या पदार्थांमध्ये भरपूर कॅल्शियम हाडांची मजबुती वाढविण्यासाठी महत्वाची माहिती

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ธ.ค. 2024

ความคิดเห็น •

  • @सुभाषभालेराव-ढ7ङ
    @सुभाषभालेराव-ढ7ङ 3 ปีที่แล้ว +12

    अगदी बरोबर आहे माऊलीजी
    भारतीय लोकांनी पूर्वीपासून सांगितलेला आहार हाच आपल्याला सर्व कॅल्शियम प्रोटीन मिळवून देतो
    तुमचे बोलणे नेहमीच योग्य असते

  • @shrikantphad7951
    @shrikantphad7951 3 ปีที่แล้ว +9

    आम्ही ज्ञानयोग ध्यान शिबिरात माऊलींचा सहवास अनुभवला.
    अगदी वावरण्यातील साधेपणा पण उच्च विचारसरणी हीच मनाला भावणारी गोष्ट
    ज्ञानयोग ध्यान शिबिर केले आणि जीवन धन्य झाले
    कोटी कोटी आभार आपले

    • @sheelakaranjekarsangamner1459
      @sheelakaranjekarsangamner1459 3 ปีที่แล้ว

      बदाम कच्चे खाल्ले तर उष्णता वाढते व अंगावर जखमा होतात ,ते नेहमी भिजवूनच खावेत व 2 ते 4 च खावेत।

    • @prabhanamojwar516
      @prabhanamojwar516 2 ปีที่แล้ว

      @@sheelakaranjekarsangamner1459 तुम्हाला बदामाची ऐलर्जी आहे असे वाटते😀

  • @malatikute7562
    @malatikute7562 3 ปีที่แล้ว +6

    आपण हजारो लोकांना शाकाहारी करण्याचं पुण्य कर्म करत आहात खरच खूप खूप धन्यवाद

  • @tusharjayantdeshmukh8828
    @tusharjayantdeshmukh8828 3 ปีที่แล้ว +4

    शाकाहारी लोकांसाठी प्रोत्साहन देणारा हा व्हिडिओ आहे
    तुमचे खरच खूप मनापासून आभार

  • @ashokbhandarebhandare7394
    @ashokbhandarebhandare7394 7 หลายเดือนก่อน

    Fharch सुंदर मार्गदर्शन केले खूप खूप खूप आभारी आहे विषय kylshiyam जीवन सत्व

  • @AngadSolunke
    @AngadSolunke 3 ปีที่แล้ว +4

    सर्वंत्कृष्ट गोपाळ काला yes..
    सरळ सोप्या भाषेत कोणालाही समजेल असे उपयुक्त ज्ञान👍👍

  • @ratnaprabhapatil3776
    @ratnaprabhapatil3776 ปีที่แล้ว +1

    फारच सुंदर माहीती आत्म साथ झाली योग्य व आवश्यक अशी माहिती जिवन जगण्यासाठी निरोगी राहण्यासाठी मिळाली 👌👍🙏💐

  • @shubhashgid2067
    @shubhashgid2067 3 ปีที่แล้ว +4

    🙏 खुप महत्वाचं ज्ञान आहे 🙏
    या ज्ञानाचं मी १००% आचरणकरुण
    माझं जीवन बदलणार आहे
    🌷 जय गुरुदेव माऊलीजी 🌷
    Thanks. 😁 Mauliji

  • @HarshitShingne0124
    @HarshitShingne0124 3 ปีที่แล้ว +5

    Yes! Maulijee 🙏🌹
    आम्ही याच पद्धतीने आहार
    घेतोय आणि मुलांसाठी सुध्दा ही माहिती अगदी उपयुक्त आहे. 👍
    Naturally जे आहे तेच गरजेचे आहे, energetic आहे ,fast food किंवा sacks पेक्षा सुध्दा !
    " या पद्धतीने करू या आहार
    तरच प्रत्येक जण स्वस्थ राहणार"
    " माऊलीजीनच्या विचारांचे
    करू या पालन
    आनंदात जगु या हे अमूल्य जीवन "
    Thanks a lot Maulijee
    Jai Gurudev 🙏🙏🌹🌹😊

