लका लय फेका फेकी करतोय रे, बास की झाल ते तुझ किती पोपटपंची करणार अजून, स्वतः 1200 कोटी टाकून पाईप लाईन करणार हे का काय अटी वर बोलले होते ते सांग की दम असेल तर
Are kakdi... jya waqf boardane kanifnatha cha jaminivr dava kela asha waqf boardala congress support krto... asha pakshala matdan nahi..... tu maratha ahes ka te pn dna check kr kakdi
साडी पेक्षा भेट महत्वाची कोण पदासाठी जातो कोण पैसाठी जातो कोण घोटाळा केला म्हणून जातो आपण का गेलात??? मला माहीत नाही पण आपण सगळे एक आसता तर पक्ष खुप मोठा आसता सगळे च राजकारणी थांबा मारतात आपण सुध्दा मारलेल्या आहेत ते ऊद्या कळेल च
Tumi ata tyanchavar dhakltai mag tumala amdar ka kela hota tumcha matdaratil lokanche prashna sodvaila Te tumala nahi jamla te sanga ata evdi mothi list vachun dakhvtait
आमदार साहेब फिक्स संजय जि जगताप ⚜️👑🔝
लका लय फेका फेकी करतोय रे, बास की झाल ते तुझ किती पोपटपंची करणार अजून, स्वतः 1200 कोटी टाकून पाईप लाईन करणार हे का काय अटी वर बोलले होते ते सांग की दम असेल तर
Bappu fix ❤
Only and Only विजयबापू शिवतारे 🎉🎉🎉 ......
आमदार संजयजी जगताप
संजयजी जगताप 2019 काय म्हणाले शिवतरे अर्ज मागे घेतला तर बाराशे कोटी रुपये खर्च करून मी पाणी आणतो. चिऊतरे तुम्ही अर्जा मागे घेतला होता का..
एक नंबर संजयजी जगताप साहेब दोन नंबर मंत्री शिवतारे साहेब तीन नंबर सनदी अधिकारी संभाजी झेंडे साहेब निवडणूकीतील मतदान असेल
लवडाग्या काय तर संजय जगताप ऐक नंबर आमदार लायकी आहे का त्याची त्याने ५ वर्षात सासवड शहरात फक्त मजित बांधली बाकी काही उपटली नाही काय तर ऐक नंबर हाड 😂😂😂
नको आजी नको माजी आता फक्त संभाजी
फक्त आणि फक्त संभाजीराव झेंडेसाहेबच आमदार होणार
संजयजी जगताप फिक्स आमदार
काम चांगले फळ चांगले
एका सहीच्या नावाने कागद राहिला कोरा
गौ माता ला राज्य माता दर्जा दिला
पापु फिक्स ✌️
ज्या शिवसेनेचे हे झाले नाहीत ते जनतेचे काय होणार बंर असू द्या आपल्याला पुरंदर ची बारामती करायचं स्वप्न आहे त्यामुळे परत आमदार होईला लागतंय
Dhanussha ch button daba bapula prt ekda aamdar kraychay
मग काय विधान परिषद निवडणुकीत मत विकणाऱ्याला आमदार करायचं का
बापू आमदार होणार 1001%
ह्या शिवतरे बापूला दिवसा आणि रात्री पण स्वप्न पडतयं आमदार झाल्याचे म्हणून काय पण बडबडतोय.
तुम्ही कधीच आमदार होऊ शकत नाही. 😂😂😂
Are kakdi... jya waqf boardane kanifnatha cha jaminivr dava kela asha waqf boardala congress support krto... asha pakshala matdan nahi..... tu maratha ahes ka te pn dna check kr kakdi
लबाड
साडी पेक्षा भेट महत्वाची कोण पदासाठी जातो कोण पैसाठी जातो कोण घोटाळा केला म्हणून जातो आपण का गेलात??? मला माहीत नाही पण आपण सगळे एक आसता तर पक्ष खुप मोठा आसता सगळे च राजकारणी थांबा मारतात आपण सुध्दा मारलेल्या आहेत ते ऊद्या कळेल च
10 paksha badale hyani.
पडणार 💯
वृद्ध लोकांना मोफत st प्रवास केला
गुजवणीचे पाणी नक्की कोणी आडवले
❤
शिवतारे बापु 100% आमदार. 🚩🚩🚩🚩🚩
वृद्ध लोकांना वयोश्री योजना 3000 भेटनार्
Fixxx bapu❤
१००१% बापु आमदार होणार.....
Haa vijay shitare manje popatpanchi.
10 varshat kahi kele nahi.aani boltho
या वेळी नक्की आमदार...लय फसवले जगताप नी
मराठी भाषॆला अभिजात दर्जा भेटला महायुति mule
Only one bappu
Khatarnak .... 350 sevakacha support ...
Fixx MLA
गरीबाना मोफत राशन महिन्याला महायुति देते
Evde varsha zhoplela ka tumi sangaila
Tumcha ata angashi alyavar tumi sangtai ka😂
Tumi ata tyanchavar dhakltai mag tumala amdar ka kela hota tumcha matdaratil lokanche prashna sodvaila
Te tumala nahi jamla te sanga ata evdi mothi list vachun dakhvtait
हुशार विद्यार्थी ना शिष्य वृत्ति चालू केली aahe
बटोगे तो कटोगे
जय श्री राम
Hene pat bharnar ahe ka he rajkarani vede banavtat Ani janata vedi bante hena thyanche matdan chalate Ani amhi bhandat basato
तुम्ही फक्त ओरिजनल शिवसैनिका बद्दल बोला
Bjpchi palaval padanar
Only vijay shivtare
गरीबांचा विचार करा.
पुरंदर विकास करणारे निवडून येणार
पोपटराव 😂
Ajit dadacha padnarr yala
कृषि पंपान्नऻ मोफत विज पुरवठा योजना आनली महायुति ने
बाकी कागद घोडे बाजूला राहू द्या
Padnarr
😂