Manoj Jarange Jalna : "13 महिन्यांपासून आंदोलन, पवार तेव्हा आरक्षणाच्या मर्यादेवर बोलले नाही"

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
  • #abpमाझा #abpmajhalive #manojjarange #jalna #abpmajha #abpमाझा #maharashtrapolitics #marathibhasha #MarathiBhashaAbhijatDarja #manojjarange #devendrafadnavis #ekanathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #vidhansabhaelection #mahayuti #nileshrane #udaysamant #shivsena #pmnarendramodi #navaratri #navaratri2024 #rahulgandhi #harshvardhanpatil #ncp
    Manoj Jarange Jalna : "13 महिन्यांपासून आंदोलन, पवार तेव्हा आरक्षणाच्या मर्यादेवर बोलले नाही"
    दसरा मेळाव्याच्या संबंधांमध्ये प्रमुख बांधवांना या संदर्भाने आपण बोलणार आहोत...
    1 वाजता बैठक सुरू होईल
    ऑन शरद पवार
    त्यांची मागणी चांगली आहे मागणीबद्दल अडचण नाही मात्र ही म्हणण्याची वेळ नाही येथून मागेच म्हणण्याची वेळ होती समाजाचा आंदोलन 13 महिन्यापासून सुरू आहे त्यावेळेस म्हणले नाहीत
    मागणी चांगली आहे मात्र ती गोष्ट आता आम्हाला का म्हणणे नाही कारण अगोदर आम्हाला 50% च्या 27% आरक्षणात घ्यावे लागेल तरच आम्हाला मान्य आहे तुम्ही दीडशे टक्के मर्यादा करा आम्हाला काही म्हणणं नाही..
    मर्यादा वाढवायचे आहे तर तुम्हाला लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षण पाहिजे,
    हूल नकोय आम्हाला, संगणमत करून स्टेटमेंट करणं थांबवा
    तुम्हा सर्वांना मिळून विनंती आहे सत्ताधाऱ्यांनी विरोधक हे तुम्ही थांबवा.
    आमची दिशाभूल करू नका
    सर्व पक्षाच्या लोकांना आमच्या सिनेमाचा उद्रेक होऊ देऊ नका निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही स्टेटमेंट करून मराठ्यांची दिशाभूल करणे त्यांच्या बुद्धीत भेद करण्याचे काम करू नका
    आचारसंहिता लागणार आहे आता काहीच होणार नाही मागणी केली होती ते म्हणणार उशिरा केली होती
    दोघे मिळून तुम्ही ही गोष्ट करू शकता चार-पाच दिवसात आचारसंहिता लावायचे आहेत मराठ्यांना ओबीसींच्या आरक्षणात घ्या 27 टक्के आरक्षणाच्या आत घ्या आणि त्यानंतर काय मर्यादा वाढवायची ते वांढवा
    हे पिवर वर नाटक आहे..
    आचारसंहिता लागायच्या आत 50% च्या 27% मध्ये ओबीसी आरक्षणात घ्या आणि मग मर्यादा वाढवा असं करत असेल तर दोघांचे कौतुक..
    गुगली टाकायची आणि मध्ये मराठ्यांना खेळवत राहायचं ,मात्र मराठेच खेळवणार आहेत
    सत्तेत तुम्ही सहा लोक आहेत,
    विरोधक फक्त आम्हीच आहोत का?
    आमच्या बळी देऊ नका तुम्हाला काय करायचे ते करा
    गुलालाचां अपमान होऊ देऊ नका नाहीतर गुलाल उधळू नका हे मी त्यावेळी जाहीर सांगितलं होतं, गुलाल त्यांनी उधळला होता आणि म्हटले मराठ्यांनी उधळला....
    मराठ्यांची सगळी मागण्यांची अंमलबजावणी केल्याशिवाय फडणवीस साहेब आचारसंहिता लावणार नाही..
    आम्ही आणखीही आशावादी आहोत -जरांगे
    एक घंट्यात शासन निर्णय होऊ शकतो...
    सग्या सोयरेची अंमलबजावणी उद्या सकाळी होऊ शकते, तिनी गॅजेट आज लावू शकतात आज कॅबिनेट आहे.
    मर्यादा वाढववणे सुद्धा एका दिवसात होऊ शकतो..
    आम्ही आणखीही आशावादी आहोत -जरांगे
    एक घंट्यात शासन निर्णय होऊ शकतो...
    सग्या सोयरेची अंमलबजावणी उद्या सकाळी होऊ शकते, तिनी गॅजेट आज लावू शकतात
    ABP Majha Live TV | Navaratri 2024 | Marathi Abhijat Bhasha | Vidhan Sabha | Thackeray vs Shinde
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates

ความคิดเห็น • 58

  • @shivajijadhav5188
    @shivajijadhav5188 3 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    पाटील साहेब यांनी फडणवीस यांच्या मागे न लागता शरदचंद्र पवार यांनी 1994चा काळात त्यांनी काय आई घालून ठेवली आहे ते शरद पवार यांना प्रश्न विचारले पाहीजे

  • @kadumakad7151
    @kadumakad7151 3 ชั่วโมงที่ผ่านมา +24

    दील तर भाजपाच देईल, शरद पवार तर आतल्या गाठीचा आहे कधीच देनार नाही 😢😢

  • @NarayanMore-s6y
    @NarayanMore-s6y 3 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    शरद पवार तर पहिल्या पासुन मराठा विरोधी आहे

  • @dipakkale1721
    @dipakkale1721 3 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    वर्षा बंगल्या वर देशी प्याय ला जाय च होते का😂😂

    • @SagarKhaire-q6c
      @SagarKhaire-q6c 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      Tuza mayla vi4

    • @SarcasticBoy-uo2ov
      @SarcasticBoy-uo2ov 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@SagarKhaire-q6c ala jarange cha chokhnara 😂

    • @dipakkale1721
      @dipakkale1721 ชั่วโมงที่ผ่านมา

      शरद पवार चा चोक तू

    • @SagarKhaire-q6c
      @SagarKhaire-q6c ชั่วโมงที่ผ่านมา

      @@SarcasticBoy-uo2ov Tu konacha maza chokhto ka😂lwday

    • @SHIVPRATAP_96K
      @SHIVPRATAP_96K 16 นาทีที่ผ่านมา

      @@SarcasticBoy-uo2ov मग तू शरद पवार च चोख...😁🤣🤣

  • @masuzagade8944
    @masuzagade8944 3 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    तू कधी 288 उभा करणार. फक्त भोक आणी पवार यांना मदत्त कर.

    • @SagarKhaire-q6c
      @SagarKhaire-q6c 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      चल रे हेमलय निघ 😂i ghaly

  • @kedarsawant7838
    @kedarsawant7838 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    वा पाटिल! अगदी बरोबर आधी OBC मधील २७% च्या आतील १९९४ ला इतरांना वाटलेला वाटा मराठ्यांना परत द्या आणि मग ५०% ची मर्यादा वाढवा.

  • @d.bthorat6491
    @d.bthorat6491 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    निवडून झाली की सरकार येणार मग दादा आरक्षण 100% देणार.निवडणुक होईपर्यंत

  • @NamdeoLondhe-u4l
    @NamdeoLondhe-u4l 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    शरद पवारांनी खासदारकीचा राजिनामा द्यावा!

  • @adijos92
    @adijos92 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहे आणि आपण टार्गेट देवेंद्र फडणवीस करत आहेत 😅😅 अवघड आहे किती दिशाभुल करणार आहे देव जाणो

    • @SHIVPRATAP_96K
      @SHIVPRATAP_96K 18 นาทีที่ผ่านมา

      @@adijos92 हो बरोबर.... टरबुज्याला विरोध नाही करायला पाहिजे..😓 चुकीचं आहे हे..😁😅

  • @ganeshcahudhari3749
    @ganeshcahudhari3749 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    288 उमेदवार उभे करा दम दाखवा

  • @bapumore5533
    @bapumore5533 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    गोर गरीबांचा एकच नेता आदरणीय श्री मनोज दादा पाटिल ❤❤

  • @nikhilpadile758
    @nikhilpadile758 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Cm shinde aahet .फडणवीस नाहीत

  • @ganeshcahudhari3749
    @ganeshcahudhari3749 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तुम्हाला हेच कळेना आरक्षण केंद्र देणार राज्य देणार

  • @प्रदीपपांडुरंगवाखारे
    @प्रदीपपांडुरंगवाखारे ชั่วโมงที่ผ่านมา

    एक मराठा कोटी मराठा
    अखंड मराठा समाजाचा एकच बुलंद आवाज निष्काम कर्मयोगी क्रांती सुर्य मनोजदादा जरांगेपाटील
    आरक्षण प्रवर्ग 50% ओबीसी 27% मधुनच मराठा आरक्षण मिळाले पाहीजे
    अखंड मराठा समाजाचा एकजुटीचे विजय असो
    मराठा तितुका मिळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा
    तुमचं आमचं नाते काय
    जय जिजाऊ जय शिवराय

