शिवा काशीद | Appa Parab | Shiva Kashid | आप्पा परब । प्रश्न तुमचे उत्तर आप्पांचे । भाग ०८

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 152

  • @madhavpingale
    @madhavpingale 2 ปีที่แล้ว +51

    शिवरायांचे अभ्यासू भक्त अप्पा आपला अफाट अभ्यास पाहून धन्यता वाटली ,वयाचा विचार करता मला पुढचा अभ्यास शक्य नाही हे तरुणांना सुचवतात ही तळमळ आप्पांना स्वस्थ बसू देत नाही हे विशेष!!धन्य अप्पा💐💐

  • @nsk1066
    @nsk1066 2 ปีที่แล้ว +38

    धन्य ते बाजीप्रभू देशपांडे,धन्य ते शिवा काशिद, धन्य ते बांदल जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩

  • @tulsidasvalvi6652
    @tulsidasvalvi6652 2 ปีที่แล้ว +27

    मी तर काशिद हे आडनाव समजत होतो! पुढच्या पिढीला ही माहिती देता येईल.धन्यवाद काका! 🙏🙏

  • @rgodase
    @rgodase ปีที่แล้ว +4

    All castes fought together 💪glorious history where all Hindus united

  • @sandipkumarpawar2501
    @sandipkumarpawar2501 2 ปีที่แล้ว +22

    Shiva Kashid Nhavi hote, Great personality.Yanna Namaskar.
    !! Jai Bhawani Jai Shivaji !!

    • @techikeen5779
      @techikeen5779 2 ปีที่แล้ว +2

      शिवरायाच्या मावळ्यांना जाती पतीत अडकवू नका...या सगळ्याच्या रक्ताच्या थेंबांनी स्वराज्य उभे राहिले आहे

    • @smith3307
      @smith3307 2 ปีที่แล้ว +3

      हिंदू न्हावी ❤️🚩🚩

    • @Nathsamprdayak
      @Nathsamprdayak ปีที่แล้ว +1

      नाभिक समाज🚩👑🔱

  • @Mayur_Sable.
    @Mayur_Sable. 2 ปีที่แล้ว +27

    खूप सुंदर ,योग्य आणि कधीही न ऐकलेला इतिहास कळला,आजवर जो इतिहास ऐकला होता तो इतिहास आणि ही माहिती खूप फरक आहे,धन्यवाद असाच नवनवीन आणि खोलवरचा इतिहास सांगत जावा ,जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे🙏🚩💐🧡

    • @manikpawar8018
      @manikpawar8018 2 ปีที่แล้ว

      lल0000000000000000000000000000000000000पापापPपापाPPपापापापापापापापापाPल000000पपापंप

  • @sujatamahadik6518
    @sujatamahadik6518 ปีที่แล้ว

    धन्यवाद आयोजक, धन्यवाद मान्यवर श्री.आप्पा परब साहेब.

  • @akshayraut1745
    @akshayraut1745 2 ปีที่แล้ว +12

    Fkt motha awaj aani rakt aathvun manaat tatpurta josh nirmaan krnare bhashan aiknya peksha...ase shaant aani vichar karayla bhaag padnarya abhyas purn ashi mulakht available krun dilyabddl tumche khup khup dhanyawaad...

  • @Dr.SubhashPatil
    @Dr.SubhashPatil 2 วันที่ผ่านมา

    शिवा काशिद नाभिक समाजातील असून पन्हाळ्याच्या पायथ्याच्या बेनापुर गावातील आहेत जय शहाजीराजे जय जिजाऊ जय शिवराय😊😊

  • @VijayPatil-kc6cz
    @VijayPatil-kc6cz 2 ปีที่แล้ว +3

    किती सूक्ष्म अभ्यास आहे 🙏

  • @सुर्यानंदवंशीसेन
    @सुर्यानंदवंशीसेन 2 ปีที่แล้ว +4

    जय नंद वंशज जय शिवा जय 🙏⛳️⛳️⛳️
    जय

  • @milindjoshi8256
    @milindjoshi8256 2 ปีที่แล้ว +8

    sir tumhi mehndale sir ani bedekar sir ...maza tumha tighana saprem 🙏🙏🙏 kup sundar aani khara itihas jaga samor anlay

  • @swapnilwagh8511
    @swapnilwagh8511 2 ปีที่แล้ว +3

    खूप सुंदर , असेच विडिओ चॅनेल वर येत राहावे ही विनंती

  • @balaSS3272
    @balaSS3272 ปีที่แล้ว +1

    ते सिद्धीजौहरला भेटलेले शिवा हे नाभिक समाजाचे होते नक्की.पण ते हिरडस मावळातील . जिवा महालेनसारखे ते स्वराज्यसेवेत होते मावळात..जीवा व शिवा महालकरी,12 मावळ प्रांत

