मी बनवून पहिली खूप छान झाली आहे ,घरी विचारत होते सगळे जण की चटणी विकत आणली आहे का म्हणून😅 मस्त झाली आहे.thank you ताई,एक विचारायचे होते ही चटणी किती दिवस टिकते बाहेर आणि फ्रिज मध्ये . From Kolhapur,🙏
Interesting! Wondering ... why didn't you lightly roast (not browning - that would turn it bitter) the garlic cloves as well? That would assure minimal moisture (beyond fran-drying), and extend the shelfife of Chutney.
बापरे लसूण चे भव खूप वाढले आहेत,600रु किलो चांगला मोठा लसूण मी आजच आणला,त्यामुळे चटण्या प्रकार बंद केल्या आहेत,,पण करणार नक्की👍👍🙏🙏नवी मुंबई हुन पाहत आहे,,
मी बनवून पहिली खूप छान झाली आहे ,घरी विचारत होते सगळे जण की चटणी विकत आणली आहे का म्हणून😅 मस्त झाली आहे.thank you ताई,एक विचारायचे होते ही चटणी किती दिवस टिकते बाहेर आणि फ्रिज मध्ये . From Kolhapur,🙏
अरे वा फार छान 😊
फ्री च्या बाहेर ठेवलं तरी चालेल टिकते.
@@Cookingticketmarathi तरी किती दिवस टिकेल. तुम्हाला अनुभव असेल ना. म्हणून विचारले
महीनाभर टिकणार.
किती गोड बोलतां तुम्ही ! आकाशवाणी ऐकतोय असं वाटते . अर्थात तुमच्या रेसिपी पण छान असतातं . संभाजीनगर ❤
🥰🥰🥰🥰
ताई तुम्ही खूप छान लसूण चटणी खूप छान सांगितली मी पण बनवली खूप टेस्टी झाली धन्यवाद ताई इतक्या सुगरण कसे आहात तुम्ही
Yummmy khupach mouth watering lasun chutney. MI hee receipe definitely karun bagh are aahe
Very nice recipe, thankyou
खुप छान ताई लसुण चटणी भारी दीसते मस्त झाली आहे 🙏👌👌😋
खुप खुप छान दाखवले लसूण ची चटणी मि पण करून खाणार अतिशय आवडते खुप खुप धन्यवाद देतो ❤❤
खूप छान लसून चटणी झाली आहेत मस्त ❤❤
चटणी फारच छान सांगितल्या बद्दल धन्यवाद ताई
❤खरचं चटणी बघूनच तोंडाला पाणी सुटलं. ❤
Lovely recipe
अहाहा एकदम चटपटीत ! 👌👌
खुपचं छान ताई..मी नक्की बनवणार..
मसत छान झणझणीत 👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
Khupch chhan distey, nakki karun baghen 🙏
खूप छान try करते
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा,Share करा 🙏
mast tai.todays high teck generation nobody in home to guide .it is delightful for malwani publc.thank u.tai
I will try to make this chat ani delicious from Nagpur
खूप छान 👌👌
Khup chan tai
खूप छान, रंग पण छान, टेस्टी 👌🏻
We will try this , thank you , kalwa , Thane ,
Amazing 👏 ma'am ❤
Mast lasuni chatni mi pan karen tai vijaypur karnataka
Really This is unique & interesting Chutney Mouth Watering 😋
खूप छान मस्त मी पुणे धायरी फाटा येथे राहाते
Mi pn
खूप छान.
खूप छान,नक्की करून बघणार लगेच
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
U spoke sukha copra, showing fresh copra. Pls clarify. ThQ. Learnt. Mumbai
Very interesting Goli Lasun Chatni. Pune
Mast...
