Special Report | Gopichand Padalkar यांच्यावर अजित पवार यांची बोचरी टीका

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ต.ค. 2024
  • www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi... - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. राजकीय आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama |
    ► Facebook: / tv9marathientertainment
    ► Twitter: / tv9marathi
    ►TH-cam : / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi App : play.google.co...
    Watch more video, click following links…
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    ► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
    ► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
    ► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
    ► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी

ความคิดเห็น • 693

  • @vilasbhave8454
    @vilasbhave8454 ปีที่แล้ว +109

    एकदम बरोबर शब्द आहे. अजित पवार हे बरोबर बोलले.

    • @sachinsargar5751
      @sachinsargar5751 ปีที่แล้ว +1

      अजित पवार साहेब बरोबर बोलले.

  • @kailastelawane8892
    @kailastelawane8892 ปีที่แล้ว +87

    आजीत पवारांनी ह्या पडळकरला साफ लोळवले आहे,फडतूस माणसाला आजीत पवार बरोबर उत्तर देतात,

  • @uatamjadav5861
    @uatamjadav5861 ปีที่แล้ว +50

    पडवळकरांना राग येऊ देऊ नये हे उपटसुंदेच आहे अजित दादा यांना महाराष्ट्र ओळखतो ते खूप मोठे नेते आहात

  • @bharatrasve416
    @bharatrasve416 ปีที่แล้ว +77

    मतावरच असतं पडळकर आपलं डीपाजीट सांभाळा आधी

    • @shivajiphapale123
      @shivajiphapale123 ปีที่แล้ว

      अरे पडळकर लायकीनुसार बोल आपलं

    • @shivajiraoghodke4467
      @shivajiraoghodke4467 ปีที่แล้ว

      नीवडऊन यावे चोर वाटाणे मागील दारातून येउन फुस्रा र्किची भाषा करु नाही

  • @sureshuttare4287
    @sureshuttare4287 ปีที่แล้ว +7

    🌹आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब बरोबर आहे 🌹🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥💯

  • @tanajipatil6685
    @tanajipatil6685 ปีที่แล้ว +41

    बीजेपी ना ह्या माणसाकड हे एकच काम दिलेले आहे

  • @dattakeskar7325
    @dattakeskar7325 ปีที่แล้ว +8

    पडळकर साहेब बरोबर बोलतात त्यावर तुम्ही उत्तर द्यायला पाहिजे

  • @सोपानगराडे
    @सोपानगराडे ปีที่แล้ว +43

    याच डिपॉजित जप्त झाले मुळे याला झोप येत नाही आता ह्याला गेल्या वेळे पेक्षाही मत कमी पडणार आहे हे लक्षात असु द्या पड ॽळॽ कर

  • @shwetukavlogsmarathi
    @shwetukavlogsmarathi ปีที่แล้ว +76

    बीजेपी चा विंचू तात्या 🤣🤣🤣 ॐ भट स्वाहा

  • @spune5038
    @spune5038 ปีที่แล้ว +77

    "उथळ पाण्याला खळखळाट फार"ही म्हण गोपीचंद ला लागू पडते. ज्यांना स्वतःच डिपॉझिट वाचवता आलं नाही तो एकही निवडणूक न हरलेल्या पवार साहेब आणि दादांना टार्गेट करतंय.. देवा काय काय पाहायला लावशील तू🤣🤣🤣

    • @jayeshghotne
      @jayeshghotne ปีที่แล้ว +5

      😂😂😂😂😂

    • @laxmankamble818
      @laxmankamble818 ปีที่แล้ว +7

      कुणाची बरोबरी करतोय, दादांनी मस्त बोलले उपडसोंबी

    • @vitthaltopale2561
      @vitthaltopale2561 ปีที่แล้ว +3

      यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून यांचा बोलविता धनी वेगळाच आहे फक्त भाषा चांगलीवापरावी आरे तुम्ही प्रतिनिधी आहात धन्यवाद

    • @मल्हारभक्तकट्टरहिंदू
      @मल्हारभक्तकट्टरहिंदू ปีที่แล้ว +5

      लढण्याची हिम्मत पाहिजे हार जित ही होताच असते या कोणत्याही नमुण्यांपेक्षा गोपीचंद पडळकर हे ग्रेट च आहेत

    • @spune5038
      @spune5038 ปีที่แล้ว +2

      @@मल्हारभक्तकट्टरहिंदू भाऊ तुम्ही जात बघून तुमचा नेता निवडत असाल पण आम्ही जातपात धर्म न बघता आणि खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं बोलणाऱ्यातले आहोत...

