रस्त्यावर जेथे ट्रॉफीक असते तिथे हे पोलीस दिसत नाहीत, मात्र मोकळ्या जागेत हे वाहन तपासणीच्या नावाखाली अनेक वेळा वाहन चालकांना अडवून चलन फाडण्याची भिती दाखवून पैसे उकळले जातात.वास्तविक यांनी वाहतूक कोंडीच्या ठिकाणी असणे गरजेचे असते
पोलिसांना मध्ये उभा राहण्यास बंदी केली पाहिजे. तसेच सी.सी.टी . व्ही असलेल्या ठिकाणी उभे करणे सक्तीचे केले पाहिजे. तसेच अशा पोलिसा वर FIR करण्याचे अधिकार दिल्याशिवाय भ्रष्टाचार बंद होणार नाही.
पोलिसांच्या पगारापेक्षा एस टी वाहक व चालकांचे पगार तर २५% ही नाही. तरी पण प्रवाशांकडून पाच पैसेही जादा घेत नाही.पोलीसांना पगार कमी आहे की काय? त्यांचा वर च्या कमाईवर जासत डोळा असतो.
देवाला मानणारे लोक, देवाचा आदर पण करत नाहीत आणि देवाला भीतपण नाहीत., तर तुम्ही कथेचा शेवट, देव या संकल्पनेवर, का करता, कायद्याला भ्या कायदा, प्रमाणे वागा, कायदा तुमचे संवरक्षण, करेल, कायद्याचा आदरनाही केला तर, तो तुम्हाला शिक्षा पण करेल, तेथे तुम्हाला देवपण वाचवणार नाही. देवाच्या नावे, आणखी किती दिवस लोकांना मानसिक गुलाम करणार, आहात.
प्रत्येक पोलिसाला अधिकारी याना योग्य म्हणजे पाहिजे त्या ठोकणी बदली किवा पोस्टिंगसाठी वतिष्ठाना पैसे द्यावेच लागतात.आमदार आणि मंनत्र्यापर्यंत पैसे पोहचवावे लागतात ही वस्तुस्थिती आहे.
भ्रष्टाचार बंद करा असे सर्वजण बोलता पण तक्रारदार कोणी बनत नाही..... जे तक्रारदार बनतात त्यांना शासकीय कुठल्याही कामात सरकार मदत करत नाही.... कोण भ्रष्टाचाराची तक्रार नोंदवली...।।
न्यायाच्या अपेक्षेने पोलीस स्टेशनला कधीही जाऊ नये! त्यापेक्षा झालेला अन्याय सहन करावा! न्याय तर मिळणार नाहीच.पण पैसा वाचेल. निदान ज्यादा मनस्ताप तरी होणार नाही. मालाची वाहतूक करणाऱ्या ट्रक टेम्पो ड्रायव्हर्सना विचारा! सत्य ऐकून बेशुद्ध व्हावे लागेल.
क्रुर गाडीत दहा प्रवासी घेण्याची परवानगी आहे 11प्रवासी नाही हे नियमाला धरुन दंड सांगितला पावती फाडली नाही हे चुक पण यात लाच कुठे आहे लाच म्हणजे 11भर पण मला सहाशे दे याला लाच म्हणतात तेव्हा यात मला काल्पनिक वाटते
सर्व देशात रोज हे चालते सुरू आहे जस मटका सुरू की बंद दत्तू सुरू की बंद भ्रष्टाचंसर सुरू की बंद बेईमानी सुरू की बंद एवं सुयुरू की बंद milaavt सुरू की बंद
काही पोलिस अधिकाऱ्यांना सत्त्य बाजू असूनही लाचेला बळी पडून निराप्रध्यावर अन्याय होतो ,काही पोलिस अधिकारी दोघांच्या वादात घाईने चुकीचे बोलून जातात. व गुन्हेगार मोकडे सुटतात
😂 पोलीसच काय, राजकारणी, पत्रकार, मीडिया, मंत्री, मुखमंत्री, केंद्रीय मंत्री, प्रधानमंत्री हे सुध्दा भ्रष्ट असून अप्रत्यक्ष लाच घेताना आढलून येते. आता बोला!!😂
❤❤ सत्य आहे पोलिस लोक असेच ,,,खातात व गरीब लोकांना त्रास देतात, अशा पोलिस लोकांना त्यांची जागा दाखवुन दिली पाहिजे
खूप छान कथा आहे. समाज प्रभोधन करणाऱ्या अशा कथा काळाची गरज आहे.
