हक्कसोड प्रश्नोत्तरे - अ‍ॅड. तन्मय केतकर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 100

  • @sarthakrathodshorts9226
    @sarthakrathodshorts9226 17 วันที่ผ่านมา +1

    सर जर दोन्ही सक्क्या भावांनी अर्धां एकर शेती देतो म्हणून सांगितलं आणि नोटरी करून पण दिली आहे. सेम डे ला बहीण ला फसवून रेजिस्ट्रेशन ऑफिस मध्ये काय लिहिले आहे ते वाचायला दिले नाही आणि हक्क सोडपत्र भावांनी करून घेतलं आहे. फसविले आहे सर तर काय करावे लागेल ते सांगा सर 🙏🏼🙏🏼🙏🏼🫡🫡🫡

  • @Nali2023
    @Nali2023 11 หลายเดือนก่อน +1

    Nicely explained with simple words very much thank you

  • @eknathdighole1471
    @eknathdighole1471 3 หลายเดือนก่อน

    नमस्कार साहेब खूप छान माहिती आणि मी सर्व प्लॅन तुमच्या व्हिडिओ ऐकूनच सर्व प्लॅन केलेले आहे... खूप खूप धन्यवाद साहेब खूप खूप

  • @raginiwakade4050
    @raginiwakade4050 ปีที่แล้ว +1

    Thank you sir

  • @shashikantthorat2138
    @shashikantthorat2138 ปีที่แล้ว

    Very important thank you

  • @vijaypachkude8814
    @vijaypachkude8814 3 หลายเดือนก่อน

    Kulane milalelya jamini madhe bahininche hakkasod Patra karta yete ka...

  • @pratikshazadkar8306
    @pratikshazadkar8306 6 วันที่ผ่านมา

    Can I get format in Marathi of Hakka soda parts

  • @none1363
    @none1363 ปีที่แล้ว +1

    🎉

  • @rekhaghevare5545
    @rekhaghevare5545 2 ปีที่แล้ว +3

    Very nice👍

  • @adhirajmekale6798
    @adhirajmekale6798 3 หลายเดือนก่อน

    सर वडिलोपार्जित जमीन संदर्भात आपला सल्ला घ्यावयाचा आहे त्यासाठी आपण कोठे भेटु शकाल ? आपली सल्ला फी किती असेल ? कागदपत्रे कोण कोणती लागतील ? कृपया संपर्क माहिती मिळावी .

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  3 หลายเดือนก่อน

      संपर्क - व्हॉटसॅप ९३२६६५०४९८ / 9326650498
      सल्ला फी - ३०००/-

  • @rgpatil5986
    @rgpatil5986 3 หลายเดือนก่อน

    नमस्कार सर वडीलोपाजित असलेल्या जमिनींवर वारसाहक्काने नाव दाखल झाले आहे विना मोबदला हक्क सोड करिता स्टँप ड्यूटी किती लागेल काहि विडियो ऐकले असता रुपये 200 स्टॅम्प ड्युटी लागेल असे सांगितले आहे नेमके खरे काय आहे

  • @shaikhmahemud3175
    @shaikhmahemud3175 ปีที่แล้ว

    Whether One share holder can do release deed of half share out of full share in Muslim . And how can decide the share in Muslim without court decree.

  • @ujwalajoshi5848
    @ujwalajoshi5848 2 ปีที่แล้ว

    खुप सोपी भाषा सुंदर धन्यवाद सर

    • @shrikantnalawade22
      @shrikantnalawade22 ปีที่แล้ว

      मुळ मालक जिवंत असताना वारसाला हक्क सोड पत्र करता येत का ?

  • @maac585
    @maac585 ปีที่แล้ว

    Hi sir,
    Bhagota 2 chya jaminiche hakka sod karta yete ka?

    • @varshachavan484
      @varshachavan484 ปีที่แล้ว

      no not possible on category one land

  • @shivajichavan7518
    @shivajichavan7518 ปีที่แล้ว

    Very good sir

  • @vishwasjadhav2180
    @vishwasjadhav2180 ปีที่แล้ว +1

    Chchan

  • @sudhirmulik5317
    @sudhirmulik5317 4 หลายเดือนก่อน

    वडील हयात असताना हक्कसोड पत्र करता येते का ?

