Dharmaveer : Anand Dighe यांच्या कारचा Dawood टोळीनं पाठलाग केलेला I BolBhidu

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 เม.ย. 2022
  • #BolBhidu #AnandDighe #eknathshinde
    तगड्या डॉयलॉग्जनं भरलेला, अंगावर शहारे आणणारा 'धर्मवीर, मुक्काम पोष्ट ठाणे' या शिवसेना नेते आनंद दिघे यांच्यावरच्या पिक्चरचा टिझर नुकताच रिलीज झाला. अभिनेता प्रसाद ओकनं यात दिघेंची भूमिका साकारलीये. आनंद दिघेंची लोकप्रियता अफाट होतीच पण आजचा किस्सा आहे आनंद दिघेंच्या अर्माडा गाडीचा. याच गाडीच्या अपघातात दिघेंचा मृत्यू झाला, पण याच गाडीनं त्यांना दाऊद टोळीच्या हल्ल्यातून वाचवलेलं.
    The teaser of the picture of Shiv Sena leader Anand Dighe, 'Dharmaveer, Mukkam Post Thane', which is full of strong dialogues and brings cities to life, has been released recently. Actor Prasad Okan has played the role of Dighe in this. Anand Dighe's popularity was immense but today is the case of Anand Dighe's Armada car. Dighe died in the same vehicle accident, but the same vehicle saved him from the attack of Dawood gang.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 365

  • @majhabappa2957
    @majhabappa2957 2 ปีที่แล้ว +454

    तब्बल २० वर्षानंतर धर्मवीर आनंदजी दिघे साहेबांना पुन्हा "जिवंत" केलेल्या प्रविण तरडे - प्रसाद ओक ह्या दोघांना मानाचा मुजरा 🙏🏻🚩

    • @cutebandgar3351
      @cutebandgar3351 2 ปีที่แล้ว +5

      Also Mangesh Desai...✌🙏

    • @vasukadhghalkar9876
      @vasukadhghalkar9876 2 ปีที่แล้ว +1

      @@cutebandgar3351 mangesh desai director

    • @surajangane6683
      @surajangane6683 2 ปีที่แล้ว +3

      Kharach... Dighe saheb yanchya sarkha devmanus hone nahi...

    • @kirankamnurkar3308
      @kirankamnurkar3308 2 ปีที่แล้ว

      @@cutebandgar3351 आहे 🙏🤝 आहे हे जाणून घेण्यासाठी या दोन गोष्टीचा उलगडा झाला आहे 🙏 इतकी उऐ उ

    • @bhaveshthale530
      @bhaveshthale530 2 ปีที่แล้ว

      आरे ते जिवंत च आहेत

  • @ajitbhadule103
    @ajitbhadule103 2 ปีที่แล้ว +212

    देव जाणो खरोखर दिघे साहेब कशे वारले पण जिवंत असताना लाखो असहाय ची मदत करून गेले 🙏

  • @kondibaabhang2703
    @kondibaabhang2703 2 ปีที่แล้ว +143

    असा देव माणूस पुन्हा होणे नाही, भावपुर्ण श्रद्धांजली साहेब 💐💐💐💐🙏

  • @Yuvasena
    @Yuvasena 2 ปีที่แล้ว +133

    अखंड चैतन्याचा झरा.
    एक आसमानी दरारा..
    एक शिवसैनिक खरा...
    धर्मवीर आनंद दिघे साहेब ❤️❤️

  • @vishalsutar2259
    @vishalsutar2259 2 ปีที่แล้ว +336

    दिघे साहेब असते तर राऊत सारखे फर्शी पुसाय ठेवले असते

    • @Vijayshindes
      @Vijayshindes 2 ปีที่แล้ว

      राऊत च आहे त्यांनी मोदी आणि शाह ल घाम फोडला असे म्हणू शकता की दिघे साहेब असते तर अज शिव सेना त्यांच्या ताब्यात असती.

    • @amoltambekar
      @amoltambekar 2 ปีที่แล้ว

      ठेवला तर असता का शवसेनेत? Xxx लाथ मारून हकलाला असत.

    • @sandeshabgul3
      @sandeshabgul3 2 ปีที่แล้ว +3

      😂😂😂

    • @Inlinezambu
      @Inlinezambu 2 ปีที่แล้ว +1

      😂😂😂

    • @greatentertainment1525
      @greatentertainment1525 2 ปีที่แล้ว +2

      Right

  • @jadhavnileshofficial
    @jadhavnileshofficial 2 ปีที่แล้ว +121

    धर्मवीरांचा सहवास तर लाभला नाही... पण थोरामोठ्यांकडून साहेबांबद्दल ऐकतांना आजही अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी येते...
    जय शिव आनंद..

