tv9 marathi Special Report | Gopichand Padalkar यांचं वक्तव्य, Chandrashekhar Bawankule यांची माफी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ต.ค. 2024
  • #tv9marathispecialreport #AjitPawar #ChandrashekharBawankule #AjitPawarAndGopichandPadalkarControversy #GopichandPadalkarStatementOnAjitPawar #MaharashtraPolitics
    धनगर आरक्षणावर ठोस तोडगा नाही
    धनगर आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांकडून समिती गठीत
    बावनकुळेंकडून अजित पवारांची माफी
    वक्तव्य पडळकरांचं, माफी बावनकुळेंची
    गोपीचंद पडळकरांविरोधात अजितदादा गट आक्रमक
    tv9 marathi live upade पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
    marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
    tv9 marathi batmya video
    Marathi News Live | tv9 marathi | sharad pawar live | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Jayant Patil | Bacchu Kadu | Rahul Gandhi | Sushma Andhare | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Vidhan Sabha Live | Maharashtra Politics | Pune | Nashik | Nagpur | Mumbai | 16 MLA Disqualification | Pune news | Rain update | Mansoon | Maharashtra | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train | Rain In mumbai | Maharashtra Rain Update | ADIPURUSH movie | Kalank of Nagpur | Nagpur kalank | Nagpur News | Chandrayan | Chandrayaan-3 ISRO | Chandrayaan-3 PM Kisan 14th Installment | IND-PAK WC 2023
    #maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2023 #budgetsession #punebypolls #puneelection #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
    www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
    ► Facebook: / tv9marathi
    ► Twitter: / tv9marathi
    ►TH-cam : / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi App : play.google.co...
    Watch more video, click following links…
    ► Latest Video : www.youtube.co...
    ► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
    ► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
    ► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
    ► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal
    CREDIT - #Political| Ketan /Editor- #TV9D

ความคิดเห็น • 175

  • @vikaswani2202
    @vikaswani2202 ปีที่แล้ว +19

    अजित पवार साहेबाच्या बाबतीत भाजप सरकार दिशाभूल करत आहे, हे स्पष्ट दिसत, दादानी माघारी फिरून आले पाहिजे, नाही तर डफ न घर के न घाट के ही अवस्था होणार?

  • @vinodmane-rc8wt
    @vinodmane-rc8wt ปีที่แล้ว +32

    गोप्या ला माफी मागायला लाज वाटते का

    • @a.dordinarygamerxyz46
      @a.dordinarygamerxyz46 ปีที่แล้ว

      गोप्या जादा माजला तू मंगळसूत्र चोर

    • @sharaddhurgude789
      @sharaddhurgude789 ปีที่แล้ว

      चक्की पिसिग फडणीस्णे माफी मागितली आहे का

    • @anandraojamdar7441
      @anandraojamdar7441 ปีที่แล้ว

      फोकस मध्ये येण्यासाठी हा बोलतो

    • @vinodmane-rc8wt
      @vinodmane-rc8wt ปีที่แล้ว

      @@anandraojamdar7441 🙏

  • @shankarchaskar
    @shankarchaskar ปีที่แล้ว +28

    गोप्यानी हागायच बापानी भरायच

  • @amit6110
    @amit6110 ปีที่แล้ว +15

    हे सगळे तुमचे कारस्थान आहे तुम्ही काय माफी मागता हिम्मत असेल तर पक्षातून काढून टाका

  • @vasantsalape6518
    @vasantsalape6518 ปีที่แล้ว +6

    भाजपचे नेत्यांवर आज माफी मागण्याची वेळ यावी ही किती नामुष्कीची बाब आहे .जय महाराष्ट्र.

  • @Vivek_Bhagatpatil
    @Vivek_Bhagatpatil ปีที่แล้ว +12

    धनगर समाजाला एखादा चांगला माणूस मिळाला नाही का नेतृत्व करायला?