  • @babruwanshinde496
    @babruwanshinde496 3 หลายเดือนก่อน

    वर्ग 2 जमिनीचे हक्क सोडपत्र कसे करावे याबाबत मार्गदर्शन मिळावे ही विनंती.

  • @Maharashtra19-hw7km
    @Maharashtra19-hw7km 3 หลายเดือนก่อน

    सर,जर बहिनीने पैसै घेऊन हक्कसोड केले व नंतर ते फसवून केले असा दावा केल्यास काय करावे

  • @mohannakharekar1528
    @mohannakharekar1528 3 หลายเดือนก่อน

    सर.मला. चार.बहिणी.आहेत.व.एक.भाऊ.आहे..पैकी.एक.बहीण.मयत.आहे.तिला.तीन.मुली.विवाहित.आहेत.ज्या.बहिणी.हयात.आहेत.त्यांनी.व.ज्या.मयत.बहिणी.चे.तिनमुली.आहेत.त्यांनी.स्वतंत्र..असे.मला. मुखत्यार. पत्र.संपूर्ण.अधिकारासह..दिले.आहे.तर.मला. फक्त.एक.भाऊ.सोडून.असे.रजिस्टर.करून.दिले.आहे..तर.मी.त्यातील.वारसांना.मी.हक्क.सोड.पत्र.त्यांचे.त्यांचे.तर्फे.करून.देऊ.शकतो..का.मला साल्ला.द्यावा..मी.तुमची..फिस.देऊ.शकतो.

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  3 หลายเดือนก่อน

      संपर्क व्हॉटसॅप - ९३२६६५०४९८ / 9326650498

  • @marotiwandile1025
    @marotiwandile1025 5 หลายเดือนก่อน

    अनोंदणीकृत हककसोड केल्यावर फेरफार नोटीसवर दुसऱ्याची सही फेरफार नोटीस न देता फेरफार केल्यावर रदद होईल का

  • @lahumendhe1555
    @lahumendhe1555 10 หลายเดือนก่อน

    सर एखाद्या व्यकतीला तीन पैकी दोघा भावात एकाला सतर टक्के व दूसरयाला तीस टक्के हक्क सोडता येतो का

  • @maheshbhambid6681
    @maheshbhambid6681 8 หลายเดือนก่อน

    Power of attorney var video banva sir, que.power of attorney kevha invalid hote,koni melyavar ka,power of attorney holder ne land sell keli tar ti parat milavta yete ka , sahhisedar jar 10 astil pan 8 janachich power ghetli tar p.f.a cancel hote ka

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  8 หลายเดือนก่อน

      या अगोदर केलेला व्हिडिओ बघावा बहुदा आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळतील

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  8 หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/zy0tkxUsOWw/w-d-xo.html

  • @user-fs3zr8sg6q
    @user-fs3zr8sg6q 6 หลายเดือนก่อน

    Id proof म्हणून voter card चलते का

  • @TheGdfgfgfgf
    @TheGdfgfgfgf ปีที่แล้ว

    कर आकारणी उतारा रद्द करण्यासाठी कोणते नियम आहेत बेकायदेशीर कर आकारणी उतारा रद्द करण्यासाठी कोठे अर्ज करावा

  • @sureshzope9076
    @sureshzope9076 ปีที่แล้ว

    छान, मला दोन बहिणी व एक भाऊ आहे. भावाचे निधन झाले आहे. बहिणींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना हक्कसोड करिता रजिस्टर्ड ऑफिस मध्ये गावा जाता येत नाही, तर हक्कसोड ( शेतजमीन व घर) करण्याकरिता काय करावे लागेल

  • @alkaupase1306
    @alkaupase1306 หลายเดือนก่อน

    Hakka sod Patra Shraddha karta Insan number milega

  • @marotiwandile1025
    @marotiwandile1025 5 หลายเดือนก่อน

    अनोंदणीकृत हककसोड कायदयाने रदद करता येते का

  • @shaikhmahemud3175
    @shaikhmahemud3175 ปีที่แล้ว

    How many share decide in the died father's self acquired land without court decree in Muslim religion. And half share out of full share a sister can release to brother in joint property?

