राजन साहेब तुम्हाला मनापासून धन्यवाद . खरच तुम्ही बाळासाहेबांचे निष्ठावंत शिवसैनिक आहेत .उध्दव साहेब यांची कधीही साथ सोडू नका.पुढील काळात नक्कीच चांगली वेळ येईल .जय महाराष्ट्र साहेब
विनायक राऊत अनेक वर्ष कोकण संपर्क नेते आहेत त्यांना आता दुसरा भाग द्यावा आणि या ठिकाणी संपर्क नेता नवीन नेमण्यात यावा राजन साळवी यांच्याकडे जबाबदारी देण्यात यावी
राजनजी आपला पराभव आमच्यासारख्या निष्ठावंत शिवसैनिकाला एक धक्का आहे. आम्हाला माहित आहे ईव्हीएम मध्ये भ्रष्टाचार आणि धनशक्ती मुळेच आपला पराभव झालेला आहे. आम्हाला गर्व आहे आपण एक निष्ठावंत शिवसैनिक असल्याचा आपनास मानाचा जय महाराष्ट्र.
अरे वहा अभिनंदन आपण प्रामाणिक कट्टर शिवसैनिक आहात . ज्यानी मोठे केले त्याना आदार देणे हे वडिल-मुलांच्या नात्याप्रमाणे आहे हे तुम्ही ठेव ले पुढे मोठे यश आपणास मिळणार
साहेब हॅट्स ऑफ आहे तुम्हाला. गद्दारांनी तुमच्या मागे केंद्रीय यंत्रनेचा ससेमीरा लावून देखील तुम्ही जराही डळमळीत न होता निष्ठावंत बनून राहिल्या बद्दल. येणारा काळ आपलाच आहे.
मा .आमदार राजन साळवी आपण राजापूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते.आपल्या आमदारकी मध्ये लग्न आणि बारशाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहीलात पण राजापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये विकास काही दिसला नाही. कार्यकर्त्यांवर कारवाई केली जाईल हे चुकीचे आहे.
राजन भाऊ आपण कट्टर शिवसैनिक आहे..
जय महाराष्ट्र.
राजन साहेब तुम्हाला मनापासून धन्यवाद . खरच तुम्ही बाळासाहेबांचे निष्ठावंत शिवसैनिक आहेत .उध्दव साहेब यांची कधीही साथ सोडू नका.पुढील काळात नक्कीच चांगली वेळ येईल .जय महाराष्ट्र साहेब
निष्ठावंत शिवसैनिक.... राजन तुमचं भविष्य उज्ज्वल आहे...❤
निष्ठावंत राजन साळवीसाहेब आपल्याला मानाचा मुजरा
राजन साहेब निष्ठावंत आमदार आहेत. त्याना माझाकडुन धन्यवाद.
साळवी साहेब आपणास खुप खुप धन्यवाद
राजन साळवी साहेब आपण शिवसेना सोडून जाऊ नका. ...जय महाराष्ट्र ❤
वाघ हा वाघ आसतो जय महाराष्ट्र❤❤
Saheb jau naka pudhche divas Chan atil
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
धन्यवाद साहेब❤
साळवी साहेब हे मातोश्री व निष्ठावंत आमदार 4:44
राजन साळवी साहेब लोटांगण घालू पण उद्धवजी ना सोडू नका
आशेच रहा कट्टर समर्थक......🚩🚩🚩🚩🚩
साहेब. तुमच नाव आणि दरारा हा शिवसेनेत असतो. पैसा येतो जातो पण नाव हे कायम राहते. धन्यवाद.