    • @lahulokhande7453
      @lahulokhande7453 2 ปีที่แล้ว +2

      माझं पण हाल तेच आहे मित्रा

    • @surajangane6683
      @surajangane6683 2 ปีที่แล้ว +2

      Kharch.... Agdi asech vatate nehmi

    • @kunalgaikwad9381
      @kunalgaikwad9381 2 ปีที่แล้ว +2

      असच एक किस्सा सांगणं आम्हाला कारण आम्हाला त्यांच्या सहवास सुध्धा लाभला नाही आणि किस्से सुधा ऐकले नाहीत .....

  • @psycholo......2085
    @psycholo......2085 2 ปีที่แล้ว +152

    मी जेवढा काही इतिहास वाचला आहे त्यावरून असे लक्षात येते की या महाराष्ट्रात जेवढी काही महान व्यक्तिमत्त्व होऊन गेली त्यांना खूप कमी वय लाभले। वेळेआधीच काळाने घात केला।

    • @rekhak8054
      @rekhak8054 2 ปีที่แล้ว +14

      काळाने नाही, ठाकरे मुळे

    • @Adi-ht3zd
      @Adi-ht3zd 2 ปีที่แล้ว +1

      @@rekhak8054 ka marla thackrey ne tyala

    • @janardhanpawar5297
      @janardhanpawar5297 2 ปีที่แล้ว +2

      @@rekhak8054 barobar

    • @rekhak8054
      @rekhak8054 2 ปีที่แล้ว

      @@Adi-ht3zd all info is available on youtube. U can check

    • @thanos72
      @thanos72 2 ปีที่แล้ว

      श्रीकांत जिचकार सुध्दा

  • @shivshankarpatil3873
    @shivshankarpatil3873 2 ปีที่แล้ว +147

    सगळेच नेते सारखे नसतात काही आनंद दिघे असतात 🙏🏻

  • @sanketk3155
    @sanketk3155 2 ปีที่แล้ว +18

    दिघे साहेब असते तर उध्दव आज एक यशस्वी फोटोग्राफर आणि राज एक उत्तम व्यंगचित्रकार असता...

    • @yogeshmali613
      @yogeshmali613 2 ปีที่แล้ว +2

      Mhanje ky dighe saheb gele ani ya doghancha cariar kharab zala asa bolaycha aahe ka

  • @tmkmarathi1111
    @tmkmarathi1111 2 ปีที่แล้ว +11

    आपल्याच माणसांकडून झालेला घातपात हा अपघात कोणी घडवून आणला हे समजल्यावर साहेब हृदय विकाराच्या झटकयाने अनंतात विलीन झाले असावेत.
    टिपः राजकारणात कोणीच कोणाचं नसत.

  • @janardanmane8523
    @janardanmane8523 2 ปีที่แล้ว +77

    धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचा अत्यंत नियोजन करून आपल्याच लोकांनी अपघात घडवून आणून काटा काडला आहे असे कट्टर शिवसैनिकांना वाटते.

    • @jayantkulkarni4377
      @jayantkulkarni4377 2 ปีที่แล้ว +9

      हो खरे आहे साहेब असत तर तेच शिवसेनाप्रमुख झाले असते

    • @ratishbhoir142
      @ratishbhoir142 2 ปีที่แล้ว

      आगदी बरोबर

    • @vishnupatil2779
      @vishnupatil2779 2 ปีที่แล้ว

      बकवास आहे ही

  • @anilgurav5647
    @anilgurav5647 2 ปีที่แล้ว +11

    आनंद दिघे साहेबांना मानाचा मुजरा त्यांच्यानंतर असा शिवसैनिक होऊ शकत नाही मी मराठी मी हिंदू हा गर्व बाळगून राज साहेबांकडे पाहिलेल बरं

  • @umeshbhoir9929
    @umeshbhoir9929 2 ปีที่แล้ว +139

    आनंद दिघे यांनां ऐवढि प्रसिद्धी आणि लोकांच्या मनात जी जागा निर्माण झाली होती, ती काही लोकांना बघवली नाही, जसा शंभू राजांसोबत घात झाला, तसाच आपल्या आनंद दिघे साहेबांसोबत झाला असावा ?

    • @mahavirk8197
      @mahavirk8197 2 ปีที่แล้ว +24

      He was becoming more popular then Balasaheb Thackre.. This is fact..

