बाबासाहेब म्हणतात माझी दहा भाषणं आण शाहीराचं एक गाणं..... समतेचे पुजारी आम्ही समतेचं गाणं (गीत) गाऊ.. बाबासाहेबांच्या संविधानाचे पाईक आम्ही संविधानाला हात लावणारे हात जाळू भले उन्हात न्हाऊ पण संघर्षाचे इतिहास लिहू.. सलाम तुमच्या गीताला 🙏🙏🙏🙏
ताई तुमचा आवाज ऐकल्यावर खुप छान वाटत तुम्ही बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम करता सलाम तुमच्या कार्याला जय भिम जय शिवराय जय ज्योती
,,,,, सन्माननीय शीतल ताई व सन्माननीय सचिन माळी सर आणि आपल्या संपुर्ण टीमला, समाज प्रबोधनाचे व समाज जागृतीचे महान कार्य करीत असल्या बद्दल गौरवाचा व अभिमानाचा सप्रेम जय भीम,,,,,,,🌹 जय भारत, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभुराजे, जय शाहु महाराज, जय ज्योती, जय सावित्री, जय अण्णाभाऊ साठे, जय संविधान, जय भीम, नमो बुद्धा 🌹,,,,,,,,,,,
शीतल ताई आणि सचिन भाऊ. तुम्ही स्पूर्ती चे ऊर्जा स्थान आहात. बाबासाहेब आमच्या जीवनाचा प्रकाश आहे. बुध्द आधुनिक जगाचा मार्गदर्शक आहे. बाबासाहेब आणि शिवाजी महाराजांच्या विचारांचे स्मारक हवे आहे..👍🙏
शितल ताई साठे यांच्या कार्याला माझा मानाचा मुजरा 🙏🙏🙏 खरंच आज पासुन आपल्याला एक नवी चळवळ सुरु करता आली पहिजे नाही तर आपण बाबासाहेबांचे रक्तातले आपण नाही हे आजपासुन समजून चला.
❤️ताई , हे गीत जेव्हा मी ऐकतो , तेव्हा मी रडतो कारण ह्या गीतातील एक एक शब्दात जो अर्थ आहे तो त्या काळात आपली काय अवस्था होती याचं चित्र डोळ्यांसमोर उभे करतो . आणि आपले बाबा साहेब त्या काळात जन्माला आले नसते तर आज आपली काय अवस्था झाली असती याची जाणीव करून देतो . आपल्या आवाजाने माझा भीम मला प्रत्यक्षात भेटत असल्याची अनुभूती मिळते . खरंच खुप ताकद आहे ताई तूझ्या आवाजात , अशीच वर्षानुवर्षे गात रहा .सलाम आहे तुला 🙏🙏🙏
सचिन सर,शितल ताई यांच्या भीमशाहिरीनी संबंध महाराष्ट्र ढवळून निघाला आहे.आपण ह्या फुले शाहू आंबेडकर यांचा वसा नी वारसा शाहिरी,गीताच्या माध्यमातून नव्याने जीवंत करण्याचं महान कार्य करत आहात. आपणांस क्रांतीकारी जयभीम नमोबुद्धाय
खूप छान प्रबोधन करत आहात . भारतीय घटनेनुसार आपण कारभार करत असून कोणत्याही जाती वर टीका करणे योग्य नाही व आपण समाजाला प्रबोधन करण्यासाठी जे काही चांगलं आहे तेच त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे .👍👍🙏🙏
महान युगप्रवर्तक क्रांतिकारक, महान अर्थशास्त्रज्ञ, जगात भारताची मान आदराने उंचावणारे विश्वरत्न राष्ट्रनिर्माते, प्रज्ञासूर्य, बोधिसत्व, महामानव, जगातील आदर्श राज्यघटनाकार, भारतरत्न,डॉ.भीमराव रामजी आंबेडकर यांच्या १३०व्या जयंती उत्सवानिमित्त, सर्व भारतीयांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा..! व मानाचा जयभीम..!! 💐💐🙏🙏💙🙏🙏💐💐
आदरणीय शितल साठे ताई........ उत्तम प्रबोधनात्मक विचारमंथन कशाला म्हणतात ते तुमच्या गीत प्रबोधनातून लोकांना सहज समजते........ मनःपूर्वक अभिनंदन व धन्यवाद........ मनःपूर्वक धन्यवाद................ अॅड. हौसेराव धुमाळ, सातारा...........