  • @prashantprabhavalkar6994
    @prashantprabhavalkar6994 6 หลายเดือนก่อน

    खोटे आणि अनोंदणीकृत हक्कसोड पत्राने जर तलाठीने नाव कमी केले असेल तर त्यांच्यावर काय कारवाई करता येईल?

  • @Amusha9196
    @Amusha9196 ปีที่แล้ว

    Sir hakkasodpatr jr fasavnuki ne kel asel tr kai krave

    • @varshachavan484
      @varshachavan484 ปีที่แล้ว

      file civil suite with substatntail evidences

  • @sandeshkachawar2204
    @sandeshkachawar2204 6 หลายเดือนก่อน

    बहिणीने चार भावांपैकी एकालाच हक्क सोड पत्र करून देता येते का ?

  • @niteshmote2515
    @niteshmote2515 ปีที่แล้ว +1

    गुंठेवारी कधी चालू होईल

  • @samadhanchavan3856
    @samadhanchavan3856 ปีที่แล้ว +1

    सर एक प्रश्न आहे की चार वारसा पैकी २ वासाच्या नावे मृत्युपत्र लिहून ठेवले आहे व हाई कोर्ट मध्ये सुधा नाव लागली मग बाकीचे २ वारसा चा आधिकर येतो का

    • @varshachavan484
      @varshachavan484 ปีที่แล้ว

      if property is ancestral then you can file suite if the property is self aquired then you cant

  • @sakshikashid9556
    @sakshikashid9556 3 หลายเดือนก่อน

    Hi sir mala ek dusrya vishyavr mahiti havi hoti

  • @rameshpatwardhan431
    @rameshpatwardhan431 ปีที่แล้ว

    छान. एखादी व्यक्ती जिवंत आहे त्यामुळे वारस नोंद झाली नाही अशा वेळी काही वारसांना हक्क सोडपत्र करता येते का? तसेच मुद्रांक शुल्क त्यांच्या हिश्शाचे कि पूर्ण भरावे लागते?

    • @varshachavan484
      @varshachavan484 ปีที่แล้ว

      it is already expalined in this vedio

  • @kamleshkale7406
    @kamleshkale7406 ปีที่แล้ว +1

    कुलमुख्यतार पत्र करण्यासाठी किती खर्च येतो

  • @mohanbhat3627
    @mohanbhat3627 ปีที่แล้ว

    हक्कसोडपत्रासाठी स्टॅम्पड्युटी भरावी लागत नाही असं एक वडिलान्चे म्हणणेआहे.खरे काय?

    • @varshachavan484
      @varshachavan484 ปีที่แล้ว

      true only 200 Rs stamp duty and 700 Rs registraion charges

  • @amitgawande2382
    @amitgawande2382 ปีที่แล้ว +1

    सर
    माझ्या आई च्या नावाने एक Plot आहे तर मला त्यातून माझ्या बहिनी च्या हक्क सोडाच्या असेल आणि मला माझ्या नावानी कराचा असेल तर मला रजिस्ट्रर ऑफिस ला कोणा कोणा घऊन जावे लागेल ( आई, बहिन, भाऊ)

  • @shrikrishnajawarkar3330
    @shrikrishnajawarkar3330 ปีที่แล้ว

    हक्क सोड पत्राकरिता पुण्यात किती खर्च येईल?

    • @varshachavan484
      @varshachavan484 ปีที่แล้ว

      evevrywhere in Maharashtra 15 thousand maximum. and in circle office another 10k to certify mutation entry

  • @sharadchandrapatil888
    @sharadchandrapatil888 ปีที่แล้ว

    अबकड इ असे पाच वारस असलेल्यांचे आई वडिल हयात असताना बड इने हक्क सोडपत्र दिले आहे.नंतर त्यांचे आई वडिल वारल्यानंतर पुढे त्याना पुन्हाहक्कसोडपत्र उरलेल्या दोन वारसांपैकी एकाला हक्क सोड पत्रदेता येईल का ?

    • @varshachavan484
      @varshachavan484 ปีที่แล้ว

      yes it is possible and legal also no problem.

