राजगड मोहीम अप्पा परब यांसोबत ... भाग २ : सुवेळा माची

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 25

  • @RohidasThombareVlog
    @RohidasThombareVlog หลายเดือนก่อน

    🚩जय शिवराय🚩
    🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @hanumantdhepe6769
    @hanumantdhepe6769 ปีที่แล้ว +1

    Salam aapa

  • @niteshsharma7201
    @niteshsharma7201 2 ปีที่แล้ว +1

    आप्पासाहेब त्रिवार मानाचा मुजरा

  • @Storyonmountains
    @Storyonmountains 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 3 ปีที่แล้ว +1

    Beautiful,,,

  • @questraveler2407
    @questraveler2407 5 ปีที่แล้ว +2

    Very informative. Great job!!

  • @onkarwalwadkar8121
    @onkarwalwadkar8121 3 ปีที่แล้ว

    Chan mahiti bhetli

  • @onkarwalwadkar8121
    @onkarwalwadkar8121 3 ปีที่แล้ว

    Beautiful sir

  • @Divine_tarot_
    @Divine_tarot_ ปีที่แล้ว

    🙏🚩🚩🚩

  • @choudharimayur9220
    @choudharimayur9220 5 ปีที่แล้ว +1

    सर काळेश्वरी चा भाग लवकर येऊ द्या

    • @dongaryatra
      @dongaryatra  5 ปีที่แล้ว +1

      Choudhari Mayur होय शनिवारी

    • @nirmeekassociates8358
      @nirmeekassociates8358 5 ปีที่แล้ว

      @@dongaryatra धन्यवाद.. 🙏

  • @TrimbakeshwarGund
    @TrimbakeshwarGund 9 หลายเดือนก่อน

    Hi

  • @omkarshinare7142
    @omkarshinare7142 3 ปีที่แล้ว

    सर डोंगरयात्रा ह्या टीम सोबत आम्हाला जॉईन होता येइल का

    • @dongaryatra
      @dongaryatra  3 ปีที่แล้ว +1

      *रायगड प्रभावळ ( प्रदक्षिणा )*
      रायगड पाहायचा तर गडावर तीन दिवस सुद्धा अपुरे पडतात आणि रायगड समजायचा असेल तर तो फक्त गडावर जाऊन नाही तर गडाच्या पायथ्यापासून आसमंतातील गावे, खिंडी, नाळी, ऐतिहासिक घाटमार्ग , सभोवतालचे किल्ले अभ्यासात पाहावा लागतो.
      *मोहिमेची रूपरेषा*
      *DATE :*
      27 - 28 November शनिवार, रविवार [ Starting friday night 26 Nov. ]
      *Route:*
      हिरकणीवाडी - काळकाईखिंड - पोटलेवाडी - वाघोली - माघरून - वाळणकोंड ( दापोली ) - पाने - वाघेरी - वारंगी - टकमकवाडी - रायगडवाडी - किल्ले रायगड - पाचाड - कोंझर.
      *काय काय पाहू*
      • रायगड प्रभावळीतील गावे.
      • पोटल्याचा डोंगर आणि रायगड ची वाघोली खिंड, वाघ दरवाजा पायथ्यापासून.
      • वाळणकोंडचा झुलता पूल.
      • लिंगाणा दर्शन, सिंगापूर नाळ, बोराटे नाळ दर्शन.
      • पाने, वाघोली, रायगडवाडीतील वीरगळी. झोलाई मंदिर.
      • वारंगी शिवमंदिर, कणा डोंगर.
      • रायगडवाडी समाधी, वाघबिळे.
      • पाचाड कोट, मासाहेब समाधी.
      • नाते शिवमंदिर ( subjective to time )
      *Inclusion* :
      • मुंबई ते मुंबई Transport.
      • शनिवार रविवार चा नाश्ता, चहा.
      • रविवार-दुपार, शनिवार-रात्रीचे जेवण आणि राहण्याची व्यवस्था.
      • Ropeway चे तिकीट [ फक्त वर जाण्यासाठी ]
      *टीप* : या मोहिमेत आपण ऐतिहासिक गावे आणि रायगडला अगदी पायथ्यापासून प्रदक्षिणा करतो. रायगड ची प्रभावळ समजणे या एकमेव हेतूने आपण ही मोहीम आखत आहोत.
      ईश्चुक सभासदांनी कळवावे, आपल्याशी बोलून मोहिमेत सहभागी करून घेतले जाईल.
      सभासद संख्या - मर्यादित.
      Kiखा🐾

  • @udayancheulkar8874
    @udayancheulkar8874 3 ปีที่แล้ว

    कुठच्या पुस्तकाचा अप्पानी उल्लेख केला? नावं समजेल का?

    • @dongaryatra
      @dongaryatra  3 ปีที่แล้ว +2

      किल्ले राजगड - कथा पंचविसावी
      किल्ले राजगड स्थळदर्शन

    • @udayancheulkar8874
      @udayancheulkar8874 3 ปีที่แล้ว +1

      @@dongaryatra Thanks a lot for your prompt response 👍

    • @dongaryatra
      @dongaryatra  3 ปีที่แล้ว

      अप्पांची पुस्तके हवी असल्यास कळवावे

    • @shubhamdalavi1883
      @shubhamdalavi1883 2 ปีที่แล้ว

      @@dongaryatra Books pahije ahet,
      Tumhala kasa contact karta yeil?

    • @dongaryatra
      @dongaryatra  2 ปีที่แล้ว

      @@shubhamdalavi1883 facebook.com/kiran.khamkar
      Messenger var connect hou