  • @rajendramagar9194
    @rajendramagar9194 10 หลายเดือนก่อน

    खुप छान सर छान माहिती दिली सर धन्यवाद सर मी कारडीओ वर्क आऊट करते सर रोज सकाळी 6वाजता करते खुप छान वाटत

  • @madhavrampurkar5321
    @madhavrampurkar5321 3 ปีที่แล้ว +1

    आपल्या शिबिर केल्यापासून माऊलीजी खरंच जीवनात खूप सुंदर बदल झाला आहे
    प्रतेक क्षणात आनंदात जगणं हे तुमच्यामुळे शिकायला मिळाले

  • @RamnathJavade-nl8cu
    @RamnathJavade-nl8cu ปีที่แล้ว +1

    Mla khup avdli sir tumchi mahitii khup chan samjun sangitl tumhi

  • @vrundabhosle1213
    @vrundabhosle1213 3 ปีที่แล้ว +2

    आरोग्यासाठी अतिशय महत्वाची माहिती आहे

  • @SunitaShegokar-mr3vn
    @SunitaShegokar-mr3vn ปีที่แล้ว +1

    किती टेन्शन मध्ये असलं आणि तुमचं ऐकलंच अर्ध्या तासातच खूप आनंदी वाटतं खूप खूप धन्यवाद❤

    • @snehajoshi5600
      @snehajoshi5600 9 หลายเดือนก่อน

      फारच छान माहिती दिली.अन्न.हे..पूर्ण..ब्रम्ह..हेचं.खर...धन्यवाद....

  • @pushpatakik6101
    @pushpatakik6101 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली जय गुरुदेव माऊली

  • @pandurangshirole8734
    @pandurangshirole8734 9 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती दिली आहे गुरूजी

  • @savitagaikwad3984
    @savitagaikwad3984 ปีที่แล้ว

    आरोग्य सल्ला दिलाय खूप छान कोटी कोटी प्रणाम धन्यवाद सरश्री

  • @maulijee
    @maulijee 3 ปีที่แล้ว +2

    ज्ञानाचा खजिना दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद

  • @nalinidhanbar7754
    @nalinidhanbar7754 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान सत्संग आहे माऊलीजी

  • @jagannathgarje3039
    @jagannathgarje3039 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान आणि महत्वाची माहिती दिली...खूप लोक कॅल्शिअम साठी मांसाहार घ्यावा त्या शिवाय पर्याय नाही असे सांगतात...त्यावर हा व्हिडिओ एकदम perfect उत्तर..जय गुरुदेव🙏🙏

  • @Yashgangulwar123
    @Yashgangulwar123 10 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती सांगितली आहे धन्यवाद सर❤❤

  • @pg9965
    @pg9965 ปีที่แล้ว

    Khup khup Dhanyawad..
    Tumhi ji mahiti dilitti kharokhar khupach yogya ahe..
    Mazi aai kami shikaeli pan time tech sangitalela je aatta tumhi sangitalat..
    Kharach ya dynanachi saravanna khup garaj ahe.. 🙏🙏🙏🙏🙏

  • @sangitachautmal
    @sangitachautmal 9 หลายเดือนก่อน +1

    अभिनंदन सर

  • @bhagwatwagh5024
    @bhagwatwagh5024 3 ปีที่แล้ว +2

    अतिशय छान पद्धतीने व साध्या सोप्या शब्दांनी कँल्शीयम च्या निर्मीतीसाठी काय करणे योग्य आहे...
    सुंदर पद्धतीने मार्गदर्शन... माऊलीजी.

