अपयशामध्ये डॉ. अब्दुल कलामांनी जे केलं ते डिप्रेशनच्या आहारी गेलेल्या प्रत्येक तरुणाने करायला हवं...

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ต.ค. 2022
  • #BolBhidu #AbdulKalam #apjabdulkalam
    डिप्रेशनमध्ये असणारी अनेक लोकं आजूबाजूला असतात. नैराश्यात एखादा चांगला गुरु किंवा एखादा मित्र-मैत्रीण किंवा कुणीही “लढ” म्हनणारा भेटला ना तर आपली नौका नदीकाठावर जाते नाहीतर ती कुठे बुडाली हेच कळत नाही....
    जर नौका बुडायला लागली म्हणजे डिप्रेशनमध्ये गेलं तर काय करायचं ? डॉ. ए.पी.जे अब्दुल कलामही डिप्रेशनमध्ये होते...देशाला महासत्ता होण्यचे स्वप्न दाखवणाऱ्या ह्या माणसाचे स्वप्न जेव्हा पूर्ण झाले नाही तेव्हा त्यांनी काय केले? त्याचीच हि प्रेरणादायी कथा...
    What to do if the boat starts to sink i.e. goes into depression? Dr. APJ Abdul Kalam was also in depression...what did he do when the dream of this man who showed the country the dream of becoming a superpower did not come true? His inspiring story...
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 106

  • @snehalyadav9288
    @snehalyadav9288 ปีที่แล้ว +96

    योग्य वेळी योग्य video आणलात तुम्ही बोल भिडू. सध्या माझ्या आयुष्यात पण अनेक चढ उतार सुरू आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मनात आत्मविश्वास पुन्हा वाढला... धन्यवाद ☺️

    • @Vaibhavpatil0201
      @Vaibhavpatil0201 ปีที่แล้ว +4

      Be confident, dont fell down! Just wait for right time to come

    • @rahuladmane3157
      @rahuladmane3157 ปีที่แล้ว +3

      just enjoy ur every moment..u are act as acter in ur life

    • @suyogpethkar2125
      @suyogpethkar2125 ปีที่แล้ว +2

      Shikvanare bharpur ahet Hite 😆

    • @Vaibhavpatil0201
      @Vaibhavpatil0201 ปีที่แล้ว +3

      @@suyogpethkar2125 pn bhai kontya veles konta sentence touch krun jail sangta nahi yet 😂

    • @Vaibhavpatil0201
      @Vaibhavpatil0201 ปีที่แล้ว +1

      @@suyogpethkar2125 we just need some support from loved one ...
      That is enough...

  • @prashantsalve5014
    @prashantsalve5014 ปีที่แล้ว +15

    देशभक्त डॉ. अब्दुल कलाम यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏🙏

  • @youtuberboss8879
    @youtuberboss8879 ปีที่แล้ว +1

    Great APJ KALAM SIR
    THANKS BOL BHIDU TEAM...

  • @sriswamisamarth4742
    @sriswamisamarth4742 ปีที่แล้ว +22

    आत्म विश्वास जागवणारी कथा🙏🙏

  • @jitendrabargaje2039
    @jitendrabargaje2039 ปีที่แล้ว +19

    हेच तर हरी नरक्याच दुखण आहे.

  • @nsk1066
    @nsk1066 ปีที่แล้ว +1

    खूप खूप छान.......

  • @nitinshinde5652
    @nitinshinde5652 ปีที่แล้ว +1

    Motivational story is I like it...,. thanks

  • @user-hl5zi8qb9x
    @user-hl5zi8qb9x ปีที่แล้ว +5

    एकदम मस्त. मी आज पर्यंत कोणत्या मुस्लिमाला हक्काने बोलताना ऐकले किंवा पाहिले नाही, जे छाती ठोकून सांगतात कलाम आमचे होते. त्यांना तर नेहमी ओवेसी , औरंगजेब , दाऊद , खिलजी आपले वाटतात

  • @-isotope_k
    @-isotope_k ปีที่แล้ว +8

    डॉक्टर अब्दुल कलाम यांना भावपूर्ण आदरांजली 🙏🏼

  • @girishkulkarni1017
    @girishkulkarni1017 ปีที่แล้ว +21

    The gem 💎 of Hindustan

  • @dhananjaylokhande7623
    @dhananjaylokhande7623 ปีที่แล้ว +4

    मी स्व:ता ए पी जे आणी रतन टाटा या दोन्हीं भारत मातेच्या रत्नांना प्रत्यक्षात अगदी जवळून पाहिलं आहे. हा प्रसंग मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत विसरणार नाही....या दोन व्यक्ती माझे खरे हिरो आहेत. धन्यवाद बोल भिडू.

