प्रश्नोत्तरे २०७ - अ‍ॅड. तन्मय केतकर | partition | consent terms | cheating | release deed

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 42

  • @kisanraomore6489
    @kisanraomore6489 5 หลายเดือนก่อน +1

    खुप सुंदर माहिती सर, धन्यवाद

  • @shaikhqadeer3230
    @shaikhqadeer3230 2 ปีที่แล้ว +1

    Salute sir very simply type very nice way laws infirmation

  • @anandkarajanagi9138
    @anandkarajanagi9138 ปีที่แล้ว +1

    Nice information sir

  • @Nali2023
    @Nali2023 หลายเดือนก่อน +2

    धन्यवाद

  • @pavip3099
    @pavip3099 7 หลายเดือนก่อน

    V. much thanks for the great unhidden information helpful for me. Thank you sir. 🙏🍁👌

  • @bhanuprasadsuryawanshi1049
    @bhanuprasadsuryawanshi1049 ปีที่แล้ว +3

    तडजोडपत्रा आधारे निकाली निघालेल्या प्रकरणात निर्णयाविरुद्ध अपील करता येईल का सर?

  • @Nali2023
    @Nali2023 3 หลายเดือนก่อน

    Mahasul न्यायाने sunavanit aadhichi नोंदणीकृत
    rdd zali .zsarv कागदपत्रे bahinine dili tari varas nond एक वर्ष houn gelele aahe nond keleli nahi mahasul tari kay karave

  • @sandeepkokane938
    @sandeepkokane938 7 หลายเดือนก่อน

    जमिन एकत्रिकरण योजना वाटपाचा पुरावा म्हनता येईल का?

  • @AMOLSHENDE-tl7gb
    @AMOLSHENDE-tl7gb ปีที่แล้ว

    Sir mi aplya aji kadun property cha 12 kholya payki 6 kholi maza Navi rajestree Keli ahi ani mamani mazaver dava khela ahe ya babetechi ankhi mahiti dya

  • @sushilkumarkumbhar6116
    @sushilkumarkumbhar6116 ปีที่แล้ว

    Sir 4 bhavani 2014 madhe notary samor vatap kele ahe pn tya vatap patra madhe 100 च्या stamp paper var notary karanara ahe tyanchi signature nhi ahe... Ti Apil karun Notary रद्द करता yeil ka?

  • @shridhargaikwad2468
    @shridhargaikwad2468 6 หลายเดือนก่อน

    एकत्रित दिलेल्या जमिणि दर्शवणारे पत्रक ९(३),९(४) ला वाटपाचा पूरावा म्हनता येईल का कृपया सांगावे

  • @shridhargaikwad2468
    @shridhargaikwad2468 6 หลายเดือนก่อน

    भाऊ हिस्से प्रमाणे स्वतंत्र समान क्षेत्र असलेला सात बारा तयार झाला आहे त्याला वाटपाचा पूरावा म्हनतात काय कृपया सांगावे

  • @kiranavhad3390
    @kiranavhad3390 ปีที่แล้ว

    Sir, sahkar adhiniyam 101 dvare japtichi notice aaleli aahe, pn sadar karj he vadilanni ghetale hote v amha kutumbala mahit navte, vadil hyat aahet pn sobat rahat nahi. Ashyaveli bank valyanshi kas deal karav

  • @ayubshaikh4806
    @ayubshaikh4806 2 ปีที่แล้ว +1

    सर आमचा कब्जा गट 233 मध्ये आहे चातूर्सिमा पण 233 च्याच प्रमणे आहे आणि आमची नोंदणी गट 232 ची आहे तर हे सहमती ने गट दुरुस्ती होते का

  • @kanhopatrabhakare7241
    @kanhopatrabhakare7241 8 หลายเดือนก่อน

    तडजोड पत्रा वर सह्य झाल्यात पण अर्धेच पैसे मिळाले केस पण मिटली आता 498 सुरू आहे त्यात माझं स्टेटमेंट पण त्याच्या बाजूने झाल राहिलेले पैसे देत नाही काही उपाय आहे का ?

  • @sangitayadav9720
    @sangitayadav9720 ปีที่แล้ว +1

    Saheb prakalpa grasatcha dhakhala kasa kadhaycha

  • @GANESHPATIL-yf5cb
    @GANESHPATIL-yf5cb 2 ปีที่แล้ว

    Sir तडजोड झाली आहे कोर्ट वाटप करण्यात आले आहे हुकूमनामा नुसार पण प्रतिवादी सहकार्य करत नाही tadjodihukumnusar सात बारा होतील का

  • @SumeetBullete
    @SumeetBullete ปีที่แล้ว

    सर 5 रुपयाच्या स्टॅम्प पेपर वर 1988 ला आजोबांनी वाटणीपत्र केले आहे, व त्याचा फेर 1988 लाच झाला आहे, सध्या आमचे वडील जिवंत नाहीत, तर आजच्या तारखेला आमचे चुलते आता परत वाटणी करायची म्हणत आहेत, तर ते वाटणीपत्र रद्द होऊ शकते का ?