साहेब नका वाईट काळात साथ सोडू तुमच्या सारख्या वाघाची गरज आहे आम्हाला❤❤😢😢
निष्ठावंत आमदार आहोत तुम्ही गद्दारी करण्यात येऊ नये धन्यवाद साहेब
राजन साळवी साहेब हे खरे निषटावंत शिवसेनिक आहेत ते गदारी करनार नाही
साळवी साहेब आपण निष्ठावंत आहात गद्दारांच्या भूलथापांना आपण बळी नाही पडणार याची आम्हाला खात्री आहे
साहेब पद महत्त्वाचा आहे निष्ठा महत्त्वाचे आहे कट्टर शिवसैनिक
धन्यवाद साळवी साहेब 🙏तुमच्या सारख्या कट्टर नेत्यांन शिव सेनेला गरज आहे,
जय महाराष्ट्र जय शिवसेना
👍👍👍👍👍👍व्हेरी गुड साहेब बातमी देणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा
Oooo jay maharashtra hats of u saheb ❤
विनायक राऊत अनेक वर्ष कोकण संपर्क नेते आहेत त्यांना आता दुसरा भाग द्यावा आणि या ठिकाणी संपर्क नेता नवीन नेमण्यात यावा राजन साळवी यांच्याकडे जबाबदारी देण्यात यावी
Saheb 1 number
साहेब आम्ही आज ही तुम्हाला आमचे आमदार मानतो. आपण पुन्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घ्याल यात तीळ मात्र शंका नाही.जय महाराष्ट्र
निष्ठावंत शिवसैनिक, जय महाराष्ट्र!!
🚩जय महाराष्ट्र 🚩 साहेब 🚩 शिवसेना 🚩 जिंदाबाद 🚩🌹❤️🙏
🚩‼️ जय महाराष्ट्र साहेब ‼️🚩
साहेब एक नंबर असेच रहा बोलणारे काही बोलतील पुढच्या टाईमला तुम्हीच येणार आहेत निवडून आता आले आहेत ते सर्व चिटिंग करून आलेले आहेत
निष्ठावंत शिवसैनिक राजन साळवी साहेब साथ सोडून नका
निष्ठावंत आहात तर निष्ठवंतच कायम रहा, कोणत्याही पक्षात न जाता राजापूर, लांजा व इतर परिसरातील जो विकास तुम्ही केला नाहीत तो विकास करा.
राजनजी आपला पराभव आमच्यासारख्या निष्ठावंत शिवसैनिकाला एक धक्का आहे. आम्हाला माहित आहे ईव्हीएम मध्ये भ्रष्टाचार आणि धनशक्ती मुळेच आपला पराभव झालेला आहे. आम्हाला गर्व आहे आपण एक निष्ठावंत शिवसैनिक
असल्याचा आपनास मानाचा जय महाराष्ट्र.
राजनजी झिंदाबाद, उद्धवजी झिंदाबाद
राजनभाई कधीही गद्दारी करणार नाही.
कट्टर शिवसैनिक आहे.❤
जय महाराष्ट्र साहेब धन्यवाद
साहेब उद्धव साहेबांना सोडून जाऊ नका
साहेब आम्हाला तुमचा अभिमान आहे 🚩🚩 जय महाराष्ट्र
Jay Maharashtra Saheb
मानाचा त्रिवार वंदन
नाही गेले तर नक्की त्याचं भविष्य उज्ज्वल आहे.🎉🎉🎉
साळवी साहेब तुम्ही आमचे आदर्श आहात. जय महाराष्ट्र.
Nistavant aahet 🚩
❤❤❤❤
Sahebancha nishatavan
Jay Maharashtra Rajan Salavi saheb great 🙏💐🙏
Shiv sena( UBT)
Good job Salvi Saheb
Jay Maharashtra saheb 🚩🚩
Great Rajan ji
साहेब हात जोडतो उद्धव साहेबांची व शिवसेनेची साथ सोडु नका आलेली वाईट दिवस जशे आलेत तसेच जातील जय महाराष्ट्र निष्ठावंत
जय महाराष्ट्र
सर शिवसेना मराठी माणसांना हवी शिवसेना सोडू नका पराभव कशामुळे झाला हे जनतेला माहित आहे. ईव्ही मशीन.
Jai Maharashtra Salavi saheb. Shivsena UBT and shiv sainik needs you.
