५० वर्षापूर्वी Ichalkaranji शहरात देशातली पहिली हॅचबक कार तयार झाली, नाव होतं Meera Car। Bol Bhidu
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 21 ส.ค. 2022
- #BolBhidu #MeeraCar #Ichalkaranji #ShankarraoKulkarni
लोकांना ही गोष्ट माहित असेल की अशा प्रकारचा प्रयोग देशात साधारणतः ५० वर्षापूर्वीच झाला होता. अगदी नॅनोपेक्षाही छोटी आणि नॅनोमध्ये असणारे जवळपास सगळे फीचर्स असणारी कार १९७५ साली मुंबईच्या रस्त्यावर धावली होती. ही कार ‘मीरा’ या नावाने ओळखली जायची आणि ती बनवली होती एका मराठी माणसाने.
People may know that this kind of experiment was done in the country about 50 years ago. Even smaller than the Nano and with almost all the features of the Nano, the car ran on the streets of Mumbai in 1975. This car was known as 'Meera' and was built by a Marathi man.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/
गर्वच नाही तर माज आहे इचलकरंजीकर असलेल्याचा 💪🏼🥳
जीव इचलकरंजी😍
श्वास कोल्हापूर❤️
अजून भरपूर काही गोष्टी आहेत ज्या देशात सर्वात आधी इचलकरंजी मध्ये प्रथम तयार झाल्या..🔥
Ichalkaranji Deccan mill
Maharashtra til First petrol pump
I love ichalkarnji
Ichlkaranji cha textile ind.
अभिमान आहे मी एक इचलकरंजीकर असल्याचा. जय हिंद जय महाराष्ट्र
I am from ICHALKARANJI and I proud of it
I am also
💖
I am also 😊☺️
इचलकरंजी मधील अनेक लोकांनी ही गाडी त्यावेळी रस्त्यावर फिरताना पहिली होती..आजही लोक मीरा गाडीची माहिती सांगतात..अभिमान आहे इचलकरंजीकर असल्याचा 👍
इचलकरंजी ❤
MH09 कोल्हापूरकर 😎😍
We proud ichalkarsnji & mankapure family appa & team
Meera gadi memreble
महाराष्ट्र राज्याच्या जीवा वर देश काल ही चालत होता आज ही चालतो आहे आणि उद्या पण चालेल. आणि महाराष्ट्र राज्य पुढे जावू न देण्या ची वृत्ती तेव्हाच्या आणि आजच्या राज्य कर्त्याने केलेले आहे
पहिला मराठी PM 2024
नितीन गडकरी
मराठी माणसाची ताकद दाखवून द्या
सपोर्ट आपला माणूस
Bhikmange dilhi wale
@@jaypatil6055 pn tyanna na hou denare bharpur aahet bhava, still, aasha ahe ki te nakkich hotil
100% बरोबर
मी इचलकरंजी चा आहे आम्हाला गर्व आहे 🙏कुलकर्णी साहेबांचा त्यांच्यामुळे आमचा इचलकरंजीची एक वोगळीचओळख आहे ☺️
Proud to be a ichalkaranjikar
Ichalkaranji - Manchester of Maharashtra
🤣😅
Proud to be an Ichalkaranji
इचलकरंजी शहराला वस्त्रनगरी (manchester city) असहि ओळखल जात,आशिया खंडातील सर्वात मोठी सूतगिरणीही येथेच होती(डेक्कन मिल). वस्त्रनिर्मिती आणि सहकार क्षेत्रातील इचलकरंजीच्या योगदानावरही video बनवा.
