आमदारांच्या बंडातून Kailas Patil कसे निसटले? Abdul Sattar यांनी तो किस्सा सांगितला - tv9

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.ค. 2022
  • www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    #EknathShinde #ShivsenaRebellionStory #AbdulSattar
    Credit : #Regional | Aarti Auti/Producer | Jignesh/Editor | #TV9D
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com/ - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे पाहा. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
    ► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
    ► Live updates on www.tv9marathi.com/
    ► Like us on Facebook: / tv9marathi
    ► Follow us on Facebook: / tv9marathientertainment
    ► Follow us on Twitter: / tv9marathi
    ► / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi AAP : play.google.com/store/apps/de...
    Watch more video, click following links…
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    ► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
    ► Heavy Rain News : • Cyclone Heavy Rain Upd...
    ► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
    ► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
    ► Ganeshotsav 2020 : • Ganeshotsav | गणेशोत्स...
    ► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी

ความคิดเห็น • 165

  • @vicky_bhore._5
    @vicky_bhore._5 3 หลายเดือนก่อน +70

    गर्व आहे आमचा आमदार कैलास दादा पाटील 🧡

  • @ganeshkale1280
    @ganeshkale1280 ปีที่แล้ว +130

    बस्स भावा तुम्ही खर सांगुन टाकले कि कैलास पाटील खरंच तुमच्या ताफ्यातून पळून आले 👌👌👌

  • @avinashpatil3451
    @avinashpatil3451 13 วันที่ผ่านมา +20

    कैलास पाटील साहेब स्वाभिमान आहे तुमच्या बद्दल ❤

  • @gajanankakde5474
    @gajanankakde5474 ปีที่แล้ว +75

    Kailash patil निष्ठावान माणूस आहे

  • @vishalgandhe8185
    @vishalgandhe8185 ปีที่แล้ว +142

    निर्लज्ज माणूस 👍
    कशाला असल्या मुलाखती दाखवता

  • @prafullasawant8044
    @prafullasawant8044 ปีที่แล้ว +49

    निर्लज्ज माणूस. एका चांगल्या माणसाचा तुम्ही विश्वास घात केला. तुम्हाला याची शिक्षा नियतीच देईल

  • @keshavshirse3580
    @keshavshirse3580 ปีที่แล้ว +90

    एकदा नितीमत्ता विकली की मग कशाचा पक्ष अन कशाची निष्ठा

  • @dipakdipakk7139
    @dipakdipakk7139 ปีที่แล้ว +43

    लाज सुध्दा वाटत नाही या लोकांना.

  • @user-ex4cz1zl8r
    @user-ex4cz1zl8r 11 วันที่ผ่านมา +4

    ज्या गोष्टीची लाज वाटली पाहिजे ती गर्वाने सांगतोय..

  • @sohandhanorkar7094
    @sohandhanorkar7094 25 วันที่ผ่านมา +14

    निर्लज्जम् सदा सुखी 😡😡

  • @prabhakarkamble7845
    @prabhakarkamble7845 ปีที่แล้ว +29

    ?? पण नाही वाटत हसुन हसुन बोलत आहे
    तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीत तुमची
    जागा दाखवून देईल जनता आत्ता हसुन घ्या
    💪🚩 शिवसेना 🚩💪
    उध्दव बाळासाहेब ठाकरे

  • @madhukargavali2638
    @madhukargavali2638 12 วันที่ผ่านมา +3

    देशात महाराष्ट्र आणि महाराष्ट्रात मराठवाडा आणि मराठवाड्यात धाराशिव जिल्हा हा शूरवीर आणि निष्ठावंत म्हणून नक्किच् ओळखला जातो.आणि आम्हाला मा.आमदार कैलास् पाटील मा.खासदार ओमराजे निंबाळकर साहेब यांचा आभिमान आणि गर्व आहे.
    ❤ जय महाराष्ट्र ❤

  • @saishraddha2236
    @saishraddha2236 ปีที่แล้ว +26

    50 कोटी ला विकला गेला हा
    याचे अन् हिंदुत्व चा काय संबंध
    येणारा काळ उत्तर देईल

