Gulabrao Patil Speech Vidhan Sabha : हात जोडले, हात सोडले, गुलाबराव पाटील यांनी विधानसभा गाजवली!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ก.ย. 2024
  • #MaharashtraVidhanSabha #FloorState #CMEknathShinde #maharashtrapoliticalcrisis #abpmajha #marathinews
    Gulabrao Patil Speech Vidhan Sabha : हात जोडले, हात सोडले, गुलाबराव पाटील यांनी विधानसभा गाजवली!
    Mumbai Gulabrao Patil's Congratulations Speech After Trust Vote Win
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based
    company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe to our TH-cam channel here: / abpmajhatv
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Floor Test in maharashtra | Eknath Shinde | Uddhav Thackeray | Maharashtra political crisis
    एबीपी माझाची प्रथम निर्मिती, अनोख्या वस्तू केवळ प्रेक्षकांसाठी!
    आजच आपल्या आवडीच्या वस्तू खरेदी करा.. #ABPNetwork #ABPMajha
    Click On The Link Below For Shopping
    www.redwolf.in...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Google+ : plus.google.co...
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...

ความคิดเห็น • 1.6K

  • @rajendrajedhe5875
    @rajendrajedhe5875 2 ปีที่แล้ว +22

    धन्यवाद आदरनीय गुलाबराव पाटील आपले निर्भीड वक्तृत्व महाराष्ट्रातील तरूणांना दिशा देणारे आहे सलाम आपल्या कार्याला

  • @kuldeep1381991
    @kuldeep1381991 2 ปีที่แล้ว +10

    पॉवर ऑफ शिवसेना.... शिवसेनेचं शिवसेनापण राहिलं पाहिजे..... महाराष्ट्राला याची खूप गरज आहे

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 2 ปีที่แล้ว +133

    गुलाबराव पाटील साहेब, तुमच्या बद्दल ऐकलं होतं,आज तुमचं भाषण ऐकलं.आवाज,वक्तृत्व, भाषा शैली आणी आत्मविश्वास,काय तारीफ करणार.शब्द तोकडे पडतात.तुम्ही सर्वांनी एकजूटींने हा महाराष्ट्र आणि हिंदूत्व पुढे घेऊन जा.जय महाराष्ट्र.

    • @hamdeshankar
      @hamdeshankar 2 ปีที่แล้ว

      Great.... great ....great...

  • @amitup
    @amitup 2 ปีที่แล้ว +94

    मी 8-10 वेळा ऐकले भाषण...
    जबरदस्त...शानदार भाषण!!!

    • @devidaspawar5178
      @devidaspawar5178 2 ปีที่แล้ว

      मी पण लय वेळा ऐकलं, गुलाब राव यांनी खरं दुख सांगीतलं.

    • @anilkodag2127
      @anilkodag2127 2 ปีที่แล้ว

      Me suddha

  • @rajchougale7151
    @rajchougale7151 2 ปีที่แล้ว +160

    खुप भारी भाषण केले साहेब
    आज महाराष्ट्राला समजले तुमचे विचार 🙏🙏🙏

    • @aadiwasimpgamers3044
      @aadiwasimpgamers3044 2 ปีที่แล้ว +4

      माझे पलधी चे वाघ आहे गुलाब्रव पाटिल

    • @hatersstayaway1723
      @hatersstayaway1723 2 ปีที่แล้ว +1

      @@aadiwasimpgamers3044 padnar pn aata

  • @kirankulkarni318
    @kirankulkarni318 2 ปีที่แล้ว +157

    गेली अडीच वर्ष फक्त खंजीर, वार , गदा , धोका , मर्द , नामर्द, अंगावर/ शिंगावर अशा कोट्या ऐकुन ऐकुन कंटाळा आला होता. या सर्व शिवसेना आमदारांचे अभिनंदन आणि शुभेच्छा

  • @sachinwankhede6432
    @sachinwankhede6432 2 ปีที่แล้ว +61

    गुलबराजी आज पर्यंत तुमच्या बाबतीत फक्त आयकून होतो. पण आज तुमचं भाषण आयकून तुमच्यातील माणूस तुमच्यातला खरा कार्यकर्ता समजला. तुम्ही जी काही मते मांडली, त्यामुळे तुमच्या मतदारांना तुमच्या बाबतीत आदर नकीच वाढेल आणि जे काही घडलं त्याची खरी माहिती समोर आली. त्यामुळे तुमचे आभार

  • @suryakantmore2957
    @suryakantmore2957 2 ปีที่แล้ว +62

    मी१० १५ वेळा भाषन अकेले आहे सहमत आहे
    जय महाराष्ट्र

    • @dattarajthakare1796
      @dattarajthakare1796 ปีที่แล้ว +4

      0

    • @kailaswankhede7342
      @kailaswankhede7342 2 หลายเดือนก่อน

      ​@@dattarajthakare1796😊😊😊 3:25 3:28 3:28 3:28 3:28 3:28 3:28 3:28 3:29 3:29 3:29 3:29 3:29 3:29 3:29 3:33 3:33 3:33 3:33 3:36 3:36 3:36 3:36 28 4:28 4:28 😊😊😊😊

