जय गुरुदेव, जय माऊली, चालण्यामुळे शरीराला काय फायदे होतात याबद्दलचा संत्संग बघितला, तसाही मी दररोज सकाळी व संध्याकाळी चालणे आणि इतर व्यायाम करतो. आपण दिलेलं ज्ञान मला भविष्यात बरचं काही देऊन गेलं. आपणास व आपल्या कार्यास मनापासून प्रणाम. परत एकवार जय माऊली ,जयगुरू.
माऊलींच्या प्रत्येक सत्संग आतून सकारात्मक ऊर्जा मिळते. या व्हिडिओतून आरोग्याचे गणितच सुटलं. मी कधीच कुठे चालले नाही या लोक डाऊन च्या काळामध्ये कंटिन्यू घरातच बसून, घरच काम, घरात, चार भिंतीच्या आतच होते. त्यामुळे मला शारीरिक आणि मानसिक त्रास जाणवत होता.या व्हिडिओतुन माऊलींच्या सकारात्मक ऊर्जा मुळे मला चालण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे. मी चालायला सुरुवात केली आहे.
जय गुरु देव माऊलींना कोटी कोटी प्रणाम चालणयाचे फायदे कोणताही विषय असो तुम हि खूप छान विस्तृत पणे समजावून सांगतात ऊद्या पासून मी चालंणयाचा नियम करते ❤❤❤🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍
फक्त चालण्याचे ऐवढे सारे फायदे आहेत. हे आजच कळलं... चालण्याचे शारीरिक आणि मानसिक फायदे खूप सारे आहेत. मी रोज चालणार आहे. ही सवयच आजपासून लावून घेतली आहे. खुप खुप धन्यवाद माऊलीजी.. पुनम🙏🌺
खरंच खूप छान माहिती दिली आहे,,मला पण शुगर झाली होती,, 1 महिन्यात मी रेग्युलर चालून शुगर नॉर्मल केली आहे, खूप फायदे आहेत सकाळी चालण्याचे,,माझ्या मानेचे गॅप कमी झाला, सर्वच फायदेशीर आहे आपण खूप छान माहिती दिली आपले आभार
मी दररोज सकाळी चालतो माऊली जी. आणि याचा मला खूप फायदा होतो आहे. या सत्संगातून अजून मला चालण्याची प्रेरणा मिळाली आहे. माझा उत्साह वाढला आहे. आभारी आहे.🙏
सर छान माहिती मिळाली मी रोज सकाळी 4 km व सायंकाळी 4km चालतो khrach आपण सांगितले तसे सगले अनुभव येतात झोप ही छान लागते कधी दवाखान्यात जावेच लागत नाही आपली बॉडी ही मस्त राहते धन्य वाद सर👌💐💐
वाह क्या बात है साहेब खूप छान वाटले ऐकुन., जबरदस्त आवाज स्पष्ट उच्चार आहेत आणि चांगली माहिती दिलीत., आता मी सेवानिवृत्त कर्मचारी आहे., संध्याकाळी बकवास मराठी टीव्ही सिरियल ना बघता मी चालण्याचा व्यायाम करतो., thank you very much for uploading this beautiful vedio clip of walking benefits., regards from retired employee of Mumbai port trust shri Sachin chandrakant potdar andheri west Mumbai.
Walking is most important for body exercise, due to we remain apart from any kind of disease. Thanks much sir. So keep Walking morning and evening that time you will get better results.