  • @pankajnarode3204
    @pankajnarode3204 ปีที่แล้ว +19

    Motivational story.... खूपच छान.....thank you 😊

  • @Kahanibaazabhi
    @Kahanibaazabhi ปีที่แล้ว +2

    जर ते वायु दलात निवडले गेले असते तर ते स्वतःचा स्वप्न जगत असते, पण नियतिने डॉ कलाम यांना जे दिल त्याने अख्ख्या देशाला स्वप्न बघायला आणि ते पूर्ण करायला शिकवल

  • @rutujamotugade6208
    @rutujamotugade6208 ปีที่แล้ว +1

    Mast...

  • @vishalpingale7646
    @vishalpingale7646 ปีที่แล้ว +8

    शब्द नाहीत बोलण्यासाठी पण खूपच छान!

  • @onlysongtadka4776
    @onlysongtadka4776 ปีที่แล้ว +14

    Spirituality is true and a permanant motivation .....

  • @subodhzare7636
    @subodhzare7636 ปีที่แล้ว +2

    आनि, पानी, म्हननारा, मानसाचं, आपन, देनार, कल्पणा, कारन 🙏🙏

  • @digvijaysutar6857
    @digvijaysutar6857 ปีที่แล้ว +1

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌👌👌👌👌👌

  • @681bhadanesudarshanbhila9
    @681bhadanesudarshanbhila9 ปีที่แล้ว +5

    Dr APJ Abdul Kalam is my roll model 😍

  • @jayeshbhoir4762
    @jayeshbhoir4762 ปีที่แล้ว +4

    Thanks..
    Bol Baidu and Dr kalam

  • @krushnatmore
    @krushnatmore ปีที่แล้ว +1

    खूप जबरदस्त लिखाण आणि त्याहून अधिक त्याची मांडणी खूप छान

  • @sandeeppatil9022
    @sandeeppatil9022 ปีที่แล้ว +6

    it's so nice so much learned from this

  • @narayanbhandare9438
    @narayanbhandare9438 ปีที่แล้ว +4

    Khup chan mahiti dili.

  • @ajajshaikh501
    @ajajshaikh501 ปีที่แล้ว +4

    VERY NICE

  • @suyogteke4949
    @suyogteke4949 ปีที่แล้ว +2

    खूप छान.., पण मी चुकत नसेल तर सगळे शब्द अग्निपंख या पुस्तकातलेचं आहेत..!!

  • @Raj_Thackeray
    @Raj_Thackeray ปีที่แล้ว +2

    जय महाराष्ट्र

  • @yd1824
    @yd1824 ปีที่แล้ว +3

    Thanks for this video...

  • @ganeshdukare8812
    @ganeshdukare8812 ปีที่แล้ว +6

    खूप छान सादरीकरण 👏

  • @vasudhaukarande2197
    @vasudhaukarande2197 ปีที่แล้ว +3

    Thank you for sharing 🙏

  • @villagelifewithsunil440
    @villagelifewithsunil440 ปีที่แล้ว +4

    खुप छान माहिती दिलीत.

  • @akashdipbhagat2105
    @akashdipbhagat2105 ปีที่แล้ว +1

    Thank you mam

  • @sachinr9511
    @sachinr9511 ปีที่แล้ว +4

    Dr. Abdul Kalamancha Aaj video bagun kup Chan vatle 😊

  • @sadakoli5840
    @sadakoli5840 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद भाऊ

  • @NikhilR07
    @NikhilR07 ปีที่แล้ว +2

    😊🤗 आभारी आहे

  • @jayantdhongde108
    @jayantdhongde108 ปีที่แล้ว +3

    प्रेरणादायी

  • @dr.gajananhingmire7872
    @dr.gajananhingmire7872 ปีที่แล้ว +1

    अतिसुंदर

  • @dipak6253
    @dipak6253 ปีที่แล้ว +2

    Dr Kalam is my 1st teacher

  • @user-dr9pk6oi4v
    @user-dr9pk6oi4v ปีที่แล้ว +8

    स्वामी या शब्दाचा अर्थच स्वा मी असा आहे म्हणजे मी स्वतः च स्वतः चा मार्गदर्शक या अर्थाने किंवा स्वतः च स्वतः वर स्वार या अर्थाने आहे!आपली एखाध्या वरील प्रगाढ श्रद्धा पण मदतीला येते.... परंतु.......
    माझं कुणीतरी दुसरा व्यक्ती भल करेल या समजुतीत कुणी असेल तर मात्र तुम्हाला कोण वाचवणार!