  • @laxmangadekar6881
    @laxmangadekar6881 ปีที่แล้ว

    खुप छान व्हिडिओ
    एकदम सोप्या भाषेत माहिती दिली त्याबद्दल
    🙏 धन्यवाद 🚩🚩

  • @sarjeraogarad2633
    @sarjeraogarad2633 10 หลายเดือนก่อน

    जय गुरुदेव फार छान माहिती दिली जय गुरुदेव

  • @anujarajguru2743
    @anujarajguru2743 3 ปีที่แล้ว +2

    🙏जय गुरुदेव माऊलीजी🙏
    खूप महत्त्व पुर्ण माहिती दिलीत धन्यवाद माऊलीजी🙏 प्रणाम

  • @priyanilangekar4982
    @priyanilangekar4982 3 ปีที่แล้ว

    खूप छान सतसंग माऊलीजी जय गुरूदेव

  • @raosahebkharat5367
    @raosahebkharat5367 3 ปีที่แล้ว

    जय गुरुदेव माऊली, खूप छान माहिती शाकाहार सात्विक आहार.

  • @pramilaghate9312
    @pramilaghate9312 3 ปีที่แล้ว

    खुपच सुंदर व्हिडीओ आहे माऊलीजी👌👌

  • @vaishalikhole9491
    @vaishalikhole9491 3 ปีที่แล้ว

    Yess, mauliji, khup sopya shabdat atishya mahatvachi mahiti ..
    Nirogi v aanadi jivnachi gurukulli aahe dhyanyog dhyan shibir ..
    Khup dhnyawaad...koti koti pranam...

  • @sayalikankanwadi9571
    @sayalikankanwadi9571 2 ปีที่แล้ว

    Ho mauli mi pn kele til aani javas ch upyog khup chhan farak padla hadach dukhan thamble thanks mauliji

  • @sushiladahatonde2945
    @sushiladahatonde2945 3 ปีที่แล้ว

    सुंदर सत्संग आहे माऊली

  • @kalpanachede3910
    @kalpanachede3910 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती दिली माऊली जी जय गरुदेव🙏🙏

  • @vinodjadhav8791
    @vinodjadhav8791 3 ปีที่แล้ว

    खूप खूप खूप धन्यवाद
    याची प्रत्येकालाच आवश्यकता आहे

  • @sujatakarkar2519
    @sujatakarkar2519 ปีที่แล้ว

    खुप सुंदर माहिती दिली धन्यवाद,🙏👋

  • @smitaainapure5026
    @smitaainapure5026 3 ปีที่แล้ว

    Phar uttam mahiti sangitli. Tumche bolne aikat rahavese vatate. Dhanyavad

  • @dakeshrikant123
    @dakeshrikant123 3 ปีที่แล้ว +6

    Very important information in simple words... Maulijee

  • @nehashinde397
    @nehashinde397 2 ปีที่แล้ว +1

    Mauliji thanku so much...
    Tumhi khup great aahat...
    OCD sarkhya mansik aajaravr kashi maat karayachi he me tumache video baghun shikle

  • @manojkathar2676
    @manojkathar2676 3 ปีที่แล้ว

    खूप खूप धन्यवाद
    याची मला खूप आवश्यकता होती

  • @kalpanakhandekar5670
    @kalpanakhandekar5670 ปีที่แล้ว

    खूप उत्तम माहिती दिली थँक्यू धन्यवाद

  • @shobhaandhare8815
    @shobhaandhare8815 3 ปีที่แล้ว +13

    खूप खूप बहुमूल्य असा हा सत्संग आहे. माऊली जी तुम्ही सांगितल्याप्रमाणे आचरणात आणू. जय गुरुदेव 🙏🙏🌹

  • @poonamyadav8670
    @poonamyadav8670 3 ปีที่แล้ว +4

    खुप छान सत्संग आहे.
    जय गुरुदेव

  • @preranapanjari9681
    @preranapanjari9681 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिलीत माऊली जी, खूप खूप धन्यवाद, जय गुरुदेव😊🙏💐

  • @priyakarekar1096
    @priyakarekar1096 ปีที่แล้ว

    Khup chhan mahiti dili ahe sir.