    • @kishorbhand5966
      @kishorbhand5966 ปีที่แล้ว +4

      एकटा येतो आणि संगला राष्ट्रवादी काँग्रेस कामला लावतो

    • @surajchavare9136
      @surajchavare9136 ปีที่แล้ว +1

      @kishorbhand राष्ट्रवादी आणि पवार घराण्याला शिव्या देणे हे समाजासाठी केलेले काम म्हणता येईल का

    • @Vivek_Bhagatpatil
      @Vivek_Bhagatpatil ปีที่แล้ว

      @@kishorbhand5966 हो रे बाबा मी तेच म्हणतोय धनगर समाजाला आरक्षण कसं मिळेल समाजासाठी काय करता येइल हे बोलणारा माणूस पाहिजे. हा उगाच रोज उठून त्या पवारांवर भुंकत बसतो आणि त्याचीच चर्चा होते, समाजाचे प्रश्न बाजूलाच राहतात...

    • @sharaddhurgude789
      @sharaddhurgude789 ปีที่แล้ว

      तुजा समाजाचा कोणता नेता आहे सांग बाबा

    • @sharaddhurgude789
      @sharaddhurgude789 ปีที่แล้ว

      @@surajchavare9136 भाजपतर्फे बोलत आहे फडणीस्णे ति केली तर ति कोणत्या समजटर्फे होते सांग

  • @subhashsalvi9111
    @subhashsalvi9111 ปีที่แล้ว +18

    बीजेपी बरोबर अजित पवार गेलेत तर त्यांचे जोडे खावे लागणारच.

    • @suryabhanbhujbal9166
      @suryabhanbhujbal9166 ปีที่แล้ว

      हा बावळट कुळे

    • @suryabhanbhujbal9166
      @suryabhanbhujbal9166 ปีที่แล้ว

      हा 🍉🍉🍉कुठे आहे खरा व्हीलन पद्यामाघे आहे

  • @BHARATJAGTAP-tj5pm
    @BHARATJAGTAP-tj5pm ปีที่แล้ว +10

    शिंदे टीमचा कायद्यानुसार गेम होणार. सत्तेत राहण्यासाठी भाजपला अजित पवारचे पाय धरल्या शिवाय पर्याय नाही.

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 ปีที่แล้ว +5

    रावनकुळे यांनी माफी मागावी हे मोठ आचार्य वाटत .

  • @vinodmane-rc8wt
    @vinodmane-rc8wt ปีที่แล้ว +26

    तो बिरोबा चि शपथ घेवून सांगतो की बिजेपिला मतदान करु नका

  • @akshaysalunkhe6142
    @akshaysalunkhe6142 ปีที่แล้ว +8

    माफीवीर 1 फडणवीस
    माफीवीर 2 बावनकुळे

  • @neekk9462
    @neekk9462 ปีที่แล้ว +6

    जो पर्येंट पडलकर् आहेत तो पर्यत्म धनगर समजाला काही नाही मिळणार अस वाटत आहे सत्ता त्यांची अनि उपोषण पन त्यांनीच करत् आहेत काय म्ज्जा आहे

  • @nitinvirghat3442
    @nitinvirghat3442 ปีที่แล้ว +6

    अजित पवारांनी BJP च्या पक्षाची साथ सोडली नाही पाहिजे म्हणून बावकुळेनी माफी मागितली...कारण शिंदेच्या आमदारांवर अपात्र तेची टांगती तलवार कायम आहे सरकार कोसळलं नाही पाहिजे म्हणून सर्व राजकीय खेळ खंडोबा चालू आहे....बाकी काही...

  • @kiranjadhav9707
    @kiranjadhav9707 ปีที่แล้ว +9

    स्वताला शहाणा समाजतो आहे हा आणि धनगर समाजाला येडयात काढतो हा जानकर साहेबांचा पोरावर हल्ला कोणी लपुट अडळकर

  • @RS-ty3tz
    @RS-ty3tz ปีที่แล้ว +2

    मी सहमत आहे या वक्तव्यावर.