Sheetal tai apan far chan hey gane gayale ahe sampurna gane samaja che dole ugahada nare ahe apan jal sha cha madha matun far mothi samaj seva karat aahat dr ambedkar yancha karya tala gala paryant poha cha wat aahat sachin mali wa apnas subhe cha jalsha far bhanat aha gat raha jai bhim namo budhay
शितल ताईचा आवाज अगदी हृदयाला स्पर्श करून जातो, आणि सचीन दादाच्या रचनेने काळीज पिळवटून निघते, सर्व डोळ्या समोर उभे राहते, अश्रूं च्या धारा थांबता थांबत नाही 🙏🙏
ताई, जिते रहो, गाते रहो.एक दिवस बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला जागतिक समाज निश्चित निर्माण होईल, आपले कार्य महान आहे आपल्याला सांस्टाग दंडवत आणि क्रांतिकारक जय भीम.
Celebrity नाहीत हे जे पैसे ( पुरस्कार)कमावण्यासाठी जनतेला वेड्यात कडणारे, हे समाज जागृतीचं काम करतात, शितलताई,सचिनदादा आणि सहकारी मंडळी यांना माझा साष्टांग नमस्कार 🙏💯 जय मातृभूमी,जय शहु- फुले-आंबेडकर ,जय लहुजी, जय बिरसाजी,जय आण्णा भाऊ 🙏🙏🙏🙏🙏
ताई तुमचं गायन शब्द,त्याची रंगत चाल अगदी सोप्या साध्या भाषेत सादर केलेलं खुप खुप छान,मनांतुन फार फार अभिनंदन ताई. आनंद चवरे खापरखेड़ा वार्ड नं 2 महाराष्ट्र राज्य भारत.
शाहीर संभाजी भगत यांच्या आवाजातील गाजलेले हे गाणं आपण अत्यंत प्रभावी पणे सादर केले आहे... जनप्रबोधनकार शितल, सचिन व सहकारी नवायानच्या जनप्रबोधन करणा-या या जलषास हार्दिक शुभेच्छा 🎊
सितल साठे खूप छान माळी साहेब तुमचे हार्दिक अभिनंदन नेवासा तालुक्यातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वतीने हार्दिक शुभेच्छा खूप छान गायले आहे चाल खूप छान आहे किती तरी वेळा आयकावा वाटते धन्यवाद मा पंचायत समिती सदस्य शंकरराव भारस्कर यांच्या कडून कुकाणा गण
बाबासाहेब म्हणतात माझी दहा भाषणं आण शाहीराचं एक गाणं..... समतेचे पुजारी आम्ही समतेचं गाणं (गीत) गाऊ..
बाबासाहेबांच्या संविधानाचे पाईक आम्ही संविधानाला हात लावणारे हात जाळू
भले उन्हात न्हाऊ पण संघर्षाचे इतिहास लिहू..