    • @yogeshmore7103
      @yogeshmore7103 2 ปีที่แล้ว +13

      @@mahavirk8197 ho me pn heach iikat aaloy ....lahan pana pasun

    • @cookiemhatre424
      @cookiemhatre424 2 ปีที่แล้ว +3

      😓 Brobr bols...ghat kel Aplya shebancha💔

    • @amitsarde6310
      @amitsarde6310 2 ปีที่แล้ว +1

      Pant kon hote?

    • @prashantzanjad7935
      @prashantzanjad7935 2 ปีที่แล้ว

      Barobar

  • @yashwantpachpute2948
    @yashwantpachpute2948 2 ปีที่แล้ว +17

    काय तेव्हाची शिवसेना होती ,काय रुबाब होता ,आज शी शेणा झालीये शी शेणा

  • @vishalkishayari
    @vishalkishayari 2 ปีที่แล้ว +184

    *पहीलेच्या शिवसेनेला🚩 म्हणजेच ज्यात ✍️बाळासाहेब, आनंद दिघे साहेब📿 राजसाहेब⚔️ सारखे वाघ👑 होते ती शिवसेना🕉️🛡️ आमच्या रक्तात🩸होती, तिची एक वेगळीच शान, दरारा🦁, प्रतिष्ठा🌼 होती, पण आताची तर नावं घ्यायला पण लाज वाटतयं..!🐒😂*

    • @Vijayshindes
      @Vijayshindes 2 ปีที่แล้ว +20

      सगळ्यांना मानाचा स्थान आहे च पण काळा नुसार बदलाव लागते .शिवाजी महाराज यांचे वंशज आज काय दिवे लावत आहेत ते पण बदलेच ना .आणि हा राज च नाव नका घेऊ ed la घाबरून पलटी मारली

    • @harshadbhatkar27
      @harshadbhatkar27 2 ปีที่แล้ว +2

      मस्त अंधभक्त 🤣😂.. तेव्हाचे सगळे असते ना तर भाजपाची अशी ___ली असती ना आणखी गर्व झाला असता

    • @yashwantkadam9035
      @yashwantkadam9035 2 ปีที่แล้ว +5

      सेना आहे तशीच आहे, जशी वेळ तसं वागावं लागतं. नाहीतर मैत्रीच्या अंधारात राहिलो असतो तर एव्हाना संपलो देखील असतो. आणि हो सेना काय चीज आहे ते त्यांच्या विरोधकांना तसेच मित्रपक्षांना खूप चांगल्या प्रकारे माहीत आहे. त्यामुळे सेनेला जितकं दाबता येईल तितकं दाबण्याचा प्रयत्न इतर सर्वच पक्ष करत असतात. उध्दव साहेबांना समाजकारण कदाचित जमत नसेल पण राजकारण खूप चांगल्या प्रकारे जमत. आणि सेनेचा मतदार सेनेपासून कधीच दूर जाऊ शकत नाही.

    • @janardhanpawar5297
      @janardhanpawar5297 2 ปีที่แล้ว +4

      @@yashwantkadam9035 are gap sadhu sant maarle tari sena gappa jantela sagla kalale ahe sonia sena zaali ahe satte saathi lachar pana swikar li ahe 😡😡

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 2 ปีที่แล้ว

      Narayan Rane saheb sudha

  • @ashokdongare2241
    @ashokdongare2241 2 ปีที่แล้ว +63

    दिघे साहेब गेले,आणी ( विजय )सिंघनिया जवळ सुद्धा काही राहिले नाही

    • @akshaysathe1457
      @akshaysathe1457 2 ปีที่แล้ว +4

      योगायोग की कारस्थान

  • @yateenghule9341
    @yateenghule9341 2 ปีที่แล้ว +110

    काय बोलावं आपल्याच पक्षात आपल्यापेक्षा दुसरा कुणी मोठा झालेला पाहवत नाही.
    पण काहीही असो मा.राज साहेबांना नक्की रहस्य माहीत असणार. असं म्हणतात की ते मातोश्रीवरून संदेश घेऊन आले होते.तो दिघेंच्या जिव्हारी लागला.🙏🙏🙏

    • @mrprashant22
      @mrprashant22 2 ปีที่แล้ว +10

      घातपात ही असू शकतो.

    • @mrprashant22
      @mrprashant22 2 ปีที่แล้ว +7

      पक्षाचा आदेश आला आणि मा.दिघे गेले.

    • @mh0972
      @mh0972 2 ปีที่แล้ว +15

      Rane ani Raj thakrey yaani Dighe Sahebana Thane jilha pramukh padacha rajinama dyaycha nirop gheun aley hote. Tya nantarch Tyana heart attack ala.

