Pudhari Dhurala | मुंडेंच्या घरातील वाद चव्हाट्यावर, करुणांचे आरोप, मुलगा म्हणतो आईकडूनच छळ

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
  • Pudhari News | मुंडेंच्या घरातील वाद चव्हाट्यावर, करुणांचे आरोप, मुलगा म्हणतो आईनेच केला छळ| #karunamunde #pudharinews #marathinews
    #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews
    Sangli, Satara, Solapur, Kolhapur, Pune, Akola, Amravati, Buldhana, Yavatmal, Washim, Aurangabad, Beed, Jalna, Dharashiv, Nanded, Latur, Parbhani, Hingoli, Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha, Ahmednagar, Dhule, Jalgaon, Nandurbar, Nashik, Mumbai City district, Mumbai Suburban district, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg,
    पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, जालना, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर (अहमदनगर),
    पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
    📱 Website : pudhari.news/
    👍 फेसबुक : / pudharionline
    📸इन्स्टाग्राम : / pudharinews
    🐦 ट्वीटर : / pudharionline
    📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
    माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

ความคิดเห็น •

  • @VinayakJadhav-u5t
    @VinayakJadhav-u5t 5 วันที่ผ่านมา +33

    व्हेरी नाईस ताई छानच बोललात असेच बोलत रहा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत

  • @पीयसआय
    @पीयसआय 5 วันที่ผ่านมา +110

    धनू मुंडे अजून किती इज्जत घालून घेणार आहे माहीत नाही 🤗🤗🤗🤗

    • @avinashjoshi867
      @avinashjoshi867 5 วันที่ผ่านมา +7

      महेश शिंदे यांना कोणी प्रवक्ता केला😂😂😂😂😂 नमुना आहे.... धनु धूनार ह्याला 😂😂😂

    • @prathvirajvairage1206
      @prathvirajvairage1206 5 วันที่ผ่านมา

      Tyachya mulila uchala mag bagha kasa rajinama det nahie
      ❤​@@avinashjoshi867

    • @itsGMT
      @itsGMT 4 วันที่ผ่านมา

      दिन दुबळे लाजता...
      मर्द नाहीं.
      निर्लज्ज व्हा...

    • @anantuttarwar5129
      @anantuttarwar5129 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      आजवर घडलेले सर्व घोटाळे ऑफलाईन व्यवहार जालीनोटा जालीमुद्रांक जीलबी वांगे महभकास बासमती औरंग बाबरंगी वसुली दलाली बीट काॅईनच

    • @anantuttarwar5129
      @anantuttarwar5129 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      th-cam.com/video/V0StPcomHQU/w-d-xo.html&lc=UgzbWsIRKh-EePYhewh4AaABAg.AECP0PGchhKAEPRQdgL-WU&si=1Idmwb29Jj2a9YBs

  • @NarayanGaikwad-ub4oh
    @NarayanGaikwad-ub4oh 5 วันที่ผ่านมา +17

    पुढारी टिव्ही चालन चा खुप खुप धन्यवाद सर करूणा ताई तुम्हाला खुप खुप शुभेच्छा हिंमत ठेवा 🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤ आपलं यशस्वी पाऊल आहे

  • @ShetkaryachaAasud
    @ShetkaryachaAasud 5 วันที่ผ่านมา +27

    अँकर - जाधव - जबरदस्त काम!

  • @nandkumar5101
    @nandkumar5101 5 วันที่ผ่านมา +59

    गुरुप्रसाद तुम्ही आज ग्रेट आहात मला आज निखील वागळे सरांची आठवण झाली

    • @DK1234-g6e
      @DK1234-g6e 4 วันที่ผ่านมา +2

      अगदीच

    • @VishalManve-f9m
      @VishalManve-f9m 2 วันที่ผ่านมา

      ​@@DK1234-g6eMulana fakt lifestyle havi ahai kahi baikanche eku naye pan he vegle h prakran ahai purushpradhan Ani stree Pradhan mag sansar modle tari chalel

  • @madhavisonigra9465
    @madhavisonigra9465 5 วันที่ผ่านมา +29

    खुप छान अंजली ताई आणि adv. पिंपळे मॅडम.. सलाम

  • @jalindarkarpe3127
    @jalindarkarpe3127 5 วันที่ผ่านมา +75

    संतोष देशमुख भाऊचा तळतळाट दिसतो

  • @krishana578
    @krishana578 5 วันที่ผ่านมา +44

    निर्लज्ज पणाचा कळस दादाचा जाहीर निषेध .