जगात अशी एकही गोष्ट नाही कि तो मराठी माणुस करू शकत नाही
🚩 जय् महाराष्ट्र 🚩
विडीओ खुप छान माहिती दिली आहे त्या बदल हार्दिक अभिनंदन🎉🎊🎉🎊🎉🎊 मी हि एक इचलकरंजी कर आहे केंद्र च्या व राज्याच्या जाणून बुजून इचलकरंजी च्या अनेक व्यावसायिक आज उपासमारीची जिवण जगत आहेत आशिया खंडातील सर्वात पहिली सहकार तत्वावर चालणारी टेकन सहकारी सुत गिरणी ही इचलकरंजी येथे सुरू झाली होती व ऐका राजकारणी लोकांनी यात राजकारण करून ही मिल बंद पाडली व आपले स्वताचे सुतगिरणी चालू केली व इचलकरंजी ची खरी ओळख सहकारी तत्वावर चालणारी आशिया खंडातील पहिली सुत गिरणी चालू केली होती
एक मराठी व्यावसायिक आज इचलकरंजी व्यापार करताना अनेक ठिकाणी अडचणी हे राजकीय लोक आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी आणतात व मराठी व्यवसायीक आजही या इचलकरंजी मध्ये आहेत
ऐक मराठी व्यावसायिक पान शाॅप आसे. अध्यक्ष
अजय सातपुते 9011907072
देशात पहिली इलेक्टिकल बाईक ही पंडित काका कुलकर्णीनी इचलकरंजीतच लाँच केली होती आणि ती यशस्वी देखील झाली आहे आणि 2002 पासुन ते 2022 पर्यत ती अजुन आमच्या कडे आहे
बर्गे सर मला या इलेक्ट्रिकल दुचाकी बद्दल जाणून घायचा आहे दुचाकींचा मॉडेल नाव काय होतं , आणि गाडी बद्द्ल सविस्तर सांगा.
love from Ichalkaranji... Ichalkaranji chi gosht ti pn Maithili kadun...sonyahun pivale😍
very nice information. This is credit to all skilled workers. proud of ichalkaranji
खुप छान माहिती .माझे बाबा कुलको कंपनीत मिरा कार बनवणे साठि आप्पा ( ना मदत करत होते
mala hyavar adhik maahiti milel kaa??
अभिमान आहे आम्हाला इचलकरंजीकर असल्याचा🙏🙏💐
Ichalkaranji ❤️ म्हणजे नाद खुळा🔥🔥
शंकरराव कुलकर्णी hats of to you
विषय हार्डच असतोय इचलकरंजीकराचा MH 09 ichlkaranji kar
इचलकरंजी🔥💥
MH-09❤️😍🌎
Very nice
अजून खूप काही आहे इचलकरंजी येथे शिकायला
Also cover Ichalkaranji Textile industry.... Ichalkaranji City is also famous for textile industry
ज्ञानात भर पडली, धन्यवाद 🙏
इचलकरंजी😍😍😍
Proud to be ichalkaranjikar
Waaw खूप छान प्रयत्न होता.
Good morning everyone from y
ही गाडी तयार करताना साजणी गावातील श्री सदाशिव देसाई यांचे फार मोठे योगदान आहे
छान माहिती मिळाली...
Very good info Mam! I like your channel. I am from ICHL. ❤❤❤ I am very proud of my town (now city)!
Ichalkaranji ❤️
We are from ichalkaranji and proud of my city
इचलकरंजी.नाही तटत नाही अडत
Khup chan information
शंकरराव कुलकर्णी माझे अजोबांचे लंगोटीयार (बालमित्र) हातानं फिरवून उसाचा रस घाणा जगात पहिला शंकर अजोबांनी बनवून माझ्या (पट्टण कोडोली) आजांना दिला होता. दोघांची मरेपर्यत घट्ट मैत्री होती..😭😭😭🙏
मराठी हिरा ❤️
No.1 information
Ek number.....Mana chi Marji.... Ichalkaranji....!!!!
Nice information
Thank you
याचाच अर्थ केंद्र सरकार तेंव्हाही आणि आताही महाराष्ट्राशी विषेशतः मराठी भाषिकांबरोबर सापत्न भाव ठेवतोय.
