Raosaheb Danve Live: जालन्यात पराभव कोणामुळे झाला? रावसाहेब दानवे चाव़डीवर | Mumbai Tak Chavadi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 มิ.ย. 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #RaosahebDanve #DevendraFadnavis #ManojJarangepatil
    भाजप नेते रावसाहेब दानवेंशी मुंबई Tak चावडीवरच्या गप्पा
    #RPT0155 #RPT0284
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

ความคิดเห็น • 293

  • @pravinghatul7736
    @pravinghatul7736 6 วันที่ผ่านมา +18

    माझ्या सर्व कुटुंबाने यावेळेस दानवे साहेबाला मतदान केलं नाही त्यामुळे ते पडले, असे मराठे मोठे होत गेले पण गरीब मराठा सुधारला नाही.आणि असे लोक जोपर्यंत सत्तेवर आहेत तोपर्यंत मराठाला आरक्षण मिळणं मुश्कील आहे. जय शिवराय.,

    • @sumanpagariya1006
      @sumanpagariya1006 4 วันที่ผ่านมา

      आहो तुमच्या मिंटीग मध्ये जे प‌त्रकार एक माणसाचे मिशा लाल पाल सारख्याच आहे .महात्मा गांधीजीच्या सोबत काम करीत होते

  • @Only50080
    @Only50080 3 วันที่ผ่านมา +4

    एकदम मनमोकळा माणुस...पराभव होवून सुद्धा आले ही खुप मोठी गोष्ट.

  • @ghanshyamdambhare9918
    @ghanshyamdambhare9918 9 วันที่ผ่านมา +39

    अतिशय सुंदर मुलाखत घेतली पत्रकार बांधवांनी❤

  • @pravinvitekar9404
    @pravinvitekar9404 10 วันที่ผ่านมา +13

    नाद भरी दानवे साहेब❤❤

  • @balajimorwal
    @balajimorwal 10 วันที่ผ่านมา +12

    माझ्या सर्व कुटुंबने दानवे साहेब ला मतदान केले... भाजपचे सरकार च काम बघून केले आहे... 🇮🇳🚩🙏

  • @rajupawar3177
    @rajupawar3177 8 วันที่ผ่านมา +4

    दादाने महाराष्ट्र राज्य प्रदेश अद्यक्ष पद सांभाळावं एक नितीन गडकरी आहें अन दुसरे दादा महाराष्ट्रासाठी हे दोनच नेते भारतीय जनता पक्षाचे सर्वश्रेस्ट नेते आहेत.. ✌🏻

  • @sumanpagariya1006
    @sumanpagariya1006 4 วันที่ผ่านมา +1

    तुमचे इंटरव्ह्यू छान झाली .दानवे छान बोलतात आणी त्यांचे आनुभव फार मोठा आहे.आणी त्यांचे स्वभाव चांगला आहे

  • @arjunpawar6568
    @arjunpawar6568 10 วันที่ผ่านมา +23

    अतिशय सुंदर उत्कृष्ट अभ्यासपूर्ण विवेचन....

  • @satishpogare7903
    @satishpogare7903 8 วันที่ผ่านมา +3

    बाबासाहेब यांना भारत रत्न पुरस्कार हा मा. कांशीराम साहेब यांच्या मुळे दिला...

  • @maheshchaudhari1109
    @maheshchaudhari1109 2 วันที่ผ่านมา

    हा महाराष्ट्र आहे इथे काहीही करणे चालणार नाही हे जनतेने दाखवून दिले भारताची कोणची सुरुवात महाराष्ट्राची जनता करते हे लक्षात ठेवायचे

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 6 วันที่ผ่านมา +5

    साहेब सर्व पदे तुमच्या घरात,इतर कार्यकर्त्यांना संधी द्या.

  • @yogeshjamdhade2692
    @yogeshjamdhade2692 2 วันที่ผ่านมา

    जरांगे पाटलाच्या बोलण्यातून तुतारीचा वास येतो केवळ या शब्दामुळे पडले 💯❤

  • @abhinavpawar5779
    @abhinavpawar5779 10 วันที่ผ่านมา +13

    Khup Chan Interview zala🙏

  • @mangalparihar8006
    @mangalparihar8006 10 วันที่ผ่านมา +11

    राजपूत समाजाला संभाजीनगर मधे बरेच आश्वासन दिले त्याचे काय झाले हे भाजप विसरल, जे राजपूत समाज हा भाजपचा कोअर वोटर असून सुद्धा दुर्लक्ष केल ते सुध्दा नाराज झाला आणि ते सुद्धा विरूद्धात मतदान झाल हे पण विसरू नका 👍🙏