  • @ShankarHumbe-j9u
    @ShankarHumbe-j9u 5 วันที่ผ่านมา +46

    धनंजय मुंडे यार दे रे बाबा राजीनामा कशाला तुझी महाराष्ट्राला इज्जत गेलेली दाखवतो

    • @VijayBadhe-e1i
      @VijayBadhe-e1i 2 วันที่ผ่านมา +1

      Ghe,dula,

    • @jaijavanjaikisanjaihind2559
      @jaijavanjaikisanjaihind2559 2 วันที่ผ่านมา

      @@VijayBadhe-e1i तू आधी लिहायला शिक बाबा तू वाल्या च्या टोळीत आहे काय 😂

  • @PramodVaidya-x7s
    @PramodVaidya-x7s 5 วันที่ผ่านมา +98

    अंजली ताई , कमजोर व्यक्तींना
    न्यायालये एकमेव, आधार आहेत,, धन्यवाद,

  • @thespacesoft
    @thespacesoft 4 วันที่ผ่านมา +43

    करुणाताईंचा लढा खूप महत्त्वाचा आहे.. त्यांना झालेला त्रास आम्ही समजू शकतो... त्यांच्या मुलाची मानसिकता समजून घ्यायला हवी.. या वयामध्ये मुलांना काही गोष्टी समजावून सांगणे फार कठीण असते.. तो आता आईचे कष्ट समजू शकणार नाही.. पण त्याच्या आईने जो लढा दिलेला आहे त्याला सर्व जग सलाम करत आहे

  • @Rahulpawar-wd9lu
    @Rahulpawar-wd9lu 5 วันที่ผ่านมา +15

    Best anchor in Maharashtra 👍👍🎉🎉🎉🎉

  • @mangeshpawar2718
    @mangeshpawar2718 5 วันที่ผ่านมา +15

    न्याय व्यवस्थ्येला लॉक लावा न्याय फक्त श्रीमंत लोकासाठी आहे 😊

  • @pralhadkarhale6190
    @pralhadkarhale6190 5 วันที่ผ่านมา +43

    नीतिमत्ता नव्हे मालमत्ता महत्वाची .

  • @satishshinde1861
    @satishshinde1861 5 วันที่ผ่านมา +36

    मी जर नीट बघितलं तर ह्या सगळ्या गोष्टींना अजित पवार जबाबदार आहेत आणि आहेत त्यांना सगळ्यांचा आशीर्वाद म्हणजे कोणाचा आहे देवेंद्र फडणवीस असं काम करत नाहीत अजितदादा करतात

  • @sanjaytapkir3262
    @sanjaytapkir3262 5 วันที่ผ่านมา +38

    शासनाचा नियम आहे की ३ अपत्ये तसेच २ लग्नें केल्यास सेवेतुन कमी केले जाते हा नियम आमदार खासदार मंत्री नगरसेवक यांना लागु होत नाही का लागू होत नसेल तर तसा शासनाचा नियम आहे का

    • @sandipangne8135
      @sandipangne8135 5 วันที่ผ่านมา

      हे महत्वाचे कोणीच बोलत नाही
      ऐक बायको जिवंत असताना दुसरे लग्न हिंदुधर्माचा करू शकतो का,
      शासनाचा नियम ,नीतिमत्ता , राजकारण त नाही,त्यांना निवडणूक आयोगाने झिडकारले पाहिजे ,
      पहिले कायदा काय सांगतो,दुसरी बायको करू शकतो का,मग पोटगी चा विषय
      सर्व गोंधळ आहे,अजून कोर्ट ने सखोल चर्चा करावी
      महिला आयोग ने पण चारी बाजूंनी विचार करायचा