  • @vivekogale1551
    @vivekogale1551 ปีที่แล้ว +5

    Jai shree Ram

  • @OkInfoworld
    @OkInfoworld ปีที่แล้ว +10

    खुपच छान सांगितलस ताई मनाला आत्मसात झालं 🙂👍

  • @ajaykahandal2480
    @ajaykahandal2480 ปีที่แล้ว +1

    Khup chan mahiti🙏

  • @user-sc2dy8rd5c
    @user-sc2dy8rd5c ปีที่แล้ว +1

    khup chan

  • @chetanjadhav1178
    @chetanjadhav1178 ปีที่แล้ว +15

    अप्रतिम व्यक्तिमत्त्व सुवर्ण अक्षर सुधा कमी पडतील इतके उत्तुंग व्यक्ती होते Dr Abdul Kalam सर . भावपुर्ण आदरांजली 🙏

  • @umeshpawar9865
    @umeshpawar9865 ปีที่แล้ว +1

    Ekch Number 🙏🙏🚩👍👏🕉🥰✌💪✌❤💙

  • @ajinkyasagane9675
    @ajinkyasagane9675 ปีที่แล้ว +1

    Nice video, kudos to bol bhidu team.

  • @indianindian7493
    @indianindian7493 ปีที่แล้ว +1

    Chhan Video , chhan mahiti 👍👍

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 ปีที่แล้ว +1

    Salute to Apj abdul kalam...🙏🙏

  • @harishpatil6049
    @harishpatil6049 ปีที่แล้ว +2

    Good content बाेलभिडू team, keep it up

  • @aniket_kh2291
    @aniket_kh2291 ปีที่แล้ว +5

    खूप छान बोल भिडू तुम्ही दरवेळेस चांगली माहिती देता असच आम्हला माहिती देत रहा खूप खूप धन्यवाद

  • @shiva5189
    @shiva5189 ปีที่แล้ว +2

    I will support you 😊👍🏻

  • @vijaykakade5040
    @vijaykakade5040 ปีที่แล้ว

    3:43

  • @mayurkasabe392
    @mayurkasabe392 ปีที่แล้ว +4

    👍

  • @shiva5189
    @shiva5189 ปีที่แล้ว +2

    Great job 👌🏻बोल भिडु👍🏻

  • @thakare168
    @thakare168 ปีที่แล้ว +6

    Salute to our nation’s pride dr. a.p.j. Kalam sir🙏🏻

  • @happysoul9424
    @happysoul9424 ปีที่แล้ว +5

    स्वामी शिवानंद यांच्यावर अजून informative video बनवा

    • @daizyd9116
      @daizyd9116 ปีที่แล้ว +1

      U tube wr khup vdos aahet . त्यांच्या शिष्या 🕉 मालती देवी..आमच्या गुरू माऊली..यांचे तपोवन मिरज maishal road wr aahe.

  • @anand1311
    @anand1311 ปีที่แล้ว +13

    टिपिकल काहीतरी बोलतोय वाटेल, पण जेव्हा थेट असा गुरू मिळत नाही तेव्हा सर्वश्रेष्ठ गुरू, मानसोपचार तज्ज्ञ श्रीकृष्णाकडे जा. त्याच्याकडे जाण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे आपण फक्त नावच ऐकलेली श्रीमद् भगवद्गीता!
    स्वामी चिन्मयानंद किंवा आचार्य प्रशांत किंवा रामकृष्ण मिशन यांची गीतेवरची टीका बेस्ट! ती ISKCON ची As It Is वाली बिल्कुल नको!
    स्वामी चिन्मयानंद आणि स्वामी सर्वप्रियानंद यांची गीतेवरील प्रवचने TH-cam वर free ऐकायला मिळतील!
    योग्य ग्रंथ हाच गुरू! ❤️