  • @theartmedlay480
    @theartmedlay480 8 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुंदर माहिती दिली आहे,.. नाहीतर आजकाल लांगुलचालन करणारी मंडळी शिवरायांच्या सैन्यात मुस्लिम किती होते हे सांगण्यात फक्त गुंग झालेले आहे😅

  • @TravellerEkPravasi
    @TravellerEkPravasi 2 ปีที่แล้ว +13

    विडियो मधे 9:30 या वेळेला म्हटले आहे कि शिवा काशिद हे महारजांसारखे दिसत होते ते जे करणार होते त्यात त्यांचा जीव जाउ शकतो हे माहित असताना पण ते गेले आणि विडियो मधे जस म्हणतायत कि ते जमीन मिळेल अशी कामगिरी करुन या हेतु ने गेले हे बरोबर आहे का आणि चित्रपटा मधे दाखवल्याप्रमाणे शिवा काशिद हे न्हावी होते व ते ह्या कामगिरी साठी तयार झाले कारण महाराजांवरची निष्ठा असल्यामुळे म कोणत बरोबर आहे चित्रपटामधिल कि विडियो मधे सांगितलेलं?

    • @vivekbdodke3204
      @vivekbdodke3204 2 ปีที่แล้ว +10

      शिवरत्न शिवा काशिद यांच हौतात्म्य काही विशिष्ट ईतिहासकारांनी कायमच डावलले
      कोणता माणुस जमिन मिळेल म्हणून आपल संपूर्ण आयुष्य पणाला लावेल
      प्रचंड स्वामी निष्ठा असल्या शिवाय असा प्रचंड वेडेपणा कोणी करणार नाही
      त्याना माहीत होतेकी यात फक्त मरण आहे
      बाकी कोणताही पर्याय नाही
      शतशः नमन
      छत्रपती शिवाजीमहाराज की जय

    • @pawannimbokar8306
      @pawannimbokar8306 2 ปีที่แล้ว

      हा केवळ एका जातीला महाराजांच्या इतिहासापासून दूर ठेवन्याचा प्रयत्न दिसतोय हे आज पासून चालू नाही आहे बऱ्याच वेळा असा narrative set करण्याचा प्रयत्न झाला. छत्रपती संभाजी महाराजांच्या निधनानंतर त्यांचे शरीराचे अवयव अंत्यसंस्कारासाठी महार आणि वडार जातीतील लोकांनी शिवलेले होते तेव्हा अशी कामे फक्त तीच लोक करीत असत उच्च जातीतील लोक अश्या गोष्टीपासून दूर असत तरीसुद्धा या विषयावर वाद होतात लिहायचा उद्देश असा आहे की शिवाजी महाराजांनी अठरापगड जातींना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली ही वस्तुस्थिती काही जातीयवादी विसरतात ते खऱ्या इतिहासातून महाराजाप्रति निष्ठावान असलेल्या मावळ्यांना त्याच्यापासून दूर ठेवण्या साठी खोटा इतिहास सांगतात.
      वस्तुस्थिती अशी होती की महाराजांना स्वराज्य स्थापन करतेवेळी त्यांच्याच नातेवाईक आणि जातीतील जमीनदार असलेल्या वतनंदारकडून सुरूवातीला त्रास सहन करावा लागला हे कोणीही सांगत नाही आणि महाराज जेव्हा हिंदवी स्वराज्याचे पहिले छत्रपती होणार होते तेव्हा काही ब्राह्मणांनी त्यांना विरोध केला की शूद्र जातीतील कधी राजा होऊ शकत नाही याबद्दल कोणीही इतिहासकार लिहीत नाही.
      जय छत्रपती शिवराय
      जय श्री धर्मवीर संभाजीराजे
      🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @AK_501
      @AK_501 ปีที่แล้ว +2

      Aaho kasal kay bhetanar hot..साहजिक होत जो माणूस महराजाचा dumny म्हणून बसणार तो मारालाच जाणार होता.. कारण घोड्या ने पाठलाग झाल्या नंतर हे सपडनारच होते. पण शिवा काशीद यांच्या त्यागा नंतर महराजना वेळ भेटणार होता . कारण महाराज भेटल्या नंतर कोण कशाला शोध करील