  • @prakashtelang0144
    @prakashtelang0144 ปีที่แล้ว

    Sir पत्नी पती ला hakksod पत्राने मिळकत देता येते का

    • @varshachavan484
      @varshachavan484 ปีที่แล้ว

      on in ancetral property not any other category best option would be gift deed in your case

  • @gorakshnaiknavare8709
    @gorakshnaiknavare8709 ปีที่แล้ว

    माझा आईचे डॉन वाला हक्का सर पत्र

  • @rajendrasadashivshinde8990
    @rajendrasadashivshinde8990 9 หลายเดือนก่อน

    Stamp duty rate for release deed in Pune Maharashtra

  • @Bmw-qz7iw
    @Bmw-qz7iw 2 ปีที่แล้ว +3

    सर हक्क सोडल्या नंतर अथवा खरेदी केल्या नंतर ते documents तलाठी कडे देणे गरज असते का , ती online self update होते.
    कारण तलाठी documents घेताना पैसे मागतो

    • @varshachavan484
      @varshachavan484 ปีที่แล้ว +1

      no better you submit all documets by your own and give application to file mutation entry in time because afterwards it will take you upto additional collector office to certify your mutation entry

    • @ganeshmasake2732
      @ganeshmasake2732 8 หลายเดือนก่อน

      ​@@varshachavan4848 दिवस झाले रजिस्टर ऑफिस मधुन काकांचे आत्याचे हाकसोड झाले आहे पण हाकसोड झाल्यावर काकांनी समंध तोडले आहे तेव्हा तलाठी नोटीस वर त्यांच्या सह्या आवश्यक आहे का

  • @गणेशायनमः-ष7ब
    @गणेशायनमः-ष7ब 2 ปีที่แล้ว

    Remaining agreement heard.matter kept for exh-5 याचा अर्थ काय होतो सर प्लिज सांगा

    • @varshachavan484
      @varshachavan484 ปีที่แล้ว

      it is civil suit and your case if exhibit 5, Nishani 5 cha aarj application aahe..

  • @shahajikadam2399
    @shahajikadam2399 ปีที่แล้ว

    हक्क सोड पत्र किती दिवसापर्यंत रद्द करता येते

    • @varshachavan484
      @varshachavan484 ปีที่แล้ว

      if have merit then only possible otheriwse dont waste your time and money no use

  • @gorakshnaiknavare8709
    @gorakshnaiknavare8709 ปีที่แล้ว

    हक्क सोड पत्र पासवान दोनों वाला झूले

  • @ganeshgadakh9922
    @ganeshgadakh9922 2 ปีที่แล้ว

    सर सातबारावर नाव असलेली एक व्यक्ती हयात आहे. त्या व्यक्तीचे वाटप पत्र झालेले नाही. त्या व्यक्तीला 4 कायदेशीर वारस आहे. पैकी एका व्यक्तीला इतर सर्वांच्या लाभात विना मोबदला हक्क सोड पत्र करायचे आहे तर ते करता येते का.....? म्हणजेच मूळ मालकाचे नाव सातबारा दाखल असताना मूळ मालक हयात असताना त्या व्यक्तीच्या एखाद्या वारसाला इतर व्यक्तींच्या लाभात हक्क सोड पत्र करता येते का...?

    • @varshachavan484
      @varshachavan484 ปีที่แล้ว

      yes possible

    • @godsandeshyt6237
      @godsandeshyt6237 8 หลายเดือนก่อน

      100 रू बाॅडपेपर हक्क सोड आधारे हक्क सोडून दिला आहे त्याला आव्हान देता येते?

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 ปีที่แล้ว +2

    छान ❤️

  • @mayurkande4562
    @mayurkande4562 2 ปีที่แล้ว

    सर हक्क सोडपत्र करून 10वर्ष झाली आहे तर आता त्याची वारस दावा करण्याच्या तयारीत आहे ?

    • @varshachavan484
      @varshachavan484 ปีที่แล้ว

      if the pleantif are legal heirs of a female then they do not have any legal rights to file any civil suit since their mother executed RD, but if the heirs of male can file civil suit of their share in that property.