माऊली खुपच छान माहिती दिली आहे,..आभारी साहेब ...मी दररोज सकाळी व्यायाम Morning walk करतो पण आज सखोल माहिती तुमच्या कडून प्राप्त झाली.....धन्यवाद.....😀😃🙏🙏
#नियमीत #चालणे #आनंदी राहणे अनेक प्रकारचे आजार दूर करते हे माऊलीजी आपण लक्षात आणून दिले आता यामुळे बरेच जणांना लक्षात येईल व बर्याच जणांचे बरेच आजार बरे होतील जय गुरुदेव मी आता पहिल्यापेक्षा थोडं जास्त पायी चालणार आहे
सर चालणे ही आजची माणसांच्या आरोग्यासाठी काळाची गरज आहे , आयुष्य सुखी व समाधानी आणि निरोगी रहाण्यासाठी आपण हा अतिशय सुंदर मार्गदर्शन केले ,धन्यवाद सर,,,,,जय गुरुदेव 👏👏💐💐💐
जय गुरूदेव 🙏🌷😊 खुपच छान सांगितले माऊलीजींनी, 👣फिरण्याचे 👣फायदे ✌आणि महत्त्व .👍 सातत्य ठेवलंय आम्ही 👭मैत्रिणींनी👭 फिरण्याचे! 👭👭 धन्यवाद माऊलीजी 🙏🌷 जीवन चलने का नाम । चलते रहो सुबहँ - शाम । के रस्ता कट जाएगा मितरा । के बादल छत जाएगा मितरा । के दुःख से रूकना ना मितरा । के एक पल रूकना ना मितरा । जीवन चलने का नाम चलते रहो सुबहँ -शाम
जय गुरुदेव. खरंच चालणे हा खुप सोप्पा व्यायाम प्रकार आहे. आज चालण्याचे काय फायदे होतात हे समजले. खुप माहितीपूर्ण सत्संग आहे. धन्यवाद माऊलीजीं आणि प्रणाम 😊😊😊
जय गुरुदेव, जय माऊली, चालण्यामुळे शरीराला काय फायदे होतात याबद्दलचा संत्संग बघितला, तसाही मी दररोज सकाळी व संध्याकाळी चालणे आणि इतर व्यायाम करतो. आपण दिलेलं ज्ञान मला भविष्यात बरचं काही देऊन गेलं. आपणास व आपल्या कार्यास मनापासून प्रणाम. परत एकवार जय माऊली ,जयगुरू.
माऊलींच्या प्रत्येक सत्संग आतून सकारात्मक ऊर्जा मिळते.
या व्हिडिओतून आरोग्याचे गणितच सुटलं.
मी कधीच कुठे चालले नाही या लोक डाऊन च्या काळामध्ये कंटिन्यू घरातच बसून, घरच काम, घरात, चार भिंतीच्या आतच होते.
त्यामुळे मला शारीरिक आणि मानसिक त्रास जाणवत होता.या व्हिडिओतुन माऊलींच्या सकारात्मक ऊर्जा मुळे मला चालण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे.
मी चालायला सुरुवात केली आहे.
👌🏿👍🏿
खूप छान. हे सर्व मी स्वतः सन२००७ पासून अगदी नियमीतपणे करतोय. हे सर्व सत्य मी स्वतः आज पुरेपूर अनुभवतोय. आपण सांगताय ते अगदी बरोबर व महत्वाचे आहे.👏👏
खूप छान माहिती दिलीत धन्यवाद सर
सकाळच्या झूम वरील ऑनलाइन शिबिरामुळे दिवसभर खूप प्रसन्नता व उत्साह राहतो
जय गुरु देव माऊलींना कोटी कोटी प्रणाम चालणयाचे फायदे कोणताही विषय असो तुम हि खूप छान विस्तृत पणे समजावून सांगतात ऊद्या पासून मी चालंणयाचा नियम करते ❤❤❤🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍
फक्त चालण्याचे ऐवढे सारे फायदे आहेत.
हे आजच कळलं... चालण्याचे शारीरिक आणि मानसिक फायदे खूप सारे आहेत.
मी रोज चालणार आहे. ही सवयच आजपासून लावून घेतली आहे.
खुप खुप धन्यवाद माऊलीजी..
पुनम🙏🌺
Baby songs
माऊली आपके विचारोसे प्रेरणा लेकर मैने मेरे सब व्यसन छोड दिये.
अल्लाह आपको सलामत रखे
Very nice bro
Kya baat hai
Keep it up
@Krushna Kirti very nice
नमस्ते सर
सही किया आपने
मनापासून धन्यवाद माऊलीजी.
