Belgaon मध्ये Chhagan Bhujbal यांनी केलेल्या वेशांतराची आजही चर्चा होते | Bol Bhidu
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
- #BolBhidu #ChhaganBhujbal #BalasahebThackeray
साल होत १९८६. बेळगावमध्ये तेव्हाच्या कर्नाटक सरकारने केलेल्या कन्नड सक्तीविरुद्ध आंदोलन पेटलं होतं. जनता दलचे रामकृष्ण हेगडे तेव्हा तिथले मुख्यमंत्री होते. सक्तीने बेळगावमधल्या मराठी भाषिकांवर कन्नड अस्मिता लादण्याचा प्रयत्न तिथल्या जनतेने झुगारून लावला होता. त्यावेळी छगन भुजबळांनी एक मोहीम हाती घेतली. छगन भुजबळ यांच्या पत्नीचे ऑपरेशन होते. घरात टेन्शनच वातावरण असूनही बाळासाहेबांच्या आदेशावरून छगन भुजबळ बेळगावच्या अवघड मोहिमेवर निघाले.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/
आम्ही भुजबळांच्या मतदार संघातील आहोत आणि अभिमान आहेत आम्हाला भुजबळ साहेबांचा....❤️❤️
Bhujbal saheb ✌️💯
@@charlesramsay1349 bhujbal saheb minister hotil prt 💯✌️
chor bhujbal
तुज नाव काय गाव सांग
आणि आम्हाला माळी असल्याचा
छगन भुजबल यानी भ्रष्टाचार खूप केला पण येवला व इतर परिसराचा विकास पण केला
भुजबळ खरचं Armstrong आहे........💪💪💪
आमचे दैवत आहे भुजबळ साहेब
आम्ही ही महाराष्ट्र विकायला मदत करायला ED,CBI, IT ला घाबरून मांडवली करायला प्रायव्हेट जेट विमानाने सुरत मार्गे गुवाहाटी महाशक्ती चे गुलाम म्हणून पळालो - 📦📦📦📦📦
tumchi layki talve chatychi ahe mhnlyavr tumchya kadun ajun ky apeksha??????????????????🤣🤣🤣😂😂😂
@@discostation4539 हिंडणबर्ग नावाचा संस्थेने देशाला एका भल्या मोठ्या स्कॅम उघडा करून नेते आणि त्याचा संबंधला नांगडे केले.. देशाची संपत्ती विकून,धर्माचा आड येणाऱ्या पिढ्याचा स्वप्न हक्काची राख रांगोळी करून चोरांचा गटात राहून 40 पैशासाठी राज्य देशाची गद्दारी करणारा व्यक्ती न होनेच पसंत करेन.. 🙏🙏👍👍
@@TV00012 ky shett upyog hot nai bg adani ahe to parth var yenr...hindengburg ky Shen khaty mahitya saglyana.. kahi upyog nai honar
विकास करून दाखवणारा नाशिकचा ढाण्या वाघ आदरणीय भुजबळ साहेब
खूप छान विषय होता भिडू ...पण कृपया JNU मधे शिवाजी महाराज यांची प्रतिमा तेथील काही लोकांनी कचऱ्यात फेकली ..या मुद्द्यावर आपण एक व्हिडिओ नक्की बनवावा हीच आपणास विनंती...लोक तुमचा चॅनल पाहून जागरूक होतात त्या मुळे तुम्ही याची दाखल घ्यावी
एकच साहेब भुजबळ साहेब ओबीसी चा ढाण्या वाघ 👑✌🏻💯🔥
Great for भुजबळ साहेब 👍
किस्सा प्रचंड आवडला भिडू 👍🏻🙏🏻
एक सच्चा सैनिक भुजबळ साहेब
Toch saccha sainik balasaheb la bala mhanun haak marayla laglela chor sena sodlyavr
एवढं सगळं केलं आणि मातीत गेलं
नाहीतर आज सर्व प्रथम शिवसेना चे मुख्यमंत्री झाले असते 1995 सालीचं
यालाच म्हणतात विनाशकाले विपरीत बुद्धी
तुझी ग्राम पंचायत सदस्य होण्याची तरी लायकी आहेत का..?
@@Nandinisangle459 सत्य फार कटू असतं
If possible make video on "Why there is corruption in government"?
भुजबळ साहेब Great 👍
मी भुजबळ साहेब समर्थक
Bhujbal Saheb
Bhujbal is fire brand leader
तीन अपंग भाऊ संपूर्ण फर्नांडिस परिवाराची जागा वीस वर्षे बळकावून नवव्या मजल्यावर स्विमिंग पुल बांधून ऐश आराम करत होते त्या. वर एक व्हिडिओ येकदा आपल्या च्याहत्या दाखवा
ओबीसी टायगर भुजबल
छगन भुजबळ यांनी खूप मोठा भ्रष्टाचार केलेला आहे
Aamch Belgav😍
In Sanskrit and Marathi language
name of BELGAUM was
"Venugram"
actual name of BELGAUM
BELGAUM meaning in Uradu uncontrolled territory in Urdu language
marathi mdhle arbi farsi shabd paha adhi
पण सरसेनापती जेव्हा राष्ट्रवादीत आले तेवा काय झाले ते पण सांगा
Mast👌
🙏🙏🙏🙏
Nice
Armstrong
30000 Koti kase chapale te pan sanga.... Maharashtra Sadan 😀
are jay shah 89 lakhanvarun 116 crore var jau shakto 5 varshat , tar ha ka nahi
@@amolmhatre1 Kai re tumi chatu andhbhatk... Koni Modi ch tr koni Pawar ch tr koni Rahul... Sgle eeka maale che mani ahet... Sgle aplya la lutai la bstlet... Tumch sarkhe karyakrte swtha ch netya la vachvai la dusrya che kale dhande kadta.... Chngla goshti ch kautuk Ani vait goshti ch nished ch zla paije... Mg tho swacha bhau mantri asude nai tr Dushman ch sasra aasude...
@@Anonymous2114
1. tula mazyabaddal kahi mahit nahi - so u can not judge me. So i dont care what you talk.
2. Tuz fake account - generally he fake account wale saradyasarkhe rang badaltat , kinwa IT cell wale astat... so again I dont care what you talk.
So better not to talk. 😊
@@amolmhatre1 If you don't care you wouldn't have replied 😂 hypocrite and your comment is so obvious that anyone can judge you...
@@Anonymous2114 haso re... sab haso...
Aunty ne joke mara
mag pudhe kaay zale seema aandolanche?? bhijat ghongade
Real story very good bhujbal saheb
Awesome 🚩🚩🚩
💪💪💪
Bhujbal ha bhastra manu's she he chor ahe
पुढारी काय करने त्याचा नेम नाही
बोल भिडू चा 1 भाऊ पण असाच दिसतो
कानडी माजलेत सारे
छान
Faltu
He Loktantra navhe...he tar damanshahi...
Jai jai garvi gujrat 🚩
Jai khandesh
Garvi gujarat?
Te shivsainik vegale ch hote aata kase rahile te sarv pahat aahet
Hii
😀
नाही तरी मुस्लिम प्रेमी आहेत एनसीपी 🤣🤣🤣🤣🤣🤣
किती त्या चोराचे कौतुक.... भुजबळचोर मेला तेव्हा पण vedio बनवा.विसरू नका
त्यांच्या आधी तुझ्या आईचा नंबर लागावा...
Ka jaltat re kahi loka tya bhujbal var .........tya vyaktine ne kele ahet tevha daringbaaz kaam