  • @chandadhapodkar4476
    @chandadhapodkar4476 3 ปีที่แล้ว

    खूप छान आहे माहिती माऊली जी
    अतिशय महत्व पूर्ण माहिती आहे.

  • @nishakottawar8262
    @nishakottawar8262 ปีที่แล้ว

    उपयुक्त माहिती आहे

  • @nageshkhorjuvekar9568
    @nageshkhorjuvekar9568 2 ปีที่แล้ว +3

    नमस्कार माऊली आपण खूप खूप छान माहिती दिली आपणास खूप खूप धन्यवाद माऊली विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏🙏🙏

  • @vandanadurgpurohit8787
    @vandanadurgpurohit8787 3 ปีที่แล้ว

    जय गुरुदेव माऊली खुप सुंदर माहिती मिळाली

  • @anantthakare9589
    @anantthakare9589 3 ปีที่แล้ว

    मा ऊली जय गुरू देव. माऊली आपण खुपच छान माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. 🙏🙏🙏.

  • @harishkokate5128
    @harishkokate5128 3 ปีที่แล้ว +33

    जो जे वांछील तो ते लाहो ही विचारसरणी आपल्या शिबिरात आलो की आपोआप आचरणात आणली जाते आणि संपूर्ण परिवार सुखी होतो खूप खूप धन्यवाद

    • @bharatichatur6147
      @bharatichatur6147 ปีที่แล้ว +1

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @maltikhandagale3045
      @maltikhandagale3045 ปีที่แล้ว +2

      एलएलएम

    • @nirmalarodekar6286
      @nirmalarodekar6286 ปีที่แล้ว +1

      ​@@bharatichatur6147flm
      Bujjl
      Wa
      Hy 😅o😢😂 mm ply❤ GB k
      K 4:50

    • @ganeshpawar2158
      @ganeshpawar2158 ปีที่แล้ว

      @@bharatichatur6147 क्र

    • @rajivware7055
      @rajivware7055 10 หลายเดือนก่อน +1

      ​😊😊

  • @ramnagre5305
    @ramnagre5305 3 ปีที่แล้ว +12

    खूप माहितीपूर्ण सत्संग आहे,ज्ञानयोग जीवनशैली हीच उत्तम शैली आहे.
    ज्ञानयोग ध्यान शिबिर,सकाळची आपली झूम साधना, माऊलीजींचे सत्संग यामुळे आनंदी जीवनाचा अनुभव घेत आहे.💯❣️😇

  • @vaishalizende4366
    @vaishalizende4366 ปีที่แล้ว

    Khup chan mahiti milali thank you very much

  • @sunandasali7508
    @sunandasali7508 3 ปีที่แล้ว +1

    जय गुरुदेव माऊलीजी खूप सुंदर प्रेरणादायी सत्संग आहे खूपच सोप्या भाषेत सांगितले आहे धन्यवाद माऊलीजी जय गुरूदेव

  • @vimalgaikwad8836
    @vimalgaikwad8836 ปีที่แล้ว

    छान माहिती दिली मी शाकाहारी आहे

  • @RavindraArekar-c9u
    @RavindraArekar-c9u 2 หลายเดือนก่อน

    Thank u excellent information

  • @krishnabirari2323
    @krishnabirari2323 10 หลายเดือนก่อน

    जय गुरु माऊलींना कोटी कोटी प्रणाम आम्ही गोपालकाला सुरू केलाय आवळा गाजर रस सुरू केला तुमची सुचना पालन करतेआभारी आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rajanimali4552
    @rajanimali4552 ปีที่แล้ว