सलाम तुमच्या गीताला 🙏🙏🙏🙏
बाबासाहेबांचे मन,बाबासाहेबाची हर कष्टक-याप्रती असलेली जाणिव या गीतातून कारूण्य रसाप्रमाणे वहाताना जाणवते। संघर्षाची ओढही तशीच जाणवते। शितल साठे,सचीन माली ग्रेटच।
अप्रतिम बेमिसाल भिम प्रबोधन सॅल्यूट या भीमयानाला व या पोटतिडकीने लिहिणार्या व गाणाऱ्या शाहिरांना जय भीम जय संविधान
जगण्याची उमीद जागी होते.तुमच्या गाण्यानी धन्यवाद जयभिम ताई,
ताई तुमचा आवाज ऐकल्यावर खुप छान वाटत तुम्ही बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम करता सलाम तुमच्या कार्याला जय भिम जय शिवराय जय ज्योती
ताई खूप सुंदर....आंबेडकरवादी विचार सर्व सामान्य ना सांगत आहात..
खुप छान गाव खेड्यात हे ज्ञान पोहचले पाहिजे # ताई तुला मानाचा मुजरा* गायणातुन केलेली मांङणी खुप छान खुप छान.......
P
जय शिवराय 🤔🤔🤔🤔
T Bhogaji Telangana state very much this song hand, up to you🙏🌹🌹🌹🌹🌹🌹 jaibhim
क्रांती शाहीर शितल ताई साठे
विद्रोही कवी सचिन दादा माळी
आणि सहकलाकारना मानाचा जय भिम
,,,,, सन्माननीय शीतल ताई व सन्माननीय सचिन माळी सर आणि आपल्या संपुर्ण टीमला, समाज प्रबोधनाचे व समाज जागृतीचे महान कार्य करीत असल्या बद्दल गौरवाचा व अभिमानाचा सप्रेम जय भीम,,,,,,,🌹 जय भारत, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभुराजे, जय शाहु महाराज, जय ज्योती, जय सावित्री, जय अण्णाभाऊ साठे, जय संविधान, जय भीम, नमो बुद्धा 🌹,,,,,,,,,,,
आठवण शाहीर संभाजी भगत खूपच छान ताई रक्त सळसळत जय भीम
जय भीम ताईंचा एक छोटा फॉलोअर जो प्रत्येक गीत आवडीने ऐकतो🙏🙏❤❤❤❤💙💙💙💙
जयभिम नमोबुध्दय ताई आभिंदन 🎉🎉🎉
शीतल ताई आणि सचिन भाऊ. तुम्ही स्पूर्ती चे ऊर्जा स्थान आहात. बाबासाहेब आमच्या जीवनाचा प्रकाश आहे. बुध्द आधुनिक जगाचा मार्गदर्शक आहे. बाबासाहेब आणि शिवाजी महाराजांच्या विचारांचे स्मारक हवे आहे..👍🙏
शितल ताई साठे यांच्या कार्याला माझा मानाचा मुजरा 🙏🙏🙏
खरंच आज पासुन आपल्याला एक नवी चळवळ सुरु करता आली पहिजे नाही तर आपण बाबासाहेबांचे रक्तातले आपण नाही हे आजपासुन समजून चला.
साथीयो जिंदाबाद...
लढत राहुयात, उद्याचा दिवस आपलाच आहे. शुभेच्छा..!!
ताई खुप छान गाणं गाता.अप्रतिम सादरीकरण जय भिम 🙏 लाला सलाम
ताई -दादा तुमच्या सारखे अनुयायी चळवळीत जो पर्यंत आहे.तो पर्यंत बाबासाहेब जिवंतच आहे.
शीतल ताई व सचिन दादा तुम्हच्या सारखे निष्ठावान आहेत...म्हणूनच बाबासाहेब जिवंत आहेत...सलाम तुम्हच्या कार्याला
जातीचा मुदडा पाडा सांगतो मायबाप आंबेडकर 💙👌👑🔥
महाराष्ट्रात किती जातीवाद आहे. बाम्हन शाही तर नाही आता पण दूसर्याच जातीची शाही आहे
जय भीम भाऊ आणि ताई खुप छान गीत हया गितामधून खुप काही घेण्यासारखा आहे समाजाणे 🙏🙏🙏🙏🙏🙏
शीतलताई , तुमच्यासारखी मुलगी असणं खरंच भाग्याची गोष्ट आहे. तुमचं आणि सचिनभाऊ च खूप -खूप अभिनंदन करतो. तुम्हाला दीर्घायुष्य लाभो.
