Dhanyavad Appa saheb..pan Ajunahi Tanaji movie Kiva itar movie madhe pisal gharanya badhal vaait dakhavtat .tevha manat ate ki director cha murkh pana dev maf kro .
11 महिने लढवला पण किल्ल्यावरची रसद संपल्यावर किल्ल्या देण्याशिवाय पर्याय नव्हता पण देताना राजकुटुंबाच्या सुरक्षेचा तह करता आला त्यामुलेच किल्ला देऊ केला.
Kontech Gaddariche Purave rahave Yasathi Raigadavar che sarv daptari Dastaivaj Ya Nantarchya Mantryani kiva fitur Sardarani nasta kela Asavet jenekarun Apla itihaas Kalayla Nako kunala Apan ky kele ahe Te Ani Tya Puravyanmadhe Sambaji Maharajanche barech ase All Sarv Purave hote Te Sudha Sahinishi kon kon fitur hote tyaveles Ala ka lakhyat tumchya mala ky manaycha Te
आप्पा आधी तुम्हाला खूप खूप दंडवत,,मी सोपान पाटील राहणार चिंचोली(सध्या नोकरीमुळे गोव्याला राहतो ) तालुका यावल जिल्हा जळगाव वरून माझा एक प्रश्न आहे की, छत्रपती संभाजी महाराज हे दिलेरखान याच्या गोटात का आणि कश्यासाठी त्यांच्या गोटात गेले..हा मला पडलेला मोठा प्रश्न आहे ...शम्भू राजे फितूर नसणारच हे मी मान्य करतो तरी पण खूप लोक म्हणतात की त्यांनी फितुरी केली ऐकल्यावर जीव कासावीस होतो कृपया मार्गदर्शन करा अप्पा🙏
तो एक गनिमी कावा होता शिवरायांचा दिलेरखानाला थांबून ठेवण्या साठी,जर संभाजी महाराज गेले नसते तर स्वराज्यावर खूप मोठं संकट आल असतं त्याच्या साठी संभाजी महाराज दिलेरखान कडे गेले, बहुतेक जवळपास 4 ते 5 महिने राहिले आणि परत आपल्या छावणीत आले नंतर दीलेर खान ला कळलं की संभाजी महाराज नक्की का आपल्याला शमील झाला
I m sorry but i dont believe this story itihas nit bagitala including non education of major people.. ani koni kai lehelai he bagitala tar uttar milala vel nahi lagnar..Shri Sambhaji Maharaj great hote he had written beautiful granth Budbushan ay yhe age of 14 he even learnt warfare, music instrument and classical music and dance and never lost a war when Aurangzeb was in charge
आभारी आहेप्रश्न घेतल्याबद्दल ...आप्पांचे सुद्धा खूप खूप आभार 🙏
आपल्याला अपेक्षित उत्तर मिळाले का ? 🙏
@@STTHistory हो... तुमच्याशी संपर्क साधण्यासाठी माध्यम... फेसबुक , telegram id किंवा इतर काही तुमच्या सोयिस्कर
@@STTHistory अप्पांनी लिहलेली पुस्तके कुठे मिळतील सांगु शकता का ??
@@ashishdesai1275 दादर ला
सूर्याजी पिसाळ फितूर नव्हे..
"सूक्ष्म अभ्यास" अप्पांचा आवडता शब्द.
अतिशय सुंदर माहिती दिली आहे.
अप्पा खूप छान माहिती दिली याचे खूप पुरावे.... यांचे... पुरावे आम्ही Facebook सूर्याजी पिसाळ यावर अह्मी टाकले आहेत...
Appa.Amhi.Aple.khoop.Aabhari.Aahot.🕉
जय शिवराय 🚩🙏🏻
Dhanyawad ! Amhi amcha parine paraytna jaruur karu .
Jai shivrai🚩
2x मध्ये अप्पांना ऐकण्यात एक वेगळीच मजा आहे.
धन्यवाद
जय शिवराय
संभाजी राज्यांचे अंत्यसंस्कार नेमके कोणी केले तसेच त्यांची समाधी नेमकी कोणी बांधली
तुम्ही छान कामगिरी करिता आहात,keep up the good work, आदरणीय आप्पा यांचे भेट घ्यायची इच्छा आहे,कशी मदत कराल?
नमस्कार अप्पा❤
heroji indulekar yancha raigad badal ithas ky sangto v te sambhaji rajecha virodhat ka gele..
Aapanch aapla history bgitl pahije..aapnch saushodhn kel pahijee
अप्पांनी लिहलेली पुस्तके कुठे मिळतील सांगु शकेल का कोणी??
दादर कबुतर खाना बुक हाऊस विचारा मिळेल
घारे घराण्याबद्दल अधिक माहिती आहे का ?