    • @sandipangne8135
      @sandipangne8135 5 วันที่ผ่านมา +3

      इलेक्शन कमिशिनार काय करते, application कसे पडतळले

    • @pandupowar5399
      @pandupowar5399 4 วันที่ผ่านมา

      ​@@sandipangne8135केळ सोलतय😅😅😅

    • @ShivprasadSharma-r5u
      @ShivprasadSharma-r5u 3 วันที่ผ่านมา

      हे नियम नोकरदाराला आहे समाजसेवक हे थोर व्यक्ती असतात लोक त्यांना निवडून देत असतात त्यामुळे त्यांना कोणतेही कायदे नियम लागू होत नाही भारत महान देश आहे याबाबतीत , पंतप्रधान यांनी यात लक्ष देणे तरच खर आहे

  • @rajeshribhosale413
    @rajeshribhosale413 4 วันที่ผ่านมา +4

    पत्रकार साहेब एकदम बरोबर आहे

  • @ashokmasurkar7814
    @ashokmasurkar7814 5 วันที่ผ่านมา +6

    आजपासून मलाही धन्याभाऊचा आदर्श घ्यावासा वाटतोय. निर्लज्जम सदा सुखी म्हणून समाजात वट भारी.

  • @shridakhore9697
    @shridakhore9697 5 วันที่ผ่านมา +22

    महाराष्ट्रातील नैतिकता संपली असं वाटतंय

  • @vikramnawale3306
    @vikramnawale3306 5 วันที่ผ่านมา +42

    वाह रे सरकार बघा लाडकि ब हिण अत्याचार

  • @VitthalAmale-nw8vc
    @VitthalAmale-nw8vc 5 วันที่ผ่านมา +33

    सर अंजिलीताईनी खरी माहिती दिली महिलाना मोठे माणस किती शोषण करतात

  • @uttamshinde5500
    @uttamshinde5500 5 วันที่ผ่านมา +15

    मीडियाचा अभिनंदन अंजलीताई दमाने याला बोलू दिल्याबद्दल

  • @anildhondye3382
    @anildhondye3382 5 วันที่ผ่านมา +23

    धनंजय मुंडे यांचे चारित्र्य रिन साबणाने धुऊन काढायचं का?असे अजित पवार यांना विचारले जावे.

  • @SitaGharat
    @SitaGharat 4 วันที่ผ่านมา +9

    किती लाज विकून खाल्ली यांनी कशी काय म्हणतात ते धनंजय मुंडे खंबीरपणे उत्तर देतील जय जिजाऊ जय शिवराय 🙏🙏 याच्या दादाची बहिण मुलगी असती तर असच वागला असता का हा आणि ह्याची बी