❤️ताई , हे गीत जेव्हा मी ऐकतो , तेव्हा मी रडतो कारण ह्या गीतातील एक एक शब्दात जो अर्थ आहे तो त्या काळात आपली काय अवस्था होती याचं चित्र डोळ्यांसमोर उभे करतो . आणि आपले बाबा साहेब त्या काळात जन्माला आले नसते तर आज आपली काय अवस्था झाली असती याची जाणीव करून देतो . आपल्या आवाजाने माझा भीम मला प्रत्यक्षात भेटत असल्याची अनुभूती मिळते . खरंच खुप ताकद आहे ताई तूझ्या आवाजात , अशीच वर्षानुवर्षे गात रहा .सलाम आहे तुला 🙏🙏🙏
🎉ताई खूप छान
शाहिर संभाजी भगत यांच्या लिखाणाला सलाम🙏🙏🙏
क्रांती शाहीर गायिका शीतल ताई साठे मला तुमचे गणे खूप आवडतात............
खूप छान आयकतानी अंगावर शहारे येतात ताई असेच बाबासाहेबाचे विचार ऐकून वामन दादाचि आठवण येते
सचिन सर,शितल ताई यांच्या भीमशाहिरीनी संबंध महाराष्ट्र ढवळून निघाला आहे.आपण ह्या फुले शाहू आंबेडकर यांचा वसा नी वारसा शाहिरी,गीताच्या माध्यमातून नव्याने जीवंत करण्याचं महान कार्य करत आहात.
आपणांस क्रांतीकारी जयभीम
नमोबुद्धाय
खूप छान प्रबोधन करत आहात . भारतीय घटनेनुसार आपण कारभार करत असून कोणत्याही जाती वर टीका करणे योग्य नाही व आपण समाजाला प्रबोधन करण्यासाठी जे काही चांगलं आहे तेच त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे .👍👍🙏🙏
अप्रतिम गाण्याचे शब्द आणि अप्रतिम गायकी! अंगावर काटा येतो! शब्दच नाही. शेवटचे शब्द तर फारच छान!
खूपच भारी गायन केले आहे... छान बसविले आहे... शीतल, सचिन आणि टीम तुमचे अभिनंदन आहे..
छान आहे
@@minakshiingle4724 खुप छान
क्रांतिशाहिर शितल साठे आणि विद्रोही कवी सचिन दादा यांना मानाचा जयभीम💙💙💙
भिम गाणी व भजनातुन बाहेर काढणे गरजेचे आहे.
Current and future generations will never forget your contribution to the Bahujan movement.
Massive respect 🙏
शितल ताई जबरदस्त गायन सुंदर आवाज सादरीकरण खुपच चांगले भिमा रमाईचा क्रांतिकारी विचार मांडला आहे जयभीम. के जि. गजभिये निळा सूर्य यवतमाळ
मी नेहमीच सांगतोय की या अशा शाहिरांचं एक गाणं
हजारो भाषणांच काम करून जातं.
Jai shivaray
66🎉😊😅😢🎉😂❤
महान युगप्रवर्तक क्रांतिकारक, महान अर्थशास्त्रज्ञ,
जगात भारताची मान आदराने उंचावणारे
विश्वरत्न राष्ट्रनिर्माते, प्रज्ञासूर्य, बोधिसत्व, महामानव,
जगातील आदर्श राज्यघटनाकार,
भारतरत्न,डॉ.भीमराव रामजी आंबेडकर
यांच्या १३०व्या जयंती उत्सवानिमित्त,
सर्व भारतीयांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!
व मानाचा जयभीम..!!
