Mala Tuzya Rakta Madhla Bhim Pahu De | Live Bhim Song | Bhagyashree Ingle | Keval Kavale | Lokjatra
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 24 ก.ค. 2022
- Mala Tuzya Rakta Madhla Bhim Pahu De | Live Bhim Song | Bhagyashree Ingle | Keval Kamble | Lokjatra
Song : Mala Tuzya Rakta Madhla Bhim Pahu De
Singer : Bhagyashree Ingle - 72181 34726
Lyrics : Keval Kavale
Welcome to LOKJATRA Channel
Subscribe Channel - goo.gl/gkwH7O
Facebook Page - / lokjatra
Post Production - / cuttocutmoments
#lokjatra #drambedkarsong #bhimsong #jaibhim #qawwali #qawwalibhimsong #bhagyashreeingale #drbhimraoambedkar #prabodhan #lokjatra
www.lokjatra@gmail.com - เพลง
ताई मला तुझ्या रक्तामधला भीम पाहूदे आयकल्यावर अंगावर काटा आला खूपच छान गाण आहे ताई 💙
💙 जय भिम भावांनो 🙏
वा....भाग्यश्री भरदार दमदार आणि ताकदवार क्रांतिकारक गीतासाठी तुला दिलसे salute .Jay bhim.
खुप जबरदस्त पडाडी आवाजात गायले विश्वरत्न डॉ,भिमगित खुप अप्रतिम ,भाग्यश्रीताई क्रांतीकारी सविणय जय भिमराय संविधानपती,🇮🇳🙏🏼🇪🇺
अप्रतिम आवाज आनि खूप खूप सुंदर गीतरचना आवश्यक होते हे ❤❤ ताई साहेब तूम्हाला मानासमांनाचा जय भीम नमो बूद्धाय जय संविधान जय महाराष्ट्र
गोड आवाजाच्या गायिका आयुष्यमानीनी भाग्यश्री इंगळे आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन !!! व खरोखर आपले कौतुक करावे तेवढे थोडेच आहे एवढ्या कमी वयात गायनाच्या क्षेत्रात खुप चांगले कौशल्य विकसित केले आहे आपल्या आवाजाने व गाण्याचे बोल ऐकून अंगावर शहारे आले एवढं भारावून टाकणारे गीत तेवढ्याच ताकदीने गायले आहे तुम्ही कलेच्या क्षेत्रात खुप मोठे यशाचे शिखर पादाक्रांत कराल हा विश्वास वाटतो तुम्हाला पुढील कलेच्या क्षेत्रातील पुढील जीवनातील वाटचालीसाठी लाख लाख हार्दिक मंगलमय शुभेच्छा !!! व तुमच्या प्रती मंगल कामना व्यक्त करतो व तुम्हाला मानाचा जयभीम करतो !!! व सॕल्युट करतो !!! धन्यवाद! जयभीम!!👌👌👌👌👍👍👍👍🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
अगदी आंगवर काटे आल्यासारखं झालाय जय भीम जय शिवराय
खूप खूप छान भाग्यश्री ताईसाहेब 🙏🙏🙏 जय भीम
क्रांतिकारी जय भीम,बेटा, खुप जबरदस्त प्रबोधन
ताई खूप खूप छान ! तुला तमाम आंबेडकरी जनतेच्या वतीने
क्रांतीकारी जय भीम जय पँथर जय शिवराय !
भाग्यश्री खूप खूप सुंदर. गायलीस
ताईसाहेब मुंगडा ऐकचं आहे एकदा तुमचा आवाजात रमाई...
lay bhari tai challenge nahi yaar tula...kadakkk jay bhim tai tula,🙏🙏🙏🙏🙏
आयु भाग्यश्री इंगळे तरुण तडफदार गायिका आपल्या प्रबोधनाची गरज समाजाला आहे क्रांतिकारी जय भिम
लय भारी एकदम कडक आवाज भाग्यश्री जी
खूप सुंदर प्रबोधन, सुदंर गायन व छान आवाज, suppppppper कलाकार, जय भीम, नमो बुद्धाय 🙏
Mum mm
जय भीम भाग्यश्री बेटा अभीनंदन पुढिल वाटचालीच्या तूला खुप खुप शुभेच्छा
Wha, khupch chan prabodhan , Jay bhim 🙏 aage bdo .