  • @bhaiyya3089
    @bhaiyya3089 ปีที่แล้ว +10

    कोणी किती पण बोंबला ..पण हे सत्य आहे..पवार घराण्याला कोलणारा व चमच्यांची मुळव्याधी सुजवणारा महाराष्ट्रातला एकमेव माणूस.

  • @sankalp4681
    @sankalp4681 ปีที่แล้ว +10

    🔥🔥ग्रेट पडळकर साहेब 🔥🔥

  • @vilasbhave8454
    @vilasbhave8454 ปีที่แล้ว +16

    भाजप च्या नेत्यांना उपटसुंभ हिच उपमा बरोबर आहे.

  • @rohansarje7279
    @rohansarje7279 ปีที่แล้ว +45

    बाळ,"पवार" संपवायचा अजून जन्माला यायचांय.....👑👑⏰⏰

    • @atharvkolekar6505
      @atharvkolekar6505 ปีที่แล้ว

      🤣🤣

    • @atharvkolekar6505
      @atharvkolekar6505 ปีที่แล้ว

      तुझा पवार धनगरांचे जीवावर निवडून येतो बारामती मध्ये

    • @dattatraydahale4663
      @dattatraydahale4663 ปีที่แล้ว +2

      @@atharvkolekar6505 पडळकर धनगर समाजाचे असून त्यांना जर धनगर समाज मत देत नसेल तर समजून जा ना अजित दादा पॉवर फुल्ल आहेत

    • @mhadevmhadevpatil163
      @mhadevmhadevpatil163 ปีที่แล้ว +1

      @@atharvkolekar6505 जातीवर मतदान नसतं मित्रा आपल्या मतदार संघात कोण जनतेची काम करू शकतो त्यालाच लोक निवडून देतात त्यामुळेच पडळकराला तेथील लोकांनी लायकी दाखवली

    • @SohelShaikh-gj3my
      @SohelShaikh-gj3my ปีที่แล้ว

      Yenar pan nay

  • @sumit.kamble
    @sumit.kamble ปีที่แล้ว +22

    बरोबर बोलले दादा गोप्याची लायकीच नाही..डिपाॅजिट जप्त केलय..😂😂

  • @dnyaneshwarsuplekar880
    @dnyaneshwarsuplekar880 ปีที่แล้ว +42

    काय दादा आपण उगाचच "सोमय्या , बोमय्या गोमय्या आणि उपट सुभ्यं " कीटकांची दखल घेऊन त्यांना प्रसिद्धी दिली...😜

  • @umeshchandrasatpute7667
    @umeshchandrasatpute7667 ปีที่แล้ว +5

    तुम्ही एवढे मोठे नेते असताना तुमच्या मुलाचं पण deposit जप्त झालं कि राव....

  • @balashebkamble92
    @balashebkamble92 ปีที่แล้ว +10

    पङळकर सारखा मच्छर किस झाङकी पती पवार पावर आहे 👊👊👊👊👊👊👊👊👊

  • @satappahanchanale6492
    @satappahanchanale6492 ปีที่แล้ว +28

    उंची प्रमाणे बोलावे

    • @मल्हारभक्तकट्टरहिंदू
      @मल्हारभक्तकट्टरहिंदू ปีที่แล้ว +1

      भिकारी विचार नसावे तुमच्यासारखे जिद्द पाहिजे ती जिद्द आमच्या गोपीचंद मंध्ये आहे

  • @dattatraynannorpatil6202
    @dattatraynannorpatil6202 ปีที่แล้ว +6

    मुळामध्ये पडळकर साहेब हे अतिशय गरीब कुटुंबातील एक लढवय्या व्यक्तिमत्त्व आहे आणि अजित पवार हे महाराष्ट्रातल्या राजकारणातलं एक मोठं व्यक्तिमत्त्व आहे परंतु पडळकर साहेबांनी मागे काहीही राजकीय वारसा नसताना बारामती मध्ये जाऊन तीस हजार मत मिळवली हे सोम्या गोम्याची कामे नाहीत तेव्हा अजित पवार काहीही बोलले तरी त्या गोष्टीला काही अधिक अर्थ राहणार नाही

