अरे तुमची बसच पंक्चर झाली आहे ती तु पहीली बघ. मोदी पंतप्रधान पदावरून उतरतील हे स्वप्न तुम्ही बघत रहा. आणि असं तुम्हाला बोलायला लागत आहे. कारण तुमच्या पक्षात उरले आहेत त्यातील काही पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जाण्याची भीती तुम्हाला वाटत आहे म्हणून हे असे तुम्हाला बोलावं लागतं आहे. 😊😊
राऊत साहेब उगाच पुड्या सोडू नका, 40 mla तुमच्या डोळ्या समोरून गेले ते कळले नाही तर अजून 5 ते 6 mla janar आहे, त्यात तुमचे प्रवचन झाले की लोक अजून अस्वस्थ होतात, शिंदे साहेब आणि पवार साहेब यांचे लोक ठाम आहेत, तुम्ही त्यांची चिंता करू नका
शिंदे बाहेर पडले म्हणून मुख्यमंत्री तरी झाले नाहीतर बाबा मुंख्यमंत्री , मिसरुड न फुटलेल्या मुलाला मंत्री, बायको संपादक सगळ फक्त मलाच स्वार्थी वक्फप्रेमी उद्घोइदीन ठाकरे . शिंदेनी बाळासाहेबांची हिंदुत्ववादी शिवसेना टिकवून ठेवली
साहेब जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र, खरे शिवसैनिक एकनिष्ठ आहेत, ते कधीच विकले जात नाही, ज्यांच खानदान नालायक तेच गद्दार होताच अस्सल शिवसैनिक हे नेहमी एकनिष्ठ असतात
संजय राऊत साहेब शिवसेनेचा वाघ ❤
मोबाईल नेटवर्क चेक करणाऱ्या कामगार घराचा बाजूला फिरले तर या वाघाची लगेच फाटली आणी ओली झाली 😂😂😂😂
राऊत साहेब आणि सुषमा ताई असेल तो पर्यंत शिव शेनेला कोणीही संपू शकत नाही
Hoka
ते आहेत म्हणून तर शिवसेना संपली 😂😅
या दोघांनी मिळून शिवसेना संपवली.
उद्धवसाहेब या भाजपला संपवल्याशिवाय राहणार नाही, भाजप संपवन हे शिवसेनेच मिशन, शिवसेना पुन्हा गरुडभरारी घेईल, जय भवानी, जय शिवराय, जय महाराष्ट्र
मुगेरीलाल मुगेरीलाल
राजन साळवी एका पराभवाने खचू नका परत जोमाने कामाला लागा.
जहाज बुडायला लागले की उंदीर सुद्धा पळतात.
खुप छान बोललात साहेब
❤
अजिबात गरज नाही आपली बौद्धिक दिवाळखोरी झालेली आहे 😂😂😂😂😂😂
Always talking like nonsense 😅😅
Eknath Shinde s Shiv Sena have great future....
Mind wel Mr Sanjay Raut 😮😮😮😮
तुला कोण म्हनलं तुला किंमत आहे म्हणून
अरे तुमची बसच पंक्चर झाली आहे ती तु पहीली बघ. मोदी पंतप्रधान पदावरून उतरतील हे स्वप्न तुम्ही बघत रहा. आणि असं तुम्हाला बोलायला लागत आहे. कारण तुमच्या पक्षात उरले आहेत त्यातील काही पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जाण्याची भीती तुम्हाला वाटत आहे म्हणून हे असे तुम्हाला बोलावं लागतं आहे. 😊😊
Rauta. Sarakar. Jabadar
Rajan Salvi na mantripad dya Rajapur Matdarsangh la nyay dya. Infrastructure udyog nokrya dya Salvi na Manobal dya future' madhe
Bjp सेल फेक बातम्या पसरवीत आहे. 🍉🍉😢😢
हळूहळू सर्व जण जातील फक्त बाप लेक राहतील पहा नक्की
तोंडान बोलन सोप आहे झ...... 2 पक्ष चालव
Hii
काय तरी बोलतो हा
ह्य ला उ बा टा सेनेत कोनवीचारतो सकाळचा भोंगा भा ज प ला संपवन साध काम नाही
20, rahilit tee sambhala
राऊत साहेब उगाच पुड्या सोडू नका, 40 mla तुमच्या डोळ्या समोरून गेले ते कळले नाही तर अजून 5 ते 6 mla janar आहे, त्यात तुमचे प्रवचन झाले की लोक अजून अस्वस्थ होतात, शिंदे साहेब आणि पवार साहेब यांचे लोक ठाम आहेत, तुम्ही त्यांची चिंता करू नका
mar jada lagla ka
शिंदे बाहेर पडले म्हणून मुख्यमंत्री तरी झाले नाहीतर बाबा मुंख्यमंत्री , मिसरुड न फुटलेल्या मुलाला मंत्री, बायको संपादक सगळ फक्त मलाच स्वार्थी वक्फप्रेमी उद्घोइदीन ठाकरे . शिंदेनी बाळासाहेबांची हिंदुत्ववादी शिवसेना टिकवून ठेवली
सज्या तु आणि सुष्मी संपवले ऊधोद्दीन जनाब ठाकरे ला
राऊत सर.. उबाठा मध्ये कोण पण तुला विचारत नाय... तुझी किंमत 0 आहे संज्या... गप्प पड अडकलीत 🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾
अरे, संजय बोलला की तु का गप्प राहतोस?
Shivsenechi bulland tof Sanjayji Raut Saheb.