💐💐🙏🙏💙🙏🙏💐💐
Na Suna Ye To Kuch Bhi Nahi Suna... My Inspiration Both Of U..👏
शीतल ताई मस्त गायलं आहे
🙏कडक जय भिम🙏
खुपचं छाण जय भीम सचीन शितल टिम
जयभिम ताई अंती उत्तम गिते गायलं खुप खुप धन्यवाद ताई तुमचं मानलं तेवढी आभार कमी पडत.धन्यवाद.विजय सिरसाठ सोनार गव्हाण कृषी मित्र संघटना मेहकर तालुका अध्यक्ष.जि बुलढाणा.जयभिम.
मानव मुक्तिचे क्रांती गीत! अप्रतिम सादरीकरण!!
Weldone TaaiSaheb.....💐
Respected JaiBhim to all of you Ambedkarites 🙏
ताईसाहेब आपण खूप क्रांतिकारी भिमगीत गाताहेत शिवाय आपला आवाज खूप जबरदस्त आहे. आपल्या प्रबोधनात्मक चळवळीला माझा सलाम....जय भिम जय शिवराय जय जिजाऊ 👏👏👏👏👏🙏
सलाम ताई .. जय भीम
New youth genareshan icon , महामानव क्रांतीसुर्य बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर ... जय आदिवासी 1217
लय भारी शितल ताई शाहीर सविनय सप्रेम जयभीम ताई 🙏🙏🙏👍🏼👍🏼
शीतल ताई जयभीम
शाहिर सचिन माळी जयभीम
खुपच सुंदर कार्यक्रम राबवला आहे
असंच समाज प्रबोधन करायचा
तरचं आत्ता च्या तरूण पिढीला बाबासाहेब आंबेडकर कळतीलच
अप्रतिम सादरीकरण केलात ताई समाजजागृती दिशा म्हणजे शाहिर शितल ताई साठे
ह्रदय हेलावून टाकणारी सचिनजींची रचना आणि शीतल ताईंचं काळजाला स्पर्श करणारा आर्त आवाज! मन सुन्न होतं, ऐकलं की.👌👌
संभाजी भगत यांनी रचलेले गीत आहे हे
आदरणीय शितल साठे ताई........ उत्तम प्रबोधनात्मक विचारमंथन कशाला म्हणतात ते तुमच्या गीत प्रबोधनातून लोकांना सहज समजते........ मनःपूर्वक अभिनंदन व धन्यवाद........ मनःपूर्वक धन्यवाद................ अॅड. हौसेराव धुमाळ, सातारा...........
खूप छान गायन व सादरीकरण मला खूप खूप आवडते. जगावेगळे काही निराळे करण्याचे धाडस समाज पबोधन जीवाची परवा न करता नमन तुम्हाला व लाख लाख शुभेच्छा👍💐🌹❤️💐🙏🙏🙏
Sheetal tai apan far chan hey gane gayale ahe sampurna gane samaja che dole ugahada nare ahe apan jal sha cha madha matun far mothi samaj seva karat aahat dr ambedkar yancha karya tala gala paryant poha cha wat aahat sachin mali wa apnas subhe cha jalsha far bhanat aha gat raha jai bhim namo budhay
शितल ताईचा आवाज अगदी हृदयाला स्पर्श करून जातो, आणि सचीन दादाच्या रचनेने काळीज पिळवटून निघते, सर्व डोळ्या समोर उभे राहते, अश्रूं च्या धारा थांबता थांबत नाही 🙏🙏
एकच नंबर वास्तववादी गीत
👌🤝🙏🌹👍 धन्यवाद
जय जिजाऊ 🚩 जय शिवराय
जय क्रांती ज्योती जय भिम
जय मूलनिवासी
ईव्हिएम हटाव देश बचाव
शितल ताई आपण खरोखरच शाहीर करावी व भीम गीत बुद्ध गीते गाऊन या देशाला प्रबोधन करावे एवढीच इच्छा जय भीम ताई
तुमच्या सर्व टीम ना माझा क्रांतिकारी जय भिम खूप छान जय संविधान जय लहुजी जय अण्णा भाऊ साठे
क्रांतिकारी जय भीम ताई साहेब
सचिन-दा आणि शितलताई तूमच्या विद्रोही गीत आणि त्या विचारांना क्रांतीकारी सलाम
लाल सलाम
समाजजाग्रृतीसाठी आदरणीय शितल साठे (विचारांची) क्रांतिकारी लस टोचून घेणे काळाची गरज आहे.