    • @joy-ht9xb
      @joy-ht9xb ปีที่แล้ว

      बारामतीत सर्वात जास्त धनगर मत असून पराभव, deposite जप्त म्हणजे स्वतःच्या समाजाने याला नाकारलं😅😅

  • @prasadpandhare8570
    @prasadpandhare8570 ปีที่แล้ว +8

    तूम्चया काका ला विचारा तो किती मोठा नेता आहे

    • @chetanbhapkar9806
      @chetanbhapkar9806 ปีที่แล้ว +2

      बीजेपी च्या दावणीला बांधलेला नेता

  • @santoshmatekar9165
    @santoshmatekar9165 ปีที่แล้ว +22

    आर पवारांना तीन अंकी आकडा पार केला य का काय तरी बोलता

  • @dipakkale2
    @dipakkale2 ปีที่แล้ว +14

    007

  • @nitinmalamkar6258
    @nitinmalamkar6258 ปีที่แล้ว +40

    उपटसुमभ्या 🤣😂😍😂 मंगळसूत्रचोर 🤣😍😂

  • @tusharkadlag4097
    @tusharkadlag4097 ปีที่แล้ว +32

    दादा आमच्या पुणाचा वाघ ♥️🐅

  • @prasadpandhare8570
    @prasadpandhare8570 ปีที่แล้ว +11

    पडळकरांचा विषय काढताच धरणं वीर घ्या तोंडावर भीती दिसायला लागली होती

    • @chetanbhapkar9806
      @chetanbhapkar9806 ปีที่แล้ว +1

      लायकी नसलेल्या ला जवळच करत नाही अजितदादा

  • @rkgemingff9319
    @rkgemingff9319 ปีที่แล้ว +27

    ऊपटया आहे गोपीचंद 😅😅😅

  • @balajiacharya657
    @balajiacharya657 ปีที่แล้ว +29

    उपट सुंभ्या😁

  • @sanketchede8652
    @sanketchede8652 ปีที่แล้ว +6

    येकच मंद गोपीचंद 😂

  • @prasadpandhare8570
    @prasadpandhare8570 ปีที่แล้ว +5

    महाराष्ट्राचा ढाण्या वाघ गोपीचंद पडळकर साहेब नाद नाय करायचा

  • @pranjalpadavalkar
    @pranjalpadavalkar ปีที่แล้ว +17

    007🚩🐅

    • @cricveda24
      @cricveda24 ปีที่แล้ว +1

      😂🤣😅😅😂

    • @kuldippatil1318
      @kuldippatil1318 ปีที่แล้ว

      तूझ्या आई चा नवरा आहे का

  • @sunilmane2009
    @sunilmane2009 ปีที่แล้ว +2

    Only Gopichandji Padalkar Saheb 🌷🌷

  • @onkarchavan8657
    @onkarchavan8657 ปีที่แล้ว +19

    Ajit dada Rock 💯

  • @avinashkhot8890
    @avinashkhot8890 ปีที่แล้ว +9

    Only 007

  • @vijuanytimecalme
    @vijuanytimecalme ปีที่แล้ว +25

    Dada is right love 💞 dada

  • @rohankamble8657
    @rohankamble8657 ปีที่แล้ว +9

    ह्या पडळकरानं आयुष्यात एकतरी निवडणूक जनतेतुन निवडुन येउन दाखवावी. ह्याची ति लायकीच नाही केवळ तोंडाच्या वाफा घालवायच्या हेच याचे काम

  • @govindaainule2958
    @govindaainule2958 ปีที่แล้ว +13

    Ek,nambar,dada,

  • @ShreenathSteelYard
    @ShreenathSteelYard ปีที่แล้ว +9

    उपटसुंभ 😂😂😂

  • @दाजीयेडगे
    @दाजीयेडगे ปีที่แล้ว +17

    ओनली 007

    • @being_123s
      @being_123s ปีที่แล้ว +4

      उपटसुंभ

  • @successinfracorp.6872
    @successinfracorp.6872 ปีที่แล้ว +3

    Pawar इस power

  • @valvig2687
    @valvig2687 ปีที่แล้ว +14

    Upatsunbhya 😆😆😆😆

  • @नाद-य3व
    @नाद-य3व ปีที่แล้ว +8

    King of Maharashtra पडळकर 007

  • @mangeshpomane451
    @mangeshpomane451 ปีที่แล้ว +23

    अजित दादांची सटकल्यावर समजेल कोण कोणाला पुरून उरते ते गोप्या
    गोपी साहेब तुम्हाला दहा वेळा सांगितलं आहे पवार घराण्याच्या नादी लागू नका आयुष्यातून उठवतील पवार तुम्हाला

