असा आहार घ्या, कधीच आजारी पडणार नाही, ज्ञानयोग गोपाळकाला, how to keep fit, Jewan kase karawe,

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 897

  • @ramnagre5305
    @ramnagre5305 6 หลายเดือนก่อน +8

    ज्ञानयोग गोपाळकाला हा सात्विक आहार मी आणि माझा परिवार शिबिरात सांगितल्या प्रमाणे 2016 पासून घेत आहोत आणि आज आम्ही सर्वजण आरोग्यदायी, उत्साही, ऊर्जादायी आणि आनंदी जीवनाचा अनुभव घेत आहोत 💯✌️

  • @shantappasalgare4185
    @shantappasalgare4185 3 ปีที่แล้ว +7

    खूप छान सध्याची ही काळाची गरज आहे लोक विविध आजाराने त्रस्त आहेत तरी आपल्या जीवनशैलीत बदल करण्यास तयार नाहीत डॉक्टर, गोळया औषधोपचार या दुष्चक्रातून बाहेर आली पाहिजेत

  • @doyalyogachamp2173
    @doyalyogachamp2173 ปีที่แล้ว +8

    जय गुरुदेव , मी आज पहिल्यांदाच आपले विचार ऐकले आहेत , हा व्हिडिओ पहिला आहे, मला खूप छान वाटले ऐकून , मी फार आजारी असते जवळ जवळ 2 वर्ष झाली मी आणि माझी पती औषधांवरच आहे , पण आजपासूनच आम्ही हा ज्ञानयोग गोपाळकाला सुरू करणार आहोत , या अमूल्य ज्ञानासाठी तुमचे खूप आभार,,

  • @vidyadumbre3199
    @vidyadumbre3199 4 ปีที่แล้ว +15

    Jai gurudev maulijee
    मला संधिवाताचा खूप त्रास होता. 1992 पासून, मी जास्त चालू शकत नव्हते, माझ्या सर्व जॉइंट्स ला सूज येत होती, मी जमिनीवर बसू शकत नव्हते. माझे डाव्या पायाचे टाचेचे हाड वाढलेले होते ते x ray मध्ये दिसत होते. पण एक वर्षांपासून आपल्या ज्ञानयोगशी जोडली गेले आणि माझे सर्व आजार दूर झाले. आता मी मांडी घालून जमिनीवर बसू शकते, रोजची कामे खूप सहज करू शकते आणि रोज 5 किलोमीटर 1 तासात चालू शकते.आहे ना जादू. खूप आनंदी आणि खुश आहे. फक्त माऊलीच्या आशीर्वादामुळे. कोटी कोटी प्रणाम माउलीजी. खूप खूप धन्यवाद 👏👏😃😃

  • @vidyapatil8112
    @vidyapatil8112 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर माहिती दिली आणि पूर्ण खरे आहे हे माझे बद्धकोषता पूर्ण नष्ट झाली .माऊली खूप खूप आभार

  • @hemlatamahajan1284
    @hemlatamahajan1284 ปีที่แล้ว +3

    ❤❤❤ जय गुरुदेव माऊली जी आजचा सत्संग खूपच छान आहे मी पण आज पासून आहारात बदल करेल ❤❤आणि संपूर्ण आरोग्य मिळवेल

  • @harishkokate5128
    @harishkokate5128 2 ปีที่แล้ว +16

    मी याआधी भारतभर फिरून खूप ठिकाणी खूप शिबिर केलेली आहेत
    पण माऊलींचे चैतन्य वनातलं शिबिर केल आणि माझा प्रवास पूर्ण झाला...!
    शारीरिक मानसिक भावनिक अध्यात्मिक वैचारिक पातळीवर प्रतेक पातळीवर शब्दातीत अनुभव....!
    माऊली खरच परमेश्वराचे अवतार आहेत..!