  • @ajaymore8061
    @ajaymore8061 2 ปีที่แล้ว

    आप्पा gr8
    #जयशिवराय

  • @बारगीरशिवशंभुंचा
    @बारगीरशिवशंभुंचा 2 ปีที่แล้ว +2

    खुप महत्वाची माहीती दिली आपण
    जय शिवराय

  • @hanumantadhav9986
    @hanumantadhav9986 11 หลายเดือนก่อน

    Jai jivaji Jai shivaji

  • @abhijeetnarade1528
    @abhijeetnarade1528 ปีที่แล้ว

    शब्दच नाहीत एवड छान

  • @prathameshpatil943
    @prathameshpatil943 2 ปีที่แล้ว +16

    खूप सुंदर.. पण मला अप्पा परब यांचे बोलणे biased वाटतंय.. ते शिवा काशिद यांच्या निष्ठेला वतनदारीची हाव बोलतायत.. तसेच नरवीर तानाजी मालुसरे यांचा उल्लेख वेगवेगळ्या संदर्भ ग्रंथामध्ये तसेच तत्कालीन बखरी मध्ये महाराजांचे बाल सवंगडी असा आहे.. कोकणातील रस्ते करायची मोहीम असो की कोकणातील सूर्वेचा बंदोबस्त असो.. नरवीर तानाजीमालुसरे यांचा संदर्भ सापडतो.. त्या मुळे निश्चित तानाजी मालुसरे हे महाराजांचे पूर्वी पासूनचे सहकारी होते.. लढाई बाबत यांचं बोलण कदाचित मिळतं जुळत असू शकते.. पण सगळीकडे तर्क लावून इतिहास अभ्यासला तर निष्ठेची कुठेच किंमत राहणार नाही..🚩🚩

    • @saranggawane4719
      @saranggawane4719 2 ปีที่แล้ว +4

      Aho pan nustich pokal nishta kaay kamachi, aaplya mage aapla raja vatan deun aaplya baykaporanche rakshan karel hi khatri patylamulech tari nishta utpan jhali na, aaj Raje thor aahet ti apan tyanchyakade english madhe mhantat tase hindsight kivha retrospective drushtikonatun pahato mhanun, pan tatkalin lokan sathi tar te keval Jagirdarach hote. Tyanchi khari kirti ani vichar ha khup halu halu janmansa madhe prachalit jhala. Itihasakade Marathe pharach 'emotional' drushti ne pahatat mhanun tyana saglya goshti chamatkarik ani saglech lok phar daivi vaatu lagtat, Vaastavikta tar hi tarkavaradharit goshtinchya jasta javal aste.

    • @prathameshpatil943
      @prathameshpatil943 2 ปีที่แล้ว +1

      @@saranggawane4719 साहेब पोकळ निष्ठा कामाची नाही हे बरोबर आहे.. पण इतिहास घडायला आणि तो कित्येक पिढ्या अगदी डोक्यावर उचलून घ्यायला खरंच कायतर तथ्य असावं लागत.. नाहीतर लढले तर राजपूत सुद्धा.. लढले बुंदेले सुद्धा.. पण मराठ्यांच्या इतिहासा सारखी धार कशातच नाही.. आणि आपण बोलताय महाराज त्यांच्या दृष्टीने निव्वळ जहागीरदार होते.. आपण जरा इतिहास वाचा असे कित्येक मावळे प्राणपणाने लढले अगदी जीव राज्यांच्या पायावर वाहून.. त्यातले कित्येक मावळे हे आजच्या भाषेत full time worker नव्हते.. ते वर्ष भर कुणबी शेतकरी असतं व युद्ध प्रसंगी आपला जीव स्वराज्यासाठी वाहायला तयार असतं.. निव्वळ जहागीर वतन जमीन जुमला याची हाव मावळ्यांना असती तर पुरंदरच्या तहात मुरारबाजी यांनी प्राण देण्यापेक्षा दिलेरखानाने offer केलेली मनसबदारी स्वीकारली असती.. दक्षिण दिग्विजयवेळी कुतुबशाहाने देऊ केलेली सरदारकी येसाजी कंक यांनी स्वीकारली असती.. महाशय इतिहास फक्त धन जमिनीच्या हव्यासावर घडत नसतो त्या साठी निष्ठा ही अनिवार्य आहे.. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩

    • @saranggawane4719
      @saranggawane4719 2 ปีที่แล้ว +4

      @@prathameshpatil943 Mi kadhich mhanalo nahi ki sagle Marathe phakt paishyasathi ladhale phakt hech ki ha ek factor aahe jyachyakade durlaksh karta yenar nahi, but I as said before, Jara kuthe koni rationalize karaycha prayatna Kela ki tumhi lagech offend hota. Thanks for proving my point in that regard.

  • @raj5734
    @raj5734 2 ปีที่แล้ว

    Aapnas pranam 🙏 Adarniy appa shur Shiva kashid he navi hote chatrpati shivaji maharaj ki jay mag aaj paryant aamhi je aaykal aahe wachl aahe he sarv wayfal gel 🙏

  • @shahajikarande8495
    @shahajikarande8495 ปีที่แล้ว

    खुप सुंदर माहिती

  • @Er.Pravinkadam
    @Er.Pravinkadam 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती✍️✍️✍️❣️❣️❣️❣️

  • @missionaryavart113
    @missionaryavart113 2 ปีที่แล้ว +4

    🙏🕉️🚩🚩 Jai Sanatan Hindu Dharm 🚩🚩🪓🪓

  • @sagarsalunke8665
    @sagarsalunke8665 2 ปีที่แล้ว +2

    खुपच छान माहिती दिली ❣..धन्यवाद ,जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩

  • @poonamtelgute1135
    @poonamtelgute1135 2 ปีที่แล้ว +2

    Jai shivrai

  • @amitkhot819
    @amitkhot819 2 ปีที่แล้ว +1

    अप्पांना मायनाक भंडारी यांच्या बद्दल विचारा ही विनंती आहे तुम्हाला🙏

  • @explorer2722
    @explorer2722 2 ปีที่แล้ว +3

    Shiva kashid chi nishta vatani sathi navati maharajansathi hoti. Pratyekane Itihas tarkane ghetla ki saglyanchi nishta dhusar hoil.