    • @user-nj4xl8ql1l
      @user-nj4xl8ql1l ปีที่แล้ว +2

      Sarth Dnyaneshwari vacha khup Chan ahe todch nahi

    • @beprecious3457
      @beprecious3457 ปีที่แล้ว

      Thanks ❤️

  • @Jayhind80174
    @Jayhind80174 ปีที่แล้ว +1

    🙏🙏

  • @Ap-gy4zv
    @Ap-gy4zv ปีที่แล้ว +4

    For more info ....read ''WINGS OF FIRE''

  • @shashishetty8582
    @shashishetty8582 ปีที่แล้ว +2

    Thats y in ved it say everyone need guru in life modern name is mentor

  • @Mann12321
    @Mann12321 ปีที่แล้ว +1

    Khup divsanantar changla vdo banavla.

  • @rameshwarkate_rk624
    @rameshwarkate_rk624 ปีที่แล้ว +1

    Very nice Mohini 👌👌

  • @pankajlandge795
    @pankajlandge795 ปีที่แล้ว +1

    🔥🔥🔥

  • @vijaygole919
    @vijaygole919 ปีที่แล้ว +1

    👌👌👌👌👌🙏🙏👌👌👌👌

  • @DapkarPravin
    @DapkarPravin ปีที่แล้ว +1

    🤗

  • @mohsinbagwan1171
    @mohsinbagwan1171 ปีที่แล้ว +2

    Kohinoor ♥️

  • @indianindian7493
    @indianindian7493 ปีที่แล้ว

    Great Bharatratna - Missile man Dr. APJ Abdul Kalam Sir.

  • @milupatadiya.7205
    @milupatadiya.7205 ปีที่แล้ว +2

    આભાર

  • @MarcusA6583
    @MarcusA6583 ปีที่แล้ว +2

    बोल भिडू ..... 🧡अस्सल मराठी चॅनेल.....

  • @daizyd9116
    @daizyd9116 ปีที่แล้ว +1

    स्वामी शिवानंद यांच्या शिष्या 🕉 मालती आई यांचेही बरीच पुस्तके प्रसिद्ध आहेत. मिरज maihsal road वरील ओम मालती तपोवन येथे त्यांची समाधी आहे. अनेक साधकांना त्यांचे मार्गदर्शन आणि प्रचिती आजही मिळते.

  • @Student-rf3nx
    @Student-rf3nx ปีที่แล้ว +13

    बोल भिडू
    भाजप २०१४ सली ज्या आश्वासन देऊन निवडून आलेत त्या मधील किती आश्वासने पूर्ण केलीत त्याच्यावर एखादा व्हिडिओ बनवा
    खरंच तुमच्या सारखं विश्लेषण कुणालाच जमत नाही 💯
    बोल भिडू तुम्ही अगदी सोप्प्या भाषेत अनेक मुद्दे समजावून सांगीतले त्याबद्दल मनापासून धन्यवाद 👏

    • @NishadKelkar
      @NishadKelkar ปีที่แล้ว

      Hoi barobar ae, pahijech asa video....
      Comparison between upa n nda jhalach pahije....
      Infrastructure....
      Highway per day...
      Internet reach and cost...
      And most importantly, corruption comparisons..... Kiti ghotale kadhi jhale....he sagla compare jhala pahije....
      Agdi barobar suggestion aahe....saglya bol bhidu chya khali asta he suggestion....khup chaan....

    • @NishadKelkar
      @NishadKelkar ปีที่แล้ว

      Imports during upa vs nda he pn pahije....

    • @vasudhaukarande2197
      @vasudhaukarande2197 ปีที่แล้ว

      Nitin Shukla Channel Follow kra , tumhala Sglya Latest ane True News miltil 🙏

  • @Amar_salunke
    @Amar_salunke ปีที่แล้ว +2

    #Apjabdulkalam

  • @milupatadiya.7205
    @milupatadiya.7205 ปีที่แล้ว +1

    મોહિની ❤️⭐❤️⭐❤️⭐

  • @tarunpatel4801
    @tarunpatel4801 ปีที่แล้ว

    Madam tumhi video madhy Jo photo dakhavla aahe te baps Swaminarayan sansthe che mahan sant Pramukh swami Maharaj aahet