  • @vikaswani2202
    @vikaswani2202 ปีที่แล้ว +11

    काय चालू आहे सध्या राजकीय पक्ष अवस्था अवघड आहे, काय बोलता हे याना समजत नाही का?

  • @paramdombale3917
    @paramdombale3917 ปีที่แล้ว +5

    फक्त गोपीचंद पडळकर साहेब

  • @natwarsingvalvi1575
    @natwarsingvalvi1575 ปีที่แล้ว +3

    प्राणजाऊदे आदिवासींचा वाटाचा आक्षरण नाही भेटणार घुसखोरी रोखू... जय बिरसा जय आदिवासी

    • @maheshgire3297
      @maheshgire3297 ปีที่แล้ว

      Tula kay tras hotoy

    • @123zgs
      @123zgs ปีที่แล้ว

      52 Kule madhe himmat asti ter ,padalkar la maafi magayala lavli asti,ter ha swatahach mafia magtoy 😂😂

  • @Pratikkadam950
    @Pratikkadam950 ปีที่แล้ว +7

    ONLY 007....ONLY BJP KING 🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @babasahebgaikwad4785
    @babasahebgaikwad4785 ปีที่แล้ว +1

    हक्क आहे बोलण्याचा पडळकरांणा समाज म्हणून..हे घराणे आतापर्यंत समाचाचि फसवणूक केली

  • @vasimshaikh4493
    @vasimshaikh4493 ปีที่แล้ว +4

    संजय राऊत आणि गोपीचंद पडळकर कुठल्या पक्षात आहे ते असूद्या पण दोघांकडे पण आपली स्टाईल आहे .....😂😂😂

  • @ShashikantDhanagr
    @ShashikantDhanagr 11 หลายเดือนก่อน

    जये गोपिचंद साहेब जय हो

  • @Raysons2232
    @Raysons2232 ปีที่แล้ว +1

    राजीनामा तो पडळकर देत नाही. फुकट मिळालेलं त्याला सोडवना. मग त्याला कुत्रं पण विचारणार नाही 😅😅😅

  • @chandrakantfunde9578
    @chandrakantfunde9578 ปีที่แล้ว

    Padalkar 101% खरे बोलली

  • @bharatpatil1911
    @bharatpatil1911 ปีที่แล้ว +4

    हे भाजपने पाळलेले आहेत.

  • @Raysons2232
    @Raysons2232 ปีที่แล้ว +2

    मराठा आरक्षण च गांभीर्य कमी व्हावं म्हणून टरबूज ने हे चालू करायला सांगितलं आहे

  • @Asggbbf
    @Asggbbf ปีที่แล้ว +2

    पडळकर साहेब आमदार झालेच कसे हे समजेना राव......

    • @prakashpawar7380
      @prakashpawar7380 ปีที่แล้ว

      याला साहेब म्हणायला सुद्धा 10वी सुद्धा नीट पास झालेला नाही लबाड मंगळसूत्र चोर

  • @RGJadhav-u8y
    @RGJadhav-u8y ปีที่แล้ว +3

    तु कर रडल्या सारखं ,मी करतो हसल्या सारख. दादाचा झाला कचरा

  • @rushikeshghadage-ro4sd
    @rushikeshghadage-ro4sd ปีที่แล้ว

    पडळकर साहेब जिंदाबाद

  • @Tatyabakale2505
    @Tatyabakale2505 ปีที่แล้ว +1

    बाजारू आमल्याची कसली फाटलीय😂

  • @kirankamble9397
    @kirankamble9397 ปีที่แล้ว +3

    गोपी ने माफी मागितली नाही

  • @KB-sg4qi
    @KB-sg4qi ปีที่แล้ว

    गटारीतून आलेल्या ..... शुचिता कशी समजणार

  • @ajaypawar6355
    @ajaypawar6355 ปีที่แล้ว +10

    I feel, Ajit pawar vote bank and catchment area is being tested so that BJP may play some strategies to concentrate those constituences.