  • @ramakant5080
    @ramakant5080 2 ปีที่แล้ว

    आप्पासाहेब परब सांगत आहेत तो इतिहास पटण्याजोगा आहे, त्यावेळी सर्व सैन्य कायमस्वरूपी नव्हते हे खरे आहे शेतीच्या घातीला बरेच सैन्य घरी जायचे, रायाजी बांदलचे वय तेंव्हा 10-12 वर्षाचे होते व ते महाराजांच्या बरोबर विषाळगडावर गेले होते, प्रत्यक्ष इतिहास आणि सिनेमात दाखविलेले प्रसंग यात तफावत आहे. महाराजांचे नव्वद टक्के सैन्य कष्टकरी आणि काटक शेतकरी वर्गातील होते.

  • @omkarkudalkar8215
    @omkarkudalkar8215 11 หลายเดือนก่อน

    नरवीर शिवा काशिद. नेबापुर, पन्हाळा

  • @shridharghatge3151
    @shridharghatge3151 2 ปีที่แล้ว

    Jai shivray...,,🙏🙏🙏

  • @ShubhamGangurde1
    @ShubhamGangurde1 2 ปีที่แล้ว +1

    जय शिवराय🙏🚩

  • @vishalshet9307
    @vishalshet9307 2 ปีที่แล้ว +3

    Shivaji Kashid.grat.frined

  • @jskhandve8352
    @jskhandve8352 2 ปีที่แล้ว +1

    Very nice describe.

  • @shantanukashid7661
    @shantanukashid7661 2 ปีที่แล้ว

    Jay shivray 🙏

  • @sagardadagalande1538
    @sagardadagalande1538 2 ปีที่แล้ว

    जय शिवराय

  • @pkale570
    @pkale570 2 ปีที่แล้ว +4

    माझा असा एक प्रश्न आहे पावसाळा मध्ये जेव्हा कुठे तळ असायचा तेव्हा कसे करायच पावसाचं पाण्या पासून कसे सावरक्षण करयचा

  • @PalwankarRavi
    @PalwankarRavi 2 ปีที่แล้ว

    Your research and presentation is truly appreciable.
    Request to present a good research on the foll.
    1. Understand that shudras and Marathas were non vegetarian. Therefore they could have easily accepted Muslims as their rulers. But how the Brahmins , who were totally vegetarians, having great purity ,were even not allowing shudras come near them, worked under the Muslim who were Beef eaters.
    2. Why did the brahmin slaves under muslim sardars Afzal Khan ,not revolt (or leave his contingent) when he was desecrating by cutting cow in front of the Godess Tulzapur Bhawani etc . E.g. his lawyer Bhaskar Kulkarni. Why did he attack Chatrapati Shivaji Maharaj during the fight
    With afzal Khan.
    3. What role did Ramdas Swami play , when the Brahmins of maharastra denied carrying the coronation of Chatrapati Maharaj , calling him a shudra.
    4. Complete details (vidhi) of coronation ceremony by Gaga Bhatt.
    5. Sanatan dharma had put ban on sea travel, creating hurdles on Shivaji Maharaj ambition of naval warfare.
    6. Understand that Shivaji Maharaj fought relentless wars day and night. Did he take any purohit advise to check the day(teethi) whether the condition is favourable or unfavorable before going for the attack or defending an attack .
    7. Do today's politicians refer any purohit to find an auspicious day (teethi) for pulling down a govt or forming govt. Eg swearing- in- ceremony at7.30 am .

  • @yashdeshmukh5933
    @yashdeshmukh5933 2 ปีที่แล้ว +2

    Appa tumcha knowledge Ani abhyas ha nirvivad aahe pan je tumhi boltay ki yudha he fakt ardha taas jhala he mala patat naiye Karan pawankhind te Vishal gad he antar baghta maharaj tithe ardha tasat pohochin surve Ani dalvin cha vedha phodun vishalgad jinkna he kewal ashakya aahe Karan pawankhind te vishalgad 10-12 mile cha antar aahe mag yewda antar kaapna vishalgad cha vedha phodana Ani maharaj gadwar pohochun tofanche 5 baar dena he fakt ardha tasat ghadla ka ? Ashakya Ashi goshta sangtay appa tumhi kasa tumhi bolta kahi weles tarka vaparla pahije ithiasa madhe tar tumcha bolna yogya kasa . Mi tumhala virodh Kiva akshep ghet naiye but majha ha prashna aahe tyacha uttar dyal ka?

