युद्धनिती शिवाजी महाराजांची - अप्पा परब | Yuddhaniti Shivaji Maharajanchi - Appa Parab

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ส.ค. 2024
  • अप्पा परब हे नावाजलेले इतिहासकार आहेत, त्यांचा मराठ्यांच्या इतिहासावर गाढा अभ्यास आहे, त्यांनी 'किल्ले राजगड' आणि अशी बरीच पुस्तके लिहिली आहेत.

ความคิดเห็น • 47

  • @vedantdharme4623
    @vedantdharme4623 3 ปีที่แล้ว +7

    आप्पा एक दिवस तुमच्या सारखी एका गडाची सेवा मी सुद्धा करेन. जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ जय संभाजी. महाराज

  • @ganeshpanchal8965
    @ganeshpanchal8965 4 ปีที่แล้ว +16

    ओजस्वी वाणी, शब्दांमधील प्रखर निर्धार, ठाम मत, साक्षात अश्या व्रतोपासकाकडून इतिहास ऐकणे म्हणजे एक पर्वणी च जणू. खरे श्रीशिवछत्रपतींचे मावळे !!

  • @sachinghadge4373
    @sachinghadge4373 3 ปีที่แล้ว +8

    राष्ट्रमाता आई जिजाऊ मासाहेब मानाचा मुजरा
    श्री छत्रपति शिवाजी महाराज की जय आणी मानाचा मुजरा
    श्री छत्रपति संभाजी महाराज की जय आणी मानाचा मुजरा
    जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत देश 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @mahadevbhosale5406
    @mahadevbhosale5406 3 ปีที่แล้ว +3

    श्री आप्पा साहेबांना जातीने नमस्कार 🙏🌹
    आणि महाराष्ट्र सरकारने अप्पा साहेबांना
    आशीर्वाद द्यावेत 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ramdasshinde8424
    @ramdasshinde8424 2 ปีที่แล้ว +4

    🙏अतिशय चांगली माहिती दिली आहे। आप्पा आपण इतिहासाची सखोल आणि अभ्यासपूर्ण माहिती सांगितली आहे धन्यवाद जय भवानी माता जय राजमाता माँसाहेब जिजाऊ जय छत्रपती शिवाजी महाराज जय छत्रपती संभाजी महाराज आपल्या या दैवतांना मानाचा मुजरा।🙏

  • @sudhakarnagare6032
    @sudhakarnagare6032 2 ปีที่แล้ว +3

    अप्पासाहेब आपणास मानाचा मुजरा 🙏🏾🙏🏾

  • @nithinsathe9719
    @nithinsathe9719 4 ปีที่แล้ว +8

    तुम्हचा अभिमान आहे अप्पा तुम्हच्या कडून खुप काहि शिकायचं आहे अजून🚩

  • @divyanisarts2010
    @divyanisarts2010 ปีที่แล้ว

    🚩 ग्रेट माणूस...आप्पा परब गुरुजी...महाराज यांच्या काळातील माणूस जिवंत असून तेच माहिती देत आहेत असे फिल होते.

  • @RohidasThombareVlog
    @RohidasThombareVlog ปีที่แล้ว +1

    गो.नी.दा.नंतर जगप्रसिद्ध अभ्यासक म्हणजे आप्पा परब.मला तुम्हांला भेटण्याची खूप इच्छा आहे.नव्हे तर माझं आतापर्यंत गडकिल्ले अभ्यास पुस्तक आपल्या हस्ते प्रकाशन व्हावे हीच सदिच्छा....
    सह्याद्रीचा दुर्गसेवक
    श्री रोहिदास राघो ठोंबरे
    💐💐💐💐💐💐💐💐❤❤

  • @vijayvichare878
    @vijayvichare878 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान आपा जय जिजावु जय शिवराय जय शभूराजे

  • @GaneshChavan-vq8dn
    @GaneshChavan-vq8dn 4 ปีที่แล้ว +6

    अप्पा साहेब तुम्हाला माझा मनाचा मुजरा🚩🚩

  • @bhaskarraonarsale76
    @bhaskarraonarsale76 5 ปีที่แล้ว +12

    जय जिजाऊ ... आप्पासाहेब यांनी खूप सुंदर माहिती दिली आहे . अभ्यासपूर्ण माहिती ...

  • @nithinsathe9719
    @nithinsathe9719 4 ปีที่แล้ว +5

    गुरुवर्य

  • @mukeshbharsakle3783
    @mukeshbharsakle3783 5 ปีที่แล้ว +6

    खूप सुंदर सत्य माहिती , अशी माहिती फक्त सुष्म अभ्यासक देऊ शकतो

  • @anushreenaik7790
    @anushreenaik7790 2 ปีที่แล้ว +1

    Khup khup bhagyavan amhi je amhala yanchya sarkhe mothe mansa milale 🙏🙏

  • @vaibavlove6143
    @vaibavlove6143 4 ปีที่แล้ว +4

    Khup chan...............DHANYAVAD.......JAI BHAVANI JAI SHIVRAY JAI SHAMBHU RAJE....

  • @breakcomfort
    @breakcomfort 4 ปีที่แล้ว +5

    अभ्यासू व्यक्तिमत्व

  • @jaywantahire40
    @jaywantahire40 4 ปีที่แล้ว +3

    Appa 👍

  • @meghabarwe9235
    @meghabarwe9235 2 ปีที่แล้ว +2

    Aappa kuthe bhetal tumhi? Khup varsh zali. Manapurvak Namaskar aappasaheb.
    Chhatrapati Shivaji Maharaj ki Jaiii.
    🙏🙏🙏🙏🙏💐🪔🪔

  • @vaibhavpatil9921
    @vaibhavpatil9921 4 ปีที่แล้ว +4

    🙏Jabaradast knowledge.... About Gadkot kille... History....