  • @sharavandeore303
    @sharavandeore303 ปีที่แล้ว +30

    कशाची निष्ठा आणी कशाचा पक्ष हे सर्व राजकारणी सारखेच आहे आणि त्यात भर ही मीडीयावाल्याची

  • @samadhansangamnere4868
    @samadhansangamnere4868 9 วันที่ผ่านมา +2

    ज्या गोष्टीची लाज वाटली पाहिजे ती गोष्ट हसून सांगतो

  • @jeevan3741
    @jeevan3741 ปีที่แล้ว +26

    खरा हींदुत्व वादी माणुस हींदुत्वा साठी काही ही करण्यासाठी तयार आसलेला माणुस अब्दल सत्तार सलाम मीया

  • @chandrakalasharma1042
    @chandrakalasharma1042 ปีที่แล้ว +23

    सर्व गदारीला हिच किड लागली आहे

  • @JAGADAMBGRAPHICS
    @JAGADAMBGRAPHICS ปีที่แล้ว +9

    कसा ख्याख्या असतोय उद्धव साहेबांनी तुला तिकीट दिल त्यांच्या मुळे आमदार झाला तरी हसतोय.

  • @kerkarashutosh
    @kerkarashutosh ปีที่แล้ว +11

    कशी मत द्यायची अश्या आमदारांना जनता सुज्ञ आहे पण हिशोब चुकता करणार 2024 हे ठाकरे यांचे होऊ शकले नाहीत जनतेचे कसे होणार ??

  • @rakeshshinde6399
    @rakeshshinde6399 ปีที่แล้ว +18

    Proud of you kailas patil saheb ...ha gaddar hasun sangtoy sagla..

  • @anandapatil5361
    @anandapatil5361 11 วันที่ผ่านมา +3

    तुम्ही किती बाराचे आहात ते सिद्ध झाले

  • @ramchandrapatil6077
    @ramchandrapatil6077 ปีที่แล้ว +9

    किती निर्लज्ज पणा आहे हा.थोडे पण केलेल्या कृत्याची शरम नाही.

  • @user-sq5ix3mz5j
    @user-sq5ix3mz5j ปีที่แล้ว +12

    शिवी देयला लाज वाटती यांना शिवीची बदनामी आहे ही

  • @user-el4gi6hs1q
    @user-el4gi6hs1q 12 วันที่ผ่านมา +1

    निर्लज्ज माणूस बोलतोय कमी हसतोय जास्त कैलास दादा चा आम्हाला अभिमान आहे

  • @ssritapure3303
    @ssritapure3303 ปีที่แล้ว +9

    हिरवा नाग

  • @anilsawant7415
    @anilsawant7415 ปีที่แล้ว +6

    हा सुरुवातीला आम्हाला माहीत नव्हतं म्हणतोय..
    नंतर बोलतोय आम्ही गुजरात बॉर्डर मध्ये गेल्यावर कळले की आपण गुजराथ मध्ये पोहचलो..
    अरे जनतेला काय वेडे समजतात का ?
    आता भाजपा तुला कुठे पाठवते ते तरी कळले असेल ना ? 😂😂😂😂😂

  • @mp8217
    @mp8217 12 วันที่ผ่านมา +2

    जनता पहात आहे तुमची नाटकं.....

  • @santoshssssss0222
    @santoshssssss0222 3 หลายเดือนก่อน +2

    इतिहास हा नेहमी निष्ठावानाचा लक्षात ठेवला जातो पळून जाणाऱ्यांचा आणि गद्दारांचा नाही

  • @deepakkadam9577
    @deepakkadam9577 12 วันที่ผ่านมา +1

    या पुढे मतदार राजाने अश्या लोकांना मतदान करु नये यांच हसुन बोलणे म्हणजे ज्यांनी ह्यांना मतदार केले त्यांच्या वर हसू आहे मतदारांना हे महाशय मूर्ख समजून राहिले येणार तुमची पण वेळ येणार