    • @prasadpandhare8570
      @prasadpandhare8570 ปีที่แล้ว +4

      उठता बसता पवारांच्यात ठोकतोय हा वाघ गोपीचंद पडळकर

    • @chetanbhapkar9806
      @chetanbhapkar9806 ปีที่แล้ว

      @@prasadpandhare8570 पवारांची ठोकायला पैदा व्हायचा य माई का लाल फुसक्यानो

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 ปีที่แล้ว

      @@prasadpandhare8570 👍

  • @deepakjadhav9523
    @deepakjadhav9523 ปีที่แล้ว +2

    भाजपने काही लोकांना कामगिरी दिलीय, उदा. राणे, पडळकर...हे गोपिभौने लक्षात ठेवावे

  • @jaydipsakhalkar86
    @jaydipsakhalkar86 ปีที่แล้ว +3

    बरोबर बोलला पडळकर हा कसला जाणता राजा

  • @bhimashirsat-qu9mk
    @bhimashirsat-qu9mk ปีที่แล้ว +1

    अगदी बरोबर आहे
    कपडे काढुन पाठवलय बारामती ने

  • @sandipkoradkar5901
    @sandipkoradkar5901 ปีที่แล้ว +6

    गोपीचंद पडळकर साहेब

  • @originstatus949
    @originstatus949 ปีที่แล้ว +14

    अजित दादा त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांना तर उत्तर द्या...
    वाफगावच्या किल्यावर बोला...तुमचे सरकार असताना धनगर समाजाला 1000 कोटी का दिले नाही यावर बोला...की मुद्दा सोडून दुसरा विषय काढला की महत्वाचे मुद्दे मागे पडतात हेच सध्या सुरू आहे...

    • @vikrantshelar524
      @vikrantshelar524 ปีที่แล้ว

      Ae purogaami chup

    • @chetanbhapkar9806
      @chetanbhapkar9806 ปีที่แล้ว

      अरे पळपुटे बीजेपी नि जो शब्द दिला होता धनगर समाजाला त्याच काय झालं

    • @originstatus949
      @originstatus949 ปีที่แล้ว +1

      @@vikrantshelar524आला का चाटायला... मुद्यांवर बोल रे...

    • @originstatus949
      @originstatus949 ปีที่แล้ว +1

      @@chetanbhapkar9806 अरे आमचा कोणताही पक्ष नाही जो आमच्या मागण्या मान्य करेल त्यांना मते...

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 ปีที่แล้ว

      बरोबर 👍

  • @devendrakamble4615
    @devendrakamble4615 ปีที่แล้ว +20

    गोपीचंद शांततेत रहा फक्त पवार साहेब वर टीका करण्यापेक्षा समाजाची राज्यासाठीच्या आवश्यकतेच्या गोष्टींसाठी काम करा अनेक उद्योग महाराष्ट्र बाहेर गेले कुठे बसला होता बिळात लपून अनेक मामांवरती अनेक माहामानव वर अभद्रपणाने बोलणारे राज्यपाल असो चंद्रकांत पाटील असून अनेक असतील त्यांच्यावर का तू बोलत नाही रे बाबा नसते