  • @rajupawar3177
    @rajupawar3177 8 วันที่ผ่านมา +1

    अतिशय चांगले प्रश्न आणि एकदम परफेक्ट विश्लेषण 💯दादा ♥️

  • @akshaydalvi9
    @akshaydalvi9 10 วันที่ผ่านมา +3

    Great Interview

  • @navnathbhadale8876
    @navnathbhadale8876 6 วันที่ผ่านมา +9

    दानवे साहेब जरी पराभूत झाले असतील तरी एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून जिंकले आहेत.❤

  • @shankarrajput7254
    @shankarrajput7254 10 วันที่ผ่านมา +24

    आता किती वर्षे राज्य करणार 35 वर्षे राहिला तू आता किती दिवस राहणार जालना लोकसभा मुक्त झाले

    • @bhanudasgadakh4345
      @bhanudasgadakh4345 9 วันที่ผ่านมา

      😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😊😊0😊😊

  • @vinayaksalunke9324
    @vinayaksalunke9324 10 วันที่ผ่านมา +6

    पंकजा मुंडे यांची पण मुलाखत घ्या

  • @SunilVidhate-nx8xq
    @SunilVidhate-nx8xq 4 วันที่ผ่านมา

    दिलखुलास दानवे साहेब

  • @user-cz5ny1el1z
    @user-cz5ny1el1z 10 วันที่ผ่านมา +4

    दाजी❤

  • @amitwaykar9694
    @amitwaykar9694 8 วันที่ผ่านมา

    सर अत्यंत आभ्यास पूर्ण मुलाखत आणि प्रतेक प्रश्नाला विश्लेषण पूर्ण उत्तर माणसाच्या आयुष्यं यात अनुभव खूप महत्वाचा असतो

  • @mdrafiqdeshmukh1746
    @mdrafiqdeshmukh1746 10 วันที่ผ่านมา +6

    उत्तर प्रदेश सरकारने बाबरी मसाजीद प्रकरणा मध्ये सर्वोउच्च न्यायालयात कल्याण सिंग सरकारने शपत पत्र दिल होत कि मसाजीद ढाच्याला हात लावणार नाहिं तरी काय झाल ? तसेच संसदेमध्ये सरकारने सांगितले होतें कि संविधान बदलनार नाहि काय भरोसा संविधान बदलणार नाहि ? त्यामुळे जनते ने भरोसा (विश्वास)केले नाहि त्यामुळे पराभाव झाला.

  • @mangalparihar8006
    @mangalparihar8006 10 วันที่ผ่านมา +25

    दादा एकदा परत प्रदेशाध्यक्ष पद घ्या आणि भाजपाला नंबर एकचा पक्ष बनवा ❤👍💐💐👍✌️

    • @machhindrasonawane3131
      @machhindrasonawane3131 4 วันที่ผ่านมา

      आता भाजपा नाही

    • @DanpalBorkar
      @DanpalBorkar 4 วันที่ผ่านมา

      फडणवीस यांना होवू देतील काय

  • @dnyaneshwarthite930
    @dnyaneshwarthite930 10 วันที่ผ่านมา +14

    शेतकरी मेलेवर दारू का दुध हे वीचारा सालेला

  • @madanraotupe5851
    @madanraotupe5851 9 วันที่ผ่านมา +2

    खूप छान प्रश्न विचारलेत सर्वांनी, असेच इंटरव्ह्यू भविष्यात आपल्या चावडीवर होवोत आणि आमच्या ज्ञानात भर पडो हीच माफक अपेक्षा.

  • @sureshpadekar4383
    @sureshpadekar4383 9 วันที่ผ่านมา +2

    Chann..👍🏻

  • @jalindarraut7297
    @jalindarraut7297 9 วันที่ผ่านมา +3

    दादा तुमचा माल उतरला...बरे झाले

  • @pravinghatul7736
    @pravinghatul7736 6 วันที่ผ่านมา

    चावडीवाच्या सर्व पत्रकांना मानाचा मुजरा,खरंच अतिशय सुंदर तुमचा प्रोग्राम आहे हा राजकारणी लोकांना असे प्रश्न विचारायलाच पाहिजे.हे पाहूनच जनतेला एक मार्ग मिळतो की मतदान कोणाला कराव किंवा कोणता माणूस कसा आहे.