🎉 जगात ऐसा कोनसा sp है जिसके पास खुद की गाड़ी नही होगी
मस्त सत्य नारायणाची कथा रचली.टि.आर.पी.साठी.
खूप छान..... याचा अर्थ सरकारने प्रत्येक गाडीत एक sp बसवला पाहिजे....
गंगाजल स्टोरी 🎉❤
ही फक्त स्टोरीच राहणार, फक्त करमणूक झाली. महाराष्ट्र पोलीसांकडून अशी अपेक्षाही ठेऊ नका.
लाच घेणे हा यांचा जन्म सिद्ध हक्क आहे पण यांचे कर्म त्यांना त्यांची जागा दाखवतो हे लोक कधीही सुखी रहात नाहीत यांचेवर कठोर कार्यवाही झाली पाहिजे
रस्त्यावर जेथे ट्रॉफीक असते तिथे हे पोलीस दिसत नाहीत, मात्र मोकळ्या जागेत हे वाहन तपासणीच्या नावाखाली अनेक वेळा वाहन चालकांना अडवून चलन फाडण्याची भिती दाखवून पैसे उकळले जातात.वास्तविक यांनी वाहतूक कोंडीच्या ठिकाणी असणे गरजेचे असते
खूप छान आहे अशी माणसे आपल्या जगातुन हद्दपार केले पाहिजे
खूप खूप छान वाटले असेच नव नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवा 🙏
पोलीस आरोपीला आरोग्याला पकडतात पण कॉल ला जाहीर करत नाही राजकीय कारवाई कार्यामुळे नाव नावात सांगत नाही
💥खूप खूप छान संदेश.......👍
पोलिसांना मध्ये उभा राहण्यास बंदी केली पाहिजे. तसेच सी.सी.टी . व्ही असलेल्या ठिकाणी उभे करणे सक्तीचे केले पाहिजे. तसेच अशा पोलिसा वर FIR करण्याचे अधिकार दिल्याशिवाय भ्रष्टाचार बंद होणार नाही.
खूप छान हार्दिक शुभेच्छा हि अशी घटना बरेच वेळा घडत असतात अशाच बातम्या देत जावे
Police la पगार मिळत नाही का.. तरी सुध्हा गरीब जनतेकडून हफ्ता का घेतात.. हे सर्व वरपासून खालपर्यंत सर्व मिली ज्युली भगत आहे..
वरचे अधिकारी मागतात
अप्रामाणिक कमाई करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला दोषी निघाला त्याच दिवशी भिकारी करावे. म्हणजे संपूर्ण संपत्ती जप्त करावी.
Ok
Q😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊❤
M.@@KondibaKashid-w4w
एस पी ईमानदार असतो कोणी सांगितलं.
खूपच छान व्हिडिओ बनवला आहात तुम्ही धन्यवाद
पहिलीच्या मुलांची गोष्ट आहे वाटतं
यांच्या पेक्षा एस टी कर्मचारी चांगले कुणाकडून जादा रुपया न घेता आपले कर्तव्य पार पाडतात त्यांनाच काही प्रवाशी शिवीगाळ करतात
😂😂😂😂😂mast jock krtoy
पोलिसांच्या पगारापेक्षा एस टी वाहक व चालकांचे पगार तर २५% ही नाही. तरी पण प्रवाशांकडून पाच पैसेही जादा घेत नाही.पोलीसांना पगार कमी आहे की काय? त्यांचा वर च्या कमाईवर जासत डोळा असतो.
प्रत्यक्ष अशी कारवाई झाली तरच लोकशाही अन्यथा धाकशाहीच .
खूप छान माहिती दिली
अधिकारी यांना त्याची कल्पना असते.
पैसे खाणारे डिपार्टमेंट शोधून सगळ्यांची चौकशी करून दोषी असेल तर त्यांना जेल मध्ये टाका आणि जे बाकी राहतील त्यांना नीट समज देवून काम करायला सांगा
पण ९०% पोलिस लाचखोरच असतात. त्यांना राजकारण्यांचा वरद हस्त असतो.