  • @sagarrakshe6332
    @sagarrakshe6332 2 ปีที่แล้ว

    नमस्कार ,मी गेली तीन वर्ष सातत्याने पाठपुरावा करून हक्का करता लढा देत आहे, परंतु मला दाद व न्याय मिळालेला नाही. तरी आपले मौल्यवान मार्गदर्शन मला मिळावे ही विनंती. (१) माझा एक प्रश्न आहे की, ग्रामपंचायत मालमत्ता नोंदवहीत सार्वजनिक पाणीपुरवठा विहीर व बोरवेल ची अशी नोंद आढळून येते. सदर नोंदी मासिक ग्रामसभा ठराव घेऊन घेतलेली आहेत. पाणीपुरवठा विहीर, बोरवेल इ. मालमत्ता खाजगी जागेत आहेत. (२) सदर विहीर व बोरवेल इ. मालमत्ता संदर्भात, ग्रामपंचायत, पंचायत समिती- जिल्हा परिषद यांचे पाणीपुरवठा विभाग व छोटे पाटबंधारे विभाग यांना माहितीचा अधिकार अर्ज व विनंती अर्ज केला असता विहीर व बोरवेल या संबंधित मागणी केलेली माहिती पुढील प्रमाणे : a) विहीर व बोरवेल कोणत्या योजनातून ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या खाजगी जागेत पाडण्यात आलेल्या आहेत. b) विहिर व बोरवेल पाडण्यात आलेला खर्च व अहवाल c) विहीर, बोरवेल पाडण्यास खाजगी मालमत्ता शेतमालक यांचे बक्षीस पत्र ,संमती पत्र ,खरेदी दस्त इ. किंवा दुष्काळ निवारणा करता खाजगी विहीर व बोरवेल अधिग्रहण केलेली असेल त्या संबंधित माहिती व झालेले दस्त नकला. d) विहीर, बोरवेल पाडण्यास लागणारा भूजल सर्वेक्षण अहवाल e) विहीर,बोरवेल पाडण्यासाठी वरिष्ठ अधिकारी यांच्या आवश्यक परवानग्या व आदेश. f) विहीर, बोरवेल पाडलेल्या जागेचा चातुर सीमा नकाशा. g) विहीर,यांचा वापर ,लाईट बिल इ. माहिती. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांच्याकडे व्यक्तिगत RTI अर्ज व चौकशी अर्ज केला असता, ग्रामपंचायत, पंचायत समिती- जिल्हा परिषद यांचे पाणीपुरवठा विभाग व छोटे पाटबंधारे विभाग यांच्याकडून वरील मागणी केलेली माहिती व नकला उपलब्ध व आढळून येत नाहीत .असे लेखी स्वरूपात माहिती मिळालेली आहे. सदर मिळालेल्या माहितीवरून ग्रामपंचायत मालमत्ता नोंदवहीत नोंद असलेली विहीर व बोरवेल याची नोंद बनावट व बोगस रीत्या केलेली आहे, असे दिसून येत आहे. सदर विहीर व बोरवेल यांची ग्रामपंचायत मालमत्ता नोंदवहीत असलेली नोंद रद्द करून खाजगी शेतमालकास पूर्णपणे कब्जा व मालकी हक्क मिळवण्याकरता कोणाकडे दाद मागावी व याचे कृपया मार्गदर्शन मिळावे.

  • @narayankale6326
    @narayankale6326 2 ปีที่แล้ว

    सर चौदा एकर जमीनीवर बारा लाख रुपये बोजा आहे तर यातील एक एकर जमीन खरेदी केली पन खरेदी खातात उलेख केला नाही तर काय होईल 7/12वर नाव लागेल का

    • @varshachavan484
      @varshachavan484 ปีที่แล้ว

      before registering the slae deed a NOC is must from the lenders whose burden is mentioned on 7/12, otherwise your mutation entry would be rejected by concern civil officer.

  • @hemantmagar70
    @hemantmagar70 2 ปีที่แล้ว

    वडील हयात असताना 1990 साली वडिलोपार्जित जमीन मुलांच्या नावे तलाठी कार्यालयात अर्ज करून केली असेल तर या जमीनीवर मुली हिस्सा घेऊ शकतात का ??