    • @ramdasmane7502
      @ramdasmane7502 ปีที่แล้ว

      शिबिराची फी किती आहे

    • @Surajkumar-e4u5u
      @Surajkumar-e4u5u 2 หลายเดือนก่อน

      ​@@ramdasmane7502 2000आणि मग आयुष्यभर मोफत असते❤ जय गुरुदेव

  • @sunitasuryawanshi3017
    @sunitasuryawanshi3017 8 หลายเดือนก่อน

    अप्रतिम छानच बघायला mi
    मिळाले बरोबर आहे ❤जय गुरूदेव माऊली 🦚🦜

  • @sharadsagave9433
    @sharadsagave9433 ปีที่แล้ว +5

    👏Jai Gurudev Mauliji ❤️🌹👏
    I have started to have vegitables from last 4 months... Nowdays I am feeling very good...and feeling completely healthy & strong...I have done 6 days nivashi shibir for two times & once 5 days Balshibir with my beautiful daughter...
    Thanks alot Mauliji for this vidio👏🌹❤️👌 These days my life and my family life totally changed 👍👌👏🌹🌹👏

  • @narendratirathkar5897
    @narendratirathkar5897 ปีที่แล้ว +1

    आपली जेवणाची पद्धती ५० वर्षा पुर्वी अशाच प्रकारची होती.
    माऊलींने पुन्हा आपल्या जुन्या पद्धती बद्दल जागृती करुन दिली. आभारी आहोत.
    सर्व वडीलधारी मंडळी जेवतांना थोडासा नैवेद्य बाजूला काढून व ताटा भोवती पाणी फिरवूनच जेवणास सुरवात करीत असत.
    धन्यवाद.

  • @dattubaviskar1680
    @dattubaviskar1680 ปีที่แล้ว +1

    जीवन निरोगी आणि आनंदी जगण्याचा गुरुमंत्र
    धन्यवाद माऊलीजी

  • @tukaramshinde4617
    @tukaramshinde4617 4 ปีที่แล้ว +11

    *जय गुरुदेव माऊलीजी*
    *माझा सर्वात आवडता टेस्टी व आरोग्यपूर्ण आहार ज्ञानयोग गोपाळकाला*

  • @shubhangipimpalwar4738
    @shubhangipimpalwar4738 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती आहे 🙏🌷शुभांगी लक्ष्मीकांत पिपळवार नागपूर 🌹धन्यवाद माउली🙏🌷🙏🌹🙏🌸🙏☘🙏🚩

  • @sangitasakre7264
    @sangitasakre7264 ปีที่แล้ว

    माउलि
    आरोग्य संपन्न आहार
    अति मोलाचा सल्ला
    धन्यवाद

  • @sunetrahalagi4516
    @sunetrahalagi4516 8 หลายเดือนก่อน

    मलाही गोपाल कालयाची पद्धत आवडली मी पण आता रोज असच फाॅलो करीन धन्यवाद

  • @aparnashikhare4379
    @aparnashikhare4379 2 ปีที่แล้ว +1

    अगदी बरोबर आहे, आम्ही अनुभव घेतला आहे 6 दिवसीय निवासी शिबीर करून खूपच फायदे झाले आहे,2किलो वजन कमी झाले माझे,मानसिक स्वास्थ्य लाभले,चेहरा फ्रेश,टवटवीत झाला असे खूपच छान फायदे झाले आहे, गोपाळकाला ने👌👌👌👍👍👍💐💐💐💐

  • @jayshriwabale9190
    @jayshriwabale9190 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती आहे खरे आहे पोटापासुनच सगळे आजार चालू होतात नक्की च करून बघणार आहे हे जेवण 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @yogitasavale822
    @yogitasavale822 2 ปีที่แล้ว +1

    Very good आम्ही सुरू करू असाच आहार ,सध्या पालेभाज्या चा रसआहार चालू आहे आमचा .
    आम्ही पती ,पत्नी दोघेही करतो रसआहार. आमचे वय वर्षे 48 आणि 58 असे आहे .😍
    तुमचा व्हीडियो फारच आवडला .महत्वाची माहिती सांगितली.धन्यवाद माऊली .🙏👍

  • @dinkardhartarkar6192
    @dinkardhartarkar6192 3 หลายเดือนก่อน

    माऊली खुप छान मार्ग दर्शन केले खुप खुप धन्यवाद

  • @AjitNarsale-o6j
    @AjitNarsale-o6j 10 หลายเดือนก่อน

    खूप छान मार्गदर्शन केले आहे माऊली.
    तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे.

  • @laxmi9351
    @laxmi9351 11 หลายเดือนก่อน

    Thankyou maulijee khup chhan mahiti dilit amhi prayatn Karu ase Jevan karnyach

  • @akashgshinde9977
    @akashgshinde9977 ปีที่แล้ว

    खुप छान माऊलीजी….
    अतिशय महत्वपुर्ण माहिती दिली…
    🙏खुप खुप आभार🙏

  • @jayashridhamane6268
    @jayashridhamane6268 ปีที่แล้ว

    खूप छान सांगितल आहे माऊलीजी
    👌👍 Iam will do it definitely

  • @suhasdhawade4579
    @suhasdhawade4579 วันที่ผ่านมา

    खुप छान माहिती धन्यवाद सर

  • @archanapadhye2873
    @archanapadhye2873 10 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती होती.sir आजपासूनच follow karte sir.

