ताई तुम्ही खुप दुख सोसले चळवळी साठक 6 महिन्याची प्रेग्नंट असताना तुरुंगवास भोगला तुरुंगात असुन सचिन भाऊंनी हृदय पिळवटून टाकणारे गीत लिहीले काय सांगू तुला माझ्या पिला जेल मधे राहून 4 पुस्तके प्रकाशित केली केस अजुन कोर्टात चालू असुन तुम्ही दोघे खचला नाहित चळवळ चालू ठेवलित सलाम तुम्हा आमचा जय भीम तुम्हा 🙏 🙏 🙏 🙏
शीतल ताई आणि सचिन दादा , तुमचा त्याग आणि संघर्ष खूप मोठा आहे, ज्या ध्येयाने झपाटून तुम्ही क्रांतीची जी मशाल धगधगत ठेवली आहे, त्याबद्दल तुमच्या बद्दल खूप आदर वाटतो, भविष्यात एकदा तरी तुम्हाला भेटायला आणि तुमच्याशी चर्चा करायला मला नक्की आवडेल.😊
प्रति.. मा. सचिन माळी साहेब आणि प्रति. शितल साठे मॅडम तुम्ही खरोखरच बुध्द फुले शाहू महाराज आणि भारतीय घटनेचे शिल्पकार विश्व रत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बुध्दीवंत अनुयायी आहात
तुमचा हा जागृतीचा वसा असाच अखंड सुरु रहावा!
क्रांतिकारी जयभीम!
शीतल ताई , अप्रतिम प्रबोधन , हा सौंस्कृतिक वारसा असाच जपला गेला पाहिजे. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भीम जय VBA.
शीतल ताई तुझ्या जागृती मोहीम ला क्रांतीकारी जयभीम.
ताई तुम्ही खुप दुख सोसले चळवळी साठक 6 महिन्याची प्रेग्नंट असताना तुरुंगवास भोगला तुरुंगात असुन सचिन भाऊंनी हृदय पिळवटून टाकणारे गीत लिहीले काय सांगू तुला माझ्या पिला जेल मधे राहून 4 पुस्तके प्रकाशित केली केस अजुन कोर्टात चालू असुन तुम्ही दोघे खचला नाहित चळवळ चालू ठेवलित सलाम तुम्हा आमचा जय भीम तुम्हा 🙏 🙏 🙏 🙏
नवयान महाजलसा जो समतेचा जागर घालत आहे तो प्रत्येकाच्या मना-मनात पोहचला पाहिजे...त्यासाठी सर्वांनी हे गीत Like, Share आणि Comment करावे!
शीतल ताई आणि सचिन दादा , तुमचा त्याग आणि संघर्ष खूप मोठा आहे, ज्या ध्येयाने झपाटून तुम्ही क्रांतीची जी मशाल धगधगत ठेवली आहे, त्याबद्दल तुमच्या बद्दल खूप आदर वाटतो, भविष्यात एकदा तरी तुम्हाला भेटायला आणि तुमच्याशी चर्चा करायला मला नक्की आवडेल.😊
गीत लिखित स्वरूपात हवे आहे खूप छान सादरीकरन. प्रयत्न करावासा वाटतोय विनंती ताई गीत मिळावे
*जाग असावं कश्यासाठी,? मूफ्तखोरी करण्यासाठी
*जाग असावं कश्यासाठी,? अधर्म,करण्याकरिता
*जग असावं कश्यासाठी,? हिंदुधर्म द्वेष करण्याकरिता,
*जाग असावं कश्यासाठी,? गरीब अल्पसंख्याक obc समाजावर खोटी अट्रोसिटी करण्याकरिता
*जाग असावं कश्यासाठी,? काबिल आणि गरीब लोकांच्या नोकऱ्या हडपण्याकरिता
*जाग असावं कश्यासाठी,? फायद्यासाठी स्वतःला शुद्र, दलित , निच, स्वतः समजून दुसरे आम्हला शुद्र, निच, , समजतात म्हणण्याकरिता,