    • @varshachavan484
      @varshachavan484 ปีที่แล้ว +1

      yes they can file an application in your Talathi office

  • @limbajikhatke9966
    @limbajikhatke9966 ปีที่แล้ว

    अभिहस्तांतरण आणि खरेदी खत यातील फरक काय?

  • @vilaspatil8577
    @vilaspatil8577 ปีที่แล้ว

    हक्कासोड पत्र रजिस्टर करणे आवश्यक आहे

    • @varshachavan484
      @varshachavan484 ปีที่แล้ว

      yes 100% otherwise it wont be a legal document.

  • @shivajijadhav4557
    @shivajijadhav4557 ปีที่แล้ว

    आपला मोबाईल नंबर मिळेल का.

  • @bhausahebambre8178
    @bhausahebambre8178 ปีที่แล้ว

    हाक सोड पत्र र ध करायचं aahe

    • @varshachavan484
      @varshachavan484 ปีที่แล้ว

      if it is exexuted by your mother or sister then please dont waste time if it is by your father then file civil suite

  • @shantanudeshmukh1959
    @shantanudeshmukh1959 2 ปีที่แล้ว

    Kalam 85/2 baddhal mahiti dhyavi sir

  • @NDD6755
    @NDD6755 2 ปีที่แล้ว

    अपूर्ण दावा म्हणजे ज्यात सर्व वडिलोपार्जित मालमत्तेचा उल्लेख केला नाही तसा दावा फेटाळून लावला जातो का?
    का फक्त ज्या मालमत्तेबाबत उल्लेख केला आहे तेवढ्यावरच दिवाणी दावा चालतो?

  • @abhijitsonune9090
    @abhijitsonune9090 ปีที่แล้ว +2

    एक सामायिक जमिनीत चार वारस आहेत , A B C D आणि B व C ने A ला हक्कसोड करून दिले तर त्या जमिनीत A चा हिस्सा किती होईल आणि D चा किती राहील.

    • @varshachavan484
      @varshachavan484 ปีที่แล้ว

      it depends upon what is gender of B & C , if B and C are female then as per Hindu sucession act 1956 section 14, A will be having 3/4 share in the property and if B and C are male then it would be depnd upon how many legal heirs both are having.

  • @kaniphjadhav1778
    @kaniphjadhav1778 2 ปีที่แล้ว

    Kalam 1966 85 Video bnva sir

  • @Anushkagamingworld
    @Anushkagamingworld 2 ปีที่แล้ว

    माझ्या वडिलांनी त्यांच्या बहिणीकडून (आत्या)हक्क सोड पत्र घेतलेले आहे. तर त्या बहिणीच्या जमिनीवरती वडिलांचा पूर्ण हक्क असेल की मुलांचा पण हक्क असेल. आणि अशे क्षेत्र वडील परस्पर विकू शकतात का??

    • @varshachavan484
      @varshachavan484 ปีที่แล้ว

      no your aunty and her legal heris wont be having any legal rights in said property anymore it is your abslute property now

  • @manohargardare2184
    @manohargardare2184 2 ปีที่แล้ว

    सर जर चार सह हिस्सेदार असतील तर कोना एका हिस्सेदाराला त्याचा हिस्सा कोना एका हिस्सेदाराच्या लाभात हक्क सोडता येईल का?
    का
    नाहीतर तो सोडलेला हक्क इतर चारही हिस्सेदारांच्या लाभात समान विभागला जाईल ???
    Sar ya baddal konta case law ahe ??

    • @manohargardare2184
      @manohargardare2184 2 ปีที่แล้ว

      सर या बद्दल कोणता case law ahe ka??

    • @varshachavan484
      @varshachavan484 ปีที่แล้ว

      yes any copassner can relinquish his or her rights in that ancetral property in their lifetime , not necessary just one or two people those who are ready they can excute RD in one two or any number of benificery . after death legal heirs class one will get their rights if no will or relase deed RD is registred

    • @varshachavan484
      @varshachavan484 ปีที่แล้ว

      hindu sucession act 1956

    • @SpeakBharat
      @SpeakBharat 11 หลายเดือนก่อน