  • @shivnathhinge6799
    @shivnathhinge6799 4 ปีที่แล้ว +4

    असा आहार घेतल्यामुळे माझ्या पोटाच्या तक्रारीच संपूर्ण संपल्या जय गुरुदेव माऊलीजी धन्यवाद

  • @shivajijadhav4951
    @shivajijadhav4951 4 ปีที่แล้ว +57

    माऊलीजी आम्ही असे जेवण करत आहोत माझ्या मिस्टरांचा आणि माझं वजन नॉर्मल झाले आहे आणि आम्ही खूप आनंदी जीवन जगत आहोत खूप छान मी आपल्याला सर्व भाज्यांचे फोटो पण पाठवले आहेत आणि मी रोज तसे जेवण करीत आहे खूप छान धन्यवाद माऊली..
    सौ भारती जाधव

    • @poojaengel9634
      @poojaengel9634 3 ปีที่แล้ว +1

      Wawww congratulations both of for Ur new life

    • @javinash479
      @javinash479 3 ปีที่แล้ว +1

      @shivaji Jadhav ..kay precaution ghetli?

  • @aayushlandge2986
    @aayushlandge2986 ปีที่แล้ว +2

    Yes,mi aaj pasun tumcha sarkhech Jevan karele🙏🙏🙏🙏🙏 dhanvad mauliji

  • @majhikalamajhiolakh
    @majhikalamajhiolakh ปีที่แล้ว +1

    Dhanyavaad Sir, ya aaharaccche khupach फायदे zalet 🙏🙏

  • @vijayjadhav7860
    @vijayjadhav7860 7 หลายเดือนก่อน

    खूप छान मार्गदर्शन केले आहे धन्यवाद

  • @vaishalikhole9491
    @vaishalikhole9491 ปีที่แล้ว

    Yess, 100टक्के effective .
    सर्व रोग दूर होणारच, आणि नसतील तर रोग जवळपासही येणार नाहीत.. असा हा गोपाळकाला..खुप छान. असाच आहारच घेत आहे...
    मन शरीर शांत आणि उत्साही ,आरोग्यसंपन्न शक्तिवर्धक रहात आहे..खुप खुप धन्यवाद.... माउली जी...👏😊🌹👌🙏🙏

  • @divyaparmar2236
    @divyaparmar2236 4 ปีที่แล้ว +43

    I am college student and I never trusted you
    but when I did this dnyanyog shivir
    then I came to know that this is best shibir
    and you are are best guru thank you

  • @ankushsontakke4243
    @ankushsontakke4243 4 ปีที่แล้ว +9

    खरंच छान माहिती सांगितली ,माझ्या आहारात नकीच बदल कारेन नव्हे करतोच

  • @ravikumarkachare9775
    @ravikumarkachare9775 4 ปีที่แล้ว +17

    खूपच पॉवरफुल आहे हा गोपाळकाला. असा आहार घेतल्यावर कुणालाही वजनवाढी साठी किंवा वजन कमी करण्यासाठी वेळ, पैसा व ऊर्जा खर्च करायची गरज नाही. मी एक आठवड्यापासून हा अनुभव घेत आहे. या एका बदलामुळे कितीतरी शारीरिक, मानसिक व सामाजिक प्रॉब्लेम दूर होतील. ।।जय गुरुदेव।। 🙏🤗

    • @sandeepbarge3406
      @sandeepbarge3406 4 ปีที่แล้ว

      रात्री पूर्ण जेवण घेता का

    • @sheetalsalunkhe3161
      @sheetalsalunkhe3161 3 ปีที่แล้ว

      Sarv parkar chya khachya bhajya khycha ka

    • @yogeshpawar4456
      @yogeshpawar4456 ปีที่แล้ว

      Eeqeq4r3 tr er4 re4

  • @snehalpande8386
    @snehalpande8386 ปีที่แล้ว

    Khup Chan mahiti, I am Starting this!!!

  • @shobhawakse3800
    @shobhawakse3800 2 ปีที่แล้ว

    Dhanyawad Mauli 🙏👍👍👍👌👌👌kay bhari J1 ahe atta klal

  • @pundlikkarade3986
    @pundlikkarade3986 4 ปีที่แล้ว +4

    आम्ही खूप आनंदी जीवन जगत आहोत आणि मी रोज छान जेवण करीत आहे खूप छान धन्यवाद माऊली..