Super...Bangalore
Thank you
Waaaaaa khupach mastach tasty yummy😋👌👌👌👌 nakki banavte udya baher thevali ter rahil ka fridge madhe thevu te nakki sang
Khoopach Chan
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
अप्रतिम
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा,Share करा 🙏
खुप छान
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
Unique Ahe Mi pahilyandach pahili Khup avadli karun baghin nakkich kalwin Kashi jhaliye ti ok thanks 🙏🌹
Superb mam TQ 👌👌👍👍🌟🌟
अप्रतिम चटणी झाली आहे ताई👌👌झकास ☝️♥️
Very nice
So nice
खुप छान ताई
Namaskar I liked your recipe and video Thank you from Minnesota
Thank you 😊
मस्तच
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा,Share करा 🙏
Dharashiv....👍
Sundar mumbai
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
Chhan chhan chhan
खूप खूप छान 👌 चटणी रेसिपी अंबरनाथ वरून बघते
मस्तच 😋😋❤️
🙏🏻👍🏻👍🏻💐 जयभीम ताई.
खूप खूप छान चटणी टीप्स दिल्या बद्दल तुमचे खूप खूप 🙏🏻💐 मन: पूर्वक अभिनंदन 👏🏻👏🏻👏🏻🤝💖🤝
🙏🏻 साधू 🙏🏻 साधू 🙏🏻 साधू
खुप खुप धन्यवाद 😊🌹🙏
Chan
Mast
Mast chatni
Very nice 👍🤠🙏
I'm from Canada
खोबरे आणि शेंगदाणे वेगवेगळं भाजायला पाहिजे होतं चटणी खूप छान रेसिपी आहे
टेस्टी दिसतेय नक्की आवडेल बनवायला 😄🙏
Khupch chan chatani yammy ho fridge shivay rahu shakate ka? Kiti divas & samjaun sagne thodkyat ; muddesud AVAJ kiti God aahe khup khup shubecha
Khup chan tai 🎉🎉
👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
Interesting! Wondering ... why didn't you lightly roast (not browning - that would turn it bitter) the garlic cloves as well? That would assure minimal moisture (beyond fran-drying), and extend the shelfife of Chutney.
भारीच ग❤
nice recipe 👌
kitne din without fridge store kar sakte hai pls reply 👈🙏
हो चालेल माञ कमी दिवस टिकेल
@@Cookingticketmarathi thanks 🙏
Mast zala. Aurangabad 👌
I am frome south Africa cape Town
Ok nice & thank you so much 😊🙏
Sushama Pune
Mast..pan baher rahu shkte na
हो
अलिबाग. देवघर
बापरे लसूण चे भव खूप वाढले आहेत,600रु किलो चांगला मोठा लसूण मी आजच आणला,त्यामुळे चटण्या प्रकार बंद केल्या आहेत,,पण करणार नक्की👍👍🙏🙏नवी मुंबई हुन पाहत आहे,,
❤👍
आपण ही चटणी ची विक्री करत असाल तर जरूर कळवा. जय अंबे.
मालवणी मसाला हवा असेल तर कुठे ऑर्डर द्यावी लागेल?
छान कल्पना, ताई मी काय बोलतेय मसाला डिलिव्हरी सुरू केलीय का ओ मला 3 kg मालवणी मसाला आणि 1 kg कांदा लसूण मसाला पाहिजे please reply Tai 🙏
संभाजीनगर
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा,Share करा 🙏
कांदा लसूण मसाला हवा असेल तर कुठे ऑर्डर द्यायची
Masale Order करण्यासाठी Whattaap करा
+917304712119
मी ताईकडून कांदा लसूण मसाला आणि मालवणी मसाला घेतला हे मसाले वापरून भाजी खूपच छान झाली
Thank you so much Rajshree Tai 🥰
Oldrecipegujulokkarat
Yat aambat kahi ghalat nahi?
तुम्ही हि चटणी विकता का
Masale Order करण्यासाठी Whattaap करा
+917304712119
स्पेशल मालवणी मसाला
स्पेशल कांदा लसूण मसाला
स्पेशल गोडा मसाला
स्पेशल मच्छी मसाला
काश्मिरी मिरची पावडर
लवंगी तिखट मिरची पावडर
धना जिरा पावडर
सेलम ची शुद्ध हळद पावडर
सगळे मसाले खरपूस भाजून डंका वर कुटुन बनवले जातात
Chav aankhin vadhel jevha lasun 400 ru kg varun kiman 200ru kg var yeil 😂😂
😊
Nice recipe Thanks 😊
Most welcome 😊