    • @happinessandsecretofnature8355
      @happinessandsecretofnature8355 2 ปีที่แล้ว +2

      @@mh0972 हे काळ्या दगडा वरची रेष आहे 👍👍👍

    • @balumundhe5961
      @balumundhe5961 2 ปีที่แล้ว

      Asacha काहीस चित्र आहे. आणि 100%.

  • @atulcooldude48
    @atulcooldude48 2 ปีที่แล้ว +49

    I was the lucky one.at that time in summer vacations, every year shivsena use to distribute cricket kits to school students so that they can play in their vacations.we just have to register 11 players team in dighe saheb office.so every year we use to register our team and collected the kits.i still have that bails given by dighe saheb.

  • @prashantambhure6009
    @prashantambhure6009 2 ปีที่แล้ว +96

    आपल्याच माणसांनी दिघे साहेबांचा घात केला

    • @abhijeetrane.7208
      @abhijeetrane.7208 2 ปีที่แล้ว +2

      बरोबर

    • @bgmiislove8748
      @bgmiislove8748 2 ปีที่แล้ว +3

      Fitoori aaplya rakhtat ch ahe, aani hech katu satya ahe..

  • @ajinkyakhandre4773
    @ajinkyakhandre4773 2 ปีที่แล้ว +25

    गंभीर दुखापत नव्हती फक्त पायाला लागल होत
    साहेबांचा घात झाला

  • @saunadaneashok3699
    @saunadaneashok3699 2 ปีที่แล้ว +12

    जे चांगले काम करतात..त्या माणसाच्या acsident कसा होतो.. नेहमी भरपुर ठिकाणी झालय अस..

  • @vinodjade5268
    @vinodjade5268 2 ปีที่แล้ว +29

    Tiger Abhi Zinda Hai
    Anand Dighe Saheb Amar Rahe

  • @nanakolse8442
    @nanakolse8442 2 ปีที่แล้ว +28

    🚩धर्मवीर आनंद दिघे साहेब 🚩

  • @SandeepG.1117
    @SandeepG.1117 2 ปีที่แล้ว +76

    आनंद दिघे सारखा कोणी नाही आणि त्यांची जागा कोणी नाही घेऊ शकत, आणि तर आता तर दाढी वाढवलेला लुटायला बसला आहे same तसाच.

  • @vaibhavshindenagpur
    @vaibhavshindenagpur 2 ปีที่แล้ว +5

    सगळेच राजकारणी सारखे नसतात ,काही आनंद दिघेसाहेब असतात।। साहेब तुमच्या कर्तुत्वाला मानाचा मुजरा ......💐

  • @sambhajipawar3960
    @sambhajipawar3960 2 ปีที่แล้ว +8

    मला त्यांच्या बद्दल काही माहिती नाहीये पण एक गोष्ट माझ्या वडिलांनी मला सांगितली होती की आनंद दिघे साहेब भाषण करत नव्हते पण ज्याला उभे कारवायचे ते निवडून यायचा बाकी काहीच माहिती नाही चित्रपट बघून समजेल

  • @pankajnarode3204
    @pankajnarode3204 2 ปีที่แล้ว +13

    जय महाराष्ट्र जय शिवराय.....दिघे साहेब परत होणे नाही🙏🙏

  • @shivaji2505
    @shivaji2505 2 ปีที่แล้ว +8

    साहेबांचा पार्ट 2 चित्रपट सुरू झालाय.... खऱ्या गद्दारांना मुळीच क्षमा नाहीच .... गुरुभक्त भाई

  • @psycho_avi
    @psycho_avi 2 ปีที่แล้ว +6

    आज ही मी जेव्हा जेव्हा ठाण्यात जातो तेव्हा साहेबांच्या ऑफिसकडे पाहत कधी हात जोडला जातो ते माहीत पडत नाही 🙏 माझ्या साठी सेनेतील साहेब म्हणजे धर्मवीर आनंद दिघे साहेब हेच होते

    • @rachanapimple4944
      @rachanapimple4944 2 ปีที่แล้ว +1

      दिघे साहेबाच्या हत्या कशी झालि अणि कोणि केली हि गोष्ट सर्वाना माहिती आहे़ त्यामुळे कोणतेही अफवा अणि खोटे माहिती देउ नका

    • @psycho_avi
      @psycho_avi 2 ปีที่แล้ว

      @@rachanapimple4944 हो जे जे ठाण्यात लहानाचे मोठे झालेत त्यांना ही गोष्ट सगळ्याना माहीत आहे आणि ह्या नंतर ठाण्यात सेनेची पकड कमी झाली

  • @ajaypatil6588
    @ajaypatil6588 2 ปีที่แล้ว +28

    धर्मवीर आनंद दिघे साहेब

  • @ganeshshinganapurkar7781
    @ganeshshinganapurkar7781 2 ปีที่แล้ว +4

    साहेबांना बागितले आहे तू. आम्ही लहान पणा पासून बघितले आहे. ते शेवट पर्यंत. साहेब. शब्द नाही माझ्याकडे. जेवढे मोठे झाले ना ठाण्यामध्ये हे सगळे कोणाचे आशीर्वाद आहेत?