  • @kalidastiwatane5472
    @kalidastiwatane5472 ปีที่แล้ว

    Jay gurudev i like it video thanks nakich tumhi sangitlya pramane jevanat badl kare ani gopalkalaya pramane khail thanks Maliki.dhanyawad.

  • @gajananlondhe6715
    @gajananlondhe6715 ปีที่แล้ว

    आहरासंदर्भात खूप उपयुक्त.. विशेषत: बद्धकोष्ठता ,मूळव्याध हे सर्व प्रश्न सुटतील आणि निरोगी जीवन जगता येईल

  • @VaishaliWaghmare-gm9rs
    @VaishaliWaghmare-gm9rs ปีที่แล้ว

    Khupch chan माहिती दिली धन्यवाद

  • @gorakhchintamani2477
    @gorakhchintamani2477 11 หลายเดือนก่อน

    Jai gurudev mauli khupach chan mahiti

  • @anjalishirke6655
    @anjalishirke6655 2 ปีที่แล้ว +2

    खूपच सुंदर माहिती धन्यवाद

  • @yashwantdurge7205
    @yashwantdurge7205 4 หลายเดือนก่อน

    Tik h sir, mi aajpasunch ashi ahar genar, thank you sir

  • @sumedhaphadnis5092
    @sumedhaphadnis5092 ปีที่แล้ว

    जय गुरुदेव माऊली खुपच सुंदर आहे ज्ञान योग गोपाळकाला रंगी बेरंगी

  • @sunandagangurde347
    @sunandagangurde347 3 ปีที่แล้ว +3

    खुप छान ज्ञानयोग आहार.. गोपाळकाला...👌👌👌🙏🙏🙏

  • @Raghunathmankuskar
    @Raghunathmankuskar 2 ปีที่แล้ว

    फारच छान माहीती दिली आहे 🙏 धन्यवाद. मी 1 week madhe 2kg kami kele

  • @dr.aparnalokhande7591
    @dr.aparnalokhande7591 4 ปีที่แล้ว +8

    *सहज आणि सोप्या शब्दात आरोग्याचा मुलमंत्रच सांगितला माऊलीजी तुम्ही.....*

  • @bharatghungrad8782
    @bharatghungrad8782 3 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिली सर.

  • @surekhakadam2426
    @surekhakadam2426 ปีที่แล้ว

    Khup bhari watle Tumcha Gopal kala
    Mauligi

  • @pandharinathchawade8096
    @pandharinathchawade8096 3 ปีที่แล้ว

    अतिशय छान व अत्यावश्यक माहिती मिळाली, हे मी माझ्या जिवनात आचारणात
    आणण्याचा जरूर प्रयत्न करणार...!

  • @latabharambe428
    @latabharambe428 8 หลายเดือนก่อน

    Khupch sunder.

  • @shreekantlaulkar5940
    @shreekantlaulkar5940 4 ปีที่แล้ว +4

    गोपाळकाला गोड झाला, माऊलींनी गोड केला, जय गुरुदेव, खूप छान माहिती

  • @vijaykothimbire8574
    @vijaykothimbire8574 4 ปีที่แล้ว +11

    फारच छान माहीती दिली आहे 🙏 धन्यवाद. मी पण वरील प्रमाणे सुरुवात करत आहे.

  • @pawranaman5029
    @pawranaman5029 4 ปีที่แล้ว +2

    खुपच छान कल्पना आहे
    मी आजपासुनच सुरु करेल

  • @vilasmore9006
    @vilasmore9006 ปีที่แล้ว

    माऊली माझे वरचे दांत तुटलेले आहेत.त्यामुळे फक्त खालच्या दांतानी थोडे फार चाऊ शेकेन ..
    तर कसे करता येईल. हे सांगावे . काला दररोज सकाळी व संध्याकाळी आणि त्या नंतर दोन्ही जेवण करणे हे बरोबरच आहे ना..
    माऊली आपलं मार्गदर्शन हे खरंच फार मोलाचं आणि भविष्यासाठीही अनमोलचं आहे .सध्या मी नेहमीच ऐकतोय .आजारपणा मूळे बाहेर जाता येत नाही मात्र आपल्या कडे लवकरचं येईन ... जय माऊली ...😅😅😮 27:51