  • @dhirajtandel0404
    @dhirajtandel0404 2 ปีที่แล้ว +68

    साहेब,आपले म्हणणे एकदम सार्थ आहे..
    आम्हीं सर्व शिवसैनिक आपल्याशी पूर्णपणे सहमत आहोत..
    शेवटी आपण म्हंटल्याप्रमाणे सर्व कामगार वर्गाची जी काही देणी एवढ्या वर्षांपासून अडकून ठेवली आहेत त्यावरचं जास्त काम करा,आमच्या तुमच्या कडून खूप अपेक्षा आहेत,आमचे सुद्धा गेली 6 वर्षे झाली उद्धव साहेब आणि त्यांचे ते खास मंत्री ऐकून घ्यायलाच तयार नाहीत (उदा.-कंबाटा कंपनी, अंधेरी एअरपोर्ट) आमच्या गरीब 2700 कामगारांचे आणि आमच्यावरच अवलंबून राहणारे आमचे परिवार ह्यांचे काम करावीत हिच आपल्या सरकार कडून अपेक्षा करतो..
    आम्हीं सर्वच जण आपल्या सोबत शेवटपर्यंत आहोत..आणि राहतील..
    जय महाराष्ट्र

  • @ki3n
    @ki3n 2 ปีที่แล้ว +111

    🚩गुलाबराव सच्चा शिवसैनिक असल्याची खात्री पटली.🚩

  • @jotibajadhav7854
    @jotibajadhav7854 2 ปีที่แล้ว +20

    पहिल्यांदा ऐकले गुलाबरावांचे भाषण. इतकं चांगलं बोलतात हे माहित नव्हते.अति सुंदर मंत्रमुग्ध करणारे भाषण आणि विचारसुद्धा चित्तवेधक,परिस्थिती चे समर्पक विश्लेषण करणारे आहेत.

  • @9922768651
    @9922768651 2 ปีที่แล้ว +6

    नेहमी प्रमाणे धगाधगती गुलाबराव साहेबांची तोफ धडाडली......
    अप्रतिम वक्तृत्व,
    अभ्यासू वक्ता...
    👌

  • @samikshasawant1206
    @samikshasawant1206 2 ปีที่แล้ว +255

    Great speech
    इतके दिवस आपला आवाज दबावात होता
    असे पेटून उठून महाराष्ट्र चे नाव रोशन करा
    🙏🙏🙏

    • @renukabhawar42
      @renukabhawar42 2 ปีที่แล้ว +9

      साहेब महाराष्ट्र राज्य तुमच्या सोबत अाहे

  • @Raja-up6yv
    @Raja-up6yv 2 ปีที่แล้ว +128

    संजय राऊत यांनी शिवसेनेला मातीत घालण्याचा प्रयत्न केला, खरा गद्धार संजय राऊत आहे.
    दुर्दैवाने सत्तेची झिंग चढल्याने श्री.उद्धव ठाकरे निष्क्रिय झाले.
    श्री.गुलाबराव पाटील यांच्या हृदया पासून आलेले हे भाषण संजय राऊत यांनी ऐकावे, व थोडीशी शरम शिल्लक असेल तर आपल्या राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा !
    ।। जय छत्रपती शिवराय ।।

  • @niteshpatil6212
    @niteshpatil6212 2 ปีที่แล้ว +161

    हीच ती शिवसेना जी 2.5 वर्ष नंतर परत आली आहे ।।
    जय Shivaji

    • @kuldeep1381991
      @kuldeep1381991 2 ปีที่แล้ว +3

      खरंच डोळे भरून आले.... हीच शिवसेना हवीय लोकांना

    • @sanjaysawant5095
      @sanjaysawant5095 2 ปีที่แล้ว +1

      Kharach ahe

    • @kakarkhanis5888
      @kakarkhanis5888 ปีที่แล้ว +1

      Gulaabraoji tumhi chaan bhashan kelet satyaparistiti saangitlit hatts of you

    • @shriranggore3409
      @shriranggore3409 ปีที่แล้ว

      🤣🤣🤣🥰🥰🥰🥰🥰🙏🙏🙏❤❤❤👍👍👍👌👌👌👌👌 ... व्व्व्व्वा ह व्व्व्व्वा ह व्व्व्व्वा ... अप्रतिम च संदेश कार्य😘💕😘💕😘💕 धन्यवाद😘💕😘💕😘💕 नमन वंदन🙏🙏🙏 अभिनंदन भीं👋👋👋👋👋

  • @sanjayshinde4300
    @sanjayshinde4300 2 ปีที่แล้ว +443

    Patil Saheb , great, this is real and original story. Perfect decision by Eaknath Shinde Sir.