प्रामाणिक एसपी साहेबांमुळे सर्वसाधारण जनतेला कळाले तरीसुद्धा डिपार्टमेंटची लोक सुधरत नाही हेच फार दुःख आहे
देवाला मानणारे लोक, देवाचा आदर पण करत नाहीत आणि देवाला भीतपण नाहीत., तर तुम्ही कथेचा शेवट, देव या संकल्पनेवर, का करता, कायद्याला भ्या कायदा, प्रमाणे वागा, कायदा तुमचे संवरक्षण, करेल, कायद्याचा आदरनाही केला तर, तो तुम्हाला शिक्षा पण करेल, तेथे तुम्हाला देवपण वाचवणार नाही. देवाच्या नावे, आणखी किती दिवस लोकांना मानसिक गुलाम करणार, आहात.
गंगाजल मधली सेम स्टोरी
सुपरडेंट ऑफ पोलीस नाही तर सुपरीटेंडेंट ऑफ पोलीस असे असते.
भ्रष्टाचार थांबवा देश वाचवा...
भ्रष्टाचाराचे तक्रार दार वाचवा......।।
देश वाचेल...101%
अशा कर्मचा-यांना निलंबन नव्हे बडतर्फ करणेच उचित वाटते.
खूप छान मी साहेबाना. भेटलो आहे खूप छान😊
90% पोलीस लाच घेतात
100%पोलीस लाच घेतात
याच कारण काय असावे
सगळेच भिकारचोट आहेत लाच घेणारच
हप्ता पद्धत जूनी च आहे
हप्ता पद्धत जूनी च आहे
क्रुझर गाडी प्रवासासाठी खूप छान आहे थांबवल्याशिवाय पोलीस पुढे जाऊ देत नाहीत यामुळे क्रुझर गाडी चांगली असतानाही बदनाम झाली आहे
सांगली जिल्ह्यात कृष्णप्रकाश हे एसपी असताना त्यांनी आपली ओळख लपवून असे प्रकार शोधून काढले होते
कथा कल्पनिक वाटते. मागच्या शहरातून आलो.पुढच्या शहरात जायचे आहे.शहराला नावे नाहीत व साहेबाला नाव नाही.
कथा चांगल्या आवडले असेच कार्यक्रम होऊ देऊ कायदेशीर कारवाई होऊ दे.
प्रत्येक पोलिसाला अधिकारी याना योग्य म्हणजे पाहिजे त्या ठोकणी बदली किवा पोस्टिंगसाठी वतिष्ठाना पैसे द्यावेच लागतात.आमदार आणि मंनत्र्यापर्यंत पैसे पोहचवावे लागतात ही वस्तुस्थिती आहे.
खूप छान
दादा अभ्यास कमी आहे
गंगा जल सिनेमा कथानक आहे.
Very good 👍 S.P Sir ❤❤❤❤
खूप खूप छान व्हिडिओ बनवला आहे तुम्ही धन्यवाद
भ्रष्टाचार बंद करा असे सर्वजण बोलता पण तक्रारदार कोणी बनत नाही.....
जे तक्रारदार बनतात त्यांना शासकीय कुठल्याही कामात सरकार मदत करत नाही....
कोण भ्रष्टाचाराची तक्रार नोंदवली...।।
गावाचे नाव व एसपी साहेबांचे नाव सांगा.हि सर्व काल्पनिक कथा आहे.अशा कथा सांगताना नाव सांगत जावा
खोटी माहिती आहे
Sp साहेब यांचेघ हप्ते बांधलेले असतात
असे लोक फार कमी प्रमाणात आहेत पण 90% लाचखोर आहेत
अगदी बरोबर आहे
Hi fakt katha aahe
हि कथा
काल्पनिक वाटते
न्यायाच्या अपेक्षेने पोलीस स्टेशनला कधीही जाऊ नये! त्यापेक्षा झालेला अन्याय सहन करावा! न्याय तर मिळणार नाहीच.पण पैसा वाचेल. निदान ज्यादा मनस्ताप तरी होणार नाही.
मालाची वाहतूक करणाऱ्या ट्रक टेम्पो ड्रायव्हर्सना विचारा! सत्य ऐकून बेशुद्ध व्हावे लागेल.