  • @SampatKokate-n9e
    @SampatKokate-n9e 5 วันที่ผ่านมา +23

    करूणा शर्मा लाडकी बहीन नाही का या प्रश्नच उत्तर अजितदादा नी द्यावे

  • @ramdasshndi4192
    @ramdasshndi4192 5 วันที่ผ่านมา +21

    राष्ट्रवादीचे प्रवक्ते शिंदे यांना जेलमध्ये टाकायचे त्याला शिक्षा द्या

  • @ShivajiNandre-bv5ui
    @ShivajiNandre-bv5ui 5 วันที่ผ่านมา +26

    महेश शिंदेला हाकला चर्चेतुन

    • @shubhashbhole7928
      @shubhashbhole7928 5 วันที่ผ่านมา +2

      पाळलेला कुत्रा इमानदार पणे काम करतो

  • @ramraoghorpade525
    @ramraoghorpade525 3 วันที่ผ่านมา +3

    करुणा ताई मुंडे यांना न्याय मिळाला हीच अपेक्षा. 🙏

  • @RavuPawar-b3d
    @RavuPawar-b3d 5 วันที่ผ่านมา +8

    Congation tai🎉

  • @ramdasjagtap5469
    @ramdasjagtap5469 5 วันที่ผ่านมา +17

    महेश.शिंदे.तू.धन्याची.बाजू.घेऊ. नकोस.शांत. बस.नाहीतर.जर्जेतून. निघुन.जा

  • @manojnawale2417
    @manojnawale2417 3 วันที่ผ่านมา +2

    पुढारी न्युज चे मी खरंच आभार मानतो अशीच सत्य लोकांसमोर येऊ द्या

  • @dipak1dhokale693
    @dipak1dhokale693 5 วันที่ผ่านมา +16

    सरकार आणि गृहमंत्री देणार का न्याय सामान्य जनतेला

  • @mansinghpol7775
    @mansinghpol7775 3 วันที่ผ่านมา +4

    महेश शिंदे साहेब.आपण लक्षात ठेवा स्वतः अजित दादा परवा म्हणाले होते. यांच्यावर पांघरूण घालता घालता माझं.पांघरून फाटू लागलं आहे. आता तुम्ही पांघरून घालू नका?

  • @pradnyasurve364
    @pradnyasurve364 5 วันที่ผ่านมา +18

    स्वतःच्या मुलीच्या बाबती घडले तर काय कराल?

  • @ramdasshndi4192
    @ramdasshndi4192 5 วันที่ผ่านมา +3

    पुढारी tv9 चे खूप खूप आभार दादा असंच लढा राहू द्या चालू

  • @sunilshinde1685
    @sunilshinde1685 3 วันที่ผ่านมา +3

    Election comission ने पहिल्यांदा यांची आमदाराकी रद्द केली पाहिजे अजून किती पुरावे पाहिजेत यांच्या राष्ट्रीय? अध्यक्षांना मुंडे वर कारवाई करायला आणि ग्रहमंत्री आणि मुख्यमंत्री नुसते शेपूट घालून बसलेत

  • @yogitapopeta8955
    @yogitapopeta8955 3 วันที่ผ่านมา +2

    मला तीन मुले आहेत त्यामुळे मला आणि माझ्या नवऱ्याला साधं ग्रामपंचायतीची निवडणूक सुध्दा लडू देत नाहीत हे कायदे फक्त सर्वसामान्य माणसासाठीच आहेत असच वाटत आहे

  • @AbhiNimase
    @AbhiNimase 5 วันที่ผ่านมา +8

    मुलाला पण मॅनेज केल धन्यानी

    • @avinashjoshi867
      @avinashjoshi867 5 วันที่ผ่านมา

      धनु भाऊ मज्जा यायची ना.... Hopeless character

  • @jayawantsalunke9737
    @jayawantsalunke9737 3 วันที่ผ่านมา +2

    सगळ्यात पहले तर तुमच्या चॅनेल चे धन्यवाद जे खर दाखवण्याची हिम्मत केली आणि अंजली ताई जे बोलतात ते खरे बोलतात ह्या भ्रष्टाचारि नेत्यांनी देश डुबवला आणि या भ्रष्टाचारी नेत्यांची बाजु मांडणार्यी प्रवक्ता जो कोणी असेलतर त्याची संपत्ति सरकार जमा करा ही विनंती देश महत्वपूर्ण आहे

  • @vijaydeshmukh43
    @vijaydeshmukh43 5 วันที่ผ่านมา +13

    आता पण अजित पवार काय म्हणतील 😂 फडणवीस काय म्हणतील 😂विचार करा?

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 3 วันที่ผ่านมา +2

    लोकांचा मंत्री नाही धनंजय मुंडे आता जरा घर चालवते ना लोकांचे घर काय पाहणार आहे मंत्रीपदाचा राजीनामा दे धनंजय मुंडे ला आम्ही नाही माणिक मंत्री म्हणून

    • @VijayBadhe-e1i
      @VijayBadhe-e1i 2 วันที่ผ่านมา

      Tu,kon,mrgutya,dulya

  • @ram-dl1wo
    @ram-dl1wo 5 วันที่ผ่านมา +10

    परळी चे आमदराचे लोक आता म्हणा, " सत्य परेशान हैं लेकीन पराजित नहीं "🚩⚔️🚩
    बापाला अटक केली तर पैसे आणि मुंबईत राहायला मिळणार नाही, तसेच एकुलता एक मुलगा आहे पुढचा कोयता नेता, म्हणून आईच्या विरोधी बोलतो 🙉🙊🚩⚔️🚩

