शिवाजी महाराजाच्यां विचाराची पेरणी करणारे आन्नाभाऊ साठे देशाच्यां बाहेर शिवाजी महाराज कळवले त्यां आन्नाभाऊ साठे याना आमचा मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏जय आन्नाभाऊ साठे जय लहुजी जय शिवराय जय भवानी 🚩🚩🚩🚩
जय भीम ..भीम आवाज सुटला विरोधकांच्या कपाळावर घाम फुटला...नवबौधांच्या झळकल्या निळ्या तलवारी...विरोधक पळती माघारी..."बाबा" जर तुम्ही अजून दहा वर्ष जगला असता... खरच सांगतो भाऊ....या भामट्यांनी देखील कपाळावरती निळाच लावला असता...
मेलेली गुरे ओढायचे सोडून द्य.. या डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी महारांना सवर्णांच्या रोगाचा कशाप्रकारे सामना करावा लागला याचे हे मूर्तिमंत उदाहरण आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या लेखणीस सलाम. हे पुस्तक प्रत्येकाने अवश्य वाचावे.
मी आठवीला असताना the great अण्णाभाऊ साठेंचा एक धडा होता रशियातील भ्रमंती तो २०१७ साली आणि शिवाजी महाराज यांची एक कविता होती ९वी ला असताना ती पन खुप छान होती
माझे आजोबा आमच्या घरातील जुनी लोक आम्हाला सांगायची मेलेली गुरवडायचो आम्ही बैलाचा मास खायची लय वाईट परिस्थिती होती जुनी या कथेत मला असं नवीन काही आढळले नाही हे तर आमचे जुने लोक आम्हाला सांगायचे हे मात्र नक्की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते तर अवघड होतं बाबा देवाधिदेव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गरज नाही कोणाची आम्हाला जय भारत जय भीम
भावा तुझ्या आवाजात ती feeling ❤️" आहे भावा खरच मी तर तुझा फ्यान झालो आहे भाऊ. भावा तुझ्यात tialent आहे आयुष्यात नक्कीच काहीतरी अद्वितीय कार्य कर.. 👌👌 तुला तुझ्या आयुष्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा...❤️ ☺️ जय भीम जय लहुजी ❤️
महार म्हणजे मार्ग दाता हे साहित्य रत्न अण्णा भाऊंनी कथेतून स्पष्ट केले आहे तरी मातंग, चर्मकार, व अनुसूचित जाती जमाती यांनी स्विकारणे गरजेचे आहे. जय शिवराय जय भीम जय अण्णा भाऊ
कथा सादरीकरण उत्तम केले आहे माहीत नाही आवज कुणाचा आहे परंतु ज्याचा आहे जबरदस्त... साहित्यिक साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या लेखणीतून उतरलेली कथा एक समता बंधुता लोकशाही सर्वधर्मसमभाव माणुसकी जपणारी माणसे जोडणारी आहे
दीनदलितांच्या व्यथा वेदना आपल्या साहित्यात मांडणारे साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे अआणि दलितांना गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी ज्यांनी आपलं आयुष्य वेचले त्या बाबासाहेबांना शतशः नमन❤💙 जय भीम जय अण्णा ✊
खूप छान आजच्या समाजामध्ये प्रत्येकाने हरिबाचा रोल करून अतिशय गरजेचा आहे आत्ताच्या आमच्या तरुणाईने हे अण्णाभाऊ च लिखाण वाचलंच पाहिजे जर जमत नसेल तर किमान सोशल मीडियावरती या भाऊंनी अतिशय सुंदर व्हिडिओओ बनवलेला आहे असे व्हिडिओ पाहिलेच पाहिजे रताच्यााच्या तुरमायला सुद्धा समजेल आपल्या पूर्वजांनी कशा हाल अपेक्षा काढलेले आहेत मग कुठेतरी समाजामध्ये हरिबा सारखे समाज रक्षक उभा होतील कादंबरी ऐकताना त्याकडे बाबासाहेबांना किती हाल अपेष्टा सोसाव्या लागल्या असतील आपल्या घरावर लक्षण देता सगळं आयुष्य समासासाठी झटलं तेव्हा कुठे हा समाज आज या स्वातंत्र्यात आलेला आहे चे जान आणि आम्हाला राहिलं पाहिजे जय भीम
वंचित बहुजन आघाडीची सत्ता आल्याशिवाय लोकांच्या कंपाळावरची चिंता मिटणार नाही खऱ्याखुऱ्या मावळ्यांचे खऱ्या प्रमाणिक कार्यकर्त्यचे राज्य येणार आहेत श्रध्येय वंचितांचा प्रकाश !!!