खुप छान कार्य करतात तुम्ही..
मला खुप फायदा झाला आपल्या शिबिराचा आणि झुम साधनेचा.
रोज रोज तेच नियमीत व्यायाम....चालणे चा व्यायाम....फायदेशीर आहे. खूप छान माहितीपूर्ण मेसेज. धन्यवाद.
कालच प पु माऊलीजी सोबत 10 मी चालण्याचा योग आला
खुप छान वाटले, इतकं हलकं आणि मोकळे वाटले की अप्रतिम......
तुम्ही किती भाग्यवान आहात maulinsobat राहायला मिळते 🙏
जय गुरुदेव माऊलीजी खुपचं छान चालण्याचे फायदे माहिती दिली धन्यवाद माऊलीजी
जय गुरुदेव माऊली खूप छान संदेश मिळत आहे खूप प्रेरणादायी विचार मिळत आहेत जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होत चाललेला आहे खूप छान जय गुरुदेव
अतिशय सुंदर व सुरेख bahumolachi आरोग्यदायी माहिती मिळाली धन्यवाद.
चालण्यानेखूप अनुभव येतो धन्यवाद माऊली जी तुमच्याकडून भरपूर काही शिकायला मिळाले🙏🙏🙏
ौ
चांगल मार्गदर्शन. धन्यवाद माऊली.
चालण्यामूळे आपल्याला किती समाधान,आनंद,ऊत्साह मिळतो.... हे छान समजून सांगीतल स्वामीजी. खूप खूप धन्यवाद.
Kaik
@@ashokchipkar3987 pn
Ml
Khup mast mahiti sangitli aahe mauli dada mala khup mast vatat ekun diwasbhar fresh rahate ..walking sobat tumcha satsang ekat walking keli tr khupach aarogy sundar bannar aahe .....thanks mauli dada ..jay gurudev🙏🙏👍👍👌💐💐
खुपच उत्साहपूर्वक हा व्हिडिओ आहे
धन्यवाद
Yees, जय गुरुदेव...खुप छान..
धन्यवाद माऊली जी...
खुप महत्त्वपूर्ण माहिती...👏💯🌹👍✅
ज्ञानयोग ध्यान शिबीर सहपरिवार केले आणि घरात व नात्यांमधे प्रेम निर्माण झाले
अप्रतिम प्रेरणादायी व्हिडिओ आहे
माऊलीजी , चालण्यातून खूप छान संदेश दिला आहे . खूप खूप धन्यवाद.
खूप छान मला हे जाणवत चालल्याने खूप फ्रेश वाटत खूप यनरजी येते 🙏🙏
Great
खरंच खूप छान माहिती दिली आहे,,मला पण शुगर झाली होती,, 1 महिन्यात मी रेग्युलर चालून शुगर नॉर्मल केली आहे, खूप फायदे आहेत सकाळी चालण्याचे,,माझ्या मानेचे गॅप कमी झाला, सर्वच फायदेशीर आहे आपण खूप छान माहिती दिली आपले आभार
खरंच खूप छान वाटले ऐकून
मी दररोज सकाळी वाॉकिंगला जाते
पाच किलो मीटर
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Ko
❤
😊
मी दररोज सकाळी चालतो माऊली जी.
आणि याचा मला खूप फायदा होतो आहे.
या सत्संगातून अजून मला चालण्याची प्रेरणा मिळाली आहे.
माझा उत्साह वाढला आहे.
आभारी आहे.🙏
सर माझ्या शरीराला सुज येते काय करू
खूपच छान सासंग खूप छान चालणे उत्तम आणि आपले आरोग्य ही उत्तम ऐकतच राहावे वाटते
उद्या सकाळी मी चालायला सुरुवात करणार आहे
माऊली सर
👍👍
@@nikhilgade4463 माऊली खुप छान माहीती आहे ,माझ्या अंगावर सुज येते तर चालल्याने कमी होईल का
फारच छान माहिती दिली धन्यवाद माऊली जी
धयनवाद सर खूप खुप माहिती दिली याबद्दल आपणास कोटी कोटी प्रणाम
बोले तसा चाले...खरचं खूप छान व महत्त्वपूर्ण माहिती दिलीत. धन्यवाद..गुरूदेव.