  • @nishant98613
    @nishant98613 2 ปีที่แล้ว +10

    4 वेळा अपक्ष निवडून आलेले आणि 100 वेळा रक्तदान करणारे शेतकऱ्यांचे एकमेव आमदार बच्चू भाऊ कडू यांचा इतिहास सांगा.✌️

    • @amitsarde6310
      @amitsarde6310 2 ปีที่แล้ว +1

      Magchya 2mahinya purvi sagle baher nigha le

  • @harishraut4521
    @harishraut4521 2 ปีที่แล้ว +10

    दिघे साहेब असते तर बाळासाहेब मागे राहीले असते........

  • @ritiklingayat9850
    @ritiklingayat9850 2 ปีที่แล้ว +22

    Proud to be Thanekar

  • @avinashpatil3734
    @avinashpatil3734 2 ปีที่แล้ว +18

    Aaj tyach daud cha mansana shivsena protect kart aahe.
    Ky Divas aale sene vr..

  • @prakashgawande7224
    @prakashgawande7224 2 ปีที่แล้ว +10

    आज हिच शिवसेना दाऊद चे मित्र झालेत.

  • @W_H_E_E_Z_Y001
    @W_H_E_E_Z_Y001 2 ปีที่แล้ว +14

    Dharmveer Anand dighe shaheb 🙏🙏💐

  • @ashutoshharale4153
    @ashutoshharale4153 2 ปีที่แล้ว +8

    🚩 धर्मवीर आनंद दिगे साहेब अमर रहे 🚩

  • @ambekarswapnil
    @ambekarswapnil 2 ปีที่แล้ว +37

    Me ya movie madhe kaam kele aahe
    Crowd seen madhe 👍👍

  • @happinessandsecretofnature8355
    @happinessandsecretofnature8355 2 ปีที่แล้ว +125

    बाळ्यानीं घात केला आपल्या दिघे साहेबांचा. आज ही त्यावेळेचे रेकॉर्ड्स काडून enquriy केली तर सगळे सत्य बाहेर येईल 👍

    • @Kishordhamal99
      @Kishordhamal99 2 ปีที่แล้ว +41

      वर्चस्वाची लढाई.....धर्मवीर आनंद दिघे हार्रले....मोठा झालेलं बघवल निही

    • @Yuvasena
      @Yuvasena 2 ปีที่แล้ว +5

      Tujhya gandit dam asel tar aan satya baher

    • @kalpeshbhavsar6543
      @kalpeshbhavsar6543 2 ปีที่แล้ว +10

      Ha Balya kon ? Purna naav ghe. Ghabru nakos. 👍

    • @rajumujawar391
      @rajumujawar391 2 ปีที่แล้ว +3

      Right 👍👍👍👍

    • @akshaynikam5707
      @akshaynikam5707 2 ปีที่แล้ว +4

      बाळ्या कोण पण

  • @chandrakantvaidya1936
    @chandrakantvaidya1936 2 ปีที่แล้ว +65

    Even we have one Armada. Best car even some of current cars do not offer comfort which Armada used to offer. #Mahindra should relaunch that legendary car.

    • @user-db6sq2vu2v
      @user-db6sq2vu2v 2 ปีที่แล้ว +1

      0

    • @rajaramyedke3818
      @rajaramyedke3818 2 ปีที่แล้ว

      @@user-db6sq2vu2v as an. X X z. X zs. Z Z. Z. Z. X xsx. A. X Z Z Z Z Z Z Z. Zz X X. X X X

  • @jeetmhatre4178
    @jeetmhatre4178 2 ปีที่แล้ว +21

    ठाण्याचे बाळासाहेब!!⛳🙏🙏🙏

  • @shyamfarde8040
    @shyamfarde8040 2 ปีที่แล้ว +2

    आपले धर्मवीर आनंद दिघे साहेब,परत यावे,मराठी माणसांचा दैवत,सगल्यांनवर प्रेम करनारे,आपले साहेब....