साहित्याची खाण विश्वरत्न थोर साहित्यिक साहित्यरत्न शिवशाहिर साहित्यसम्राट लोकशाहीर कॉ.डॉ.अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार मानाचा मुजरा 🙇♂️🙏💐💐 व भारत सरकारने सहित्यसम्राट डॉ. अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न जाहीर करावा अशी नम्र विनंती आहे ...🙏 आपलाच - अभिषेक.स.मोटे 😊✌
ही सत्यकथा एका समाजाविरुद्ध सारा गाव, अशी आहे आणि त्यातून एक मुख्य व्यक्तिरेखा यांची अशिक्षित असूनही किती व्यवहारी आणि झुंडशाही ला मात देणारी आहे, ही मोठी शिकवण यातून घेता येईल. आजही हा सापळा आपल्या बहुजन समाजा भोवती गुंडाळला जात आहे, याची जाणीव असावी. अप्रतिम लेखणी.
मुर्दा व्यक्ति चळवळ संघटन मिशन यामध्ये कधीच भाग घेत नाही आणि जिवंत व्यक्ति त्यांना कधीच थांबु देत नाही...! विचारवंत लेखणीचा कोहीनूर हीरा साहित्यसम्राट लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ आद्यक्रांतिगुरू गुरुवर्य जय हो लहुजी राजे बार-बार सर्वाना प्रणाम🙇👑💛✍️📝🌍
भाऊ खुप छान वाचुन सांगितले. सत्य परिस्थिती होती भाऊ अगोदर. पण आपल्या बाबासाहेबांनी आपल्याला या घानितुन बाहेर काढले.आज जे काहि आहे ते बाबासाहेबां मुळे आहे. अण्णा भाऊ साठे यांना कोटी कोटी प्रणाम. जय भिम नमो बौद्धांय 🙏🙏
अतिशय अप्रतिम. साहित्यरत्न अण्णाभाऊ. जग बदल घालुनी घाव सांगून गले मज भिमराव. दीड दिवस शाळा शिकलेला साहित्यिक. ज्याच्या पुस्तकं आणि साहित्यावर लोक PHD करत आहेत. साहित्यचा गौरव आणि अभिमान. आपल्या लेखणीला सलाम 🙏❤
आण्णाभाऊ नी समाजाची व्यथा कादंबऱ्या कथा मधून जागा समोर मांडली व बाबासाहेब यांनी समाजाला खऱ्या अर्थाने न्याय दिला आमचे दोन्ही महाराष्ट्र मानवाला कोटी कोटी प्रमाम जय भिम जय आण्णाभाऊ 🙏💐🎉
कथेचा शेवट हा संदेश अपूर्ण .न्याय सर्वांना सारखा असतो.दत्ता पाटलाची जनावरे कोंडवाडा मध्ये कोंडून दंड का भरला नाही.नुसती पाटलाने माघार घेऊन गावावरी ल सापळा ह ट विला.
आपल्याला हवी ती पुस्तके किंवा कथा यांविषयी मागणी अथवा मनोगत व्यक्त करण्यासाठी
जाँईन करा आपला टेलिग्राम ग्रुप 🙏
🔸कथा सरीता - t.me/kathasarita1
Very nice story! Great annabhau.👍
th-cam.com/video/gHkkK9Iq0cQ/w-d-xo.html
th-cam.com/video/gHkkK9Iq0cQ/w-d-xo.html
th-cam.com/video/gHkkK9Iq0cQ/w-d-xo.html
Ppp
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची पेरणी करणारे लोकशाहिर अण्णा भाऊ साठे हे साहित्यिक ........
