क्रांतिकारी जयभीम शितलताई. आपण आपल्या गीतमंचाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करता आहात. बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा पुढे चालवत नेण्यासाठी अनेक अडचणी आल्या तरी पण आपण बाबासाहेबांच्या विचारांशी प्रामाणिक राहून समाजप्रबोधन करीत आहात. आपले व सचिनभाऊ तसेच आपल्या सर्व टीमचे मनःपूर्वक अभिनंदन. तुमच्या कार्याला आमच्या क्रांतिकारी शुभेच्छा.
आयु. शीतलताई, नवयान महाजलसाला मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा. आपल्याला व आपल्या सर्व साथी कलाकारांना स्वास्थ व दीर्घायुष्य लाभावे ही मंगलकामना. जयभीम, नमोबुध्दाय, जय संविधान.
जयभीम शीतल ताई, तू आणि तुझ्या सहकार्यांनी व्यवस्थे पुढे सत्य स्थिती ठेवण्याचे मोठे काम चालवले आहे. आमचा समाज आणि आमची भारतीय बंधुता ऊर्ध्व गतीने जावोत आणि तुझ्या परिश्रमाचे साफल्य होवो ही बुद्ध चरणी प्रार्थना. जयभीम.
Jay bhim tai. Navyan jalsa kalakaranche Khup khup abhinandn. तुमच्या सगळ्यांना आशिर्वाद. शितल बेटी अशी च घोडदौड चालू दे. तुम्हाला सगळ्यांना मानाचा जयभीम. क्योंकी हम सब भीमराव की बेटीयां है. गरवसे केहती हूं महामानव का खून हूं मै जयभीमवाली हूं.
29 पैकी केवळ 10 राज्यांच्या विधानसभांमध्ये भाजपचे स्पष्ट बहुमत आहे दुसरीकडे :- सिक्कीममध्ये 0 जागा मिझोराममध्ये 0 जागा तामिळनाडूमध्ये 0 जागा. त्यांच्याकडे जागा आहेत:- आंध्रमध्ये 175 पैकी 4 केरळमध्ये 140 पैकी 1 पंजाबमध्ये 117 पैकी 3 बंगालमध्ये 294 पैकी 3 तेलंगणात 119 पैकी 5 दिल्लीत ७० पैकी ८ ओरिसात 147 पैकी 10 नागालँडमध्ये 60 पैकी 12 ज्या राज्यांमध्ये भाजपचे युतीचे सरकार आहे, तेथे भाजपच्या जागांची स्थिती आहे मेघालयात 60 पैकी 2 बिहारमध्ये 243 पैकी 53 J&K मध्ये 87 पैकी 25 गोव्यात 40 पैकी 13 जागा. देशातील एकूण 4139 विधानसभा जागांपैकी भाजपकडे 1516 जागा आहेत त्यापैकी 950 जागा गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, यूपी, एमपी, राजस्थान या 6 राज्यांतील आहेत. अर्थ स्पष्ट आहे...भाजपची कोणतीही लाट किंवा वादळ नाही, प्रत्यक्षात देशात 66% जागांवर भाजपचा पराभव झाला आहे. भाजपचे हे सत्य उघड करण्यासाठी ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करावी ही नम्र विनंती. धन्यवाद. कोणतेही मोठे विकणारे चॅनल किंवा मीडिया हे सत्य सांगणार नाही, त्यामुळे हे सत्य किमान दहा ठिकाणी पाठवण्याचा निर्णय घ्या जेणेकरून लोकांना सत्य कळेल. देशातील बेरोजगार मुलांचे भविष्य धोक्यात आले आहे.✌🏻
क्रांतिकारी जयभीम शितलताई. आपण आपल्या गीतमंचाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करता आहात. बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा पुढे चालवत नेण्यासाठी अनेक अडचणी आल्या तरी पण आपण बाबासाहेबांच्या विचारांशी प्रामाणिक राहून समाजप्रबोधन करीत आहात. आपले व सचिनभाऊ तसेच आपल्या सर्व टीमचे मनःपूर्वक अभिनंदन. तुमच्या कार्याला आमच्या क्रांतिकारी शुभेच्छा.
दोस्ती जींदाबाद 🙏
आद. ताई सुरुवातच एवढी जबरदस्त झाली की, अंगावर शहारे उभारले. अप्रतिम आवाजाने गीताला साज चढला.
आद. ताई आणि आद. दादा आपले खुप खुप अभिनंदन🌹🙏
Sat in
, in.. 😊😊😊😊😊
क्रांतिकारी जय भिम ताई आणि नवयान महाजलसा संपूर्ण टीम चे अभिनंदन खुप सुंदर काम करता आपण
अतिशय सुंदर अर्थपूर्ण रचना,अंगावर शहारे आणणारे मधुर प्रेरणादायी गीतगायन.