  • @riteshchavan1194
    @riteshchavan1194 ปีที่แล้ว +8

    नमस्कार,
    मी तुमच्या चॅनल चा एक उत्सुक प्रेक्षक आहे. तुमचा content, तुम्ही मंडळी नेहमीच खुप मेहनतीने माहिती पोहचवता याची कल्पना आहे. म्हणूनच, एक या व्हिडिओ संदर्भात एक सूचना करायची आहे. या व्हिडिओ च्या thumbnail मधे पु. प्रमुखास्वामी महाराजांचा फोटो वापरला आहे. त्याचप्रमाणे, त्यांच्या सोबतच्या काही छायचित्रणांचा देखील वापर करण्यात आला आहे. त्यामुळे, त्याविषयी तुम्ही माहिती देताना कुठेही तो उल्लेख केला नाही. Dr. कलामांनी त्यांच्याविषयी 'Transcendence' (मराठी अनुवाद: उन्नयन, ) हे पुस्तक लिहिले होते, जे त्यांच्या अंतिम पुस्तकांपैकी एक आहे. त्यात त्यांनी त्यांच्या सोबतच्या अध्यात्मिक अनुभवांचे वर्णन केले आहे. आणि विशेष म्हणजे यंदा प्रमुखस्वामींचा शताब्दी महोत्सव आहे. मी हे पुस्तक वाचले आहे, त्यामुळे तुमच्या लक्षात आणून देण्यासाठी व यामुळे तुमच्या कामाला गालबोट लागू नये म्हणून सांगत आहे. जमल्यास याची नोंद घ्यावी आणि योग्य ती सुधारणा करावी. अपेक्षा आहे की जबाबदारीने तुम्ही योग्य ती दखल घ्याल. तुम्हाला खुप खुप शुभेच्छा! धन्यवाद!

  • @bhavesh7702
    @bhavesh7702 ปีที่แล้ว +1

    त्या नरहरी पुरके ला दाखवा हा व्हिडिओ..
    येझ..

  • @shoorveer6000
    @shoorveer6000 ปีที่แล้ว +2

    सर्व हिंदू सत्यार्थं प्रकाश वाचावं आणि मग भगवत गीता

  • @NishadKelkar
    @NishadKelkar ปีที่แล้ว

    Indian youngsters, need to concentrate more on , science, spirituality, and wat dey can do to add more to ppls life....he politics vagaire sagla time pass aahe....politicians set jhalet tyanchi poda set jhali aahet....apan ugach apla vel ghalavtoy....

  • @akshaybhongare1091
    @akshaybhongare1091 ปีที่แล้ว +1

    Hi mahiti prerana deun gali

  • @user-kd3ry4pb7w
    @user-kd3ry4pb7w ปีที่แล้ว +3

    Mwulawi kd gele aste ajun depressed zale aste kalam sir 😂😂😂

    • @mayurmelge6247
      @mayurmelge6247 ปีที่แล้ว +1

      sir tan se juda🤣🤣, hich policy aste yanchi.

    • @AsifShaikh-wu5iq
      @AsifShaikh-wu5iq ปีที่แล้ว

      AR Rahman ची स्टोरी वाच ,

  • @sagarshinde7535
    @sagarshinde7535 ปีที่แล้ว

    Chinmay la ghyayla pahije hota.... Ya video sathi

  • @funtook7813
    @funtook7813 ปีที่แล้ว

    लेझीम चा इतिहास काय आहे पास्ट करा

  • @sanvedgharge3212
    @sanvedgharge3212 ปีที่แล้ว +1

    Zoom ya Dog var Video banva

  • @AsifShaikh-wu5iq
    @AsifShaikh-wu5iq ปีที่แล้ว +1

    BJP, RSS, पुरस्कृत स्वघोषित नरसिम्मानंद सरस्वती, एपीजे Dr कलाम साहेबान्ना, एकेरी उल्लेख करतो, सिव्य देतो, तेव्हा कोनता ही वकील किंवा, देशातला माणुस त्याच्या विरोधात उभा राहत नाही, ही देशाची शोकांतिका आहे,

  • @kms26680
    @kms26680 ปีที่แล้ว

    Mala kadhi watat tumach channel he anti nationalist aahe pan apj kalam is my idol u r not reason for that

  • @jyotigawai8045
    @jyotigawai8045 ปีที่แล้ว +3

    First View...

  • @amarsawant9361
    @amarsawant9361 ปีที่แล้ว

    👍