  • @user-lk7pr4dk2l
    @user-lk7pr4dk2l 3 วันที่ผ่านมา

    बरोबर.दुशीत.झालेल्या. वातावरण.दुर.करन.गरजेचे.आहे

  • @niteshkapse5249
    @niteshkapse5249 9 วันที่ผ่านมา +1

    Khup chan interview zala dada❤

  • @vaibhawkale7906
    @vaibhawkale7906 8 วันที่ผ่านมา

    यांचा काय मी मतदार नाही की फॅन नाही पण मुलाखत जबरदस्त झालीय ❤

  • @abhinavpawar5779
    @abhinavpawar5779 10 วันที่ผ่านมา +3

    Great dajii 💪💪✊✊

  • @pavandalvi263
    @pavandalvi263 10 วันที่ผ่านมา +2

    सुंदर खुप

  • @krishnaukhrade6483
    @krishnaukhrade6483 7 วันที่ผ่านมา +1

    Only DaDa

  • @anandsgawali141
    @anandsgawali141 10 วันที่ผ่านมา +5

    त्यांनी केल म्हणून आम्ही केल,
    नागनाथ-सापनाथ.

  • @usi3122
    @usi3122 5 วันที่ผ่านมา

    Danve always Rocking interviews

  • @omprakashpungle3145
    @omprakashpungle3145 9 วันที่ผ่านมา +3

    इतिहास जोडन बंद करायला पाहिजे आता इतिहास लोक दाखवतील इतका अभिमान नको

  • @Vishupatil18
    @Vishupatil18 10 วันที่ผ่านมา +1

    Ek no. interview

  • @apj5544
    @apj5544 4 วันที่ผ่านมา

    नंबर 1 न्यूज चॅनल आहे मुंबई तक

  • @shankargurjar6475
    @shankargurjar6475 8 วันที่ผ่านมา +1

    लोक प्रति निधी.. चे वागणे बोलणे देहबोली. सत्तेचा माज मगरुरी..मस्ती अरबो खरबो सम्पत्ती. आलिशान कार्स. बंगले.. भानगडी . भ्रष्टाचार..घराणे शाही... क्लीन चिट...... आर पार तडी पार.....दिशाभूल.. हिंदुत्व.. माझे कुटुंब माझी जबाबदारी..... लोकांना काय वाटतं.. राजकारण. गेलं चुलीत...

  • @harikale8747
    @harikale8747 10 วันที่ผ่านมา +2

    Dada is gret

  • @satishpatole3190
    @satishpatole3190 9 วันที่ผ่านมา +1

    दादा ❤❤❤

  • @ganeshdabhade4208
    @ganeshdabhade4208 10 วันที่ผ่านมา +7

    जरांगे फॅक्टर जोरात

    • @rajupnjkr
      @rajupnjkr 9 วันที่ผ่านมา

      Sankuchit jatiywadachi tutari jorat

  • @ganeshdabhade4208
    @ganeshdabhade4208 10 วันที่ผ่านมา +4

    महाराष्ट्रात काय हाल झाले ते सांगा

  • @kulkarnik2979
    @kulkarnik2979 9 วันที่ผ่านมา +1

    तुमचे पत्रकारच कन्फ्युज केलेले आहेत....

  • @kishormisal8271
    @kishormisal8271 6 วันที่ผ่านมา

    ओ दाजी 💙

  • @pandurangdungahu1038
    @pandurangdungahu1038 10 วันที่ผ่านมา +2

    लोकनेते दादा
    जनतेने भावनेच्या भरात येऊन दादांचा पराभव करून मतदार संघाचा विकास थांबवला

  • @maheshchaudhari1109
    @maheshchaudhari1109 2 วันที่ผ่านมา

    यांच्यासारखे पंकजाताई यांची पण मुलाखत घ्या म्हणजे राहिली विधानसभेला मराठवाड्याचा भाजपचा पूर्ण सोहळा साप होईल जो कोणी निवडून आला असे म्हणता दादा त्यांनी अगोदरच्या अगोदरच मतदान झाल्यावर आभार सभा घेतल्या निकाल लागण्याच्या आधी

  • @machhindrasonawane3131
    @machhindrasonawane3131 4 วันที่ผ่านมา

    गरज होती मा कल्याणराव कोळे साहेब यांना निवडून देण्याची

  • @abhinavpawar5779
    @abhinavpawar5779 10 วันที่ผ่านมา +2

    नारायण राणे यांना बोलावं. 🙏🙏

  • @rukhmajikothalkar1831
    @rukhmajikothalkar1831 10 วันที่ผ่านมา +1

    Only Dada

  • @usi3122
    @usi3122 5 วันที่ผ่านมา

    Mumbai chaudi ha best programme...

