सावंतवाडीच्या भाजपाचे खणखणीत नाणे! - स्पेशल रिपोर्ट । kokanshahi ।

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ต.ค. 2024
  • #kokanshah #vishalparab #bjp #savantwadi #kudal #sindhudurg #kankavli #mumbai #kokan #kudal #sindhudurg #ladakkokan #लाडकंकोकण #kokan #raigad #kokan #twitter #sindhudurg #ratnagiri #goa #kokan #maharashtra #manase #raigad #kokan #sindhudurg #sawantawadi #ratnagiri #sindhudurg #goa #kudal #raigad #sindhudurg #kokan #karnataka #mumbai #sindhudurg #kudal #sindhudurg #kudal #mulakhat #birthdaycelebration #sindhudurg #sawantawadi #सरपंचपरिषद2024 #liveupdates #kokan #kudal #sindhudug #kudal #mumbai #दिवसभराच्या #बातम्या #सकाळच्याबातम्या #गावाकडच्याबातम्या #व्हिजनसिंधुदूर्ग२०३० #सरपंचपरिषद #पंचनामा #उद्योजकमेळावा #sindhudurg #kankavli #kudal #marathinews #kokan #bureaunews #sainathgavkar

ความคิดเห็น • 27

  • @VishalKerkar-l6g
    @VishalKerkar-l6g 21 วันที่ผ่านมา

    भाई आपलं काम खरोखरच 1 नंबर आहे. आपण जे समाजकार्य करता ते आमच्या साठी प्रेरणादायी आहे..नक्कीच तुम्ही सावंतवाडीमध्ये भाजपचे खणखणीत नाणे आहात...

  • @Klajshdhdh
    @Klajshdhdh 21 วันที่ผ่านมา +4

    वा लय मोठं पाकीट भेटलंय...😂😂😂😊

    • @Aaron-yg7ux
      @Aaron-yg7ux 20 วันที่ผ่านมา

      😅😅😅😅

  • @Sai_rane11
    @Sai_rane11 21 วันที่ผ่านมา +1

    विशाल भाई तुम्हाला आमदार झालेले पाहायचे आहे ज्या प्रकारे तुम्ही आज समाजाची सेवा करता त्याचे फळ तुम्हाला नक्कीच भेटेल चांगले आणि गोरगरीब जनतेचा आशीर्वाद ही तुम्हाला 💯 भेटणार

  • @sagarmanore8464
    @sagarmanore8464 21 วันที่ผ่านมา +1

    विशाल परब साहेब आपले काम खरोखर खूप लोक कल्याणकारी आहे
    आत्ता खरी परिवर्तनाची गरज आहे
    भावी आमदार..

  • @RahulRane-n7n
    @RahulRane-n7n 21 วันที่ผ่านมา +1

    तुमचे कार्य नेहमी सावंतवाडीकर, लक्षात ठेवतील... विशाल भाई

  • @NikhilSawant-s2k
    @NikhilSawant-s2k 21 วันที่ผ่านมา +1

    विशालभाई तुझे काम खुप प्रेरणादायी आहे 👌👌👌

  • @RahulRane-n7n
    @RahulRane-n7n 21 วันที่ผ่านมา +1

    सावंतवाडी मतदारसंघातील जनतेसाठी विशालजीनी उचललेले पाऊल, नक्कीच प्रेरणादायी आहे.. राजकारण पलीकडे जावुन सामाजिक सेवा.....

  • @NikhilSawant-s2k
    @NikhilSawant-s2k 21 วันที่ผ่านมา +1

    सर्व सामान्य जनतेसाठी रुग्णवाहिका लोकार्पण करून, भारतीय जनता पक्षाचे काम विशाल भाई तळागाळापर्यंत पोहोचवतं आहे ....

  • @Klajshdhdh
    @Klajshdhdh 21 วันที่ผ่านมา +2

    विशाल यांचे कार्य चांगले आहेच... पण तुमची पत्रकारिता... लोकांचे मुद्दे काही नाही.... Only पैसे... जास्त tikde तुम्ही 😂😂😂

    • @vinaykadam6990
      @vinaykadam6990 21 วันที่ผ่านมา

      असे पैसे घेऊन बातमे करता म्हणान च तो आणि तेचो चॅनल तग धरून आसा. नाय तर दुकान केव्हाच बंद झाला असता😅

    • @Klajshdhdh
      @Klajshdhdh 21 วันที่ผ่านมา

      Dted1 year friend 👌👌

    • @vinaykadam6990
      @vinaykadam6990 21 วันที่ผ่านมา

      @@Klajshdhdh म्हणजे रे ???

    • @Klajshdhdh
      @Klajshdhdh 21 วันที่ผ่านมา

      @@vinaykadam6990 मी सेकंड year ला hoto MR

  • @Somnath-hl5nw
    @Somnath-hl5nw 21 วันที่ผ่านมา +1

    मराठा समाजाचे भावी आमदार विशाल परब साहेब यांना खूप खूप शुभेच्छा.❤

  • @SRPhotography-h7u
    @SRPhotography-h7u 21 วันที่ผ่านมา +1

    सावंतवाडी चे शिल्पकार ✨️🙏

  • @klrahul2545
    @klrahul2545 21 วันที่ผ่านมา

    विशाल परब सावंतवाडी तुन 101 % निवडून येतील ❤

  • @Dk-lb7dl
    @Dk-lb7dl 21 วันที่ผ่านมา

    1 नंबर प्रचार

  • @trishankproduction
    @trishankproduction 21 วันที่ผ่านมา

    ❤❤parab sahebach pahijet honare new MLA ❤❤

  • @siddhantnannajkar6755
    @siddhantnannajkar6755 21 วันที่ผ่านมา

    भावी आमदार 💥💖

  • @pranavraut374
    @pranavraut374 21 วันที่ผ่านมา

    सावंतवाडीचे भावी आमदार ❤

  • @prashantdhangar9289
    @prashantdhangar9289 21 วันที่ผ่านมา

    विकासाची नवी दिशा,विशाल भाऊच नवी आशा..

  • @SidhantNannajkar
    @SidhantNannajkar 21 วันที่ผ่านมา

    सावंतवाडी चे विकास पुरुष 💯❤️‍🔥

  • @SandipSawant-vx9ls
    @SandipSawant-vx9ls 16 วันที่ผ่านมา

    राजन तेली पण आहेत सावंतवाडीत🎉🎉🎉🎉🎉

  • @suryakantvaradkar1253
    @suryakantvaradkar1253 21 วันที่ผ่านมา

    छान पण मल्टीपल हॉस्पिटल झाले असते तर एवढ्या गाड्या लागल्या नसत्या अजून ५ यायच्या आहेत

  • @arvindlanjekar5327
    @arvindlanjekar5327 17 วันที่ผ่านมา

    कोण विशाल‌ परब