माजू लाला ला 8 कोटी देऊन मॅनेज केल म्हणून निवडून आले हे महाशय माजू लाला ने फ्रॉम वापस घेतला अन सर्व मुस्लिम समाजाने वोटिंग राहुल पाटील ला केल.नेते कोटी मध्ये मॅनेज होतात अन लोक 1000-2000 मध्ये मॅनेज केले जातात.
ते अगोदरच ठरलं होतं राहुल पाटलांनीच माजू लाला ह्याला वंचित बहुजन आघाडी कडून तिकीट घ्यायला लावलं होतं कारण दुसऱ्या कोणी ताकदवर मुस्लिम उमेदवाराने तिकीट घेऊ नये म्हणून माजू लाला पाटलाचाच माणूस होता
परभणी शहरातील रस्ते दुरुस्त करा...... साहेबानां विनंती.
सगळे उद्योग खाजदार साहेब व आमदार साहेब आपल्याच घरी घ्या
साहेब परभणीच्या धुळीकडे, खड्यांकडे लक्ष्य द्या....
जय शिवराय
तुम्ही दोघांनी पण परभणीचे वाट लावली दोष तुमच्यात भाई हो परभणी करणं लई जोर आता भोगा असेच अविकसित जिल्हा मानून परभणीचे दलिदर लोक आणि नेते
बर जिथं भाजप चे खाजदार आहे तिथं काय हाल आहे
डॉ राहुल पाटील साहेब उद्धव साहेब ठाकरे यांची शिवसेना ही ओरीजनल शिवसेना आहे
परभणी सुधारणा करा बाबा तेवढी, निस्ते बोलूच नका, निस्त्या गपाच, सगळ्यात दलिद्दर रोड आहेत परभणी मध्ये हे सुधारा जरा 🙏🏻
माजू लाला ला 8 कोटी देऊन मॅनेज केल म्हणून निवडून आले हे महाशय माजू लाला ने फ्रॉम वापस घेतला अन सर्व मुस्लिम समाजाने वोटिंग राहुल पाटील ला केल.नेते कोटी मध्ये मॅनेज होतात अन लोक 1000-2000 मध्ये मॅनेज केले जातात.
ते अगोदरच ठरलं होतं
राहुल पाटलांनीच माजू लाला ह्याला वंचित बहुजन आघाडी कडून तिकीट घ्यायला लावलं होतं कारण दुसऱ्या कोणी ताकदवर मुस्लिम उमेदवाराने तिकीट घेऊ नये म्हणून
माजू लाला पाटलाचाच माणूस होता
साहेब अगदी खरं बोले.. 🙏🚩
साहेबांचं काम बोलत. त्यामुळे ते सर्व जनतेच्या मनात राज्य करतात. सर्वसामान्य जनता साहेबांसोबत आहे. 🙏🚩🚩
शैक्षणिक हब होत आहे ?
कोणत हब अर्धी परभणी बाहेर शिकायला जाते 😂😂😂
मत कोणत्या लोकानी दिले आणि निवडून आले आम्हाला माहिती आहे
एमआयडीसी मधील कामे कोणी रोखले होते 3% कमिशन खाण्यासाठी हे पण सांगा जरा लोकांना
I never met Dr. Rahul Patil personally but he is a good person and started medical College.
खड्डे मुक्त परभणी करा
एकनिष्ठ पाटील साहेब
2000 मताला देवून आमदार झाले
Ghetle ki tumi😂😂😂
आमदार साहेब
Only Rahul patil saheb
परभणी चा विकास लवकर होणार नाही
मुस्लिम आहेत
बाजुला नांदेड लातुर बघा वाट लाऊन टाकली परभणी ची
खड्डे मुक्त करा पहिले परभणी
परभणी चा ढाण्या वाघ आहे हे आता सिद्ध झाले आहे
तुम्ही मुस्लिम समाज वर निवडणू आले
आगोदर रस्ते नीट कर शेमण्या बोलबच्चन देवो नको
Saheb aapli midc paha aahe ka geli