सर्व संचाचे मनपूर्वक अभिनंदन!!!धन्यवाद!!@👍👌💐🎂
असे prabhodanache कार्यक्रम सतत करावेत ही आपणास व आपल्या टीम ला. Sadichya
मागास समाजाची व्यथा जलसामधून सादर
केलेले शितल ताईचे गीत आवडले.गीत
प्रेरक आहे. टिॅमचे अभिॅॅनंदन.जयभिम.
आयु. शीतलताई, नवयान महाजलसाला मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा. आपल्याला व आपल्या सर्व साथी कलाकारांना स्वास्थ व दीर्घायुष्य लाभावे ही मंगलकामना. जयभीम, नमोबुध्दाय, जय संविधान.
क्रांतिकारी ताई, सॅल्यूट तुमच्या दोघांच्या धैर्याला.
जयभीम शीतल ताई, तू आणि तुझ्या सहकार्यांनी व्यवस्थे पुढे सत्य स्थिती ठेवण्याचे मोठे काम चालवले आहे. आमचा समाज आणि आमची भारतीय बंधुता ऊर्ध्व गतीने जावोत आणि तुझ्या परिश्रमाचे साफल्य होवो ही बुद्ध चरणी प्रार्थना. जयभीम.
Jaybhim jayannalahu tai आपली शाहिरी talagalatil samajghatkatil vekatichya antakarnacha thava घेणारी आहे❤
क्रांतिकारी जयभीम-जय संविधान
माझे आवडते शाहीर सचिन-शितल.
Jay bhim tai. Navyan jalsa kalakaranche Khup khup abhinandn. तुमच्या सगळ्यांना आशिर्वाद. शितल बेटी अशी च घोडदौड चालू दे. तुम्हाला सगळ्यांना मानाचा जयभीम. क्योंकी हम सब भीमराव की बेटीयां है. गरवसे केहती हूं महामानव का खून हूं मै जयभीमवाली हूं.
तुमच्या कार्याला क्रांतिकारी जय भीम , जय ज्योती जय क्रांती ।।
जय भिम ताई खूप दिवसांनी भिम जलसा ❤❤❤🙏🙏🙏
आयु.ताई हे गाणे ऐकून डोळ्यात अश्रू आले
तुम्ही हे जे काम करताय याला तोडच नाही
सप्रेम जय भीम
खूप गोड आवाज नि संगीत शीतल जी👍 पेटी तर अती उत्कृष्ट वाजवली..व्वा
ताईसाहेब सप्रेम क्रांतीकारी जयभीम जयजवान जयकिसान जयसविधान 👌🙏💐💐
वास्तववादी ताई साहेब सुपर साष्टांग नमस्कार
धन्यवाद ताई मी तुमचा मनःपूर्वक अभिनंदन 🌹🌹🌹 पुढील कार्यासाठी लाख लाख शुभेच्छा.
Tai Aawaj खूप गोड आहे तुमच्या संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा
जयभीम ताई साहेब, खूपच प्रभावी सादरीकरण👍👍 💐💐👌👌
महामानवांनचे विचार खुप सुंदर पध्दतीने लोकांन पर्यत पोहचत आहे तुम्हाला आणि तुमच्या सर्व टीम ला माझा मानाचा जय भिम ताई 🙏🇪🇺🙏
सप्रेम जय-भीम, ता़ई 🙏🙏नक्की च आपल्या नवयान महाजलसा मधुन आपणाची पीडिताबद्दल तळमळ, मनाला हलवुन टाकते, 🙏🙏🙏🌹🌹🙏🙏🙏
ताई गीत आयकुन अंगावर शहारे आले जय भीम
ताई आपण व माली साहेब साउपेथ इंडिया मध्ये जावे ,वामन दादाचे गाणे ट्रांसलेट व्हावे,मुहमेंट साठी आवश्यक आहे
जयभीम..! जय संविधान..!!
मंगलमय सदिच्छा..! 🌹🤝🌹
अप्रतिम...! जयभीम 👍
జై Bheem jai jai Bheem/please save our great Constitution
आवाज खूप गोड आहे 🌹🌹👍👍
Go ahed . Made progress. Sprem. Jaybheem taie.
अंगावर शहारे आणणारे सत्य आहे .ताई
ताई खुप दिवांपासुन वाट पाहत होते तुमचा आवाजाची क्रांतिकारी जय भीम
फारच छान .जयभीम ,नमोबुध्दाय.
शीतल ताई कडक नीळा जयभीम ❤❤
वाह.. जबरदस्त
एकच नंबर music भाई लोग... दिल से जय भीम...
ताई तुला कोटीकोटी नमन खुप छान जय भीम
छान गीत
शितलताईस सलाम
Mast taisaheb....