    • @ujjwalahosing320
      @ujjwalahosing320 2 ปีที่แล้ว +2

      Deep feet child

    • @gemini4626
      @gemini4626 2 ปีที่แล้ว +4

      GULAB RAO PATIL SAHEB THE GREAT
      SPEECH ..CHAAN TOLE BAJI KELI TUMI .AJIT PAWAR ANI SANJAYA RAUTA WAR ...VERY GOOD SIR ..PATIL SAHEB ..PUDHE CHALA .AMI TUMCHYA SOBAT AHOT ...JAY BJP

    • @onlyme6118
      @onlyme6118 2 ปีที่แล้ว

      घंटा तो गद्दार गुलब्या

    • @pswami4883
      @pswami4883 2 ปีที่แล้ว

      👍👍

  • @dattatareykusundal9217
    @dattatareykusundal9217 2 ปีที่แล้ว +45

    साहेब तुम्ही वाघ आहात सत्य परिस्थिती दाखवून दिली जनतेला धन्यवाद हर हर महादेव जय शिवराय जय जिजाऊ जय भारत जय महाराष्ट्र

  • @AdityaJadhav-pn5zf
    @AdityaJadhav-pn5zf 2 ปีที่แล้ว +15

    जबरदस्त भाषण सत्य ते समोर आणले गुलाबराव पाटलांनी आता महाराष्ट्रात विकास करावा हिच अपेक्षा

  • @yogeshgaikwad7729
    @yogeshgaikwad7729 2 ปีที่แล้ว +71

    यापेक्षा योग्य स्पष्टीकरण कुणीही देऊ शकणार नाही...
    ग्रेट गुलाबराव पाटील साहेब...

  • @sureshsail3116
    @sureshsail3116 2 ปีที่แล้ว +65

    पाटील साहेब खरोखर वास्तव जळळीत अंजन वोतले अभिनंदन करतो पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा जय बाळासाहेब ठाकरे जय शिवराय जय शिवसेना

    • @nitink4719
      @nitink4719 2 ปีที่แล้ว

      अरे पण बीजेपी मध्ये सगळे मोदी शहा ला भेटू शकतात का? तुला ऑफिस मध्ये कोणी गद्दारी केली कि तू पण शिव्या घालणार. मानव धर्म आहे. पण आमदार जनतेचं प्रतिनिधी असतात. तेच टपरीवर पाठवातील.

  • @ajayshingate3373
    @ajayshingate3373 2 ปีที่แล้ว +129

    खतरनाक स्पीच एकनाथ शिंदे - विधानसभा
    🔥एक ही दिल है और कितने बार जितोगे 🔥. 🚩 फक्त हिंदुत्व भगवा आणि जय श्रीराम 🚩

  • @electronics36
    @electronics36 2 ปีที่แล้ว +58

    प्रत्येक सच्च्या शिवसैनिकाची हीच भावना आहे. एवढे चांगले लोक असताना विश्वप्रवक्ते राउतना का पुढे केलं गेलं कोणास ठाउक. मुळातच सत्तेचा माज जिथे चढतो तिथे तो पक्षप्रमूख स्वत:च्या पायावर धोंडा मारून घेतो.

  • @श्री.प्रमोद.म.सांगवेकर

    अभिनंदन गुलाबराव पाटील साहेब 👍👍👍👍👍

  • @vinodmahadik3950
    @vinodmahadik3950 2 ปีที่แล้ว +24

    गुलाब राव.. त्रिवार वंदन तुम्हाला..खरंच तुम्हीं गुलाबराव आहात..
    जय महाराष्ट्र
    👍👍👍🚩🚩🚩

  • @nitintambe469
    @nitintambe469 2 ปีที่แล้ว +168

    छञपती शिवाजी महाराज की जय

  • @bharatlakde4782
    @bharatlakde4782 2 ปีที่แล้ว +12

    जय महाराष्ट्र साहेब मी पण पान टपरी वाला आहे पण मला गर्व आहे मी बाळासाहेबाचा शिव सैनिक आहे

  • @pdbpctc5478
    @pdbpctc5478 2 ปีที่แล้ว +68

    कान्हदेशी परखड पाटील.....
    खडा आवाज, बरेच जणांच्या कानातून धूर निघाला असेल आता

  • @archanajagtap5824
    @archanajagtap5824 2 ปีที่แล้ว +22

    आज पून्हा बाळासाहेबांच्या वाघांची डरकाळी ऐकायला मिळाली,आनंद वाटला 🙏👌👍

  • @sudarshankulkarni6
    @sudarshankulkarni6 2 ปีที่แล้ว +204

    Awesome awesome awesome speech Gulabrao sir. It takes real Guts to say all this. Hats off to you. You are a True Warrior. We need more leaders like you.