  • @SanjayPatil-md7mh
    @SanjayPatil-md7mh ปีที่แล้ว +5

    only padlkar

  • @Bhaimtola
    @Bhaimtola ปีที่แล้ว +12

    अजितदादा🔥🔥🔥🔥

  • @Shivraj1Waghmode
    @Shivraj1Waghmode ปีที่แล้ว +6

    काही ही असो पडळकर बरोबर आहे

  • @krushnanaik5528
    @krushnanaik5528 ปีที่แล้ว +25

    DADA ALWAYS ROCK 🔥👍🙏

    • @rajer6019
      @rajer6019 ปีที่แล้ว +1

      🤣

    • @rajer6019
      @rajer6019 ปีที่แล้ว +1

      007

    • @vikasvalhekar4468
      @vikasvalhekar4468 ปีที่แล้ว

      ​@Raje R 😮😮😅😅😮😅😮😮😮😅😮😮😅

  • @sunilpisal4706
    @sunilpisal4706 ปีที่แล้ว +3

    पवार बरोबर बोलायची तुझी लायकी नाही

  • @sagarkale7801
    @sagarkale7801 ปีที่แล้ว +2

    Only Dada

  • @Bhaimtola
    @Bhaimtola ปีที่แล้ว +14

    पवारांच्या जीवावरच राजकीय पोट भरणार उपटसुभ्यं😂

  • @आपलीआधुनिकशेती
    @आपलीआधुनिकशेती ปีที่แล้ว +5

    King padalkar

  • @sudamdewade7622
    @sudamdewade7622 ปีที่แล้ว +7

    पडळकर नाद करायचा नाही पवारांचा.
    एकच वादा अजित दादा.

    • @दादापाटील-व8भ
      @दादापाटील-व8भ ปีที่แล้ว

      हा आजा पवार धनगराच्या जीवावर मोठा झाला आहे राजकारणात

    • @atharvkolekar6505
      @atharvkolekar6505 ปีที่แล้ว

      धरणात मुटणारा 🤣🤣

    • @ishwargadade5113
      @ishwargadade5113 ปีที่แล้ว

      धरणविर

    • @kakasomadane8117
      @kakasomadane8117 ปีที่แล้ว

      आरे झवणया तुझा पत्ता टाक भाडखाऊ तुला दाखवून देतो तु कारखाने लवासा जलसंपदा वागि पिकात किती नफा आहे ह्या राष्टवादी पक्षाने किती शिखर बॅक घोटाळा हे प्रकरण बाँब स्फोट झाले त्या वेळी तिनशे लोक मेले हजारो जखमी झाले शेतकरी गोळीबार झाला दोन शेतकरी मयत झाले परत एसटी कामगार किती मेले गोवारि समाजातील हतयाकाड कोणी केले ह्याला पवार जबाबदार आहे तुझ झवणया तुझ कोण मेले नाही भाडया गु खाऊ कुञा रोगया एड्स कोरोना

  • @anilhake1232
    @anilhake1232 ปีที่แล้ว +8

    आज्या नीट बोल

  • @krushnakumarsarogade317
    @krushnakumarsarogade317 ปีที่แล้ว +8

    पडळकर ला काही काम आहे का नाही,
    उगीचच स्वतःची स्वतः च लाल करून घ्यायला लागलाय

  • @someshwargaikwad525
    @someshwargaikwad525 ปีที่แล้ว +17

    King of maharashtra 007

  • @sagarkadam3177
    @sagarkadam3177 ปีที่แล้ว +1

    गोपीचंद सूर्यावर थुंकता येत नाही....

  • @shaokatattar.bogusvideo7243
    @shaokatattar.bogusvideo7243 ปีที่แล้ว +11

    गोप्या बारामती चा नादी लागू नको तुला आयुष्यतुन उठवतील

    • @prasadpandhare8570
      @prasadpandhare8570 ปีที่แล้ว

      @@cricveda24 तू घे तोंडात

    • @cricveda24
      @cricveda24 ปีที่แล้ว

      Are tulach havay na केळ tulach aavad aahe na tondat gheun basaychi.. केळ mhantoy 😄😅mhnun sangital re 😅
      Ek काय 1000 केळ तोंडात घेऊन baslas😂तरी चालेल aamhala kahihi farak padt ny
      All the best 👍😂🤣😅😅

  • @Tatya351
    @Tatya351 ปีที่แล้ว +5

    One and only gopisheth

  • @vicky-qd2wk
    @vicky-qd2wk ปีที่แล้ว +6

    1 नंबर गोपी भाऊ

  • @civilbeing142
    @civilbeing142 ปีที่แล้ว +10

    गोपीचंद पडळकर 💐💐👍👍👍👍

    • @being_123s
      @being_123s ปีที่แล้ว +2

      गोळ्या संपल्यात गोप्याचा 😂😂😂😂

    • @civilbeing142
      @civilbeing142 ปีที่แล้ว +3

      @@being_123s पवार ला गोळ्या चालू करायला लावेल तो.... पडळकर आहे तो.... पवार सत्तेत असताना सुद्धा रोज पवार ला कोलत होता.... आता तर bjp ची सत्ता आहे 😜