क्रांतिकारी जय भिम ताई...
सप्रेम जय भीम ताई
जय भीम
जय भीम जय संविधान जय भारत
सर्व आंबेडकर जनतेला क्रांतिकारी जयभीम
क्रांतिकारी जय भीम 🙏💐💙🇪🇺
भाग्यश्री ताई
खुप छान गीत सादर केले मानाचा जय भीम 🎉🎉🎉🙏🙏🙏
भाग्यश्री ताई खुपच च्छान गायल तुमचा आवाज जबरदस्त तुमचा पार्टी म्युजिक शन जबरदस्त जय भीम जय अण्णा जी ❤️🙏👍🔥
Chan
खूप छान ताई प्रबोधन केले आहे
अशा चळवळीचे गीत गायीले माझा संविनय जयभिम तुला बेटा
खूप छान भाग्यश्री भिमराज की बेटी जयभिम🙏🙏🙏
छान गीत तयार केले ,व सुंदर गायीले,जय भीम
Jay bhim 🙏💙💙💙👍
भाग्यश्री ला निला सलाम जय भिम
जय भीम भाग्यश्री!
Khup Mast Awaz Aahe ..Verry Nice Song..👌👌
वावा।। Good
खुपच छान गायल तुमच्या आवाजामद्धे दम आहे
आवाज एक नंबर 💕💕गाणी सुंदर आहे वा वा जय भीम 💙🙏
अतिशय सुंदर गीत जय भिम ताई जय संविधान जय जय जय भिम
कडक मानाचा जय भिम.. 🙏🙏💙💪
Kdkkk jay bhim
Jay bhim 💙✊💯🔥
अप्रतीम ताई.कॉन्फिडन्स ला सलाम तुझ्या.ग्रेट शब्द नाहीत तुझ कौतुक करायला. खूप छान जय भीम नमो बुद्धाय
Tai khup bhari git ahe kharac 1 nambar manacha adracha saprem jay bhim
निळा भडक आणि जय भिम एकदम कडक़...
Jay bhim 💙
क्रांतिकारी जयभीम बहुत खूब
खुप छान भाग्यश्री ताई जय भिम:- प्रतिक अंभोरे राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष वाशीम
Jay bhim 🇪🇺🇪🇺💙🙏
Jay bhim Tai tumi songs lai lai lai bhari
आवाज कडक. निळा भडक जय भीम कडक
Super सादरीकरण
क्रांतिकारी जयभीम ताई, अप्रतिम गित, आणि आवाज सुध्दा,
खुप सुंदर जयभिम ताई
आमचा रावेर तालुकयातिल कायकंम आमदार पन आलेत जय भिम
बुलंद आवाज भागेश्री ताई जय भीम जय संविधान. From अशोक पाईकराव नालासोपारा east.