खूपच छान माहिती दिली. प्रेरणा , चेतना निर्माण झाली. धन्यवाद.
Pp
सर छान माहिती मिळाली मी रोज सकाळी 4 km व सायंकाळी 4km चालतो khrach आपण सांगितले तसे सगले अनुभव येतात झोप ही छान लागते कधी दवाखान्यात जावेच लागत नाही आपली बॉडी ही मस्त राहते धन्य वाद सर👌💐💐
खूप छान माहिती दिली सर
True
जय गुरुदेव माऊली खरंच खूप चांगली माहिती सांगितली चालण्याचे फायदे
वाह क्या बात है साहेब खूप छान वाटले ऐकुन., जबरदस्त आवाज स्पष्ट उच्चार आहेत आणि चांगली माहिती दिलीत., आता मी सेवानिवृत्त कर्मचारी आहे., संध्याकाळी बकवास मराठी टीव्ही सिरियल ना बघता मी चालण्याचा व्यायाम करतो., thank you very much for uploading this beautiful vedio clip of walking benefits., regards from retired employee of Mumbai port trust shri Sachin chandrakant potdar andheri west Mumbai.
Thanks
खूप खूप सुंदर अप्रतीम विश्लेषण......सोप्या. भाषेत ....जगातील सगळे व्यायाम एकीकडे व चालणे एकीकडे....
Walking is most important for body exercise, due to we remain apart from any kind of disease.
Thanks much sir. So keep Walking morning and evening that time you will get better results.
आपली ज्ञानयोगाची सकाळी होत असलेली साधना खरच खुप प्रभावी ठरत आहे. या व्हिडिओ ने आम्हाला सकाळी साधना केल्याचे फायदे ही दिसून आले.
जय गुरुदेव !
खूप सुंदर!
आपणाकडून रोज काहींना काही नवीन मिळते.
धन्यवाद !
खुपच छान वउपयुक्त
सर तुमचं ऐकल्यामुळे मला आज कोणताही त्रास नाही एकदम परफेक्ट
जय गुरुदेव माऊलीजी.
शिबिर केल्यपासून मला खूप छान अनुभव आला. माझं संपूर्ण जीवन बदलून गेलं.
धन्यवाद माऊलीजी 🤗
कुठे असत शिबीर
Mi vivak shitla ah
वा माऊली रामकृष्णहरि
खूपच छान सुंदर अशी माहिती सांगितली 👌👌👌👌
सर तुम्ही खुप छान माहिती दिलीत आपले खुप आभारी आहे आसिच माहिती देतजा
फार छान माहिती दिली
@@shailajabokil603 lllll
By
जय गुरुदेव माऊलीजी खूप छान माहिती मिळाली धन्यवाद
खूप छान माहीती धन्यवाद माऊली
*⚘⚘⚘⚘⚘माऊलीजी! सुंदर विडिओ आहे ! इतकं तळमळीनं सागणारं आजच्या जगात तुमच्या शिवाय कोणीही मिळणार नाही! हे शंभर टक्के सत्य आहे!⚘⚘⚘⚘⚘*
*🙏⚘⚘⚘जय गुरुदेव⚘⚘⚘🙏*
Khupach chhan mahiti sangitalit
किती सुंदर माहिती दिली. चालाल तर जगाल खरय खुप छान. ❤🎉❤🎉जय गुरू देव. 🙏🙏😅
माऊली खुपच छान माहिती दिली आहे,..आभारी साहेब ...मी दररोज सकाळी व्यायाम Morning walk करतो पण आज सखोल माहिती तुमच्या कडून प्राप्त झाली.....धन्यवाद.....😀😃🙏🙏
I like video sir
चालण्याचे इतके सारे फायदे पहिल्यांदाच आईकले... खूप खूप धन्यवाद माऊली जी 🙏🙏👌👌👍👍😊💐💐 जय गुरुदेव
अतिशय सुंदर माहिती खुप सोप्या शब्दात सांगितली आहे
त्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏
खुप महत्वाची माहिती दिली आरोग्य बाबत त्यामुळे आरोग्य चांगले आणि निरोगी शरीर राहील. धन्यवाद माऊली
अरे बाप चालण्याचे ऐवढे फायदे खुप छान माऊलीजी नकी करु .जय गुरुदेव माऊलीजी
आपले अनंत उपकार आहेत माऊली
ज्ञान योग शिबीर व्हाँटसप ग्रुप आहे .खुपच छान माहिती.