Very nice song 💙
Namo buddhay 🙏
🙏🏻💐🙏🏻नमो बुध्दाय 🙏🏻💐🙏🏻जय भिम 🙏🏻💐🙏🏻ताई 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
सर्वांचे अभिनंदन छान
ताई जयभीम, नमोबुध्दाय 🙏🏼🙏🏼🙏🏼
खूपच सुंदर आहे गीत
Khupach chhan aawaj aani khup mast geet aahe
शीतल ताई साठे तुमची गाणी मस्त वाटतात
Chan mast jai bhim tai Radu aale
अप्रतिम ताई 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
अप्रतिम. नमो बुध्दाय
Jay lhuj 🙏khup ch chan ♥ sadrikarn
Jai Bhim ❤️🇪🇺
अप्रतिम 👍👍👍👍
Supar tai
खूप छान संपूर्ण टीम
Jay bhim Jay lahuji tai far jaberdast aapli shbdachi mandni far gret aahe 🙏🙏
जय भीम
अतिशय सुंदर , background क्रोमा मस्त केला आहे.
Khup chan
29 पैकी केवळ 10 राज्यांच्या विधानसभांमध्ये भाजपचे स्पष्ट बहुमत आहे
दुसरीकडे :-
सिक्कीममध्ये 0 जागा
मिझोराममध्ये 0 जागा
तामिळनाडूमध्ये 0 जागा.
त्यांच्याकडे जागा आहेत:-
आंध्रमध्ये 175 पैकी 4
केरळमध्ये 140 पैकी 1
पंजाबमध्ये 117 पैकी 3
बंगालमध्ये 294 पैकी 3
तेलंगणात 119 पैकी 5
दिल्लीत ७० पैकी ८
ओरिसात 147 पैकी 10
नागालँडमध्ये 60 पैकी 12
ज्या राज्यांमध्ये भाजपचे युतीचे सरकार आहे, तेथे भाजपच्या जागांची स्थिती आहे
मेघालयात 60 पैकी 2
बिहारमध्ये 243 पैकी 53
J&K मध्ये 87 पैकी 25
गोव्यात 40 पैकी 13 जागा.
देशातील एकूण 4139 विधानसभा जागांपैकी भाजपकडे 1516 जागा आहेत त्यापैकी 950 जागा गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, यूपी, एमपी, राजस्थान या 6 राज्यांतील आहेत.
अर्थ स्पष्ट आहे...भाजपची कोणतीही लाट किंवा वादळ नाही, प्रत्यक्षात देशात 66% जागांवर भाजपचा पराभव झाला आहे.
भाजपचे हे सत्य उघड करण्यासाठी ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करावी ही नम्र विनंती. धन्यवाद.
कोणतेही मोठे विकणारे चॅनल किंवा मीडिया हे सत्य सांगणार नाही, त्यामुळे हे सत्य किमान दहा ठिकाणी पाठवण्याचा निर्णय घ्या जेणेकरून लोकांना सत्य कळेल. देशातील बेरोजगार मुलांचे भविष्य धोक्यात आले आहे.✌🏻
Dosti jindabad ✊✊✊
माणसा इथे मी तूझे गीत गावे...हे महाकवि वामनदादा कर्डक याचं गीत गायले तर नाही आपण फक्त लिहिले ल दिसत आहे
उत्कृष्ट संगीत संयोजन ,आवाज
जय भिम ताई
हार्दिक हार्दिक अभिनंदन
अभिनंदन
हार्मोनियम अप्रतिम......
जय भीम
शीतल ताई
सचिन दादा
Waa harmonium 🤞👌
Nice....
जय भीम...जय भारत...
Great tai
अप्रतिम शीतल ताई खूप छान
क्रांतिकारी जय भीम 🙏🙏🙏
जबरदस्त
खूपच सुंदर गीत ताई
ताई खुपच सुंदर गीत,
Jaibhim 🙏
खूप छान ताई
दोस्ती झिंदाबाद✊
Jay Bhim jay lahuji
JAYBHIM , thanks 👍🙏
जय भिम🌎
क्रांतीकारी जय शिवराय जय भीम
कडक कडक कडक jaibheem
अप्रतिम.जय भिम नमो बुध्दाय!!!
Mast 🙏
जय भीम 🙏
Chan
जय महाराष्ट्र
Do Share, like and Comment
Great
जय 🙏भिम ताई
जयभीम
Nice
Very good song❤ jay bham
Krantikari jay bhim
JAYBHIM Tai you are great socialist activist pls share contact for programme
Ya,, bahvaca, Jay, bhim
Kranti kari jay bhim
Jay Bhim
ताई व्हिडिओ बघताना प्रत्येक वेळी अंगावर काटा उभा राहिला 🙏
जय भीम ताई