लोकसभा प्रामाणिक मग आता काय ईव्हीएम हॅक झाले का? वड्याचं तेल वांग्यावर काढू नका कृपया🙏आम्ही मुलूंड ला शाखेतील कार्य पाहिले आहे उध्दवजी मविआ त गेले व मुख्यमंत्री हव्यासापोटी सेनेच अपरिमित न भरून येणारे नुकसान केल आहे.
@@jaywantlawand6379 मुलुंड मध्ये १३०००० मराठी मतदार (एकूण मतदार संख्येच्या ४५% हुन अधिक) आणि गुजराती-मारवाडी-जैन केवळ ६८०००. तरीही लोकसभा आणि विधान सभेला गुजराती उमेदवाराला लीड मिळते. असे का? मुलुंड मध्ये मराठी महिलेचा हाथ पकडून तिला धमकावण्यात आले, मराठी फळ विक्रेत्याचे पैसे फाडण्यात आले, मराठी माणसांना घर नाकारण्यात येतात, तरीही मुलुंडकर मराठी माणसे शांत का?
शिवसेना UBT पक्षाचा कोकणातील ढाण्या वाघ माननीय वैभव नाईक साहेब एक निष्ठावान कडवट शिवसैनिक . ते कधीही पक्षसोडून कुठेही जाणार नाहीत . भविष्यात ते पुन्हा आमदार होतील यात शंका नाही !!!🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
अरे कशाला जाता तिकडे पैसा आज आहे उद्या नाही. सत्ता येते जाते. पण निष्ठा ही कायमची पाहिजे. शिवसेनेत राहिलात तर अभिमानाने जगाल. एवढ्याशा पोटासाठी किती पैसे लागतात?आम्ही बघा पैशाने गरीब आहोत पण निष्ठेने श्रीमंत आहोत. कायमचे उधवजिन सोबत..❤❤
BJP मध्ये गेले तरी काही काम करणार नाही. 15 वर्ष काहीच कामे केली नाहीत. त्यामुळे जनतेन्च् घरी बसविले आहे. त्याचा भाजपास काही फायदा नाही होणार. घरी बसून आराम करावा.
सर थोडा धीर धरावा, बिजेपी चे फोडा आणि झोडा राज्य करा चालू आहे, ईव्हीएम च्या जोरावर जनतेच्या बोकांडी वर बसले आहेत, हे कायम राहणार नाही, उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या शी एकनिष्ठ रहावे...जय महाराष्ट्र
Ho tujha rane mantri hota kiti sme buisenessआणल्या विचार स्वतःची च घर भरली मी आणि माझा पोरगा आमदआर झालं पाहिजे बस तिकडे संसदेत कर्नाटक चा प्रश्न ला केरळ चा उत्तर देऊन लाईकी काढतो आमच्या महाराष्ट्राची !! बर झाले परत मंत्री केलं नाही🥴
नाईक सायब आ पण. निस्तावंत आहात ,गर्व आहे बाळासायबा चा शिवसीनिक वैभव जी नाईक अपले दिवस पुन्हा येणार खचू नका, बीजीपी ने केंद्रा मधील सतेचा गैरवापर करून सत्ता हस्तगत केली १००%
राहिलात तसेच निष्ठावंत रहा आपले दिवस येणार लवकरच
सगल सपल्यावर का😂
उद्ध्वस्त चे पागल वडापाव सैनिक पण पागल झालेत....म्हणे लवकरच दिवस येणार 😇😛😜🤪😝
अहो उध्दव कुठे निष्ठा पाळी ते तर झाले काॅग्रेसवाशी
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@@umeshholam1440 आता 2029 पर्येंत बसा वाट बघत तो पर्येंन्त शिल्लक 20आमदार पैकी अजून किती शिल्लक राहतात ते बघा
निष्ठावंत आहात आणि निष्ठावंत शिवसैनिकांचे आदर्श आहात जय पराजय असतो वैभवजी आणि राजनजी हे ही दिवस निघून जातील जयशिवराय जयमहाराष्ट्र निष्ठावंत
@@ashokshingare7859 मृगजळाच्या पाठी जाणारे कायम तहानलेलेच राहणार 2029 पर्येंन्त बसा वाट बघत
जय महाराष्ट्र मा. श्री. वैभवजी नाईक साहेब
जय महाराष्ट्र वैभव साहेब
जय महाराष्ट्र वैभव नाईक साहेब ❤❤
नेता असावा तर वैभव नाईकांन सारखा निष्ठावंत शिवसैनीक ह्यालाच म्हणतात .
निष्ठावंत माजी आमदार वैभव नाईक साहेब आम्ही सदैव तुमच्या सोबत ❤❤💯💯🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💯💯🚩👍👍💯🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
साळवी आणि नाईक यांनी एकनिष्ठ राहावे.