  • @NarayanGaikwad-ub4oh
    @NarayanGaikwad-ub4oh 5 วันที่ผ่านมา +10

    आरे हां शिंदे कुठ भरकटला डीबेड काय आहे हेच समजत नाही 😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @vishnuvirkar8095
    @vishnuvirkar8095 4 วันที่ผ่านมา +2

    अजिली ताईचे हार्दिक अभिनंदन 😊

  • @DipakKamble-g3y
    @DipakKamble-g3y 4 วันที่ผ่านมา +2

    सरकारी यंत्रना धनंजय मुंडे ना पाठीशी का घालत आहेत हेच कळत नाही

  • @jalindarkarpe3127
    @jalindarkarpe3127 5 วันที่ผ่านมา +33

    जनतेनी बहुमत देऊन जणु चुकीच केली,वाट लावली महाराष्ट्राची

    • @santoshsukalkar6821
      @santoshsukalkar6821 5 วันที่ผ่านมา +1

      जनतेने नाही दादा EVM ने बहू मत दिल

    • @charuparanjape1026
      @charuparanjape1026 4 วันที่ผ่านมา

      हो बरोबर

    • @vasantbhise6846
      @vasantbhise6846 4 วันที่ผ่านมา

      तुकड्यांवर जाणाऱ्यांच्या मदतीने निवडणुकीत विजयी

    • @Bhagat-j6i
      @Bhagat-j6i 4 วันที่ผ่านมา

      E.V.M.

  • @vithalpawar5408
    @vithalpawar5408 2 วันที่ผ่านมา +1

    आम्ही प्रेक्षक म्हणून आमचा शिंदे यांच्या चारित्र्यावर संशय आहे

  • @ravirajeupadhye439
    @ravirajeupadhye439 5 วันที่ผ่านมา +15

    हा महेश शिंदे तर बिलकुल बिनडोक बोलत आहे.

  • @angadbhaganagare8250
    @angadbhaganagare8250 4 วันที่ผ่านมา +3

    ताई हे असल्या फालतू लोकांपुढे डोकं फोडून विचाराची भाषा कळणार नाही याला धन्यवाद शिंदे साहेब धन्यवाद धन्यवाद

  • @DK1234-g6e
    @DK1234-g6e 4 วันที่ผ่านมา +2

    मी गुरुप्रसादचा फॅन झालो, निखिल वागळे सरासारखा चांगला अँकर म्हणून आदर करावाच लागेल

  • @vithalpawar5408
    @vithalpawar5408 2 วันที่ผ่านมา +1

    अंजली ताई दमानिया जर मुंडेने राजीनामा नाही दिला दोन्ही मुंडेनी अजित दादा चा पण प्रकरण आहे

  • @krishana578
    @krishana578 5 วันที่ผ่านมา +4

    मला वाटते कायदे फक्त गरीबांसाठीच आहेत .

  • @NarayanGaikwad-ub4oh
    @NarayanGaikwad-ub4oh 5 วันที่ผ่านมา +3

    मिडिया न्याय चा चौथा स्तंभ आहे आणि पत्रकार महोदय ही संच ची बातमी लाऊन धरली पाहिजे सर 🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤

  • @NarayanGaikwad-ub4oh
    @NarayanGaikwad-ub4oh 5 วันที่ผ่านมา +3

    अंजली ताई दमानिया जी आपले खुप खुप धन्यवाद मैडम आपन ज्या पिडीत लोकांना सपोर्ट करतात ताई 🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤

  • @ramdasshndi4192
    @ramdasshndi4192 5 วันที่ผ่านมา +4

    पुढारी tv9 चा खूप खूप आभार करुणा ताईंना न्याय द्या

  • @shashikatkar8717
    @shashikatkar8717 5 วันที่ผ่านมา +4

    निर्ल्लजम सदा सुखी

  • @sanjayatole5490
    @sanjayatole5490 4 วันที่ผ่านมา +2

    करुणा मुंडे ला सुद्धा या कोर्टाचा निकाल मान्य नाही ते वरिष्ठ कोर्टात जाणार आहेत

  • @ShivajiNandre-bv5ui
    @ShivajiNandre-bv5ui 5 วันที่ผ่านมา +14

    शिंदेला आई बहीण मुलगी बायको आहे की नाही

    • @avinashjoshi867
      @avinashjoshi867 5 วันที่ผ่านมา +1

      नमुना आहे 😂

  • @misskolaveri
    @misskolaveri 3 วันที่ผ่านมา +1

    छान reporting करत आहात ❤

  • @Soulsparkale413
    @Soulsparkale413 3 วันที่ผ่านมา +1

    प्रसाद सर इतके स्पष्ट खडे प्रश्न विचारता great आहात
    हे महेश शिंदे काय बोलता त्यांना तरी कळतं का ?
    अंजली ताई अगदी योग्य निस्वार्थ पणे बोलता त

  • @ShivprasadSharma-r5u
    @ShivprasadSharma-r5u 3 วันที่ผ่านมา +2

    चारित्र्याची व्याख्या बदल झाली आहे, आदर्श हाच घ्यायचा आहे यापुढे प्रत्येकाने

  • @Ruturaj12325
    @Ruturaj12325 5 วันที่ผ่านมา +7

    नीतिमत्ता असायला तो माणूस असावा लागतो ....

  • @ramdasshndi4192
    @ramdasshndi4192 5 วันที่ผ่านมา +7

    अरे शिंदे अजून कसला चारित्र्य वाईट व्हायचे राहिले रे बाळा

  • @ShivprasadSharma-r5u
    @ShivprasadSharma-r5u 3 วันที่ผ่านมา +2

    एक समाजा चा प्रमुख , समाजसेवक कसा असावा , जनतेला हेच हवे का ,याचा खरा शोध घेणे महत्वाचे , असे काही करणारे च समाजसेवक होऊ शकतो का ? पक्ष , पंतप्रधान यांचा पूर्ण पाठिंबा असावा असे वाटणे स्वाभाविक आहे

  • @vinodbhalerao-yz9mo
    @vinodbhalerao-yz9mo 5 วันที่ผ่านมา +8

    धन्याच्या दोन बायका ऑनलाईन आहे ऑफलाईन किती ते पहिले तपासा 😂😂😂

    • @VijayBadhe-e1i
      @VijayBadhe-e1i 2 วันที่ผ่านมา

      Tula,visvas,nahi,ka,ghrcha,vr,

  • @vithalpawar5408
    @vithalpawar5408 2 วันที่ผ่านมา +1

    महेश शिंदे अजित दादा चे पण एक प्रकरण उघड करा तुमच्या हिंमत असेल तर.... धनंजय मुंडे ची करुणा मुंडे बायको आहे आणि त्यांचा कौटुंबिक प्रश्न आहे हे शिंद्यांनी मान्य केला आहे

  • @rohitbijapure8003
    @rohitbijapure8003 4 วันที่ผ่านมา +2

    काही असलं तरी धनंजय मुंडे साहेब हे सर्वसामान्य जनतेच्या मनात आहेत ‌ लाख आरोप झाले तरी चालेल

  • @sopangadhavepatil
    @sopangadhavepatil 4 วันที่ผ่านมา +4

    हिंदू विवाह कायद्यानुसार दोन लग्न करता येत नाही.मग पुढाऱ्यांना यातून सुट आहे का ? कायदा सर्वांसाठी समान असतो , कसा ? आमदारकी लढवताना त्यांनी खोटं प्रतिज्ञापत्र सादर केलं मग निवडणूक आयोग झोपले आहे का ? काय चाललंय?

  • @nileshpawar393
    @nileshpawar393 5 วันที่ผ่านมา +8

    महेश शिंदे ना इंग्लिश समजल असेल का 😊

  • @TejasNavle
    @TejasNavle 5 วันที่ผ่านมา +7

    धन्याला लाज वाटली पाहिजे

  • @vikramnawale3306
    @vikramnawale3306 5 วันที่ผ่านมา +14

    वाह रे सरकार बघा लाडकि बहिण अत्याचार

  • @sumanpagariya1006
    @sumanpagariya1006 3 วันที่ผ่านมา +1

    तुम्ही सर्वजण हुशार माणसे आहात.पणटाळी एका हाताने वाजत नसते.हे विसरुन चालणार नाही.