    तुम्ह खूप अत्यंत आणि सुंदर माहिती दिली खूप खूप धन्यवाद

  • @mangalapatil2942
    @mangalapatil2942 ปีที่แล้ว

    Khup chan mahite sangitale doctorapesha chan

  • @manisharakshe7770
    @manisharakshe7770 3 ปีที่แล้ว

    खरंच खूप खूप धन्यवाद जय गुरूदेव माऊलीजी 🌹🙏🌹

  • @mukeshbisane5943
    @mukeshbisane5943 3 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर माहिती

  • @balirambadgude44
    @balirambadgude44 ปีที่แล้ว

    शाकाहारसर्वोत्तम

  • @grihinispecial3316
    @grihinispecial3316 3 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती
    धन्यवाद माऊलीजी

  • @kartikibhilare2012
    @kartikibhilare2012 3 ปีที่แล้ว

    अतिशय सुदंर माहिती दिलीत मनापासून आभार

  • @parmeshwargire7038
    @parmeshwargire7038 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती दिली आहे 🙏

  • @yamunashelke7327
    @yamunashelke7327 3 ปีที่แล้ว +1

    अतिशय महत्त्वाची माहिती माहिती दिली आणि समजेल अशा भाषेत अगदी सोपं करून सांगितलं माऊलीजी जय गुरुदेव माऊलीजी

  • @ranjanajagtap5902
    @ranjanajagtap5902 2 ปีที่แล้ว

    Khup chhan he sarv kalche ghyache

  • @shardasunilhole7606
    @shardasunilhole7606 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली

  • @manishabhosale6235
    @manishabhosale6235 3 ปีที่แล้ว

    खूप छान आहे विडीयो

  • @dhirajbele5359
    @dhirajbele5359 ปีที่แล้ว

    No..1 information

  • @vrushalimore830
    @vrushalimore830 3 ปีที่แล้ว

    खूप सुंदर माहिती आहे . जय गुरुदेव माऊली जी 🙏🌹 .

  • @poojamhalaskar4366
    @poojamhalaskar4366 ปีที่แล้ว

    Very very nice information Thank you sir

  • @shobhashirolikar5774
    @shobhashirolikar5774 10 หลายเดือนก่อน

    जय गुरुदेव हाडांच्या बळकटी साठी तीळ बदाम आणि गुळाचा आहारात समावेश करीन

  • @maheshshinde4802
    @maheshshinde4802 3 หลายเดือนก่อน

    ओम गुरू देव माऊली 🙏🙏

  • @janhavipethe8119
    @janhavipethe8119 3 ปีที่แล้ว +24

    अतिशय सोप्या शब्दात अत्यंत महत्वपूर्ण माहिती दिली आपण

  • @abhishekmahajan5352
    @abhishekmahajan5352 2 ปีที่แล้ว

    Dnyanyog jeevan shailee sarvotkrusht
    Jay gurudev 🙏
    Ty ☺️☺️ maulijee.

  • @jaylatasakhre1309
    @jaylatasakhre1309 3 ปีที่แล้ว +3

    ज्ञान योग गोपाळकाला हा सर्वोत्तम आहार आहे
    सर्व रोग दूर या आहारा मुळे होतात हा माझा स्वतःचा देखील अनुभव आहे
    ज्ञान योग गोपाळकाला सर्व रोगांपासून आपल्याला दूर ठेवतो

  • @vaishalinaik7571
    @vaishalinaik7571 2 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती दिली धन्यवाद

  • @saritagothankar3112
    @saritagothankar3112 2 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद गुरूजी

  • @vibhawarikulkarni7565
    @vibhawarikulkarni7565 3 ปีที่แล้ว

    खुप महत्वपुर्ण माहिती आहे माऊलीजी🙏🙏

  • @niveditagodbole660
    @niveditagodbole660 3 ปีที่แล้ว

    बहुमूल्य मार्गदर्शन माऊली जी,
    मनःपूर्वक धन्यवाद ...