*जग असावं कश्यासाठी,? सगळ्या लोकांना अधर्मी करून 22 फतवे वाले नकली बुधू करण्यासाठी😂😂😂😂😂😂😂
शीतल ताई आपला हा जागृतीचा वसा आणि समाज प्रबोधन कायम सुरू असाव.... आपणांस क्रांतिकारी जयभीम...❤
खूप छान ताई महा पुरुषांचा खरा ईतिहास असाच पुढे चालू ताई.जयभिम.नमो बुदधाय.❤❤❤❤❤❤
खूपच छान शीतल ताई मनाने झोपलेल्या बौद्धिक गाढवांना आपण नवयान जलसाच्या माध्यमाने जाग करत आहात । जय भीम
महापुरुषांचा खरा इतिहास सांगणे गाण्याद्वारे समाजप्रबोधन करणे ही काळाची गरज आहे खूपच सुंदर गीत ताई
प्रति.. मा. सचिन माळी साहेब आणि प्रति. शितल साठे मॅडम तुम्ही खरोखरच बुध्द फुले शाहू महाराज आणि भारतीय घटनेचे शिल्पकार विश्व रत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बुध्दीवंत अनुयायी आहात
शितल ताई खूपच छान वामन दादाचं गाणं सादर केले आहे धन्यवाद
नवयान महाजलसा केवळ भिमाच्याच पिलाला नव्हे तर महाराष्ट्रातील संपुर्ण मराठी माणसाला जागवण्यासाठी जागल्याची भूमिका करण्यास सक्षम आहे.
तुमची कामाची धगधगती मशाल कायम पेटत राहील हीच आशा बाळगतो
खूपच अप्रतिम !
आजची परिस्थिती अत्यंत वाइट आहे !
आपल्यासाठी पुन्हा डॉ बाबासाहेब आंबेडकर होणे नाही !
जय भीम जय पँथर जय शिवराय !
सप्रेम क्रांतिकारी जयभिम जयजवान जयकिसान जयसंविधान 🙏🙏🙏💙💙💙💐💐💐
क्रांतिकारी जय भिम 😌💙
शितल ताईचे समाजाला जागृत करण्याचे कार्य असेच अहोरात्र चालू आहे. त्यांच्या कायॅस शुभेच्छा.
काय म्हणावं ताई..... शब्द नाही.... फार च अप्रतिम .. खर आहे.... असाच रांगडा आवाज असो... ताई... लय भारी
खरेच दादांच्या लेखणीत ताकत आहे ❤🙏
जय मुलनिवासी 👍🌹👍 शुभेच्छा अभिनंदन 🌹🌹
शितल ताई जय भीम
समाज प़बोधन करण्याचे काम करता तुम्हाला लाख लाख शुभेच्छा
सप्रेम -जयभारत -जयसंविधान स्वतंत्र भारताचा विजय असो आणि भारतीय प्रजा सत्ताक दिनाचा विजय असो
शितल ताई तुम्हास मानाचा सप्रेम जयभीम बाळासाहेब सत्तेत जावे पर्यंत सोबत राहावे धन्यवाद जयभीम
Shital tai atishay uttam samaj प्रबोधन असेच सतत प्रबोधन करत जा झोपलेल्याना जाग करत करा जयभीम नमो budhhay
आम्ही सुद्धा जागृतीचा धागा बनत आहे जय भीम
सोबत रहा!
शितल ताई आणि सचिन माळी यांना सप्रेम जयभिम.
जयभीम!
फारच सुंदर आणि विलक्षण असे व्याख्यान प्रबोध आहे.
अप्रतिम जबरदस्त सादरीकरण.
सर्व कलावंतांना क्रांतिकारी जयभीम!
मानाचा निळा सलाम!
🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏
जयभीम 💙
खुपच छान सादरीकरण. वाद्यवृंदही चांगला आहे.
सर्वांना जयभीम.
धन्यवाद!