  • @manishkarnik4212
    @manishkarnik4212 2 ปีที่แล้ว +7

    दिघे साहेब खरे समाजसेवक होते..

  • @sanjivgandhi6801
    @sanjivgandhi6801 2 ปีที่แล้ว +5

    Thane supremo🙏🙏

  • @mayurjadhav4251
    @mayurjadhav4251 2 ปีที่แล้ว +6

    भावा दिघे साहेब गंभीर जखमी नव्हते देव जाणे ते कसे मरण पावले,🙏🙏🙏

    • @suyogbagade843
      @suyogbagade843 2 ปีที่แล้ว +3

      कार्यकर्ता पक्षप्रमुखापेक्षा मोठा झाल्यास कार्यकर्ता संपतो.....बाकी समजून घ्या ...

    • @mayurjadhav4251
      @mayurjadhav4251 2 ปีที่แล้ว

      @@suyogbagade843 👍👍

  • @Manasichitale96
    @Manasichitale96 2 ปีที่แล้ว +28

    निवडणूकी पूर्वी चित्रपट रिलीज करण्याचा फायदा होईल ना ते महत्वाचं

  • @user-ff4cd9tr5s
    @user-ff4cd9tr5s 2 ปีที่แล้ว +5

    ठाणे म्हणजे धर्मवीर दिघे साहेब फक्त
    बाकी गेले उडत

  • @kunalandshorya
    @kunalandshorya 2 ปีที่แล้ว +4

    Me Jai bhim wala ahe ..ani kaatar dharmbhau samarthak ahe..aaj kalchya navin mulana Kalmar nahi bhau kiti dhadakebaaz hote te..? Jai bhim..Jai shivray.❤️

  • @gurubharatpatil1240
    @gurubharatpatil1240 2 ปีที่แล้ว +3

    Miss u saheb

  • @mangeshkhambe1177
    @mangeshkhambe1177 2 ปีที่แล้ว +4

    ❤️❤️❤️💯/💯 Chabuk Movi Honar 🙏🙏🙏

  • @manojjangale2609
    @manojjangale2609 2 ปีที่แล้ว +6

    धर्मवीर आनंद दिघे साहेब 🙏

  • @Raja-xm5bc
    @Raja-xm5bc 2 ปีที่แล้ว +3

    Jay Maharashtra ❤️🚩

  • @sudhirtalekar5464
    @sudhirtalekar5464 2 ปีที่แล้ว +1

    ONE & ONLY ANAND DIGHE JI. NOW SEE THE CURRENT POLITICIANS WITH LOT OF ASSETS

  • @Vishal_Ayare
    @Vishal_Ayare 2 ปีที่แล้ว +2

    दिघेसाहेब एक महान व्यक्तीत्व होते ,
    नाही आहेत. ते सदैव आमच्या ह्दयात जीवंत आहेत.
    मला पण त्यांनी व्यक्तीशः मदत केली आहे.
    कृपया त्यांच्या जाण्याचे राजकारण करू नका.
    ज्याने कुणी ही खोटी अफवा पसरवली आहे त्याने अजुन कोणतेही पुरावे सादर केलेले नाहीत.
    आज महाराष्ट्रात रोजच ऊठून अशा अनेक अफवा पसरवल्या जातायत.

  • @chandrashekharkanade2936
    @chandrashekharkanade2936 2 ปีที่แล้ว +1

    आदरणीय दिघेसाहेबांचा ठाण्यातील स्टेडियमवर 'जाणता राजा' नाट्यावेळी सहवास लाभला.देवमाणुस खुप छान अनुभव,प्रत्यक्ष भेटण्याचा योग.जाणता राजा चे विक्रमी प्रयोग केला🙏😊🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @SantoshAJadhav
    @SantoshAJadhav 2 ปีที่แล้ว +1

    जय महाराष्ट्र

  • @kiranbairagi7145
    @kiranbairagi7145 2 ปีที่แล้ว +2

    लहानपणापासून या धर्म कर्म वेड्या साक्षात देव माणसाबद्दल खुप लोकांकडून ऐकले याची संपुर्ण शहानिशा करूनच मी या देवरूपी महामानवाला मनमंदिरात बसवले आहे

  • @swapnil676
    @swapnil676 2 ปีที่แล้ว +30

    दिघे साहेब, चेन स्मोकर होते. त्यांच्या अपघाताच्या आधी दोनदा अट्याक आला होता.
    फक्त संशयावरून आपण कोणाला दोशी ठरवु शकत नाही❌❌❌❌❌❌

  • @AK-xv8zn
    @AK-xv8zn 2 ปีที่แล้ว +5

    बरेचजण म्हणतात बाळासाहेब ठाकरे नेच दाऊदला सुपारी देऊन दिघेचा गेम केला .