  • @manasijadhav2725
    @manasijadhav2725 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    अंजली ताई खूपच वास्तव सांगितले.....हा काय तमाशा आहे. असले लोक राजकारण करणार आणि आपल्यासाठी कायदे बनवणार.....
    लज्जास्पद आहे हे सर्व🎉

  • @vithalshingate1470
    @vithalshingate1470 4 วันที่ผ่านมา +2

    माध्यमांनी मुंडेंच्या घरात जाऊन या विषयावर चर्चा करावी. उघडपणे ही चर्चा नसावी. अर्थातच कायद्याने न्याय दिला आहे.

  • @bapusahebsasane5265
    @bapusahebsasane5265 5 วันที่ผ่านมา +5

    शिंदे पण त्याच्यासारखाच वाटतो आहे.समर्थन करताना लाज नाही वाटत ?

  • @vithalpawar5408
    @vithalpawar5408 2 วันที่ผ่านมา

    महेश शिंदे अंजली ताई बोलताय तुम्ही मध्ये शेपूट हलवू नका नाहीतर अजित दादा तुमचा शेपूट कापून टाकेल😅😅😊😂

  • @bharatpawar6360
    @bharatpawar6360 4 วันที่ผ่านมา +2

    नीतिमत्ता आणि धनंजय मुंडेंना अजिबात शिल्लक नाही.प्रवक्ते बांधील आहेत आपल्या पक्षाच्या नेत्याच्या बाजूनेच बोलणार राजकारणातून नैतिकता संपली आहे.

  • @devidasmalekar9689
    @devidasmalekar9689 5 วันที่ผ่านมา +3

    साहेब तुम्ही चाकणकर बाईला हा प्रश्न विचारायला पाहिजे

  • @mileiindn7328
    @mileiindn7328 5 วันที่ผ่านมา +1

    खुप छान चर्चा 👏👏👌

  • @shahajidoke2890
    @shahajidoke2890 5 วันที่ผ่านมา +9

    अजित पवार यांच्या पक्षातील अनेक लोक ध. मुंडेंना वाचवण्यासाठी का धडपड करीत आहेत❓

  • @VishwnathWankhede-i9f
    @VishwnathWankhede-i9f 5 วันที่ผ่านมา +3

    काय चालु आहे महाराष्ट्रात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री साहेब जरा बघा

  • @AjinathAgre-pc1fq
    @AjinathAgre-pc1fq 5 วันที่ผ่านมา +3

    धन्या इम्रान हाश्मी
    निरलजम सदासुखी आहे तो

  • @Krishna_lover580
    @Krishna_lover580 4 วันที่ผ่านมา +1

    हे फक्त सत्य व्यक्ती ला समजते

  • @vithalpawar5408
    @vithalpawar5408 2 วันที่ผ่านมา

    नॅशनल कप्र्टेड पार्टीचे प्रवक्ते गुराचे डॉक्टर शिंदे तुम्ही प्रवक्ते आहे तुम्हाला थोडी अक्कल नाही.... तुम्ही आरोपीला खुशाल धनंजयजी असा शब्द वापरला अहो.. शिंदे शिंदे तुम्ही वड्याचे तेल वांग्यावर घालत आहे, आरोपी धनंजय मुंडे असं म्हणा..