  • @Hindusena707
    @Hindusena707 2 ปีที่แล้ว +1

    असेच सगळे चांगले इतिहासकार बोलते करावे.... विश्वास पाटील देखील घ्या

  • @sadananddalvi29
    @sadananddalvi29 ปีที่แล้ว

    आदरनीय आपा परब याची सर्व पुस्तक कुठे मीळतील ते सांगितलं तर बरे होईल

  • @sagarnavsupe7472
    @sagarnavsupe7472 2 ปีที่แล้ว

    Aaple bhaji prabhu ladle ani veergati parpt keli swarajya sathi aaplya sathi mg

  • @sachin-kc9hb
    @sachin-kc9hb 2 ปีที่แล้ว +7

    काशीद पन्हाळा वर न्हावी होता

  • @prarabdhpatil7881
    @prarabdhpatil7881 2 ปีที่แล้ว +5

    bahirji naik he swarajymadhe kadhi shamil zale.

    • @omkarparab3296
      @omkarparab3296 2 ปีที่แล้ว +2

      जेव्हा स्वराज्याची संकल्पना जन्म घेत होती तेव्हाच.

  • @ehsaas5055
    @ehsaas5055 ปีที่แล้ว

    🚩👍

  • @joshivijay4798
    @joshivijay4798 2 ปีที่แล้ว +1

    सादर प्रणाम मी मंडणगडचा आहे प्रतापराव गुजर यांचे मुळ मंडणहड तासुक्यात आहे असे मी पण ऐतुन आहे प्रतापरावांचा इतिहास कुठल्या पुस्चकात तपशीलात सापडेल प्रतापरावांचे मुळ गाव पालवणी आहे का येथील य़शवंत दळवी यांचा संधर्भ सापडतो

    • @Berar24365
      @Berar24365 2 ปีที่แล้ว

      प्रतापराव कुडतोजी गुजर यांचे मूळ गाव दासरे हे आहे. सांगली जिल्ह्यात हे गाव आहे.तालुका नक्की सांगता येणार नाही पण कडेगाव असावा.
      आज प्रतापरावांचे वंशज नाझरे तालुका वाई या गावी राहतात. संभाजी पुत्र शाहू महाराजांच्या काळात शाहू महाराजांच्या बदल्यात इस्लाम स्वीकारून स्वराज्यावरचे संकट टाळल्यामुळे आज तो वंश मुसलमान झालाय.दोन्ही वंश नाझरे गावात शेजारी शेजारी राहतात.
      प्रतापराव पुत्र खंडेराव आणि जगजीवनराव यापैकी जगजीवन राव हे शाहू महाराजांसाठी मुघल कैदेत मुसलमान झाले.

  • @sanketbhagat4408
    @sanketbhagat4408 2 ปีที่แล้ว +21

    शिवा काशीद हे आमच्या नाभिक समाजाचे होते हे सांगितलं नाही

    • @kunalkatkar4685
      @kunalkatkar4685 2 ปีที่แล้ว +4

      समाज सांगायची गरज आहे का?

    • @rahulkapse6416
      @rahulkapse6416 2 ปีที่แล้ว +1

      Sangayla hv hot

    • @Nathsamprdayak
      @Nathsamprdayak ปีที่แล้ว +1

      Ho sangaiala pahije hote

    • @Monster-hu1gx
      @Monster-hu1gx ปีที่แล้ว +1

      अहो, आपन मावले आपन मराठे

    • @sst1146
      @sst1146 ปีที่แล้ว +3

      कोणत्याही समाजाचे असू दे.. पण शिवा काशिद हे आपणा सर्वांचे आहेत.. धन्य ते शिवा काशीद.. असे मावळे महाराजांसोबत होते म्हणूनच स्वराज्य भक्कम उभे राहिले..

  • @anandjoshi7077
    @anandjoshi7077 2 ปีที่แล้ว

    🚩🚩🚩🚩🚩

  • @satyajeetsalunkhe9400
    @satyajeetsalunkhe9400 2 ปีที่แล้ว

    #KamlojiSalunkhe yancha baddal mahiti dya he vinanti.....

  • @AmitTikheVlog
    @AmitTikheVlog 2 ปีที่แล้ว +8

    एक अक्ख पुस्तकं वाचून सुद्धा जेवढी माहिती मिळत नाही त्याहून जास्त माहिती गुरुवर्य श्री आप्पा परब हे तुमच्या ३०-४० मी च्या video मधून देतात.इतिहासाचा समुद्र आहे त्यांच्याकडे.आणि कौतुकास्पद गोष्ट ही म्हणावी लागेल की या वयात देखील त्यांच्या त्या बारक्यातल्या बारीक ऐतिहासिक गोष्टी अजून लक्ष्यात आहेत.