    • @pratikgavade7760
      @pratikgavade7760 2 ปีที่แล้ว +3

    • @laxmanjadhav1688
      @laxmanjadhav1688 2 ปีที่แล้ว +3

      He is a maratha warriers

    • @prafulsalvi6433
      @prafulsalvi6433 2 ปีที่แล้ว +3

      50खोके एकदम ओके,शिवसेनेमुळे आज तुमचे नाव झाले आहे हे लक्षात घ्या

  • @सर्वांचादादा
    @सर्वांचादादा 2 ปีที่แล้ว +426

    फक्त धाक देऊन कोणीच आपली माणसं टिकवून ठेवू शकत नाही
    जसा धाक ठेवता तसच प्रेम पण देता आलं पाहिजे
    तरच जवळची माणसं टिकतात🙏🙏🙏

  • @shashikantmane9979
    @shashikantmane9979 2 ปีที่แล้ว +54

    सभागृहातील भाषणे ऐकताना बाळासाहेब व दिघे साहेब जिवंत असल्याचा भास होतो.

    • @sanjeevjadhav5767
      @sanjeevjadhav5767 ปีที่แล้ว

      गु खा रा डच्या गुलब्या नकोरे खोट बोलु

  • @shriranggore3409
    @shriranggore3409 ปีที่แล้ว +2

    😅😅😅😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣🥰🥰🥰🥰🥰👌👌👌👌👌👍👍👍👍👍❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏 ... अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण ... शिवसेनेतील ऊठावांमागील कारणांचं ... मा. गुलाबराव पाटील यांच्या श्री मुखातून ... कोटी कोटी कोटी धन्यवाद😘💕😘💕😘💕 नमन वंदन🙏🙏🙏 अभिनंदन भीं👋👋👋👋👋 जय जय जय महाराष्ट्र हिंद हिंदू हिंदुत्व हिंदुस्थान कीं जनता जनार्दन सेवक सरकार मायबाप सदगुरू सच्चिदानंद भगवान परमात्माकीं जय जय जय🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌👏👏👏👏👏

  • @Woodartdentist
    @Woodartdentist 2 ปีที่แล้ว +234

    असे शंभर पानटपरी वाले, शंभर रिक्षावाले, शंभर चहावाले कायम निर्माण होत राहोत हीच सदिच्छा.
    जय महाराष्ट्र,जय छत्रपती शिवाजी महाराज, जयहिंद 🙏

  • @sanjaydhodre6086
    @sanjaydhodre6086 2 ปีที่แล้ว +17

    सलाम तुमच्या प्रत्येक वाक्याला 🙏🙏🙏🙏जय महाराष्ट्र, जय शिवसेना 🚩

    • @shankarbeloshe4337
      @shankarbeloshe4337 ปีที่แล้ว

      सलाम पाटील साहेब सलाम जय महाराष्ट्र, जय शिवसेना

  • @Shetkrisamrudhimishan
    @Shetkrisamrudhimishan 2 ปีที่แล้ว +446

    आता पुढेही सत्ता टिकवायची असेल तर, शेतकरी हिताचे निर्णय तात्काळ घेण्याची गरज आहे,

    • @jeevanrajput8359
      @jeevanrajput8359 2 ปีที่แล้ว +2

      आच

    • @bhaiyashaikh1233
      @bhaiyashaikh1233 2 ปีที่แล้ว +1

      Nahi tiknar

    • @Shetkrisamrudhimishan
      @Shetkrisamrudhimishan 2 ปีที่แล้ว +23

      @@bhaiyashaikh1233 100% पुढील वेळी आणखी जास्त जागा घेऊन हे सरकार पुढेही कायम राहील.

    • @parkar202sbgmal.com.
      @parkar202sbgmal.com. 2 ปีที่แล้ว +1

      पण कृषि खात्यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे۔

    • @SuperManupatil
      @SuperManupatil 2 ปีที่แล้ว +3

      बरोबर आहे... विकासात बळीराजाला प्राधान्य द्यावे साहेब...
      जय महाराष्ट्र 🚩

  • @snewsnetwork1
    @snewsnetwork1 2 ปีที่แล้ว +7

    सुपर👌👌👌💐💐

  • @swapnilkedar7050
    @swapnilkedar7050 2 ปีที่แล้ว +296

    आता हे सरकार भाजीवाला , पानटपरी वाला,रिक्षावाला, शेतकऱ्यांचं व्हावं हीच आमच्या अपेक्षा

    • @shaileshlande14893
      @shaileshlande14893 2 ปีที่แล้ว +5

      100% होणार

    • @djgaju1631
      @djgaju1631 2 ปีที่แล้ว +1

      🔥🔥🔥🔥🔥🔥

    • @sunilpuri9972
      @sunilpuri9972 2 ปีที่แล้ว +3

      घराणेशाही संपलीच पाहीजे.