जय.श्रीराम.माऊली.खुपच.छाण.माहीती.दीली.धन्यवाद
जय गुरूदेव माऊलीजी सत्संग खरंच खूप खूप धन्यवाद 👌👌💐💐🙏🙏
Bagi
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार
🙏🚩राम कृष्ण हरी माऊली खुप छान माहिती दिली आहे 🚩🙏🙏🙏
मस्त मस्त माऊली जी नतमस्तक माऊली जयगुरूदेव... मिपण खूप चालत असतो..
माऊलीजींचा प्रत्येक सत्संग मनुष्याला आरोग्य मिळवून देणारा असतो.चालण्याचे अद्भूत फायदे सहज सोप्या पद्धतीने सांगितले..
खूप छान माहिती मिळाली, चालण्याचे 10 प्रकार अतिशय उपयुक्त आहेत, आपल्याकडे वेळ असतो पण आपण कंटाळा करतो हे खरे आहे, 👍
🙏जय गुरुदेव माऊलीजी 🙏
खूप सुंदर संत्सग प्रेरणादायी
Khup sunder upyogi mahiti abhari aahe
#नियमीत #चालणे #आनंदी राहणे अनेक प्रकारचे आजार दूर करते हे माऊलीजी आपण लक्षात आणून दिले आता यामुळे बरेच जणांना लक्षात येईल व बर्याच जणांचे बरेच आजार बरे होतील जय गुरुदेव मी आता पहिल्यापेक्षा थोडं जास्त पायी चालणार आहे
Sir khup chhan video banavla thank you so much
खूप चांगली माहिती सांगितली sir
धन्य वाद.🙏
खूप छान सुंदर आहे व्यायामामुळे होणारे बदल
आपण आपल्या विचारमधून नेहमीच आम्हाला प्रेरणा देत आहात
Very nice and good masses for me.
रोजच्या चालण्याने आणि प्राणायाम ध्यानाने झूम साधने माझं वाढलेलं वजन एकदम कमी झाले आहे.
मी दिवसभर आनंदी राहतो आहे.
दिवसभर फ्रेश वाटतं साधनेने.
@@diputhole8525 सरचांगली माहिती दिली त.
माऊलीजी बरोबर आहे धन्यवाद माऊलीजी
सोप्या शब्दात अनमोल माहिती
खुपच महत्व पूर्ण माहिती मिळाली तुमच्या विडिओ मधून धन्यवाद
खूपच छान आणि सोप्या शब्दात माहिती दिली आहे कोणीही असेल तरी त्याला रोज चालव वाटेल तुमचं हे शब्द ऐकून... खूपच भारी🎉🎉 thank u mauli ji
अतिशय उपयुक्त व खूप छान माहिती दिली सर 👌👍
खुप छान सत्संग आहे.
