ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
Jai Maharashtra
Very good sir 👍
माहिती,,👌 झाडाचा वाढ लवकर होण्यासाठी टॉनिक कोणते स्पे करावे व्हिडिओ बनवा 😊
सर संत्रा फळबागे मध्ये चालनारे कीटक नाशक विडिओ बनवा
Khup Jamal aata dada marathi mdyech sangtl mi comments pn kelti marathi mdye sanga mgnun dhanyawad🙏
खासबात अनुभव लेले आहे. 1no. बात
Khup chaan sir...😊😊❤❤
तुमचा पहिला vdo मराठीत पाहिला ,!,मस्त
❤❤🙏🙏 jay Maharashtra😀😀 khup ch chhan ahe dada..aapal annanirmarta Maharashtra chanal ...
जय जवान जय किसान
मराठीत 1 नं वाटत दादा
खूप छान माहिती
जय जय महाराष्ट्र!!!
Sir unhali dhan phasal karita besal doj sanga
Sar gulab vr mahiti davi fast futva v klici det lanmb vhave
मराठी भाषा खुप छान वाटलं
Sir Suger cane sathi zamam ka he dose ka vegda sangha sir
Super Video He Haladi Ka 1 Video Do
खूप छान
Santra bag vidhayi ek vedio banva sir
जय जवान जय किसान💐
Sir Jay Maharashtra
sir nimboli pend vaparli tar chalel ka dalimb besal dos madhe
सर वरील सांगीतल्या प्रमाणे बेसल डोज मध्ये त्या सोबत बेंटोनाइड सल्फर घेतला तर चालेल का
चालेल
जय महाराष्ट्र भावा.
Jiwanu Maru naye Ashi Kitak Nashik v rasaynik Khate sanga
दाणेदार सुपरपास्पेट एक दिवस अगोदर पाण्यामध्ये फुलू घालून ड्रीप नेसोडलेतर चालेल का ?
Ho chalel
कपाशी वरती एक व्हिडिओ बनवा
जय महाराष्ट्र
सुपर फॉस्फेट दाणेदार चांगले का पावडर
Powder
White root sathi kay karav Dalimb sathi
Ralligold
Jay Maharashtra
Sir kela fasal ke dose batao
SSP+micronutrients reaction होणार का
सर काशी भोपळा वरती किंवा डांगर भोपळ्याची व्हिडिओ बनवा
कपाशिसाठी स्पेशल एपिसोड बनवा
आरे भावा सिंगल सुपर फॉस्फेट बोगस आहे
गोड मका साठी माहीती सांगा....
सर,मका पिका बद्दल विडिओ बनवा प्लीज
मका पिकावर व्हिडिओ बनवा
28 28 0 ची माहिती द्ये सर
Jai jawan jai kisan
अमोनियम सल्फेट फुल अवस्थेत वापरल्यावर फुळकळीवल परिणाम होतो का ? भाजीपाल्याच्या पिका मध्ये...?
सर डाळिंब साठी भेसल डोस चालेल का?
सोयाबीन पिकाला सिलिकॉन ची गरज पडते का?
Nambar dya sir mi. Tumche 1hi vidio sodatnahi khu chan mahiti deta sir
कापूस पन टाकायचं का
Nambar dya sir khup chan mahiti deta sir
Kobivar video tayar kara
Sir cotton sati video
सर या बेसल डोस मध्ये ICL चे POLYSULPHATE वापरले तर चालेल का ?कृपया सर लवकरात लवकर सांगा 🙏🙏
ऑरगॅनिक basle डोस सांगा
SCT वैदिक चे व्हिडीओ बघा
Dhanwantari disrtbutors che prom rps 76 granual taka
Oksir
सर पपई पिकासाठी हा डोस चालेल का
हे आंब्याला लावले तर चालेल का? १ वर्षाचे रोपे आहे
हा बेसल डॉस सर सोयाबीन,कपाशी तूर हरभरा ला चालतो का
पपई साठी आता कोणते खते द्यावीत.लागवड 4 मार्चला केली आहे
बोर अॅपल आहे पावसामुळे नियोजन कसे करावे
Sir aap se call bat karna hai
हा डोस केव्हा दिया चा पिकाला
Surwatila
सर तुम्ही सांगितलेलले किटकनाशकाने जमिनीतील जीवाणू टिकणार नाही
सर ऊसासाठी एकरी टोटल डोस सांगा
मराठी मध्ये विडिओ😊😊
ऊस शेती साठी भेसळ डोस
Sir mb
Thangs
धन्यवाद
Kotnkapamaheeteeyaka
अरे यार तुम्ही मराठी आहेत काय ।। आणि ते पण नाशिक कर
Lasalgaon city
अरे बापरे किती केमिकल्स वापरता तुम्ही शेती करताना? कठीण आहे, खरोखरच कठीण आहे. असं एवढी केमिकल्स वापरून पिकवलेले स्वतःसाठी खाता की नाही?