आदरणिय शितल ताई व सचिन माळी साहेब, आपल्या क्रांतिकारी कार्यास मानाचा जय मूलनिवासी..💐🙏
Salutes to singer and Great Waman Dadaji🙏🙏🙏
Jay bhim namo Buddhay #the_power_of_ambedkar14 #बुध्दमय_भारत 💙🇮🇳
जाग असावं फार उत्तम
📘🇮🇳✍️👌🙏
जय जिजाऊ जय शिवराय जय भिम ताई अभिनंदन खुप छान
Sachin saheb ani sheetal sathe Tai chhan geet sadar kele waman dada kardak nehmi geetachya rupat hayat aahet jaibhim namobuddhay jaibharat jaisavidhan
ಜೈ ಬೀಮ್
Jai Bhim
जय भिम सितल ताई
जय जय जय जय जय भीम ❤❤❤❤❤
Tai❣️
Great, salute Jay bhim
Namo Buddhay Jai Bhim Sister
Bhari tai kadak manacha Jay bhim 💙💙💙💙💙🙏
जय भीम.भारत माता की जय.
सर्व बहुजन समाजा ने जागृत होऊन एकत्र येण्याची हीच वेळ आहे. अन्यथा लोकशाही व संविधान संपुष्टात येईल. बीजेपी च्या रुपाने मनुवाद फोफावेल.
Very good Shital ...one of the best song of VDk
Jay bhim 💙🙏
खूपच सुंदर
जय भीम जय वंचित
Khupch Chhan Tai Saheb 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐
Jay Bhim Namo Buddhay
खूप छान ताई
तुमच गाणं सादर करण्याची पद्धत उत्तम असते
जयभीम 🙏🙏🙏
प्रति.. मा शितल साठे मॅडम अगदी बरोबर आहे.
Sheetal tai Jaibhim, jasa tumcha saj aani awaj tasach Sushma tai aandhare sobat deshasathi saj aani awaj vhawae.
शीतल ताई ला क्रांतिकारी जय भीम 🇪🇺🇮🇳🇪🇺
Tai khup chan kam krt ahat jay bhim
👌जबरदस्त
Jay bhim namo budhaye ♥️
Jay bhim tai saheb
जय भीम
क्रांतीकारी जयभिम
एवढा प्रॅक्टिकल व्हिडिओ मी १स्ट तिने पाहतोय ताई....
व्वा¡!¡!!!!!!!!!!!!!!
Jay bhim jay bhim 💙💙💫
Both of you are doing very good work you sacrified your life
वा ताई ,क्रांतिकारी जयभीम
Khup chan shital tai u r great👌🙏
Jay Bhim.chan geet.
(सत्य)....... काय......ओळख.......... अनिरुध्दा शेवाळे........ सुभाष कोठारे ........... आनंद शिंदे ...........कडुबाई खरात ..........सुषमा देवी.......... गिन्नी माई......... राधा खूडे .............. ....... पुढे खुप काही................... बाळ............
🙏🙏🙏🙏🙏🙏Namo Buddhay,Jaibhim. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏⚘
A very Beautiful Song 👑👑👑
Jay Bhim! Shitaltai
शीतल ताई Jaybhim. 🙏
खूप छान
खुप छान ताई, जय 🙏भिम ताई
जय भिम 🙏🏻
🙏🙏
अतिशय छान सादरीकरण
खूप खूप जय भिम। खूप छान गाण झालै
Salute ताई ला
Shital tayi jage nahi song ghetle matlabi jage jaga tar jaga nahitar kapbhar panyat mara bhimachi shapath salut shital Sachin
Jay bhim 🇮🇳🇮🇳🇮🇳 namo buddha
अप्रतिम ताई
Jay bhim namo budhay
कडक मानाचा जयभीम ताई ना
Woman Dada,kardakanche,Sundargeet
शीतल ताई व सचिन माळी जयभिम ✊
Nice tai 🙏 Jay bhim 🙏
Jay Bhim
जयभीम ताई
जय भिम.
Jay bhim taisaheb
Nice song
Excellent...Jay bheem
Jaybhim namo budhay jaysavidhan Tai 🙏🏻🙏🏻🌹🌹🌹
खुप मोठं योगदान आहे ताई
Ashok Moon warud Wardha sital satha tai aapal jagarn chalu thawa
Very nice song 👍👍
Jay bhim Tai khup chan
Jayabhim tai Sundar aawaj aahe
जय भिम ताई साहेब 🥰💙🙏