  • @ramdasraut1002
    @ramdasraut1002 2 ปีที่แล้ว

    Sr maza dava Xparti zala aahe dikari zali thar sathabara var name lagu shakte ka

  • @rajendrachavan38
    @rajendrachavan38 ปีที่แล้ว

    वहीवाट हा वाटप झाल्याचा कायदे मान्य पुरावा ठरतो काय?

  • @ajinkyawaghule
    @ajinkyawaghule ปีที่แล้ว

    वाटणी झाली आहे sir पण बहिणींना वाटप केला नाही आणि आता बहिणींना वाटप करायच आहे ज्यांनी वाटप केला आहे ती व्यक्ती जिवंत आहे त्यांचं म्हणणं आहे की मला वाटणी पत्र chenge करायचा आहे बहिणींना हिस्से द्यायचे आहे तर वाटणी पत्र chenge hou शकत का

  • @kamleshbawankule5442
    @kamleshbawankule5442 2 ปีที่แล้ว

    Sharma ji Mala Ek personal charges Sar Kotala Hari ka rahega ki Tukde Tukde 4 December

  • @prakashtodkar1943
    @prakashtodkar1943 2 ปีที่แล้ว +1

    तडजोड हुकुमनाम आधारे/नुसार 7/12 पत्रकी नावे दाखल करून घेता येतात का

  • @none1363
    @none1363 ปีที่แล้ว +1

    🎉

  • @sudhakarbhosle5979
    @sudhakarbhosle5979 2 ปีที่แล้ว +1

    सर धन्यवाद

  • @jeevanpatil3556
    @jeevanpatil3556 ปีที่แล้ว

    हक्कसोड पत्राबाबत माहिती चांगली मिळाली आभारी आहे

  • @premmunipanth8376
    @premmunipanth8376 2 ปีที่แล้ว

    आदरणीय सर आपणास नमस्कार...
    वडीलोपर्जित मालमत्तेचे मृत्यूपत्र करायचे आहे परंतु मला जो वारस आहे तो मला सांभाळत नाही.... परंतु मी मानलेला मानसपुत्र मला उत्तम प्रकारे सांभाळत आहे म्हणून माझी सगळी मालमत्ता खर्या वारसाला न देता मानलेल्या मानसपुत्राला मृत्यूपत्राद्वारे द्यायची आहे....तर मला तसं मृत्यूपत्र करता येईल का?...... विनंती मार्गदर्शन मिळावे.....

  • @rajendranarsingraolade2058
    @rajendranarsingraolade2058 ปีที่แล้ว

    वडिलांनी घेतलेली जमीन थोरल्या मुलाच्या नावावर केली माझे वय 26 वर्ष होते व माझ्या भावाचे वय 24 वर्ष होते तर माझ्या भावाचा हक्क आहे का

  • @prashantpatil9547
    @prashantpatil9547 2 ปีที่แล้ว

    आपण कोणत्या कोर्टात प्रॅक्टिस करतात सर 🙏🙏🙏

  • @nikhilbhot4821
    @nikhilbhot4821 2 ปีที่แล้ว

    अर्ज करुन जंगल वहीवाटेवरुण वाटप केल आहे त्याचा अर्थ काय होतो

  • @गणेशायनमः-ष7ब
    @गणेशायनमः-ष7ब 2 ปีที่แล้ว

    आमची वांटणी झालेली आहे पण समान वांटणी भेटलेली नाही आणी पंच लोकांच्या सही नाही आता कोर्टात केस चालू आहे तर पुढे भेटेल का सर आमचा वाटा

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  2 ปีที่แล้ว

      काहिही माहिती नसतांना त्याच्या निकालाबाबत काहिही सांगता येणे अशक्य आहे.

  • @GaneshGosavi-r8e
    @GaneshGosavi-r8e 5 หลายเดือนก่อน

    वाटणीच्या दाव्यात दावा मागे दावा मागे घेण्याबद्दल पुरसीस मध्ये वादी सदरचा दावा तडजोडपत्रातील तडजोडी मुळे सदरचा जावा मी बिन शर्थ मागे घेत आहे तरी परवानगी म्हणून सदरचा दावा मागे घेण्याची पुढची देत आहे तरी पक्षकार त्या तडजोड पत्रानुसार कारवाई करत नसतील तर कोर्टामार्फत कशा पद्धतीने कारवाई करावी

  • @ravsahebshinde2606
    @ravsahebshinde2606 2 ปีที่แล้ว

    कबुलायतीवरून फेरफार नोंद कायदेशीर की बेकायदेशीर??

  • @devidasmarutigajewar5884
    @devidasmarutigajewar5884 5 หลายเดือนก่อน

    Unconditional withdrawal. Concent decree

  • @pramodwagh6432
    @pramodwagh6432 2 ปีที่แล้ว

    कलम 147 148 149 याचा अर्थ काय होतो सर किंवा हे कलम कशासाठी वापरतात पोलीस

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  2 ปีที่แล้ว

      कोणत्या कायद्याची ???

  • @prashantshinde5902
    @prashantshinde5902 2 ปีที่แล้ว

    सर तुमचा मोबाईल नंबर भेटेल एक पंधरा मिनिटे तुमच्याशी बोलायचं आहे...प्लिज 👏👏

  • @sharadpatil1096
    @sharadpatil1096 ปีที่แล้ว

    Sir aapla contact no pahije aahe