  • @sitarammore1914
    @sitarammore1914 6 วันที่ผ่านมา +1

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळ मध्ये आरोप करून ,अजित पवारांना तिसरयात दिवसी उपमुख्यमंत्री केलं. ईडईनए नोटीस देऊन छगन भुजबळ यांची फाईल गायब कशी झाली ?

  • @abhishekgiranare6951
    @abhishekgiranare6951 9 วันที่ผ่านมา +1

    Dada ✨🔥

  • @user-mk4vy7oj9b
    @user-mk4vy7oj9b 7 วันที่ผ่านมา +1

    हाच म्हणाला होता ना " यह गुजरात ची वाशिंग मशीन आहे, मशीन मध्ये टाकलं की, एकदम साफ होते " हा यांचा च डॉयलॉग आहे

  • @sagarbugdani3490
    @sagarbugdani3490 10 วันที่ผ่านมา +1

    Danve saheb ❤

  • @user-pe2yp8tg8o
    @user-pe2yp8tg8o 4 วันที่ผ่านมา

    दादा ❤❤❤❤

  • @deeparangole435
    @deeparangole435 5 วันที่ผ่านมา

    हसून हसून पोट भरले दांवेंची उत्तरे ऐकून प्रश्न मस्त विचारले तुमच्या टीम ने भंनाट

  • @dadaraokolhe2150
    @dadaraokolhe2150 5 วันที่ผ่านมา

    खरच दादा तुम्ही माझ्या नावाचं उदाहरण द्यायला पाहिजे होता आत्ता यावेळेस की खेड्यामध्ये गरीबाच्या घरात काय असतं आणि काय नसतं,,,,

  • @sanjaykakde1033
    @sanjaykakde1033 6 วันที่ผ่านมา

    Dada very nice

  • @dpakshelke2301
    @dpakshelke2301 5 วันที่ผ่านมา +8

    काळे यांनी उमेदवारी घेतली तेव्हाच तुमचा पराभव निश्चित झाला होता ❤

  • @ajaypradhan1048
    @ajaypradhan1048 9 วันที่ผ่านมา

    भाजपा नाही पटत, पण दानवे साहेब दिलखुलास माणूस ❤

  • @AnilGodse-wg3un
    @AnilGodse-wg3un 6 วันที่ผ่านมา

    सरकारने ईडी सीबीआय् ही स्वतंत्र व्यवस्था आहे हे म्हणणे चुकीचे आहे यापूर्वी पण या व्यवस्था होत्याच ना

  • @VilasNikam-ny3fe
    @VilasNikam-ny3fe 3 วันที่ผ่านมา

    दाणे साहेब जे बोलतात ते खरं आहे कोणावर अजूक दबाव नाही कोणावर कोर्ट कचऱ्याच्या चालू आहेत तशाच राहणार आणि कोर्टाने सिद्ध केले होते त्यांना अटकपूर्व जामीन सुद्धा मिळणार नाही हनिमूनला पैसा हा दोन कोटी लोकांना वाटायचं आहे असं मोदी सरकार म्हणतं गरिबांना मदत होईल 💐🙏👌

  • @AnilGodse-wg3un
    @AnilGodse-wg3un 6 วันที่ผ่านมา

    खाजगी कंपन्या बाहेर जाऊन न देणे हे महाराष्ट्रीयन म्हणून आपली जबाबदारी नव्हती का

  • @dadaraokolhe2150
    @dadaraokolhe2150 6 วันที่ผ่านมา

    आमच्या दादां सारखं जर त्यावेळी जर लोकसभेत निवडून यायचं म्हणलं तर काळे साहेबांना दुसरा जन्म घ्यावा लागेल

  • @soltankhan6334
    @soltankhan6334 3 วันที่ผ่านมา

    Only dad no 1

  • @baghmovie
    @baghmovie 2 วันที่ผ่านมา +1

    जातीपातीच्या राजकारणाला आणि जातीपातीचे राजकारण करणाऱ्यांना आता तरी चाप लावा. समान नागरी कायदा आणा

  • @KalyanraoTanpure
    @KalyanraoTanpure 8 วันที่ผ่านมา

  • @sandipshejul6284
    @sandipshejul6284 10 วันที่ผ่านมา

    खुप छान

  • @बंडुजाधव
    @बंडुजाधव 7 วันที่ผ่านมา

    दानवे साहेब बरोबर आहे

  • @user-lp6rl3oy1l
    @user-lp6rl3oy1l 5 วันที่ผ่านมา

    एक प्रश्न सुंदर विचारला त्याबद्दल मुंबई ते आभारी आहे
    जैन चोर तुम्ही आरोप केला त्यांना तुम्ही बरोबर घेतलं अगदी बरोबर आहे

  • @dattak9850
    @dattak9850 9 วันที่ผ่านมา

    छान राव साहेब G

  • @raghunathvidhate1225
    @raghunathvidhate1225 2 วันที่ผ่านมา

    मला तरी वाटतं खरं बोलणारा माणूस .