  • @shraddhakinare7156
    @shraddhakinare7156 ปีที่แล้ว

    Farach chhan mahiti dilit,

  • @sakshinamdeo8617
    @sakshinamdeo8617 3 ปีที่แล้ว +3

    शाकाहार हाच उत्तम आहार
    खूप छान माहिती दिली

  • @rameshnagarale6763
    @rameshnagarale6763 3 ปีที่แล้ว +2

    या शिबिराच्या माध्यमातून तुम्ही जो आहार सांगितला तो आचरणात आणल्या वर, तो घेतल्यावर वैयक्तिक मला स्वतःला आरोग्याला खूप खूप फायदा झाला आहे.. आपले आभार कसे मानावे हे कळत नाही..
    बस आपल्यासमोर मी नतमस्तक होतो आहे

    • @amritchavan3091
      @amritchavan3091 2 ปีที่แล้ว

      जय गुरुदेव,खूप उपयुक्त माहिती,धन्यवाद

  • @pournimashelar9445
    @pournimashelar9445 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan mahiti sagitali Guru Mauli 🙏🙏🙏

  • @dattatraywatmare6847
    @dattatraywatmare6847 3 ปีที่แล้ว

    Khup chhan, Jai Gurudev Mauliji

  • @kalpanachavan5782
    @kalpanachavan5782 8 หลายเดือนก่อน

    Pls.guid us ,on cholesterolal problems Sir.

  • @vilasshelke3201
    @vilasshelke3201 3 ปีที่แล้ว +2

    जय गुरुदेव माऊली जी 🙏🙏🙏🙏

  • @smitachaudhari890
    @smitachaudhari890 2 ปีที่แล้ว

    Khup cchan mahiti milali

  • @tusharbagul3659
    @tusharbagul3659 ปีที่แล้ว

    Khup.chhan.mahiti.dilit

  • @chandakamble3758
    @chandakamble3758 ปีที่แล้ว

    खुपच छान माहिती 🙏🙏🙏👍👍👍

  • @dnyanyogpandharinath5752
    @dnyanyogpandharinath5752 3 ปีที่แล้ว +5

    जय गुरुदेव माऊलीजी
    प्रणाम😍🙏🌷

  • @ajitnarsale2165
    @ajitnarsale2165 3 ปีที่แล้ว

    खुप छान मार्गदर्शन केले आहे माऊली 👏

    • @bharatipatole1340
      @bharatipatole1340 2 ปีที่แล้ว

      खूपच छान माहिती दिली माऊलीजी 🙏🙏🙏🙏

  • @vijaylaxmidesai937
    @vijaylaxmidesai937 ปีที่แล้ว

    Very nice Thank you very much

  • @dnyaneshwarisonawane8101
    @dnyaneshwarisonawane8101 ปีที่แล้ว

    Danywad mawali

  • @mandagodse2746
    @mandagodse2746 3 ปีที่แล้ว

    👌👌छान माहीती सांगीतली .🙏🙏

  • @chhotupawar9149
    @chhotupawar9149 2 ปีที่แล้ว

    Very very good information Lage raho sir

  • @priyankaaminbhavi7149
    @priyankaaminbhavi7149 2 ปีที่แล้ว +1

    Yevdya Maulik Margdarshana Sati Mnapasun 🙏🙏🙏 ! Asech Videos 📸 Upload Kra , Sir 👍👍 ! 😇🙋🤗😊

  • @bharatsubugade6521
    @bharatsubugade6521 3 ปีที่แล้ว +1

    जय गुरुदेव माऊलीजी
    कॅल्शियम बद्दल खूप महत्वपूर्ण माहिती सांगितली 👌👌👌👍

  • @anuradhaingole5598
    @anuradhaingole5598 3 ปีที่แล้ว

    खरंच खुप छान माहिती दिली सर जी 💐🙏