खरं आहे साहेब
जय महाराष्ट्र आ.वैभव नाईक साहेब 🚩👌👍💪💐
प्रामाणिक इलेक्शन झाले असते तर शिवसेना उद्धव यांचे ९०आमदार निवडून आले असते
@@VinodSonawane-g7n नाचता येई ना अंगण वाकडे, ह्याआधी 70 च्या पुढे गेले नाही आणि 90 जिकंले असते, अवाक्याबाहेरची स्वप्न बघू नको भ्रम निरास होतो
लोकसभा प्रामाणिक मग आता काय ईव्हीएम हॅक झाले का? वड्याचं तेल वांग्यावर काढू नका कृपया🙏आम्ही मुलूंड ला शाखेतील कार्य पाहिले आहे उध्दवजी मविआ त गेले व मुख्यमंत्री हव्यासापोटी सेनेच अपरिमित न भरून येणारे नुकसान केल आहे.
@@jaywantlawand6379 मुलुंड मध्ये १३०००० मराठी मतदार (एकूण मतदार संख्येच्या ४५% हुन अधिक) आणि गुजराती-मारवाडी-जैन केवळ ६८०००. तरीही लोकसभा आणि विधान सभेला गुजराती उमेदवाराला लीड मिळते. असे का? मुलुंड मध्ये मराठी महिलेचा हाथ पकडून तिला धमकावण्यात आले, मराठी फळ विक्रेत्याचे पैसे फाडण्यात आले, मराठी माणसांना घर नाकारण्यात येतात, तरीही मुलुंडकर मराठी माणसे शांत का?
जय महाराष्ट्र वैभव साहेब राजन विचारे साहेब
निष्ठावंत शिवसैनिक, असेच उध्दव साहेब बरोबर
वैभव नाईक साहेब एकच साहेब 🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🎉🎉🎉
जय महाराष्ट्र साहेब राणे पैसा वाटुन जिंकुन आले साहेब कुडाळ व मालवणची जनता आपल्या पाठीशी आहे
शिवसेना UBT पक्षाचा कोकणातील ढाण्या वाघ माननीय वैभव नाईक साहेब एक निष्ठावान कडवट शिवसैनिक . ते कधीही पक्षसोडून कुठेही जाणार नाहीत . भविष्यात ते पुन्हा आमदार होतील यात शंका नाही !!!🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
सगळे गेले तरी आम्ही शिवसैनिक मुळ शिवसेने सोबत आहोत, जरी नेत्यांना सत्तेची हाव असली तरी शिवसैनिक फक्त शिवसैनिक रहाणार..
Only Thakre
राजन साळवी गेलेतर त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि राहिले तर जय महाराष्ट्र . 🙏
ग्रेट साहेब👌👌👌👌👍
एकनिष्ठ शिवसैनिक नाईक साहेब 🎉
अरे कशाला जाता तिकडे पैसा आज आहे उद्या नाही. सत्ता येते जाते. पण निष्ठा ही कायमची पाहिजे. शिवसेनेत राहिलात तर अभिमानाने जगाल. एवढ्याशा पोटासाठी किती पैसे लागतात?आम्ही बघा पैशाने गरीब आहोत पण निष्ठेने श्रीमंत आहोत. कायमचे उधवजिन सोबत..❤❤
सच्चे निष्टावंत श्री. वैभव नाईक साहेब
जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र साहेब 💪💪💯🚩🚩🚩💯🚩🚩🚩🚩🚩🚩
शाभास वैभव नाईक ग्रेट मॅण जय महाराष्ट्र ऊधव साहेब जिंदाबाद
Sri Vaibha Naik Yanche Abhinandan,Nishta Hich Khari Manuski,Fhudcha Pidila Upyogi
Evm EC मुळे जिंकले आहे
शांत बसा आतातरी
@AjayJawkar शांत कशाला बसायच तुम्ही मतदानाचा चोऱ्याकरणर आम्ही शांत बसायच का वेळ आली तर EC हात्याकरू
💯 evm मुळे च जिंकले,,,,,😢
नाचता येईना अंगण वाकडे
@VikasBhosle-s4x EC Evm नस्ती तर bjp महायुतीचा 50 जागा सुद्धा नसत्या आल्या.
जय महाराष्ट्र साहेब 🚩🔥🔥🔥🔥
अभिमान वाटतो नाईकांसारख्या निष्ठवांतांचा.. 🔥🔥🚩
साहेब तुम्ही निष्ठावंत राहा पुढची वेळ तुमचीच असेल.
फक्त शिवसेना पक्षप्रमुख श्री.उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरेच ..🙏 जय महाराष्ट्र 🚩🚩
Eknisht 🎉
good🎉🎉
एकच शिवसेना उध्दव शिवसेना
नाईक साहेब❤
राणे नाही bjp ची सत्ता ahe,ग्रेट उत्तर दिलं आहे साहेबांनी
❤
👍🚩👌
Vaibhav Nike and Rajan Salvi uddav Thakre kanishth shivsainik
जय महाराष्ट्र... खरा निष्ठावंत🎉🎉🎉
Jai Maharashtra only UBT 🙏
वैभव नाईक हा चांगला कार्यकर्ता आहे...
पण...