th-cam.com/video/gHkkK9Iq0cQ/w-d-xo.html
शिवाजी महाराजाच्यां विचाराची पेरणी करणारे आन्नाभाऊ साठे देशाच्यां बाहेर शिवाजी महाराज कळवले त्यां आन्नाभाऊ साठे याना आमचा मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏जय आन्नाभाऊ साठे जय लहुजी जय शिवराय जय भवानी 🚩🚩🚩🚩
सुंदर कथा लिहिली आहे अंन्नाभाऊ शेतशेत नमन सुंदर सर्व सुंदर अंति सुंदर जय भीम जय संविधान जय भारत
@@Gyvivviveuiwb... पण शिवाजी महाराजांना गुरु मानलेला नाही हे लक्षात ठेवां
महार योद्धा होता
मला माणूस म्हणून जगायची ताकद देणाऱ्या माझ्या देवाला म्हणजे बाबासाहेबांना शतशः नमन...🙏
th-cam.com/video/gHkkK9Iq0cQ/w-d-xo.html
जयभीम
Dev nahi, mahamanav Dr. Baba saheb ambedkar
❤️yes bro
जय भीम ..भीम आवाज सुटला विरोधकांच्या कपाळावर घाम फुटला...नवबौधांच्या झळकल्या निळ्या तलवारी...विरोधक पळती माघारी..."बाबा" जर तुम्ही अजून दहा वर्ष जगला असता... खरच सांगतो भाऊ....या भामट्यांनी देखील कपाळावरती निळाच लावला असता...
डॉ. बाबासाहेबांचे या आपल्या दीन दुबळ्या समाजावर कोटी कोटी उपकार आहेत. जय भीम जय अण्णा
मेलेली गुरे ओढायचे सोडून द्य.. या डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी महारांना सवर्णांच्या रोगाचा कशाप्रकारे सामना करावा लागला याचे हे मूर्तिमंत उदाहरण आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या लेखणीस सलाम. हे पुस्तक प्रत्येकाने अवश्य वाचावे.
सलाम त्या महाराणा करा की जानी क्रांती केली
छान कथा आहे. सत्यावर आधारीत आहे.... अण्णाभाऊ साठेंचा उत्कृष्ट लेख.. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार अनंत.......वीडियो बद्दल... धन्यवाद..
मी पहिल्यांदाच अण्णाभाऊंना भेटले
अप्रतिम 👍👍👍
Khup chhan
जग बदल घालुनी घाव सांगून गेले मज भीमराव लोकशाहीर आण्णाभाऊ साठे
अण्णा भाऊ साठे यांची लेखणी ही वास्तविक दर्शन घडवणारी धगधगती मशाल आहे जय🙏 भीम
आन्नाभाऊ. साठे थोर विचारवंत आणि बारा बलुतेदार व शिव छत्रपती यांच्यावर आप्रतीम लेखन
*अण्णा भाऊ साठे हे माझे सर्वात आवडते साहित्यिक .... मी सातवीत असल्यापासूनच त्यांचे साहित्य वाचत आहे.... बरबाद्या कंजारी ही त्यांची कथा सर्वोत्तम ...
मी आठवीला असताना the great अण्णाभाऊ साठेंचा एक धडा होता रशियातील भ्रमंती तो २०१७ साली आणि शिवाजी महाराज यांची एक कविता होती ९वी ला असताना ती पन खुप छान होती
कुठ मिळतो हा कथासंग्रह तो मो.नं.असेल तर पाठवा
माझे आजोबा आमच्या घरातील जुनी लोक आम्हाला सांगायची मेलेली गुरवडायचो आम्ही बैलाचा मास खायची लय वाईट परिस्थिती होती जुनी या कथेत मला असं नवीन काही आढळले नाही हे तर आमचे जुने लोक आम्हाला सांगायचे हे मात्र नक्की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते तर अवघड होतं बाबा देवाधिदेव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गरज नाही कोणाची आम्हाला जय भारत जय भीम
भावा तुझ्या आवाजात ती feeling ❤️" आहे भावा खरच मी तर तुझा फ्यान झालो आहे भाऊ.