    • @kalpeshbhavsar6543
      @kalpeshbhavsar6543 2 ปีที่แล้ว

      Pan tyani satta alyavar Maaju naye fakt hich apeksha.🙏

    • @jagdishpatil8972
      @jagdishpatil8972 2 ปีที่แล้ว

      100%

  • @chandrakantpawar7997
    @chandrakantpawar7997 2 ปีที่แล้ว +2

    गुलाबराव साहेब अतिशय समर्पक, योग्य, मुद्देसुद बोलले आहेत. 🙏👌

  • @106avinashkhamkar8
    @106avinashkhamkar8 2 ปีที่แล้ว +15

    कडक speech 👍👍

  • @laxmanmaharajkhalane9387
    @laxmanmaharajkhalane9387 2 ปีที่แล้ว +3

    माननीय महाशय परम आदरणीय श्री गुलाबरावजी पाटील साहेब खानदेशाची मुलुख मैदान तोफ. खानदेशामध्ये असा नेता आमच्या खानदेशाचा भूषण आहे. माननीय महाशय श्री गुलाबराव जी पाटील यांच्या अंतकरणामध्ये रक्ता रक्तामध्ये शिवसेना भरलेली आहे. जय भवानी जय शिवराय.

  • @prakashpatil6934
    @prakashpatil6934 2 ปีที่แล้ว +32

    भाऊ गाजवल शिवीगाळ ऐकल्यावर माझा राग अनावर झाला होत त्यावर
    राऊत वर पण तेवढतिखट लिहल होत
    पण आज राग थोडा शांत झाला आपण
    विधानसभा गाजवली छान👍👍👌👌

  • @evergreenhit9781
    @evergreenhit9781 2 ปีที่แล้ว +131

    राज ठाकरेंनी जे ट्विट केला ते आठवा..
    "व्यक्ती नशिबाला कर्तृत्व समजू लागतो तेव्हा त्याचा अंतकाळ सुरू"

  • @ravindrapatil9518
    @ravindrapatil9518 2 ปีที่แล้ว +10

    आपल्या शूरवीर सातारा जिल्ह्याचा सुपुत्र मुख्यमंत्री होतोय...
    महाराष्ट्राला लाभनार धर्मवीर दिघे साहेबांच्या तालमीत तैयार झालेले हिंदुत्ववादी मुख्यमंत्री सातारा जिल्ह्याचे सुपुत्र मा श्री एकनाथ जी शिंदे साहेब🚩🚩🚩
    अभिनंदन साहेब💐💐💐

  • @shankarshinde2525
    @shankarshinde2525 2 ปีที่แล้ว +43

    विधानसभा गाजलेली भाषण शिवसेना नेते गुलाब राव पाटील साहेब

  • @sangitaghodake1957
    @sangitaghodake1957 2 ปีที่แล้ว +26

    Really, what a great person n speech, love from nasik maharashtra 🙏

  • @shashikant3800
    @shashikant3800 2 ปีที่แล้ว +16

    वा आमदार साहेब, तुमची कळकळ पाहून आनंद वाटला. असेच बोलत रहा व लोकांना न्याय मिळवून द्या. खरे शिवसैनिक तुम्हिच.

  • @rahulwarde9558
    @rahulwarde9558 2 ปีที่แล้ว +54

    पाटील साहेब 💐
    आज बोलण्या पेक्षा त्या चौघांना शिवसेना स्टाइल ने उत्तर देणे गरजेचे आहे .

  • @sangeetawali8287
    @sangeetawali8287 2 ปีที่แล้ว +2

    माननीय आमदार श्री.गुलाबराव पाटील साहेब यांना नमस्कार ,सत्य निर्भिडपणे जनतेसमोर मांडले.

  • @rajendrathokale9898
    @rajendrathokale9898 2 ปีที่แล้ว +163

    वसंतराव दादा पाटील यांचे ही नाव घ्या कारण शिवसेना वाढवण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांना खूप सहकार्य केले आहे.

