वाघ दरवाजा | Appa Parab | Vagh Darwaja | आप्पा परब । प्रश्न तुमचे उत्तर आप्पांचे । भाग ०९

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ส.ค. 2024
  • Join this channel to get access to perks:
    / @stthistory

ความคิดเห็น • 44

  • @abssafarnama1653
    @abssafarnama1653 2 ปีที่แล้ว +11

    मराठा आरमार बद्दल माहिती हवी.. आप्पा च्या नजरेतून 🙏🙏

  • @gaureshmhatre1658
    @gaureshmhatre1658 2 ปีที่แล้ว +2

    दादा खरचं खुप छान काम करतोस.. खुप महिती मिळाली.. इतिहासाची उजळणी पण झाली...

  • @VighneshPhotoshop
    @VighneshPhotoshop ปีที่แล้ว

    एक उत्तम इतिहासकार आणि एक राज्यांचा येढा मावळा म्हणजे श्री.अप्पा परब हे आम्हा येढ्या शिवभक्तासाठी एक ज्ञान भंढार ❤

  • @parimaldeolalikar9408
    @parimaldeolalikar9408 2 ปีที่แล้ว +6

    छत्रपति संभाजी महाराज नी नेमकं कोणत्या प्राण्याला मारलं होतं ?
    सिंह का वाघ ?
    हा Question विचारा please 🙏

  • @usm8984
    @usm8984 2 ปีที่แล้ว +1

    अशीच माहिती मिळावी हि मनापासून विनंती

  • @user-bm4yj8np3l
    @user-bm4yj8np3l 5 หลายเดือนก่อน

    जय शिवराय दादा 🙏🏻🚩

  • @pawanjagare5570
    @pawanjagare5570 2 ปีที่แล้ว +2

    महाराज्यांच्या ३२मन सुवर्ण सिंहासनाबद्दलचा इतिहास समजावा....जय शिवशंभू🚩🙏🙏

    • @manjushagotarkar8903
      @manjushagotarkar8903 2 ปีที่แล้ว

      राज्याभिषेक की राजाभिषेक या एपिसोड मध्ये आहे

  • @vaibhav7496
    @vaibhav7496 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती....कृपया अशी माहिती सर्वांना दिल्याबद्दल धन्यवाद

  • @saurabh.p.supporter7631
    @saurabh.p.supporter7631 2 ปีที่แล้ว +1

    *Video sathi lakh dhanyawad Ani Appa na pn lakh lakh dhanyawad 🙏🙏*

  • @rajdigitalkarmala4646
    @rajdigitalkarmala4646 2 ปีที่แล้ว

    बहुत बढिया जी..वाघ दरवाजा विषयी बरीच माहिती मिळाली

  • @saurabhkadam3765
    @saurabhkadam3765 2 ปีที่แล้ว +1

    हिरकणी बुरुज या बद्दल माहिती हवी होती🚩🙏

  • @umeshmadhavi3600
    @umeshmadhavi3600 2 ปีที่แล้ว +1

    Aappa parab saheb, mhanje mi aajvar n janlela , n pahilela , shivacha Avatar - bhairobhach aahe, maharaj v swarajya varil asalelya premapoti, shraddhhe poti, sarv aayushy niswarthi panane , jaglela dev-manus aahe.....

  • @deshmaneagros1378
    @deshmaneagros1378 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान आप्पा .आपली पुस्तके आडीओ स्वरूपात ऊपलब्ध आहेत का

  • @sudarshangadhire6770
    @sudarshangadhire6770 2 ปีที่แล้ว +1

    दादा.. स्वराज्याच गुप्तहेर खातं कस होत आणि बहिर्जी नाईक आणि त्यांचं नियोजन, अनेक मोहिमा मध्ये त्यांचं योगदान यांच्या बद्दल माहिती मिळावी ही विनंती.. ..जय शिवराय..

  • @dattakirdat3573
    @dattakirdat3573 9 หลายเดือนก่อน

    केंजळगडची माहिती सांगा व आदिलशाहीच्या काळात त्या गडावरील किल्लेदार कोन होता आणि कोणत्या गावातील

  • @PrtishaDahiphale
    @PrtishaDahiphale 5 หลายเดือนก่อน

    दादा रायगडा वरती थोडो बादकाम करायलाच हव शिवभक्त आहेत

  • @i__am__santosh4028
    @i__am__santosh4028 2 ปีที่แล้ว +2

    महाराजांच्या आग्रा भेटी बद्दल अधिक माहिती आप्पांकडून ऐकायला नक्की आवडेल ❤

  • @Dnyanesh178
    @Dnyanesh178 หลายเดือนก่อน

    Chhatrapati Maharajanna kon konti Vidya avgat hoti yabaddal ekhada video..

  • @bharatdere3439
    @bharatdere3439 ปีที่แล้ว

    नमस्कार रायगड च्या समोर असलेला कोकण दिवा व कावले बावले खिंड या खिंडी बाबत आम्हाला जरा माहिती सांगा आजही तिथे कावले व बावले गाव आहेत परंतु इतिहास माहीत नाही.