मातोश्री मराठी माणसांसाठी आहे
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ very very very good 💯💯💯💯💯💯💯
नाना प्रकल्पाला समर्थन दिल्यामुळे कोकणी जनता तुमच्यावर नाराज झाली होती पण हेही दिवस जातील चांगले दिवस येतील पुढे उद्धव साहेबांचा विजय असेल
अरे वहा अभिनंदन आपण प्रामाणिक कट्टर शिवसैनिक आहात . ज्यानी मोठे केले त्याना आदार देणे हे वडिल-मुलांच्या नात्याप्रमाणे आहे हे तुम्ही ठेव ले पुढे मोठे यश आपणास मिळणार
साहेब जावू नका हे evm सरकार आहे लवकरच जाईल
Good👍👍👍👍
Yala mhntat nistha🎉🎉🎉🎉
साहेब हॅट्स ऑफ आहे तुम्हाला. गद्दारांनी तुमच्या मागे केंद्रीय यंत्रनेचा ससेमीरा लावून देखील तुम्ही जराही डळमळीत न होता निष्ठावंत बनून राहिल्या बद्दल. येणारा काळ आपलाच आहे.
👍👍👍👍👍
मा .आमदार राजन साळवी आपण राजापूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते.आपल्या आमदारकी मध्ये लग्न आणि बारशाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहीलात पण राजापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये विकास काही दिसला नाही. कार्यकर्त्यांवर कारवाई केली जाईल हे चुकीचे आहे.
पराभव झाला नाही केला आहे फेर फार केले आहे
एकनाथ शिंदेची शिवसेना बिजेपी या पाच वर्षात संपवणार
Eknisht shivsainik aahaat bhau tumhi
साळवी साहेब तुम्ही उद्धव ठाकरेना सोडून गेला नाहीत, खूप बरं वाटलं.😊
Jay Maharashtra only shivsena uddhav Thakaray saheb
आपले दिवस येतील साहेब.
तीन वेळा राजापूरचा जनतेने निवडून दिले विकास कामे केली असती तर आज ही वेळ आली नसती
भाजप है कारस्थान पक्ष आहे
jay.maharstra
आता उद्धव साहेब मस्त घर सांभाळा 🙏🙏🙏
निष्ठावंत राजन साहेब. वाघ आहे अस्सल सी सैनिक आहे. 🌹👍🏻🚩
जात असेल तर जाउद्या प्रतिक्रिया देत बसु नका कारण यांचा जन्मच कमावण्यासाठी असतो समाजासाठी जमवण्यासाठी नाही
Rajan saheb Uddavji na sodu naka.....vel changli yenar 100%.....
नो नीड .
ह्या बातमीवर येत असलेल्या काही प्रतिक्रिया संशयास्पद आहेत.शिवसैनिक हुशार आहेत. त्यांनी अशा प्रतिक्रिया ओळखाव्यात.
एक दिवस आपला आहे नक्की
Salvi saheb bjp mdhe ja...nahitar khup trass honar....best luck
Don't leave UBT...
जाणाऱ्याला जास्त महत्त्व देऊ नका.
विनायक राऊत नी साहेबांना हरवल आहे 2024 ला
निष्ठावंत वगैरे काहीही नसत स्वाथ॔ असत
Nashta ki satta he tumich tharalyache ahe es par ki us par
Nishta khuup mhtvachi ahe saheb only uddhav thakre
राजन साळवी जाता भाजप मधे खुष्याल जा 😅😅😅😅
जय महाराष्ट्र राजन साहेब.
ह्याला आजिबात bjp मध्ये घेऊ नका.
Rajan saheb he nishthawant sainik ahet. te chukiche paul uchalnar nahit.
Kalachi bhiti na balagta kontyahi amishala bali na jata ek nishth rahna sarvancha ractat nasta jai shivrai
Mi solapur ca aahe sivsainik uadaw sahebaci sat sodu naye
e d Lagli asel
खोटंच 😅
कोण घेतय तुम्हाला
Fantus chanel ne paid news dalhavane band karave
Kadvat aahe b.j.p.gelat tar o.honar
राजन साहेबाना बदनाम करायवचे आहे
EVM ghotala hota
Sachaasivsanlk