    • @ramchandrakharat2255
      @ramchandrakharat2255 2 ปีที่แล้ว +1

      Shivsen nav ghyachi layaki nahi saheb

    • @koumei1709
      @koumei1709 2 ปีที่แล้ว

      Vasantrao naik re vasantdada patil nahi🤣

    • @sanjaysanjay99195
      @sanjaysanjay99195 2 ปีที่แล้ว

      हे खंरआहे पन कुनाला ठाऊक नाही

    • @amitr4385
      @amitr4385 2 ปีที่แล้ว

      Zhatu rajendra vasant naik bolaycha ahe ha ... election la vasant naik voting karaycha ka ....ghanta .....tu apla kamala ja...paaus ahe

  • @narayangaldhar3362
    @narayangaldhar3362 2 ปีที่แล้ว +3

    साहेब बरोबर बोललात खरी शिवसेना एकनाथ शिदे साहेबांची जय श्रीराम जय महाराष्ट्र

  • @laxmankadam2326
    @laxmankadam2326 2 ปีที่แล้ว +70

    सच्चे शिवसैनिक हेच सगळे आहेत 🚩🚩 उद्धव हा फक्त वारस आहे,

  • @parimaljog
    @parimaljog 2 ปีที่แล้ว +3

    फारच सुंदर भाषण !!

  • @rushabhsinhe5209
    @rushabhsinhe5209 2 ปีที่แล้ว +27

    सर्वांत महत्त्वाचा मुद्दा अजितदादा सकाळी 6 ला मंत्रालयात यायचे,त्यांच्या व इतर पक्षाच्या लोकांची कामे पण करायचे,उध्दव ठाकरे तर फक्त मातोश्री वरच होते वर्षा बांगल्यावर पण कधी कधी च जायचे ...अतिशय योग्य प्रकारे बाजू मांडली पाटील साहेब तुम्ही...

    • @janubande
      @janubande 2 ปีที่แล้ว +4

      कोरोना नियमांचे तंतोतंत पालन अजूनही करणारे एकच नेता म्हणजे दादा. भर कोरोनातसुद्धा त्यांचे काम चालू होते.

    • @karangourshete7230
      @karangourshete7230 2 ปีที่แล้ว +7

      तेच ना
      अरे तब्येत बरी नाही तर द्या ना पद सोडून ते काय work from home करण्याची गोष्ट आहे.
      महाराष्ट्र सारखं राज्य सांभाळणं म्हणजे काय चेष्टा आहे का.
      तब्येत नसेल तर घरात बसून आराम घ्या ना मंत्रिपद द्या दुसऱ्याला.
      किती दिवस सहानुभूती घेणार ह्या गोष्टीची?

    • @jagannathsuryawanshi3295
      @jagannathsuryawanshi3295 2 ปีที่แล้ว +1

      नक्कीच 100 %खरं आहे. ग्रेट दादा अजित दादा

  • @himmatviradiya5169
    @himmatviradiya5169 2 ปีที่แล้ว +3

    गुलासराव साहब आप बालासाहेब ठाकरे के विचारों से अचली शिवसैनिक है आप शिंदे साहब को साथ लेकर आगे बढ़ते रहे हम सभी आपके साथ रहेंगे जय हिन्द जय महाराष्ट्र

  • @bnsmarathi9578
    @bnsmarathi9578 2 ปีที่แล้ว +79

    नजर नजर मे रहणा भी कमाल होता है,
    नपस नपस मे बिखरणा भी कमाल होता है,
    बुलंदियो पे जाना कोई कमाल नही,
    बुलंदीयो ठहरणा कमाल होता हैं l

  • @maheshpawar2069
    @maheshpawar2069 2 ปีที่แล้ว +3

    पाटिलसाहेब खरच एक नंबर भाषण

  • @virendrapande9060
    @virendrapande9060 2 ปีที่แล้ว +4

    ही आहे शिवसेनेचा खऱ्या वाघाची डरकाळी....
    जय भवानी जय शिवाजी....

  • @archanavishayevishaye137
    @archanavishayevishaye137 2 ปีที่แล้ว +64

    तुम्ही मेहनत घेतली मतदार संघात म्हणून तुम्हाला आमदार केले कोणी उपकार नाही केले. काम केले नसते निवडून आले नसते तर कोणी आमदार नसते केले. तेव्हा लक्षात ठेवा तुमचा आमदार होणे हे तुमचे हक्क आहे

    • @ganeshyergude1274
      @ganeshyergude1274 2 ปีที่แล้ว

      अगदी बरोबर

    • @harishirke2499
      @harishirke2499 2 ปีที่แล้ว +2

      होका अस पण आहे का काहो

    • @UtkD0307
      @UtkD0307 2 ปีที่แล้ว

      राजकरण मढ़ला र काळतो का
      राजीनामा दया मग कळेल

    • @arthathedancer
      @arthathedancer 2 ปีที่แล้ว

      👍

    • @makshay
      @makshay 2 ปีที่แล้ว

      @@UtkD0307 tula far kalat ho na re shembdya

  • @ravirajbhoir5700
    @ravirajbhoir5700 2 ปีที่แล้ว +167

    तुम्ही शिवसेना मध्ये राहा खरी गरजआहे शिवसेनेला जय महाराष्ट्र साहेब 🚩🚩🚩

  • @prathmeshshinde52
    @prathmeshshinde52 2 ปีที่แล้ว +76

    Greatest Speech ever I heard 🙌🏻❤️🚩

  • @dushyantpande4348
    @dushyantpande4348 2 ปีที่แล้ว +39

    पाटील साहेब 🙏🏻🔥🔥🔥
    जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @sunilsonawane605
    @sunilsonawane605 2 ปีที่แล้ว +6

    एकनाथ शिंदे हे एक शांत नेते आहेत एक मन मोकळे पने मन आहे

  • @shridharjangam1215
    @shridharjangam1215 2 ปีที่แล้ว +66

    साहेब .....आज बरेच दिवसानं शिवसेनेचा आवाज घुमला साहेब.....वाघाचा.....