  • @surajpatil-pd6te
    @surajpatil-pd6te ปีที่แล้ว +1

    Raj thakare saheb ❤❤❤❤

  • @apnamusicama6550
    @apnamusicama6550 ปีที่แล้ว

    मराठा आरक्षण हे मिळालेच पाहिजे

  • @someshwarhake2683
    @someshwarhake2683 ปีที่แล้ว

    गोपीचंद पडळकर साहेब लोकनेते आहेत आमुल्या तु निट बोल

  • @vinodgaikwad5407
    @vinodgaikwad5407 ปีที่แล้ว

    राजकारणी लोक तुम्हाला उलु बनवत आहेत

  • @RS-ty3tz
    @RS-ty3tz ปีที่แล้ว

    मिटकरी तुला पण बाप्पा सद्बुद्धी देवो तु पण काही कमी नाही.

  • @rajeshgayke4091
    @rajeshgayke4091 ปีที่แล้ว +1

    तुमच्या आईचा नवरा आहे पडळकर❤

  • @dr.manojmagar7186
    @dr.manojmagar7186 ปีที่แล้ว

    तुम्ही दिलगिरी व्यक्त करा यांनी चूका करत रहायचे. असे लोकप्रतिनिधी हवेत कशाला.

  • @sonyabapu1145
    @sonyabapu1145 ปีที่แล้ว +1

    007

  • @bhagwanbhavle1793
    @bhagwanbhavle1793 ปีที่แล้ว

    Only 007

  • @anantbite6439
    @anantbite6439 ปีที่แล้ว

    2 महिण्यआचारसंहिता लागेल

  • @ashokmodhe
    @ashokmodhe ปีที่แล้ว

    . . पडळकर बरोबर बोलत आहे पवार ५०वरशे गेले तेव्हा काय केले

  • @pauldcunha521
    @pauldcunha521 ปีที่แล้ว

    हया नंत्तर बोली नये असे बावनकुले संगितले. म्हणजे अगोदर त्यान्हीच बोलायला सांगितले होते.

  • @hanmantlohar4991
    @hanmantlohar4991 ปีที่แล้ว

    हे कोण माफी मागनारे

  • @prashantharal921
    @prashantharal921 ปีที่แล้ว +1

    लाचार बावनकुळे👍👍

  • @Raysons2232
    @Raysons2232 ปีที่แล้ว +1

    आत्ता एक काम करा त्या फडणवीस ला संजय राऊत चप्पल मारू देत आणि मग त्यांची माफी सुभाष देसाई नी मागावी असं चालेल काय ?? ?

  • @pravingaikar9012
    @pravingaikar9012 ปีที่แล้ว +1

    तु का माफी मागतो जो बोलत आह़े तो नाय का मागणार माफी

  • @rajendrabhosale6438
    @rajendrabhosale6438 ปีที่แล้ว

    प्रदेशाध्यक्ष पदासाठी किती लाचारी घेताय हो बावनकुळे .राहीला प्रश्न पडळकर त्यांची औकात किती महाराष्ट्र जाणतोय.....

