊
    Sodu nka aropinna

  • @BadrinathRodge-p2v
    @BadrinathRodge-p2v 4 วันที่ผ่านมา +1

    अंजली ताई दमानिया यांच्या बद्दल खूप खूप अभिमान वाटतो त्यांच्या कार्य खूप महत्त्वाचं आहे जय शिवराय

  • @PrabhuGang
    @PrabhuGang 8 วันที่ผ่านมา +1

    ताई तुम्ही खरोखर फायर ब्रँड आहात तुम्हाला फुल्ल पाठिंबा आहे सर्व महाराष्ट्राचा ❤❤❤❤❤❤❤ धान्याचा राजीनामा घ्यायला पाहिजेच त्याला माज आहे

  • @ganeshdukare8812
    @ganeshdukare8812 8 วันที่ผ่านมา +3

    Great ❤

  • @balajibondalwad7676
    @balajibondalwad7676 8 วันที่ผ่านมา +4

    Good Mam

  • @TukaramInamkar
    @TukaramInamkar 7 วันที่ผ่านมา

    धन्यवाद ताई सामाजिक कार्यकर्त्या म्हणून न.1.आपली सामाजिक बांधिलकीची ओळख महाराष्ट्राला समजली‌...सत्यमेव जयते

  • @dattaborde4604
    @dattaborde4604 8 วันที่ผ่านมา +8

    Suprim court la chalva madam

  • @rukminikendre1177
    @rukminikendre1177 8 วันที่ผ่านมา +3

    ग्रेट ग्रेट अंजलीताई

  • @shashikantshinde5509
    @shashikantshinde5509 8 วันที่ผ่านมา +8

    🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @saikrupa4524
    @saikrupa4524 8 วันที่ผ่านมา +2

    26/11 च्या ताज ओबेरॉय वरील हल्ल्या संबंधी सगळी कागदपत्र पाठवली तर पाक सरकार म्हणत होतं कि आणखी पुरावे द्या, त्याची आठवण येतेय आता

  • @GuruG-p8o
    @GuruG-p8o 8 วันที่ผ่านมา +2

    Only One Sherni 🎉

  • @12kinjal
    @12kinjal 8 วันที่ผ่านมา +4

    ताई आता तुमच्या या संघर्षाला बीड च्या जनतेने साथ देणे गरजेचे आहे किंबहुना महाराष्ट्राने साथ द्यायला हवी आहे. पण नेहमी सारखे एकच हिरो पुढे येतो बाकी बघ्याची भूमिका असते.

  • @lostboy5160
    @lostboy5160 8 วันที่ผ่านมา +2

    ❤❤ताई

  • @CommanmanwithDM0007
    @CommanmanwithDM0007 8 วันที่ผ่านมา +3

    खरोखरच दमानिया बाई ला मानवं लागेल कारण धनंजय मुंडेला बायको पेक्षा हीचाच ताप जास्त झालायं 😂😂😂

  • @anilgaikar3830
    @anilgaikar3830 7 วันที่ผ่านมา +1

    हे फडतूस सरकार मुंडे, गुन्हेगारांवर काहिही कारवाई करणार नाही.
    जय महाराष्ट्र मॅडम 🚩👌👍💪🙏💐

  • @shivajigujar8197
    @shivajigujar8197 8 วันที่ผ่านมา +1

    धन्यवाद ताई

  • @Ram-o5r4v
    @Ram-o5r4v 8 วันที่ผ่านมา +2

    अंजली मॅडम राजकीय पक्ष काढा. आम्ही तुमच्या सोबत आहोत.

  • @pawmah602
    @pawmah602 8 วันที่ผ่านมา +1

    दम देणाऱ्या दमात घेणाऱ्या अंजली दमानिया!❤

  • @sunilyadav567
    @sunilyadav567 8 วันที่ผ่านมา +2

    Keep it up well doing