  • @RajendraBjelonde
    @RajendraBjelonde 12 วันที่ผ่านมา +2

    दैव गद्दाराना माफ करणार नाही शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे

  • @DMEremediesprivate
    @DMEremediesprivate ปีที่แล้ว +5

    पत्रकार लोकांना पण आता दुसर काम नाही राहील वाटत

  • @vinodgaikwad758
    @vinodgaikwad758 11 วันที่ผ่านมา +1

    आबदुल सत्तार साहेब तुम्ही आता लघवीच बघत बसा ऐकनाथरावाची

  • @shivajithorat2300
    @shivajithorat2300 15 วันที่ผ่านมา +1

    ह्या पापाची फळ नक्की भोगावे लागतील तुम्हाला

  • @vishnubarskar
    @vishnubarskar 11 วันที่ผ่านมา +1

    निर्लज्य

  • @kishorpadekar5780
    @kishorpadekar5780 16 วันที่ผ่านมา +1

    Kailas Patil really proud of you.. Thank you Sattar Sabeb for true incident narrated to Maharashtra, people now trully belive Statment of Kailas Patil , and know the difference between real Shivsena and Fake Shivaena..

  • @nitinmhatre5242
    @nitinmhatre5242 11 วันที่ผ่านมา

    हसतो बगा कसा तुला पडल्यावर आमी पण 😂😂😂😂😂😂

  • @muktaifarm4799
    @muktaifarm4799 ปีที่แล้ว +1

    2024 ला असचं निर्लज्ज पणे येशील जनतेसमोर मत मागायला पण तुला तुझी जागा या महाराष्ट्रातील जनता दाखवुन देणार हे नक्की

  • @ganeshgunjal4672
    @ganeshgunjal4672 ปีที่แล้ว +6

    अरे हसून तरी घे, नाही तर बोलून तरी घे,

  • @ganeshpawara5628
    @ganeshpawara5628 8 วันที่ผ่านมา

    निर्लज्ज सदा सुखी हसत हसत बोलत आहे आय गल्या

  • @pravingaikwad9472
    @pravingaikwad9472 18 วันที่ผ่านมา +2

    लाज पण वाटत नाही डोक्यावर जी टोपी आहे त्याचा तरी मान ठेव

  • @dattatrayghule3145
    @dattatrayghule3145 11 วันที่ผ่านมา

    लाज वाटायची गोष्ट दात काढून सांगतायत

  • @dadasahebbarse8458
    @dadasahebbarse8458 11 วันที่ผ่านมา

    जिकडे घुगऱ्या तिकडे सत्तार...

  • @gajananpole1010
    @gajananpole1010 15 วันที่ผ่านมา +1

    निर्लज्जम सदा सुखी

  • @DRPatil-yi5we
    @DRPatil-yi5we 11 วันที่ผ่านมา +1

    सत्तार तू. संपलास. भिक भाग मताचि

  • @SantoshSali-gc6io
    @SantoshSali-gc6io ปีที่แล้ว +3

    सत्तार दे राजीनामा परत दाखव निवडून

  • @anandpatil326
    @anandpatil326 ปีที่แล้ว +2

    निर्लज्ज सदासुखी

  • @sachinhalnor
    @sachinhalnor ปีที่แล้ว +1

    Salute Kailas Patil Saheb

  • @avinashpatil3451
    @avinashpatil3451 13 วันที่ผ่านมา

    जाम मधून आम मिळाला खायला बोला भाऊ खर 😂😂😂

  • @sandipsuryawanshi6665
    @sandipsuryawanshi6665 12 วันที่ผ่านมา

    मला जनतेला एक कळकळीचं सांगणे आहे की अशा लोकांना पुन्हा निवडून देऊ नये

  • @sandeeppawar7108
    @sandeeppawar7108 ปีที่แล้ว +2

    तुमची उचबांगडी आहे आता 2024ला हे लक्षात ठेवा

  • @rahulkomale6352
    @rahulkomale6352 12 วันที่ผ่านมา

    तुमच्यात दम होता ना इथे थांबून दाखवायला पाहिजे होत

  • @ashokkurhe9734
    @ashokkurhe9734 13 วันที่ผ่านมา

    विधान सभेच्या निवडणुकीत बऱ्याच सुरस कथा एकायला मिळतील. कारण बरीच पळापळ होणार आहे.