जयभीम बेटा
Jay bhim
अप्रतिम ताई, फार छान गायकी, आणि रिधम पण अप्रतिम,
मानाचा त्रिवार जय भीम ताई
😍😍👏👏jay bhim
Very nice...Namo buddhay jaibhim jaikanshi
1 no Tai khup Chan aavaj pan aahe aani tyahun Chan he gan aahe 🙏Jay bhim 💜💜💜💜💜💜
सुंदर गाणं राहील ताई जय भीम
लाजबाब गायलात मैम सुपर एका खेडे गावातील कलावंता कडून क्रांती कारी जय भिम
लय भारी भाग्यश्री जी लय मस्त आवाज तुमचा
जय भिम
बाबासाब डॉ. भीमराव अम्बेडकर ने सभी महिलाओं के अधिकारों के लिए ‘‘हिन्दू कोड बिल’’ का निर्माण किया और 11 अप्रैल, 1947 को बाबासाहब ने महिलाओं की स्वतंत्रता के लिए हिन्दू कोड बिल पेश किया....💙
Jay Bhim Jay शिवराय 🎉🎉🎉
आमच्छी इंगळे परिवाराची ताई. मुलीला क्रन्ति कारी मनाचा जय भिम 🙏🙏🙏
अप्रतिम.. ताईसाहेब.. क्रांतिकारी जय भिम... 🙏🏻
खुपछान गित आहे आणि सादरीकरण अप्रतिम आहे
लय.भारी.गाण.ताई
ताईला सपोर्ट करा जय भीम
ताई तुला माणाचा सप्रेम जय भीम, ऐ एसपी
खुप खुप छान गाते भाग्यश्री तुझा आवाज खूप गोड आहे
अप्रतिम शब्द आवाज सादरीकरण भाग्यश्री buddha Bles you
Khup chan aawaj ahe tai....so super👌👌👌👌 aani song tr Ekdum kadak jay bhim....🙏🙏🙏
डॉ बाबासाहेब आंबेडकर मित्र मंडल,,बुलढाणा जिला motala छान् 🙏🙏🙏
Khup chhan manacha kadakkkkk jay bhim
क्रांतिकारी जय भीम singer bhaguashree ताई इंगळे यांना यांनी खूप सुंदर अस शब्दा शब्दातून प्रोबदन salute आणि खूप सुंदर बाबसाहेबांच सुंदर अश्या आवाजात गीत सादर केलं मानाचा जय भीम 💙💙💙💙💙🇪🇺🇪🇺🇪🇺
Jay bhim tai Beutiful song 🙏🙏
खरच प्रबोदनाची गरज समाजाला आहे.....
सप्रेम जय भीम🙏 अप्रतीम
खर खर ताई
मला तुझ्या रक्तामधला भीम पाहिजे खूप छान ताई गाणं म्हटलं भाग्यश्री ताई
जबरदस्त भाग्यश्री हमारे राहुल नगर की आन बान शान.अभिनंदन तुझ.🙏🙏👍
Rahul nagar akola
Happy bhim Jayanti Tai kya bat hain khup Bhari Jay bhim
Khup Sundar Tai Jay Bhim 👍🙏
Jay Bhim kadakkkk songs super voice tai
जय भीम.....
खूप छान ताई तुमची प्रगती झाली 🔥🔥🔥👍🏻👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💙💙💙
अतिशय सुंदर गाणी गायले ताई ....... अप्रतिम .....जय भीम ताई 🙏🙏🙏
(जय भीम ग्रुप अर्जुनी गोंदिया जिल्ह्याच्या वतीने तुमचे अभिनंदन 🙏🙏)
फारच अतिशय अप्रतिम स्फुर्ती सुंदर गाणे गायले जयभिम ताई अकोला जिल्ह्याच्या वतीने तुमचे खूप खूप मनस्वी अभिनंदन धन्यवाद !
@@tulsirammeshram7984
AL p
😠
@@krishnabansode8073 🙏
@@krishnabansode8073
Hanu
wah... khub chhan apratim ,sundar gitachi prastuti keliy. jaybhim, jay mulniwasi,jay savvidhan,jay bharat.
Khub sundar song bhagashriigale
अप्रतिम गीत सादर केल तुम्ही ताई 👌👌👌👌✌️✌️
ताई तुमचा आवाज खूप छान आहे तुमच्या आवाजाला आणि तुमच्या गाण्याला माझा मनाचा निळा भडक जय भीम
Tuzya Rakta Madhala Bhim Pahude
Dhadakebaj geet
Khup Chan Sadrikaran Kele aahe
Aabhiman aahe Sister ji
Jordar
Jai bhim🙏💙 tai aani vikash Raja bhau la pn 💙🙏
अप्रतिम गाणं आणि अप्रतिम आवाज आणि खुपच छान प्रबोधन केले गाण्यातून
खुप खुप शुभेच्छा 💙💙💙💙💙🇮🇳🇮🇳
Thanks
जय भीम ताई खुप सुंदर विचार 👍🙏🙏🙏🙏🙏👍
बेटा
खूपखूप। छान। तुझ। गान। तुला। मानाचा। जयराम मुंबई मुलुंड
🙏🏻 Jai Bhim 🙏🏻
अप्रतिम गायले आहे जय भीम
Khatarnak jay bhim ❤❤❤❤