  • @krantikunzarkar1533
    @krantikunzarkar1533 3 ปีที่แล้ว +2

    खूपच छान व उपयुक्त माहिती मिळाली

  • @priyankarukar6058
    @priyankarukar6058 4 ปีที่แล้ว +13

    Ho mauliji me experience ghety it is really effective thank you

  • @dr.aparnalokhande7591
    @dr.aparnalokhande7591 4 ปีที่แล้ว +7

    *अस्या जेवणाने माझं पचन व्यवस्थित होत आहे*
    *चांगले आरोग्य अनुभवते आहे..*

  • @anantthakare9589
    @anantthakare9589 4 ปีที่แล้ว +3

    माऊली जय गुरू देव. द्यानयोग गोपाळकाला खूपच सुंदर आहे आपण खुपच छान माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद .🙏🙏🙏.

  • @GovindInteriors
    @GovindInteriors ปีที่แล้ว

    खुप छान माहिती मिळाली..
    #जय गुरुदेव#

  • @ganeshkirtane7390
    @ganeshkirtane7390 4 หลายเดือนก่อน

    Khup chan mahiti dili dhanyavad

  • @sharadbolave1052
    @sharadbolave1052 4 ปีที่แล้ว +3

    असं मी नक्की सुरुवात करणार थँक्यू सर

  • @satyawanlagad9051
    @satyawanlagad9051 3 ปีที่แล้ว +1

    खुपच छान आहे गोपाल काला

  • @parmeshwargire7038
    @parmeshwargire7038 3 ปีที่แล้ว +6

    शिबिर करण्याच्या आधी माझा विश्वास नवता
    पण तुम्ही सांगता ते केले आणि सुगर नॉर्मल झाली.
    आता तर खूप जोडले gelo maulijee tumchya sobat

    • @vaishalipatil6092
      @vaishalipatil6092 6 หลายเดือนก่อน

      Tumca फोन नंबर पाठवा

  • @marathivinodikathakathan-7253
    @marathivinodikathakathan-7253 4 ปีที่แล้ว +2

    खूप छान मी पन आता असाच आहार घेईल

  • @rushikeshsontakke338
    @rushikeshsontakke338 4 ปีที่แล้ว +13

    मस्त..!
    आपल्या शिबिराच्या माध्यमातून मला या आहरची कल्पना आहे. मी हा आहार 2 वर्षांपासुन घेत आहे.
    खुपच सुंदर अनुभव येतो

  • @sujatajadhav5243
    @sujatajadhav5243 10 หลายเดือนก่อน

    जय गुरुदेव श्री स्वामी समर्थ

  • @ramchandrasutar4773
    @ramchandrasutar4773 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम अप्रतिम गोपाळकाला. नतमस्तक मी 🙏

  • @MGwomen00
    @MGwomen00 4 ปีที่แล้ว +46

    जय गुरुदेव माऊलीजी मी माऊलींच्या आहाराचे पालन केले मी 9 कीलो वजन कमी केले त्यामुळे निरोगी व आनंदी जीवन जगत आहे मला गोपाल काला खूप आ्वडतो धन्यवाद माऊलीजी

  • @anitabhosale7356
    @anitabhosale7356 ปีที่แล้ว

    Yes sir mi ha aahar ghenar aahe thank u sir

  • @vaishalidarvhekar1467
    @vaishalidarvhekar1467 3 ปีที่แล้ว +2

    Khupch chhan ahe tumche sarv video..
    Thanku so much

  • @pragatitandel9801
    @pragatitandel9801 3 ปีที่แล้ว +1

    अतिशय उपयुक्त माहिती सांगितली माऊली. खूप खूप धन्यवाद

  • @ashokpagare5271
    @ashokpagare5271 4 ปีที่แล้ว +3

    अतिशय सुंदर माहिती देत असतात .
    तुम्हाला धन्यवाद गुरुमाऊली

  • @suntagajbhare5244
    @suntagajbhare5244 9 หลายเดือนก่อน

    खुप छान👍

  • @priyanapte1180
    @priyanapte1180 3 ปีที่แล้ว +4

    👍ग्रेट ज्ञानयोग- गोपाळकाला। 💐💐🙏

  • @meenawaghade6986
    @meenawaghade6986 ปีที่แล้ว

    Khu p cchan ❤

  • @kashinathsinkar7668
    @kashinathsinkar7668 4 ปีที่แล้ว +1

    आपले सर्व व्हिडिओ खूप उपयोगी आहेत आपले मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार

  • @sunitasuryawanshi3017
    @sunitasuryawanshi3017 8 หลายเดือนก่อน

    जय गुरू देव माऊली जी ♥️ 🙏🏻 🤲🏻 ❤️

  • @suryabhankakde3087
    @suryabhankakde3087 4 ปีที่แล้ว +25

    *जय गुरुदेव माऊलीजी*
    *मला हे शिबीर करण्यापुर्वी अपचनाचा ञास* *होयचा मी कधीच कच्च्या भाज्या खायचे नाही* *परन्तु माऊलीजींचे शिबीर केले व हा* *गेपाळकाला सुरु केला तेव्हांपासुन ईतके छान आरोग्य मी आनुभवतोय*
    *खरच या माऊलीजींच्या गोपाळ काल्यामुळे* *माझा आरोग्याच्या बाबतीत नविन जन्मच* *झालाय आसं मला वाटतय..*
    *धन्यवाद गुरुदेव*

  • @mohanphadke5492
    @mohanphadke5492 4 ปีที่แล้ว +2

    Khuph Chan diet sangitlat Mauliji. Me ek athavdya pasun ase jevan chalu kela .Khup fayda Jhala.Dhanyavad Mauli

  • @namdeomali4281
    @namdeomali4281 หลายเดือนก่อน

    जय गुरुदेव माऊली जी
    हा
    गोपाळकाला यज्ञ घरोघरी पोहचवणे गरजेचे आहे

  • @seemarathod8404
    @seemarathod8404 ปีที่แล้ว +1

    Khup chan thank you

  • @ashokmundhe1166
    @ashokmundhe1166 3 ปีที่แล้ว

    खूपच छान माऊली

  • @jyotinaik2770
    @jyotinaik2770 4 ปีที่แล้ว +2

    जय गुरुदेव माऊली खूप छान

  • @sanketMykr1208
    @sanketMykr1208 10 หลายเดือนก่อน

    जय गुरुदेव श्री स्वामी समर्थ🙏

  • @ramhariambre4310
    @ramhariambre4310 3 ปีที่แล้ว

    खुप छान मस्त आवडले 👌👌

  • @rekhaphadke
    @rekhaphadke ปีที่แล้ว

    खूप माहिती छान

  • @ashvinisalunkhe2644
    @ashvinisalunkhe2644 2 ปีที่แล้ว

    Khup chhan Mahiti Mauliji

  • @jayshrishitole2897
    @jayshrishitole2897 4 ปีที่แล้ว +8

    Mla yacha khup fayda zala ahe

  • @smitaainapure5026
    @smitaainapure5026 3 ปีที่แล้ว +1

    Uttam mahiti. Dhanyavad!

  • @abhaywale1270
    @abhaywale1270 3 ปีที่แล้ว

    Your tips free with home made

  • @omkargambhire7089
    @omkargambhire7089 3 ปีที่แล้ว +3

    Good knowledge about food.
    Thank very much .
    Your true Indian krushi

  • @vandanakulkarni4786
    @vandanakulkarni4786 3 หลายเดือนก่อน

    जय गुरुदेव 🙏🙏🙏🥕🍅🧅🥒🥬🥦

  • @pavanbingewar9234
    @pavanbingewar9234 ปีที่แล้ว

    ati sundar mahiti maulijii dhanyawad..koni dr evda chan mahiti det nahit 🙏

  • @shashikantdevjirkar4144
    @shashikantdevjirkar4144 4 ปีที่แล้ว +7

    खरंच खूप छान माहिती आहे आणि हा अनुभव मला नक्कीच घेयायचा आहे काशी दर्शन झाल्या सारखे वाटते

  • @sanjayanantdeshpande8427
    @sanjayanantdeshpande8427 3 ปีที่แล้ว +1

    Maragdarashana baddla dhanywad

  • @savitrijadhav8805
    @savitrijadhav8805 3 ปีที่แล้ว +1

    Ho sir ajpadun mi gopalkala suru kela ahe ...khoopch chavisht lagto thanks sir

  • @sunandabiradar8378
    @sunandabiradar8378 3 ปีที่แล้ว

    Very nice and very good vedo ba Ham batayethanks SO much sar apnay but acha bataaya sabhi neam

  • @ajitnarsale2165
    @ajitnarsale2165 3 ปีที่แล้ว

    खुप छान मार्गदर्शन केले आहे माऊली

  • @devkidubey917
    @devkidubey917 3 ปีที่แล้ว +1

    वेरी nice सुंदर