  • @user-po6es6vb6e
    @user-po6es6vb6e 2 ปีที่แล้ว +1

    आप्पांच्या पुस्तकांच्या प्रती किंव्हा दुय्यम प्रती कुठ मिळतील ?...
    कृपया सहकार्य करा 🙏

  • @SAHILMALUSARE171
    @SAHILMALUSARE171 2 ปีที่แล้ว

    सुभेदार तानाजी मालुसरे यांचा इतिहास 🚩⚔️🚩

  • @umeshrasal6766
    @umeshrasal6766 ปีที่แล้ว

    एव्हड्या वयात हि अप्पांची बुद्धी तल्लख आहे आणि तेज स्पष्टपणे दिसून येत आहे

  • @tejasghongade6107
    @tejasghongade6107 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद दादा 🙏

  • @Lalit_Bhise
    @Lalit_Bhise ปีที่แล้ว +1

    नमस्ते सर 🙏🏻
    मेणा दरवाजा आणि पालखी दरवाजा वरती व्हिडिओ बनवाणा

  • @deshbhakt3592
    @deshbhakt3592 2 ปีที่แล้ว

    शिवाजी महाराज आणि मुधोळ राजे घोरपडे यांचा लढाई सातारा कोरेगाव कुमठे इथली काही माहिती मिळेल

  • @sagarlonkar712
    @sagarlonkar712 ปีที่แล้ว

    Nice video 👍

  • @sai2989
    @sai2989 2 ปีที่แล้ว

    Dada chatrapati shivaji maharaj yanchya dusrya rajyabhishek baddal sanga

  • @anupkonnur2205
    @anupkonnur2205 2 ปีที่แล้ว

    Ask about Sambhaji Maharaj🙏

  • @pranavdeshmukh7460
    @pranavdeshmukh7460 2 ปีที่แล้ว +1

    शिवाजी महाराजांनी आपल्या राजा अभिषेकी वेळी पडलेलं सोन्यच् नाणे होणं हे कुठे ?????????.....????????🤔गेले फक्त 7 ते 8 होणं शिल्लक आहे त्यामुळे सुवर्ण तुले वेळेस हजारो होणं होते मात्र ते कमी का झाले यांचे कारण काय आहे अप्पासाहेब परब यांनि सांगावे ?????...?????????....?????

  • @deshbhakt3592
    @deshbhakt3592 2 ปีที่แล้ว

    कल्याण गड आणि वर्धनगड किल्ला सातारा कोरेगाव मधील त्या बाबत काही माहिती द्या

  • @Chatrapati_Yesubai_Maharani
    @Chatrapati_Yesubai_Maharani 2 ปีที่แล้ว

    महाराणी सोयराबाईसाहेबांचा मृत्यू नक्की कशामुळे झाला ?? आणि कारभारी मंडळी नी जे कारस्थान केली छ.शंभूराजे विरोधात त्यात त्यांचा नक्की त्यांचा सहभाग होता की नाही ?

  • @krishnapatil68
    @krishnapatil68 2 ปีที่แล้ว

    Afzal khan kon hota mhnje tyane konte konte krur karma kele jse ki kasturi rang raja la marle thorle sambhaji raja n cha ghat kela etc etc

  • @pranita2009
    @pranita2009 2 ปีที่แล้ว +1

    शिवचरित्र वाचायचे आहे तर कोणत्या पुस्तकांची यादी मिळेल का? सुरवात कुठून किंवा कोणत्या पुस्तकापासून करावी? महाराजांबद्दल सविस्तर माहिती वाचनाची इच्छा आहे 🙏

    • @ShubhamGangurdePatil
      @ShubhamGangurdePatil 2 ปีที่แล้ว

      शिवचरित्राचे नाव.छत्रपती शिवाजी महाराज
      लेखक.गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुसकर

    • @ShubhamGangurdePatil
      @ShubhamGangurdePatil 2 ปีที่แล้ว

      राजा श्री शिवछत्रपती
      गजानन भास्कर मेहेंदळे

    • @pranita2009
      @pranita2009 2 ปีที่แล้ว

      धन्यवाद

    • @ShubhamGangurdePatil
      @ShubhamGangurdePatil 2 ปีที่แล้ว

      @@pranita2009 धन्यवाद ताई🙏

  • @gauravgaikwad8891
    @gauravgaikwad8891 2 ปีที่แล้ว +1

    Gupt her khatyakadun vaparla gela asel ka

  • @shekharpatil3789
    @shekharpatil3789 2 ปีที่แล้ว

    सेवेचे ठाई तत्पर.... दादा याचा अर्थ काय होतो मला समजेल का?

  • @prithvirajbandgar5689
    @prithvirajbandgar5689 2 ปีที่แล้ว

    Please ask on Afzal Khan vadh

  • @saranggawane4719
    @saranggawane4719 2 ปีที่แล้ว

    Kiti aapli Maanse thor aahet, kuthle Inaam nahi, Sarkaarchi kahi madat nahi, Mughalanche geet ganarya Itihaaskaran sarkhe Maansanman nahi, tarihi aayushbhar Shivcharitrashi eknishta rahileli aapli hi Maanse. Shivarayanche Rajya kaay aani Kiti he jar kuni vicharla tar tyala tech sangave ki Maharajanche Rajya Gad Kille ani Mulukha Maidan mojun nahi tar Maharashtrasathi ubhe aayush kharchi ghalnarya ya lokanchya swarupat saartha aahe. Maharashtra dharm rahila, jagla ani vadhla toh Appansarkhyach shiledaranmule. Dhanyawad.

  • @nahushkuvalekar2031
    @nahushkuvalekar2031 2 ปีที่แล้ว +2

    बहिर्जी नाईकांबद्दल माहिती हवी अप्पांकडून

  • @rahulmestry8320
    @rahulmestry8320 2 ปีที่แล้ว

    रायगडावर संभाजी महाराज यांचा महाल कसा आणि कोठे आहे