Ichalkaranji 💥💥💥
Nice video 👌🏻👌🏻👌🏻
I love ichalkaranji
Ichalkaranj Maharashtra's ♥️ Manchester City
Right aah
Mazi ichalkaranji...
I proud feel
जय महाराष्ट्र जय इचलकरंजी
इचलकरंजी इंजिनिअरिंग असोसिएशन च्या बिल्डिंगचा फोटो मी काढलेला आहे.
*आम्हाला गर्व आहे. आम्ही इचलकरंजीकर असल्याचा* Made in Ichalkaranji.
*I ❤️ ICHALKARANJI*
💪💪💪 ICHALKARANJI 💪💪💪
exellent pl
इलेक्ट्रिक बाईक ही सकल्पना 2002 ला प्रथम हे त्याचाच परिवाराने आनल होत ते म्हनजे पंडित काका कुलकर्णी यांनी आनली होती म्हनजे 20 वर्षा मागे ही देशात पहीली इलेक्टिकल बाईक ह्या पंडित काका कुलकर्णी यांचीच इचलकरंजीत निर्मीती होत होती
आणि आज देखील त्या इलेक्टिक बाईज माझ्या कडे आहेत
I Love Ichalkaraji
I am from ichalkaranji
Make a one video on CD100SS
Khul chhan
This car was seen in industrial exhibition held in Belgaum in 49 or 50.
इचलकरंजी मँचेस्टर City
Mi ichalkaranji cha asun mala hi mahiti navti... 👌
medam mahiti uttam ahe pan ek visangati ashi ahe tya kalay sujuki ni sanjay gandhi cha prashna kuthe karan sujuki che bhartatle entry sadharan 78 79 la zali
Khamgaon silver City video taka
1 नं
इचलकरंजी मधील वस्त्रोद्योग वर एक विडिओ बनवा
He car banvnyasathi mazya aaje saaryani dekhil contribution Kel aahe
Tyani aamhla khup sangitle aahe tyababtit
Car kshi bnvli te
N ya photot dekhil te aahet
❤️
😍🔥💪
આભાર 👍🙏
LoVEYOUMAITHiLI somuch
Ichalkaranj is great
मराठी माणसाची गळचेपी नेहेमीच होत आली आहे.
🙏👍
4:44 Aasach Deshyala Pokharun Nuksan Kelay Aadhi Kahi Netemandalini...
Saglya information Changly ahet Abhasu ahet Nice👍
Pan Tumcha mage koni lagla ahe ka
Kay bavlata sarka palat suta boltana👎 Watta HaniShind nahitar Sidhu Musewala lagun gela🤔
Area 51 var video banva na please
मी इचलकरंजी कर ❤️❤️❤️
#ichalkaranji MH09,#Manchester City.
Aamhi Ichalkaranji kar ✌️
आम्ही कोल्हापुरी
माझे आजोबा पण कुलकोमधे होते
This was happened coz our governments were more towards foreign products rather than indigenous products. We don't have shortage of talents but the view points of governments kills everything
licence raj. they even tortured tata industries
Hi Car Jar Aaj Asti Tar TATA, Mahindra Barobar Ajun Ek Indian Brand Astitvat Asta, Pan Jari Tyanni Centre Government Kadun Permission Nahi Milali Tari Pan Tyanni Foreign Madhe Hi Car Launch Karaila Pahije Hoti !!!
marthi mansa atta jaga ho pl
LoVEYOUMAITHiLI
Love you maithili
Fie group history
Mh 09 👑❤️
वीडियो चे टाइटल पहिली भारतीय कार जास्त व्यापक ठरले असते
Yes me ichalkaranji cha ahee
Mike
आम्ही इचलकरंजीकर
माझी इचलकरंजी
मी इचलकरंजीकर....
नाही तटत....MH09
कायम वजनात 🚩🚩🚩🚩
Maze Shejari Ani tyanchya Natu amche balmitra
Me swata ichalkarnji cha ahe
MH 09