भावा तुझ्यात tialent आहे आयुष्यात नक्कीच काहीतरी अद्वितीय कार्य कर.. 👌👌
तुला तुझ्या आयुष्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा...❤️ ☺️
जय भीम जय लहुजी ❤️
Jay bhim
महार म्हणजे मार्ग दाता हे साहित्य रत्न अण्णा भाऊंनी कथेतून स्पष्ट केले आहे तरी मातंग, चर्मकार, व अनुसूचित जाती जमाती यांनी स्विकारणे गरजेचे आहे. जय शिवराय जय भीम जय अण्णा भाऊ
Tumala maan sanmaan milato ka boudh jhalyanatar ? shevathi lagna karyache aashel tar Tumala parat purva ashrit jatitch jave laghate, vicharna hoth aashelach mahar boudh ka mang boudh ki chambhar boudh Jheva Babashebani boudh Dhamachi diksha ghetali tya velich aapan boudh jhalo phije hoto pan aapalya purvajani adanyani aashalyamule keleli chuki aahe. .Aata Balasheb Ambedkar aani Rajratna Ambedkar hech dusharyanda mothya pramanath Dharmantar kuru shaktat
कागदपत्रांवर हिंदू महार लिहीनं बंद करण्याचा मार्ग सापडेना वाटतं
बरोबर आहे
@@gajanankamble8493 वास्तव. अतिशय अचूक मर्मभेदी बोललात.
महार असलेचा अभिमान बाळगा
कथा सादरीकरण उत्तम केले आहे माहीत नाही आवज कुणाचा आहे परंतु ज्याचा आहे जबरदस्त... साहित्यिक साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या लेखणीतून उतरलेली कथा एक समता बंधुता लोकशाही सर्वधर्मसमभाव माणुसकी जपणारी माणसे जोडणारी आहे
जय लहुजी , जय भीम , जय शिवराय 🙏
दीनदलितांच्या व्यथा वेदना आपल्या साहित्यात मांडणारे साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे अआणि दलितांना गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी ज्यांनी आपलं आयुष्य वेचले त्या बाबासाहेबांना शतशः नमन❤💙 जय भीम जय अण्णा ✊
पृथ्वी ही शेषनागाच्या डोक्यावर तरलेली नसून ती कष्टकरी कामगारांच्या हातावर आहे true 💗🥰 I really inspire words
सर तुम्ही वारणेचा वाघ , फकिरा कादंबरी यावर कथा सादर करा तुमचं स्वागत ❤️🙏
th-cam.com/video/gHkkK9Iq0cQ/w-d-xo.html
@@saralsevabharti76 phakira var film
खूप छान आजच्या समाजामध्ये प्रत्येकाने हरिबाचा रोल करून अतिशय गरजेचा आहे आत्ताच्या आमच्या तरुणाईने हे अण्णाभाऊ च लिखाण वाचलंच पाहिजे जर जमत नसेल तर किमान सोशल मीडियावरती या भाऊंनी अतिशय सुंदर व्हिडिओओ बनवलेला आहे असे व्हिडिओ पाहिलेच पाहिजे रताच्यााच्या तुरमायला सुद्धा समजेल आपल्या पूर्वजांनी कशा हाल अपेक्षा काढलेले आहेत मग कुठेतरी समाजामध्ये हरिबा सारखे समाज रक्षक उभा होतील कादंबरी ऐकताना त्याकडे बाबासाहेबांना किती हाल अपेष्टा सोसाव्या लागल्या असतील आपल्या घरावर लक्षण देता सगळं आयुष्य समासासाठी झटलं तेव्हा कुठे हा समाज आज या स्वातंत्र्यात आलेला आहे चे जान आणि आम्हाला राहिलं पाहिजे जय भीम
उद्धरली कोटी कुळे भिमा तुझ्या जन्मामुळे.... जय भीम🎉
annabhau ni lihali katha
वंचित बहुजन आघाडीची सत्ता आल्याशिवाय लोकांच्या कंपाळावरची चिंता मिटणार नाही खऱ्याखुऱ्या मावळ्यांचे खऱ्या प्रमाणिक कार्यकर्त्यचे राज्य येणार आहेत श्रध्येय वंचितांचा प्रकाश !!!