90,,पोलीस लाच, मागतात
Non practical konihi as karat nahi vinakarn time khawu naka
फक्त कथा चांगली आहे फार छान पण आहे❤❤❤❤❤
काल्पनिक वाटते सर्व गोष्ट
खूप खूप छान बोलले आणि कळवलं
10% चांगले असतात
आजपर्यंत एकही पोलिस वाला इमानदार मिळाला नाही
खूप खूप धन्यवाद देतो
100% लोक हे लाच देतात 😂😂😂😂😂 त्या मुळे तें घेतात 😂😂😂
Super nice ❤❤❤❤❤
क्रुर गाडीत दहा प्रवासी घेण्याची परवानगी आहे 11प्रवासी नाही हे नियमाला धरुन दंड सांगितला पावती फाडली नाही हे चुक पण यात लाच कुठे आहे लाच म्हणजे 11भर पण मला सहाशे दे याला लाच म्हणतात तेव्हा यात मला काल्पनिक वाटते
गंगाजलसिनेमा ची कथा च सांगताय
Right
U simply love it Saathi sath buddhhi nathhi.
SP साहेबांना मनापासुन सॅल्युट
आम्हाला एस पी साहेबांनी फोन नंबर द्यावा.
छान आहे
भाऊ गंगाजल ची कहाणी सांगत आहे का 😂
छान एकनंबर.सलाम
सर्व देशात रोज हे चालते सुरू आहे
जस मटका सुरू की बंद दत्तू सुरू की बंद भ्रष्टाचंसर सुरू की बंद बेईमानी सुरू की बंद एवं सुयुरू की बंद milaavt सुरू की बंद
प्रत्येक ठिकांनी स्पेशलं व्हिजिलन्स नेमावे आणि त्याचा रिपोर्ट घ्यावे !
गंगाजल पिक्चर मधील स्टोरी आहे
अजय देवगण😂
गंगाजल स्टोरी
हि सत्य घटना सांगली जिल्याचे SP मा कृष्णाप्रकाश सर यांनी वडाप ने प्रवास करून हफ्ता घेणाऱ्या पोलीसना suspend kele hote
15:19
Sp चच collection कोटी मध्ये असेल
आसेच अधिकारी पाहिजे त म्हणजे हाता खालचे लोक सरळ होतील
👍
आसे प्रकार दर रोज चालत आहेत...
यावर निर्बध झालाच पाहीजे....
काही पोलीस फक्त गाडि आडवा पैसे काडा याच कामावर आहेत....
आमदार हितेंद्र ठाकुर क्षितिज ठाकुर भाई आमचा जमीन चे पैसे देया नायगांव पूर्व जूचंद्र जबल चा 19लाख रुपया
पोलीस आमची शान आहे.
❤❤❤❤❤
अहो महाशय, काही खाते तर असे आहे की,थेट पब्लिक कडून पैसे घेतच नाही दलाल आहेत ना पैसे थेट घरी जाऊन देतात.
आपण सांगितलेलं सत्य असून असे गैर प्रकार वरिष्ठ आधीकारी आणि राज्य करते यांचे लिंक असलेने घडतात
असेच जर आपल्या देशात सर्व पोलीस खाते वागले तर नक्कीच भ्रष्टाचार कमी होईल.पण तसे सर्वच ठिकाणी घडावे हिच अपेक्षा.धन्यवाद.
Police. Is. Great.
छान
काही पोलिस अधिकाऱ्यांना सत्त्य बाजू असूनही लाचेला बळी पडून निराप्रध्यावर अन्याय होतो ,काही पोलिस अधिकारी दोघांच्या वादात घाईने चुकीचे बोलून जातात. व गुन्हेगार मोकडे सुटतात
Good story
S P पर्यंत लाच पोचते. फालतू video आहे, no use.
तक्रार निवारण केंद्र सरकारने कडले पाहिजे आणि व्हिडिओ अपलोड करणारे ॲप तयार केले पाहिजे
गंगाजल picture ची स्टोरी मराठीत लाम्हण लावून सांगत आहे...
गुजरात चे पोलिस चांगले महाराष्ट्र चे विचारु नका.
अजय देवगण गंगाजल मधील स्टोरी आहे
ही फक्त गोष्ट आहे ,प्रत्यक्षात s.p. साहेब एकटे कधीही जात नाही .
SP म्हणजे काय साधी पोस्ट नाही.
आहे त्या ठिकाणी आख्या जिल्हाची पोलिस बोलावली असती.
Gangajal film chi story
टाइमपास'साठी
😂 पोलीसच काय, राजकारणी, पत्रकार, मीडिया, मंत्री, मुखमंत्री, केंद्रीय मंत्री, प्रधानमंत्री हे सुध्दा भ्रष्ट असून अप्रत्यक्ष लाच घेताना आढलून येते. आता बोला!!😂