  • @ganeshsultane3786
    @ganeshsultane3786 ปีที่แล้ว +2

    आता विधानसभेत नको सत्तार साहेब तुम्ही

  • @vikasmundhe3073
    @vikasmundhe3073 ปีที่แล้ว +5

    बघा हिंदूत्व ह्यांच

  • @subhashwani7834
    @subhashwani7834 ปีที่แล้ว +3

    बोगस मानुस

  • @samshedge3214
    @samshedge3214 ปีที่แล้ว +1

    What a laugh.... Superb

  • @dnyaneshpawar8169
    @dnyaneshpawar8169 14 วันที่ผ่านมา

    आता तुमचाच नंबर

  • @rahulkomale6352
    @rahulkomale6352 12 วันที่ผ่านมา

    शेवटी चोर ते चोर च ना

  • @balugambhiregambhire
    @balugambhiregambhire 16 วันที่ผ่านมา +1

    असल्या मुलाखती खोके घेऊन दाखवतात

  • @akashborkar4881
    @akashborkar4881 11 วันที่ผ่านมา

    याला काही नाही वाटत तर पत्रकाराला तर वातायल पाहिजे

  • @battleofthouths
    @battleofthouths 16 วันที่ผ่านมา

    हा एकटाच खरा बोलतो

  • @mukeshpatil1876
    @mukeshpatil1876 ปีที่แล้ว +3

    40 खोक एकदम ओके.

  • @latuarkar1991
    @latuarkar1991 ปีที่แล้ว +2

    पत्रकार मित्र गाढवाची मुलाखत कशाला घेता

  • @suryabhoir2680
    @suryabhoir2680 12 วันที่ผ่านมา

    Nich..

  • @abhijitmane8111
    @abhijitmane8111 ปีที่แล้ว

    Saheb khup khush distay...asal krutya karun

  • @dattadhage3958
    @dattadhage3958 16 วันที่ผ่านมา +1

    खूप सेल्फिश माणूस आहे हा जनतेचा भावनाचा नकी यानां पाप लागनार

  • @kamleshshirdhankar6329
    @kamleshshirdhankar6329 2 หลายเดือนก่อน

    Nich

  • @niteshmore5888
    @niteshmore5888 14 วันที่ผ่านมา

    लवकर समजला

  • @Hemantsav
    @Hemantsav 15 วันที่ผ่านมา

    निर्लज्जपणे खोटे बोलून हसत हसत सांगत आहेत..... आणि बोलत होते की आम्हाला वेळ देत नव्हते.....

  • @kishorpatil8177
    @kishorpatil8177 15 วันที่ผ่านมา

    हे सगळं सांगताना ते हसत आहेत.... व्वा....काय कळस आहे?

  • @maheshmahajan3911
    @maheshmahajan3911 ปีที่แล้ว +1

    अस कधी तुम्हाला कोणी धोका दिला तर कस वाटल

  • @adinathpalake
    @adinathpalake ปีที่แล้ว

    किती हा निर्लज्ज पणा हसत हसत सांगतात कि जनतेच्या पैशावर कशी मज्जा मारली

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 11 วันที่ผ่านมา

    आरे पोपट आता सगळीकडचे करार संपले आहेत, आता बस साट उपटत..

  • @kalpakmisal9796
    @kalpakmisal9796 10 หลายเดือนก่อน +1

    In 2010 ex cm prithviraj chavan made u minister of fisheries u left congress u wanted to go in bjp but union minister danve denied so u joined shivsena again u left sena for become cabinet minister joined eknath shinde so let see how sillod assembly people will elect in next 2024 maharashtra vidhansabha.