नागोजी माने यांनी संभाजीराजांना पकडून देण्यात मदत केली होती का आणि नागोजी माने यांनी संताजी घोरपडे यांना का मारले ?
Dhanyavad Appa saheb..pan Ajunahi Tanaji movie Kiva itar movie madhe pisal gharanya badhal vaait dakhavtat .tevha manat ate ki director cha murkh pana dev maf kro .
या अप्पा परबांचा अभ्यास खूप कच्चा आहे... बोलण्यावरून समजते...
मजाही एक प्रश्न कि देशमुख शब्दाचि उतपत्ति कधी व् कोणी कशी केली झाली
पण किल्ले रायगड लढवला का नाही...
त्या काळी काय परिस्थिती होती...
11 महिने लढवला पण किल्ल्यावरची रसद संपल्यावर किल्ल्या देण्याशिवाय पर्याय नव्हता पण देताना राजकुटुंबाच्या सुरक्षेचा तह करता आला त्यामुलेच किल्ला देऊ केला.
हा इतिहास कुठल्या पुस्तकात वाचायला मिळेल...
रायगड च्या पाडाव मध्ये काही महत्त्वाचे पत्र नष्ट झाले का
Me Ya Question chi khup Sahamat Ahe karan tya veles he Purave Nasta kele Asavet Asa Asa Mala vatta
Kontech Gaddariche Purave rahave Yasathi Raigadavar che sarv daptari Dastaivaj Ya Nantarchya Mantryani kiva fitur Sardarani nasta kela Asavet jenekarun Apla itihaas Kalayla Nako kunala Apan ky kele ahe Te Ani Tya Puravyanmadhe Sambaji Maharajanche barech ase All Sarv Purave hote Te Sudha Sahinishi kon kon fitur hote tyaveles Ala ka lakhyat tumchya mala ky manaycha Te
जेव्हा रायगड पडला तेव्हा त्या किल्यावर 32 मन सुवर्ण सिव्हा सन कोठे आहे....?????.....!!!!🤔🤔...??
रायगड कधी पडला ? अजून ही उभा आहे ताठ मान करून..
Hya mugal chinalchyani 32 man sonyacha sihasan pighlun nhele
Maza shabhu raje jivanta asta tar hya mugal chakyanchi kai himmat ke raigada kade dole ughlun baghtil
आप्पा आधी तुम्हाला खूप खूप दंडवत,,मी सोपान पाटील राहणार चिंचोली(सध्या नोकरीमुळे गोव्याला राहतो ) तालुका यावल जिल्हा जळगाव वरून माझा एक प्रश्न आहे
की,
छत्रपती संभाजी महाराज हे दिलेरखान याच्या गोटात का आणि कश्यासाठी त्यांच्या गोटात गेले..हा मला पडलेला मोठा प्रश्न आहे ...शम्भू राजे फितूर नसणारच हे मी मान्य करतो तरी पण खूप लोक म्हणतात की त्यांनी फितुरी केली ऐकल्यावर जीव कासावीस होतो कृपया मार्गदर्शन करा अप्पा🙏
तो एक गनिमी कावा होता शिवरायांचा दिलेरखानाला थांबून ठेवण्या साठी,जर संभाजी महाराज गेले नसते तर स्वराज्यावर खूप मोठं संकट आल असतं त्याच्या साठी संभाजी महाराज दिलेरखान कडे गेले, बहुतेक जवळपास 4 ते 5 महिने राहिले आणि परत आपल्या छावणीत आले नंतर दीलेर खान ला कळलं की संभाजी महाराज नक्की का आपल्याला शमील झाला
Sampuna Maratha jar shambhu rajyachya veles ekatra aala asta tar akhya hindustanawar swarajyacha Bhhagwa falakhlach asta velat marathe veer dudale 7 vesarlat ka tumhi 1 maratha karod maratha
पिसाळ फितुर नाही
हो खरं आहे
Surya ji pisad ha fitur hotach mazhy rajala shambhu rajela evdhya hal hal karun marla aani tumhi jivachi bhik magta mugla kade
शिंदे घराण्याच्या इतिहासाला उजाळा द्याल काय?
bharpur ahe mitra
@@ashutoshshinde3175 मग द्या की थोडाफार
I m sorry but i dont believe this story itihas nit bagitala including non education of major people.. ani koni kai lehelai he bagitala tar uttar milala vel nahi lagnar..Shri Sambhaji Maharaj great hote he had written beautiful granth Budbushan ay yhe age of 14 he even learnt warfare, music instrument and classical music and dance and never lost a war when Aurangzeb was in charge
Jadhava n baddal kay sangu shakal ka appa
Jadhav he bhosalyan peksha sreshth hote... Yabaddal kahi sangu shakal ..ka?