  • @anandsonkamble328
    @anandsonkamble328 2 ปีที่แล้ว

    Contract bases hota ka....

  • @devp5711
    @devp5711 2 ปีที่แล้ว +1

    Itihaskar Ninad Bedekar eka vyakhana madhe mhantaat ki GhodKhind madhe konta hi chakmak zali nahi.. He khara ahe ka?

  • @karanghorpade3137
    @karanghorpade3137 2 ปีที่แล้ว

    koregav bhima chi ladhae yavr ek vdo bnva

  • @vedantkadu6315
    @vedantkadu6315 2 ปีที่แล้ว

    🙇‍♀️🙇‍♀️🙇‍♀️🙇‍♀️🙇‍♀️🙇‍♀️🙇‍♀️

  • @sagarsonkar09
    @sagarsonkar09 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती ऐकायला मिलाली.....Maza question ha aahe ki Apalya swarjya chya गुप्त हेर खाते ची माहिती हवी आहे ॥ काम कस करित होते please request.....

    • @STTHistory
      @STTHistory  2 ปีที่แล้ว +7

      गुप्तहेर खात्याची माहिती मिळायला लागली तर काय कामाचे ते गुप्तहेर खाते 😅😁

    • @guruboss9710
      @guruboss9710 2 ปีที่แล้ว

      HON BAHIRJI NAIK JI

    • @rahulgamare641
      @rahulgamare641 2 ปีที่แล้ว

      @@STTHistory
      😂😂🙏

  • @pranita2009
    @pranita2009 2 ปีที่แล้ว +3

    Appa parab hyanchi pustake kuthe uplbdh aahet? Mi banglore la rahte. Please mahiti dyavi

  • @nahushkuvalekar2031
    @nahushkuvalekar2031 2 ปีที่แล้ว +3

    Me asa aikla aahe ki bahirjee naik he ek afwa hoti asa khara manusach navhta tar hyavar appancha mat kay?

    • @guruboss9710
      @guruboss9710 2 ปีที่แล้ว +2

      Tuje astivata tari Khare nahi

    • @Berar24365
      @Berar24365 2 ปีที่แล้ว

      बहिर्जी नाईक यांचे गाव अहमदनगर जिल्ह्यात नगर तालुक्यातील शिंगवे नाईक हे असल्याचा प्रवाद आहे. बहिर्जी हे रामोशी होते असा दावा पुरंदर तालुक्यातील एक गृहस्थ करतात पण शिंगवे नाईक गावातील लोकांचे आडनाव निंबाळकर असे आहे.

  • @pramodjadhav5336
    @pramodjadhav5336 2 ปีที่แล้ว +3

    ♥️👏

  • @tatvafnu6604
    @tatvafnu6604 2 ปีที่แล้ว +6

    Shiva Kashid hyacha kuthehi samakaleen ullekh nahi. Appanni kahi sources dile aahet ka? Varishtha itihaaskaat Shri. Gajanan Mehendale hyanni hi hech mhanle aahe ki Shiva Kashid chya goshtila kahihi purava nahi.

    • @pawannimbokar8306
      @pawannimbokar8306 2 ปีที่แล้ว +3

      Tu itihaas sanshodhan kr ani siddhi johar ne panhal gadala vedha dila hota ki nahi yacha abhyas kr.

    • @Raut-warrior
      @Raut-warrior 2 ปีที่แล้ว +2

      @@pawannimbokar8306 no, he is asking a right question. Historian Mehendale has said Shiva Kashid did not exist. I am not saying he must be 100% right, but there should be at least some discussion about this and the primary sources.

    • @pawannimbokar8306
      @pawannimbokar8306 2 ปีที่แล้ว +1

      @@Raut-warrior हा केवळ एका जातीला महाराजांच्या इतिहासापासून दूर ठेवन्याचा प्रयत्न दिसतोय हे आज पासून चालू नाही आहे बऱ्याच वेळा असा narrative set करण्याचा प्रयत्न झाला. छत्रपती संभाजी महाराजांच्या निधनानंतर त्यांचे शरीराचे अवयव अंत्यसंस्कारासाठी महार आणि वडार जातीतील लोकांनी शिवलेले होते तेव्हा अशी कामे फक्त तीच लोक करीत असत उच्च जातीतील लोक अश्या गोष्टीपासून दूर असत तरीसुद्धा या विषयावर वाद होतात लिहायचा उद्देश असा आहे की शिवाजी महाराजांनी अठरापगड जातींना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली ही वस्तुस्थिती काही जातीयवादी विसरतात ते खऱ्या इतिहासातून महाराजाप्रति निष्ठावान असलेल्या मावळ्यांना त्याच्यापासून दूर ठेवण्या साठी खोटा इतिहास सांगतात.
      वस्तुस्थिती अशी होती की महाराजांना स्वराज्य स्थापन करतेवेळी त्यांच्याच नातेवाईक आणि जातीतील जमीनदार असलेल्या वतनंदारकडून सुरूवातीला त्रास सहन करावा लागला हे कोणीही सांगत नाही आणि महाराज जेव्हा हिंदवी स्वराज्याचे पहिले छत्रपती होणार होते तेव्हा काही ब्राह्मणांनी त्यांना विरोध केला की शूद्र जातीतील कधी राजा होऊ शकत नाही याबद्दल कोणीही इतिहासकार लिहीत नाही.
      जय छत्रपती शिवराय
      जय श्री धर्मवीर संभाजीराजे