  • @nikhilducle8214
    @nikhilducle8214 ปีที่แล้ว +1

    Appa parab ji is too good lot of study done

  • @rrpatil7279
    @rrpatil7279 4 ปีที่แล้ว +7

    अप्पांची पुस्तके कुठे मिळतील?

    • @92radhe
      @92radhe 4 ปีที่แล้ว +1

      m.facebook.com/pages/category/Author/Appaparabhistorian/about/

  • @shashikantkale6814
    @shashikantkale6814 2 ปีที่แล้ว +1

    Appa .......maharaj jar unhat ubhe rahile ..tar amhala distat te ek maharaj aani dusare tyanchi savali... Te mhanje aaappa tumhi...

  • @vaishnavipol5720
    @vaishnavipol5720 2 ปีที่แล้ว

    फार खरखर आवाज येत आहे,भाषण कळत नाही.

  • @sachinkhambe3054
    @sachinkhambe3054 4 ปีที่แล้ว +3

    अभ्यासपुर्ण माहिती दिलीत आप्पा साहेब
    महाराजांचा दुसरा राज्यभिषेक झाला त्या संदर्भात माहीती मिळेल का ? राज्याभिषेक करणारे कोण होते त्यांचे पुढे काय झाले
    जय जिजाऊ जय शिवराय

    • @ganeshspawar6605
      @ganeshspawar6605 2 ปีที่แล้ว +1

      Ranjeet desai yanchya shreeman yogi mdhye aahe mahiti

  • @paragakluj
    @paragakluj 4 ปีที่แล้ว +3

    Vaktyacha maaga fan naka thevat jaau. MIC made khup noise yetoy varyamule.

  • @rajeevbhide8429
    @rajeevbhide8429 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan mahiti... Sir

  • @anilbamane8183
    @anilbamane8183 4 ปีที่แล้ว +2

    आप्पा २०र०-२१ मध्ये कोणत्या वीर स्थळाला भेट देणार आहात .आम्हाला त्या ठिकाणी तुमचा सहवास ' ज्ञानवाणी अमुभवायला आवडेल . अनिल बामणे ७२७६८९७६८५

  • @pinkudi
    @pinkudi 5 ปีที่แล้ว +3

    Great 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @prashhande4087
    @prashhande4087 3 ปีที่แล้ว +1

    Tejasvi manus 😊

  • @vivekvichare3701
    @vivekvichare3701 2 ปีที่แล้ว +1

    Ojsvi vani, yethe kar amuche julte. Tumchach ek mavla.

  • @dnyaneshwarmalage1478
    @dnyaneshwarmalage1478 3 ปีที่แล้ว +1

    Appa is great

  • @manojdandekar3726
    @manojdandekar3726 8 หลายเดือนก่อน

    😮😮😮😮

  • @sarangmadgulkar3850
    @sarangmadgulkar3850 3 ปีที่แล้ว +2

    इतिहासकारांनी मिर्झा राजे - शिवाजी राजे संघर्षाचा म्हणजे पुरंदरच्या तहाचा चुकीचा इतिहास लिहिला आहे. ... कारण, या संघर्षात महाराजांचा विजय झाला आहे. (search) King Shivaji - the spiritual quest ! आणि सत्य-इतिहास ऐका ! .. जय शिवराय ! जय शंभूराजे !

    • @mohansuryawanshi6216
      @mohansuryawanshi6216 2 ปีที่แล้ว +1

      मी तुम्ही लिहिलेला लेख वाचला आणि खात्री पटली. आपण उत्तम विश्लेषण केले आहे. असेच विश्लेषण इतर तहंचे आणि ल्धायांचे करावे आणि महाराष्ट्राच्या जाणते समोर आणावे हे इच्छा. छत्रपतींचा इतिहास हा आपल्यासाठी खूप खूप मोलाचा आहे. त्यांनी केलेल्या लढाया किंवा तह हे आजच्या तरुण पिढीने एक प्रेरणा घेण्यासारखं आहे. धन्यवाद.

  • @deepakkadam1264
    @deepakkadam1264 6 ปีที่แล้ว +5

    kindly add english keywords to title so it can found easily on youtube

    • @RaashtraSevak
      @RaashtraSevak  5 ปีที่แล้ว +1

      Done, thanks for the suggestion.

  • @sagars3601
    @sagars3601 2 ปีที่แล้ว +1

    आप्पा साहेब, स्वतः विषयी कमी आणि महाराजांच्या युद्धा बद्दल अधिक बोला

    • @vinayhurpade9837
      @vinayhurpade9837 2 ปีที่แล้ว +1

      आम्हाला तुमचा मोठेपणा माहीत आहे. पण आम्हाला छत्रपती शिवरायांचा , छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास जास्त ऐकायचा आहे. त्यामुळे आत्मप्रौढी कमी करावी.

  • @shailendrapatil3943
    @shailendrapatil3943 2 ปีที่แล้ว

    Appa parabh jatibhed ka karata

  • @rajeshsawant3312
    @rajeshsawant3312 4 ปีที่แล้ว +3

    Where to Find respected Appa sir Books?

    • @RaashtraSevak
      @RaashtraSevak  4 ปีที่แล้ว

      We will let you know shortly.👍

  • @dinkarjadhav3031
    @dinkarjadhav3031 4 ปีที่แล้ว +2

    Mo

  • @jaywantahire40
    @jaywantahire40 4 ปีที่แล้ว +3

    Appa 👍