🙏जयभीम नमोबुद्धाय🙏
ताई तुमचा आवाज ऐकून मन पुलकीत झाल . डॉ. बाबा साहेबांचे विचार आपण जन माणसा पर्यंत पोहोचवत आहात . तुमच्या कार्यास सलाम🙏🙏🙏
सलाम तुमच्या कार्याला शीतल ताई, सचिन माळी आणि टीम. खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन
ताई शिवाजी महाराजांच , शाहू महाराजांचे , म फुले , असे अनेक समाज सुधारक यांच्यावर गाणी लिहा आणि सादर करा
JAY BIHM TAHE
ताई फार छान छान गाते.खरच सचिन आणि ताई तुम्ही फार प्रबोधन करता.विनम्र जयभिम।
Sittal tai ani sachin bhau karach tumhi udya ch samaj jagrut karnar e shhir ahet JAY BHIM.🤗🙂🤗
जय भिम ताई फार सुदर भगवताचे व बाबासाहेब आशीर्वाद सदैव तुमचया पाठीशी राहोत ही पारथना
साठे ताई व सहकारी यांना मानाचा जय भीम जय संविधान
क्रांतिकारी गायिका शितल (ताई) साठे आपणास वाढदवसानिमित्त मंगलमय शुभेच्छा 🎂🎂🎂💐💐💐🙏
शितल ताई आपली शाहीरी खूप आवडते .धन्यवाद। तुमच्या क्रातीकारी शाहीरीला,जयभिम.
❣️ खूप सुंदर बाबासाहेब मांडला आहे....
शितल सचिन छान जोडी तेव्ह डीच जबरदस्त विचारसरणी सलाम आपल्या बहुमूल्य कार्याला ❤❤❤
अति सुंदर प्रबोधन गीत सादर केल्याबद्दल धन्यवाद शीतल ताई व सचिन दादा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा जयभीम नमोबुदधाय असेच प्रबोधन करीत रहा हीच अपेक्षा आहे
ताई, जिते रहो, गाते रहो.एक दिवस बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला जागतिक समाज निश्चित निर्माण होईल, आपले कार्य महान आहे आपल्याला सांस्टाग दंडवत आणि क्रांतिकारक जय भीम.
अभिनंदन...लोक जनसंवादाचे उत्तम साधन...
Very nice song.
Salute ! शितल ताईस !
Celebrity नाहीत हे जे पैसे ( पुरस्कार)कमावण्यासाठी जनतेला वेड्यात कडणारे, हे समाज जागृतीचं काम करतात, शितलताई,सचिनदादा आणि सहकारी मंडळी यांना माझा साष्टांग नमस्कार 🙏💯 जय मातृभूमी,जय शहु- फुले-आंबेडकर ,जय लहुजी, जय बिरसाजी,जय आण्णा भाऊ 🙏🙏🙏🙏🙏
मॅडम प्रभोधन फारच छान आहे. असेच पुढे जात रहा निश्चितच परिवर्तनाला सहाय्य होईल ....जयभीम नमोबूधाय...