  • @madhavshinde2903
    @madhavshinde2903 5 วันที่ผ่านมา +6

    महाराष्ट्र तर आहे की हे असले कसले मंत्री मुख्यमंत्री लाज सुद्धा वाटत नाही वाटते

  • @milanp3507
    @milanp3507 5 วันที่ผ่านมา +3

    खरच कळत नाही मंत्रीमंडळातून मुंढयाला हाकलून का देत नाही

  • @BandusawantSawant
    @BandusawantSawant 3 วันที่ผ่านมา

    खर आहे ते दमानिया मॅडम ने सांगितले आहे तुम्हाला

  • @madhukarkendre5878
    @madhukarkendre5878 5 วันที่ผ่านมา +5

    भेटले नाही पण म्हणता आणि मला भेटायला आल्या होत्या पण म्हणता हे काय आहे😅

  • @shivajikejbhat6238
    @shivajikejbhat6238 3 วันที่ผ่านมา

    महिलेवरील अत्याचाराला राष्ट्रवादी काँग्रेसचे( आ.प.) समर्थन आहे आसेच या चर्चेवरुन दिसते.

  • @dilipdeshmukh3022
    @dilipdeshmukh3022 3 วันที่ผ่านมา

    अंजली ताई महाराष्ट्र ची वाघीण.

  • @kaitanmain1653
    @kaitanmain1653 5 วันที่ผ่านมา +3

    द्विभार्या बंदी कायदा फक्त आम जनतेकरिताच आहे काय?.हा कायदा राजकीय पुढार्यांना लागू होत नाही काय?

    • @ram-dl1wo
      @ram-dl1wo 5 วันที่ผ่านมา +1

      ते सरंजामी आहेत, ते भूषण वाटते त्यांना, सामान्य माणसाला वेगळे निकष लावला जातो 🚩

  • @udesingchavan4298
    @udesingchavan4298 5 วันที่ผ่านมา +4

    प्रत्येक पक्षात लफडे खोर आहेत दोन्ही तिन्ही पक्षात

  • @hanmantpol8423
    @hanmantpol8423 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Very Good experience of Discussion on Channel political leaders are not behave ing accourding to constitution of india & bureaucracy pillers are in favours of these leadership tf they have no contol except cour orders but that is long processing How General public can fight with these 🐂 bullocks having mussule.Money.&political identity that is problem of commen peoples.still very nice Discussion s.thanks of

  • @AshokPatil-u8j
    @AshokPatil-u8j 3 วันที่ผ่านมา

    मंत्र्याना एकावेळी अनेक बायका करण्याची मुभा कोणत्या नियमात आहे? सामान्य माणसासाठी असा नियम नाहीं. स्रोतपेक्षा जास्त संपदा यांना वेगळा नियम लागू पडतो काय? आता मतदार जागरूक झाला आहे. यापुढे सत्ता विसरावी लागेल.पक्षाची अधोगती सुरु झाली काय?

  • @vithalpawar5408
    @vithalpawar5408 2 วันที่ผ่านมา

    अजित दादा तरी स्वच्छ चारित्र्याचे आहेत का.? अशी चर्चा बारामती कराड मध्ये आहे

  • @smitapandey6339
    @smitapandey6339 4 วันที่ผ่านมา

    Great.

  • @naraynmadke3686
    @naraynmadke3686 5 วันที่ผ่านมา +1

    वा लय भारी

  • @sitaramborude1062
    @sitaramborude1062 5 วันที่ผ่านมา +4

    या विषयावर चर्चा होते . अन हा शिंदे समर्थन करतो मुळात हा गटच बेईमानीतून आलेला आहे . यांना का बोलवता राव .

  • @jaijavanjaikisanjaihind2559
    @jaijavanjaikisanjaihind2559 5 วันที่ผ่านมา +4

    सरकारी कर्मचारी ला 2 अपत्य पाहिजे आणी हा धन्या legally 5 अपत्य अन unligally किती SIT नेमा 😂

    • @VijayBadhe-e1i
      @VijayBadhe-e1i 2 วันที่ผ่านมา

      Tuja,daykola,vichr,

    • @jaijavanjaikisanjaihind2559
      @jaijavanjaikisanjaihind2559 2 วันที่ผ่านมา

      @VijayBadhe-e1i गोप्या पासून धन्या पर्यंत सर्वं character less वंजारी एक ओव्हर डोस ने मेला आता दुसरा ही कशाने मरतो हे पाहावे लागेल.

  • @bajarangpawar2908
    @bajarangpawar2908 4 วันที่ผ่านมา

    Great Mr. Guruprasad.