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 ปีที่แล้ว +1

      @@civilbeing142 कडक😂😂

  • @rajanzankar7306
    @rajanzankar7306 ปีที่แล้ว +1

    😂🎉१९७० पासून फुल स्टोरी मानव जिवन हे पब्लिक हे सब जानती हे पब्लिक हे

  • @ganeshdhaygude7650
    @ganeshdhaygude7650 ปีที่แล้ว +2

    Dada Rock

  • @ssangale1340
    @ssangale1340 ปีที่แล้ว +14

    बिरोबा ची शपथ bjp ला मतदान करणार नाही bjp चा .........?

  • @संदिपानथोरवे
    @संदिपानथोरवे ปีที่แล้ว +11

    पडवळकर आपापल्या पायऱ्याने राहा

  • @onlineindia2659
    @onlineindia2659 ปีที่แล้ว +5

    बरोबर आहे...आणि त्यांना उपटन हे आख्या आयुष्यात नपूर्न होणार स्वप्न आहे....

  • @atishdeshmukh2645
    @atishdeshmukh2645 ปีที่แล้ว +13

    आमचं दैवत 007

  • @prasadpandhare8570
    @prasadpandhare8570 ปีที่แล้ว +6

    पवार सत्तेवर असताना पवाराला पळता भुई थोडी केली या वाघाने.आता तर यांची सत्ता आहे

    • @chetanbhapkar9806
      @chetanbhapkar9806 ปีที่แล้ว

      कसली पळता भुई कुणी कोणाची केली पाहिलं महाराष्ट्र ने 2019 ला न राहिला प्रश्न बिबळ्याचा दुसऱ्याच्या तुकड्यावर जगणार्यांनी वाघाची उपमा कुण्या कोल्ह्या कुत्र्याला उपमा देऊ नये

    • @prasadpandhare8570
      @prasadpandhare8570 ปีที่แล้ว +3

      @@chetanbhapkar9806 बैल गाडा शैर्यती वेळेस 3500 पोलिस.या पवाराने आख्ख प्रशासन कामाला लावले होते तरी सुद्धा प्रशासनाला
      वाखवून बैल गाडा शैर्यती पार पाडल्या.

    • @prasadpandhare8570
      @prasadpandhare8570 ปีที่แล้ว +1

      मग या वाघाला काय म्हणायचे

  • @ganeshbhaygude9614
    @ganeshbhaygude9614 11 หลายเดือนก่อน +2

    Ekch no Gopinath bhau❤❤❤😢😢😢

  • @shivpatil3402
    @shivpatil3402 ปีที่แล้ว +86

    Gopichand padalkar saheb always great 😃

    • @atharvkolekar6505
      @atharvkolekar6505 ปีที่แล้ว +3

      007❤️

    • @cricveda24
      @cricveda24 ปีที่แล้ว

      @@atharvkolekar6505 😂🤣😃

    • @kingmaker9
      @kingmaker9 ปีที่แล้ว +1

      Nice joke😂

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 ปีที่แล้ว +3

      Amcha MH madhil OBC neta ahe Padlkar saheb.....
      And He is always great for us..
      Ata Bola

    • @if8891
      @if8891 ปีที่แล้ว

      @@surajkkr3280 Arakshan milale sarkarana Abhinandhan pivle card kawa

  • @vikaschavan1695
    @vikaschavan1695 ปีที่แล้ว +4

    अजित पवार लय मोठ बोलु नका . सांगलीत लढवा आमदार की मग कळलं तुमची लाईकी

  • @yuvrajsuryvanshi3171
    @yuvrajsuryvanshi3171 ปีที่แล้ว +3

    हे म्हणजे कोल्ह्याने वाघाला गुरगूर केल्यासारखे झाले

  • @akshaysalunke5590
    @akshaysalunke5590 ปีที่แล้ว +10

    Dada

  • @amolkadam5350
    @amolkadam5350 ปีที่แล้ว +3

    🙏🌹🙏🌹🚩 जय श्रीराम गोपीचंद पडळकर साहेब पुरा मराठी ग्रुप आपल्या बीजेपी सरकारच्या पाठीशी आहे जय श्रीराम गोपीचंद पडळकर साहेब हर हर महादेव🙏🌹🙏🚩🚩🚩