शितल ताई सलाम आहे तुमच्या कार्याला आणि तुमच्या आवाजाला.....क्रांतीकारी जय भिम
ताई खूपच सूदर भिम गीत गायले जयभिम नमोबुधाय जय वनचित धननेवाद ताई साहेब
ताई खूप सुंदर गायल तूम्ही तूमच्या साठी नमन ताई
शीतल ताई तू खरी क्रांती कारी भीम शाहीर आहे. अभिनंदन
chhan sadarikaran shahiri baj ganyachi vegalich paddhat tai v sachin bhau yana jaibhim
अत्यंत सुंदर प्रबोधन शीतलताई सचिन भाऊ
शीतल ताई , सचिन भाऊ आणि तुमच्या टीम च्या कार्याला मानाचा जय भीम
जय भीम
खुपच छान मंजुळ आवाजात गीत गायले आहे. जबरदस्त लय भारी नंबर १
संभाजी भगत यांचे शब्द काळजाला हात घालणारे आहेत
शाहीर शीतल साठे यांचे हार्दिक आभार...जय भीम
ताई तुमचं गायन शब्द,त्याची रंगत चाल अगदी सोप्या साध्या भाषेत सादर केलेलं खुप खुप छान,मनांतुन फार फार अभिनंदन ताई.
आनंद चवरे खापरखेड़ा वार्ड नं 2 महाराष्ट्र राज्य भारत.
ताई, सचिव दादा,
खूपच छान.. आपल्या आवाजात एक वेगळीच प्रेरणा मिळते..
खूपच छान प्रबोधन शीतल ताई 🙏🙏🙏🙏, सचिन दादा🙏🙏🙏, संपूर्ण टीमचे आभार 👍👍👍👍🙏
Jai bhim khup chhan Kavan ek urja milali👍🏿👍🏿👍🏿
अभिनंदन ताई खुप मस्त... क्रांतिकारी जय भीम
अभिनंदन ताई.
🙏क्रांती शाहीर शितल ताई साठे कवी सचिन दादा आपल्याला व आपल्या टीम ला मानाचा जय भिम 🌹🌹🌹
ताई तुमचे फक्त गाणे नसुन,तो एक जिवंत विचार आहे, भिम सुर्याच्या तेजाने निर्माण झालेले आंगारे कधी विझणार नाही ,तुमचे गाणे त्याला हवा देत राहीन,
शीतल ताई तुम्ही माझे डोळे उघडले तुमच्या गाण्यांनी जाग आली
Very good navayan mahajalsa shital tai best wishes for your work jay bhim namo budhay.
जयभिम ताई। वाकयी तुम जलसाकार हो। सबका अभिनंदन।
अप्रतिम वाक्य रचना केली शितलताई
खूप छान ताई..जय भिम🙏🙏💙
खूप छान! 💙
very nice
Very nicely sung
@@pariwartan221gaming4 You Z
शाहीर संभाजी भगत यांच्या आवाजातील गाजलेले हे गाणं आपण अत्यंत प्रभावी पणे सादर केले आहे... जनप्रबोधनकार शितल, सचिन व सहकारी नवायानच्या जनप्रबोधन करणा-या या जलषास हार्दिक शुभेच्छा 🎊
माझे गुरुवर्य शाहीर संभाजी भगत दादा यांचं काळजाला भिडणारे अप्रतिम गाणं
खूप छान ,आपल्या कडून अजून जनजागृती होते ,👍👍👍
सितल साठे खूप छान माळी साहेब तुमचे हार्दिक अभिनंदन नेवासा तालुक्यातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वतीने हार्दिक शुभेच्छा खूप छान गायले आहे चाल खूप छान आहे किती तरी वेळा आयकावा वाटते धन्यवाद मा पंचायत समिती सदस्य शंकरराव भारस्कर यांच्या कडून कुकाणा गण
👑💙ताई खूपच छान जय भीम 💙👑
खरोखर वाघीणच,.तुम्हचे उपकार फेडणे कठीण आहे.
तुमचा आवाज मणजे ताई शब्दच नाहीत
क्रांतीची ज्वाला पेटते आंगावर
जय भीम जय लहू