  • @kiranmarathe7829
    @kiranmarathe7829 2 ปีที่แล้ว +3

    भाऊ आम्ही धरनगावकर तुमच्या सोबत आहोत

  • @rahulpalaskar8240
    @rahulpalaskar8240 2 ปีที่แล้ว +15

    याला म्हणतात पाटील की💪

  • @shridharshetage7742
    @shridharshetage7742 2 ปีที่แล้ว +1

    शिवसेने ने या अशा वक्त्यांना कधीच समोर आणलं नाही. ही लोक शिवसेनेला वेगळ्या उंचीवर नेऊ शकली असती. चांगला वक्ता आहे. विचारांची मांडणी अगदी उत्तम केली आहे.

  • @adityaautade8391
    @adityaautade8391 2 ปีที่แล้ว +42

    गुलाबराव योग्य निर्णय नक्कीच बाळासाहेबांचा शिवसैनिक तुमच्या या निर्णयाचे मनापासून स्वागत करीत आहे

  • @Naren563
    @Naren563 2 ปีที่แล้ว +6

    खरच सच्चे लोक आहेत हे.. 🙏🙏🙏

  • @abasahebkarpe7211
    @abasahebkarpe7211 2 ปีที่แล้ว +15

    अभिनंदन गुलाबराव पाटील साहेब तुम्ही सर्व शिवसैनिकांची खदखद व्यक्त केली

  • @sheshakanttambade1269
    @sheshakanttambade1269 2 ปีที่แล้ว +4

    खरोखरच सलाम तूमच्या विचाराला

  • @vishalrathod2949
    @vishalrathod2949 2 ปีที่แล้ว +18

    तुमच्या हिंदुत्वला सलाम हिमत तुमची
    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩

  • @amoljanjal8672
    @amoljanjal8672 ปีที่แล้ว +1

    योग्य निर्णय घेतला तुम्ही सर्वांनी जय महाराष्ट्र

  • @anku8548
    @anku8548 2 ปีที่แล้ว +88

    एकनाथ शिंदे साहेब तुम्ही खर शिवसैनिक आहात 🙏👍

  • @shreyasburla6468
    @shreyasburla6468 2 ปีที่แล้ว +4

    Ek no साहेब.... 💐💐💐तुमच्या सारखे धमदार आमधार....... जय हिंद जय महाराष्ट्र...

  • @sonusaldur3875
    @sonusaldur3875 2 ปีที่แล้ว +7

    तुपात तळलेले ‌ मासे वेगळे आणि सुके भाजलेले चव वेगळी असते जय हिंद जय महाराष्ट्र गुलाबरावजी खुप चांगल भाषण

  • @omi807
    @omi807 2 ปีที่แล้ว +84

    Very authentic...
    Came straight from heart 💓
    Jay Maharashtra saheb🙏

  • @sandipghule1554
    @sandipghule1554 2 ปีที่แล้ว +18

    एकच नंबर गूलाबराव, लयच भारी, एकदम कडक, छान बोलताय तुम्ही,

  • @ireshchilveri680
    @ireshchilveri680 2 ปีที่แล้ว +6

    Patil Saheb Great Speech 👍🏻🙏🏻🚩

  • @rAhulpAtil-ef3hl
    @rAhulpAtil-ef3hl 2 ปีที่แล้ว +26

    Kadak Speech

  • @ketivp328
    @ketivp328 2 ปีที่แล้ว +18

    किती पोटतिडिकीने बोलले, त्यांच्या भावना पोचल्या आमच्या पर्यंत. या सगळ्यांना कधी पुढे येवूच दिले गेले नाही, नाहीतर शिवसेना कितीतरी पुढे गेली असती. आता तर खात्रीच पटली की एकनाथ शिंदेंनी जे केले ते 100% बरोबर केले आणि जनता त्यांच्या पाठीशी आहे.

  • @amolredekar694
    @amolredekar694 2 ปีที่แล้ว +11

    पळपुट्या माणसांनी मर्दाच्या गोष्टी करू नये ते हास्यास्पद आहे

  • @vinay28784
    @vinay28784 2 ปีที่แล้ว +31

    What a powerful speech 💪 BST athavlet.