  • @kedarsawant7838
    @kedarsawant7838 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    विरोधी पक्ष आणि सरकार मध्ये असलेले दोघेही लायकी नसेल तर यापुढे लोकशाहीच्या भवनात बसू नका. कारण एकमताने निर्णय घेवून प्रश्न मार्गी लावण्यासाठी तिथे दोघांनाही बसवलेले असते. प्रश्न खेळवत ठेवण्यासाठी नाही.

  • @ramprasdyadav3708
    @ramprasdyadav3708 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मनोज दादा जरांगे पाटील ❤

  • @sandipangne8135
    @sandipangne8135 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तुम्ही पवार साहेब बोलतात आतमर्यादा वाढवा आता काय ते बोला

  • @sairaj5353
    @sairaj5353 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    होत असेल तर होऊद्या की दादा

  • @vk-mb8gb
    @vk-mb8gb 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ओबीसी नेत्याला पाडा चा पाढा विसरला काय

    • @PragatiSarje-x1j
      @PragatiSarje-x1j ชั่วโมงที่ผ่านมา

      Obc netyala pada as kadhi jarange bolale nahi. Te mhanale arkshanala virodha karnaryala pada mag tyachat maratha panahet.

  • @AmchiMumbai261
    @AmchiMumbai261 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    मोदी ने मराठी भाषे ला दर्जा दिला तसेच मराठी आरक्षण का दिले नाही अकरा वर्षांत

    • @pandurangagale-o8i
      @pandurangagale-o8i 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      शरद पवार ने का नाही दिल किंवा कॉग्रेसने ऐवढया दिवस झोपला होता का?

    • @SarcasticBoy-uo2ov
      @SarcasticBoy-uo2ov 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      70 varsha congress ne kaa nahi dila mg

    • @AmchiMumbai261
      @AmchiMumbai261 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@SarcasticBoy-uo2ov तुझा बाप पंतप्रधान होऊन का देत नाही

  • @ganeshcahudhari3749
    @ganeshcahudhari3749 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    इलेक्शन झाल्या वर कळेल

  • @muktaramlagad1453
    @muktaramlagad1453 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    कारखाने कोनाचे आहे

  • @parmeshwarkognure7389
    @parmeshwarkognure7389 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Kshatriya marathe magaswarg kase Aahet?

  • @muktaramlagad1453
    @muktaramlagad1453 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    लहान लेकरु

    • @PragatiSarje-x1j
      @PragatiSarje-x1j ชั่วโมงที่ผ่านมา

      Lahan asun bhajap evadhi phadli motha asata tar .

  • @ShankarMore-s5c
    @ShankarMore-s5c 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sandi. Sadhu😢😮😅😅

  • @balajilomate9513
    @balajilomate9513 37 นาทีที่ผ่านมา

    sharad Khan tevda maratha samajhi fasavnuk karnar nahi ka? patil.

  • @muktaramlagad1453
    @muktaramlagad1453 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    आता कोन आहे

  • @TanajiThete-l6k
    @TanajiThete-l6k 44 นาทีที่ผ่านมา

    He pawar m kunache DNA tapasaycha taim alay

  • @rajZ772
    @rajZ772 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    5:25 evdach maaz ahe, garv ahe jaati baddhal adhi pasun, tar lower caste backward status kashala havay, dadagiri karun keval reservation seats jobs madhe bhetaavyat mhanun. Hach plan ahe, jor jabardasti ne power dakhvat lower caste status milvaycha, pan maaz matra raaje shaahi ani social status matra king makers sarkha. Yalach mhantat jaativad.

  • @DinkarRote
    @DinkarRote ชั่วโมงที่ผ่านมา

    फक्त मनोज दादा जरा़ंगे पाटील

  • @muktaramlagad1453
    @muktaramlagad1453 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    काहीही होत नाही

    • @PragatiSarje-x1j
      @PragatiSarje-x1j ชั่วโมงที่ผ่านมา

      Kahihi hot nasle tarihi prayatn tar karava laganar na.

  • @RajendraGhadker
    @RajendraGhadker 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Aareheyedpataahe

  • @UmakantTavale
    @UmakantTavale 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ओन्ली मनोज जरांगे पाटील