  • @ashishpotarkar8871
    @ashishpotarkar8871 12 วันที่ผ่านมา

    Ase lokpratinidhi niwadtanna vichar karayla pahije

  • @bhausahebjagtap5652
    @bhausahebjagtap5652 ปีที่แล้ว

    बिन लाज घालवलेला आमदार। परत निवडून येशील का।

  • @radhakisanshinde7341
    @radhakisanshinde7341 14 วันที่ผ่านมา

    जनाची नाहीतर मनाची ठेव . .

  • @sandipnagare2619
    @sandipnagare2619 13 วันที่ผ่านมา

    क्रांती केली राव तुम्ही.. महाराष्ट्र काडीच विसरू शकत नाही.....लाज सोडली राव तुम्ही....

  • @Swabhiman_742
    @Swabhiman_742 12 วันที่ผ่านมา

    काय फालतू मुलाखत दाखवत आहेत

  • @hareshwarshenkar-vc6ul
    @hareshwarshenkar-vc6ul 11 วันที่ผ่านมา

    निर्लज्ज 😅

  • @santoshghag8115
    @santoshghag8115 ปีที่แล้ว

    Kiti ha vishwasghat !

  • @ajitmagdum640
    @ajitmagdum640 ปีที่แล้ว +2

    50 खोके एकदम आेके

  • @sumitthalekar8180
    @sumitthalekar8180 ปีที่แล้ว

    लाज वाटायला पाहिजे विश्वासघात केला तुमी शिवसेनेचा काय 😡😡

  • @rajendrachakor9101
    @rajendrachakor9101 15 วันที่ผ่านมา

    लाज वाटते का तुला... निर्लज सारखा हसतो...लक्षात ठेव.. तुझे कर्म तुला माफ करणार नाही...आज जसा हसतो तसा एक दिवस रडशील

  • @ghanshyampatil4312
    @ghanshyampatil4312 ปีที่แล้ว

    किती निर्लज्जपणा आहे हा

  • @sachinshinde8694
    @sachinshinde8694 ปีที่แล้ว +2

    Gabbar

  • @samiullamalang560
    @samiullamalang560 12 วันที่ผ่านมา

    nicch aahes tu

  • @MotivationalKatta07
    @MotivationalKatta07 9 หลายเดือนก่อน +1

    50 खोके एकदम ओके

  • @maheshvelkar8359
    @maheshvelkar8359 ปีที่แล้ว +1

    हिंदुत्व काय आहे ते सत्तारांना विचारा त्याना हिंदुत्वाबदधल जास्त आधर आहे

  • @rameshshingne6431
    @rameshshingne6431 26 วันที่ผ่านมา

    औरंग्या वाटतोय हसतांना

  • @anantmahadevyadav4432
    @anantmahadevyadav4432 ปีที่แล้ว

    निर्लज्ज म.....

  • @tusharmungre2657
    @tusharmungre2657 ปีที่แล้ว +2

    50 khoke ekdam ok

  • @rajendratupe999
    @rajendratupe999 ปีที่แล้ว

    Kiti nirlajya he

  • @user-rr1ee7go3b
    @user-rr1ee7go3b 12 วันที่ผ่านมา

    शिंदे साहेबासोबत राहिले असते तर उस्मानाबाद जिल्याचा विकास तरी झाला असता

  • @01-rohitagale37
    @01-rohitagale37 15 วันที่ผ่านมา

    लाज नहीं वाटत. का..........येणाऱ्या निवडणुकी नंतर घरीच रहा आता...

  • @ajayhamde6797
    @ajayhamde6797 ปีที่แล้ว

    तुम्ही जन्माला येऊन माय बापा सोबत धोका केलाय

  • @user-ej1cm2oy7c
    @user-ej1cm2oy7c ปีที่แล้ว

    लाज वाटली पाहिजे तोडी तरी

  • @sukhdeorathod4631
    @sukhdeorathod4631 12 วันที่ผ่านมา

    Kya majak laga rakha hai......rajniti ka

  • @anantbachhav1441
    @anantbachhav1441 ปีที่แล้ว

    काय फुष्यारक्या मारू राहिला हा भाऊ

  • @TOLBABHANDARE-vh2ln
    @TOLBABHANDARE-vh2ln 3 หลายเดือนก่อน +1

    Kay,halkat,man