डाउणी मिल्ड्यु जाळण्यासाठी 3 बेस्ट कॅाम्बीनेशन । downy mildew control
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
- Thanks for watching ❤️
#downymildew #downymildewcontrol #annnirmatamh #annanirmata #शेतकरी #शेतीविषयक #शेती
Related topics:डाउणी मिल्ड्यु जाळण्यासाठी 3 बेस्ट कॅाम्बीनेशन । downy mildew control,Downy mildew,Downy mildew marathi,डावण्या,द्राक्षात डावण्या कंट्रोल कसा करावा,Downy mildew fungicide,Downy mildew statergy,Top downy mildew fungicide,Annanirmatamh
00:00 डाउणी मिल्ड्यु जाळण्यासाठी 3 बेस्ट कॅाम्बीनेशन । downy mildew control
🔗अन्ननिर्माता महाराष्ट्र फेसबुक लिंक :www.facebook.c...
Disclaimer -video is for educational purpose only.Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
आपले मार्गदर्शन म्हणजे शेतऱ्यांसाठी नव संजीवनी आहे दादा 👍
लवकरच नवीन व्हिडिओ बनवाल ही अपेक्षा
खुद।छान
खुप।छान
खुप छान सर
खुप छान माहिती सर
सर आम्ही ची फेब्रुवारी ची लागवड होती मिरची ची पण त्यांवर भुरी व डावनी तिसर्या टेज वर होती , त्या साठी आम्ही २३ दिवस पाणी बंद केले पाऊस पण नाही आला त्यांवर आम्ही इथरेल व ०५२३४ ची फवारणी घेऊन पुर्ण पानगळ केली आता परत जोरात मिरची चालु आहे
पाने रफ करण्यासाठीं व्हिडिओ पाहिजे
ThankuSir
Nice
पाने रफ करण्यासाठी व्हिडिओ पाहिजे त्वरित कळवा
Silicon
खूप छान सर
पाने रफ करण्यासाठी video बनवा sir
पानं रफ करण्यासाठी विडिओ पाहिजे सर
❤
पाने रफ करण्या साठी व्हिडीओ करा
😊
Marathi manus❤
Khup chan mahiti ahe
हिरवे गार पाने राहण्यासाठी अजून एक व्हिडिओ बनवा
पाने रफ बनवने विडीओ टाका
Pane raf kryasathi video pahije
Jai Jawan Jai Kisan
सर मोसंबी देठसुकीसाठी औषध सांगा
अशि स्वस्तातली माहिती दुकानदार, कन्सनटन कोनिच देत नाही
पाने रफ करण्या साठी विडिओ पाठवा
पोढयाश व फोसरस सिलिकाँ वापरले पाहिजे
दादा लय भारी.....
दिलसे.....
पाने रफ आणि हार्ङ करण्यासाठी लागणारी खते आणि ओषधे सांगा सर
सर्व तरकारी पिकावर चालल का सर
Jai Maharashtra
बॅक्टेरीयल स्पाॅट साठी कोणीती फवारणी करावी वांगी पिकाला फुल कळी चालु आहे.एका बाजुला चार पाच झाडांवर आहे
पाना रफ करण्यासाठी व्हिडिओ बनवा सर
Pan raf karnyasathi video pahije sir.
सर कापूस पिकावर दिर्घकाळ नियंत्रण करीता सर्वप्रकारच्या बुरशीसाठी सर्वोत्तम बुरशीनाशक सांगा...🙏
तुम्ही सांगितल्याप्रमाणे सोयाबीन वर पहिली फवारणी घेतली पण सोयाबीन ची वाढ कमी आहे चांगल्या वाढीसाठी कॉम्बिनाशन सांगा सर
पानै रफ करण्यासाठी व्हिडीओ पाहिजे
पाने रफ़् ककण्यसाठी विडिओ टाका.
पान रप करण्यासाठी व्हिडिओ टाका
Very nice sir
काशी भोपळा विषयी औषधाची फवारणी सांगा.
काशी भोपळा मनजे कोहोळा ना सर.मी लावले सर पण बुरशी पडली
@@avi.s2610काशिभोपला म्हणजे डांगर
पान रप करण्यासाठी वीडियो बनवा
Very nice
साहेब bluecoopee ने फुल गळ होते हे पण सांगा
पान रफ करणे कसे
सर मिरची वर पन विडिओ बनवा
पान रफ करण्यासाठी व्हिडीओ पाहीजे
फॉस्फरीक चा आळवनिसाठि वापर होउ शकतो का होत असेल तर कधि किती
वडाळि भोई ता.चांदवड
होतो आळवणी साठी दोनसे लिटर पाण्यासाठी अर्धा लिटर हिरवे फॅास्फरिक ॲसीड घ्या मी मिरची साठी घेतले होते
पाने रफ करण्यासाठी व्हिडिओ पाठवा
पाणी कशी रब करावी यासाठी व्हिडिओ बनवा
पपई वर चालेल का साहेब हा फवारा
सर माझा टोमॅटोचा प्लॉट पूर्ण गेलाय,
मुळ्या पण काम करत नाही,
आमच्याकडे खूप पाउस आहे,
झाड सुकून चाललेत,
झाडाला असलेलं थोडस फळ पिकवण्यासाठी काय करावं
पाने रप करण्यासाठी व्हिडिओ पाहिजे
सर समजा दावणी येयच्या अगोदर मारलं तर चालेल का
Blue copper flowering chya aadhi vaprle pahije na Karn copper ne fulgal hote asa mi aikla aahe
सर पफयच्या बागेत वायरससाठी काय वापरावे
सर माझा अनुभव आहे आहे imamektin बेंजो एट ने पणे रफ होतात .
राम राम साहेब
टोमॅटो फवारणी शेड्युल दया सर
टोमॅटो फवारणीसाठी रिडोमिल आणि सिलिकॉन चालेल का अलिकाबरोबर
Sir pan ruf karna cha vidio banva avsekta ahe
Chuna dabi yete amchya kade chuna kiti ghyav kharbuj ahe sir
पान रफ करण्यासाठी vdo पाहिजे
Pane RAF karnyasathe vidi pahejat
Pane ruf karanyasathi video banava
पाने रफ करण्यासाठी व्हिडिओ टाका
कळी गळ होते का
पाने रफ व्हिडिओ द्या
हळदी वर spry geta येतो का
20000 पाने रफ करण्यासाठी व्हिडीवो
दादा कमेंट पहात नाही का
Kuchh bhi samaj nahi AA Raha pahele jaisa video banaye...
सर मोबाईल नंबर पाटवा
सर मो नंबर मिळेल का
अनावश्यक बडबड करू नका.नेमकेपणाने उपाय सांगा.
खूप छान सर
पान रफ करण्यासाठी व्हीडिओ बनवा