जयभीम 🙏🏻🙏🏻🙏🏻नमो बुद्धाय जयमुलनिवाशी🇮🇳🇮🇳🇮🇳 जय संविधान जय अण्णा भाऊ साठे यांनी शत शत नमन..... 💙💙💙💙💙
तुझ्या वाचनाने अंगावर शहारे आणले भावा 🙏🙏
बाबासाहेबांचे उपकार कसे फेडणार 😭😭😭❤
अशा लेखनासाठी अण्णाभाऊ ला सलाम 🙏
जपान हून स्वाभिमानाचा जयभीम 💙
ज्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं थोडं जरी साहित्य वाचले असेल त्याला या कथेतील मुद्दा बरोबर समजेल सार समजेल. खूप छान
Jyanni Dr. Babasahebanch sahitya vachal nasel tyanna dekhil ya kathetil mudda barobar samjel saheb.
खूपच सुंदर स्टोरी आहे, अण्णा भाऊ साठे खरंच किती ग्रेट आहे.
आण्णा भाऊ साठे याचं साहित्य आपल्या जीवनात प्रेरणादायी आहे 🙏जय भीम 🙏जय लहुजी 🙏जय शिवराय 🙏🌹🌹👍👌👌
खरच आम्ही फक्त आणाभाऊ तुमच्या मुळे जगतोय 🙏🙏
जय भीम जय अण्णाभाऊ साठे 🙏❤❤
साहित्याची खाण विश्वरत्न थोर साहित्यिक साहित्यरत्न शिवशाहिर साहित्यसम्राट लोकशाहीर कॉ.डॉ.अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार मानाचा मुजरा 🙇♂️🙏💐💐 व भारत सरकारने सहित्यसम्राट डॉ. अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न जाहीर करावा अशी नम्र विनंती आहे ...🙏
आपलाच - अभिषेक.स.मोटे 😊✌
सर जय भीम तुमच्या आवाजामध्ये खूप कॉन्फिडन्स आहे खूप शानदार संवाद साधला आहे आपण व्हिडिओ मध्ये
ही सत्यकथा एका समाजाविरुद्ध सारा गाव, अशी आहे आणि त्यातून एक मुख्य व्यक्तिरेखा यांची अशिक्षित असूनही किती व्यवहारी आणि झुंडशाही ला मात देणारी आहे, ही मोठी शिकवण यातून घेता येईल. आजही हा सापळा आपल्या बहुजन समाजा भोवती गुंडाळला जात आहे, याची जाणीव असावी. अप्रतिम लेखणी.
बाबासाहेब आंबेडकर लवकर गेले,बाबासाहेब असते तर माणसा माणसातील फरक नाहिसा झाला असता.
बहुजन समाजाचा विकास डॉ बाबासाहेब आंबेडकर. अण्णा भाऊ साठे. व शाहू महाराज. महात्मा फुले या थोर महापुरुषांच्या मुळे झाला आहे
अप्रतिम कथा आणि त्याहून अप्रतिम कथावाचन
फारच छान घडलेले वास्तव अणाभांऊच्या सापळा या कथेमधुन समजले, पुर्वी दलीत बांधवावर झालेल्या अन्यांय अंत्यत वाईट वाटले जय ज्योति जय भिम जय लहुजी
मुर्दा व्यक्ति चळवळ संघटन मिशन यामध्ये कधीच भाग घेत नाही आणि जिवंत व्यक्ति त्यांना कधीच थांबु देत नाही...!
विचारवंत लेखणीचा कोहीनूर हीरा साहित्यसम्राट लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ आद्यक्रांतिगुरू गुरुवर्य जय हो लहुजी राजे बार-बार सर्वाना प्रणाम🙇👑💛✍️📝🌍
अण्णा भाऊंनी कथेतून वास्तविकता मांडली आहे व महार हे किती स्वाभिमानी होते हे सांगितले आहे..
अण्णा भाऊच्या लिखाण कार्यास जयभीम🙏
कडक जय लहूजी भावा 😍😍🔥🔥🔥🔥
हरिभाऊ तुमच्या सारखे लढले म्हणुन आज आम्ही ताट मानेनं जगत आहोत.जय भीम जय अण्णाभाऊ.