  • @anilhake1232
    @anilhake1232 ปีที่แล้ว +8

    पवार घराण्याचा कर्दनकाळ आमदार मा गोपीचंद पडळकर साहेब

  • @rohonbachkar4018
    @rohonbachkar4018 ปีที่แล้ว +1

    एकच वाघ गोपीचंद पडळकर साहेबांना

  • @santoshshastri6617
    @santoshshastri6617 ปีที่แล้ว +6

    मिटकरी साहेब उपटसुंभ

  • @riddhimane7850
    @riddhimane7850 ปีที่แล้ว +4

    Only dada

  • @ganeshmore7166
    @ganeshmore7166 ปีที่แล้ว +3

    Padlkar saheb

  • @sandipdhangar4381
    @sandipdhangar4381 ปีที่แล้ว +6

    नाद एकच गोपीचंद पडळकर साहेब❤️

  • @DilipSueyvanshi-qo7gi
    @DilipSueyvanshi-qo7gi ปีที่แล้ว +1

    अजित दादा शरद पवार हे भारतात नावाजलेले लोक आहेत नादच खूला

  • @Ashokyadav-uf4xk
    @Ashokyadav-uf4xk ปีที่แล้ว +4

    अजित पवार बरोबर बोलले आहेत.

  • @balajidalve1880
    @balajidalve1880 ปีที่แล้ว +2

    गोपी तू कोण आहे तुझे वय काय तू बोलतोय काय तूझी लायकी काय

  • @दादापाटील-व8भ
    @दादापाटील-व8भ ปีที่แล้ว +2

    ओन्ली गोपीचंद पडळकर साहेब💪

  • @vikaspatil123
    @vikaspatil123 ปีที่แล้ว +4

    Barobar padalkar saheb

  • @pedkaimobile9033
    @pedkaimobile9033 ปีที่แล้ว

    आरे अजित पवार पडळकर साहेब काय चिज आहे ते तुझ्या काकांना विचार,💪💪007 फेमस

  • @milindbansode3829
    @milindbansode3829 ปีที่แล้ว +1

    गोपीचंद वंचीत बहुजन आघाडीने मोठा केला .

  • @kushal21000
    @kushal21000 ปีที่แล้ว +8

    एकच वादा अजित दादा 🔥🔥🔥🔥

  • @sangrambhosale2757
    @sangrambhosale2757 ปีที่แล้ว +2

    Only Aajit dada

  • @ganeshijale7639
    @ganeshijale7639 ปีที่แล้ว +5

    Gopya majlay

  • @adeshborude9234
    @adeshborude9234 ปีที่แล้ว +3

    उपटसुम्ब्या 💯😂🤣👌🏻👌🏻

  • @uatamjadav5861
    @uatamjadav5861 ปีที่แล้ว +1

    गोपीचंद पडळकर आपण कुठे आहात याचं भान आहात का याच भान आहात का अजितदादा खूप मोठे नेते आहात अजित दादा

    • @janardhantakale1353
      @janardhantakale1353 ปีที่แล้ว

      ल मोठे नेते त्यांना जग ओळखते

  • @akashmhaske6680
    @akashmhaske6680 ปีที่แล้ว

    जनतेला चांगलच कळलेलं आहे कोणाला घरी बसवायचे....आणि ते केलं 🤣🤣🤣

  • @csb7007
    @csb7007 ปีที่แล้ว

    काय अवस्था भाजप ची... असलं कार्टून पाठवलंय गोपी उर्फ गुफी 😂😂😂😂

  • @rajkumarlavate8520
    @rajkumarlavate8520 ปีที่แล้ว +31

    Only Gopichand Padalkar Saheb...🔥👑💯

    • @spgropuhangirge8470
      @spgropuhangirge8470 ปีที่แล้ว +1

      😂😂😂😂

    • @RameshChaudhary-df2wu
      @RameshChaudhary-df2wu ปีที่แล้ว +2

      हा फार शहाणा समजतो गोप्या याच महाराष्ट्र साठी काय योगदान आहे रे