Bhaji ghetana kidki nsel pahije tar chemical vaprave lagtatTumi kami darjachi bhaji gyayala tayar hya amhi chemical band krto
टोमॅटो फुट नाही काय करावे
12 - 6 1 अथवा - 14 . 48 या विद्रव्य खताचा वापर करा किंवा टोमोटो फुलाच्या अवस्थेत असेल तर 24 - 24 - 0 वा परा
बोर अॅपल पूर्ण नियोजन वेळापत्रक
भुईमूग साठी बेसल डोस वर हीडीओ बनवा
Jai Maharashtra
Very good sir 👍
माहिती,,👌 झाडाचा वाढ लवकर होण्यासाठी टॉनिक कोणते स्पे करावे व्हिडिओ बनवा 😊
सर संत्रा फळबागे मध्ये चालनारे कीटक नाशक विडिओ बनवा
Khup Jamal aata dada marathi mdyech sangtl mi comments pn kelti marathi mdye sanga mgnun dhanyawad🙏
खासबात अनुभव लेले आहे. 1no. बात
Khup chaan sir...😊😊❤❤
तुमचा पहिला vdo मराठीत पाहिला ,!,मस्त
❤❤🙏🙏 jay Maharashtra😀😀 khup ch chhan ahe dada..aapal annanirmarta Maharashtra chanal ...
जय जवान जय किसान
मराठीत 1 नं वाटत दादा
खूप छान माहिती
जय जय महाराष्ट्र!!!
Sir unhali dhan phasal karita besal doj sanga
Sar gulab vr mahiti davi fast futva v klici det lanmb vhave
मराठी भाषा खुप छान वाटलं
Sir Suger cane sathi zamam ka he dose ka vegda sangha sir
Super Video He Haladi Ka 1 Video Do
खूप छान
Santra bag vidhayi ek vedio banva sir
जय जवान जय किसान💐
Sir Jay Maharashtra
sir nimboli pend vaparli tar chalel ka dalimb besal dos madhe
सर वरील सांगीतल्या प्रमाणे बेसल डोज मध्ये त्या सोबत बेंटोनाइड सल्फर घेतला तर चालेल का
चालेल
जय महाराष्ट्र भावा.
Jiwanu Maru naye Ashi Kitak Nashik v rasaynik Khate sanga
दाणेदार सुपरपास्पेट एक दिवस अगोदर पाण्यामध्ये फुलू घालून ड्रीप नेसोडलेतर चालेल का ?
Ho chalel
कपाशी वरती एक व्हिडिओ बनवा
जय महाराष्ट्र
सुपर फॉस्फेट दाणेदार चांगले का पावडर
Powder
White root sathi kay karav Dalimb sathi
Ralligold
Jay Maharashtra
Sir kela fasal ke dose batao
SSP+micronutrients reaction होणार का
सर काशी भोपळा वरती किंवा डांगर भोपळ्याची व्हिडिओ बनवा
कपाशिसाठी स्पेशल एपिसोड बनवा
आरे भावा सिंगल सुपर फॉस्फेट बोगस आहे
गोड मका साठी माहीती सांगा....
सर,
मका पिका बद्दल विडिओ बनवा प्लीज
मका पिकावर व्हिडिओ बनवा
28 28 0 ची माहिती द्ये सर
Jai jawan jai kisan
अमोनियम सल्फेट फुल अवस्थेत वापरल्यावर फुळकळीवल परिणाम होतो का ? भाजीपाल्याच्या पिका मध्ये...?
सर डाळिंब साठी भेसल डोस चालेल का?
सोयाबीन पिकाला सिलिकॉन ची गरज पडते का?
Nambar dya sir mi. Tumche 1hi vidio sodatnahi khu chan mahiti deta sir
कापूस पन टाकायचं का
Nambar dya sir khup chan mahiti deta sir
Kobivar video tayar kara
Sir cotton sati video
सर या बेसल डोस मध्ये ICL चे POLYSULPHATE वापरले तर चालेल का ?
कृपया सर लवकरात लवकर सांगा 🙏🙏
ऑरगॅनिक basle डोस सांगा
SCT वैदिक चे व्हिडीओ बघा
Dhanwantari disrtbutors che prom rps 76 granual taka
Oksir
सर पपई पिकासाठी हा डोस चालेल का
हे आंब्याला लावले तर चालेल का? १ वर्षाचे रोपे आहे
हा बेसल डॉस सर सोयाबीन,कपाशी तूर हरभरा ला चालतो का
पपई साठी आता कोणते खते द्यावीत.लागवड 4 मार्चला केली आहे
बोर अॅपल आहे पावसामुळे नियोजन कसे करावे
Sir aap se call bat karna hai
हा डोस केव्हा दिया चा पिकाला
Surwatila
सर तुम्ही सांगितलेलले किटकनाशकाने जमिनीतील जीवाणू टिकणार नाही
सर ऊसासाठी एकरी टोटल डोस सांगा
मराठी मध्ये विडिओ😊😊
ऊस शेती साठी भेसळ डोस
Sir mb
Thangs
धन्यवाद
Kotnkapamaheeteeyaka
अरे यार तुम्ही मराठी आहेत काय ।। आणि ते पण नाशिक कर
Lasalgaon city
अरे बापरे किती केमिकल्स वापरता तुम्ही शेती करताना? कठीण आहे, खरोखरच कठीण आहे. असं एवढी केमिकल्स वापरून पिकवलेले स्वतःसाठी खाता की नाही?
Bhaji ghetana kidki nsel pahije tar chemical vaprave lagtat
Tumi kami darjachi bhaji gyayala tayar hya amhi chemical band krto