आण्णा भाऊंच्या लेखणीला तोड नाही..जय भिम
विश्वश्रेष्ठ साहित्यिक डॉ अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार वंदन🙏🙏
जात वास्तव काय असते हे अण्णा च्या लेखणीतून कळते 👍👍😢
खुप छान कथा आहे माणसाने इतिहास विसरता कामा नये जय भीम जय लहुजी जय अण्णाभाऊ
आगा वर काटा आला 1 नंबर 👌👌👌
लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या लिखाण तरुण पिढीला अनमोल ठेवा आहे, मनःपूर्वक आभार 🙏🙏
वास्तववादी कथा... अण्णा भाऊ च्या
अण्णाभाऊ साठे यांची सर्वोत्कृष्ठ कथा ।
अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन...
Khup chan
Jay Bhim ✊🇪🇺 Mahar mag chabhar
Anna Bhau likhan chan aaahe.
भाऊ खुप छान वाचुन सांगितले. सत्य परिस्थिती होती भाऊ अगोदर. पण आपल्या बाबासाहेबांनी आपल्याला या घानितुन बाहेर काढले.आज जे काहि आहे ते बाबासाहेबां मुळे आहे. अण्णा भाऊ साठे यांना कोटी कोटी प्रणाम. जय भिम नमो बौद्धांय 🙏🙏
अंगावर काटा उभा राहिला 🙏 साहित्य रत्न 💎आण्णा
सर तुमचा आवाज एकदम छान माहीती काळजाला भिडणारी मानाचा जय भीम
मला खूप अभिमान वाटत आहे डॉ.अण्णा भाऊ साठे दीड दिवस शाळा शिकुन येवढं काही प्रसिद्ध केलं जर आजुन शाळा शिकले असते तर सगळं जग हातात घेतल असतं 😘🚩🚩
अरे काय लिहिलंय ते समजून घे तुला समजलं तर तेव्हा तू जे करशील त्याचा अभिमान बाळग
जय भीम जय लहुजी 🙏☮️☸️💙
🙏❣️ भाऊ साठे 👌👌
जय लहूजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे
🙏🙏🙏🙏
अतिशय अप्रतिम.
साहित्यरत्न अण्णाभाऊ.
जग बदल घालुनी घाव सांगून गले मज भिमराव.
दीड दिवस शाळा शिकलेला साहित्यिक.
ज्याच्या पुस्तकं आणि साहित्यावर लोक PHD करत आहेत.
साहित्यचा गौरव आणि अभिमान.
आपल्या लेखणीला सलाम
🙏❤
कलेक्टर असवा तर असा देवाला आमच प्रणाम आहे 100 वर्शाचे उधंड आयुष लाभो हिच आमचे गोंदिया किन्नर समाज ची प्रार्थना
2014....BA... ला SECOND YEAR LA ... डॉ..बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात अभ्यासक्रमाला होता....वास्तव लेखन अण्णाभाऊ च❤️❤️❤️❤️
100दिवस शेळी होऊन
जगण्या पेशा 5 दिवस वाघ म्हणून जगा
जय भिम
अतीशय मार्मिक , आणि शीख देनारी स्टोरी आहे... त्या परिस्थितीची जाणीव करून दिली दादा ......काम तुमचं असच चालू....
खुप छान .... कधी आपल्याला पुस्तक वाचायला वेड मिळाला नाही .....तर असली कार्टून स्वरूपात स्टोरी ऐकायला बघायला छान ...... एक नालेज मिळते ...