  • @bhamaremrudu23
    @bhamaremrudu23 2 ปีที่แล้ว

    बेडेकर सर सांगतात पायथ्याशी लढाई झाली, खिंड वैगरे काही नाही. Please हा प्रश्न विचारा अप्पा ना

  • @AmitTikheVlog
    @AmitTikheVlog 2 ปีที่แล้ว

    आपले मावळे हे contract वर काम करत होते.त्या काळी सुद्धा contract basics पद्धत होती.हे मला माहीतच नव्हत.

  • @suryakantmithbawkar67
    @suryakantmithbawkar67 2 ปีที่แล้ว +1

    महाराजाच्या सिंहासन बद्दल काय माहिती आहे का

  • @balaSS3272
    @balaSS3272 ปีที่แล้ว

    अफजलखान युद्धातून रायाजी बांदल पन्हाळ्याच्या युद्धभूमीवर काही टाइमपास करायला आला होता काय की त्याला लहान ;नेणता म्हणताय ?युद्धच करायला आला असेल ना.

  • @sachinmatale887
    @sachinmatale887 2 ปีที่แล้ว

    आदरणीय आप्पांची सर्व पुस्तके कुठे मिळतील?

    • @STTHistory
      @STTHistory  2 ปีที่แล้ว +2

      आप्पांची पुस्तके फक्त त्यांच्या घरी दादर येथे मिळतात , पण सध्या सर्व पुस्तके संपली आहेत .

    • @anuragkhedekar5802
      @anuragkhedekar5802 2 ปีที่แล้ว +1

      @@STTHistory contact details send karta ka?

  • @sarangbhande8057
    @sarangbhande8057 2 ปีที่แล้ว

    जय शिवराय दादा आप्पांचा नंबर मिळेल का किल्ल्यांची माहिती पाहिजे दुर्ग संवर्धन करिता आप्पांचा नंबर हावाय

  • @surajshrmaupbihar12
    @surajshrmaupbihar12 2 ปีที่แล้ว

    आम्हाला खानविलकर घराण्याचा इतिहास सांगा

  • @ANIL-ul1qb
    @ANIL-ul1qb 2 ปีที่แล้ว

    Yaswant Jagdale baddal kahi mahiti ahe ka

  • @prarabdhpatil7881
    @prarabdhpatil7881 2 ปีที่แล้ว

    v pahile bhet kadhi ani kothe zale

  • @sangrammane5241
    @sangrammane5241 2 ปีที่แล้ว +2

    सिधी हा करनोळचा नवाब होता अप्पा

    • @mr.edison8516
      @mr.edison8516 2 ปีที่แล้ว

      Siddi Johar African hota ka?

    • @akshaysalunkhe6142
      @akshaysalunkhe6142 2 ปีที่แล้ว +1

      @@mr.edison8516 हो, अँबीसीनिया चा होता

  • @tusharkolhe7160
    @tusharkolhe7160 2 ปีที่แล้ว +3

    Shiva kashid न्हावी aahe

    • @DhananjayTathe-p9d
      @DhananjayTathe-p9d ปีที่แล้ว +1

      आम्हाला शिवा काशीद विषयी गर्व आहे. ते न्हावी समाजाचे होते. जय शिवराय, जय shivaakashid.शिवा काशिद. Har har Mahadev.

  • @anupkonnur2205
    @anupkonnur2205 2 ปีที่แล้ว

    Hyacha artha Pavankhind picture madhe Rayaji Bandal gele He Thoda shanka aanare aahet...karan Rayaji Bandal lahaan hote...🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔Mag Bhavani bai bandal kon🤔🤔🤔

    • @STTHistory
      @STTHistory  2 ปีที่แล้ว

      लहान म्हणजे तरी किमान 13 14 वर्षाचे होते , त्यांचे लग्न झालेले होते.