  • @pralhadpatil3287
    @pralhadpatil3287 ปีที่แล้ว

    सामान्य माणसाचं काय होईल आमदाराला पण साईटला करतात बीजे पी नि है धंदे बंद करावे

  • @rahulborade7616
    @rahulborade7616 ปีที่แล้ว

    मराठ्यांच अनुकरण चालू आहे हे

  • @pintumane4374
    @pintumane4374 ปีที่แล้ว +1

    52 बुळे तुझ्या तिकीटच काय जाल 2019ला

  • @PravinVirakthmath
    @PravinVirakthmath ปีที่แล้ว

    सरकार ल वेळ पाडळकर देत आहेत ते स्वतः सरकार मध्ये आहे😅😅😅😅😅

  • @ganeshbhand3760
    @ganeshbhand3760 ปีที่แล้ว +1

    तुम्ही नका सांगू मॅडम

  • @theray580
    @theray580 ปีที่แล้ว

    माजेल तुमी दिवस भरले तुमचे आता

  • @janmanas555
    @janmanas555 ปีที่แล้ว

    हा कोण आहे

  • @vinodgaikwad5407
    @vinodgaikwad5407 ปีที่แล้ว

    कुस्ती खेळा

  • @tusharchavan7666
    @tusharchavan7666 ปีที่แล้ว

    Gp gopiya

  • @pravindeshpande3525
    @pravindeshpande3525 ปีที่แล้ว

    माननीय चंद्रशेखर बावनकुळे यांनी ताबडतोब अजिबात न थांबता शिंदे गटाला भारतीय जनता पक्षात विलीनीकरनाचे महत्वाचे काम सुरु करावे

  • @SonyalNS
    @SonyalNS ปีที่แล้ว

    GP baddal 52kule mafimagitli n Bajaru vicharvant AM baddal kon mafimagnar??

  • @ओमनमोशिवाय
    @ओमनमोशिवाय ปีที่แล้ว

    सत्तेसाठी काहीही.राजकारण कोणत्या थराला गेले .

  • @ajitkulkarni6415
    @ajitkulkarni6415 ปีที่แล้ว

    I am sachin kulkarni I am bjp supporters but last 2 years bjp work faltu in future I not support bjp I use nota

  • @apnamusicama6550
    @apnamusicama6550 ปีที่แล้ว

    अरे याच्यापेक्षा आरक्षण कोणालाही देऊ नका.
    समान नागरी कायदा आणा.
    जिस है दम वाही सिंगम.
    या प्रकारे ज्याच्यामध्ये क्वालिटी जो हुशार आहे. जो टॉपर आहे टण्याच अग्रक्रम द्या.

  • @R.V_marathivideo
    @R.V_marathivideo ปีที่แล้ว

    हि सगळी खेळी बावन कुळेचीच आहे

  • @mukundrajput4063
    @mukundrajput4063 ปีที่แล้ว

    या मध्ये काहीतरी राजकारण दिसत आहे

  • @gautamghawale1122
    @gautamghawale1122 ปีที่แล้ว

    दोन हे नाटक चालणार आणि नंतर मापी मागणार अरे लोकं कंटाळले

  • @somnathpatil2494
    @somnathpatil2494 ปีที่แล้ว

    काय हे वेस्ठ ईंडीज?