खुप खुप धन्यवाद माऊलीजी 🙏
सर्वच सत्संग प्रेरणादायी आहेत माऊलीजी आपले
Yes 👍🤗 mauliji🤩🤗😇
खरे आहे👉 रोज सकाळी🌄🙋चालल्याने माझी कंबरदुखी बंद झाली.... आणि दिवसभर खुप ऊर्जादायी वाटते🤗 .. आणि हलके हलके वाटते.. 😇🥰
जय गुरूदेव 🙏😇🌹
जय गुरू देव माऊली जी खरंच खूप खूप धन्यवाद 🙏🙏
खुपच सुंदर व उपयुक्त मार्गदर्शन केले..👍👍👌👌💐💐
जय गुरुदेव माऊली जी खुप छान आहे तूमचा सत्संग
सर चालणे ही आजची माणसांच्या आरोग्यासाठी काळाची गरज आहे , आयुष्य सुखी व समाधानी आणि निरोगी रहाण्यासाठी आपण हा अतिशय सुंदर मार्गदर्शन केले ,धन्यवाद सर,,,,,जय गुरुदेव 👏👏💐💐💐
जय गुरूदेव 🙏🌷😊
खुपच छान सांगितले माऊलीजींनी,
👣फिरण्याचे 👣फायदे ✌आणि महत्त्व .👍
सातत्य ठेवलंय आम्ही 👭मैत्रिणींनी👭 फिरण्याचे! 👭👭
धन्यवाद माऊलीजी 🙏🌷
जीवन चलने का नाम ।
चलते रहो सुबहँ - शाम ।
के रस्ता कट जाएगा मितरा ।
के बादल छत जाएगा मितरा ।
के दुःख से रूकना ना मितरा ।
के एक पल रूकना ना मितरा ।
जीवन चलने का नाम चलते रहो सुबहँ -शाम
खूपच छान माहिती दिली, आपला खूप आभारी आहे, धन्यवाद माऊली
बहोत ही बढ़िया व्हिडिओ हैं माऊलीजी
इतने फायदे आज ही समझ मे आयें हमे चलनेके
छान माहिती दिली .चालणे हा सर्वात चांगला व्यायाम आहे.
5ff
शास्त्रशुध्द आरोग्यदायी माहिती खुप छान
आपण खूप छान माहिती दिली धन्यवाद श्री गरुदेव
Yes maulijee ....jai gurudev maulijee 😊
खरंच माहिती इतकी छान आहे हे रोज सर्वांनी चाललेच पाहिजे. चाललं तरच वाचाल. 🙏🏻🙏🏻🙏🏻
pranam Mauli Ji 🙏🌹🙏 khup chhan mahiti dili
Jay Gurudev Mauliji.
Khup chan mahiti.
Supar Best Mast No one jabardust Eakdum Kadak Riach Reayli Right Zakas LayBhari Lajawab
खुप छान माऊली
जय गुरुदेव. खरंच चालणे हा खुप सोप्पा व्यायाम प्रकार आहे. आज चालण्याचे काय फायदे होतात हे समजले. खुप माहितीपूर्ण सत्संग आहे. धन्यवाद माऊलीजीं आणि प्रणाम 😊😊😊
Chan jay gurudev
आसच नवीन नवीन चालनावर माहीती दा,
मल. तुमचे विडीवो बघुन येनरजी येते
@@vaibhavgadge3705 1111111¹1111¹⁰
Chan guru dev
फार चांगल्या रीतीने सांगितले चालण्याचे महत्व. धन्यवाद
अथांग माऊलीजी सागरातील आणखी एक अनमोल मोती 🙏💐
Iiii
@@vijaybhole7996 y
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद खुप आवडली
Provided good information thank you
आपल्या शिबीरात आल्या पासून माझ्या मधुमेहाच्या गोळ्या सुटल्याने घरचेही खुप खुश आहे
Kharch sutlya ka
खुप सुंदर माहिती दिली ,नाही तेही सोप्या पद्धतीने,🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जय गुरुदेव माऊलीजी.
तुमच्या बोलण्यातील उत्साह खरंच खुप ऊर्जा देतो.
खुप छान वाटले पाहून मला हा व्हिडिओ
नक्की चालण्यास सुरवात करणार आम्ही
माऊली चालण्याचे दहा फायदे खूप सुंदर रित्या सांगितले ,,👌🙏
Best knowledge.
Thank you sir
Motivational speech
Motivational lecture