    • @avinashpote3413
      @avinashpote3413 2 ปีที่แล้ว

      खरे आहे का हे

  • @rupeshnikam3342
    @rupeshnikam3342 2 ปีที่แล้ว +20

    Tyacha Ghat jhala aahe.. Ata jasa Gopinath munde hyancha jhala tasa.. Rajkarnache bali dile gele..

  • @ajitdighe.9342
    @ajitdighe.9342 2 ปีที่แล้ว

    जय महाराष्ट्र.

  • @Shivakumar-hl3hr
    @Shivakumar-hl3hr 2 ปีที่แล้ว +10

    He is very great politician..close to everyone, we all respect, accident unfortunately...
    Hospital🏥 🔥wrong❌... Duarya rugnanche nuksan zale....

  • @sushantmore9055
    @sushantmore9055 2 ปีที่แล้ว +4

    Pahili goshta hi ki Dighe Sahebancha apaghat bhishan navhata, tumchya mhananya pramane tya bhishan apaghatat SAHEBANA fakta payala fracture zalele, tyamule tyana heart attack yenyache kahi karan nasave, ek goshta manya ki tyana cigarettes chi khup savay hoti pan nemka kahi nete bhetun gelyavarach kasa kay heart attack ala, he na samajnya evdhe lok murkha nahit, aso amcha dhanya vagh tar gela, pan tyanchya janyala je karanibhut astil tyana devane khup mothi kimmat mojavayala lavavi hi TEMBHI NAKYACHYA AMBE CHARANI PRARTHANA🙏🙏🙏, ek ANAND bhakta!!!

  • @dr.vijaypatil5946
    @dr.vijaypatil5946 2 ปีที่แล้ว

    साहेब आमच्यासारखे असंख्य भाग्यवान आहेत ज्यांना आपला आशीर्वाद आणि सहवास राहिला साहेब आपण आमच्या हृदयात आहेत डॉ विजय पाटील ( शिवसेना नगर जिल्हा सह संपर्क प्रमुख ) अंबरनाथ

  • @rajubhai-no3fy
    @rajubhai-no3fy 2 ปีที่แล้ว +2

    साहेबाचा मुर्त्यू का झालं आणि कोणी केला हे सगळ्या महाराष्ट्र ला माहिती आहे कोण किती झाली होत सहिबा बर साहिबा च हार्ट इतकं चोट नवत की हार्ट अटॅक ने त्याचा जीव जाईल

  • @deepakdoke3973
    @deepakdoke3973 2 ปีที่แล้ว

    Hmm मस्त.. 🚩

  • @madd876
    @madd876 2 ปีที่แล้ว +44

    जीथे ठाकरेंसारखे वरीष्ठ असतात तेथे दाउद ची गरज नसते ....

    • @sachinpatilvlog6311
      @sachinpatilvlog6311 2 ปีที่แล้ว +2

      101%👍

    • @swapnilp1651
      @swapnilp1651 2 ปีที่แล้ว +18

      आत्मघातकी म्हातारा... 😑

    • @amitsarde6310
      @amitsarde6310 2 ปีที่แล้ว +1

      Shevti Te pantachach

  • @SatyawanPacharane
    @SatyawanPacharane 2 ปีที่แล้ว +2

    Khup changali manse lavkar Deva ghai jatat

  • @hanmanttadakhe8578
    @hanmanttadakhe8578 2 ปีที่แล้ว +4

    Anand dighesaheb 🙏💐

  • @prafullahale3011
    @prafullahale3011 2 ปีที่แล้ว +7

    Salute to Dighe ji!

  • @sanjayraut5093
    @sanjayraut5093 2 ปีที่แล้ว

    जय महाराष्ट्र साहेब

  • @babanbotre9437
    @babanbotre9437 2 ปีที่แล้ว +2

    ❤️🙏 दिघे साहेब अमर रहे

  • @sk-du3gk
    @sk-du3gk 2 ปีที่แล้ว +2

    आनंद दिघे यांचं शिक्षण व ते कोणत्या शाळा कॉलेजात शिकले त्याची पण माहिती सांगा ना.