Revolutionary,poet, novelist, playwriter, and social Reformer vishwa sahitya Samrat lokshahir Anabhau sathe..🙏🙏
खुप छान आहे लेख डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अहोरात्र मेहनत घेऊन आपल्या माणसात आणलं आणि अण्णाभाऊ च्या लेखणी
हरिबा. या. हुशार. आमच्या. जाती. वंतास. मान. सन्मानचा. जोहार. आताचा. क्रांतिकारी. जयभीम.आण्णा भाऊस. साठे. यांना. कोटी. कोटी. प्रणाम. जयभीम. 🌹🙏🌹🙏🌹
हेच आपले पूर्वज 🎉
सर्व बहुजनांनी एकत्र येऊन मनुवादयांना ठेचले पाहीजे.....जय शिवराय जय भीम जय आण्णा
आण्णाभाऊ नी समाजाची व्यथा कादंबऱ्या कथा मधून जागा समोर मांडली व बाबासाहेब यांनी समाजाला खऱ्या अर्थाने न्याय दिला आमचे दोन्ही महाराष्ट्र मानवाला कोटी कोटी प्रमाम जय भिम जय आण्णाभाऊ 🙏💐🎉
डॉ अण्णाभाऊ साठे ❤
गावगाडा आणि बारा बलुतेदार यांच्या जीवनावर आधारित खूप छान कथा आहे.
खूप आवडली .
आण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचा खूप मोठा वाटा मराठी साहित्यात आहे.
जग बदल घालुनी घाव...मला सांगुन गेले भीमराव. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे.
Khupch chan 👌💯♨️☑️💙💜😍 Jay shivray Jay bhim Jay Savidhan Jay Hind Jay Bhart ❣️🙏💐🌸
Ya Kathe Var Faktt Ekach Bolu Shakte Mansala Manuspan Dile Bhimane🙏Saprem Jay Bhim
खूप सुंदर..अप्रतिम..धन्यवाद भाऊ.🌙🌞⭐🌟🌚⚡🔥🎧🎶💧🌊⛈🌹🌼🌷⚘🍁🍀☘🍃🍂❤😍😘😊🍂🙂
स्वराज ! दिल को खुश रखने को यह खयाल अच्छा है !!
जय अण्णाभाऊ
अण्णाभाऊंच्या लेखणीतून महारांचा सक्षम इतिहास बाहेर आला.
🙏🙏👍
जय लहुजी जय भीम
Khupach sunder sarya katha thanks to anna bhau n salute to buddhist people
अहो दादा धन्य वाद अण्णा भाऊ लिखित लेखणी चे सार्थ केल्याबद्दल
Ek number..the great Anna bhau sathe
खूप छान..extrmley morale booster..Salute to Anna Bhau.n grand salute to my Father...Dr.Babaseb Ambedkar..
खूप जबरदस्त मांडणी आहे ग्रेट अण्णांभाऊ
खूप छान कथा लिहिली माझ्या अण्णा भाऊंनी
Hi takat babasaheba mudhe ...aali hoti mharamadhe ....jay bhim
बहोत सुंदर आणि सत्य आण्णा भाऊ नी महा रांची सच्ची घटना 😊😊 म
खरच फार वास्तववादी.
फकिरा, वारणेचा वाघ इ पण या फॉरमॅट मध्ये द्या.
नक्की देण्याचा प्रयत्न करु.
जबरदस्त सादर केलय......अप्रतिम👏👏👏👏👏
भाई तुझ्या आवाजात दर्द हाय
फॅन झालो मी तुझा........✨💞❣️
🙏🙏🙏
आवाज स्पष्ट नाही.
खरंच उपकार माझ्या भीमाचे व अण्णाचे
खुपचं छान....❤❤❤❤जय भीम, जय लहुजी, जय अण्णाभाऊ जय संविधान❤❤
माहार जात हि सूरविर होति हेच आन्ना भाऊनि आपल्या लेखनितुन सिध्द केल
जग बदल घालुनी घाव,सांगून गेले मज भीमराव.💪
अतिशय सुंदर शब्द रचना केली आहे
🙏🙏🙏🙏
कथेचा शेवट हा संदेश अपूर्ण .न्याय सर्वांना सारखा असतो.दत्ता पाटलाची जनावरे कोंडवाडा मध्ये कोंडून दंड का भरला नाही.नुसती पाटलाने माघार घेऊन गावावरी ल सापळा ह ट विला.
जबरदस्त कथा... जबरदस्त अभिवाचन ❤ धन्यवाद !
great great and only great. best wishes for continuation
खुप सुंदर कथा वाचन आणखी कथा🎉
सुंदर उपक्रम आहे.अभिनंदन सर जी
अति उत्तम