    • @anupkonnur2205
      @anupkonnur2205 2 ปีที่แล้ว

      @@STTHistory True mahiti pan te dharatirthi padle he thoda avghad vatate...karan vachanat ase hote ki te Raje hyanchya sobat gele va pudhe Bandalancha varsa chalavla🙏

    • @sanketsmore9426
      @sanketsmore9426 2 ปีที่แล้ว +9

      400 वर्ष पूर्वी जुनी माहिती अस्तित्वात असेल नसेल जेवढी असेल तेवढ्यावरच तर्क , अंदाज बांधून इतिहास लिहिला गेला असेल. याच माहिती वर सिनेमा बनवला गेला असेल. त्यामुळे ऐतिहासिक सिनेमा , पुस्तके यांवर शंका कुशंका घेतल्या नाही पाहिजेत. महत्वाचं काय तर बांदल सेना आणि बाजी, फुलाजी, शिवा काशीद यांनी स्वराज्यासाठी दिलेलं बलिदान ... या सर्व वीरांना अभिवादन🚩

  • @adhalnakul2260
    @adhalnakul2260 2 ปีที่แล้ว

    सर मला आप्पा परब यांचे पुस्तक घ्यायचं आहे पण आकाश सरांना फोन लागत नाहीये. तरी काही संपर्क होईल याची व्यवस्था करावी ही विनंती 🙏

    • @STTHistory
      @STTHistory  2 ปีที่แล้ว +1

      98697 79802 शिल्पा परब यांच्याशी संपर्क साधावा🙏🚩

    • @adhalnakul2260
      @adhalnakul2260 2 ปีที่แล้ว

      @@STTHistory धन्यवाद सर 🙏

  • @mr.edison8516
    @mr.edison8516 2 ปีที่แล้ว

    "Siddi Johar" African hota ka?

    • @tatvafnu6604
      @tatvafnu6604 2 ปีที่แล้ว +3

      Eritrea, Ethiopia, Somalia hya thikanoon i tyache purvaj hote.

  • @Nv9724
    @Nv9724 2 ปีที่แล้ว

    आपल्या बद्दल आदर भाव आहे आप्पा पण शिवा काशिद यांचा उल्लेख इतिहासात नक्की कुठे आहे ते आपण सांगत नाहीत...! माझ्या माहितीप्रमाणे शिवा काशिद यांचा उल्लेख एका डच पत्रात आहे पण तो छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडावरून राजगडाच्या दिशेने जातानाचा आहे... पन्हाळगड ते विशाळगड नाही...! मागच्या एका व्हिडिओ मध्ये सीकेपी म्हणजेच चंद्रगुप्ताचे वंशज म्हणून "चंद्रसेनीय" असा उल्लेख आहे...! खरं तर "सीकेपी " चांद्रसेनीय आहेत चंद्रसेनीय नाही...! शिवाय हा समाज बंगाल, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश येथे सुद्धा आहे...पण त्यांना फक्त कायस्थ म्हणतात.

  • @sagarnavsupe7472
    @sagarnavsupe7472 2 ปีที่แล้ว

    Fkt 21sindh 10000chya virudhat ladhu sktat mg marathi mavle ka ladhu skt ny tumi khotarde ahe

  • @guruboss9710
    @guruboss9710 2 ปีที่แล้ว +2

    Chukichee mahiti 1/2 hour not possible do not spread rumours & misleading information

  • @wemustknowfacts5430
    @wemustknowfacts5430 2 ปีที่แล้ว +2

    Shiva Kashid mulat nhavtach. Tyacha itihasat ullekh nahi.

    • @guruboss9710
      @guruboss9710 2 ปีที่แล้ว +4

      Wrong visit PANAHLA READ HISTORY

    • @guruboss9710
      @guruboss9710 2 ปีที่แล้ว +5

      Don't INSULT the GREAT WARRIOR NARVEER SHIVA KASHID JI💐🙏🚩🌺

    • @darkknight4313
      @darkknight4313 2 ปีที่แล้ว +2

      Yeah... I guess you are giving this reference from Ninad Bedekar sirs lecture

    • @guruboss9710
      @guruboss9710 2 ปีที่แล้ว +2

      @@darkknight4313 who is ninad bedekar? He died now.He was not an eye witness useless

    • @sandipkashid191
      @sandipkashid191 2 ปีที่แล้ว +6

      आरे त्यासाठी पनाहळयाला जाऊन ये, तुला शिवा काशिदांचा
      बलिदानाचा इतिहास समजेल, परत असे कमेंट्स करु नकोस.

  • @ramakant5080
    @ramakant5080 2 ปีที่แล้ว +3

    आप्पासाहेब परब सांगत आहेत तो इतिहास पटण्याजोगा आहे, त्यावेळी सर्व सैन्य कायमस्वरूपी नव्हते हे खरे आहे शेतीच्या घातीला बरेच सैन्य घरी जायचे, रायाजी बांदलचे वय तेंव्हा 10-12 वर्षाचे होते व ते महाराजांच्या बरोबर विषाळगडावर गेले होते, प्रत्यक्ष इतिहास आणि सिनेमात दाखविलेले प्रसंग यात तफावत आहे. महाराजांचे नव्वद टक्के सैन्य कष्टकरी आणि काटक शेतकरी वर्गातील होते.