  • @vishnuraut5114
    @vishnuraut5114 2 ปีที่แล้ว +13

    तुमची लायकी जनता दरबारात होईल जय महाराष्ट्र

    • @pra-lq6vk
      @pra-lq6vk 2 ปีที่แล้ว +1

      Right 👍

    • @prashantmote3600
      @prashantmote3600 2 ปีที่แล้ว +2

      तू अगोदर त्या मतदार संघात आहेस का... आणि सगळेच पक्षाच्या ताकदीवर निवडून येत असते तर एकाच पक्षाची सत्ता आली असती..

  • @rameshpatil779
    @rameshpatil779 2 ปีที่แล้ว +15

    भाऊ Great Speech ...भावी वाटचालीसाठी खुप खुप आपणांसह संपुर्ण मंत्रिमंडळास भरभरुन शुभेच्छा..

  • @netajibhoite9045
    @netajibhoite9045 2 ปีที่แล้ว +41

    खरंच साहेब सेनेची पावर आता कळायला लागले दुश्मनाला

  • @avinashpatil6147
    @avinashpatil6147 2 ปีที่แล้ว +2

    Patil saheb salute

  • @jagadishdhavale21
    @jagadishdhavale21 2 ปีที่แล้ว +60

    💪💪👏👏👏👏👏👏👏 Patil saheb great speech… every shiv sainik should hear it 🙌🙌

  • @hrishinerlekar8247
    @hrishinerlekar8247 2 ปีที่แล้ว +5

    Great speech Sir 😊

  • @balasahebgade3086
    @balasahebgade3086 2 ปีที่แล้ว +127

    नुसता जाळ
    खरा वाघ शोभालात साहेब

  • @deepakbabar6991
    @deepakbabar6991 2 ปีที่แล้ว +7

    जिंकलात गुलाबराव पाटील साहेब..🚩🚩🚩

  • @heinejagroesia4737
    @heinejagroesia4737 2 ปีที่แล้ว +8

    Great speech sir, salute 🙏

  • @prabhakarpatil5080
    @prabhakarpatil5080 2 ปีที่แล้ว +2

    आभिनंदन पाटील साहेब एकेकाळची महाराष्ट्राची तोफ अमळनेरचे . आमदार श्री गुलाबराव वामन पाटील यांना म्हणायचे ते पण असेच विधानसभा दणदणीत गाजवायचे .
    त्यांचाच नव्हे त्यांच्यापेक्षा जास्त मुलूख मैदान तोफ बनून दणदणीत पणे विधान सभा गाजवताय . बऱ्याच जणांच्या कानातून धुर निघाला असेल . आपला आम्हाला अभिमान आहे.

  • @anilkodag2127
    @anilkodag2127 2 ปีที่แล้ว +4

    Me he bhashan 8-10 vela aikal
    Waah great speech...👏✌️👌
    Shinde saheb

  • @Sanjaykumar-mk6gc
    @Sanjaykumar-mk6gc 2 ปีที่แล้ว +30

    पाटील साहेब अतीशय चांगले विचार मांडले

  • @vijaysuryawanshikunal1194
    @vijaysuryawanshikunal1194 2 ปีที่แล้ว +3

    गुलाबराव जी अगदी मनापासुन बोललात. 👍👍.

  • @vishaltalawadekar2823
    @vishaltalawadekar2823 2 ปีที่แล้ว +44

    पुढील जनता लक्षात ठेवेल

    • @HINDUTVASAWARKAR
      @HINDUTVASAWARKAR 2 ปีที่แล้ว +5

      आणि नक्की निवडून देईल जनता

    • @mahadevgiri5766
      @mahadevgiri5766 2 ปีที่แล้ว

      @@HINDUTVASAWARKAR निवडून येणार च

    • @ajayshingate3373
      @ajayshingate3373 2 ปีที่แล้ว

      @@mahadevgiri5766 1000 wela हिंदुत्व टिकवणार हे माननीय हिंदुरुदय सम्राट यांचे शिवसैनिक आहेत दाऊद मलिक आतंकवादी यांना समर्थन द्यायला जाणार नाहीत

  • @balkrishnamadane7
    @balkrishnamadane7 ปีที่แล้ว +1

    Super speech, great गुलाबराव

  • @sukumarnarale1208
    @sukumarnarale1208 2 ปีที่แล้ว +11

    गददार

  • @janardanmankapepatil5994
    @janardanmankapepatil5994 2 ปีที่แล้ว +21

    खूप छान एकदम सुपर एक से बडकर एक आजपर्यंत गुलाबराव पाटलांचा नाव शिंदे साहेबांचं नाव नुसतं ऐकलेलं होतं परंतु वक्तव्य आग आहे आग

  • @akshaydhote7217
    @akshaydhote7217 2 ปีที่แล้ว +81

    Historic Speech 🚩🚩