Kailas Patil यांनी Eknath Shinde यांच्या तावडीतून कशी करुन घेतली सुटका?| Shiv Sena| Uddhav Thackeray

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ก.ย. 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #UddhavThackeray #EknathShinde #SharadPawar #DevendraFadnavis #KailasPatil
    शिवसेनेचे धाराशीव आमदार कैलास पाटील हे एकनाथ शिंदे यांच्याबरोबर मुंबईहून सुरतला गेलेल्या आमदारांपैकी एक होते. पण त्यानंतर कैलास पाटील यांनी गुजरातहून भर पावसात तिथून पळ काढला आणि ते महाराष्ट्रात आले. त्यांनी हा त्यांच्या सुटकेची कहाणी आज माध्यमासमोर मांडली. भरपावसात पाटील यांनी 4 किलोमीटर पायपीट केली. महामार्गावरुन ते मिळेल त्या वाहनाने महाराष्ट्राच्या दिशेने आले.
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.li...
    Follow us on :
    Website: www.mobiletak....
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

ความคิดเห็น • 14

  • @PadminiKhadse
    @PadminiKhadse 8 หลายเดือนก่อน +4

    सलाम दोन्ही वाघांना 😊

  • @anuradhayeole5178
    @anuradhayeole5178 3 หลายเดือนก่อน +1

    सच्या कार्यकर्त्यांची जित झाली🎉🎉🎉🎉

  • @KunalMithari
    @KunalMithari 6 หลายเดือนก่อน +1

    Udav saheb

  • @errahulgavit8191
    @errahulgavit8191 2 ปีที่แล้ว +3

    Kay lokana yede banvat ahe.mag tu Surat la kapde ghyayala Gela hota ka.

  • @sudhirmangulkar5456
    @sudhirmangulkar5456 3 หลายเดือนก่อน

    काय तरी फेका फेकी

  • @yeshuprayerchormale440
    @yeshuprayerchormale440 2 ปีที่แล้ว +4

    Jai Maharashtra

  • @rashmik3442
    @rashmik3442 2 ปีที่แล้ว +2

    Bogus

  • @OP-mk2dp
    @OP-mk2dp 2 ปีที่แล้ว +2

    Picture Kadhu Apan

  • @mrunalsharma9233
    @mrunalsharma9233 2 ปีที่แล้ว +2

    kiti khar bolat aahe....

  • @mahendratakawale5440
    @mahendratakawale5440 2 ปีที่แล้ว +3

    Gteat jay mahashtra

  • @subodhsadre8720
    @subodhsadre8720 2 ปีที่แล้ว +2

    सामान्य माणूस पावसा पाण्यात खूप वेळा अडकतो आणि कसे तरी करून घरी येतो...यात विशेष असे काहीच नाही. उगाचच खूप मोठा पराक्रम केला असा आव आणू नये....

  • @sanjyotpatil7881
    @sanjyotpatil7881 2 ปีที่แล้ว

    थापा

  • @greedyz
    @greedyz 2 ปีที่แล้ว +4

    आर भाड्या जायचं च न्हवत तर गेला कशाला