उद्धव ठाकरेंसोबत राहून त्याची राजकीय प्रगती होणार नाही....
असं काही नाही
त्यांना पण राणे बनऊ नका
राजन साळवीनी चूक करू नये तुम्ही जिकला आहात हा विजय E. V. M. चा आहें
राजन साळवी यांना कॅबिनेट मंत्री पद दिले तर जायला हरकत नाही.
Only one Thakare 🙏
राणे आणि फक्त राणे
भाजप महायुतीचे किंवा कोकणात राणेंचे वर्चस्व नाही तर ईव्हीएम मशीनचे वर्चस्व
सगळ्या आणि सगळे फक्त राणे आणि राणे
हे पण नाराज दिसत आहेत🎉😂😂
BJP मध्ये गेले तरी काही काम करणार नाही. 15 वर्ष काहीच कामे केली नाहीत. त्यामुळे जनतेन्च् घरी बसविले आहे. त्याचा भाजपास काही फायदा नाही होणार. घरी बसून आराम करावा.
कशाला BJP त जाता त्याना गरज नाही.
सर थोडा धीर धरावा, बिजेपी चे फोडा आणि झोडा राज्य करा चालू आहे, ईव्हीएम च्या जोरावर जनतेच्या बोकांडी वर बसले आहेत, हे कायम राहणार नाही, उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या शी एकनिष्ठ रहावे...जय महाराष्ट्र
आता पर्यंत तरूण वर्गातील मुलानी भावनिक होऊन शिवसेनेला मतदान केलेत.
आमदारचं काम काहीच नाही कोकणातील एक निष्क्रिय आमदार म्हणजेच राजन साळवी
Ho tujha rane mantri hota kiti sme buisenessआणल्या विचार स्वतःची च घर भरली मी आणि माझा पोरगा आमदआर झालं पाहिजे बस तिकडे संसदेत कर्नाटक चा प्रश्न ला केरळ चा उत्तर देऊन लाईकी काढतो आमच्या महाराष्ट्राची !! बर झाले परत मंत्री केलं नाही🥴
सामंत नी तुझी शेट उपटली का मग.
@ tasach watt ahe 🤣
साहेब तुम्ही कोकणातले किती रस्ते केलात 10 वर्षात ते सांगावे
Rajan salvi gele tr bhavpurn shradhanjali
नाराजी दूर करण्यासाठी सत्ता हातात असावी लागते नाईक साहेब.उगीच बिनबुडाचे का बोलता?तुम्ही सुध्दा या पुढे कुठे असाल हे जनता जाणते.
Vaibhav naik khare nishthawan.
Tumche divas badalnar ahiet asech nistavant raha
कोनाच काही खरे नाही .
साळवी साहेब ठाकरे यांना सोडू नका
उद्धव मिया बोलायचं उद्धव साहेब नाही ते
हरल्यावर पण हजारो शिवसैनिक वैभवजी तुमच्या बरोबर आहेत चिन्ता नको
तेच स्विकारतात ऑफर जे असतात लाॅफर.
काम केली नाहीत... बोंबलू नका ऑफर बिफर काही नाही
आवाज नाय येत
साहेब तुम्ही कोकणात 10 वर्षे आमदार होता किती रस्ते बनवलेत किती लोकांना रोजगार दिला ते सांगावे
अरे यार जाऊ नका रे
हे पण जातील थोडे दिवस थांबा 😂
CONGRESS MANDHE JANAR
Yey evm sarkar
Naraji kasli. Nishta mahatvachi nahi ka?
उध्दव साहेब ❌ उद्धव जी✅😂😂
Rajan salvi la Salvi saheb mhanto ani uddhavji bolto paksh pramukhana 😊
हा डुक्कर कशाला पाहिजे
Only Rane pattern
Aamcha manus kattar afva pasruvu naka 😂❤
उद्धव ची सेना आणी सोनिया काँग्रेस यात आता काही फरक राहिला नाही
बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आता एकनाथ शिंदे साहेब चालवत आहेत
Prasarmadhyamana dusrya kaslyach baatmya nahi.
Ha Reda lay udhav udhav Bhukat hota
Kala reda
उद्धव कच्च्या कानाचा, अहंकाराने टच्च भरलेला. दिशाहीन नेता आहे ....😢
तुमची jirli का
😂godi
Tuja aavajat sagala disata
नाईक सायब आ पण. निस्तावंत आहात ,गर्व आहे बाळासायबा चा शिवसीनिक वैभव जी नाईक अपले दिवस पुन्हा येणार खचू नका, बीजीपी ने केंद्रा मधील सतेचा गैरवापर करून सत्ता हस्तगत केली १००%
साळवींनी आपली भूमिका सपषट केली आहे आहेस कुठे
❤❤
उध्वव ठाकरे हेच nda मध्ये येतील
राणे कुटुंबाला नको त्या भाषेत हिनवल यांनी त्याच कुटुंबान यांचा बाजार उठवला
😊😅😮😢😂
Tu 10 Varsha kai jhate upatales
❤❤❤