  • @kolhapurigamer4648
    @kolhapurigamer4648 2 ปีที่แล้ว +1

    धर्मवीर 🚩🚩

  • @samruddhipetkar8841
    @samruddhipetkar8841 2 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏🙏🙏

  • @atharvasonawane334
    @atharvasonawane334 2 ปีที่แล้ว

    👍👍👍👍

  • @SB-rr6nf
    @SB-rr6nf 2 ปีที่แล้ว +1

    🚩🚩शिवसेना नेते धर्मवीर आनंद दिघे साहेब 🚩🚩

  • @user-bx5tj6vl8k
    @user-bx5tj6vl8k 2 ปีที่แล้ว +1

    🚩🚩हर हर महादेव 🚩🚩

  • @bhagvatpatil4270
    @bhagvatpatil4270 ปีที่แล้ว +1

    पानिपता विषयी माहिती सांगा

  • @SajidShaikh-gn1he
    @SajidShaikh-gn1he 2 ปีที่แล้ว +1

    Tiger of thane deghee. Saheb

  • @jagdishnamdevbhoir2777
    @jagdishnamdevbhoir2777 2 ปีที่แล้ว +2

    दिघे असा एकेरी उल्लेख नको.
    साहेब बोला प्रत्येकवेळी.

  • @chetansontakke2349
    @chetansontakke2349 2 ปีที่แล้ว +2

    नमन आहे आनंद दिघे जी ना

  • @Addd444
    @Addd444 2 ปีที่แล้ว +1

    सगळे नेते सारखेच....

  • @eknathnakashe3868
    @eknathnakashe3868 2 ปีที่แล้ว +3

    दिघे साहेब आजच्या या घाणेरडे राजकरण संपवायला तुम्ही हवे होते

  • @pratik8701
    @pratik8701 2 ปีที่แล้ว +2

    अरे ट्रेलर सुद्धा hd नाही भेटला काय आहे आहे

  • @sanketsalvi9090
    @sanketsalvi9090 2 ปีที่แล้ว

    Chan mahit I bolbhidu

  • @govindborkar9191
    @govindborkar9191 2 ปีที่แล้ว +7

    आगामी आनंद दिघें नावाच्या चित्रपटात जे सत्य असेल तेच दाखवावे हि अपेक्षा आहे.

  • @rohitkadam12
    @rohitkadam12 2 ปีที่แล้ว

    ✊✊👌👌👌

  • @prachishinde5793
    @prachishinde5793 2 ปีที่แล้ว +2

    चांगले लोक लवकर जातात

  • @AnilPatil-ub4dk
    @AnilPatil-ub4dk 2 ปีที่แล้ว +1

    धर्मवीर 🚩

  • @keannohbond4241
    @keannohbond4241 2 ปีที่แล้ว

    Suresh Manchekar chi story cover karana

  • @SantoshPawar-gt2zf
    @SantoshPawar-gt2zf 2 ปีที่แล้ว

    😭😭😭😭😭😭

  • @sagarpawar9635
    @sagarpawar9635 2 ปีที่แล้ว

    🚩🚩

  • @psm4727
    @psm4727 2 ปีที่แล้ว +1

    हजारो लोकांचे भाग्य विधाते

  • @abhisheknaik3291
    @abhisheknaik3291 2 ปีที่แล้ว +1

    Saheb mhanje KING

  • @ajaywakude7681
    @ajaywakude7681 2 ปีที่แล้ว +1

    Kahi uptali nasti doud ne dighe sahebnchi🙏🙏

  • @sachinyelbhar1119
    @sachinyelbhar1119 2 ปีที่แล้ว +2

    Garatil माणसानेच संपवलं असेल .हे दाखवलं नाही.

  • @sachinpatilvlog6311
    @sachinpatilvlog6311 2 ปีที่แล้ว +24

    दिघेणचा खून झाला अशी

    • @sachinpatilvlog6311
      @sachinpatilvlog6311 2 ปีที่แล้ว +3

      @@maheshdada6482 बऱ्याच जणांना माहीत आहे

    • @dreamteam5389
      @dreamteam5389 2 ปีที่แล้ว +1

      @@sachinpatilvlog6311 who killed him? 😯

    • @themanohar3749
      @themanohar3749 2 ปีที่แล้ว

      Sarvana mahit aahe kuni marle te

    • @captainjacksparrow2627
      @captainjacksparrow2627 2 ปีที่แล้ว

      @@themanohar3749 he “sarvana” mhanje nakki konala mahit ahe...

    • @themanohar3749
      @themanohar3749 2 ปีที่แล้ว

      @@captainjacksparrow2627
      Thane Kokan mdle sarv lok

  • @baneshnitnaware6061
    @baneshnitnaware6061 ปีที่แล้ว

    पुण्यामध्ये हवेली गाव कुठे आहे