  • @omkardhongde7726
    @omkardhongde7726 ปีที่แล้ว

    Gopya

  • @pundlikgawale9533
    @pundlikgawale9533 ปีที่แล้ว

    बावणया तुला तेवढच काम आहे त्या गोपयाला बोलणारा धनी कोण

  • @abhijeetb5745
    @abhijeetb5745 ปีที่แล้ว

    Mananiy😂

  • @Pratikkadam950
    @Pratikkadam950 ปีที่แล้ว +2

    BJP ekch no paksha..Love you

  • @maheshpandhare4651
    @maheshpandhare4651 ปีที่แล้ว +1

    Power of 007

  • @-xs3mv
    @-xs3mv ปีที่แล้ว

    हे मेटकरी तोच गोपाळशेठच, आता पडळ्रकरने दादाचा कचरा करून टाकला तरी गप्पच

  • @deepakchannawar3993
    @deepakchannawar3993 ปีที่แล้ว

    Sir tumhi padalkar na ghbarta ka

  • @vijaykharote246
    @vijaykharote246 ปีที่แล้ว

    Satte che Lachar Maphi kay Lotagan ghaltil

  • @sonyabapu1145
    @sonyabapu1145 ปีที่แล้ว

    Amlya

  • @anandapawar7681
    @anandapawar7681 ปีที่แล้ว +1

    दादा ला साधे गोपीचंद पडळकर बोलतात

  • @sharadlavate48o8
    @sharadlavate48o8 ปีที่แล้ว

    Bankule saheb pay bhara dadache

  • @swapnilkokare1387
    @swapnilkokare1387 ปีที่แล้ว

    आर आमल्या बायल्या.... तु आधी सुधर

  • @eknathkale483
    @eknathkale483 ปีที่แล้ว +2

    BJP panchat zali pawar la mafi marne ha BJP panchat

  • @sunilshinde4632
    @sunilshinde4632 ปีที่แล้ว

    आधिशेणखातामगबेंबालता

  • @jeevanjambulkar
    @jeevanjambulkar ปีที่แล้ว

    खुळ्या बोलुन काही होणार नाही पाया पड

  • @fakruddinshaikh5444
    @fakruddinshaikh5444 ปีที่แล้ว

    25Mule Himmat nahi barkhadt karaich

  • @someshwarhake2683
    @someshwarhake2683 ปีที่แล้ว

    बाजारू विचार वंत आमुल्या तु निट बोल

  • @NarbaBaikare-rw8ej
    @NarbaBaikare-rw8ej ปีที่แล้ว

    बाजारु मिटकारी

  • @sagarshinde7795
    @sagarshinde7795 ปีที่แล้ว

    Divas bharle padalkarache

  • @uttambhikale9523
    @uttambhikale9523 ปีที่แล้ว

    Ha. चुटमारीचा. कोण.

  • @subhash8449
    @subhash8449 ปีที่แล้ว

    अजित दादा च्या कार्यकर्त्यांमध्ये धर्म असेल तर डायरेक्ट किती केले छापली ना पडळकर यांना मारा मोर्चा नको डायरेक्ट मारा

  • @vijaynawale326
    @vijaynawale326 ปีที่แล้ว

    गाढव🐴 किंवा इतर कोणत्याही प्राण्यांना
    राजकारणात आोढु नका

    • @anandraojamdar7441
      @anandraojamdar7441 ปีที่แล้ว

      खरंच चोरलं होतं का हो मंगळसूत्र

  • @dadapawar8753
    @dadapawar8753 ปีที่แล้ว

    हा त्रेपन्नकुळे मध्ये मध्ये कशाला गोंडा घोळत आहे.

  • @rahulborade7616
    @rahulborade7616 ปีที่แล้ว

    पोरामुळे बाप अडचणीत

  • @paramdombale3917
    @paramdombale3917 ปีที่แล้ว

    हे बाजारू चआटकरू मध्येच बडबड का करतय

  • @vasantsable1342
    @vasantsable1342 ปีที่แล้ว

    52 khule tumhi paddya baddal tumhi ja mafi magata tumhi tya paddyala partitun baher kadha pan tumchyat himmat nahi.

  • @manojreddy6487
    @manojreddy6487 ปีที่แล้ว

    Bolwata dhani vegla ani mafi magnara vegla. Pawar saheb ek deshach moth neturtaw ahe ani ha bhurya ky pn tondala yet te boltoy. Yaala dhada shikwa changla. Prt bol laa nahi pahije. Waat lawali maharashtracha snskurutichi yane.

  • @PrakashPatil-tj3vj
    @PrakashPatil-tj3vj ปีที่แล้ว

    U

  • @pandurangpatil8222
    @pandurangpatil8222 ปีที่แล้ว

    Tujhi layaki ky gopya

  • @pandurangpatil8222
    @pandurangpatil8222 ปีที่แล้ว

    Birobachi khoti shapath ghenara tu

  • @Alex-kl1qd
    @Alex-kl1qd ปีที่แล้ว

    BJP ni kiti kahai kela tari tumhi aata punha yet nahi mh madhe

  • @ra8208
    @ra8208 ปีที่แล้ว +1

    Bjp अध्यक्षला माफ मागावी लागली