  • @rajugadekar3006
    @rajugadekar3006 10 วันที่ผ่านมา +1

    लोकनेते दादा

  • @manojkamble6419
    @manojkamble6419 4 วันที่ผ่านมา

    तुम्ही बाकी कोणाला कुठे manage करायचे जे बरोबर कळतंय

  • @kiraningole6837
    @kiraningole6837 2 วันที่ผ่านมา

    प्रत्येक प्रश्नाला दुसरच उत्तर देतोय हा

  • @subhashawkale4451
    @subhashawkale4451 2 วันที่ผ่านมา

    😊

  • @mrshivrajpatilnawle8120
    @mrshivrajpatilnawle8120 10 วันที่ผ่านมา

    दादा ✌️❤️🔥

  • @ambadaswagh5213
    @ambadaswagh5213 4 วันที่ผ่านมา

    हाऊ मच

  • @requirement..
    @requirement.. 3 วันที่ผ่านมา

    मिश्या कुठे साहेब विसरले काय घरी 😔

  • @amolk251
    @amolk251 4 วันที่ผ่านมา

    मुलाखत ऐकून भाजपला मत पडतील असं दिसतं नाही

  • @user-to2us9mp6f
    @user-to2us9mp6f 5 วันที่ผ่านมา

    तुझं समजलं रे बस कर जरांगे फॅक्टर मी पाटील

  • @kishormisal8271
    @kishormisal8271 6 วันที่ผ่านมา

    35वर्ष सत्तेत होते तर मतदार संघात खुप कामे केले तुम्ही दाजी 😮

  • @shriswamisamarth2571
    @shriswamisamarth2571 8 วันที่ผ่านมา +1

    यांना सांगा फडणवीस साहेबांनी दोन फोडले बदला घेतला

  • @VARTMANRASHTRA
    @VARTMANRASHTRA 6 วันที่ผ่านมา

    करेक्ट रसायन 😂😅 साहिल सर मस्त

  • @amolk251
    @amolk251 4 วันที่ผ่านมา

    उत्तर द्यायला कमी पडतात

  • @jsr9627
    @jsr9627 10 วันที่ผ่านมา +3

    लोगों के कोई काम नही किये , सिर्फ भाषण बाज़ी , घमंड नेता सभी हारे ...😮😮

  • @Rmrao-lm5gs
    @Rmrao-lm5gs 3 วันที่ผ่านมา

    मस भैवली

  • @kirankale5465
    @kirankale5465 10 วันที่ผ่านมา

    दानवे साहेब , पंकजा ताईना शिकवा की पराभव कसा पचावा...

  • @amolk251
    @amolk251 4 วันที่ผ่านมา

    मुख्य मुद्यावर गोड बोलून डावलून मुद्दा रेडुन न्यायचा

  • @dr.omkarchavan3543
    @dr.omkarchavan3543 3 วันที่ผ่านมา

    खूपच हुषार टीम आहे

  • @vishalnaik6704
    @vishalnaik6704 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    Saheb 15 lakh pathava plz 🙏

  • @user-mk4vy7oj9b
    @user-mk4vy7oj9b 7 วันที่ผ่านมา

    बाबासाहेबा बद्दल बोलू नका, तेव्हा कॉग्रेस मध्ये ही काही नेते सोडले तर सर्व मनुवादी होते, ओ साल दुसरा था, ए साल दुसरा है,ते नेते वेगळे होते, हे नेते वेगळे आहेत,

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 10 วันที่ผ่านมา +2

    फक्त जरांगे पाटील जय शिवराय जय भीम 💙❤️

  • @VilasNikam-ny3fe
    @VilasNikam-ny3fe 3 วันที่ผ่านมา

    हा प्रश्न शरद पवारांनी सोडवला पाहिजे

  • @umeshdeshmukh231
    @umeshdeshmukh231 9 วันที่ผ่านมา

    पंकजा मुंडे ची मुलाकात घ्या

  • @pp_speaks
    @pp_speaks 9 วันที่ผ่านมา

    5:49 छान प्रश्न

  • @pramodjagtap8333
    @pramodjagtap8333 10 วันที่ผ่านมา

    Dada